- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
एमईएसच्या नियामक मंडळाच्या स्वीकृत सदस्यपदी डॉ. केतन देशपांडे यांची नियुक्ती
डॉ. केतन देशपांडे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविले आहे. युवकांना कौशल्याधारित शिक्षण त्या देतात.
-
राष्ट्रीय हित ही कोणाची मक्तेदारी नसून ती सामूहिक जबाबदारी, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
हिंदुत्वाचे स्पष्टीकरण देताना भागवत म्हणाले की, हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे. संघ भारतीय संविधानाच्या तत्त्वांनुसारच काम करतो.
-
Share Market Crash: शेअर बाजारात भूकंप; बाजार पडण्यामागील कारणे कोणती ?
Share Market Crash-Share Market Crash- काही दिवसांपूर्वी निफ्टी (NIFTY 50) 26 हजार 300 पर्यंत गेली होती. तिथून तब्बल अकराशे पाँइटने घट झालीय.
-
राष्ट्रवादीअजित पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
-
बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2: पुणेकरांनो, बुधवारी शहरातील रस्ते बंद राहणार
Bajaj Pune Grand Tour 2026 pune city road close: पुणे शहरातील काही रस्ते 21 जानेवारी आणि 23 जानेवारीला बंद राहणार आहे.
-
युती तोडा… आम्ही इतक्या दिवस कशासाठी तयारी केली?, कार्यकर्ते आक्रमक, मंत्री सावेंना घेराव
आम्ही अनेक वर्षे पक्षाची संघटना बांधली, पण आता जागा दुसऱ्याला सोडल्याने आमचे अस्तित्व काय?" असा सवाल कार्यकर्त्यांनी मंत्री सावेंना केला.
-
गणेश विसर्जनच्या दिवशीच रचला कट; घायवळ टोळीच्या दोषारोपत्रात धक्कादायक खुलासा
आता गुन्हे शाखेने 6 हजार 455 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यात हा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचे समोर आले आहे.
-
तुतारी को कैसा हराया?; मुंब्र्यात MIM चा विजय, आव्हाडांच्या पायाखालची जमीन सरकली का?
Jitendra Awhad मुंब्र्यातून विजयी झालेली सहार शेखचे वडील युनूस शेख आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे.
-
काँग्रेसचे अनेक नगरसेवक संपर्कात; चंद्रपुरमध्ये भाजपचं ऑपरेश लोटस, काय म्हणाले मुंनगंटीवार?
काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचं सांगून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळ उडवून दिली.
-
‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक
यावेळी नागराज मंजुळे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत म्हणाले, “ शेखर माझा खूप चांगला मित्र आहे. आणि त्याचे दिग्दर्शन कमाल आहे असं म्हणाले.
-
विक्रम फडणीसांच्या पहिल्यावहिल्या प्रोजेक्टबद्दल ताहिरने व्यक्त केल्या भावना
Vikram Fadanis च्या नव्या प्रोजेक्टबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ताहिर म्हणतो की, हा रोल कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याची संधी देतो
-
DGP Ramachandra Rao : मुलीने सोने तस्करीत नाक कापले; अन् आता बापाचे रंगेल व्हिडिओ व्हायरल
रान्याच्या प्रकरणाचा शेवट होत नाही तोच आता डीजीपी पदावर असलेल्या तिच्या वडिलांच्या अश्लील व्हिडिओंनी खळबळ उडाली आहे.
-
लढाई संपली! आता एकत्र येऊ, औंध बोपोडीला अग्रेसर ठेऊ, सनी निम्हण यांनी घेतली प्रकाशजी ढोरेंची भेट
येत्या काळात औंध बोपोडी परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण झाली. त्यामुळे सर्वांनी सोबत असंल पाहिजे.
-
पाकच्या ‘जे -17’ ला धुडकावत युएईची ब्रह्मोसला पसंती; राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन भारत दौऱ्यावर
UAE prefers BrahMos संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने भारतासोबत कोट्यवधी डॉलर्सचे संरक्षण करार करण्याची शक्यता आहे.
