Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात गुन्हेगारीच्या (Mumbai News) घटना सातत्याने वाढत आहेत. आताही गोळीबाराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. चेंबूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. चेंबूरमधील मैत्रीपार्क भागात एका बिल्डरवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक […]
भारत सरकारने बांग्लादेशच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे.
ज्या वयोवृद्ध लोकांना नियमित उत्पन्नाची आवश्यकता वाटते त्यांच्यासाठी रिव्हर्स मोर्गेज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Supreme Court ने देखील मंगेशकर रूग्णालय प्रकरणानंतर रूग्णालय प्रशासन आणि सरकारला फटकारले आहे.
Donald Trump यांनी सर्व देशांवरील टॅरिफ 10 टक्के कमी केला आहे. तसेच चीनवर अतिरिक्त कर लादत 125 टक्के कर लादण्यात आला आहे.
Amit Shah यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तहव्वूर राणाला परत आणणं हे मोदी सरकारचं मोठं यश आहे. असं शाह म्हणाले.
Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : नगर शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या
Khultabad Change Name : औरंगजेबाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. आता औरंगजेबानंतर खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आलायं. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी खुलताबादच्या नामांतराबाबत मागणी केलीयं. त्यावर बोलताना एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केलायं. जातनिहाय जनगणनेला मोदी, […]
Ajit Pawar यांनी सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. त्या वरून त्यांना लगावला आहे.
गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉ. घैसासच दोषी, गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केलीयं.
'Mumbai to Dubai' समुद्राच्या पोटातून खळखळतं पाणी अन् ताशी 1000 किमीचा वेग असा 'मुंबई टू दुबई' प्रवास करण्यासाठी एक खास प्रोजेक्ट
धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली होती. न्यायालयाच्या याच याचिकेची सविस्तर प्रत आता समोर आलीयं.
Skymet On Monsoon 2025 : राज्यातील अनेक शहरात पारा 40 अंशावर गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता
Dhananjay Munde - Karuna Sharma Case : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या
Devendra Fadnavis : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील (Darpankar Balshastri Jambhekar Journalist Scheme) त्रुटी
फक्त काँग्रेसच भाजप आणि आरएसएसला रोखू शकतो बाकी पक्ष रोखू शकत नसल्याचं मोठं विधान राहुल गांधी यांनी अधिवेशनातून केलंय.
Varsha Gaikwad : दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी तसेच राष्ट्रीय सण उत्सवाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)
Mallikarjun Kharge यांनी काँग्रेस अधिवेशनात राहुल-सोनियांच्या समक्ष कार्यकर्त्यांचे कान टोचले.
Deepak Kesarkar : मुख्यमंत्री असताना कोकणच्या भल्याचा एकही निर्णय न घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणी माणसावर बेगडी प्रेम असल्याची खरमरीत टीका
India will buy 26 Rafale Aircraft from France : भारताने (India) फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमाने (Rafale Aircraft) खरेदी करण्याच्या मेगा डीलला मान्यता दिली आहे. 63,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा सरकारी करार लवकरच स्वाक्षरी केला जाणार आहे. या करारांतर्गत, भारतीय नौदलाला (India Neavy) 22 सिंगल-सीटर आणि चार ट्विन-सीटर विमाने मिळतील. सरकारी सूत्रांचा हवाला […]
जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संघावर सडकून टीका केलीयं.
Prashant Kortkar Granted Bail : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा अपमान, तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर (Prashant Kortkar Granted Bail) झाल्याचं समोर आलंय. कोरटकर येत्या 15 दिवसांत बाहेर येणार असल्याची माहिती मिळतेय. हा निकाल कोल्हापूर सत्र […]
Janani Suraksha Yojana Scam : केंद्र सरकारसह देशातील विविध राज्यातील सरकारे लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळे योजना
Dr. Kelkar Guilty in Tanisha Bhise Death : गर्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर (Dr. Kelkar) यांनी राहु-केतुवर फोडलं होतं. तनिषा भिसे (Tanisha Bhise) मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात (Dinanath Mangeshkar Hospital) मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे […]
Vijay Kumbhar On Maharashtra’s E-cabinet : देशातील वाटचाल आता डिजीटल युगाकडे होत असून केंद्र सरकार (Central Government) देखील
US कडून चीनवर104 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. याचा भारतावर काय परिणाम होणार आहे. तसेच जगाला याचा फायदा होणार की तोटा जाणून घेऊ सविस्तर...
