जामखेडमधील जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा
सौरव गांगुलीला आयसीसीच्या मेन्स क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Stock Market Update Nifty Jumps 500 Points : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) प्रचंड तेजी दिसून येत आहे. आज सेन्सेक्स (Sensex) 1623 अंकांनी वाढून 76,783 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीने (Nifty) 500 अंकांची वाढ नोंदवली. तो 23,330.40 वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेतही प्रचंड वाढ दिसून येत आहे. 1127 अंकांनी वाढल्यानंतर तो 52,130 वर […]
राज्याच्या वाळू धोरणातील सुधारणा जाहीर झाल्या असून नैसर्गिक वाळुचा वापर कायमचाच बंद होणार आहे.
अधिसूचनेनुसार, अनुसुचित जाती अधिनियम २०२५ ला ८ एप्रिल रोजी राज्यपालांनी मंजुरी दिली. त्यानुसार, राजपत्रात म्हटलं की,
राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख (रालोजपा) आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सोमवारी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
काल सोमवार रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली.
धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र अंबरिशसिंह घाटगे आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
आमदार अमित गोरखे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून त्यातही
इंदोर शहरात कचऱ्याच्या माध्यमातून बस चालविण्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे.
कॅलिफोर्निया शहरांत घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे हॉस्टेल किंवा अपार्टमेंटचे भाडे देणे विद्यार्थ्यांना आजिबात शक्य नाही.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
कॅन्सर फक्त शरीराच्या प्रभावित भागावरच कब्जा करत नाही तर मेंदूवरही कब्जा करतो. सायन्स मॅगझिनमधील रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
Daniel Radcliffe : हॅरी पॉटरची लोकप्रिय भूमिका करणार आणि कोट्यवधींची मालमत्ता दान देणारा अभिनेता डॅनियल रॅडक्लिफने एक धक्कादायक खुलासा केला.
Murshidabad मध्ये आज पुन्हा परिस्थिती बिघडली काही समाजकंटकांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांना आणि पोलिसांना पोलिसांवर दगडफेक केली.
Nagpur city : वेदांत खंडाडे मृतकाचे नाव आहे. मिथिलेश चकोले असे आरोपीचे नाव आहे. वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही चांगले मित्र होते.
Aaditya Thackeray : टँकर चालकांनी राज्या सरकारच्या हस्तक्षेपानंतर पाच दिवसांपासून सुरु असणारा संप मागे घेण्याची घोषणा केली असल्याने आजपासून
Ranjit Kasle : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे.
Come Fall in Love – The DDLJ Musical : ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’च्या युके प्रीमियरसाठी उत्सुकता वाढत असताना, शोमधील
Trupti Desai यांनी देखील रणजित कासलेंप्रमाणेच गंभीर दावा केला आहे. की, धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार.
Harshvardhan Sapkal : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
Water Tanker drivers चा संप पाहता महानगरपालिकेचा विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय
Sai Tamhankar : काही दिवसांपासून सई ताम्हणकर चर्चेत आहे आणि त्याला कारण देखील तितकच खास आहे. सई आगामी देवमाणूस (Devmanus) चित्रपटात
Girish Mahajan यांनी थेट एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे
Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : सध्या राज्यात फुले या चित्रपटामुळे राजकारण तापले आहे. या चित्रपटावरुन शिवसेना ठाकरे गटाचे
Cry More Beneficial For Mind And Body : प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी नक्कीच रडतो. कधी आनंदाच्या प्रसंगी डोळ्यात अश्रू येतात तर कधी दुःखाच्या प्रसंगी. अनेकदा रडणाऱ्या व्यक्तीला समाजात (Health Tips) कमकुवत मानले जाते. रडायला धाडस लागते. रडणे (Cry) आरोग्यासाठी देखील फायदेशीर असल्याचं समोर आलंय. त्यामुळे केवळ हसणंच नाही, तर रडणं देखील आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं […]
pimple आला म्हणून एका व्यक्तीने चक्क म्हणून थेट नोकरी सोडली आहे.
