वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला मारहाण केली अशी तक्रार महादेव गित्तेने केली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरु आहे.
अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्यास सुरुवात केली आहे.
भारतातल्या लोकांची सकाळ चहाच्या घोटानेच सुरू होते. कोट्यावधी लोक मोठ्या प्रमाणात चहा पितात
Nilesh Lanke : शासनाच्या 500 एकर जमिनीवर तटबंदी करून बिबटयांसाठी संरक्षित क्षेत्र उभे केले जाईल. मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे
लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.
BMC Election : शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे परळ भोईवाडा परिसरातले जुनेजाणते शिवसैनिक
Hyundai Cars Discount Offers : भारतीय बाजारपेठेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी ह्युंदाई ऑटो कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आता गुन्हा ठरणार आहे, याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाहा करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलीयं.
RBI Bank Note : चलणात लवकरच नवीन 10 आणि 500 रुपयांच्या नोटा येणार असल्याची घोषणा देशाची सर्वात मोठी बॅंक आरबीआयने (RBI) दिली आहे.
गर्भवती महिलेला कॅन्सर होता, हा रुग्णालयाचा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा आमदार अमित गोरखे यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.
Asaduddin Owaisi On Waqf Amendment Bill : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयक2025 मंजूर करून घेतला आहे.
Institute of Pathology हा विविध वैशिष्ट्ये असलेला चित्रपट ११ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
What Is Sleep Divorce Trend In Young Couple : आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. पण जर तुमचा जोडीदार रात्रभर घोरत असेल, वळत असेल किंवा त्याच्या झोपण्याच्या सवयी (Health Tips) वेगवेगळ्या असतील, ज्यामुळे तुमची झोप कमी होत असेल तर? बरेच लोक त्यांच्या जोडीदाराच्या घोरण्यामुळे खूप अस्वस्थ असतात. सकाळी चिडचिडेपणाने उठतात. दरम्यान […]
Amitabh Bachchan यांच्या चाहत्यांसाठी देखील आनंदाची बातमी समोर आली आहे. रामनवमीच्या दिवशा अमिताभ बच्चन श्रीराम कथा सांगणार आहेत.
Nicholas Kirton : एकीकडे क्रिकेट जगातील सर्वात मोठी लीग इंडियन प्रीमियर लीग सुरु असून दुसरीकडे क्रिकेट जगातून एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे.
China announces 34 percent tarrif on american imports: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावला आहे. भारतावर 27 टक्के, तर चीनवर 34 टक्के अतिरिक्त […]
Eknath Shinde will pay for Vaibhavi Deshmukh Education Expenses : राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज मस्साजोगमध्ये (Beed) जावून दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर देखील चर्चा केली. ज्यांच्यावर शंका आहे, त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन देखील योगेश कदम यांनी दिलंय. […]
PF Money Withdrawal : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मोठा निर्णय घेत देशातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.
पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी सुर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संपूर्ण घटनाच माध्यमांसमोर सांगितलीयं.
CM Devendra Fadanvis यांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप केला जातोय. या प्रकारची
Reasons Of Stock Market Crash Sensex Falls 820 : भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज मोठी घसरण झाली. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे बाजारात मोठी विक्री दिसून आली. व्यवहार बंद होताना, सेन्सेक्स (Sensex) 930.67 अंकांनी किंवा 1.22 टक्क्यांनी घसरून 75,364.69 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 340 अंकांनी किंवा 1.47 टक्क्यांनी […]
Virgin Atlantic Flight : तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर (Diyarbakir Airport) लंडनहून मुंबईला जाणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक विमानातील
Manoj Kumar यांचं शिर्डीशी जोडलेल नात अतूट राहीले आशा शब्दात जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
हिंगोलीतील वसमत तालुक्यातील गुंज येथे ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
Amrita khanvilkar तिच्या अभिनय आणि नृत्यासह तिच्या खास फोटोशूटसाठी देखील ओळखली जाते.
Anjali Damania Allegations On Arjun Khotkar Jalna sugar factory : राज्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वारंवार आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) त्यांचा मोर्चा जालन्याकडे वळविलेला आहे. त्यांनी आता तिथे शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर साखर कारखान्यावरून गंभीर आरोप ( Jalna sugar factory) केलेत. सोबतच खोतकरांवर ईडीची कारवाई करा, […]
Sagar Karande ची तब्बल ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होतं मात्र त्याने असं काही घडलं असल्याचं फेटाळलं आहे.
