- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
मुलीच्या लग्न सोहळ्याचा खर्च कोणी केला ? इंदुरीकर महाराजांनी जाहीरपणे नावे सांगत ट्रोलर्सला सुनावले !
Indurikar Maharaj- तिसरा वर्ग असा म्हणेल माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी लग्नाचा खर्च नव्वद टक्के केला आहे. हे खरं आहे.
-
कोंबडी, कुत्रा, शेळीवरही अत्याचार; नरसापूर प्रकरणातील नराधमाचा विकृत इतिहास समोर
महिलांवर नजर वाईट असायची आणि तो प्राण्यांवरही अत्याचार करायचा. त्याला गावातूनही हाकललं होतं.
-
रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचं काम अॅक्शनमोडमध्ये; संभाजीनगर-परभणी मार्ग जमीन मोजणी
जमीन मोजणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम 20 मेपर्यंत चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाचा जंगी सोहळा; फडणवीस, शिंदेंसह राज्यभरातील नेत्यांची हजेरी
Indurikar Maharaj-देवेंद्र फडणवीस म्हणाले, इंदुरीकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सशक्त समाज तयार केलाय.
-
Video : ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगटचा माजी खासदार भृजभूषण सिंहवर गंभीर आरोप; कुस्ती जगतात खळबळ
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विनेशने वरिल दावा केला आहे. विनेशच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
-
नसरापूर प्रकरणी नागरीकांचा संताप थांबेना, सरकारने घेतला मोठा निर्णय
नसरापूर घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे.
-
मुंबई-पुणे मार्गावर ‘मिसिंग लिंक’ थांबल्यास होणार कारवाई, पोलिसांचे आदेश काय?
मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे.
-
माणुसकीला काळीमा! नराधमाचा स्वत:च्या नातीवर अत्याचार,घटनेने संताप
नराधम आजोबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयासमोर आरोपीला हजर करण्यात आलं
-
दीड महिन्यात राजस्थान रॉयल्स फ्रँचायजी दोनदा विकली; लक्ष्मी मित्तल आणि अदार पूनावाला नवे मालक
Rajasthan Royals- या करारामुळे राजस्थान रॉयल्स परिवाराच्या पर्ल रॉयल्स आणि बार्बाडोस रॉयल्स यांसारख्या इतर लीगमध्येही भर पडलीय.
-
एमआयएमला मोठा धक्का, नगरसेविका शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध; सदस्यत्व जाणार?
या निर्णयामुळे एमआयएम पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असला तरी, रोशन शेख यांनी अद्याप हार मानलेली नाही.
-
मला डॉक्टर व्हायचं होत पण…, राजकारणात स्थिरावलेल्या पंकजा मंडे असं का म्हणाल्या?
परळी येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती.
-
Census 2027 : मोबाईल फोनचा वापर करून घरबसल्या जनगणनेचा फॉर्म कसा भराल? जाणून घ्या सर्वकाही
Census 2027 : देशात 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने माहिती
-
आरोपीला आधी फाशी द्या अन् नंतर भेट घ्या; नसरापूर पीडित मुलीच्या वडिलांची राजकारण्यांना विनंती
Nasrapur Case : पुण्यातील नसरापूर गावात 4 वर्षीय चिमुकलीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या करण्यात आलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची
-
विधानपरिषद निवडणूक चार जणांचे उमेदवारी अर्ज बाद; तर ‘या’ नेत्यांची आमदारकी पक्की
Legislative Council Election : गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात अनेक
-
लष्करप्रमुख आणि संरक्षण सचिवांच्या वेतनातून कपात करा, उच्च न्यायालयाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
Army Chief General Upendra Dwivedi : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या वेतनातून कपात करण्याचे
-
Vivek Vihar AC Fire : दिल्लीतील विवेक विहारमध्ये मोठी दुर्घटना; घरात एसीचा स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Vivek Vihar AC Fire : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, दिल्लीतील शाहदरा भागातील विवेक विहार परिसरात एका चार मजील
-
क्रिकेटच्या मैदानावर ‘ऑलराउंडर’ असलेले स्टार्स आता अभिनयातही ‘किंग’ला देतायत चॅलेंज!
Axar Patel : क्रिकेटमधील उत्कृष्ट ऑलराउंडर्स अक्षर पटेल आणि क्रुणाल पांड्या हे अनेक कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवण्याचं महत्त्व चांगलं जाणतात.
