- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
पेपरच्या दिवशीच घोळ! सर्व्हर डाऊन, स्क्रीन खराब; हायकोर्ट परीक्षेचा घोळ काय? 5 महत्त्वाचे मुद्दे
- 3 months ago
- 3 months ago
- 3 months ago
-
गोपीनाथ मुंडे आमच्यासोबत आले असते तर महाराष्ट्रात पुन्हा आमची सत्ता आली असती – पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असल्याचे सांगत, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे म्हटले.
-
वादग्रस्त जाहिरातीनंतर अमित ठाकरेंचा भावेश कावरेंना जाब, कावरेचा माफीनामा
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आणि भावेश कावरे यांचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार
सकाळी साडेनऊच्या सुमारास शस्त्र तपासणी सुरू असताना पिस्तुल लॉक करत असताना त्यातून दोन गोळ्या सुटल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
सरकारने एक्सवरील कोणत्या कंटेंटवर बंदी घातली ? मिळणार संपूर्ण माहिती; एलन मस्क यांची घोषणा
Elon Musk : एखाद्या सरकारच्या किंवा सरकारी एजन्सीच्या सांगण्यावरून कोणताही कंटेंट हटवला गेला किंवा एखाद्या अकाउंटवर निर्बंध आणले गेले, तर X संबंधित यूझरला त्याची माहिती देईल.
-
कर्तव्य, प्रेम, माती आणि माणुसकीची गोष्ट घेऊन नवं नाटक ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ रंगभूमीवर
विठ्ठलाच्या भव्य मूर्तींच्या सान्निध्यात उभं असलेलं मध्यवर्ती पात्र जणू विठुरायाच्या सावलीत आणि संरक्षणाखाली असल्याचा भास निर्माण करते.
-
रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देताच मिलिंद नार्वेकर पुन्हा चर्चेत; ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये संभ्रम
माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे नार्वेकरांनी सोशल मीडियावर नवा राजकीय चर्चेचा विषय निर्माण केला आहे.
-
प्रॅक्टिकल जगण्याला दिशा देणारं अध्यात्म … ‘समर्थ ‘
Samarth Movie: रवींद्र पाठक आणि दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी संतपरंपरा, अध्यात्म आणि ‘मनाचे श्लोक’ यांना केवळ धार्मिक संदर्भ म्हणून वापरलेलं नाहीत.
-
‘हा देश हिंदू राष्ट्र आहे, कोणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही’; मुंब्र्यातील सभेत नितेश राणेंचे वक्तव्य चर्चेत
कावड यात्रेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले, “बोलता बोलता आपण मुंब्र्यात आलो असे म्हणतो, पण हे मुंब्रा नाही तर मुंब्रादेवी आहे.
-
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड; परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा ठिय्या
परीक्षा प्रशासन यावर नेमका काय निर्णय घेते आणि सर्व परीक्षार्थींना समान संधी कशी दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
Video : उपचार थांबवून जरांगे पाटील तातडीने अंतरवालीत; 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वीच मोठा निर्णय
सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-
नौदल कर्मचाऱ्यासह पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू, नेव्ही नगरमधील घटनेने मुंबई हादरली
भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आली.
-
शनिदेवाच्या अभिषेकासाठी बनावट तेल ? भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप
Shani Shingnapur: शनिचौथऱ्यावर वाहण्यासाठी काही ठिकाणी भेसळयुक्त अथवा निकृष्ट तेलाची विक्री होत असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रीराम संघाने केला आहे.
-
रस्ते नाहीत, शाळेत शिक्षक नाही, शिक्षणाची वाट लागली अन् तुम्ही कुंभमेळ्यात.., वडेट्टीवारांची भाजपवर घणाघाती टीका
कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी व्यवस्था उभी करण्याच्या नावाखाली एका बाजूला मोठा खर्च केला जात असताना दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
-
Toxic: A Fairy Tale for Grown-ups मुलांसाठी नाही; ‘टॉक्सिक’ चित्रपटाबद्दल काय म्हणाला ‘रॉकिंग स्टार’ यश?
Toxic: A Fairy Tale for Grown-ups : आपल्या आगामी चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic: A Fairy Tale for Grown-ups) मुळे
-
… तर गोपीनाथ मुंडेंचे प्राण वाचले असते; पृथ्वीराज चव्हाणानंतर संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On Gopinath Munde : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि
-
ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय आशिष बॅनर्जी यांची आत्महत्या; मृतदेहाजवळ सापडली धक्कादायक चिठ्ठी
आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह रविवारी सकाळी रामपूरहाट येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या पक्ष कार्यालयात आढळून आला.
