- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
पिंपरी-चिंचवडमधील 4 दारु दुकानांची ‘बाटली आडवी’, आमदार महेश लांडगेंच्या लक्षवेधीनंतर प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’
Mahesh Landge Action Against liquor shops : पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशी क्षेत्रात किंवा सोसायटी परिसरात दारुच्या दुकांनामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आमदार महेश लांडगे यांनी (Mahesh Landge) नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. दारु दुकानदारांच्या मनमानीबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि नियमबाह्य काम करणाऱ्या दारु दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी (liquor shops) केली होती. त्यामुळे हा मुद्दा महाराष्ट्रभरात […]
-
‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; 13 जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला..
'अवकारीका' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय.
-
कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी लोकांनाच द्यावा लागणार टॅक्स; पालिकेच्या निर्णयाने नागरिकांचा संताप
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कर्नाटकातील बंगळुरू महापालिका (Bengaluru) एक खास शक्कल लढवली आहे.
-
Video : पंकजांविरोधात मला सुपारी देण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं नवीन कांड बाहेर काढत दमानियांचे गौप्यस्फोट
हाच राजेंद्र घनवट धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचा व्यक्ती आहे असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे
-
नगरचे पाणी महागले! महापालिकेकडून पाणीपट्टीत मोठी वाढ; आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्णय
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
-
रतन टाटांच जीवन महान अन् मृत्यूपत्रही महान; मालमत्तेचा मोठा हिस्सा केला दान, कुणाला काय दिलं?
रतन टाटा यांच्या विदेशी संपत्तीमध्ये (सुमारे 40 कोटी रुपये) सेशेल्समधील जमीन, वेल्स फार्गो आणि मॉर्गन स्टॅनली येथील बँक खाती
-
रशियन सैन्यासाठी उत्तर कोरियाचा फॉर्मुला; रशिया 4 महिन्यांत करणार दीड लाख सैन्य भरती..
एप्रिलपासून जुलैपर्यंत रशियाने 1 लाख 60 हजार सैन्य भरतीचा प्लॅन (Russian Armed Forces) तयार केला आहे.
-
‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न; अभिनेत्यांसह आमदार कथोरेंचीही उपस्थिती
पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला.
-
नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधान पदावरून पायउतार होणार; संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्याचा ‘अर्थ’ काय?
स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे की, त्यांच्या पक्षात 75 वर्ष झाले की सत्तेच्या पदावर कोणीही राहू नये. तो लालकृष्ण
-
न्यूझीलंडला धक्का! दुसऱ्या वनडेआधी नववा खेळाडूही आऊट; पाकिस्तानला विजयाची संधी
दुसऱ्या वनडे आधी न्यूझीलंडच्या संघातून आता नववा खेळाडूही बाहेर पडला आहे. नऊ मोठे खेळाडू संघात नाहीत.
-
किल्ले रायगडवर चित्रित झालेल्या ‘पोरी आम्ही मराठी पोरी’ला लाभतोय उदंड प्रतिसाद
या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह मीर सरवर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर,
-
मोठी बातमी! आता कागदपत्रांशिवाय काढता येतील 5 लाख रुपये; EPFO कडून नियमात बदल
कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO ने देशतील साडेसात कोटी सभासदांना मोठा दिलासा दिला आहे.
-
झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात! मालगाड्यांची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू..
झारखंडमधील बरहेट येथे दोन मालगाड्यांची जोरदा धडक (Jharkhand Train Accident) होऊन भीषण अपघात झाला.
-
बिश्नोई गँगकडून मला संपवण्याचा रचला डाव; भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा
माझ्या मतदारसंघात असं स्टेटमेंट येऊन एकानं करायचं आणि दुसऱ्याने मुंबईत विमानाची तिकीटं फाडून मुंबईत बिश्नोई समाजाची
-
सावधान! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अन् ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
-
अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यात संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन; कुणी अन् कसा रचला सापळा?