आता चेहरा दाखवून कर्मचाऱ्यांना युएएन नंबर तयार करता येणार असल्याची घोषणा ईपीएफओकडून करण्यात आलीयं.
Gold Loans Rule Will Changed : रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी MPC धोरण जाहीर करताना सांगितलं की, केंद्रीय बँकेने सुवर्ण कर्जांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. सोन्याच्या दागिन्यांवर (Gold) कर्जे नियमन केलेल्या युनिट्सद्वारे वापर आणि उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने दिली जातात. अशा कर्जांसाठी नियम (Gold Loans Rule) वेळोवेळी जारी केले गेले आहेत. […]
पुण्यात आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीयं.
RBI On UPI Limit : आज देशातील करोडो लोक घरी बसून यूपीआयच्या (UPI) मार्फत व्यवहार करताना दिसत आहे. मात्र आता आरबीआयने (RBI) यूपीआयबाबात
नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, असं आमदार अबु आझमींनी स्पष्ट केलंय.
New Aadhar App Stop Data Misuse : आधार कार्डसाठी (Aadhar Card) एक नवीन खास ॲप लाँच करण्यात आलंय. हे ॲप युजर्सच्या डेटाची गोपनीयता राखणार आहे. तसेच त्यांना आधार कार्ड किंवा त्याचा फोटो कुठेही घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार (New Aadhar App) नाही. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात या नवीन अॅपबद्दल माहिती […]
Robbery At Friends House Giving Sedative in cold coffee In Pune : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीच्या घरावर दरोडा (Robbery At Friends House) टाकल्याचं समोर आलंय. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेविषयी आपण सविस्तर (Pune Crime) जाणून घेऊ या. तक्रारदार आणि आरोपी या दोघी मैत्रिणी होत्या. लग्नाआधी […]
पोलिसांनी केलेल्या कारवाईमधील भिक्षुक नव्हतेच असा थेट आरोप आता मयतांच्या नातेवाईकांकडून केला जातो आहे.
MNS Leader Sandeep Deshpande receives threat call : राज्यातील मराठी विरुद्ध अमराठी वादात राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मोठ्या नेत्याला फोनवरून धमकी मिळाली आहे. सध्या मराठी भाषेच्या वादावरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. यामुळे राजकीय […]
केंद्र सरकार मोबाइल फोनमधील जुनेस सिमकार्ड बदलण्याचा विचार करत आहे. यामागे कारणही आहे.
Reserve Bank Of India 5 Big Announcement : देशाच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) RBI MPC बैठकीत (RBI Monetary Policy Meeting 2025) 5 मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम सामान्य माणसावर होईल. हे निर्णय नेमके काय आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जागतिक आर्थिक […]
Forest Minister Ganesh Naik On Satish Bhosale House : बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसले (Satish Bhosale) याच्या घरावर वनविभागाने कारवाई केली. त्यानंतर मात्र त्याचं पूर्ण कुटुंब उघड्यावर आलं. याच संदर्भात आज सतिश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक बीडचे (Beed) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटण्यासाठी काल मुंबईत गेले होते. […]
डोमिनिकन गणराज्याची राजधानी सँटो डोमिंगोत नाइटक्लबचे छत कोसळून 66 लोकांचा मृत्यू झाला.
कर्जत नगरपंचायतीमधील घडामोडींवरून आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
Kids Under 16 Requires Parents Permission To Instagram Livestream: आजकाल मुले खूप लहान वयात सोशल मीडियाचा वापर करत आहेत, याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम देखील होतोय. अशा परिस्थितीत, या प्लॅटफॉर्मवर काही नियम लादणे आवश्यक होतं. यामुळे मेटाने एक नवा नियम जाहीर केलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) मुलांच्या स्वातंत्र्यावर आता काही मर्यादा येणार आहेत. मेटाने जाहीर […]
या प्रकरणात डॉक्टरांची चूक आहेत. पण मी आजही म्हणते की ही हत्याच आहे अशा शब्दांत सुळे यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
Devmanus Trailer Relased : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ (Devmanus) या पहिल्या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस […]
Karuna Munde Allegations On Dhananjay Munde : करूणा मुंडे यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दुबईत जाऊन लग्न करण्यासाठी 50 करोडची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा करूणा मुंडे यांनी केलाय. त्यांनी म्हटलंय की, माझ्या नवऱ्याच्या राजकीय कारकिर्दीचं वाटोळं या गुंडागॅंगनी केलंय. या लोकांनी मी सोडणार नाही. यांच्याशी माझं काहीच देणंघेणं नाहीये. […]
महागाईने त्रस्त नागरिकांना RBI ने दिली गुड न्यूज; रेपोदरात कपात, EMI कमी होणार
बुधवारी मध्यरात्री पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील गोकुळनगर भागात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला.
