- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’
Kahi tri vegal हे नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे याचे नवं, फ्रेश सोलो गाणं ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या मूहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे.
-
‘सूबेदार’ अनिल कपूरचा दमदार अॅक्शन-ड्रामा! ‘या दिवशी होणार एक्सक्लुझिव्ह प्रीमियर
Anil Kapoor यांच्या अक्शन-ड्रामा चित्रपट सूबेदारच्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली. हा चित्रपट 5 मार्च रोजी प्रीमियरसाठी सज्ज आहे.
-
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा जाहीर; 6 मार्च ठरणार महत्वाचा दिवस
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थसंकल्प मांडणार आहेत.
-
राष्ट्रगीतापूर्वी वाजवले जाणार वंदे मातरम्; 3 मिनिटे 10 सेकंद उभे राहणे बंधनकारक; मोठे आदेश निघाले
गृह मंत्रालयाने 'वंदे मातरम' बद्दल नवी नियमावली जाहीर केली आहे. राष्ट्रगीताच्या आधी पूर्ण ३ मिनिट १० सेकंदाचे 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत वाजवले जाईल.
-
पक्षविरोधी भूमिका महागात! भाजपकडून तब्बल 69 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी
संबंधित कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी पक्षाशी असलेले सर्व संबंध तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आले आहेत.
-
बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअॅपवरून धमकी; मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा
रणवीरला व्हाट्सअँपवर व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
-
टी-20 वर्ल्ड कप 2026 – दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल
भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. संघाचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र… भाजपच्या यशावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपने मिळवलेले यश खरे नसून ते “कृत्रिम कमळांचे” यश असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.
-
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या उपस्थितीत पोखरणमध्ये ‘रुद्र शक्ती’ सरावाचे यशस्वी प्रात्यक्षिक
गोळीबारासह युद्धसरावातून बदलत्या युद्धपरिस्थितीत उच्च तीव्रतेच्या, एकात्मिक लष्करी मोहिमा राबवण्याची भारतीय सेनेची क्षमता सिद्ध झाली आहे.
-
मीन राशीच्या लव्ह लाईफमध्ये प्रेम वाढेल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
पंचांगानुसार आज व्याघ्र योग आणि अनुराधा नक्षत्राचा संयोग आहे. 11 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
-
‘जब्राट’ आनंद देणारा मराठी चित्रपट, निर्माती, दिग्दर्शिका प्रगती कोळगे
आजच्या काळात कसे जगायचे हे सांगणारा हा सिनेमा असल्याने प्रत्येकाने जरूर पाहावा असे आवाहनही प्रगती कोळगे यांनी केले आहे.
-
प्रभासची जादू: 7 सीन जिथे नजर हटवणं अशक्य, वाचा काय आहेत मुद्दे
लवकरच प्रभास स्पिरिटमध्ये दिसणार आहे, आणि आतापर्यंत समोर आलेल्या एका लूकनेच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे
-
रणवीर सिंगला पडद्यावर पाहणं म्हणजे ‘अत्यंत सुंदर अनुभव’; धुरंधरची सह-कलाकार आयशा खान
अभिनयात अभिनेता आणि भूमिका यांच्यातील अंतर जवळजवळ नाहीसं होतं. हीच त्याची सर्वात मोठी ओळख आणि ताकद बनली आहे.
-
प्रेम, विरह आणि शुद्ध भावनांचा संगम! ‘दो दीवाने शहर में’मधील नवे गाणे ‘वजह बेवजह’ प्रदर्शित
झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘दो दीवाने शहर में’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उद्यवार यांनी केले आहे.
-
मोठी बातमी! माजी आमदार राम सातपुतेंना मारण्याच कट, भाजप मंत्र्याचा गंभीर दावा
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो.कामात सातत्य असले पाहिजे.
-
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी केली गुजरातच्या संरक्षण दलाची पाहणी केली
हा उपक्रम सीमावर्ती आणि वंचित भागात दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याच्या भारतीय सैन्याच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करतो.
-
अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल त्या दोघांनी बोलायला हवं होत, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी आता राजकीय नेत्यांची नाव घेत भाष्य केलं
-
अजितदादांचा अपघात झाला त्या विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न
अजित पवार यांच्या विमान अपघात आणि निधनावर आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
सुनील तटकरेंचा सख्खा मेव्हणा रामदास कदमांना पुरून उरला… योगेश कदमांसमोर नवं आव्हान
बिरवटकर यांनी निवडणुकीत विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे समर्थक रवींद्र रेवाळ यांचा पराभव करत विजयी पताका फडकवली आहे.