संतोष देशमुखांचे अनैतिक संबंध होते असं भासवण्यासाठी एका महिलेचा वापर झाल्याचा आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी
-
सर्वसामान्यांच्या स्वप्नांना धक्का; घरे महागणार, राज्यात रेडीरेकनर दरांत वाढ, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक?
राज्य सरकारने चालू बाजारमूल्य दरांत (रेडीरेकनर) घसघशीत वाढ केली आहे. मुंबईत 3.39 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, सर्व राशींसाठी एप्रिलचा पहिला दिवस कसा राहील, वाचा भाकिते
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
गुडन्यूज! एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गॅस दरात मोठी कपात; वाचा नवीन दर
एप्रिल महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली आहे. जवळपास 40 ते 45 रुपयांनी दर कमी झाले आहेत.
-
काय सांगता! ‘या’ एकाच सवयीमुळे हिरावली गेलीय झोप; धक्कादायक अहवाल उघड..
झोप का येत नाही या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर यात आपलीच लाईफस्टाईल कारणीभूत असल्याचे दिसून येते.
-
लक्षात आहे ना.. आजपासून ‘या’ नियमांत बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम
आज 1 एप्रिल. आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या बजेटवर परिणाम करणारे काही बदल होत आहेत.
-
जिथे राहत नाही तिथे, जाऊन येणे म्हणजे…; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोला
Kunal Kamra : गेल्या दहा वर्षांपासून मी जिथे राहत नाही, तेथील पत्त्यावर जाऊन येणे म्हणजे तुमचा वेळ व सार्वजनिक यंत्रणेचा अपव्यय करणे.
-
जेलमधील वाल्मीक कराड मारहाण प्रकरणाला ट्विस्ट; आरोपी महादेव गित्तेने केला मोठा दावा
Valmik Karad ला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणावरून ट्विस्ट आला आहे.
-
आस्था असणारे औरंगजेबाच्या कबरीवर जातील, त्यावरील वाद अनावश्यक; संघाची भाजपला चपराक
Rashtriy Swayansevak Sangh कडून औरंगजेबावर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलीच चपराक लगावली आहे.
-
चित्रपट गीत, लोकसंगीत, रॉक साँग, नृत्य…हजारो रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘रसिकोत्सव’ रंगला
पार्श्वगायिका अबोली गीऱ्हे हिने सादर केलेल्या बाप्पा मोरया रे या गीताने रसिकोत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर नटरंग या चित्रपटातील गाजलेली कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ही गवळण त्यांनी सादर केली.
-
बीडमध्ये पुन्हा गॅंगवॉर! जेलमधील कराडच्या मारहाणीनंतर बबन गित्तेची फेसबुक पोस्ट म्हणाला ‘अंदर मारना…’
Baban Gitte यांच्या टोळीतील एकाने वाल्मीक कराडला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर बबन गित्तेने फेसबुक पोस्ट करत इशारा दिला आहे.
-
रसिक ग्रुपला सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याचे अधिक बळ मिळो; प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन
Ram Shinde: आगामी काळात देखील त्यांच्याकडून शहराच्या साहित्यिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कामाला बळ मिळो.
-
संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे संपवायला सुरूवात झालीय; कळंबमधील ‘त्या’ महिलेच्या हत्येवर धसांची प्रतिक्रिया
Suresh Dhas यांनी देशमुख हत्याप्रकरणासंबंधित महिलेची हत्या करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ‘त्या’ महिलेची हत्या ? अंजली दमानियांना संशय
मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय.
-
महायुतीने लोकहिताच्या योजना सुरू केल्याने, काही लोकांना पोटशूळ उठलाय; मंत्री विखेंचा राज ठाकरेंना टोला
Radhakrishn Vikhe Patil यांनी महायुतीच्या योजनांवर केलेल्या टीकेवरून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहेे.
-
डोनाल्ड ट्रम्प पुतीनला झटका देणार; रशियाच्या तेलावर अतिरिक्त टॅरिफ लावणार? भारत, चीनला फटका बसणार
Donald Trump यांनी मॉस्कोच्या तेल निर्यातीवर अतिरिक्त 25 ते 50 टक्के दुय्यम शुल्क लादण्याची धमकीही दिलीय. त्याचा अनेक देशांवर थेट परिणाम.
