- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
तामिळनाडूतील काँग्रेसचा ‘टीव्हीके’ला पाठिंबा म्हणजे ‘दिल्ली पॅटर्न’ची पुनरावृत्ती; धोका नेमका काय?
TVK-Congress तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेसने विजयच्या TVK पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
-
आई, तुम्ही गेल्यावर तात्या मला ओढून घ्यायचे… पर्वती प्रकरणाlत मुलीच्या एका वाक्याने आई-वडील सुन्न!
आईने सांगितले की, मी घरी आले तेव्हा माझ्या मुलीच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिच्या शरीरावर नखांचे ओरखडे स्पष्ट दिसत होते.
-
दुपारी घरी एकट्या महिलेला गाठलं अन् केली ‘ही’ मागणी; बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
दुपारच्या सुमारास महिला घरात एकटी होती. तेव्हा दोन आरोपी तिथे आले आणि महिलेसोबत पतीशी मैत्री असल्याचे सांगून बोलू लागले.
-
तलाठी भरती आता MPSC मार्फत, राज्य शासनाचा सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल
राज्यातील विविध विभागांमध्ये ही भरती होणार असून, एकूण 33 विभागांतील 110 आस्थापनांमध्ये सुमारे 3600 हुन अधिक संवर्गांचा यात समावेश आहे.
-
बंगालची निवडणूक होताच मोदी सरकारचा मोठा निर्णय…, वंदे मातरम्’ला राष्ट्रगीतासमान दर्जा
आता कायद्यात सुधारणा केल्यामुळे त्यांना कायदेशीर किंवा वैधानिक पाठबळ प्राप्त होणार आहे.
-
आगोदर बाचाबाची नंतर थेट मारामारी; राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा
कार्यक्रम सुरळीत सुरू असताना मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. त्याचवेळी अचानक भांडण सुरू झालं.
-
राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी उलथापालथ, अहिल्यानगरसह 13 जिल्हा सहकारी बँकांवर प्रशासक
13 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-
कुणी धुणी-भांडी करणारं तर, कुणी शेतकऱ्याचं पोर; बंगालमध्ये कोण कोण आमदार झालं?
West Bangal यंदा बंगालच्या विधानसभेने सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना नाही, तर हातावर फोड आलेल्या श्रमिकांना आपलं मानलं आहे
-
250 कोटींचे व्यवहार अन् सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह 9 जण निलंबित; नागपुरात नेमकं घडलं काय?
Nagpur Cyber Police : एकाच वेळी नागपूर जिल्ह्यातील 9 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रशासकीय चुका, अंतर्गत वाद
-
2029 साठी भाजपची मोर्चेबांधणी; राजेश पांडे आणि डावखरे यांच्यावर मोठी जबाबदारी
Ravindra Chavan : राज्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी केल्यानंतर आता भाजपने पक्षाच्या संघटनात्मक
-
Karanji Ghat : करंजी घाट बनतोय मृत्यूचा सापळा… अपघातात एक ठार
Karanji Ghat : अहिल्यानगर कडून पाथर्डीकडे जाणाऱ्या रस्ता दरम्यान असलेल्या करंजी घाटामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून चार चाकी
-
R.B. Choudary : चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; निर्माते आरबी चौधरी यांचे रस्ते अपघातात निधन
R.B. Choudary : भारतीय चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आर.बी. चौधरी यांचे एका रस्ते अपघातात निधन झाले आहे.