-
बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; A+ श्रेणीतील खेळाडूंना बसणार धक्का
यादी जाहीर झाल्यावर खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दुसऱ्या श्रेणीत अर्थात थेट B मध्ये टाकले जाण्याची शक्यता आहे.
-
EVM ला बाय-बाय; बॅलेट पेपरवर होणार स्थानिक निवडणुका, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Bengaluru Local Elections : कर्नाटक राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर होणार असल्याची
-
बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार? आरक्षणाचा तिढा नेमका काय?
BJP-Shinde कडे बहुमत असूनही महापौरपदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही. त्यामुळे ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता
-
नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड पण पहिल्याच वर्षात मोठे आव्हान, ‘या’ राज्यांमध्ये होणार निवडणुका
Nitin Nabin : पाच वेळा आमदार असणारे नितीन नबीन यांची आज बिनविरोध भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. नितीन नबीन देशातील सर्वात
-
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस अन् 35 लाख नोकऱ्यांची संधी; दावोसमध्ये फडणवीसांची मोठी घोषणा
Investment in Maharashtra दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याला 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या दिशेने करार केले गेले आहेत.
-
Sameer Gaikwad Death : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू; कारण काय?
Sameer Gaikwad Death : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
-
बाजीराव ते धुरंधर रणवीरच्या खास लूक्स अन् डायलॉग्जने चाहते घायाळ
Ranveer Singhs काही कलाकार असे असतात जे संवादांना अमर करून टाकतात, आणि रणवीर सिंग त्यांच्यापैकीच एक आहे.
-
मोठी बातमी! कथित व्हिडिओ व्हायरल प्रकरणात कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित
Karnataka DGP Viral Video : कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात कर्नाटका सरकाने मोठी कारवाई करत कर्नाटकचे पोलिस महासंचालक
-
मुंबई महापौर पदासाठी तडजोड करु नका; दिल्ली नेतृत्वाचे भाजप नेत्यांना आदेश
Mumbai Mayor Politics : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
-
AFG vs WI : अफगाणिस्तानने दिला धक्का, पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंंडिजचा दारुण पराभव
AFG vs WI : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी सुरु असलेल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान
-
मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय “सहवास” ; पहिले पोस्टर प्रदर्शित
Sahavas : मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि प्रेमकथेचा अनोखा संगम सादर करणारा नवा चित्रपट “सहवास” याचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात
-
January 20 Horoscope : सावध रहा, आजपासून ‘या’ 7 राशींना सुरु होणार कठीण काळ
January 20 Horoscope : शनि मीन राशीत भ्रमण करत असल्याने तसेच मिथुन, सिंह राशीत आणि केतू मंगळ राशीत असल्याने आजपासून 7 राशींच्या
-
…तर मुंबईत ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो; आरक्षण सोडतीपूर्वी धाकधूक वाढवली
येत्या 22 जानेवारीला मुंबई महापौर आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. आजच याबाबतची माहिती नगरविकास मंत्रालयाने दिली.
-
तुमचा बाबा सिद्दिकी करू; नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
राज्यात नुकतेच महापालिका निवडणुका पार पडल्या असून अमरावतीत भाजप आणि आमदार रवि राणा यांच्या पक्षाला यश मिळालं आहे.
-
मोठी बातमी: उपबाजार समितीला दिलेले भानुदास कोतकरांचे नाव हटवा; उच्च न्यायालयाचा आदेश
Bhanudas Kotkar : नेप्ती उपबाजार समितीत आवारास गेल्या वर्षी भानुदास एकनाथ कोतकर यांचे नाव देण्यात आले होते. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2024 रोजी हा नामकरण सोहळा झाला होता.
-
अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची वाहतूक कोंडी सुटणार; होमगार्डची संख्या वाढविणार
Ahilyanagar-Manmad highway-वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने होमगार्ड नियुक्तीसाठी हालचाली सुरु केले आहे.
-
मुंबई महानगरपालिका; किती उमेदवार मराठी?, गुजराती अन् साऊथ इंडियनचीही मोठी संख्या
या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या मराठी उमेदवारांची यादी समोर आली आहे. तसेच हिंदी भाषिक, गुजराती आणि इतर विजयी उमेदवारांची माहिती समोर आली आहे.