-
Street Fighter स्टार विद्युत जामवाल पुन्हा चर्चेत; भारतीय मार्शल आर्ट्सचे केले प्रदर्शन
Street Fighter : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, 'स्ट्रीट फायटर' चित्रपटातील अभिनेता विद्युत जामवालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला
-
वयाच्या 38 व्या वर्षी कमवली 11.5 कोटींची संप्पती अन् आता निवृत्तीचा विचार; पुण्यातील DINK जोडपे चर्चेत
Double Income No Kids : पुण्यातील एका Double Income No Kids जोडप्याने वयाच्या 38 व्या वर्षी तब्बल 11.5 कोटी रुपयांची संपत्ती जमा केल्यानंतर
-
नगर-मनमाड महामार्ग रखडल्यावरून सुजय विखेंचे अनोखे स्पष्टीकरण; ट्रम्प यांचा केला उल्लेख
जागतिक युद्धजन्य परिस्थितीतून निर्माण झालेल्या कच्च्या मालाच्या तुटवड्याचा परिणाम रस्त्यांच्या कामांवर होत असल्याचा दावा त्यांनी केला.
-
इमरान हाश्मीच्या पुनरागमनाला प्रेक्षकांची दाद; ‘अवारापन 2’ची कमाई 54.79 कोटींवर
दोन दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 54.79 कोटी रुपयांवर पोहोचली असून, चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
-
पान मसाला जाहिरातींवर FDA चा बडगा; अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस
संबंधित जाहिरातींमध्ये प्रचार करण्यात आलेले उत्पादन प्रत्यक्षात पान मसाला ब्रँडशी जोडले गेले असल्याचा FDA चा दावा आहे.
-
AUS vs BAN : बांग्लादेशने रचला इतिहास ; ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला कसोटी विजय
AUS vs BAN : ऑस्टेलिया आणि बांग्लादेश यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांना धक्का देत
-
ODI World Cup 2027 ‘या’ दिवसापासून सुरु होणार, 50 दिवस चालणार स्पर्धा; जाणून घ्या सर्वकाही
ODI World Cup 2027 : दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या 2027 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया
-
Maharashtra Rain Alert : दिलासा, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
-
Hindu Succession Act : महिलांनो, लग्नानंतर संपत्तीचा वारसदार कोण? पती की पालक; जाणून घ्या कायदा
Hindu Succession Act : आजच्या काळात अनेक महिला नोकरी करुन किंवा व्यवसाय करुन मोठी संपत्ती निर्माण करत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का?
-
पाकिस्तानातील हिंदू भारतातील हिंदूंपेक्षा अधिक आनंदी; राष्ट्रपती आसिफ अली झरदारींचे वक्तव्य चर्चेत
Asif Ali Zardari : पाकिस्तानातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतानाच राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे एक
-
Horoscope 16 August : ‘या’ राशींना आज होणार व्यवसायात फायदा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे भविष्य
Horoscope 16 August : मिथुन राशीत मंगळ तर कर्क राशीत सूर्य आणि बुध असल्याने आज काही राशींच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होण्याची
-
‘जेनझी कितीतरी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवतात’; रामदेव बाबांच्या व्यक्तव्याने नवा वाद
Ramdev Baba On Gen z Protest जेनझी (Gen Z) पिढीच्या काही भूमिकांचे कौतुक केले, तर त्यांच्या काही सवयींवरून टीकाही केली.
-
मनोज जरांगेंनी रुग्णालयातूनच घेतला मोठा निर्णय; उद्या अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांची बैठक
Manoj Jarange रुग्णालयातून मनोज जरांगेंनी 16 ऑगस्टला अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण अभ्यासकांची बैठक बोलावली.
-
इंडोनेशियामध्ये काही तासांमध्ये दुसऱ्यांदा भूकंप; 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेने हादरली जमीन
earthquake in Indonesia इंडोनेशियाला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. उत्तर सुमात्रा परिसरात 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला.