Donald Trump Announce tariff On Electronic Items : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) म्हटलंय की, आयात केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सवर पुढील आठवड्यात शुल्क आकारले जाईल. चीनमधून आयात होणाऱ्या टॅरिफमधून स्मार्टफोन आणि संगणकांना वगळणे अल्पकालीन असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ट्रम्प म्हणाले की, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगवेगळ्या टॅरिफ (tariff) बकेटमध्ये जात आहेत. आगामी […]
WhatsApp Scam : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग साईट व्हॉट्सॲपवर फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आला आहे. हॅकर्स यूजर्सच्या फोनवर अस्पष्ट फोटो
Nagpur Bogus Teachers Appointment Scam : नागपूर जिल्ह्यामध्ये खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक, दोन नाही तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती (Nagpur Bogus Teachers) केली. वेतनापोटी सरकारी तिजोरीला चक्क कोट्यवधींचा चुना लावल्याचं उघड झालंय. खुद्द शिक्षण विभागानेच हे त्यांच्या एका आदेशात मान्य केल्याचं समोर आलंय. त्यामुळं मोठी खळबळ (Nagpur News) उडाली आहे. नागपूर जिल्ह्यांतील खाजगी […]
EPFO Rules Change : गेल्या काहीदिवसांपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओच्या (EPFO) काही नियमांमध्ये बदल होत आहे
Mumbai BJP New President Pravin Darekar Or Amit Satam : सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) लवकरच मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. मंडल अध्यक्षांपासून थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईचे (Mumbai) भाजपचे अध्यक्ष बदलणार […]
Rohit Pawar यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली जात आहे.
Mobile Payment Services Crash Impact UPI Down : तुम्ही पण पेटीएम, जीपे, फोनपे सारख्या अॅप्सवरून पेमेंट करता का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. युपीआयमुळे (UPI) आपण रोख रक्कम जवळ बाळगणं बंद केलंय. दर तासाला भारतात अडीच कोटींहून जास्त युपीआय व्यवहार होतात. पण या सगळ्यांना मात्र 12 एप्रिल रोजी मोठा धक्का (Mobile Payment Services) बसला. […]
Mehul Chowksi : भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी एक असलेल्या 13 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी
Ambedkar Jayanti आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशभरात नेतेमंडळींकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं
मी सुरूवातीपासून शिवसेनेचा नेता, शिवसेना मी वाढवली. त्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास हा नंतर आला आणि आता काड्या करण्याचं काम करतो.
वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. वक्फच्या मालमत्तेचा लाभ गरजवंतांना दिला असता तर त्यांना फायदा झाला असता. पण,
मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं.
Actor and Andhra Pradesh Deputy Chief Minister Pawan Kalyan’s wife Anna Lezhneva offers hair at Tirumala : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) हे विविध कारणांमुळे नेहमची चर्चेत असतात. मात्र, यावेळी पवन कल्याण हे स्वतः नव्हे तर, त्यांची रशियन पत्नी अन्ना लेझनेवा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे चर्चेत […]
Sujay Vikhe At Gharkul Bhumi Pujan Ceremony : अहिल्यानगर – सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. परंतु गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे असा ठाम विश्वास माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी व्यक्त केला. तसेच श्रीरामपूर बदलायच असेल तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी काम […]
जोधपूरमध्येही गेल्या सहा महिन्यांत १० हॉटेल मालकांना जीएसटी नोटीस मिळाली आहे. दंड आणि व्याजाचा भुर्दंड यांच्यावर
Income Tax Tribunal Rules Redeveloped Flat Not Taxable : मुंबई आणि इतर शहरांमधील पुनर्विकास प्रकल्प सुरू असलेल्या घरमालकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (Income Tax Tribunal Rules) असा निर्णय दिलाय की, पुनर्विकास प्रकल्पादरम्यान घरमालकाला (Redeveloped Flat) प्रदान केलेल्या नवीन फ्लॅटची किंमत आयकर कायद्याच्या कलम 56(2)(x) अंतर्गत ‘इतर स्रोतांमधून उत्पन्न’ म्हणून करातून […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची दोन ते तीनवेळा भेट घेतली. तसंच, आदित्य ठाकरेंनीही
How To Prevent Phone Overheating : फोनचा स्फोट (Phone Blast Issue) झाल्याच्या बातम्या नेहमीच आपल्या कानावर पडतात. यामुळे अनेकदा आर्थिक अन् शारिरीक नुकसान देखील होते. परंतु याचे कारण अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. खरं तर फोन जास्त गरम झाल्यामुळे त्याचा स्फोट होतो, असं तज्ज्ञ सांगतात. आपण अनेकदा स्मार्टफोन (Smartphone) गरम होत असल्याची तक्रार करतो. खरंतर […]
Chhagan Bhujbal On Phule Movie : फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू (Phule Movie) झाला आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय की, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, कारण त्यांनी सत्य सिनेमात दाखवलं आहे. मला सिनेमाचे […]
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Today 14 April 2025 : आज 14 एप्रिल 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Ambedkar Jayanti 2025). भारतीय संविधानाचे जनक, विचारवंत, समाजसुधारक आणि दलित वर्गाचा आवाज असलेले बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव (Dr. […]
मुलगी रडत होती, आरडा-ओरडा करत होती. मुलीच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून लोक तिथे पोहोचले. पण तो पर्यंत आरोपी रितेशने,
Jayant Patil Criticize Eknath Shinde On Amit Shah Maharashtra Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याच्या कामगारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर […]
Actor Salman Khan receives another death threat : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याुमळे मोठी खळबळ उडाली असून, यावेळी सलमानला देण्यात आलेल्या धमकीत घरात घुसून आणि गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवलेल्या संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या […]
गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने समुद्राच्या मध्यभागी केलेली ही संयुक्त कारवाई आंतर-एजन्सी समन्वयाचं मोठ उदाहरण होतं.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वाढीव १४ वातानुकूलित लोकल सुरू करण्यात येणार आहे. यामुळे १६ एप्रिलनंतर वातानुकूलित
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या अपीलवरून 65 वर्षीय चोक्सीला शनिवारी (12 एप्रिल 2025)
या देशातील लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी संघटित व शिस्तबद्ध राजकीय पक्षांचीही नितांत आवश्यकता आहे. टीका करण्याचा हक्क
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Rooh Afza: रुह अफजाची गोष्ट खूप रंजक आहे. ती 118 वर्षे जुनी आहे. हे शरबत 1907 मध्ये सुरू झाले. आता ती मोठी कंपनी झालीय.