-
Video : रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताची पुराव्यासह वाईट वेळ सांगितली
आज दादा आपल्यासोबत नसले तरी विचारांनी ते आपल्यासोबत आहेत, रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी, त्यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनही केलं.
-
मला शंकाही आहे कदाचित हा घातपात असू शकतो; रोहित पवारांनाही वेगळाच संशय
Rohit Pawar: Rohit Pawar : तसेच व्हीएसआर विमान कंपनीवर रोहित पवारांनी (Rohit Pawar) गंभीर आरोप केले आहेत.
-
Video : अजितदादांचा अपघात नाही, घातपात! रोहित पवारांचा खळबळजनक दावा, पाहा व्हिडिओ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केली.
-
मोठे मोठे गार केले गंम्मतमध्ये… राजन पाटलांच्या खेळीने उमेश पाटलांना पराभवाचा धडा!
Solapur ZP मोहोळ तालुका हा राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील अंतर्गत स्पर्धेसाठी ओळखला जातो, जिथे दर निवडणुकीत चुरस पाहायला मिळते.
-
नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत MIM ला 33 जागा, जिल्हा परिषदेला झीरो जागा
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या ६३ आणि पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले.
-
ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी मागितले पैसे, उपअभियंता अडला ‘ACB’च्या जाळ्यात
या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून लाचखोरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
-
Khed Politics : बाबाजी काळे, अख्ख्या राज्यात एकहाती सत्ता मिळवणारा ठाकरेंचा वाघ
बाबाजी काळे हे ठाकरे सेनेचे खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार असून, खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी त्यांनी चांगलाच जोर लावला होता.
-
अजित पवारांना “पद्मविभूषण” द्या ; कोपरगावचे आमदार काळे यांची मागणी
MLA Ashutosh Kale : 'दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर 'पद्मविभुषण' हा राष्ट्रीय सन्मान देण्यात यावा तशी शिफारस राज्य सरकारने
-
सेंगोलच्या इतिहासातून उलगडते ‘स्वयंभू’ची कथा; निखिल सिद्धार्थने केला मोठा खुलासा
Swayambhu : अलीकडेच सेंगोल चर्चेत आला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात तो धारण करून संसदेत
-
मोठी बातमी! चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर महापौर
Chandrapur Politics : चंद्रपूर महापालिकेत भाजपने मोठा चत्मकार घडवत महापौर बसवला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्या आहेत.
-
टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!
Aaditya Thackeray : मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आता थेट मुंबईकरांच्या खिशालाच 'ब्रेक' लावण्याचे नियोजन सुरू आहे का?
-
झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित! कौटुंबिक महासोहळा रंगणार 3 एप्रिलला
Super Duper : आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत
-
CM फडणवीस अन् गडकरींची मध्यस्थीने ठरलं रेवती सुळेंचं लग्न; शरद पवारांचे होणारे नातजावई सारंग लखानी कोण?
Revati Sule Marriage : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे
-
भाषेची अस्मिता म्हणजे आजार? राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर तिखट वार
Raj Thackeray On Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेसाठी आग्रही राहण्याला 'आजार' संबोधल्याने
-
Rohit Pawar PC : अजितदादांचा अपघात की घातपात; आज 4 वाजता होणार मोठा खुलासा?
Rohit Pawar PC : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाल्याने पवार कुटुंबासह
-
Rohit Pawar : अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी?
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या राजकीय भविष्याबाबतचा सस्पेन्स अधिकच गडद झाला आहे.
-
त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर; आता मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय?
Narendra Jadhav : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारा भाषा सूत्रासंदर्भातील अहवाल सोमवारी राज्य सरकारकडे सादर
-
Deepika Padukone : दीपिका पादुकोणच्या पोस्टवर रणवीर सिंगची “OHH MOMMA” कमेंट अन्…
Deepika Padukone : रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो ‘परफेक्ट हसबंड गोल्स’ का आहे. पत्नी दीपिका पादुकोणच्या लेटेस्ट सोशल
-
‘लाहोर 1947’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट
Lahore 1947 : आमिर खान प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी कालखंडावर आधारित भव्य चित्रपट ‘लाहोर 1947 ’ च्या थिएटरमधील प्रदर्शनाची
-
आज मीन राशीसह ‘या’ राशींना नशीब देणार साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी दिवस कसा राहणार?