-
ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढणार
Harshvardhan Sapkal: ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून एका व्यापक भूमिकेतून सामाजिक न्यायासाठी झाली आहे.
-
मोठी बातमी! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड
भाजपच्या परंपरेनुसार नितीन नबीन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड जवळजवळ निश्चित आहे.
-
महाराष्ट्रातील सरकारी शाळा वाचवा; एसएफआय संघटनेचा राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय
गोरगरीब, कष्टकरी आणि गरजूंना शिक्षण घेण्याची संधी मिळावी म्हणून राज्यभरात वाड्या, वस्त्या, पाडे, तांड्यावर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.
-
दिलेला शब्द चोवीस तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली
Raghavendra Bappu Mankar: निवडणुकीदरम्यान या इमारतीतील रहिवाशांनी कचऱ्याची गंभीर समस्या बाप्पु मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
-
सोने-चांदी गगनाला! तीन लाखांपार गेलेले चांदीमध्ये गुंतवणूक करण्याआधी वाचा तज्ज्ञ काय म्हणाले?
Silver ने तीन लाखांचा टप्पा पार केला. दर एवढे का वाढत आहेत? आताच्या घडीला खरेदी करावी की नाही, योग्य गुंतवणूक कशी करायची? जाणून घ्या...
-
महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी राज्यभरात घोडेबाजार, कुणाची युती तर कुणाची आघाडी
महापालिकेत काँग्रेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आणि दुसऱ्या शिंदे वंचित सोबत हातमिळवणी करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
-
‘बाप्या’ ने गाठला जागतिक मंच! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘बाप्या’ ची अधिकृत निवड
‘बाप्या’ ही माणुसकी, स्वीकार आणि नात्यांची गोष्ट आहे. पिफ्फ’ सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर निवड हे प्रोत्साहन आहे.
-
जिथे धुरंधर 1 थांबला, तिथून धुरंधर 2 बोलेल; रणवीर सिंगचे दमदार संवाद
ताकद आणि भावना यांचा समतोल साधणे ही त्याची खासियत आहे. आणि जेव्हा हा समतोल त्याच्या संवादफेकीशी जुळतो तेव्हा त्या आठवणी बनतात.
-
UPI Payment : ‘Free’ यूपीआयचा काळ धोक्यात येणार?; अर्थसंकल्पात मोठ्या निर्णयाची शक्यता
आता येणाऱ्या 2026 अर्थसंकल्पात हे'फ्री' डिजिटल पेमेंटचं हे मॉडेल आर्थिक ओझ्याखाली जाणार असल्याची शक्यता आहे.
-
महापौरपदासाठी ठाकरे–फडणवीस संवादाची कुजबुज? शिंदेंना कोपऱ्यात ढकलण्याचा ‘मेगाप्लॅन’
BMC mayor निवडीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तब्बल ६५ नगरसेवक अनुपस्थित राहतील, असा ‘मेगाप्लॅन’ आखला जात असल्याची चर्चा आहे.
-
देशातील मोठ्या राजकीय कुटुंबातील कलह समोर, थेट घटस्फोट देण्यापर्यंत गेली कहाणी
मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादवने समाजवादी पार्टी सोडून भाजपत प्रवेश केला. आता त्या भाजप महिला राज्य आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत.
-
भन्साळींचा ‘लव्ह अँड वॉर’ 2026 मध्ये प्रदर्शित होणार; 2027 च्या अफवांना सूत्रांकडून फेटाळणी
बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ 2026 मध्येच प्रदर्शित होणार; विश्वासार्ह सूत्राने स्पष्टीकरण देत अफवा खोट्या ठरवल्या.
-
हृदयात खोलवर उतरणारी प्रेमकहाणी! मृणाल-सिद्धांतच्या ‘दो दीवाने सहर में’चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज
Do Deewane Sahar Mein च्या अनोख्या फर्स्ट लुकनंतर आता झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्सची आगामी फिल्म टीझरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
बीडमध्ये खळबळ! जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह
सचिन जाधवर मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. मागील काही वर्षांत ते बीडच्या जीएसटी कार्यालयात ऑफिसर म्हणून कार्यरत होते.