-
बाहेर मर्डर करून थकलेले जेलमध्ये मर्डर करणार नाही कशावरून? कराडच्या जेलमधील मारहाणीवर धसांचा सवाल
Suresh Dhas यांनी जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया दिली.
-
वाल्मिक कराडने चप्पल घालणं सोडलं तर बबन गितेने दाढी वाढवली; कारण काय?, वाचा खास स्टोरी
पुढे धनंजय मुंडे यांच राजकीय वजन वाढत गेल. तस वाल्मिक कराडचंही परळीत वजन वाढत होत. मात्र, बबन गिते आणि कराडच का
-
“झापुक झुपूक” मध्ये दिसणार ‘या’ उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी; पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला !
Zhapuk Zhapuk या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दमदार टिझर आणि पोस्टरनंतर नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
-
मोठी बातमी! बीड जिल्हा कारागृहात जोरदार राडा, वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेला मारहाण
सुरूवातीला त्यांची बाचाबाची झाली. नंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, जेल प्रशासनाने
-
तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला ‘आंबट शौकीन’, प्रत्येक पिढीची रंजक गोष्ट, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तम कलाकारांची फौज आणि धमाल रंजक कथानक यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणारा ठरेल यात
-
गुढी पाडवा होताच वातावरणात मोठा बदल; मुंबई पुण्यासह अनेक शहरांत पावसाची शक्यता
रविवारी कमाल तापमानाने ३९ अंशांचा पल्ला गाठला. किमान तापमानही २५.४ अंशांवर पोचल्याने उकाड्याने नागरिक हैराण
-
वाल्मिक कराडबद्दल मोठी अपडेट; फिल्म प्रोड्यूसर असल्याचा निलंबीत कासलेंचा दावा, आयकार्ड समोर
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडवर अनेक आरोप झाले. कराड याचे सहकारी असलेले सुदर्शन घुले आणि
-
माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये… अकोल्यात बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या
मी शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय 39, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा). मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या
-
अर्जुननंतर आता थेट राजस्थानच्या डगआऊटमध्ये दिसली मलायका, ‘त्या’ व्यक्तीसोबत डेटिंगची चर्चा
मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालं आहे. अर्जुन कपूरच्या आधी मलायकाचं लग्न अरबाज
-
फुटबॉलचा सामना सुरू असतानाच मैदानात खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; काय आहे प्रकरण?
या घटनेनेचे जे फुटेज समोर आले आहेत त्या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहे. नेमकी कुठल्या कारणाने ही घटना
-
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा अंक कायम; परळी तालुक्यात एकजणाचा दगडाने ठेचून खून, प्रकरण काय?
परळी तालुक्यातल्या सिरसाळाजवळील कान्हापूर येथील ही घटना आहे. मार्च २०२३ मध्ये अविनाश देशमुख या व्यक्तीने आत्महत्या
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, नवीन आठवड्याचा पहिला दिवस या राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरेंचा पाडवा मेळाव्यात जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Chhawa Film And Hindutva : आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा भव्य गुढीपाडवा मेळावा (Gudi Padwa Melava) पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार फटकेबाजी केली. तर सध्या सुरू असलेल्या औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून त्यांनी चांगलंच सुनावलं. सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी […]
-
महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असेल तर भाजपला पाठिंबा, राज ठाकरे उघड बोलले !