-
Hockey World Cup 2026 भारताची शानदार सुरुवात; वेल्सवर दणदणीत विजय
Hockey World Cup 2026 : हॉकी वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात वेल्सचा 3-1 असा
-
“त्यांना रॉचे अध्यक्ष करायला पाहिजे”; सिस्पे घोटाळ्यावरून सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला
Sispe Scam सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना कार्यकर्त्यांनी शोधल्याच्या दाव्यावरून सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली.
-
‘ब्लूई’ आता मोठ्या पडद्यावर; ऑगस्ट 2027 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट
Bluey आता चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या CG-अॅनिमेटेड चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
-
IND vs SL : पहिला दिवस भारताच्या नावावर, पडिक्कलचे शानदार शतक; श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडला घाम
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून गॉल येथे खेळला जात आहे.
-
धीरज परदेशी प्रकरणात पोलीस अधीक्षकांचे मोठे विधान; म्हणाले आरोपींना…
Ahilyanagar Dheeraj Pardeshi case जे संशयित आहे त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिली.
-
… तेव्हा नागपूरच्या दोन नेत्यांमुळे गोपीनाथ मुंडे करणार होते काँग्रेसमध्ये प्रवेश; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
Prithviraj Chavan On Gopinath Munde : राज्यातील लोकप्रिय आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते असा दावा राज्याचे
-
जरांगेंच्या प्रकृतीबाबत अपडेट; तपासणी अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार
मनोज जरांगेंची प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी चार दिवस विश्रांतीचा सल्ला दिला.
-
तुकाराम मुंढेंचा फोटो घराघरात; ग्रामस्थांनी केले मुंढेंच्या कार्याचे कौतुक
कुऱ्हा ग्रामपंचायतीने तुकाराम मुंढेंच्या अन्न भेसळविरोधी कारवाईचे कौतुक करत ग्रामस्थांना घरात त्यांचा फोटो लावण्याचे आवाहन केले.
-
पोलिसांचे मनोबल वाढवण्याचे काम लोकप्रतिनिधींनीच केले पाहिजे; मंत्री विखेंनी टोचले आमदार जगतापांचे कान
Radhakrishna Vikhe On Sangram Jagtap : धीरज परदेशी हत्या प्रकरणामध्ये पोलीस योग्य ती कारवाई करत आहे यामुळे कोणी संशय घेण्याचे
-
सोनिया गांधींनी वंदे मातरम गाण्यापासून रोखले? ‘हा दिमागी नक्षलवाद’ फडणवीसांची टीका
वंदे मातरम गायनावरून सोनिया गांधींवर भाजपने केलेल्या आरोपांना जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच फडणवीसांनी टीका केली.
-
जिल्हा बँक निवडणूक, विखे-थोरातांची सहमती एक्स्पेस, राम शिंदेंचे स्थान काय?
Ahilyanagar District Bank Election : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी
-
इमरान हाश्मी दमदार, नॉस्टॅल्जिया बहारदार, पण फिल्म सुमार…
Aawarapan च्या जखमी नायकाचा करिश्मा, ‘तेरा मेरा रिश्ता’ची नॉस्टॅल्जिया आणि दिशाचा फसलेला अभिनय... ‘आवारापन 2’ मध्ये जुनं प्रेम आहे
-
कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही ; शिवसेना-धनुष्यबाण शिंदेंचाच; संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
Sanjay Gaikwad : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ठाकरे गटाकडून
-
देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी, ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार
‘देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी’ या दमदार टॅगलाईनसह ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार आहे.
-
मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांना सरकारचा संदेश; कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
उरीतील कामन अमन सेतूवर सैफ अली खानची जवानांशी भेट
Saif Ali Khan ने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील उरी येथील कामन अमन सेतू भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला राहुल गांधी अनुपस्थित, कारण काय? पवन खेडा स्पष्टच बोलले …
Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष
-
‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक संघर्ष आणि आयुष्यातील कठीण निर्णयांची कथा मांडणाऱ्या या ट्रेलरला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-
लोकसहभागातून अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करू; पालकमंत्री विखे पाटलांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
Guardian Minister Vikhe Patil यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलिस मुख्यालय (पोलीस परेड ग्राउंड), अहिल्यानगर येथे पार पडला.
-
महाराष्ट्रातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही; राज्य कायमचे दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून देशाच्या आर्थिक प्रगतीत राज्याचे योगदान सातत्याने वाढत आहे.
