मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

गौरीची 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका विशेष गाजली

सूर राहू दे या मालिकेतही तिने वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली

गौरीने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.

गौरी नलावडे सोशल मीडियावर कायम प्रचंड सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही  फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.

या फोटोमध्य़े तिने काळ्या व पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला.

गौरीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.