प्रत्येक महिन्याच्या विक्री संदर्भात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) कडून एक अहवाल जारी केला जातो.
जिल्हा रुग्णालयातील भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.
Dinanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Tanisha Bhise Case) चर्चेत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात काय आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, […]
विदर्भात पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफच्या निर्णयाने जगभरात (Reciprocal Tariff) खळबळ उडाली आहे.
एसआयपी म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund) करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे.
US कडून चीनवर आणखी मोठा टॅरिफ बॉम्ब टाकण्यात आला आहे. ज्यामधून जागतिक बाजारपेठेमध्ये व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे
PM Narendra Modi यांनी वक्फ सुधारणा विधेयक मंजूरीनंतर जीआर लागू करण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Cabinet Meeting : राज्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) , पंचायत समिती (Panchayat Samiti) आणि जिल्हा परिषद (Zilla Parishad) निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते. याबाबत अध्यादेश काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. राज्यातील ग्रामपंचायत […]
Donald Trump हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे.
Baba Siddique : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार या हत्येतील आरोपीला जालंधरमधुन अटक
Sunil Tatkare On Maharashtra Mahotsav : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (NCP) दिनांक 1 ते 3 मे रोजी गौरवशाली महाराष्ट्राचा 65 वा वर्धापन दिन
Sunil Tatkare On Gaurang Gaiker Case: रायगड (Raigad) जिल्हयात दुर्दैवाने घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात
Cabinet Meeting : विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Robots केवळ सांगितलेली काम करणार नाही तर तो स्वत: निर्णय देखील घेणार आहे. 2030 पर्यंत तंत्रज्ञानाच्या आणखी काही गोष्टींचा शोध लागेल.
Ahilyanagar जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथील भिक्षुकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
International Marathi Film Festival : 'मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय
Ram Shinde On Rohit Pawar : कर्जत नगरपंचायतीत राजकीय भूकंप आला असून एकाच वेळी महाविकास आघाडीचे 13 नगरसेवक सहलीवर गेल्याने
Health Tips How To Treat Sleep Deprivation : निद्रानाश किंवा झोपेचा अभाव (Sleep Tips) ही समस्या एक साथीचा आजार म्हणून उदयास येत आहे. जगभरातील लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत. जपाननंतर झोपेच्या आजाराने असलेल्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. डॉक्टर आपल्याला सात ते आठ तासांच्या झोपेची शिफारस करतात. परंतु अनेक लोक त्यापेक्षा कमी वेळ कमी […]
North Indians Beaten By Marathi People In Dombivali : डोंबिवलीत (Dombivali) नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे मराठी विरुद्ध इतर भाषांवरील वाद (North Indians Beaten By Marathi People) पुन्हा एकदा तीव्र झालाय. जुनी डोंबिवली परिसरात दोन तरुणींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांना “एस्क्युज मी” असं म्हटलं. याच मुद्द्यावरून वाद झाला अन् काही वेळातच हे प्रकरण इतके वाढले की, […]
Jaipur serial blasts मध्ये तब्बल 71 जणांचा करूण अंत झाला होता. याप्रकरणी आता तब्बल 17 वर्षांनी अखेर न्याय मिळाला आहे.
Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आता आरोग्य विभागाने झाडाझडतीला सुरुवात केली आहे.