Horoscope 10 February : मिथुन राशीत गुरु आणि सिंह राशीत केतू तर वृश्चिक राशीत चंद्र असल्याने आज काही राशींच्या लोकांना याचा मोठा फायदा
-
राज्यातील जिल्हा परिषद निकाल, वाचा 12 जिल्हा परिषदेचा एका क्लिकवर
राज्यभरातील 12 जिल्हा परिषदांचा सर्व एकन निकालल काय आहे ते वाचा एका क्लिकवर.. जिल्हानिहाय ही यादी
-
झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित! ‘या’ दिवशी रंगणार कौटुंबिक महासोहळा
Super Duper झी स्टुडिओजच्या 'सुपर डुपर' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित
-
प्राइम व्हिडिओच्या स्वानंद किरकिरे अभिनीत म्युझिकल ड्रामेडी ‘बँडवाले’च्या वर्ल्डवाइड प्रीमियर ‘या’ दिवशी होणार
Bandwale प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी हिंदी सिरीज ‘बँडवाले’चा जगभरातील प्रीमियर 13 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची घोषणा केली.
-
मोठी बातमी! टी20 विश्वचषक 2026 भारत पाकिस्तान सामना होणार
Ind Vs Pak 2026 : टी20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला पाकिस्तानने
-
‘गोंधळ’चा जागतिक डंका! ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा गौरव
Gondhal हा मराठी चित्रपटाला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) कडून ‘गोंधळ’ला मिळालेला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार
-
Zila Parishad Election Result 2026 : पत्नी, सुन, मुलगी अन् पुतण्या…निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांचाच बोलबाला!
Zila Parishad Election Result 2026 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला असून अनेक राजकीय नेत्यांना या निकालामुळे धक्का बसला आहे.
-
वरपुडकरांच्या परिवारवादाच्या परभणीकरांकडून चिंधाड्या, पाचपैकी चौघांचा दारून पराभव
काही राजकीय कुटुंबातील व्यक्तींना सगळे पद आपल्या घरात असावी वाटतात. त्यातीलच हे परभणीचे वरपुडकर कुटुंब.
-
‘तुम एक वोट की किमत तुम क्या जानो’ शिंदेंच्या उमेदवाराला तढाखा देत उधळला गुलाल
अवघ्या एका मताने विजय झाल्याने आता शिंदे गटाकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे.
-
आमदार पठारेंची पाचही बोटं तुपात! मुलगा सून महापालिकेत तर दोन्ही लेकींनी राखला झेडपीचा गड
MLA Bapusaheb Pathare यांनी महानगर पालिकेत मुलगा आणि सूनेला निवडून आणल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना झेडपीला निवडून आणलं आहे.
-
मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव
औंध जिल्हा परिषद गटातून मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली.
-
‘विक्रांत काय चीज..दाखवून दिलं’; निवडून येताच जाधवांच्या मुलाचा विरोधकांवर निशाणा…
रत्नागिरी जिल्ह्यातील असगोली जिल्हा परिषद गटात ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत जाधव यांनी विरोधकांना धूळ चारत विजय मिळवलायं.
-
राज्यात भाजपची हॅट्ट्रिक; नगरपालिका, महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेवर देखील वर्चस्व
भाजपने 230 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही लक्षणीय यश मिळवलं आहे.
-
राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ तिसऱ्या क्रमांकावर, सक्षणा सलगर यांचा पराभव, खासदार ओमराजेंवर आरोप
भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या दोन 360 मतांनी विजयी झाल्या आहेत. पाटील यांना 7 हजार 597 मते मिळाली
-
नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला!
Maya या मराठी चित्रपटाचे बहुप्रतीक्षित शीर्षक गीत आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अनुभव चित्रपटाच्या आशयाला सुरेल आणि अर्थपूर्ण रूप देताना दिसतो.
-
Nirmala Nawale : सोशल मीडियावर लाखोंची पसंती, पण निवडणुकीत नाकारलं…
सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवार निर्मला नवले यांचा कारेगाव पंचायत समिती गणातून 2700 मतांनी पराभव झाला आहे.
-
मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली, पुण्याला रुग्णालयात हलवलं
आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे.
-
‘धुरळा’ सिनेमा स्टाईल निवडणूक भोवली; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची लेक,मुलगा, सून, पुतण्या चारही जण पराभूत
भाजपचे जेष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या घराणेशाहीला मतदारांनी नाकारलं आहे. त्यांच्या घरातील थेट पाच पैकी चार उमेदवारांचा दारूण पराभव झाला.
-
मराठी मनोरंजन विश्वात सुंदर योग! नव्या कलाकृतीसाठी मनवा नाईक-गौरी कालेलकर-चौधरी एकत्र
Marathi Film निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
-
राम सातपुतेंनी वचपा काढला; जानकरांचा मुलगा, अर्जुनसिंह मोहितेही पराभूत
Solapur Zilla Parishad: पंचायत समितीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील पराभूत झालेत. .
