- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर अखेर बच्चू कडूंचं ठरलं, उमेदवारी करणार दाखल, मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण
सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कडू आणि शिंदे यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
-
बंगळुरूमध्ये भीषण दुर्घटना! पावसात रुग्णालयाची भिंत कोसळून चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी
hospital wall collapses शिवाजीनगरमधील बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयची संरक्षक भिंत कोसळून सहा वर्षांच्या मुलीसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू.
-
आज दुपारी 01:14 नंतर बदलेल या राशींचे भाग्य, तुमच्या राशीचाही यात समावेश आहे का?
मेष राशीतील उच्चस्थानी सूर्य काही लोकांना राजयोगासारखा आनंद देणार आहे, तर शनि-मंगळाचा संयोग काही राशींना मानसिक तणावही देऊ शकतो.
-
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काय होणार?, एक्झिट पोल काय सांगतात?
अभिनेते भरत कपूर यांचे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
-
बारामती अन् राहुरी पोटनिवडणुकांचे निकाल 4 मे ला लागणार, काय सांगतोय एग्झिट पोलचा अंदाज?
Baramati and Rahuri by-elections राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक झाली.
-
CRPF’ने TMC’ समर्थकांना मारहाण करत मतदान केंद्रे ताब्यात घेतले; ममता बॅनर्जींचा घणाघाती आरोप
सीआरपीएफने सर्व मतदान केंद्रे ताब्यात घेतली. टीएमसी समर्थकांना अनेक ठिकाणी मारहाण केली असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
-
Hyundai Ioniq 5 लॉन्च ; एकाच चार्जवर 690 किमी रेंज अन् जबरदस्त फीचर्स, किंमत आहे फक्त…
Hyundai Ioniq 5 : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. उत्तम फीचर्स आणि रेंजमुळे बाजारात
-
1996 मध्ये दुरदर्शनकडून सुरूवात! कोणते प्रश्न ठरवतात अंदाज किती खरे किती खोटे एक्झिट पोल?
exit poll एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलची सुरुवात कशी झाली? यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते कितपत खरं ठरतात जाणून घेऊ सविस्तर...
-
आसाम, केरळम, तामिळनाडू पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालचा एक्झिट पोल काय?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात येतात.
-
आमदारकी, खासदारकी 100 वेळा कुर्बान; दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी, अंधारेंची प्रतिक्रिया चर्चेत
ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे
-
Nilesh Lanke : लंकेची गुगली अन् विखे क्लीन बोल्ड…, तो माझा राजकीय डाव
Nilesh Lanke : 2024 ची लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी प्रतिस्पर्धी सुजय विखे यांना पराभूत करत खासदारकीला गवसने घातली मात्र अवघ्या
-
Milind Narvekar : ‘बॉस’ राईट, पण नार्वेकरांचा अंदाज फ्लॉप; ‘त्या’ 1 टक्क्याने नार्वेकरांना धक्का…
MLA Election नार्वेकर हे केवळ उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक नाहीत, तर ते मविआतील एक महत्त्वाचे रणनीतिकार मानले जातात
-
मराठवाड्यात उन्हाचा तडाखा; हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज
हलक्या पावसाची शक्यता असली तरी उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.
-
प्रेग्नन्सीतही फुल ऑन ॲक्शन! ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोणचा थरारक अवतार
Deepika Padukone च्या राकातील भूमिके’बद्दलची चर्चा अधिक वेगाने वाढत आहे आणि या वाढत्या उत्सुकतेदरम्यान नवी माहिती समोर आली आहे.
-
महाविकास आघाडीत फूट ? विधान परिषदेसाठी काँग्रेसही देणार उमेदवार
Harshavardhan Sapkal : विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये फूट दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांना
-
आंतरराष्ट्रीय नृत्य दिन, भारतातील ट्रेंडसेटर नृत्य सुपरस्टार्स! ज्यांच्या खास स्टेप्सनी प्रत्येक वेळी नवे ट्रेंड निर्माण केले!
International Dance Day या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त पाहूया त्या टॉप ५ भारतीय सुपरस्टार्सकडे, ज्यांनी आपल्या नृत्यामुळे सतत नवे ट्रेंड निर्माण केले आहेत.