India Global Forum 2025 या कार्यक्रमामध्ये एकाच वेळी 4 लाख 7 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
Municipal Corporation Notice To Dinanath Mangeshkar Hospital : पुणे (Pune) महापालिकाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला (Dinanath Mangeshkar Hospital) मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही […]
Kabhi Neem Neem Kabhi Shahad Shahad ही नवी मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनी प्रेक्षकांकरता सुरू करत आहे. यात एक अनोखी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
Kedar Jadhav ने राजकारणात पदार्पण केलं आहे. यावेळी बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
Doctor Sexually Assaults Minor Girl In Sangamner : अहिल्यानगर – माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात घडली आहे. संगमनेर शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार (Ahilyanagar News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयावर धाव घेत गोंधळ घालून दगडफेक केली. […]
Shivdeep Lande : महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले असून
cabinet meeting मध्ये विविध क्षेत्रांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
Gold Prices Fall For Fourth Consecutive Day : अमेरिकेतील कर युद्धामुळे व्यापारी तणाव वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तीव्र दबाव आहे. भारतातील सोन्याच्या किमती (Gold) सलग चौथ्या सत्रात देखील घसरत आहे. आठवड्याची सुरुवात मंदीच्या पातळीवर झाली, भारतातील सोन्याचे दर विक्रमी (Silver) उच्चांकावरून घसरले. गेल्या चार व्यापारी सत्रांमध्येच सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या […]
Chhagan Bhujbal : मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे
Rajesh Verma on MNS Raj Thackeray In Parliament : मनसेच्या (MNS) आंदोलनाचा विषय संसदेत गाजला आहे. बिहारमधील खगरिया येथील लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी (Rajesh Verma) आरोप केला की, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या हिंदी भाषिक लोकांना मारहाण करत आहेत. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर (Hindi Speakers) होणाऱ्या हल्ल्यांचा […]
Khilare Family Land To Dinanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाची गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेली. परंतु पैशाअभावी उपचार भेटला नाही, दरम्यान या मातेचा मृत्यू झाला. यासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातंय. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी या रूग्णालयासाठी (Dinanath Mangeshkar Hospital) जमीन दान केली होती. त्यांच्या […]
तामिळनाडू सरकारची दहा विधेयके बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित ठेवण्याच्या राज्यपालांच्या कृतीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
Mangeshkar Hospital Vs Khilare Family Exclusive : काशीश्वर खिलारे यांनी स्वमालकीची ६ एकर जागा दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयासाठी विना मोबदला दिली. गरिबांना सवलतीत चांगली रुग्णसेवा उपलब्ध होत आहे, हिच भावना त्यामागे होती. मात्र, तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या मृत्युनंतर मंगेशकर रूग्णालय चर्चेत आले आहे. याच घडामोडींमध्ये खिलारे कुटूंबीयांची लेट्सअप मराठीने घेतलेली खास मुलाखत… […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली. तसेच भाजप खासदार कंगना राणावत आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना खास ऑफर दिली.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात आज एका धक्कादायक घटनेत आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता विशाल धोत्रे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
NCP Criticized Gas Price Hike PM Modi Open In Letter : एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झालीय. या वाढीचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. यामुळे आता सर्वसामान्याचं जेवण देखील महागणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ जाहीर केली (Gas Price Hike) आहे. आता एलपीजी सिलिंडर 853 रुपयांना […]
जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत ते सर्वच राहू केतू आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Akshay Shinde Encouter Case Parents Missing : बदलापूरच्या शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना मागील वर्षी घडली होती. या प्रकरणातील आरोपी म्हणून अक्षय शिंदे यांचं कथित एन्काऊंटर झाल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. अक्षयचे (Akshay Shinde) पालक मागील दीड महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं समोर (Badlapur Case) आलंय. ते वकिलांच्या देखील संपर्कात […]
पीएम मुद्रा योजनेचे लाभार्थी के. गोपीकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आपली यशोगाथा सांगितली.
Petition Against Raj Thackeray’s MNS To Cancel Recognition : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आलीय. याचिकेत राज ठाकरेंवर उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि महाराष्ट्रात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला. राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणाबद्दल महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल […]
Drunk Car Driver crushes 9 people Jaipur accident : मद्यधुंद कार चालकाने 9 जणांना चिरडल्याची घटना जयपूरमध्ये (Jaipur) घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने दुचाकी अन् इतर गाड्यांना धडक देत नऊ जणांना (Hit And Run Case) चिरडले. या अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झालेत. गाडी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तब्बल चालकाने सात किलोमीटर प्रवास […]
मंगळवारी शेअर बाजार सावरला आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली.
Indian Women Bank Accounts Report : भारतातील एकूण बँक खात्यांपैकी तब्बल 39.2 टक्के बँक खाते महिलांच्या नावावर आहेत. ग्रामीण भागात तर हा आकडा आणखी जास्त आहे. या भागात 42.2 टक्के महिलांच्या नावावर बँक खाते आहेत. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने रविवारी भारतात महिला आणि पुरुष 2024 : चयनित संकेत आणि […]
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणात पदार्पण करणार. लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
मनोहरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांना कुणाचा तरी फोन आला होता. या फोनवरील संभाषणानंतर त्यांनी डोक्यात गोळी झाडली.
महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते (World Health Organization) मौखिक आजार अनेक देशांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे.
एकदा फोनमधून एखादे ॲप डिलिट केले की ताण मिटला असेच तुम्हाला वाटत असेल. पण असे काही नाही.