Raj Thackeray On BJP And Beed : महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असेल तर भाजपला (BJP) पाठिंबा असं, सूचक वक्तव्य राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात बोलताना केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेत राज ठाकरेंनी (MNS) भाजपला पाठिंबा दिला होता. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष […]
-
‘मराठ्यांचा इतिहास दाखवायला औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे… पाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Mns Gudipadawa Melava Raj Thackeray In Mumbai : शिवाजी पार्क मैदानावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा आहे. मेळाव्याआधीच जोरदार बॅनरबाजी करत मनसेनं वातावरण तापवलं आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर (Gudipadawa Melava) मनसे अध्यक्ष राज ठाकरे भव्य मेळावा घेतात. या मेळाव्यामधून राज ठाकरे सरकारवर तोफ डागतात. मनसेचे ही परंपरा मागील 19 वर्षांपासून सुरू आहे. आज […]
-
सोलापूरच्या वेताळ शेळकेने उभारली ‘महाराष्ट्र केसरी’च्या जेतेपदाची गुढी ! मुंबईच्या पृथ्वीराजला सहज नमविले
Maharashtra Kesari won title Vetal Shelke: वेताळ शेळके याने पाटील याचा पराभव करत 66 व्या महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविली.
-
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, सामने कधी अन् कुठे खेळले जातील? घ्या जाणून…
India Australia Series Schedule In Detailed : सध्या सगळीकडे आयपीएल 2025ची चर्चा (India Australia Series) सुरू आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलंय. टीम इंडिया यावर्षी (Cricket News) पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी एकदिवसीय सामने आणि टी-20 दोन्ही खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाने यासाठी वेळापत्रकही जाहीर (India Australia Series Schedule) केले […]
-
काही काम केलं नाही, तरी थकल्यासारखं वाटतंय? गंभीर आजाराचे लक्षण…
Feeling Tired Without Any Work Illnesses May Occur : तुम्हाला काहीही काम न करता थकवा जाणवतो का? दिवसभर खूप शारीरिक किंवा मानसिक काम केल्यानंतर, थकवा जाणवू (Health Tips) लागतो. यामागील कारण म्हणजे ऊर्जेचा अभाव आणि तीव्र झोप. श्रम केल्यानंतर थकवा जाणवणे (Illnesses) हे खूप सामान्य आहे. परंतु, जर तुम्हाला काहीही काम केलं नाही तरी देखील […]
-
‘आता थांबायचं नाय!’ चित्रपटाचं दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला…
Ata Thambaycha Naay New poster Released : झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित, शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Marathi Movie) आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच पोस्टर मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली, मुंबई येथील शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर पाहून आपल्याला समजेल […]
-
भाविकांसाठी 5 लाखांचा विमा… साईबाबा संस्थानचा महत्वाचा निर्णय, योजनेत नक्की काय?
Five Lakh Insurance For Devotees Saibaba Sansthan Yojna : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba) जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेवून संस्थानने (Saibaba Sansthan) मोठा निर्णय घेतला आहे. अनेकदा शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असताना भाविकांच्या वाहनांचा अपघात होत. या घटनांत अनेकांचा मृत्यू सुद्धा होतो. याच पार्श्वभूमीवर भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करत साईबाबा संस्थानने भाविकांसाठी विमा […]
-
कर्जमाफी देणार नसाल तर गावबंदी, मनोज जरांगेंनी दिला सरकारला गंभीर इशारा
Manoj Jarange Demands Farmers Karj Mafi To state government : राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून (Farmers Karj Mafi) रान पेटणार, असं दिसतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) […]
-
Odisha Train Accident: बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे अकरा डब्बे घसरले !
SMVT Bengaluru-Kamakhya AC Express: अपघातावेळी जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी डब्बांमधून उड्या मारल्या आहेत. सर्व रेल्वे गाड्या रद्द.
-
नौसेनेच्या झेंड्यातल गुलामीचं प्रतिक गाडलं; आता ‘त्या’ झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य झळकतय
आपल्या लोकशाहीच्या प्रांगणात आता राजपथ नाही कर्तव्यपथ आहे. आपल्या नौसेनेच्या ध्वजातही गुलामीचं चिन्ह छापलेलं होतं.
-
बीड पुन्हा हादरले! मध्यरात्री अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट; दोघजण ताब्यात, काय आहे प्रकरण?