Vishal Gawali Suicide : विशाल गवळीने आत्महत्या केलेली नाही. तर त्याची हत्या करण्यात आली, असं त्याच्या वकिलांनी म्हटलंय.
एकतर खुलासा करा नाहीतर चूक कबूल करुन माफी मागा, या शब्दांत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी खासदार उदयनराजे भोसलेंना प्रत्युत्तर दिलंय.
आता एका आईनेच आपल्या मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं. प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून हे व्हिडिओ व्हायरल केले.
बाबासाहेबांचे विचार सर्वदुर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलंय.
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधक वक्फच्या नावाखाली हिंसाचार घडवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सिंहगड किल्ल्यावर विदेशी पर्यटकाला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडल्या प्रकरणी हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलायं.
मुंबईतील विहीर व कूपनलिका धारकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिशींना दिनांक १५ जून पर्यंत स्थगिती दिली.
संदीप क्षीरसागर, सुरेश धसांनी आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा केला. त्यांनी तेराशे शिक्षकांकडून प्रत्येकी 3 लाख रुपये घेतले.
कुस्तीपट्टू विनेश फोगटने 4 कोटींच्या ऑफरवरुन ट्रोल करणाऱ्यांना ट्विटरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलंय.
No need to carry Aadhaar card to enter hotel or OYO : आतापर्यंत ओयो (OYO) किंवा हॉटेलमध्ये जाण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यामुळे अनेक अडचणी यायच्या. अशा लोकांसाठी आता महत्वाची बातमी आहे. आता तुम्हाला हॉटेल किंवा ओयोमध्ये जाण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar card) सोबत ठेवण्याची गरज नाही. कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. नवीन आधार […]
Mumbai Terror Attack Tahawwur Rana NIA Investigation : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा (Tahawwur Rana) याची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशी करत आहे. हल्ल्याच्या कटात त्याच्या भूमिकेसोबतच, एनआयए (NIA) आता हल्ल्याच्या पडद्यामागे असलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी राणा याची चौकशी करण्यात आली. तपास […]
आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट असून या स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू झाला.
नाटक करताना मी नफा-तोट्याचा विचार करत नाही. कारण, नाटकातून मिळणारा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. - महेश मांजेरकर
ठाकरे गटाच्या नेत्या संजना घाडी यांनी पती संजय घाडे आणि कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केलायं. घाडी यांचा हा प्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
अमिताभ बच्चन, शिवाजी साटम, नसिरुद्दीन शाह, विक्रम गोखले हे माझ्यासाठी देवमाणूस असल्याचं मांजरेकरांनी सांगितलं.
Baisakhi Di Raat Sitaron Ke Saath On Star Plus : भारतीय मूल्ये, संस्कृती आणि भावबंध प्रतिबिंबित करणाऱ्या कथांना ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीने नेहमीच व्यासपीठ दिले आहे. एकता आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची प्रथा-परंपरा या वाहिनीने कायम सुरू ठेवली आहे. यंदाच्या उत्सवाच्या हंगामात, ‘स्टार प्लस’ वाहिनीने ‘बैसाखी मिलन’ (Baisakhi Milan) सादर केले. हा एक […]
Eknath Shinde Called Minister Bharat Gogawale To Mumbai : महायुतीत अजून नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा (Raigad Guardian Minister) केलाय. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला अन् त्यानंतर भरत गोगावले (Bharat Gogawale) तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आलीय. काल भाजप […]
काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे काही चालत नाही, असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलंय.