-
मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय; मराठी अस्मितेच्या चर्चेत नवा राजकीय मुद्दा
मुंबईत भव्य बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला असून यामुळे राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक चर्चेत नव्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता.
-
ब्रेकिंग : महापौर आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला; वेळ, ठिकाणाबाबत अधिसूचना निघाली
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे
-
उत्तम कथा, स्टारकास्ट मानसी नाईकचा “मन आतले मनातले” ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Man Aatale Manatle हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.
-
मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय “सहवास”, चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
Sahavaas या मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि प्रेमकथेचा अनोखा संगम सादर करणाऱ्या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे ,
-
शिंदेंचा गेम, ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा?, राऊतांनी आतल्या घडामोडी सांगितल्याने खळबळ
महापौरपदावरील राजकीय घडामोडींवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली.
-
Kalicharan Maharaj राजकारणी मुस्लिमांपुढे कुत्र्यांसारख्या… कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य
Kalicharan Maharaj हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं.
-
जंगली पिक्चर्स आणि राज कुमार गुप्ता यांची मोठी भागीदारी, आगामी टेंटपोल थिएटरिकल चित्रपटाची घोषणा
जंगली पिक्चर्सने प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांच्या आगामी महत्त्वाकांक्षी टेंटपोल नाट्य प्रकल्पासाठी सहकार्याची अधिकृत घोषणा
-
आता मला थांबायचयं! देवेंद्रंच्या विश्वासू आमदाराचा राजकारणाला रामराम; भावनिक पत्र व्हायरल
BJP MLA Sandip Joshi यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
-
अभिनेत्री अक्षया नाईकची तस्करी वेब सिरींजमधील भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
स्वाती साळुंखे भूमिका साकारताना खूप भारी अनुभव तर आला पण माझ्या वाट्याला अनेक अँक्शन सीन देखील आले त्यामुळे हा आनंद द्विगुणत झाला.
-
लंडनला जाण्यापासून डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखलं; नेमकं काय घडलं?
डॉ. पाटील यांना भारतातून पुन्हा लंडनला जात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
-
महापौर पदासाठी पडद्यामागच्या हालचालींना वेग; शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटातील काही नगरसेवकांचा थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क असल्याचा खुलासा झाला आहे.
-
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील तब्बल 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना
राज्यातील 17.29 लाख शेतकऱ्यांच्या एकूण 26 हजार 658 कोटी 77 लाख रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यास केंद्र सरकारची मान्यता.
-
फडणवीस यांची वाटचाल दिल्लीतील सर्वोच्च पदाकडे…, संजय राऊत यांच्याकडून सूचक विधान
परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जसे स्वागत होते, त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत झाले.
-
मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैसा, करिअर, शिक्षण आणि प्रेमाच्या बाबतीत कसा असेल?
मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैसा, करिअर, शिक्षण आणि प्रेमाच्या बाबतीत कसा असेल? आजचे राशीभविष्य वाचा.
-
‘विराट’ खेळी अपयशी! भारताने सामन्यासह मालिका गमावली, न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय
न्यूझीलंडने याआधी 2024 साली भारताचा कसोटी मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवला होता. भारताने न्यूझीलंडला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं.
-
‘स्वातंत्र्य सौभाग्य’ने पटकावला ‘अहिल्यानगर महाकरंडक’; विकास कांबळे सर्वोत्कृष्ट अभिनेता, आर्या राणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास १ लाख ६१ हजार १११ रुपये रोख, अहिल्यानगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले.
-
ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर; चित्रपट महोत्सवात होणार वितरण
चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना ही इलयाराजा यांची प्रमुख ओळख आहे.
-
‘मेक इन इंडिया’च्या स्वप्नपूर्तीसाठी जर्मनीतून भारतात परतलो; भरत गिते यांचे प्रतिपादन
Bharat Gite-ध्येयासक्ती, स्वयंशिस्त आणि प्रत्यक्ष कामातील सहभाग गरजेचा असतो. मातीशी जोडलेला, संघर्षातून पुढे आलेलाच परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधतो.