-
कारवाई करा अन्…, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली पुण्यातील घटनेची दखल
NCW On Nasrapur Case : राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील घटनेची " सुओ मोटो " दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने नॅशनल कमिशन
-
जमीन वादातून वहिनी-पुतणीची हत्या मग पाठलाग करत पुतण्यावर तलवारीने सपासप वार; सोलापुरात खळबळ
Solapur Triple Murder Case : सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी जवळ असलेल्या मस्के वस्तीत जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांची क्रुरपणे
-
कोणाल लाभ अन् कोणाला नुकसान, जाणुन घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहणार ?
May 3 Horoscope : शुक्र आपल्याच राशीत असल्याने आणि मेष राशीत सूर्य असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
-
नराधमाला फाशीची शिक्षा द्या; संतप्त नातेवाइक व ग्रामस्थांनी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखला !
Nasrapur-Nasrapur-पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन नवले पुलावर सुरू आहे.
-
महाराष्ट्रावर बर्ड फ्ल्यूचं मोठं संकट! लाखो कोंबड्यांसह अंडीही नष्ट करणार
नवापूर परिसरात एकूण 27 पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 12 लाख कोंबड्यांचे संगोपन केले जाते.
-
कलिंगड खाल्ल्याने मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! FDA च्या अहवालानंतर गुढ आणखी वाढलं
watermelon death case त्या कुटुंबाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समोर येण्याऐवजी त्यांच्या मृत्यूचं गुढं आणखी वाढलं आहे.
-
Video : हो मी तीच आहे! भाजपा मोर्चातील व्हायरल ‘म्याडम’ पुन्हा का भडकल्या?
मला मागच्या काळात बरेच मेसेज आले. माझ्याविषयी चिंता व्यक्त करणारे हे मेसेज होते.
-
जबलपूर घटनेतील ‘तो’ फोटो अन् शेवटच्या श्वासापर्यंत दिसली आईची माया पण फॅक्ट चेकमध्ये आढळलं वेगळच
photo from Jabalpur incident तील एका फोटोने सोशल मीडियावर एक प्रचंड हळहळ पसरली. मात्र फॅक्ट चेक केल्यानंतर हा फोटो एआयने बनवलेला आहे
-
मोठी बातमी! नाशिकमधील ‘TCS’ प्रकरणात निदा खानचा अटकपूर्व जामीन फोटाळला
अटकपूर्व जामीनासाठीचा निकाल राखून ठेवला होता. आज नाशिकरोड न्यायालय अंतरिम अटकपूर्व जामिनपूर्व अटक फेटाळला आहे.
-
मराठवाड्यात पाणीटंचाईचं मोठं संकट; 63 गावांची तहान भागवण्यासाठी 106 टँकर
शहरातील नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेच्या प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-
नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
-
पुण्यातील नसरापुरच्या घटनेवर प्रायश्चित म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; सपकाळांची फडणवीसांवर टीका
Sapkal criticize Fadnavis फडणवीस यांनी प्रायश्चित म्हणून तरी गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सपकाळ यांनी केली.
-
नसरापुरनंतर आता चाकणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून संपवलं; 16 वर्षीय नराधमाला अटक
child killed in Chakan पुण्यातील चाकणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून संपवलं आहे. 16 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे.
-
धक्कादायक घटना! आई सोबत घरासमोर झोपलेल्या मुलीचं अपहरण
या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अमोल मिनीनाथ गिराम याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
-
एआय परफॉर्मन्सना नो एन्ट्री! ऑस्कर्सच्या नियमांमध्ये तीन मोठे बदल भारताला काय फायदा होणार?
Oscars जगभरातील कला विश्वातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या ऑस्कर्स पुरस्काराबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
-
‘राजा शिवाजी’ ने रचला इतिहास! पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला
Raja Shivaji पहिल्या दिवशी ₹12.40 चा बॉक्स ऑफिस गल्ला करत ठरला सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला.
-
पुणे पोलिस दलात खळबळ… महिला API ला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले…
Pune Police Female API पुणे पोलिस आयुक्तालयातच एका महिला अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
-
शंभर एकरावर मंडप, मंत्री, राजकीय मंडळींना निमंत्रण; इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही लग्नसोहळा
Indurikar Maharaj -या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी गुंजाळवाडीत सुरू आहे. या सोहळ्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे.
-
डीजेचा ‘हाय व्होल्टेज’ राडा! वरातीतील आवाजाने 140 कोंबड्यांचा हाकनाक बळी; कुठे घडली घटना?