-
त्या तोंडात मिसरीचा बुकणा भरणाऱ्या बायकांकडेही लक्ष द्या; चिमुकल्याचं तुकाराम मुंढेंना आवाहन
Little boy appeal to Tukaram Mundhe आता एका रिलस्टार असलेल्या चिमुकल्या मुलाने त्यांना एक आवाहन केले आहेय. त्याची चर्चा सुरू आहे.
-
महाराष्ट्रातील अश्लील ‘डीजे लावणी’वर सरकारचा मोठा निर्णय; कार्यक्रमांसाठी आता ‘सूटेबिलिटी सर्टिफिकेट’ बंधनकारक
नवीन निर्देशांनुसार, कार्यक्रमातील संहिता, निवेदन किंवा सादरीकरणाचा सारांश रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे सादर करावा लागणार आहे.
-
‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी 23.4 कोटींची कमाई
Awarapan 2 विशेष भट्ट यांच्या बहुप्रतीक्षित ‘आवारापन 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार एन्ट्री केली आहे.
-
दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा; स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
Independence Day दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन आज उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
-
खालापूर येथील एन.डी.स्टुडिओमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.
-
हायड्रोजन ट्रेनपासून सौरऊर्जेपर्यंत; लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली देशाच्या प्रगतीची कहाणी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या अनेक दशकांत जे काम होऊ शकले नाही, ते पुढील पाच ते सात वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल.
-
स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील 30 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकांसह विविध सन्मान
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
-
जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चाकणच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन
शासन निर्णयानुसार, पुणे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त सह-अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
-
पश्चिम महाराष्ट्राचा धावता दौरा संपताच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली; डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू
धावपळीच्या दौऱ्यांचा आणि अपुऱ्या विश्रांतीचा मनोज जरांगे यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
राशिभविष्य, स्वातंत्र्यदिनी 6 शुभ योगांचा मोठा योगायोग, मेष ते मीन राशीपर्यंत जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल
आज श्रावण शुक्ल पक्ष तृतीया तिथी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रासह शिवयोग, सिद्ध योग आणि बुधादित्य योग असे 6 मोठे योग तयार होत आहेत.
-
कैलास पाटील ‘ऑपरेशन टायगर 2’ चा भाग; प्रताप सरनाईकांच्या दाव्याने मोठी खळबळ
Operation Tiger 2 प्रताप सरनाईकांचा कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगर 2’चा भाग असल्याचा दावा, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं
-
मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून मोठी जबाबदारी; ‘या’ राज्याच्या सहप्रभारीपदी नेमले
Chandrashekhar Bawankule: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) संघटनात्मक सहप्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार ! फेरतपासासाठी एसआयटी नेमली
Suman Kale: एसआयटीला आपला तपास तीन महिन्यात पूर्ण करून शासनाकडे अहवाल सुपूर्द करण्यास सांगितले आहे.
-
ताथवडे सिटी सर्व्हेसाठी राहुल कलाटेंची मागणी; महसूलमंत्र्यांचे मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन
Chandrashekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताथवडे सिटी सर्व्हेची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
-
वरिष्ठांचा विरोध, पण पार्थ पवार ठाम; झिशान सिद्दिकींना मुंबई अध्यक्षपद मिळणार?
Parth Pawar पार्थ पवारांच्या पाठिंब्यामुळे झिशान सिद्दिकींना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
-
‘तर तुम्ही नालायक गृहमंत्री आहात’; अमित शहांवर पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका
Prithviraj Chavan on Amit Shah ते सभागृहाला सामोरं जायला घाबरतात हेच सिद्ध होत आहे आणि उलट तुम्ही आम्हालाच पळपुटे म्हणतात.
-
1 सप्टेंबरला ओबीसी मुंबईत! हे आमचं शेवटचं आंदोलन म्हणत हाकेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
Lakshaman Hake यांनी देखील 1 सप्टेंबरला obc चे मुंबईत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाला दिला आहे.
-
देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये फक्त 9 महिला CEO; 25 MD, सरकारी आकडेवारीतून मोठी तफावत समोर
Women Leadership देशातील कॉर्पोरेट बोर्डरूममध्ये महिलांची उपस्थिती वाढती मात्र, सर्वोच्च पदांवर प्रतिनिधित्व अजूनही अत्यल्प
-
आम आदमी पक्षाची बी टीम की, पक्ष स्थापन करणार? दिपके म्हणाले, लोकांच्या मनात…
Abhijit Dipake यांची लेट्सअप मराठीने मुलाखत घेतली. यावेळी त्यांना आंदोलनासह विविध मुद्द्यांवर सडेसोड उत्तरं दिली.