-
मोठी बातमी! मुंबई महापौरपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट, शिंदेंचे नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले
समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटानं भाजपाकडे मुंबईत आपल्याला अडीच वर्ष महापौरपदाची मागणी केली आहे.
-
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, बडा नेता भाजपात प्रवेश करणार
हे सगळ वातावरण सुरु होत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
-
बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच माजी आमदाराने साथ सोडली
या पक्षप्रवेशावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेदेखील उपस्थित होते. शिरसाटांनी ठोंबेर यांचे अभिनंदन केले
-
मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर ! म्हणाले होमगार्डचा पगार मी देईन पण…
सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
-
देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण : महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर
Ravindra Chavan-मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईसह राज्यातील तब्बल 25 महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्यात.
-
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले?, प्रवक्त्या शितल म्हात्रेंनी दिली माहिती
20 नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांना मनपाचं कामकाज माहीत नाही. त्यामुळे, त्याच संदर्भाने आम्ही नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबिर घेतलं
-
अहिल्यानगरच्या समृद्ध आरडे याची राष्ट्रीय खेलो इंडिया आईस हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. खेळाडू समृद्ध दीपक आरडे याची राष्ट्रीय खेलो इंडिया आईस हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
-
पराग त्यागीने केला मोठा खुलासा; पत्नी अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला?
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने 2002 मध्ये सुपरहिट म्युझिक व्हिडिओ ‘कांटा लगा’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
मी ‘त्या’ हॉटेलमध्ये जेवायला जाणार, संजय राऊतांच्या एका वाक्याने शिंदेंच्या गोटात प्रचंड खळबळ
आम्हीही ताज हॉटेलमध्ये जेवायला जातो आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. काही नगरसेवक ताज लँड्स एंडमध्ये कोंडून ठेवलेले आहेत.
-
श्रुती वाकडकर यांनी रचला इतिहास; प्रभाग क्रमांक 25 मधून प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी दणदणीत विजय मिळवत नवीन अध्याय रचला आहे.
-
मुंबई महापालिकेत महापौर निवडीच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी
भाजपला सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अनिवार्य. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
-
भाजपचे ज्येष्ट नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचं निधन; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
-
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची घोषणा
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार असल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती.
-
कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल
निवडणुकीत मुंबईसारख्या राजकीयदृष्ट्या अवघड मानल्या जाणाऱ्या महानगरात भाजपने आखलेल्या दीर्घकालीन आणि सूक्ष्म रणनीतीचे हे फलित आहे.
-
पुणे ग्रँड टूर 2026- आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
सोमवार, दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरातील प्रमुख भागांतील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
मौनी अमावस्येला तयार होत आहे शुभ योग, जाणून घ्या कोणत्या राशींना मिळणार लाभ
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे कारण आज चंद्र धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करत आहे.
-
प्रभाग २५ मध्ये पहिल्यांदाच फुलले कमळ… संपूर्ण पॅनल एकतर्फी जिंकले
पहिल्यांदा या प्रभागात कमळ फुलले. ही किमया राहुल कलाटे यांच्या भाजपा प्रवेशानंतर झाल्याचे शहरात बोलले जात आहे
-
Supria Sule : पालिका निवडणुकीत पानिपत, सुप्रिया सुळेंनी राजकारण सोडावं का?
Supria Sule राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची युती झाली. पण, प्रचाराच्या रणधुमाळीत सुप्रिया दिसल्यास नाही.
-
89 विरुद्ध 29, मुंबईचा महापौराच्या पेचात शिंदेंनी भाजपाला कैचीत पकडलं का?
Mumbai mayor भाजप आघाडीवर असला, तरी शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक हेच सध्या महापालिकेतील सत्तासमीकरणाचा किल्ला ठरले आहेत.
-
पुण्याचे दादा कोण? CM फडणवीसांनी एका वाक्यात सर्वकाही सांगितलं अन्…
Devendra Fadnavis On Pune Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री
-
हे यश जबाबदारी वाढवणारे; महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सनी निम्हण यांनी व्यक्त केली भावना
मतदारांनी दाखवलेला हा विश्वास अमूल्य आहे, अशी भावना विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केली.