-
भारतातील सर्वात मोठे प्रादेशिक ओटीटी व्यासपीठ ‘स्टेज’ मराठीत दिमाखात दाखल
Stage OTT Platform : भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठी असल्याने अभिजात दर्जा लाभलेली मराठी भाषेतील सिनेसृष्टीला सिनेमांचे
-
एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना होणार रद्द; मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
Transport Minister : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट
-
WhatsApp बंद होणार! 8 सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनवर काम करणार नाही
WhatsApp Shutdown : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्स कंपनी मेटाने यूजर्सला इशारा देत मोठी घोषणा केली आहे. मेटाने दिलेल्या माहितीनुसार
-
तामिळनाडूत काँग्रेस देणार TVK ला पाठिंबा ; सरकार स्थाापन करण्याच्या तयारीला सुरुवात
Congress Support TVK : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने सर्वांना धक्का देत 108 जागांवर बाजी मारली आहे. या निवडणुकीत 108 जागा
-
नेमकं चाललंय काय? पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Nasrapur Case : पुण्यातील भोर तालुक्याती नसरापूर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याने संपूर्ण
-
बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देण्यात येऊ नये, कायद्यात बदल करा; आदिती तटकरेंची मागणी
Aditi Tatkare : बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येवू नये, अशी तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची
-
Horoscope May 6 : आज कोणत्या राशींना होणार लाभ, जाणून घ्या कसा राहणार दिवस?
Horoscope May 6 : मेष राशीत बुध आणि सुर्य तर मिथुन राशीत गुरु आणि केतू सिंह राशीत असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा फायदा
-
मोठी बातमी! सुनेत्रा अजित पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
-
पुरंदर विमानतळासाठी जमिन मालकांवर पैशांचा पाऊस, सरकारने घेतला मोठा निर्णय
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात आलं आहे.
-
समायोजनाच्या नावाखाली निर्णय मनपाचा निर्णय, छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 शाळा बंद, सर्वाधिक मराठी
विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे या शाळा अन्य शाळांमध्ये समायोजित करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
-
राज्यभरात उकाडा, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळीच्या धारा
गडचिरोली शहरात सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
-
गुणपत्रिकेच्या रागातून पित्यानेच घेतला मुलीचा जीव, दौंड तालुक्यातील देउळगाव राजे हादरले
मुलगी अनामिका हिने भावाच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केल्याचा राग मनात धरून त्याने संतापाच्या भरात थेट टोकाचा निर्णय घेतला.
-
आता फक्त 30 दिवस: ‘पेड्डी’च्या निर्मात्यांनी राम चरणचा दमदार पोस्टर रिलीज केला, चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता!
Peddi release date- जान्हवी कपूर आणि जगपति बाबू यांसारख्या दमदार कलाकारांसह, पोस्टर्सपासून गाण्यांपर्यंत प्रत्येक अपडेटने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
-
विजयने सत्तेचे गणित जुळवलं; काँग्रेस, डाव्यांबरोबर डील फायनल ? कोणाला किती मंत्रिपदे मिळणार ?
Vijay-234 सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत TVK ला बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता होती. परंतु ही मॅझिक फिगर टीव्हीकेला गाठता आलेली नाही.
-
गोव्यातील शूटींग उरकलं सनी देओलच्या टीमकडून घोषणाबाजी करत जल्लोष
Sunny Deol यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे गोवा शेड्यूल यशस्वीरित्या पूर्ण केले असून, संपूर्ण टीमने हा टप्पा मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
Video : धक्कादायक! SRPF भरतीत परीक्षेत महाघोटाळा, 100 पैकी तब्बल 85 प्रश्नांचा मोठा घोळ
महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट ५, दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला.
-
आम्ही आमची बोली मागं घेतली नाही…, सोमानी ग्रुपने राजस्थान रॉयल्सच्या करारावर मौन सोडल, केले गंभीर आरोप
आयपीएलला नवीन आंतरराष्ट्रीय उंचीवर नेण्यास मदत करण्याच्या संधीने आम्ही सर्व प्रेरित झालो होतो.
-
बंगालचा निकाल लागताच नड्डांचे विधान चर्चेत; भाजपने आतापर्यंत किती प्रादेशिक पक्षांना संपवलं?
BJP Politics भाजपच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी एकेकाळी भाजपच्या महत्त्वाच्या सहकारी होत्या.
-
सावधान! मुलगी एकच, लग्न नऊ…, बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावणारी टोळी
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा बोगस लग्नांच्या टोळ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
-
ममता बॅनर्जी यांनी खरचं CM पदाचा राजीनामा दिला नाही तर, पुढे काय? नियम काय सांगतो?