बीडच्या अर्धामसला गावातील एका प्रार्थना स्थळावर माथेफिरूकडून स्फोट करण्यात आला. विहिरीमध्ये खोदकामासाठी आणलेल्या
-
Video : पंतप्रधान मोदी यांचं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबद्दल मोठ विधान; म्हणाले, तो कधीही न मिटणारा…
स्वातंत्र्यपूर्वी हेडगेवार आणि गुरुजींनी ही राष्ट्रीय चेतना वाढविली. शंभर वर्ष पूर्वीजे वटवृक्ष निर्माण झाले होते, ते आज
-
आज गुढी पाडव्यानिमीत्त मनसेचा शिवाजी पार्कवर मेळावा; राज ठाकरेंचे फटकारे कुणावर बसणार?
मोबाइल टॉयलेट, रुग्णवाहिका, फायर इंजिन असतील. खबरदारीचा उपाय म्हणून शुश्रूषा, हिंदुजा हॉस्पिटल येथे आपत्कालीन खाटा
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संघ स्मृती मंदिरातील संदेश; म्हणाले, हे स्थळ आम्हाला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले; प्रवासाला निघालेल्या हेलिकॉप्टरचा बिघाड
हेलिकॉप्टरमधून धूर निघण्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे आणि या घटनेची चौकशी केली जात आहे. या दरम्यान हेलिकॉप्टरची
-
नागपुरमध्ये हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावर जात पंतप्रधान मोदींनी केलं अभिवादन, सरसंघचालकही उपस्थित
नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात चोख
-
आज गुढीपाडवा! राज्यभरात हिंदू नवीन नववर्षाचा उत्साह; ठिकठिकाणी शोभायात्राचे आयोजन
मुख्य स्वागतयात्रेत ठाणे महापालिकेचा विशेष सहभाग असुन राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्ताने
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, रविवारी तुमचे तारे काय म्हणतात, भाकित वाचा – आज का राशीफळ
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
चैत्र प्रतिप्रदेला का असत मराठी नववर्ष अन् का उभारली जाते गुढी? जाणून घ्या विविध अख्यायिका
Marathi New Year आणि गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात.चला तर जाणून घेऊ कोणत्या आहे त्या कथा?
-
17 वर्षांपुर्वीच्या कॅशकांडातून माजी न्यायाधीशांची निर्दोष मुक्तता; जस्टिस यशवंत वर्मांना दिलासा मिळणार?
Former judges acquitted in cash scam Will Justice Yashwant Verma get relief : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात (Yashwant Varma) मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यानंतर हे न्यायाधीश साहेब चर्चेत आले आहेत. मात्र याच दरम्यान सतरा वर्षांपूर्वीच्या अशाच एका रोख रकमेबाबतच्या प्रकरणांमध्ये एका माजी न्यायाधीशांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे आता […]
-
म्यानमार आणि थायलंडमध्ये मृत्यूचं तांडव; मदतीसाठी धावलं भारताचं ‘ऑपरेशन ब्रह्मा’, पाहा फोटो
-
दत्तक कन्या म्हणून घरी आणले; निर्दयी दाम्पत्याने चिमुकलीला छळ करून मारले, अंत्यविधी करायला गेले अन् अडकले
killed girl sillod incident: या चिमुकलीला घरी आणल्यानंतर हे दाम्पत्य तिचा अनन्वित छळ करत होते. या क्रूर पती-पत्नीने चिमुरडीला चटके दिले.
-
म्यानमारमध्ये मृत्यूचा तांडव ! दहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती, मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’
Myanmar Earthquake death Toll: या भूकंपामध्ये म्यानमारमध्ये 1 हजार 644 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.
-
धनंजय मुंडेंशी आश्रमातील ती भेट ते लग्नाआधीच गरोदर; करूणा मुंडेंनी सांगितली सर्व इत्थंभूत हकीकत…
Dhananjay Munde आणि करुणा मुंडे यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे आपल्या मुलाखतीत करूणा यांनी सांगितलं. पाहुयात त्या काय म्हणाल्या?