-
‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ – स्त्री मनातील भावनांचा कोलाज
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Review: अगं बाई अरेच्चा! ते बाईपण भारी देवापर्यंत केदार शिंदेच्या सिनेमाची भाषेचा केंद्रबिंदू विनोद आणि संवेदनशीलता राहिला आहे.
-
Pune Politics : मुरलीधर मोहोळ Vs अजितदादा : मोहोळ कायम भारी पडले…पण कसे?
Murlidhar Mohol पुणे पालिकेत महत्त्वाच्या पदांवर मोहोळांनी काम केलं आहे. त्यामुळे कुणाशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही हे गणित ते अचूक ओळखतात.
-
खुर्च्या मतदान करू शकतात हे आम्हाला पहिल्यांदाच कळालं, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षावर घणाघाती टीका केली.
-
नाईकांनी म्हटल्या प्रमाणे शिंदेंचा टांगा पलटी केलाच;नवी मुंबईत पुन्हा एकदा गणेश नाईकांचे वर्चस्व
Ganesh Naik यांनी एका भाषणात शिंदेंचा टांगा पलटी करून आपण सत्ता आणू असं थेट आव्हान देत शिंदेंना पराभूत करून दाखवलं आहे.
-
राम चरण स्टारर ‘पेड्डी’ मधील ‘चिकिरी चिकिरी’ गाण्याने 5 भाषांमध्ये यूट्यूबवर 200 मिलियन व्ह्यूजचा टप्पा
Ram Charan : राम चरणची आगामी चित्रपट ‘पेड्डी’ जाहीर झाल्यापासूनच सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. अनाउन्समेंट व्हिडीओ, फर्स्ट-लूक पोस्टर्स
-
शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट सांगणारं ‘माया’चं मोशन पोस्टर प्रदर्शित
Maya या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, पहिल्याच नजरेत ते मनाला स्पर्श करून जातं.
-
प्रभाग 41 मध्ये निवृत्ती अण्णा बांदलांनी दिला 6200 मताधिक्याने शिवसेनेच्या शहरप्रमुखाला धक्का!
Nivrutti Anna Bandal यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 6200 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध केले आहे.
-
भोसरीचा पहिलवान अजितदादांवर कसा भारी पडला ?
PCMC ELECTION 2026-अजितदादांची हेच मनसुबे भोसरीच्या कसलेला पहिलवान महेशदादा लांडगेंनी उधळून लावलेत.
-
खैरे अन् दानवेंच्या वादाचा फटका; छत्रपती संभाजीनगरची महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली
अंबादास दानवे आणि शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांचा वाद महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर उफाळून आला होता.
-
रविंद्र चव्हाण; पक्षासाठी 24 तास समर्पित कार्यकर्ता कसा ठरला भाजपच्या विजयाचा शिल्पकार?
मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 पैकी 25 महानगरपालिकांवर भाजपची सत्ता. या यशामागे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची निर्णायक भूमिका ठळकपणे समोर येते.
-
PMC Election : खरचं वसंत मोरेंना फक्त 600 मतं मिळाली? पराभवानं ‘कात्रज’चा घाट दिसला का?
PMC Election पुणे पालिकेची निवडणूक जशी तात्यांसाठी महत्त्वाची होती त्याहीपेक्षा ती मुलगा रूपेशच्या राजकीय श्रीगणेशासाठी महत्त्वाची होती.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेनेची धूळधाण, भाजपचे अतुल सावे कसे ठरले ‘जायंट किलर’
छत्रपती संभाजीनगर शहरात भाजप आणि शिवसेनेची शहरात युती होईल अशीच चर्चा निवडणूक जाहीर झाल्यापासून होती. ती तुटली, भाजप बहुमतात कशी आली?

































































































