- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेणार नाही; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश, जशास तसे उत्तर देण्याची भूमिका
परिवहन विभागाशी संबंधित बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आमंत्रण देण्यात आले नसल्याने, सरकार निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे का?
-
मोकळे केस, लाल लिपस्टिप अन् लाल साडीमध्ये TMKOC च्या बबिताचा दिलखेचक अंदाज
TMKOC Babita तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता ही अभिनेत्री नेहमीच कोणत्या कारणाने चर्चेत असते.
-
मोठी बातमी! अमराठी रिक्षा चालकांना दिलासा, मराठी भाषा अनिवार्य’चा निर्णय पुढं ढकलला
1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य होणार होती.
-
नाटकाचं नाव बदलल्याची अनोख्या पद्धतीने घोषणा, हेरगिरीची रिक्षा चालवत दाभोळकर पोहोचले विलेपार्ल्यात
भरत दाभोळकरांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या रिक्षेवर त्या नाटकाचे पोस्टर लावून विलेपार्ल्यामध्ये ही रिक्षा फिरवली.
-
मुंबईतील पायधूनी परिसरात विषबाधेमुळे आई-वडील आणि दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू, फूड पॉयझनिंगचा संशय
मुंबईतून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
-
अनुराग कश्यप आणि बॉबी देओलचा मोठा धमाका! ‘बंदर’ ची प्रदर्शन दिनांक जाहीर…
Bandar या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता अधिकृतपणे प्रदर्शन दिनांक जाहीर हा चित्रपट ५ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! कसं करायचं बुकींग?
Advance bookings for 'Raja Shivaji' ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या मराठी आवृत्तीचे ॲडव्हान्स बुकिंग अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे.
-
5 जून 2026 रोजी येतेय ‘राव बहादुर’, एक अशी कथा जिथे “संशय हा एक शैतान आहे”
'राव बहादुर'चा टीझर एक अनोखी कथा सादर करतो, जिथे नायकावर एका शैतानाची छाया आहे आणि इथे 'संशय' हाच सर्वात मोठा शैतान आहे.
-
बच्चू कडूंच्या उमेदवारीवर मोठा पेच; शिवसेनेशी संबंध काय? असा सवाल, प्रहार जनशक्ती पक्ष विलीन करण्याची अट?
यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असा सूर पक्षात उमटत आहे. विशेषतः बच्चू कडू यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
आता पक्षांनी फळ-धान्याचं नुकसान केल्यास शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
farmers get compensation by Birds damage मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ce
-
दिलेला शब्द मागे घेतलेला नाही, कोल्हेंच्या विधानपरिषद उमेदवारीबाबत बावनकुळेंचे सूचक संकेत
भाजपकडील संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीपर्यंत जाऊन पुन्हा मुंबईत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांविना पद्म पुरस्कार समितीची घोषणा; जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नवी रचना
मात्र, या सर्वांमध्ये एक नाव जाणूनबुजून वगळण्यात आल्याची चर्चा रंगात आहे, ते म्हणजे राज्याचे विद्यमान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार.
-
अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत कमबॅक
या चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी "तुला पाहता" या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर; रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
Rohit Pawar attacks BJP सत्तेतला मोठा पक्ष भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो असा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे.
-
जालन्यात दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू जागीच, एक जण गंभीर जखमी
Accident in Jalna तील भोकरदन तालुक्यातील नळणी-राजूर मार्गावर रविवारी रात्री दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली
-
राज्यातील 85 हजार कृषी सेवा केंद्रांनी पुकारला बेमुदत संप; शेतकऱ्यांवर होणार थेट परिणाम
agricultural service centers ने सरकारने कृषी सेवा केंद्र यांना घालून दिलेल्या विविध नियम आणि अटींच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्र घेतला.
-
इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेईंचाही मृत्यू? मशहद शहरामध्ये लागलेल्या पोस्टर्सने खळबळ
Iran Mojtaba Khamenei dead इराणचे दुसरे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेईं यांच्या देखील मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे.