-
Ambadas Danve : ‘गद्दारांना’ गाडण्यासाठी ठाकरेंचा ‘मराठवाडा प्लॅन’; दानवेंच्या उमेदवारीची 5 मोठी कारणं!
Ambadas Danve ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्वाचे निर्णय; वाच सविस्तर काय आहेत निर्णय?
हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर करण्यात आलं.
-
चाकणकरांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! सरपंचपदाच्या निवडणुकीत भाऊ बोराटेंचा पराभव
Rupali Chakankars या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे.
-
‘या’ दिवशी उलगडणार ‘तुंबाड’च्या दुनियेतील मोठे रहस्य, निर्मात्यांनी केली अधिकृत घोषणा!
world of Tumbbad च्या निर्मात्यांनी अखेर रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा बहुप्रतिक्षित सिक्वेल 3 डिसेंबर 2027 रोजी प्रदर्शित होणार
-
सर्वात मोठी बातमी ! अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार
Ambadas Danve : महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
-
‘राजा शिवाजी’चित्रपटाच्या साउंडट्रॅकमधील दुसरे भव्य गीत ‘जय शिवराय’ प्रदर्शित
पहिल्या गाण्याच्या यशानंतर, या नव्या गीताने चित्रपटाच्या संगीत प्रवासाला अधिक व्यापक, भावनिक आणि शक्तिशाली परिमाण प्राप्त करून दिले आहे.
-
निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर; EVMs वर टेप प्रकरणात फेरमतदानाचे आदेश
West Bengal Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 142 जागांवर मतदान प्रक्रिया
-
राजा शिवाजीसह बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी येणार दुसरा मोठा मराठी चित्रपट! कोण ठरणार भारी?
Marathi Film बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’ आणि प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी यांच्या देऊळ बंद 2 एकाच दिवशी रिलीज होणार
-
पोटनिवडणुकीत वहिनी का हरल्या?…, धनंजय देशमुख यांनी सांगितलं राज’कारण
संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढ्यात आपण यापुढे देखील सोबत राहणार असल्याची प्रतिक्रिया स्वरूपानंद यांनी दिली होती.
-
श्रीवर्धन ते कान… मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ ची आंतरराष्ट्रीय झेप !
April May 99 या दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्या चित्रपटाची प्रतिष्ठित कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभागासाठी निवड
-
जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर जपानमध्ये 10 जुलैला होणार प्रदर्शित
या चित्रपटाने जगातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नवे मार्ग खुले केले आहेत.
-
माणुसकीचं अनोखं दर्शन! घर उघडं पाहून डिलिव्हरी बॉयची नियत नाही डळमळली तर त्याने…
humanity in delivery boy एक महिला घरातून बाहेर पडताना घराच्या मुख्य दरवाजाला लॉक लावायला विसरली होती मात्र त्यानंतर जे काही घडलं ते अद्भूत होतं.
-
‘डिजिटल हायवे’ गंगा एक्सप्रेसवेचे उदघाटन, जिथे कचऱ्याचा पुनर्वापर, AI तंत्रज्ञान आणि 5G कनेक्टिव्हिटीने घडतोय नवा अध्याय
ganga expressway या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून फक्त वाहतूकच नव्हे, तर डिजिटल, ऊर्जा आणि दळणवळण यांचा देखील विकास साधला जाणार आहे.
-
1 मे पासून होणारे ‘हे’ 6 मोठे बदल ; सामान्य माणसावर काय होणार परिणाम ?
May 1 Rule Changes Update : दोन दिवसांनंतर मे महिन्याची सुरुवात होणार असून या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशात अनेक बदल होणार आहे.
-
आता पर्स, वॉलेटमध्ये झंझट नाही! गुगलने आणलं नवं कोरं खास फिचर जाणून घ्या सविस्तर…
wallet Google क गुड न्यूज आली आहे. ती म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड पर्स किंवा वॉलेटमध्ये ठेवण्याची गरज नाही.
-
10 मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांना उन्हाचा ‘शॉक’; वाढत्या पाऱ्यामुळे डिलिव्हरी मॉडेल कोलमडलं!