-
कारेगाव पंचायत समितीत मनीषा पाचंगे यांच्याकडून निर्मला नवले यांचा दारुण पराभव
भाजपने बाजी मारली असून राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला आहे. कमी फरकामुळे ही लढत शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार ठरली.
-
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली, जिल्हा परिषदेला मुलगा आमेर विजयी
आपल्या मुलासाठी सत्तार यांनी वेगळा अंभई जिल्हा परिषदेचा गट तयार केला होता. त्यांचा इथ विजय झाला.
- Zilla Parishad Result : ठाकरे घराण्याची सून पुन्हा पुणे जिल्हा परिषदेत; अंकिता ठाकरे 15755 मतांनी विजयीlive now
Zilla Parishad Election Results : राज्यातील 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समितींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण
-
भावनिक बारामतीत आज निकालाचा दिवस; मतमोजणीला सुरुवात पण विजय जल्लोष टळणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला यंदा केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
-
आज जिल्हा परिषद अन् पंचायत समित्यांचा निकाल! मराठवाड्यातील स्थिती काय?
मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी प्रत्येक मतदारसंघात चुरस होती. प्रत्येक मतदारसंघात सोयीच्या झालेल्या आघाडीने गावागावात ईर्ष्या होती.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा दबदबा; पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
महायुतीला मोठं यश मिळालं असून जिल्हा परिषदेतल्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
-
12 जिल्हे, 125 पंचायत समित्या आणि एकचं प्रश्न, सत्ता कोणाची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
-
कोण सुखी होणार, कोणाला काळजी घ्यावी लागेल! जाणून घ्या सोमवारी तुमचे तारे काय म्हणतात!
कोणत्या राशीला करिअर, पैसा, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळेल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल, चला जाणून घेऊया आजचे राशीभविष्य.
-
मोठी बातमी! कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, काय घडलं?
प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे हे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना अपघातग्रस्त झाले.
-
आमदारकीची टर्म संपत आल्याने अजितदादांविषयी तडफड; हाकेंची मिटकरींवर टीका
अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केले होते. त्याचे कर्तुत्व म्हणजे अजितदादांच्या चपल्या उचलणे एवढेच होते.
-
सावरकरांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळणार?, सरसंघचालक मोनह भागवत काय म्हणाले?
दरम्यान भाजपची सत्ता आल्याने संघाला चांगले दिवस आलेत का? असा प्रश्नही यावेळी मोहन भागवत यांना विचारण्यात आला.
-
अखेर ‘त्या’ कुख्यात प्रिन्सचा एन्काऊंटर! तब्बल ३०० किलो सोन्याची केली होती लूट
प्रिंस कुमार बिहारातील सर्वात मोठ्या सोन्याची चोरी करणाऱ्या सुबोध सिंहचा जवळचा साथीदार आणि शार्प शूटर होता.
-
अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली पवार कुटुंबाची भेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर केलं थेट भाष्य
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. काहीतरी सुचायलाही खूप वेळ जातोय, काय बोलावं हेच सुचत नाहीये.
-
भारत-अमेरिका व्यापार कराराने काय झालं अन् काय होणार?, शेतकऱ्यांना लाभ की तोटा?
अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेशी असलेल्या संबंधात कटुता आलेली होती आणि देशाच्या अर्थकारणावर त्याचा मोठा परिणाम झाला होता.
-
पाकिस्तानला धक्का; सिंधू कराराच्या स्थगितीनंतर चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
-
हे सगळं ठरवून केल का?, अजितदादांच्या मृत्यूबद्दल मिटकरींना अनेक शंका, काय म्हणाले?
अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत.
-
बीडमध्ये बालविवाहाचा भांडाफोड, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी रचला सापळा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी असलेल्या पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना एक फोन आला.
-
उद्धव ठाकरे संख्याबळाच्या कोंडीत; विधान परिषदेचा मार्ग राज्यसभा निवडणुकीवर अवलंबून
सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे कोटा स्वबळावर पूर्ण करण्याइतके संख्याबळ नसल्याने, ठाकरे यांच्या पुनर्निवडीबाबत अनिश्चितता.
-
सोलापूरच्या मोहोळमध्ये ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याने खळबळ, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
मोहोळ शहराजवळील एका ढाबा-हॉटेल परिसरात चक्क ईव्हीएम मशीन आढळून आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केला आहे.