-
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारवाढ तात्काळ सुरू करण्याचे सरकारचे कडक निर्देश
government bank employees ना लवकरच पगारवाढ मिळणार आहे. कारण सरकारने बँकांना पगारवाढीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
-
आज वैशाख शुद्ध एकादशी; कसं आहे बाराही राशींचं राशीभविष्य जाणून घ्या सविस्तर…
horoscope आज सोमवार, 27 एप्रिल 2026, वैशाख शुद्ध एकादशी शुभ दिवस. आज ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल दिसून येत आहे.
-
आमचे सरकार आल्यावर महिलांना वर्षाला 36 हजार रुपये देणार, मोदींची बंगाल जिंकण्यासाठी मोठी घोषणा
महिलांना अपमानास्पद भाषेचा सामना करावा लागला आहे. टीएमसीच्या जंगलराजखाली तरुण महिला बेपत्ता होत आहेत.
-
सीआयडी नेमकं काय करतंय ? माझ्याकडे नवीन माहिती; रोहित पवार पुन्हा आक्रमक
Rohit Pawar-28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील CID ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे.
-
रिहा चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठा दिलासा; कोर्टाने दिले ‘हे’ आदेश
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या चौकशी दरम्यान फ्रीज केले होते. मात्र, यातील काही खात्यांना २०२१ मध्ये अनफ्रीज केले होते.
-
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे घेणार परत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेत महत्वाची अट होती की, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारी कर्मचारी महिला अर्ज करू शकत नाही.
-
बागेश्वर बाबांना झाली उपरती! छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मागितली माफी
छत्रपती संत महंतांना किती मानायचे हे मला सांगायचे होते. आम्ही हिंदू राष्ट्राची विचारधारा त्यांच्याकडूनच घेतलीय.
-
हा छत्रपती शिवाजी महाराजांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न; एनसीआरटीच्या अभ्याक्रमावरून कल्पनाराजे संतापल्या
महाराष्ट्राचा नकाशा पुसण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
-
मोठी बातमी: उड्डाणपुलाखाली एसटी आणि वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; वीसहून अधिक जण जखमी
Ahilyanagar-नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील वऱ्हाडी मंडळी लग्न समारंभ आटोपून परत येत होते. वऱ्हाडी हे स्कूल बसमध्ये होते.
-
संजू सॅमसनचा आयपीएलमध्ये मोठा विक्रम; या दिग्गजांना टाकले मागे !
Sanju Samson-सॅमसनने सर्वात वेगाने या धावा केल्या आहेत. तो सर्वात वेगवान 5 हजार आयपीएल धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
-
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाची हत्या करण्याचा कट, ट्रम्प यांच्यावरील हल्लावर काय म्हणाले मस्क?
बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे संरक्षण झाले आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
-
भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात अधिकारी, मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय
मंत्री बावनकुळे यांच्या या संकेतामुळे राज्यातील प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
-
दोनदा डीए़डची परीक्षा फेल मग थेट पश्चिम बंगाल गाठले; मनोहर भोसलेची सूरस कथा
Manoharmama Bhosale-. भोसले याला 2021 मध्ये एका महिलेवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर भक्तांच्या रांगा.
-
मंत्रिपदानंतर आता आमदारकीही… करुणा मुंडे यांचा खळबळजनक दावा
हे बाबा लोक नेता लोकांना महिला तस्करी करतात. धीरेंद्र शास्त्रीला चॅलेंज करते मी पण ब्राह्मण जातीची आहे.
-
‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर’मध्ये गोळीबार करणाऱ्याची ओळख समोर, कोण आहे 31 वर्षाचा तरुण?
पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी संशयित आरोपी ॲलन याला मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती असं संबोधलं.