10 Minute Delivery देशभरात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेल्याने '10-मिनिटांत डिलिव्हरी' देणाऱ्या कंपन्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
-
शिंदेंसोबत आमदारकीसाठी जाणार नाही पण विधानपरिषद दिली तर…, बच्चू कडूंकडून भूमिका स्पष्ट
Bachchu Kadu On Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाकडून राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही
-
पहिल्यांदाच रंगमंचावर लाईव्ह ट्रेलर! ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा हटके प्रयोग
एकीकडे 'जर तर ची गोष्ट' हा महत्त्वाचा टप्पा गाठत असताना, त्याच मंचावर दुसऱ्या नव्या नाटकाची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
-
सुशांत शेलार यांची गावविकासासाठी आग्रही भूमिका, सामाजिक बांधिलकी जपत घेतला विकासाचा ध्यास
त्यांनी स्थानिक प्रतिनिधींसह पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. विविध विकासकामांचा प्रस्ताव या भेटीदरम्यान मांडण्यात आला.
-
विक्रम काकडे, झिशान सिद्दीकीसह ‘या’ नावांची चर्चा; विधानपरिषदेसाठी सुनेत्रा पवार कोणाला देणार संधी ?
Vidhan Parishad Election 2026 : राज्यात 9 जागांसाठी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने अनेकांना धक्का देत 5 उमेदवारांच्या
-
तारीख पे तारीख… थेट 20 वर्षांची! मुंबई HC ने 90 वर्षीय महिलेचा खटला थेट 2046 पर्यंत पुढे ढकलला
Mumbai HC अहंकाराचा संघर्ष असल्याचे निरीक्षण नोंदवत या प्रकरणाची सुनावणी थेट 20 वर्षांनंतर म्हणजेच 2046 मध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
-
ब्रेकिंग : मस्साजोग पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरूपानंद देशमुख नवे सरपंच
Massajog Sarpanch Election Result एक भावनिक वातावरण या निवडणुकीत पाहायला मिळाले. मात्र मतदारांनी अखेर स्वरूपानंद देशमुख यांना पसंती दिली आहे.
-
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे फिक्स? ‘बॉस इज ऑलवेज राईट’ म्हणत नार्वेकरांनी सर्वकाही सांगितलं
Milind Narvekar On Uddhav Thackeray : राज्यात 9 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे
-
सत्ताधारी पक्षाशी समन्वय साधण्याचा आग्रह; औंधमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा
अलीकडेच झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला.
-
इंधन महागाईमुळे उड्डाणांना ब्रेक? एअरलाईन्सचा इशारा, तातडीचा दिलासा नाही तर सेवा बंद?
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे विमान इंधन अर्थात एटीएफ महागले असून, यामुळे देशातील विमान कंपन्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
-
VSR विमान प्रवासावरून राजकारण तापलं; खासदार पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण, ही केवळ प्रशासकीय चूक
पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं की, विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानात बसण्यापर्यंत हे विमान व्हीएसआरच असल्याची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती.
-
29 एप्रिल रोजी ग्रहांचा उत्तम संयोग, आज सकाळी 10:40 पासून या 4 राशींसाठी ‘चांगले दिवस’ सुरू होतील.
आज मेष राशीतील उच्चस्थानी सूर्याची स्थिती 'राजयोग' निर्माण करत आहे, जो काही राशींसाठी धनाचा वर्षाव करणार आहे.
-
‘ती’ केवळ गुगली, 2029 ला पुन्हा लोकसभेच्याच मैदानात; निलेश लंकेंचा विधानसभा लढण्यावरून घुमजाव
Nilesh Lanke -विरोधकांचा अंदाज घेण्यासाठी टाकलेली राजकीय 'गुगली' होती. 2029 ला मी पुन्हा लोकसभेच्याच मैदानात दंड थोपटून उभा असेल.
-
Vidhan Parishad Election 2026: गृहमंत्री अमित शाह, फडणवीसांनी शब्द पाळला…विवेक कोल्हेंना ‘नवसंजीवनी’
Vidhan Parishad Election 2026-विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत.
-
भाजपकडून विधान परिषदेची उमेदवार यादी जाहीर, कोण आहेत ‘हे’ पाचजण?
भाजपने कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे, माधवी नाईक, संजय भेंडे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर या पाच जणांना उमेदवारी जाहीर केली आहे.