-
निवडणुकीच्या निकालाआधीच चित्र स्पष्ट; पुणे जिल्ह्यावर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व
निकालांआधीच पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो अर्थात प्राब या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला असून, त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
-
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात अटक वॉरंट जारी
आरोप निश्चित करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
-
भारताची संरक्षण शक्ती वाढणार; 100 हून अधिक राफेलसह मेगा डिलच्या हालचाली
भारत सरकार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
टीम इंडियाची टी20 विश्वचषकात विजयी सलामी; अमेरिकेवर 29 धावांनी मात
टीम इंडियाने शनिवारी टी20 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देत अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळी करत डाव सावरला.
-
मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? 8 फेब्रुवारी 2026 चे राशीभविष्य वाचा
चंद्र दिवसभर तूळ राशीमध्ये स्थित असेल, ज्यामुळे संतुलन, नातेसंबंध आणि भागीदारीशी संबंधित समस्या प्रमुख असतील.
-
वेस्ट इंडीजची वादळी खेळी! स्कॉटलंडचा चेंडूत 4 फलंदाज तंबूत, रोमारियो शेफर्डची हॅट्ट्रिक
ब्रँडन मॅकमुलेन (14) आणि जॉर्ज मन्सी (19) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 24 धावांची भागीदारी पाचव्या षटकात तुटली.
-
भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत; काय म्हणाले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत?
भारताचा सनातन स्वभाव कधीच बदलणार नाही. ऋषी-मुनींनी सांगितलेलं आहे की, सगळे आपलेच आहेत.
-
पुण्याचा गड राखण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश; जिल्हा परिषद निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
-
भाजपच्या नगरसेवक रितू तावडे मुंबईच्या नव्या महापौर! वाचा, कोण आहेत रितू तावडे?
आपल्या मतदारसंघातील लोकांशी थेट संपर्कात राहतात आणि नागरिकांच्या समस्या जागेवर जाऊन समजून घेतात.
-
अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, 10 एप्रिल 2026 रोजी होणार प्रदर्शित
चित्रपट 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र मेकर्सनी हा चित्रपट प्रीपोन करत 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
-
‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला
बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या बालभारतीच्या पुस्तकांशी जोडलेल्या आठवणी, भावना आणि संस्कार या गीतातून सुंदरपणे उलगडण्यात आले आहेत.
-
युवा शेरांच्या विजयावर ‘टीम पेड्डी’ कडून अंडर-19 संघाचे मनापासून अभिनंदन
पेड्डी चित्रपटाच्या टीमने भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कप विजयाबद्दल खास अंदाजात अभिनंदन केले आहे.
-
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार?, सुनिल तटकरे यांनी सांगितली महत्वाची माहिती
तटकरे म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकार, केंद्र सरकारला केली आहे.
-
BMC Mayor : महापौर मराठी अन् वोटबँक गुजराती; भाजपने एक दगडात मारले दोन पक्षी
गुजराती-जैन मतदारांच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या मराठी उमेदवाराला महापौरपदी बसवून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.
-
राज्य सरकारची आपल्याचं निर्णयावरून पलटी, आता मोफत उपचार बंद, काय घडलं?
पहिली प्रसूती मोफत असून, दुसऱ्यासाठी ५० रुपये, तर तिसरी व पुढील प्रत्येक प्रसूतीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल.
-
पैसे वाटून मतदान करून घ्या; माजी मंत्री तानाजी सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये परांडा मतदारसंघात मतदारांना पैसे देऊन मतदान करून घेण्याबाबत चर्चा होत असल्याचा आरोप केला जात आहे.
-
कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
पोलिसांनी पलटी झालेली क्रेटा बाजूला करता वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी बघ्यांचा मोठा जमाव जमला होता.
-
भरपेट जेवणाचं टेन्शनचं मिटलं ना राव! लग्नातलं जेवण अन् जोरदार ढेकर; ‘BuffetGPT’ नेमकं काय?
BuffetGPT AI Tool लग्नमंडपात वधू-वरांच्या अंगावर अक्षदा पडल्या की, पाहूणेमंडळींची रांग लागते ती, जेवणासाठी.
-
ट्रोल करणाऱ्यांना अखेर सचिन पिळगावकरांनी दिल उत्तर; म्हणाले हे सगळे तरुण…..
या सगळ्यातली नकारात्मकता आपण बाजूला ठेवू. कारण ती आपण बदलू शकत नाही. त्या दिशेने जायचं नाही.
































































