Anand Paranjape On Sanjay Raut : बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली याचा अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणत
परिवहन विभागाच्या जमीनींवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झालं आहे. 12 तासाच्या जंबो चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे.
Zhapuk Zhapuk या सिनेमाचा टिझर रिलीझ झाला. बिग बॉस मराठी सिझन 5 चा विनर सूरज चव्हाण यातून मराठी सिनेश्रुष्टीत पदार्पण करतोय.
Dinanath Mangeshkar Hospital Answer On Tanisha Bhise Death Allegation : पुण्यामध्ये नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, (Pune News) असा आरोप केला जातोय. यावर आता रूग्णालयाच्या समितीचा (Dinanath Mangeshkar Hospital) अहवाल समोर आलंय. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या आरोपांवर उत्तर दिलंय. तनिषा भिसे (Tanisha Bhise) असं मृत्यू झालेल्या […]
Ahilyanagar News : घर खरेदी करायचंय, दुकानासाठी जागा घ्यायची एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणतोय पण कुठं तर आपल्या नगर शहरात. पण यासाठी आता जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. नगरचा लूक बदलतोय मोठ्या खेड्याची ओळखही मागं पडतेय तशीच जमिनींची अन् घरांची किंमतही वाढतेय. कापड बाजार असो की माळीवाडा, स्टायलिश सावेडी असो की शहरी लूक असलेला […]
Praful Patel Sanjay Raut On Dalal Statement : अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केलीय. राऊतांनी प्रफुल पटेल यांना दलाल म्हटलंय. यावरून राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता राऊतांच्या या विधानावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान राऊतांच्या या […]
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा झालेला मृत्यू गंभीर असताना अधिकाऱ्यांनी मग्रुरी कायम असल्याचं दिसलं.
Sunetra Pawar X Post On Pune Tanisha Bhise Death : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वातावरण तापले असून, दिनानाथ मंगेशकर रूग्णालयासह डॉक्टरांवर कोठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणानंतर अनेक संघटना आणि विरोधी पक्षातील नेते रस्त्यावर उतरले आहेत. […]
Tanisha Bhise Death Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली. उपचाराला उशीर झाला होता. म्हणून भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise Death Case) यांचा प्रसृतीच्या दरम्यान जुळ्या मुलींना जन्म देऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. फक्त पैशांची हाव असणाऱ्या […]
Manoj Kumar Won Case Against Indian Goverment : बॉलिवूडचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड गेलाय. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळापासून ते आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात (Bollywood News) आलेलं. तिथे त्यांच्यावर […]
What Is 7-7-7 Parenting Trend 21 Minutes For Your children : सध्याच्या बदलेल्या लाईफस्टाइलमुळे आई अन् बाबा दोघंही कामात व्यस्त असतात. अनेक पालक जॉब करतात. तर अनेकजण बिझनेसमध्ये बिझी असतात. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष (Parents) द्यायला, वेळच मिळत नाही. परंतु त्यामुळं मग मुलांकडे (children) दुर्लक्ष होतं…त्यांचं जडणघडण नीट होत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पालकांसाठी […]
पंतप्रधान मोदी BIMSTEC समिटमध्ये सहभागी होण्यासाठी थायलंडला पोहोचले. या परिषदेत बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार देखील आहेत.
मराठवाड्यात बहुतांश पिकांची काढणी झाली असली तरी फळबागांना गारपिटीचा तडाखा बसला आहे. गारपिटीमुळे आंबा, मोसंबी
बीडप्रमाणेच माझ्याविरोधात कट रचला जात होत. पण मला आधीच माहिती मिळाल्याने मी पुरावे गोळा केले आणि वाचलो.
कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात पासपोर्ट मिळवण्यास, परदेशी प्रवास करण्यास अडचणी निर्माण
राज्यसभेच्या आधी विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. या विधेयकावरील मतदानावेळी शरद पवार गटाचे दोन खासदार गैरहजर होते.
पुढील टप्प्यात सागर कारंडेंना सांगण्यात आलं की, काम पूर्ण करण्यासाठी १९ लाख रुपये अधिक गुंतवावे लागतील. त्यानंतरही
महापालिकेच्या आरोग्य प्रमुख निना बोराडे यांनी या घटनेची संपूर्ण माहिती मागवली आहे. रुग्णालयाने प्राथमिक चौकशी सादर केली आहे.
घरकूल लाभार्थी आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी, शेततळे तयार करण्यासाठी किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी माती आणि खडीची गरज असते.