-
विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; विवेक कोल्हे, माधवी नाईकसह पाच जणांचा समावेश
कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे, माधवी नाईक, संजय भेंडे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर या पाच जणांना उमेदवारी जाहीर केलीय.
-
ज्या कंपनीच्या विमान अजित दादांचा मृत्यू झाला त्याच विमानात, दमानियांचं ट्वीटने खळबळ
दमानिया यांनी शेअर केलेल्या शीटनुसार, व्हिएसआर कंपनीच्या विमानाने २८ एप्रिल रोजी मुंबईतून उड्डाण घेतले.
-
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून आज आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.
-
कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात ‘या’ दोन चित्रपटांची निवड
फ्रान्स येथे येत्या १२ ते २२ मे कालावधी मध्ये कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे.
-
‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप, ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित
अतरंगी माणसं आणि ‘मंजुळा’ या गूढ पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देईल.
-
पाणी कपातीसह पावसाळापूर्व कामावर मुंबई मनपाचा मोठा निर्णय, आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश
सध्या भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा यांसारख्या प्रमुख धरणांतील पाणी पातळी खालावली आहे.
-
…तर आमदार, खासदारांचे स्वागत उभे राहून करण्याचे अधिकाऱ्यांना बंधनकारक नाही; शासन निर्णय का फिरविला ?
New government decision-अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी उभे राहणे बंधनकारक करण्यात आले होते. आता या शासन निर्णयात सुधारणा.
-
खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला अपघात, एकजण गंभीर जखमी
खासदार बजरंग सोनवणे हे बीडहून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्साजोगच्या बस स्थानकावर थांबला होता.
-
विधान परिषद निवडणुकीसाठी अद्याप उमेदवार फिक्स नाहीत; नेमकी घोडं कुठं अडलंय ?
Vidhan Parishad Election 2026-प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांना शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेच्या जागेसाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
-
पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार 1 मे महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला उपस्थित राहणार
अजित दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी बीडची पालमंत्री पदाची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे.
-
Atal Pension Yojana: महिन्याला पाच हजारांची पेन्शन हवी; दर महिन्याला किती पैसे भरावे लागणार ?
Atal Pension Yojana--गुंतवणूकदाराचे निधन झाल्यानंतर त्याच्या जोडीदाराला म्हणजे पत्नी किंवा पतीला ही रक्कम मिळते.
-
‘मिसिंग लिंक’ वर ताशी 100 च्या वेगाने पळवता येणार गाडी सरकारने जारी केलं नोटिफिकेशन
बोगद्यामधील तांत्रिक बाबी आणि सुरक्षिततेचा विचार करून वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
मराठी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही; रिक्षा चालकांबाबात मंत्री सरनाईकांचा मोठा निर्णय
जुजबी मराठी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.
-
गोंधळ’ची ऐतिहासिक जागतिक झेप! सात भाषेत 100 टक्के व्हिज्युअल डब करणारा पहिला चित्रपट
Gondhal हा चित्रपट ७ भाषांमध्ये डब झाला असून, अशा प्रकारे सादर होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरत आहे.
-
बारामतीचा एक राजकीय नेता खरातकडे पूजा… अजितदादांचा अपघात अन् रोहित पवारांनी थेट नाव घेतले
Ajit Pawar's accident Rohit Pawar राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे माध्यमांशी बोलताना त्यांनी खळबळजनक दावा केला.
-
फॅमिली प्लॅनिंगमध्ये अडथळे का येतात? जाणून घ्या कारणं…
family planning सध्याच्या काळात नव मातांना आणि होणाऱ्या मातांना हा आनंद न मिळू शकणार मागे मात्र एक आरोग्य समस्या आहे.
-
मराठी सक्तीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची काय भूमिका? टॅक्सी, रिक्षा चालक नो टेन्शन
मराठी सक्तीचा धोरण लांबल्याने दुसरीकडे लाखो हिंदी भाषिक ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
मी एक गुगली टाकली आणि लगेच रिप्लाय आला…निलेश लंके यांचा थेट विखेंवर निशाणा
MP Nilesh Lanke -आज सत्ता नसली तरी खचून जाण्याचे कारण नाही. राजकारण प्रवाही आहे. आज विरोधात असलेले उद्या सत्तेत येऊ शकतात.