Mamata Banerjee मी हरलेली नाही. मी राजीनामा देणार नाही अशी थेट घोषणा ममता यांनी निवडणुकांच्या निकलांनंतर आज (दि.5) पत्रकार परिषदेत केली आहे.
-
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! किमान वेतन 65000, पेन्शन, भत्ते आणि ग्रॅच्युइटीबाबत पुणे बैठकीत काय चर्चा?
Eighth Pay Commission या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि देहरादूननंतर आता महाराष्ट्रातील पुणे येथे आयोगाची महत्त्वाची बैठक सुरू आहे.
-
अण्णामलाईंना दूर करणं भोवलं! तामिळनाडूत भाजपचा उलटा प्रवास
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एडीएमकेसोबत असताना चार जागांवर विजय मिळाला होता.
-
काँग्रेसमधील अन् बाहेरील काही जणांचा आनंद पण…, पश्चिम बंगाल निकालावर राहुल गांधी काय म्हणाले?
आसाम आणि बंगालमधील जनादेशाची चोरी हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपाच्या मोहिमेतील पुढचे पाऊल आहे.
-
Child Marriages : एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश
Child Marriages : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.
-
तमिळनाडूमध्ये विजयची हवी; पण लॉटरी किंगचाही जलवा, चक्क कुटुंबातील तिघे वेगवेळ्या पक्षाकडून आमदार
Tamil nadu Assembly Election-लॉटरी किंग सॅंटियायो मार्टिन यांच्या कुटुंबातील तिघे विधानसभेत गेले आहेत. दोघांनी तमिळनाडू, तर एक जणाने पुद्दुचेरी विधानसभेत एन्ट्री केलीय.
-
नसरापूर घटना ते आदिवासी मुलांचे शिक्षण, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
cabinet meeting मध्ये पुण्यातील नसरापूर आत्याचार घटना तसेच आदिवासी मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले
-
फाशी नाही त्याला बाळाची हत्या केली त्याच जागेवर…,आरोपी कांबळेच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय?
जिथं त्या बाळाची हत्या केली, त्याच जागेवर त्याला ठेचून मारा अशी भावना भीमराव कांबळे यांच्या पत्नी आणि मुलाने व्यक्त केली.
-
विजय-रश्मिकाचा लग्नानंतर पहिला चित्रपट! विजय दमदार योद्धा तर रश्मिका ‘जयम्मा’च्या भूमिकेत
Vijay-Rashmika 'राणाबली'मध्ये विजय देवरकोंडा एकायोद्ध्याच्या भूमिकेत तर त्यांच्यासोबत रश्मिका मंदाना 'जयम्मा'च्या भूमिकेत झळकणार आहे!
-
साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या संवादाची उत्सुकता शिगेला, ‘एक दिन’ आता चित्रपटगृहांत!
Ek Din : आमिर खान प्रोडक्शनची ‘एक दिन’ ही चित्रपट अखेर चित्रपटगृहांत प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. झलक आणि
-
लैंगिक आत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका; नसरापूरच्या घटनेनंतर फडणवीसांचा मोठा निर्णय
parole to sex offenders फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे की, लैंगिक गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देण्यात येणार नाही.
-
तामिळनाडूच्या राजकारणात नवीन स्टार पण अजूनही बहुमताच्या आकड्यापासून दुरुच; सत्तेसाठी मोठा निर्णय घेणार?
Thalapathy Vijay : अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजयने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनेकांना धक्का दिला आहे. त्यांच्या टिव्हिके
-
1998 ची ‘ती’ एक जागा आज 207 वर; 29 वर्षांपूर्वीच ममतांनी स्वतःच रचली होती राजकीय अंताची स्क्रिप्ट
West Bengal ममतांनी 'माँ, माटी, मानुष'च्या घोषणेने डाव्यांचा 34 वर्षांचा किल्ला उद्ध्वस्त केला होता, तेच साम्राज्याला भाजपने सुरूंग लावला.