Rais Shaikh’s letter to CM Devendra Fadnavis : ‘स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि आजोबा मालोजी भोसले यांची अनुक्रमे ‘होदगिरे’ आणि ‘वेरूळ’ येथील समाधी स्मारके साडेतीनशे वर्षे उपेक्षित आहे. राज्यशासन ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधणार आहे, त्याच धर्तीवर या मराठा वीर […]
आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे.
चीनच्या सरकारने देशातील लाखो लोकांना एक इशारा जारी केला आहे. या वीकेंडमध्ये लोकांनी घरातच राहायला पाहीजे अशा सूचना दिल्या आहेत.
Police Arrested Spider Thief Climbing Pipe Seized Gold 37 Lakh Robbery : आरामदायी जीवन जगण्यासाठी चोरटे कोणत्या थराला जातील, हे काही सांगता येत नाही. मुंबईत अशाच एका स्पायडर मॅन चोराच्या (Spider Thief) पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Mumbai Crime News) आहेत. मुंबईतील मालाड पश्चिम येथील रामबाग लेन येथील अॅडव्हांट प्लाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडर-मॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या […]
Phule Movie Releasing on 25 April : झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ‘ फुले’ हा हिंदी चित्रपट (Phule Movie) जगभर येत्या 25 एप्रिल 2025 रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) आणि सावित्रीबाई फुले यांचे (Savitribai Phule) स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे कार्य […]
तुमचा स्मार्टफोन किती पॉवरफुल आहे याची तरी तुम्हाला माहिती आहे का.. नाही ना.. चला तर मग आज याच खास गोष्टी जाणून घेऊ या..
Sanjay Raut Criticizes Amit Shah On Chhatrapati Shivaji Maharaj : संजय राऊत यांनी (Sanjay Raut) माध्यमांसोबत बोलताना म्हटलंय की, देशाचे गृहमंत्री अमित शाह काल (Amit Shah) रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण हेतु राजकीय होता. खाली तटकरेंकडे भोजनावळी होत्या. छान मटणाचं जेवण वैगेरे होते. अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजेत. छत्रपतींविषयीचं ज्ञान अमित शाहांकडून घ्यावं, इतकी वाईट […]
भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे असे संजय निरुपम यांनी ठणकावून सांगितले.
Farmer Identity Card For Government Agricultural Schemes Benefits : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना आता 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक (Farmer Identity Card) आहे, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. या नव्या नियमामुळे आता फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत. त्यांना पीएम किसान योजना (PM […]
Congress leader Sushil Kumar Shinde On Tahawwur Rana : मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) अमेरिकेतून भारतात आणण्यात आलंय. भारत सरकार याला आपले राजनैतिक यश म्हणतंय, तर विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेत. राणाला लवकरात लवकर फाशी द्यावी. त्याचा कोणताही राजकीय फायदा घेऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केलीय. पीडितांचे कुटुंबीयही कठोर शिक्षेची मागणी करत […]
कुणी कितीही टीका केली तर त्याचा परिणाम विखे पाटील परिवारावर होत नाही. बच्चू कडूंना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवोत.
Vishal Gawali Ends Life In Jail Toilet Taloja : कल्याणमध्ये अल्पवीयन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने आत्महत्या केली. त्याने नवी मुंबईच्या तळोजा कारागृहामध्ये (Taloja Jail) जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशाल गवळी (Vishal Gawali) असं या आरोपीचं नाव आहे. त्याने कोठडीतच गळफास लावून घेत जीवन संपवलं. तळोजा कारागृहामध्ये ही घटना सुमारे चार ते पाच वाजेच्या […]
ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या खेळाडूंच्या मिक्स कंपाउंड टीमने अटीतटीच्या सामन्यात सुवर्णपदकाची कमाई केली.
वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
जर एकनाथ शिंदे यांना काही सांगायचंच असेल तर ते तक्रार करतील असं मला वाटत नाही. एकतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील.
सिगारेटच्या धुरात असणारे कॅडमियमसारखे जड धातू घरात आणि आसपासच्या वातावरणात ऑटिझम आजाराचे कारण ठरू शकतात.
सेकंड हँड कार खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. पण जर अशी कार खरेदी करताना सावधानता बाळगली नाही तर तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या (Donald Trump) रेसिप्रोकल टॅरिफच्या निर्णयात पुन्हा बदल केला आहे.
Supriya Sule यांच्या सासुबाई अॅनी सुळे यांचे निधन झालं आहे. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.
Trump यांच्या सरकारने स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि इतर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर करातून सूट दिली आहे.
Murshidabad Violence : केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) वक्फ विधेयक