-
पोरीसोबत इथं का बसला विचारले; संतापलेल्या तरुणांचा थेट मंदिराच्या विश्वस्तावर कोयत्याने हल्ला
Ahilyanagar- प्रकाश ज्ञानदेव सप्रे 39 वर्षीय जखमी विश्वस्ताचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
डोंबिवलीत रंगला अनोखा बुक स्ट्रीट उपक्रम ; 9 हजारहून अधिक वाचक सहभागी
Book Street : रविवारच्या पहाटेचा गारवा आणि सकाळचे ऊन या दोन्हींवर मात करत ९००० हून अधिक पुस्तकप्रेमी रसिकांनी फडके रोडजवळील, नेहरु
-
ST Gratuity Interest Scam : एसटी ग्रॅज्युइटी व्याज घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू
ST Gratuity Interest Scam : राज्य परिवहन महामंडळात उपदान (ग्रॅज्युइटी) देताना मोठ्या प्रमाणात दिल्या गेलेल्या व्याजाच्या बद्दल एसटीच्या
-
या रे या सारे या! बारामती निकालापूर्वी पुण्यात शरद पवारांचे ‘फॅमिली काऊन्सिलिंग; काय घडणार?
Sharad Pawar : विधान परिषदेच्या 9 जागांवर होणाऱ्या निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. या निवडणुकीसाठी
-
धक्कादायक! मंत्रालयाच्या पाण्याच्या टाकीत मेलेले मांजर, कर्मचाऱ्यांना आठवड्यापासून उलटी आणि जुलाब
Dead cat in water tank at Mantralaya थेट मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेले मांजर आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
-
पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा, व्हायरल पत्रावर आमदार संजय गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया काय?
Sanjay Gaikwad : शिवसेना आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. त्यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या
-
सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या कथित व्यवहारांची आयकर विभागाची कारवाई न्यायाधिकरणाकडून रद्द
Relief for Sunetra Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
Ladki Bahin Yojana : 26 लाख लाडक्या बहिणींना धक्का, आता मिळणार नाही दरमहा 1500 ; कारण काय?
Ladki Bahin Yojana : राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजेच लाडकी बहीण योजन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या योजने अंतर्गत पात्र
-
विदर्भात एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार; विधान परिषदेसाठी बच्चू कडू घेणार मोठा निर्णय?
Bacchu Kadu : विधानपरिषद निवडणुकीवरुन राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे
-
अहिल्यानगरच्या शासकीय मेडिकल कॉलेजचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण; यंदापासून सुरू होणार कॉलेज
Punyashloka Ahilyadevi Holkar College राज्यात नव्याने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर' यंदापासून सुरू होत आहे.
-
‘सृजन द क्रिएशन’ संस्थेचा सहावा वर्धापन सोहळा! खुली विनोदी स्किट स्पर्धा घेण्यात येणार
Srijan the Creation ह्या संस्थेचा १५ मे रोजी सहावा वर्धापन सोहळा होणार आहे. त्या निमित्ताने खुली विनोदी प्रहसन स्पर्धा घेण्यात येणार आहे .
-
धक्कादायक! कोल्हापूरातही परतवाड्याची पुनरावृत्ती; मुस्लिम तरुणांकडून व्हिडिओ बनवून तरुणींचं ब्लॅकमेलिंग
Muslim youths blackmail young women कोल्हापूरमध्ये मुस्लिम तरुणांकडून व्हिडिओ बनवून तरुणींना ब्लॅकमेल करण्यात आलेलं आहे.
-
बॉलीवूडवर शोककळा! दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bharat Kapoor passes away हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक मोठा काळ गाजवणारे दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन झालं आहे.
-
वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशींसाठी मालव्य योग; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
horoscope वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी मालव्य योग सुख-सुविधांचे दरवाजे उघडतील.
-
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई आणि सोलापूरकरांच्या पसंतीस उतरलेली मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे.
-
राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच; काकडे, जैनसह चार जणांची नावे चर्चेत
Vidhan parishad Election 2026- कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार होणार आहे.
-
पक्षासाठी त्यांनी काय केलं ? गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीला महिला आघाडीचा उघड विरोध
Vidhan Parishad Election 2026-शिवसैनिकांकडून दोघांच्या नावाला विरोध होत आहे. निलम गोऱ्हे यांच्याविरोधात तर आता पुण्यात पत्र काढण्यात आलेले आहे.