-
‘चिरायू’ २०२५’ सोहळ्याचा जल्लोष; मकरंद अनासपुरेंचा ‘पर्यावरण स्नेही’ पुरस्काराने सन्मान
Makarand Anaspure यांना यंदाचा 'पर्यावरण स्नेही' हा पुरस्कार मा. श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
-
वाघ्या कुत्र्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली ठाम भूमिका; म्हणाले, उगाच दोन समाज…
Devendra Fadanvis यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
-
आयपीएस सुधाकर पठारे यांचे तेलंगणात निधन; कार व बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू
ips sudhakar pathare: तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे पठारे व त्यांचा नातेवाईक हे इनोव्हा कारने जात होते. तेव्हा अपघात झाला.
-
रुफ टॉप सोलरच्या घरगुती ग्राहकांना दिलासा! सोलर ग्राहकांना TOD पद्धत लागू होणार नाही
rooftop solar घरगुती ग्राहकाला स्मार्ट मिटर / स्मार्ट नेट मिटर लावला तरी TOD meter प्रमाणे बिल लावण्यावर आक्षेप घेण्यात आला होता.
-
1 एप्रिलपासून प्रीमियम हॉटेल्समध्ये जेवण महागणार, द्यावं लागणार 18% GST
Luxury Hotel Restaurant GST Rates : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून देशात अनेक बदल होणार आहे. त्यापैकी एक बदल म्हणजे
-
दिशा सालियान मृत्यू प्रकरण; इमारतीवरून पडली तेव्हा तीच्या अंगावर कपडे…पाहणारे कोण कोण?
दिशा सालियन १४ व्या मजल्यावरून पडली तेव्हा ती इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर असलेल्या फुटपाथजवळ पडली. तिच्या
-
मी मुलांना स्वीकारतो मात्र करुणा शर्मा यांच्याशी माझं लग्नच…धनंजय मुंडेंचा पोटगीच्या याचिकेत मोठा दावा
राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. मी मुलांना स्वीकारत आहे. मात्र, मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही. धनंजय
-
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, झी न्यूजचे मालक सुभाष चंद्राने मागितली रिया चक्रवर्तीची माफी; कारण काय?
Rhea Chakraborty : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या (CBI) क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर अभिनेत्री रिया
-
शरियानुसार हा गुन्हा असून हे कृत्य हराम… मौलाना रझवी सलमान खानवर का संतापले?
अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी सलमानवर ताशेरे ओढले. त्यांनी असे घड्याळ
-
पाकिस्तानला पुन्हा धक्का, पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा शानदार विजय
NZ Vs PAK : टी-20 मालिका गमावल्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला (NZ Vs PAK 2025) मोठा धक्का बसला आहे. नेपियरमध्ये
-
वाघ्या कुत्र्याबाबत छत्रपती उदयनराजे यांची नवी मागणी; म्हणाले, एकदा होऊनच जाऊद्या…
लोकशाही ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. महाराजांच्या रूपाने देव पाहायला मिळाला. महाराज युगपुरुष होते. त्यांची काही
-
सावधान, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
IMD Alert : राज्यातील अनेक शहरात तापमान 40 अंशापेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांना अनेक अडीअडचणीला तोंड द्यावे लागत आहे तर दुसरीकडे भारतीय हवामाव विभागाने पुढील दोन – तीन दिवस राज्यातील 4 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने सांगली (Sangli) , रत्नागिरी (Ratnagiri) […]
-
मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीतून बाहेर; अदानींचा कितवा नंबर?, सगळ्यात टॉपला कोण?
यादीनुसार, मुकेश अंबानी जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले असले तरी ते अजूनही आशियातील सर्वात
-
छत्तीसगडमधील सुकमामध्ये 16 नक्षलवादी ठार; नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक
Sukma Naxal Encounter: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुकमामध्ये सुरक्षा
-
आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; महागाई भत्त्यामध्ये वाढ; किती डीए मिळणार?
हा भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी दिला जातो. मूळ वेतनासाठी तो कायमस्वरूपी न करता
-
मोठी बातमी! कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, खार पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल
Kunal Kamra : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. एका कार्यक्रमात कुणाल कामरा
-
एलोन मस्कने अचानक विकले X ; ‘या’ कंपनीसोबत तब्बल 33 अब्ज डॉलर्सचा करार केला
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेक दिग्गज एलोन मस्कने (Elon Musk) लोकप्रिय सोशल साइट एक्स (X) विकला आहे.