-
…म्हणून राजस्थानच्या कोटामध्ये हॉस्टेल्सच्या सीलिंग फॅनला सेफ्टी जाळी अन् अँटी-सुसाइड डिव्हाइस
Kota, Rajasthan कोट्यातील अनेक हॉस्टेल्समध्ये छताच्या पंख्याभोवती लोखंडी जाळं बसवण्यात आलं आहे.
-
मतदारांनी काँग्रेसचे हिंदू उमेदवारही नाकारले; आसाम, केरळ अन् बंगालच्या निकालांनी उडवली झोप!
Congress हिंदू बहुल बालेकिल्ल्यात गौरव गोगोईंचा पराभव, हा 'ब्रँड काँग्रेस'वरील हिंदू मतदारांच्या अविश्वासाचा शिक्कामोर्तब आहे.
-
नाटकानंतर आता चित्रपटात ‘ही’ जोडी एकत्र झळकणार
Actress Ashwini Kasar : चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा उमटवलेला आणि घराघरात पोहचलेला अभिनेता
-
“काले बादल” हे गाणं म्हणून माझ्यासाठी खास गायक अभिजीत सावंत व्यक्त केल्या भावना
Abhijeet Sawant ने ललित पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आणि जावेद अख्तर यांचे शब्द असलेलं " काले बादल " हे गाणं सुरेल आवाजात गायलं
-
सरकारची फास्टट्रॅकची व्याख्या काय? त्याला हालहाल करत संपवा; नसरापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी फटकारले
Raj Thackeray यांनी नसरापूर (Pune) येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्यवरून संताप व्यक्त करत सरकारला फटकारले.
-
पत्नीच्या खुनाचा प्रयत्न..मुलाला मारहाण, भाजप मंत्र्यांच्या OSD वर पुण्यात गुन्हा दाखल…
Atul Save OSD : पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरात कौटुंबिक वादातून गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न आणि मुलावर हल्ला
-
‘दृश्य-अदृश्य’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण… ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Drushya-Adrushya : काही चित्रपट आपल्या आशयघन कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयाच्या बळावर रसिकांवर
-
Left Party Politics : भारत ‘कम्युनिस्ट-मुक्त’ ; तब्बल 49 वर्षांनंतर कोणत्याही राज्यात सत्ता नाही
Left Party Politics : पश्चिम बंगालसह देशात 4 मे रोजी पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पाच पैकी तीन राज्यात
-
Thalapathy Vijay चा अखेरचा चित्रपट जन नायकन ‘या’ दिवशी होणार रिलीज
Thalapathy Vijay : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निवडणुकीत थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने बाजी मारत
-
पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर; कोणत्या पक्षाला किती जागा; जाणून घ्या सर्वकाही
Assembly Election Results 2026 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर करण्यात आले
-
‘या’ राशींना मिळणार आर्थिक लाभ अन्…, जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?
May 5 Horoscope : मेष राशीत बुध आणि सुर्य असल्याने तसेच मिथुन राशीत गुरु आणि सिंह राशीत केतू असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा
-
गडही गेला अन् सिंहही गेला! पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या लाटेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पराभव
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी 15 हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे.
-
पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरी भाजपमय! ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
निवडणुकीत भाजपाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे.
-
भाजपसाठी नितीन नबीन लकी ठरले! अध्यक्ष होताच ममतांचा गड भेदत आसाममध्येही केली हॅट्रीक, वाचा नबीन यांचा प्रवास
नितीन नबीन यांचं मोठे यश हे काही योगायोग नाही, त्यांनी यापूर्वी छत्तीसगडमधील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
-
सोमेश्वर फाउंडेशनतर्फे 24 व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन! पं. उपेंद्र भट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
Pt. Upendra Bhat सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित २४ व्या ‘पुणे आयडॉल’ गायन स्पर्धेचे उद्घाटन पं. उपेंद्र भट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले.