-
एकनाथ शिंदेंचा पवार ठाकरेंना धक्का, लातूरमध्ये बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जाते.
-
मैसा’मधून रश्मिका मंदानाच्या सर्वात धोकादायक भूमिकेची झलक समोर
कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मैसा च्या सेटवर गोष्टी अधिक रक्तरंजित होत चालल्या आहेत.
-
मस्साजोगच्या सरपंचपदासाठी उद्या मतदान; संतोष देशमुखच्या मुलांचा आईसाठी प्रचार
या पोटनिवडणुकीसाठी 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 29 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
-
…तर महाराष्ट्राचे चित्र पलटू शकते; डॉ. दीपक पवार यांचं प्रतिपादन, विवेकवसा फाउंडेशन तर्फे वाचक पुरस्काराचं वितरण
महिन्याला लाखो रुपये कमावणारा वर्ग एका पुस्तकासाठी दोनशे रुपये खर्च करायला तयार नाही.
-
‘सरके चुनरी तेरी’ वादावर संजय दत्तने माफी मागितली; 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार !
Sanjay Dutt-अभिनेता संजय दत्त सोमवारी आयोगासमोर हजर झाला. त्याने या गाण्याबाबत महिला आयोगासमोर माफी मागितली.
-
नितेश राणेंना चिखलफेक प्रकरण भोवलं, न्यायालयाने सुनावली 1 महिना कारावास, 1 लाख दंडाची शिक्षा
सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांना एक महिन्याच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
-
कलाकाराला विदुषक बनवू नका; गायक कैलाश खैर गाण्याच्या विनंतीवर भडकला
कलाकाराला विदुषक बनवू नका. कलाकार एक साधक असतो, त्याला मनोरंजनाचा साधन समजू नका
-
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, 2028 पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींना बंदी
2027 पासून सर्व नवीन थ्री-व्हीलर वाहनांना आणि 2028 पासून सर्व नवीन टू व्हीलर वाहनांना केवळ इलेक्ट्रिक स्वरूपातच परवानगी दिली जाणार आहे.
-
जहाजावर इराणचा हल्ला! 12 खलाशी भारतीय, आखातात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून टोगो देशाच्या केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा कडेलोट! पारा ४३.४ अंशांवर
या हंगामात २५ एप्रिल रोजी ४१.८ अंशांची नोंद झाली होती, परंतु अवघ्या २४ तासांत हा विक्रम मोडीत निघाला.
-
एआयने महाठग तयार केलाय, काही सेकंदात बँका खाली होतील; भारतासह जगाला धोक्याची घंटा
Mythos AI-अँथ्रोपिक नावाची एक अमेरिकन एआय कंपनी आहे. तिने क्लाउड नावाचे एक एआय मॉडेल तयार केले.
-
दादांचा ‘राजापूर’चा तो शब्द आता पूर्ण होणार? सुनेत्राताईंच्या विश्वासातील नावामुळे दिग्गज धास्तावले!
MLC Election साठी NCP कडून अनेक नावं चर्चेत असून, कोकणातून एका अभ्यासू आणि सुनेत्रा पवारांच्या विश्वासू व्यक्तीचे नाव चर्चेत
-
हिंदू दहशतवादी असेल तर त्याला कौतुक करून सोडून देणं चुकीचं, हुसेन दलवाई यांचं वक्तव्य चर्चेत
जर एखादा हिंदू दहशतवादी असेल, तर त्याच कौतुक करून त्याचा वाचवण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत धोकादायक आणि चुकीची प्रवृत्ती आहे.
-
माझ्या पत्नीचे फोटो का दाखवले?…, चौघांनी कट रचून मित्राचा केला खून
या घटनेतील एका आरोपीचा संबंध होमगार्ड दलाशी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
-
प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही ‘सालबर्डी’चा बॉक्स ऑफिसवर थरार कायम
सालबर्डी चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ आणि त्याचा उलगडा करण्याची सततची धडपड प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.


































































