DJ Music एकीकडे लग्नाचा जल्लोष डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज पण याच आनंदाच्या वातावरणात एका पोल्ट्री फार्म मालकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
-
आमिर खान, जुनैद खान आणि सुनील पांडे यांनी थिएटरमध्ये पोहोचून चाहत्यांना दिला सरप्राइज
आमिर खान, जुनैद, दिग्दर्शक सुनील पांडे आणि ‘एक दिन’ची टीम स्क्रीनिंगनंतर थिएटरमध्ये पोहोचली आणि चाहत्यांना सरप्राइज दिले.
-
खासदार बंडु जाधव कोड्यात बोलले… राजकारण बदलतय… वेळ पाहून वागाव लागत
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे जाधव आता शिंदे गटाची वेगळी वाट धरणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे.
-
एसपी घार्गे यांची कामगिरी कोणाच्या डोळ्यात खुपली? वर्षभरात बदली, नेमकं कारण काय?
राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला अशोक खरात प्रकरण बाहेर काढण्यात देखील महत्वाचा वाटा हा घार्गे यांचाव त्यांच्याच विशेष पथकाचा होता.
-
40 कोटी रुपयांचा निवृत्ती वेतन दूरची गोष्ट, भारतीयांच्या कमी उत्पन्नामुळे उघड झालेली आर्थिक दरी
बहुतांश लोकांची कमाईच अशी आहे की, त्या पार्श्वभूमीवर 40 कोटींचं लक्ष्य हे केवळ आकड्यांत योग्य असलं तरी प्रत्यक्षात खूप दूरचं स्वप्न ठरतं.
-
कालच सरकारकडून थाटात उद्घाटन! पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंकची लेन बंद का?
पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंकची लेन सध्या बंद असल्याचं समोर आलं आहे.
-
इन्शुरन्स असूनही रिकामा होतोय रूग्णांचा खिसा? एनएसओ रिपोर्टने केली पोलखोल
insurance NSO report मध्ये इन्शुरन्सच्या नावाखाली देशांमध्ये सुरू असलेल्या अवाजवी खर्चांचा भांडाफोड केला आहे.
-
Jabalpur Cruise Accident : ‘लाईफ’ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जॅकेटचा इतिहास काय?
Jabalpur Accident जोरदार वादळमुळे बर्गी धरणाजवळ 31 प्रवाशांना घेऊन जाणारे क्रूझ जहाज बुडाले. यात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर...
-
मुलांच्या नावासमोर आता आईचे नावही लागणार, राज्यात शाळांसाठी नवा नियम लागू
येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या अधिकृत ओळखीत आईच्या नावाला अग्रक्रम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
-
शनिवारी सकाळी फोनवर इमर्जन्सी सायरन वाजल्याने तुम्हीही घाबरले का? जाणून घ्या नेमकं प्रकर
Cell Broadcast alert System शनिवारी सकाळी देशभरामध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांनाना अचानक मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट आले.
-
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, निकाल जाहीर, राज्यात कोकण विभागाची बाजी तर कोणाचा निकाल सर्वात कमी?
राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या 91.88 टक्क्यांच्या तुलनेत सुमारे 2 टक्क्यांनी घट झाली आहे.
-
नीलम गोऱ्हेंची संपत्ती 6 वर्षांत दहापट, सिद्दीकींची 2 वर्षांत चौपट; दानवेंची कौटुंबिक मालमत्ता 9 कोटींवर
विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षात तब्बल दहा पट वाढ झाल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते.
-
पुण्यात संतापजनक प्रकार, महाराष्ट्र दिनी 65 वर्षीय व्यक्तीकडून 4 वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या
नसरापूर गावात अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
14 लाख विद्यार्थ्यांसाठी मोठा दिवस, दुपारी 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल
सकाळी 11 वाजता पुणे येथील बोर्डाच्या मुख्य कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन निकालासंदर्भातील सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे.
-
2 मे रोजी शनि-मंगळाची ‘स्फोटक’ हालचाल, पुढील 24 तास या राशींसाठी जड जाणार
काहींसाठी करिअरच्या पदोन्नतीचे दरवाजे उघडतील, तर काहींना आरोग्य आणि गुंतवणुकीच्या बाबतीत 'रेड अलर्ट' ठेवावे लागेल.