-
ती तुझी नाही माझी झाली; बीडच्या केज तालुक्यात एकजणाला मारहाण
या प्रकरणी पतीने पोलिसांत धाव घेतली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-
रश्मिका मंदानाच्या ‘मैसा’चा केरळमध्ये शेड्यूल; अॅक्शन धमाक्याची सुरुवात
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाची ‘मैसा’ 2026 मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. आपल्या बहुगुणी अभिनयासाठी आणि
-
भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात रितेश आणि जिनिलिया देशमुखची विशेष प्रार्थना; ‘राजा शिवाजी’साठी मागितले आशीर्वाद
Riteish Deshmukh : ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते रितेश देशमुख
-
दिल्ली विमानतळावर ‘स्विस एअर’ च्या विमानातील इंजिनला आग; 6 प्रवासी जखमी
Delhi Airport : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, दिल्लीहून झुरिचला जाणारे
-
अर्चना पूरण सिंग यांचा मुलगा आयुष्मान ‘क्रेडिट कार्ड स्कॅम’चा बळी; गमावले 87 हजार
Archana Puran Singh : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांचा मुलगा आयुष्मान सेठी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरला आहे.
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार; पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाहीत…
PM Modi On Donald Trump : वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील 'कॉरेस्पॉन्डंट्स डिनर' कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या
-
सांगली, पुणे, नांदेड अन्.. ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा अवकाळी पाऊस; यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert : राज्यातील अनेक भागात सध्या तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पहिला फोटो समोर
Donald Trump : वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील 'कॉरेस्पॉन्डंट्स डिनर' कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
-
अपघातात जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा मृत्यू
Naib Tehsildar Ananta Banaji Gawari : जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गणपती
-
‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक नुकसान; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?
Horoscope 26 April : मिथुन राशीत गुरु आणि मेष राशीत सूर्य असल्याने आज काही राशींच्या लोकांना फायदा तर काही राशींच्या लोकांना आर्थिक नुकसान
-
व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर दरम्यान गोळीबार; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या
-
तुमच्या आश्वासनांच्या पुर्ततेवर मतदार हिशोब करणार; मैदान सोडू नका, लंकेंच्या वक्तव्यावर विखेंचा टोला
सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्या लोकसभा न लढवण्याच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
-
अनधिकृत जाहिरातींना चाप बसणार; पुणे महापालिकेकडून क्युआर कोड प्रणाली लागू, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
नागरिकांना आता कोणत्याही होर्डिंगवरील क्युआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून त्या फलकाची सविस्तर माहिती पाहता येणार आहे.
-
इराणच्या खांद्यावरून चीनवर अमेरिकेचा मोठा मोर्चा; तेल निर्बंधांच्या आडून जगातील महासत्तांमध्ये संघर्ष तीव्र
अमेरिका केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करते, इतर देशांच्या सार्वभौमत्वाची तिला पर्वा नसते, असा आरोप लावरोव्ह यांनी केला.
-
इस्त्रायलने युद्धविराम तोडला! हल्ल्यात संपूर्ण शहर झालं जमीनदोस्त
अल जजीराच्या एका रिपोर्टनुसार इस्त्रायलने बिंत जुबैल शहरातील अनेक इमारतींवर मोठे हल्ले केले आहेत.
-
Mastercard, Visa की RuPay तुमच्यासाठी कोणते कार्ड बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
Credit Card Benefits : देशातील बाजारात गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कार्ड्चा वापर
-
एमजीएम विद्यापिठात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचं वाटप करत आमदार गायकवाडांचा निषेध
प्रकाशकाला दिलेल्या कथित धमक्या आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
-
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचे निधन; खेळाडू ते प्रशासक असा समृद्ध प्रवास संपला
विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या सख्ख्या भावासोबत बलबीर सिंह ग्रेवाल एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
-
‘राष्ट्रीय सरेंडर संघ’ राम माधव यांनी माफी मागताच राहुल गांधींचा टोला
विरोधी पक्षांकडून बरीच टीका झाली असूनही, आम्ही रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमत झालो.
-
मुख्य लेखा-वित्त अधिकारीच खरे दोषी; गुन्हा दाखल करा : महापौरांचे आयुक्तांना आदेश
जैन यांची कार्यपद्धती चुकीची आहे. त्यांनी उपसूचना योग्य आहेत की नाही, याची तपासणी करणे आवश्यक होते.
