Three Advisors Behind Trumps Tariff Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trumps) यांनी टॅरिफची घोषणा केल्यानंतर संपूर्ण जगातील अर्थ व्यवस्था हादरून गेली आहे. त्यानंतर आता जगभारतील अनेक देशांवर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्प यांनी चीन वगळता अन्य देशांवर लादलेला टॅरिफ चा निर्णय 90 दिवसांसाठी स्थगित केला आहे. पण अशा प्रकारे टॅरिफ लादण्यचा सल्ला देण्यामागे तीन व्यक्ती […]