-
मोठी बातमी: कामगार दिनाची सुट्टी शेवटची ठरली; पोहायला गेलेल्या तीन कामगारांचा बुडून मृत्यू
sambhajinagar -शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) असे मृत झालेल्या तिघांचे नावे आहेत.
-
महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीसांचं ‘नमन तुला’ या गीताद्वारे महाराजांना अभिवादन रितेश देशमुखांचीही उपस्थिती
Amruta Fadnavis यांनी ‘नमन तुला’ हे गीत सादर केले आहे - एक असे गीत जे गौरवगीताची भावना अचूकपणे व्यक्त करते, म्हणजेच अभिमानाचे गीत
-
ऑपरेशन लोटसनंतर पंजाब सरकारमध्ये मोठं वादळ! मुख्यमंत्री मान यांच्यावर विधानभवनात दारू पिऊन आल्याचे गंभीर आरोप
CM Mann हे विधानसभेच्या विशेष अधिवेशमध्ये थेट दारूचे सेवन करून पोहोचले होते त्यामुळे राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.
-
जिंजी गडावर भगव्या जल्लोषात महाराष्ट्र दिन साजरा; ‘आपला मावळा’ची गडसंवर्धनाला ऐतिहासिक उंची
Nilesh Lanke-जिंजी किल्ल्यावर महाराष्ट्र दिन साजरा करताना स्वराज्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मिळाली, आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
-
आयपीएल संपताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! राम चरणच्या ‘पेड्डी’ची अधिकृत प्रदर्शन तारीख जाहीर
Peddi हा 2026 मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. हा चित्रपट वृद्धि सिनेमाजच्या बॅनरखाली तयार होत आहे.
-
सलीम डोलाला तुर्कीहून आणल्यानंतर एनसीबीची मोठी कारवाई! मुंबईत 1 हजार 745 कोटींचं कोकेन जप्त
NCB ने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचं भांड फोडलं आहे. यामध्ये मुंबईतून 1745 कोटी रुपयांचे तब्बल 4 00 349 किलो हायग्रेड कोकेन जप्त करण्यात आले
-
Iran Israel War : इराणवर पुन्हा हल्ला करणार अमेरिका ? डोनाल्ड ट्रम्पने आखले तीन प्लॉन
Iran- Israel War- डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धडा शिकविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी लष्करी अधिकारी आणि ट्रम्प यांची बैठक झाली.
-
मराठी माणसाला हुतात्मा स्मारकाचा विसर पडावा अशी इच्छा आहे का? महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंचा सरकारला परखड सवाल
Raj Thackeray यांनी हुतात्मा चौक स्मारक येथे अभिवादन केलं आणि सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून सरकारला परखड सवाल केला आहे.
-
भुवनेश्वर कुमारसमोर जोस बटलर पुन्हा फेल! टी-20 मध्ये नऊवेळा केली शिकार
Bhuvneshwar Kumar-भुवनेश्वरने बटलरला टी-20 क्रिकेटमध्ये 108 चेंडू टाकले आहेत. त्यावर बटलर फक्त 118 धावा करू शकला आहे. त्याची सरासरी 13 आणि स्टाइक रेट अवघा 109 इतकाच आहे.
-
‘एक दिन’ची कथा ऐकून आमिर खान काय म्हणाले, जाणून घ्या त्यांचा खास अनुभव!
जुनैद खानच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आमिर खान म्हणाले, “ही कथा एका अशा मुलाची आहे, जो खूप संकोची आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही.
-
मिसिंग लिंकचं लोकार्पण! फडणवीसांकडून एक्सप्रेस वेवरील प्रवाशांची माफी अन् व्हिडीओ शेअर करणाऱ्या सुळेंना टोला
CM Fadanvis यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या नागरिकांची माफी देखील मागितली.
-
मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे सांगितले.
-
मिसिंक लिंक उद्धाटन अन् एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी! प्रवासी संतापले, शिंदेंचे अधिकाऱ्यांना टोल न घेण्याचे निर्देश
Mising link inauguration मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.
-
भारतापासून जगापर्यंत: ‘हीरामंडी’च्या जागतिक यशाच्या 2 वर्षांचा जल्लोष
संजय लीला भन्साळी यांच्या भव्य स्ट्रीमिंग पदार्पणाच्या रूपात आलेली ‘हीरामंडी’ ही केवळ एक मालिका नव्हती, तर ती एक जागतिक सांस्कृतिक चर्चा बनली.