-
कुणाची तरी जिरवायची होती म्हणून लोकसभा लढविली; आता विधानसभा लढणार…लंकेंची घोषणा
“कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढविली; मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे.”
-
आमच्या दोघांमधील संबंध अजूनही चांगले अन्…, घटस्फोटावर गायक राहुल देशपांडेची पहिली प्रतिक्रिया
Rahul Deshpande : गायन आणि अभिनेता राहुल देशपांडे नेहमी काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहतात. कधी आपल्या चित्रपटामुळे
-
जागतिक अनिश्चिततेचा मोठा फटका; आयटी क्षेत्रात 7,389 कर्मचाऱ्यांची घट, नोकऱ्यांवर टांगती तलवार
वाढत चाललेले ऑटोमेशन आणि एआय यामुळे कामाच्या स्वरूपात मोठे बदल होत असून, त्याचा थेट परिणाम भरती प्रक्रियेवर दिसून येत आहे.
-
निवडणूक आयोगाची ‘या’ राज्यात मोठी कारवाई, अनेक IPS अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश
West Bengal Assembly Elections : पश्चिम बंगाल विधानसभा 2026 निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंपर मतदान झाला असून आता दुसऱ्या टप्प्यातील
-
रामदास स्वामी-शिवाजी महाराज गुरु-शिष्य नात्यावरून राजकारण पेटलं; खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न, सपकाळांचा इशारा
इतिहासकारांनी दोघांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचे नमूद केले असताना देखील काही हे नाते पुढे रेटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
मोठी बातमी! बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार, दुसऱ्यांदा बैठकीला मारली दांडी
नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण यावर संजय जाधव यांनी दिलं आहे.
-
हा खरोखरच परिवर्तन घडवणारा अनुभव; नीतू चंद्राने शेअर केला दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंगसोबत काम करण्याचा अनुभव
Neetu Chandra : संजय दत्त यांची ‘आखिरी सवाल’ ही फिल्म हळूहळू प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत असून ती आगामी काळातील सर्वाधिक चर्चेत
-
मृत्युला चकवा अन् चाळीशी विसरा; रशियात तयार होतंय मनुष्याला 150 वर्षे जगवणारे औषध!
Vladimir Putin विज्ञानाच्या मदतीने निसर्गाच्या चक्राला आव्हान देत 'अमर' होण्याचे स्वप्न आता रशियात सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
Punjab Government : दिल्लीनंतर पंजाबमध्येही ‘आप’ ला धक्का; 28 आमदार सोडणार पक्षाची साथ?
Punjab Government : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा राजकीय धक्का बसला असून
-
धाराशिव जिल्ह्याचा नवा विक्रम! यंदाच्या हंगामात ६२ लाख ११ हजार ७७० मेट्रिक टन उसाचं गाळप
यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १४ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर गाळप केले.
-
लंडनला शिक्षण, केजरीवालांचे विश्वासू ते भाजपमध्ये प्रवेश; कसा आहे चढ्ढांचा प्रवास?
Raghav Chaddha आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
-
Gen Z Unfollow चा जबरदस्त फटका; राघव चड्ढा यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 1.46 कोटींवरून 1.35 कोटींवर
काहींनी याला नवीन राजकीय सुरूवात म्हटले, तर अनेकांनी या निर्णयावर टीका करत संधीसाधू राजकारण असे मत व्यक्त केले.
-
सावधान! AI ने बनवला 69 हजारांचा ‘हुबेहूब’ चेक; डिजिटल स्कॅमच्या नव्या अध्यायाला सुरूवात?
AI आता इतकं प्रभावी झालं आहे की, खरं आणि खोट्या गोष्टींतील फरक नष्ट करू लागला आहे.