-
पिनाराई विजयन यांच्या पराभवाने एका युगाचा अंत! देशातील एकमेव डाव्यांचं सरकार कोसळलं
Kerala Assembly Election मध्ये एलडीएफ (LDF) ला सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगलं आहे. पिनराई विजयन यांचा राजकीय प्रभाव संपला आहे.
-
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनाच मतदारांनी घरे बसविले ! व्ही. एस. बाबू यांना ‘विजय’ कसा पावला ?
TamilNadu Election-स्टॅलिन यांनी 1989 ते 2011 या काळात चार वेळा थाउजंड लाइट्स मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2011 मध्ये त्यांनी कोलाथूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पुढे तीन वेळा ते निवडून आले.
-
मराठीचा डंका जगभर! न्यूयॉर्कमध्ये ‘गुजरात-महाराष्ट्र दिन 2026’ दिमाखात साजरा
Gujarat-Maharashtra Day 2026' न्यूयॉर्कमध्ये भारतीयांनी ‘गुजरात-महाराष्ट्र दिन 2026’ अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक दिमाखात साजरा केला.
-
शेतकरी कुटुंबाचा न्यायासाठी संघर्ष! ‘द महाराष्ट्र फाईल्स’ ‘या’ दिवशी येणार मोठ्या पडद्यावर
The Maharashtra Files हा केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेतील छुप्या कार्यपद्धतीचे वास्तव उघडणारा आरसा आहे.
-
जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला आसामच्या हिंमत बिस्वांनी 28 मध्ये गुंडाळलं, कशी चालली ‘मामां’ची जादू
आसाममध्ये लहान मुलांपासून बुजुर्ग महिलांपर्यंत सर्वांसाठी हिमंत बिस्वा सरमा यांच सर्वांना आकर्षन निवडणुकीत दिसलं.
-
पाच राज्यांच्या निकालांनी बदलले राजकीय समीकरण; अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सुनावले खडे बोल
त्यांनी सांगितले की, पाचही राज्यांतील निकालांमधून भाजपला मोठे यश मिळाले असून विशेषतः बंगालमधील विजय हा ऐतिहासिक आहे.
-
Tamil Nadu : ‘थलपथी’ चा विजयी मावळा! 5 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गजाला रिक्षाचालकाने पाडले
K Vijay Dhamu ज्या हातांनी वर्षानुवर्षे रिक्षाचे स्टिअरिंग धरले, तेच हात आता विधानसभेत जनसामान्यांचे प्रश्न मांडतील.
-
वाराणसीचे घाट वीट-वीट रचून… कॉमिक कॉन मेक्सिको 2026 मध्ये एस. एस. कार्तिकेय यांचा खुलासा
S. S. Karthikeya यांचा आगामी चित्रपट वाराणसी हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक प्रतीक्षित भारतीय चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
-
डकैत : ओका प्रेम कथा हा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘या’ पासून प्राइम व्हिडिओवर एक्सक्लुझिव्ह
Dacoit Oka Prem Katha ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा हरी उर्फ रोमिओ (अदिवी शेष) याच्या आयुष्याभोवती फिरते.
-
बंदर या चित्रपटात आपल्या भूमिकेबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाला, “मी माझी लाज बाजूला ठेवली.”
निर्माता निखिल द्विवेदी यांच्या निर्मितीत तयार होणाऱ्या या चित्रपटात बॉबी देओल एका पूर्णपणे वेगळ्या आणि तीव्र भूमिकेत दिसणार आहेत.
-
एलडीएफकडून केरळ गेलं! देशात 50 वर्षात पहिल्यांदाच डाव्या पक्षांचं सरकार नसणार; वाचा, राजकीय प्रवास
राज्यातील १४० मतदारसंघांपैकी केवळ ३७ जागांवर आघाडीवर आहेत, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ ८८ जागांवर आघाडीवर.
-
सुप्रसिद्ध पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांना “कृतज्ञता गौरव पुरस्कार” जाहीर
Shailendra Singh यांना स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा कृतज्ञता गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
लाखांचे मताधिक्य घेत अक्षय कर्डिले विजयी…शरद पवारांच्या शिलेदाराचे पानिपत
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी एक लाखाहून अधिकच लिड घेऊन विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.