-
मिसिंक लिंकच्या उद्धाटनाच्या दिवशीच एक्सप्रेस वेवर प्रवाशांचे हाल; 5 ते 6 तासांपासून वाहनांच्या रांगा
Mumbai Pune Expressway वर लोणावळा घाटामध्ये तब्बल पाच ते सहा तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे.
-
1 मेपासून राज्यात राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध
देशाच्या इतिहासात ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असल्यामुळे प्रशासनाने तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम केल्या आहेत.
-
‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ते ‘मिर्जापूर: द मूवी’ आणि ‘पेड्डी’पर्यंत, 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपट
अनेक भव्य आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामुळे वर्षाचा दुसरा भाग अधिकच रंगतदार आणि भव्य ठरणार आहे.
-
तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील डिजिटल सेवा विस्कळीत; ‘आपले सरकार’ पोर्टल पुर्वव्रत करण्याचे काम अंतिम टप्प्यात
आपले सरकार वेब पोर्टल गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
-
1 मेपासून महागाईचा भडका; व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
-
फलकांच्या अभावामुळे आणखी दोन बळी; मांडवा फाट्यावरील टी-पॉइंटवर दुचाकी-रिक्षा अपघातात दोघांचा मृत्यू
भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या लोडिंग रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
प्रतीक्षा संपली! 12 वीचा निकाल 2 मे ला; विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा निकाल शनिवार, 2 मे 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे.
-
मीन राशीत शनी-मंगळाचा ‘स्फोटक संयोग’, बुद्ध पौर्णिमेला 12 राशींसाठी मोठा इशारा!
जल तत्वाच्या चिन्हात शनीची जडत्व आणि मंगळाची उग्रता यांचे हे मिश्रण एखाद्या मोठ्या मानसिक किंवा शारीरिक स्फोटाचे लक्षण आहे.
-
रुपयाची 95 पर्यंत नीचांकी गंटागळी; आता गुंतवणूकदारांनी करावे तरी काय ?
Rupee -.गुरुवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरसमोर सुमारे 95.35 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.
-
ते महायुतीत राहणार नाहीत तेव्हाच… सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार सहमत मात्र रोहित पवारांचे परखड भाष्य
Rohit Pawar सुप्रिया सुळे यांनी पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असं म्हटलं त्यावर रोहित पवार यांनी मात्र परखड भाष्य केलं.
-
सोमनाथ घार्गे यांची वर्षभरात बदली; मुम्मका सुदर्शन अहिल्यानगरचे नवे एसपी, राज्यातील 21 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
IPS Officer Transfer-राज्यातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या गृहविभागाने गुरुवारी बदल्या केल्या आहेत. अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचीही बदली झालीय.
-
अभिनय क्षेत्रातील जेष्ठ कलाकारांसाठी CAWT ला माझी कोकणातील एक एकर जागा देण्याची माझी तयारी – रविंद्र चव्हाण
Ravindra Chavan अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचा एक प्रसिद्धीचा काळ असतो. तो चांगला काळ ओसरला कि त्या कलाकारांकडे कुणी पाहत नाही.
-
भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट; एका महिन्यात 15 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हे दाखल, अंनिसची माहिती
Bhondu Kharat case या राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणानंतर एकच महिन्यात पोलिसांनी राज्यात 15 भोंदू बाबांचा दरबार उधळून लावला आहे.
-
पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही… सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, मी राजकारणात आले तेव्हापासून…
Sunetra Pawar on Supriya Sule यांनी पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असं म्हटलं त्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील भाष्य केलं.
-
विधान परिषदेसाठी उमेदवारांनी भरले अर्ज ! निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा पाहा फोटो
Legislat ive Council साठी विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
-
मिटकरी ढसाढसा रडले… पण विधान परिषदेचे तिकीट न मिळताच पुन्हा लढण्याची भाषा
Amol Mitkari : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याबाबत राज्यातील राजकीय
-
विधानपरिषदेच्या आडून काँग्रेसने डाव टाकला; संजय राऊतांचा राज्यसभेचा पत्ता कट होणार ?
-Shivsena-भविष्यात रिक्त होणारी राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, अशी अट घातली होती. ही अट ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) मान्य केल्याचे बोलले जात आहे.
-
राजा शिवाजीच्या प्रमोशनसाठी युवा सेनेचा मदतीचा हात! राज्यभरात विविध ठिकाणी मोफत शो रंगणार
Raja Shivaji च्या प्रमोशनसाठी युवा सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे आता राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाचे मोफत शो रंगणार आहेत.