त्याचबरोबर अशाच आशयाचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. ते म्हणाले, ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना वक्फ
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पीपीएफ खातेधारकांना दिलासा दिला आहे. र्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी खोक्या भोसले चांगलाच चर्चेत आला होता. खोक्यावर एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा
मनोजकुमार यांचं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असलं तरी त्यांनी बॉलीवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळख बनवली.
वक्फ संशोधन विधेयक 2025 लोकसभेत मंजूर (Waqf Amendment Bill 2025) झाल्यानंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले.
भारत की बात सुनाता हूं' यांसारख्या गाण्यांमधून देशातील आबालवृद्धांत लोकप्रिय झाले. मनोज कुमार यांचा जन्म आज पाकिस्तान
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Sharad Pawar सभागृहात हजर नाहीत. संजय राऊत सत्ताधारी भाजपला पुरून उरत असताना दुसरीकडे शरद पवार मात्र सभागृहात हजर नाहीत.
'Sanman Maharashtracha 2025' हा दैदिप्यमान पुरस्कार सोहळा 31 मे रोजी वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर संपन्न होणार आहे.
Gold rate 40 टक्क्यांनी खाली येणार आहे. पाहुयात हा अंदाज नेमकी कोणी वर्तवला आहे?
पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयाच्या तक्रारी अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केलंय.
वक्फ बोर्ड विधेयक काल बुधवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेत सादर केलंय.
Trupti Desai महिलांकडून क्रूर हत्येचे प्रकार पाहता पुरुषांना न्याय व अधिकार देण्यासाठी पुरुष हक्क आयोगाची ही स्थापना करण्याची गरज आहे.
Praveen Tarde यांच्यामुळे सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'चा मंच गाजणार आहे आणि कीर्तन जोरदार रंगणार आहे.
Dinanath Mangeshkar hospital मध्ये वेळेत दाखल करून न घेतल्याने भाजप आमदार अमित गोरखेंचे पीएच्या पत्नीचा प्रसृतीच्या दरम्यान मृत्यू झाला.
Sanjay Raut On Waqf Board : गेल्या काही दिवसांपासून वफ्फ विधेयकावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोप
Amit Gorkhe Allegation On Dinanath Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Hospital) रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. दीनानाथ रूग्णालयाच्या मुजोरीमुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. हा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केलाय. आमदार अमित गोरखे (pregnant woman death) यांची पीए सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या. दीनानाथ रूग्णालयात अॅडमिट करण्यासाठी दहा […]
पुण्यात म्हाडाचा भोंगळा कारभार उघड झाला असून लॉटरीमध्ये लागलेला फ्लॅट बिल्डरने परस्पर विकल्याचं समोर आलंय.
Mens more depressed than women In Kolhapur : महिलांचं व्यक्त होण्याचं प्रमाण पुरूषांपेक्षा जास्त असतं, असं म्हटलं जातं. साधारणपणे महिला जास्त भावूक असतात, त्या हसतात, रडतात, चिडचिड करतात. परंतु व्यक्त होता. याच्या तुलनेत पुरूष जास्त व्यक्त (Mens more depressed than women) होत नाही, आपल्या मनातील घालमेल कोणाला सांगत नाही. पुरूषांच्या याच सवयीमुळे त्यांच्यात ताणतणाव, नैराश्याचं […]
Supreme Court On Judges Assets : न्यायमूर्ती यशवंत वर्मा (Yashwant Verma) संबंधित वादानंतर सर्वोच्च न्यायलयाने मोठा निर्णय घेत सर्वोच्च
लंव फिल्म निर्मीत देवमाणूस चित्रपटातील पांडुरंग हे भक्तीमय गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दिलायं.
Prime Minister Modi दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी थायलंडला पोहचले आहेत. - ते या ठिकाणी सहव्या बिम्सटेक शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत.
Takumba Song : परीक्षा संपल्या की सुरु होतो सुट्टीचा धमाल काळ आणि उन्हाळी सुट्टी म्हणजे फक्त मस्ती, खेळ, गंमतीजंमती. याच भन्नाट सुट्ट्यांच्या
ACB ने पुण्याच्या ससून रूग्णालायाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये कोट्यावधीचे घबाड जप्त करण्यात आले आहे.
Earthquake Hits Solapur 2.6 richter scale Intensity : सोलापूरमध्ये भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी सोलापूरमध्ये (Solapur) भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 इतकी होती. हे धक्के सौम्य असल्याचं समोर येतंय. भूकंपाचा केंद्रबिंदू (Solapur Earthquake) जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता. या भूकंपामुळे […]
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत शिवसेनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
शिर्डी, तिरुपती बोर्डावर आम्हाला घेणार का? असा थेट सवाल एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्ड बिलावरुन सरकारला केलायं.