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर टीका का होत आहे? 2,832 कोटींचे प्रकरण काय…
Pimpri-Chinchwad Municipal : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त आणि आता नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी असलेल्या शेखर सिंह
-
चौंडीत मोठा गोंधळ; राम शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस आणि शिंदे समर्थक आमनेसामने, धक्काबुक्कीची घटना
पोलिसांनी संयमाने भूमिका घेत समजावून सांगितले आणि सुरक्षेचे महत्व स्पष्ट केले. यावेळी अनेक शिवसेना पदाधिकारी प्रवेशद्वाराजवळच थांबले होते.
-
Doug Bracewell : निवृत्तीची घोषणा पण तरीही ‘या’ खेळाडूवर दोन वर्षांची बंदी; नेमकं कारण काय?
Doug Bracewell : काउंटी चॅम्पियनशिप सामन्यादरम्यान कोकेनचे सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
-
तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, बीड कारागृहात चाललय काय?
अजहर पठाणने कारागृह प्रशासनाला दिलेल्या पत्रात खळबळजनक दावा केला आहे.
-
‘गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल, चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी 24 एप्रिल 2026 रोजी 'गोंधळ' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले.
-
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झालीच नाही, आंबेडकरांचा दावा भाजपने फेटाळला!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहे.
-
लपून छपून भेटणार नाही; उद्धव ठाकरे भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस थेट बोलले
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : नुकतंच राज्यात राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून या
-
दोन चेहरे, एक दिग्गज: ‘आखरी सवाल’ आणि ‘खलनायक रिटर्न्स’मधून संजय दत्तचा नवा अवतार
Sanjay Dutt : संजय दत्त अभिनित ‘आखरी सवाल’ हा चित्रपट सध्या सर्वाधिक उत्सुकता निर्माण करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. नुकत्याच प्रदर्शित
-
मंसूर खान आणि आमिरची जोडी पुन्हा एकत्र! ‘या’ दिवशी होणार ‘एक दिन’चा ग्रँड प्रीमियर
Ek Din : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म 'एक दिन' हळूहळू प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण करत आहे. एक कोमल आणि मनाला भिडणारी
-
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मुखवटाधारी इराणी कमांडोंनी भारतीय जहाजे घेतली ताब्यात; कारण काय?
Revolutionary Guard : अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या युद्धात चर्चेत आलेल्या हॉर्मुझची सामुद्रधुनी वर पुन्हा एकदा इराणने आपला दावा करत
-
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या शुभारंभात त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडी; जलसंपदा मंत्री विखेंच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन
Goda to Narmada या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ च्या शुभारंभ प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडीचे आयोजन करण्यात आले.
-
छत्रपती शिवाजी महाराज युद्धात थकले अन् त्यांनी रामदास स्वामींच्या पुढे… बागेश्वर बाबांचं आणखी एक वादग्रस्त विधान
Bageshwar Baba Chhtrapati Shivaji Maharaj बागेश्वर बाबांनी आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
-
कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय! अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मंजुरी
sub-categorization of SC reservation हा कर्नाटक सरकाने मुख्यमंत्री सिद्धरमय्यांच्या अध्यतेखाली ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
-
आणखी एक खरात! स्वतःला बाळूमामा भासवून फसवणूक करणाऱ्या भोंदूला बेड्या; राजकीय कनेक्शन समोर येणार?
Manohar Bhosale pretended to Balumama सोलापूरच्या करमाळ्यामध्ये. स्वतःला बाळूमामा भासून भक्तांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
-
सत्ता अन् पैशांसाठी… कायदा हवाच; राघव चढ्ढांच्या भाजप प्रवेशावर आण्णा हजारे संतापले
Raghav Chaddha यांच्यासह इतरांनी भाजपात प्रवेशाचं जाहीर केलं. या पक्षांतरावरून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली
-
कैलाश सत्यार्थींना लता दीनानाथ पुरस्कार! मुख्य पुरस्काराबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही गौरव
Lata Dinanath Award २०२६ हा नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थीं (Kailash Satyarthi) यांना प्रदान करण्यात आला.
-
अखेर राज्य सरकारी कर्मचारी अन् शिक्षकांचा संप मागे; मुख्य सचिवांसोबतच्या अश्वासनानंतर समन्वय समितीचा निर्णय
government employees strike ख्य सचिवांसोबतच्या बैठकीमध्ये या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या अश्वासनानंतर समन्वय समितीने संप मागे घेण्यात आला.