-
कथा अन् मांडणीची फाळणी – ‘बोजवारा ‘अहं बटवारा 1947
Batwara 1947 : फाळणी म्हणजे केवळ देशाची सीमा आखली जाण्याची गोष्ट नव्हे; ती लाखो माणसांच्या आयुष्यावर उमटलेली जखम आहे.
-
फुकेट-दिल्ली विमानात पायलट फुल्ल तर्राट, गांजाच्या नशेत विमान उडवलं तर शिक्षा काय?
Phuket Delhi Flight Incident फुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या विमानातील टर्ब्युलन्सच्या घटनेनंतर मुख्य पायलटच्या डोप टेस्टचा मुद्दा चर्चेत
-
कंपन्या बंद पडल्याचा विषय, पवारांची टीका, फडणवीसांचे उत्तर, त्यात रोहित पवारांची उडी
Rohit Pawar: शब्दांचा आणि डेटाचा खेळ करण्यात आपला हात कुणीही धरू शकत नाही; पण आपली पोस्ट वाचल्यानंतर, सोयीचा अर्थ लावण्यातही कुणी आपला हात धरू शकत नाही, हे मान्य करावं लागेल.
-
ड्रायव्हरकडे एवढा पैसा कुठून आला? विनायक मेटेंच्या मृत्यूवर चार वर्षानंतरही ज्योती मेटेंचा संशय
Vinayak Mete विनायक मेटे अपघात प्रकरणातील आरोप निश्चिती न झाल्याने ज्योती मेटेंचा संताप; चालकाच्या भूमिकेसह ‘अदृश्य हातां’च्या चौकशीची मागणी.
-
‘कांगारू’ दमले, घाम निघला पण बांगलादेश वाघ ‘हसन’ हटला नाही; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीवर बांगलादेशची मजबूत पकड
Tanzid Hasan: तंझिदने 197 चेंडूंत 101 धावा केल्या. त्यात त्याने आठ चौकार आणि एक षटकार मारला.
-
VVS लक्ष्मण होणार ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’? BCCI च्या नव्या प्लॅनची जोरदार चर्चा
VVS Laxman BCCI Director of Cricket 2024 मध्ये राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षकपदासाठी लक्ष्मणचे नाव आघाडीच्या दावेदारांमध्ये होते. मात्र...
-
‘पाण्याचा प्रत्येक थेंब रेड लाईन’; पाकिस्तानचा पंतप्रधान भारताविरुद्ध पुन्हा बरळला!
Shehbaz Sharif warns India पाण्याचा प्रत्येक थेंब ही रेड लाईन आहे. जर भारताने त्यांची भुमिका बदलली नाही तर त्यांना थेट प्रत्युत्तर दिले जाईल.
-
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर! महाराष्ट्रात कुणा-कुणाचा गौरव पाहा यादी…
President's Medal awards स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पद पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
-
मराठी Zee 5 घेऊन येणार दमदार आणि वैविध्यपूर्ण नवे कंटेंट! नव्या स्लेट मध्ये उत्कंटवर्धक प्रोजेक्ट्स !
मराठी कथाकथनाची खोली, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी यावर आधारित अनेक नवनवीन कथा यातून बघायला मिळणार असल्याचं कळतंय.
-
मिमिक्री करायची असेल तर चित्रपटात जा; राहुल गांधींच्या वर्तनावर एकनाथ शिंदेंचा उपरोधिक टोला
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर मोठी प्रगती केल्याचा दावा केला.
-
चामोली बोगदा दुर्घटना: विष्णूगड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्प आहे तरी कसा ?
Vishnugad Pipalkoti Hydro Electric Project: अलकनंदा नदीवर उभारला जाणारा हा एक मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्प हा ‘रन-ऑफ-द-रिव्हर’ प्रकारातील प्रकल्प आहे.
-
इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी यांचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
राणी यांच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी त्यांनी निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला.
-
पोलीस प्रकरणाला वेगळ वळण देत आहेत; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा आरोप
Sangram Jagtap यांनी धीरज परदेशी प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुन्हा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत.
-
चीनमधील ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारताच्या मान्सूनवर परिणाम? पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
‘डॉल्फिन’ या शक्तिशाली चक्रीवादळाने मोठे नुकसान घडवून आणले असतानाच त्याचे अप्रत्यक्ष परिणाम भारताच्या मान्सूनवरही होऊ शकतात.