Shantanu Kukde Not Ajit Pawar office bearer : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. राष्ट्रवादीचा पदाधिकारी एका बंगल्यात डान्सबार चालवत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. शंतनू सॅम्युएल कुकडे (Shantanu Kukde) असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या पदाधिकाऱ्याचं नाव होतं. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला होता की, मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी शंतनुला इंटरनॅशनल […]
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
What will expensive and Cheaper in India after Tariffs : अमेरिकेच्या (America) डोनाल्ड ट्रम्प सरकारने आज मध्यरात्री 2 वाजता लिबरेशन डे ची घोषणा करत जगभरातील देशांवर टॅरिफ (Donald Trump‘s tariffs) आकारण्याची घोषणा केलीय. यात भारतावर 26 टक्के तर चीनवर 34 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर भारतात (India) कोणत्या […]
Chandrashekhar Bawankule Said One State One Registration : घराची नोंदणी (Registration Of House) करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारून तुम्ही पण वैतागला का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. घर खरेदी करणं ही बाब जितकी आनंददायी आहे, तितकंच घराची नोंदणी करण्याचं काम कंटाळवाणं वाटत. घराची नोंदणी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयामध्ये (Chandrashekhar Bawankule) किंवा तहसील कार्यालयात चकरा माराव्या […]
एमसीएक्सवर सोन्याचा भाव 91 हजार 230 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. नंतर यात आणखी वाढ होऊन 91 हजार 423 पर्यंत भाव पोहोचले आहेत.
Chandrashekhar Bawankule Criticize Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वक्फ (Wakf) बोर्ड सुधारणा विधेयकाला काल विरोध करण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) कोणतीच भूमिका स्पष्ट घेतली नव्हती. मात्र, रात्री उशिरा लोकसभेत झालेल्या मतदानात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात मतदान करण्यात आलं. यावरून मात्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar […]
आज दुपारी 1 वाजता वक्फ संशोधन विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे.
दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियन यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाल्याची माहिती आहे. आधीच्या एसआयटी चौकशी दरम्यान हा डेटा मिळाला होता.
Aryans Sanman Film-Drama 2025 Awards Ceremony Announced : नवीन वर्षात ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक 2025’ पुरस्कार सोहळा ( Aryans Sanman Film-Drama 2025 Awards) पुन्हा एकदा सिने-नाट्य विश्वातील गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मनोरंजन विश्वात पुरस्कार पटकावण्यासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहायला मिळेल. ‘मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा…’ अशी बिरुदावली […]
Uddhav Thackeray Group Meeting On Matoshree : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गटात (Uddhav Thackeray) आधीच मरगळ आलीय. जळगावमध्ये (Jalgaon) ठाकरे गटात नवीन संघटनात्मक बदलांमुळे अंतर्गत गटबाजी फोफावल्याचं समोर आलंय. यासाठी जुन्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे 2 एप्रिल रोजी मातोश्रीवर (Matoshre) बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भातील चर्चा होण्याऐवजी जळगावमधील संघटनात्मक वादालाच फोडणी […]
Old Electricity Rates Will Remain : राज्यभरातील नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या विनंतीनुसार महाराष्ट्र नियामक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 28 मार्च 2025 रोजी वीज दर (Electricity Bill) जाहीर केले होते, त्या आदेशांना तात्पुरती स्थगिती दिलीय. 1 एप्रिल 2025 पासून हा आदेश लागू (Old Electricity Rates) होणार होता, परंतु […]
भारतावर 26 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. या निर्णयाचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर पडले आहेत.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर एकमत झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री या मुद्द्यावर लोकसभेत सविस्तर चर्चा झाली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अखेरच्या क्षणी पत्ते ओपन इंडिया आघाडीला साथ देत विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ गुरुवारपासून लागू केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या आगामी सामन्यांचे वेळापत्रक (Team India Schedule) जाहीर केले आहे.
जर तुम्ही एप्रिल महिन्याच्या 5 तारखेच्या आधी पैसे गुंतवणूक केली असेल तर त्या महिन्याचे पूर्ण व्याज तुम्हाला मिळेल.
डोनाल्ड ट्रम्प सरकारने गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता लिबरेशन डे ची घोषणा करत जगभरातील देशांवर टॅरिफ आकारण्याची घोषणा केली.