-
मतांच्या दुष्काळातही निवडणुकांचा ‘नाद’ भारी; बिचुकले अन् करूणा मुंडेंचा पराभवाचा ‘रेकॉर्ड’ कायम!
Baramati : स्वतःला 'भावी मुख्यमंत्री' म्हणवून घेणाऱ्या बिचुकले यांच्यासाठी निवडणूक लढवणे हा जणू एक छंद झाला आहे.
-
राजा शिवाजी ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट
चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच विकेंडमध्ये अभूतपूर्व यश संपादन करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर ठरण्याचा मान पटकावला आहे.
-
हास्याच माझ्या आयुष्यात महत्वपूर्ण स्थान… जागतिक हास्य दिनी स्टँड अप कॉमेडियन मंदार भिडे काय म्हणाले…
life stand-up comedian Mandar Bhide ने जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने त्याचा आयुष्यात असलेलं हास्याच महत्त्व अधोरेखित केलं
-
मेरे दिल काबा और आंखों में मदीना; सायोनी घोष यांच्या वक्तव्याचा निवडणुकीत किती पडला प्रभाव?
प्रचारादरम्यान जादवपूरमधील एका सभेत खासदार सायोनी घोष यांनी मेरे दिल काबा और आंखों में मदीना हे गाणं गायलं होतं.
-
कथीत गर्लफ्रेंडची ‘मुख्यमंत्री’ होण्याची इच्छा आणि थलपतीचा ‘विजय’; त्रिशा कृष्णनला वाढदिवसाची अनोखी भेट…?
अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचं “मुख्यमंत्री व्हायचं आहे” हे जुनं विधान चर्चेच कारण ठरलं. आज या दोघांच्या कथीत नात्याला विजयचा निवडणूकीतील विजय आणि त्रिशाचं जुनं विधान याला योगायोग म्हणून पाहिलं जात आहे.
-
बंगालमध्ये ‘दीदीं’च्या गडाला सुरूंग! १५ वर्षांचा गड कोसळला, पराभवाची ५ मोठी कारणं
ममता बॅनर्जी यांना या पराभवाच्या क्षणांत नव्हे, तर त्यांच्या लढण्याच्या वृत्तीतून समजून घ्यावे लागते.
-
22 दिवसांची प्रतीक्षा डिटेक्टिव्ह धनंजय रहस्यजाल मधील छोटूच्या कास्टिंगमागची खास गोष्ट !
Detective Dhananjay या वेब शो च्या चर्चा सर्वत्र सुरू असताना या सीरिज मधली एक खास जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
बारामती पोटनिवडणूक ठरली एकतर्फी; सुनेत्रा पवारांनी 2 लाखांहून अधिक मतांनी प्रतिस्पर्ध्यांना चारली धूळ
मतमोजणीला सुरुवात होताच त्यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राखत तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
-
मोदींच्या दहा रुपयांच्या झालमुरीमुळे जिल्ह्याचा निकाल फिरला ! झाडग्राममधील चारही जागा भाजपकडे
Narendra Modi-. तर एका ठिकाणी त्यांनी झालमुरी (भेळ) खाली होती. त्या ठिकाणचे मतदार हे नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडले आहेत.
-
West Bengal Result : 4 मई ‘दीदी’ गई! बंगालमध्ये बॅनर्जींची ‘ममता’ कमी करणारे शाहंचे 4 ‘धुरंधर’
'दीदीं'च्या गडाला खिंडार पाडल्यानंतर आता बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
-
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती ‘विजय’…, बालपण ते राजकारण पाहा फोटो
थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वांत मोठा ठरला आहे. शंभरहून अधिक जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे.
-
थलपतीच्या घरी जल्लोष, निकालापूर्वीच ‘विजयी भव:’ ची भविष्यवाणी करणारे ज्योतिषी ‘राधन पंडित’ कोण?