-
तापमानाने मोडले विक्रम! अकोला सर्वाधिक गरम, विदर्भ-मराठवाड्यात उकाड्याचा तडाखा; शाळा सकाळच्या सत्रात
मराठवाडा आणि इतर भागातही उष्णतेची लाट कायम आहे. जालना, बीड, धाराशिव, परभणी या भागांमध्ये तापमान 48 अंशांच्या आसपास पोहोचल्याची नोंद आहे.
-
आमदार संजय गायकवाडच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवप्रेमींकडून निदर्शने
यावेळी या गायकवाडचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, गायकवाड मुर्दाबाद अशा घोषणा देत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
-
पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अटकेत, 920 ग्रॅम अमली पदार्थांसह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीच्या घरातून तब्बल 28 लाख रुपयांच्या मुद्देमालासह मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
-
पनीरच्या नावाखाली होणारी फसवणूक आता थांबणार; ‘चीज ॲनालॉग’ वापरल्यास मेन्यूवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार, 27 एप्रिल 2026 पासून राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
-
प्रकाशकाला धमकी प्रकरणी आमदार गायकवाड मवाळ; पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबी यांची दिलगिरी व्यक्त
हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा आहे, असे सांगत संबंधित पुस्तकात योग्य ती दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
-
जगदीश मुळीक यांचं राजकीय पुनर्वसन होणार? विधान परिषदेच्या यादीतील नावानं चर्चा रंगल्या
Jagdish Mulik विधानसभेवेळी मुळीक यांनी माघार घेतली होती. यावेळी फडणवीसांनी याची योग्यवेळी दखल घेतली जाईल असा शब्द दिला होता.
-
विवेक कोल्हेंचे राजकीय पुनर्वसन…विधान परिषदेवर वर्णी लागणार?
विधान परिषदेवर कोल्हे यांची वर्णी लागली तर खऱ्या अर्थाने त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले असेच चित्र दिसते आहे.
-
Marathi Language Dispute : मराठीवरुन मनसे – शिवसेनेत राडा; संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक
Marathi Language Dispute : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठी भाषेवरुन राजकारण तापलं आहे. आज मुंबईतील दहिसर परिसरात याच
-
राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते? गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून अमित ठाकरे यांची खिल्ली उडवत जोरदार टीका
याचवेळी त्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या परिवहन खात्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला.
-
Health Care : तुमचा रक्तगट सांगतो हार्ट अटॅकचा धोका, A, B, AB गटाच्या लोकांनी नक्की पाहा
कधी तुम्ही असा विचार केला आहे का की तुमचा रक्तगटही तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो?
-
सोने-चांदीच्या दरात घसरण; सोनं 1200 रुपयांनी स्वस्त तर चांदी….
धनतेरस, अक्षय तृतीया आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
-
मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
वादळी पावसाची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने दक्षिण मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
-
चुकीचा स्पर्श.., अनेकदा प्रेग्नंसी टेस्ट, अभिनेत्रीने सांगितला तुरुंगातील धक्कादायक अनुभव
मी खूप काही सहन केलंय आणि मला वाटत नाही की आयुष्यात माझ्यासोबत यापेक्षा आणखी काही वाईट घडेल
-
IPS Mahesh Bhagwat : अमेरिकाही ज्यांना मानतं, ते मराठी सुपुत्र आता तेलंगणाचे नवे DGP
IPS Mahesh Bhagwat मराठी पाऊल पडते पुढे" हे केवळ वाक्य नसून ते सत्यात उतरवून दाखवलंय, नगरच्या मातीतील सुपुत्र महेश मुरलीधर भागवत यांनी!



































































