-
गोंधळ’नंतर संतोष डावखरांची नवी ऐतिहासिक कलाकृती! महाराष्ट्र दिनी ‘शहाजीराजे’ची दमदार घोषणा
Santosh Dawkhar : महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एक दमदार घोषणा करण्यात आली आहे. संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ चित्रपट
-
Congress : उमेदवार देण्याच्या वल्गना अन् ऐनवेळी बॅकफूटवर; काँग्रेसचा ‘पंजा’ नेमका कुणाच्या दबावात?
Maharashtra Congress 'उमेदवार देणार-देणार' म्हणत ऐनवेळी माघार घेण्याची काँग्रेसची भूमिका सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
-
पश्चिम बंगालमधील एक्झिट पोलमध्ये ट्वीस्ट; अॅक्सिस माय इंडियाने आकडा देणे का टाळले ?
Mamata Banerjee-आम्ही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुमारे 60 ते 70 टक्के लोकांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचा एक्सिस माय इंडियाची माहिती.
-
तामिळनाडूत ‘थलपती’ नावाचा ‘ब्लॉकबस्टर’; क्लायमॅक्समुळे राजकीय चाणक्यही गारद
तमिळनाडूच्या जनतेने मुख्यमंत्रीपदासाठी विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यापेक्षा अभिनेता विजय उर्फ थलपतीवर अधिक विश्वास दाखवला आहे.
-
आयुक्तांची बनावट डिजिटल स्वाक्षरी, ३५ कोटींची वर्कऑर्डर? स्पेलिंगच्या चुकीनं कुंभमेळा तयारीतील घोटाळा उघडकीस
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने तब्बल ३५ कोटी रुपयांच्या कामांसाठी बनावट कार्यारंभ आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर लॉन्च, 15 मे ला होणार प्रदर्शित!
राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत काल 'लाडकी बहीण' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला.
-
कोल्हेंना विधान परिषद…भाजपचा डाव…कोपरगावात समीकरण बदलणार
Kolhe got Legislative Council Candidacy कोपरगाव हा मतदारसंघ म्हटला की काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष सर्वश्रुत आहे.
-
विधानपरिषदेला कुठूनच संधी नाही…लक्ष्मण हाके यांनी मग स्वतःच उचलला ‘गोवर्धन पर्वत’
ठाम आणि संघर्षमय कॅप्शनसह त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण या वादाला नव्याने हवा मिळाल्याचं दिसून येत आहे.
-
खुनाच्या प्रयत्नातील दोन संशयित आरोपी जेरबंद; पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात
Crime अहिल्यानगरमध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केली आहे.
-
MLC Election : पार्थ पवारांना धक्का, ज्येष्ठ नेत्यांना चेक; झिशान सिद्दिकींच्या निवडीची इनसाईड स्टोरी
MLC Election विधान परिषदेच्या आखाड्यात राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचा क्लायमॅक्स अखेर समोर आला आहे.
-
ब्रेकींग! शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार ठरले; बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार
Shiv Sena महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान आणि निर्णायक घडामोडी घडत आहेत.
-
सोशल मीडियावरील आर्थिक सल्ल्यांना नवे नियम; नोंदणीकृत संस्थांना नाव व नोंदणी क्रमांक दाखवणे बंधनकारक
Sebi warning गुंतवणुकीबाबत सल्ला देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सेबीकडे नोंदणी असणे आवश्यक असून ठराविक नियमांचं पालन करणे बंधनकारक आहे.
-
पीबीजी पुणे जाग्वार्सने बटरफ्लाय यूटीटी सीझन 7 च्या लिलावात दिया चितळेचाच बोलबाला; सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी बोली लावून खरेदी
PBG Pune Jaguars साठी झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावात पुन्हा एकदा भारतीय खेळाडूवर विश्वास दाखवत भर दिला आहे
-
UAE चा OPEC मधून बाहेर पडण्याचा निर्णय अन् भारतासाठी सुवर्णसंधी; जागतिक तेल बाजारात नेमकं घडणार काय?
OPEC Impact On India : OPEC अर्थात 'ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज' ही जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांचा समावेश असणारी

































































