Thalapathy Vijay विजयाच्या उत्सवात फुलांचा गुच्छ आणि मानाची शाल घेऊन थलपतीच्या घरी पोहोचलेले राधन पंडित हे काही सामान्य नाव नाही.
-
केरळ निवडणूक कल: यूडीएफची झेप, एलडीएफ पिछाडीवर; मुख्यमंत्रीपदासाठी दिग्गजांमध्ये शर्यत
निवडणूक आयोगाच्या उपलब्द्ध माहितीनुसार, युडीएफमध्ये काँग्रेस सुमारे 49 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडियन युनियन मुस्लिम लीग 17 जागांवर पुढे आहे.
-
तामिळनाडुच्या मातब्बरांना हादरा देणारा सुपरस्टार! वाचा, विजय थलपतीचा जीवनप्रवास
शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचारविरोधी भूमिका आणि युवकांना संधी देणे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
-
ममतांना टक्कर देणारे सुवेंदू अधिकारी की आरएसएसमधून आलेले घोष; कोण चालवणार बंगालची गादी?
West Bengal CM बंगालमध्ये भाजपचा विजय नक्की आहे. त्यामुळे आता भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठी कोणती नावं चर्चेत आहेत? जाणून घ्या सविस्तर...
-
तो नराधम जिवंत राहणार नाही! नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा शब्द
आम्ही तुमच्यासोबत आहोत. एवढा विश्वास ठेवा की तो आरोपी जिंवत राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी पीडित मुलीच्या वडिलांना दिला आहे.
-
मला आमदार झाल्यासारख वाटतय; एक कोटींची पैज लावलेले भाजप नेते चर्चेत
विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी दोघेही विधानभवनात प्रवेश करु, असा दावा केला आहे.
-
सोनं उच्चांकापेक्षा 50 हजारांनी स्वस्त, तुमच्या शहरातले आजचे दर काय?
कालप्रमाणेच आजही सोन्याचे दर खाली घसरले. सोमवार 4 में रोजी सोन्याची किंमत समोर आली आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये सत्तासंग्राम, भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर, ‘M फॅक्टर’ ठरतोय निकालाचा खरा किंगमेकर
सुरूवातीपासूनच समोर येणारे कल इतके चढ उतार दाखवत आहेत की, संपूर्ण चित्र एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखे वाटत आहे.
-
Actor To Politics : NTR, MGR अन् आता ‘विजय’… रुपेरी पडद्यावरून थेट सत्तेच्या सिंहासनावर जाणारे अभिनेते !
Vijay : राजकारणात पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून मुख्यमंत्री बनणाऱ्या सुपरस्टार्सच्या यादीत आता विजयचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जाणार आहे.
-
‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेता अमर जाधव छोट्या पडद्यावर! ‘या’ मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Yed Lagal Premachan अत्यंत संघर्षातून स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या अभिनेत्यांपैकी अमर जाधव हे एक आहेत. मराठवाड्यातील हिंगोलीतून ते पुढे आले.
-
‘राजा शिवाजी’ ची ऐतिहासिक घोडदौड कायम! रेकॉर्डब्रेक ओपनिंगनंतर दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई
Raja Shivaji चित्रपटाने महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विक्रमी ओपनिंग करत मराठी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे.
-
‘नान उंगल वेत्तू पिल्लैयागा इंगे निकिरेन’ याच शब्दांनी विजय तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये बनला ‘थलपती’
Tamilnadu Election रुपेरी पडद्यावर 'थलपथी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयच्या राजकीय विजयाने द्रविड बालेकिल्ला हादरवून गेला आहे.
-
रजनिकांत अन् कमल हासनची ती चूक थलपतीने टाळली म्हणूनच विजयाचा गुलाल उधळला!
Tamil Nadu Actor Vijay तामिळनाडूमध्ये सत्तेतील डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. कारण येथे अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी मारली आहे.

































































