-
कंस आणि रावण मुस्लिम नव्हते; धर्मावर भाष्य करताना आदिल हुसैन यांची परखड भूमिका
एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी भगवद्गीता, कर्म, आत्मा, पुनर्जन्म, धर्म आणि जीवनाचा खरा अर्थ याविषयी आपले विचार मांडले.
-
पुढचे राजकारण Gen-Z भोवती फिरणार, संपर्क वाढवा; पुण्यातील बैठकीत राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
Raj Thackeray यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जेन झीशी संपर्क वाढवण्याच्या सूचना त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
-
जनगणना फेज 2 साठी 40 प्रश्न जाहीर; जात-धर्मापासून कोविड लसीपर्यंतचे प्रश्न, वाचा यादी
Centre notifies 40 questions for Census Phase 2 केंद्र सरकारने आगामी जनगणनेसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी जाहीर केली आहे.
-
प्राणाचं रक्षण केलं, धाडसी पोलीस अधिकारी केंद्रेंना बादल कुटुंब नतमस्तक, रोख बक्षीसही जाहीर
Sukhbir Singh Badal familes gratitude सुखबीर सिंग बादल यांना हल्ल्यातून बचावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याप्रती बादल कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली.
-
पुण्यातील चरणोदक प्राशनाच्या व्हिडीओंनी निर्माण केला वाद; उमेश तागुंदे म्हणाले, भक्तांची भावना आहे
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उमेश तागुंदे यांनी सांगितले की, आपण कोणत्याही भक्ताला पाय धुण्यास किंवा ते पाणी पिण्यास सांगत नाही.
-
पवारांची चाकणबाबत पोस्ट; फडणवीसांनी सुजाण अन् ज्येष्ठ नेते म्हणत सगळे बारकावे सांगितले
पवारांनी चाकणबाबत पोस्ट करताचा फडणवीसांची भली मोठी पोस्ट...सगळे बारकावे सांगितले
-
पॅकेज्ड अन्नपदार्थांवरील चेतावणी लेबलिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत; सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निरीक्षण
न्यायमूर्ती पारडीवाला यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना थेट प्रश्न विचारत,“तुम्ही न्यायालयाची थट्टा करत आहात का? अशी तीव्र टिप्पणी केली.
-
ब्रेकिंग! उत्तराखंडच्या चमेलीत निर्माणाधीन बोगदा कोसळला; 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी
tunnel collapses in Uttarakhand उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पिपळकोटी येथे गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली.
-
दहा वर्षांनंतर इन्स्टाग्रामने बदलला लोगो! तुम्हाला दिसतोय का हा हटके बदल?
Instagram ने तब्बल 10 वर्षांनंतर लोगोमध्ये बदल केला आहे. नव्या डिझाइनमधून लोगो अधिक स्पष्ट आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
पुणे मनपात नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तीपत्रे देत 150 हून अधिक तरुणांची कोट्यवधींची फसवणूक
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
-
चाकणमधील 20 कंपन्यांचे स्थलांतर म्हणजे धोक्याचा इशारा; शरद पवारांच्या सरकारला तातडीच्या सूचना
पवार यांनी चाकण, तळेगाव तसेच राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करण्याची मागणी केली आहे.
-
राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 कोणत्या राशीला करिअरमध्ये यश मिळेल आणि नातेसंबंध कोणाला सांभाळावे लागतील?
एकीकडे बुधादित्य आणि परिधासारखे शुभ योग तयार होत आहेत, तर दुसरीकडे सिंह राशीतील चंद्र आणि केतूचा 'ग्रहण दोष' देखील आपला प्रभाव दाखवेल.
-
नालसार 2026 बॅचच्या पदवीधरांना मोठा दिलासा; दोन तासांत मागे घेतला वकिली नोंदणी रोखण्याचा आदेश
काही दिवसांपूर्वी संपूर्ण 2026 बॅचच्या वकिली नोंदणीवर घालण्यात आलेली अंतरिम स्थगिती बीसीआयने मागे घेतली आहे.


































































