-
गुढी पाडव्यापूर्वीच सोने अन् चांदीने मारली मोठी मुसंडी; चांदी 3 हजारांनी वाढल तर सोनंही गेलं सुसाट
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत
-
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अन् इंदापूर येथे बंधक केलेल्या ४१ मजुरांची सुटका
संदीप ताराचंद ठाकरे व इतर (रा. कन्नड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी २५ मार्च रोजी ही तक्रार केली होती.
-
म्यानमार-थायलंडमध्ये प्रचंड विनाश, शक्तीशाली भूकंपात 150 जणांचा मृत्यू, 800 जखमी
Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी झालेल्या 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा (Myanmar Earthquake) अनेकांना फटका बसला आहे.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तुमचे तारे काय म्हणत आहेत, भाकित वाचा
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
मोठी बातमी! म्यानमारनंतर अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के, 4.7 तीव्रतेसह जमीन हादरली
Afghanistan Earthquake : शुक्रवार 28 मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडला भूकंपामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे तर आता अफगाणिस्तानात
-
बीसीसीआयच्या केंद्रीय कराराबद्दल मोठे अपडेट्स, नवीन खेळाडूंना लॉटरी लागण्याची शक्यता…
BCCI Updates Regarding Central Contract : बीसीसीआयच्या (BCCI Updates) केंद्रीय कराराबद्दल (Cricket News) मोठे अपडेट्स समोर आले आहेत. नवीन केंद्रीय करारात अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते, तर अनेक खेळाडू कराराबाहेर असू शकतात. 29 मार्च रोजी बीसीसीआयची बैठक होणार आहे, ज्यामध्ये गौतम गंभीर देखील सहभागी होणार आहेत. बीसीसीआयच्या केंद्रीय करारात खेळाडूंना ग्रेड ए+, ए, बी आणि […]
-
अपहरणानंतर मारहाणीच्या सुचना देणारा ‘तो’ फोन कॉल कुणाचा? सुदर्शन घुलेच्या जबाबात धक्कादायक खुलासा
Santosh Deshmukh हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले ने दिलेल्या कबुलीमध्ये खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे.
-
ब्रेकिंग! भाषण करतानाच मनोज जरांगे पाटील कोसळले, स्टेजवरच प्रकृती खालावली
Manoj Jarange Patil Health Deteriorated In Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. […]
-
भूकंपाने म्यानमारमध्ये हाहाकार माजवला… आतापर्यंत 144 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमी
114 People Killed In Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये (Myanmar) आज 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झालाय. या भुकंपामुळे मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय. या आपत्तीत आतापर्यंत 144 जणांचा मृत्यू झाला. तर 732 जण जखमी झाल्याचं वृत्त मिळतंय. ही संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे, ही माहिती म्यानमारच्या लष्करी सरकारच्या प्रमुखांनी (जुंता) […]
-
कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप; श्रेयस तळपदेनं मौन सोडलं, ‘अहवाल पूर्णपणे खोटे अन् निराधार… ‘
Shreyas Talpade Clarification On Financial Fraud Allegations : अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यांनी अखेर कोट्यवधी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्यात सहभागी असल्याच्या अफवांना (Financial Fraud Allegations) उत्तर दिलंय. त्यांनी हे आरोप ‘पूर्णपणे खोटे आणि निराधार’ असल्याचं म्हटलंय. अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याच्या टीमने सध्या सुरू असलेल्या वादावर एक अधिकृत निवेदन जारी केलंय. लोकांना कोणत्याही प्रकारची […]
-
मोठी बातमी! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, केंद्र सरकारचा निर्णय
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 14 April Public Holiday : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी (14 April Public Holiday) जाहीर करण्यात आलीय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. केंद्र […]































































































