दहिसर परिसरातील शांतीनगर जनकल्याण एसआरए इमारतीत आज सकाळी भीषण आग लागली.
अनेक शॉर्ट फिल्म्स आणि वेब सीरिजमध्ये दिसलेल्या अभिनेत्रीने हा धक्कादायक खुलासा केला होता. आता ही अभिनेत्री नेमकं
विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेवरून टीका करत आहेत.
भाजपमधील खासदारांमध्येच हे युद्ध लागल्याचं दिसतय. राजीव प्रताप रुडी यांनी असंही म्हटलं की, निशिकांत दुबे हे स्वत:च एक सरकार आहेत.
अजित पवारांनी IPS महिला अधिकाऱ्याला दम दिल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांनी टीका केली. हाके म्हणाले, 'अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता'.
Donald Trump On Kim Jong Un : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक निर्णय घेत असल्याने जागतिक
विमान उड्डाणादरम्यान प्रवाशांना जर कंपनीच्या सेवेत काही त्रुटी अथवा कमतरता आढळून आल्यास त्याची भरपाई म्हणून ई व्हाउचर
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Anjali Damania On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यात झालेला फोनवरील
दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला
समु्द्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जन आथा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लांबणीवर पडलं आहे. अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.
आजपर्यंत ओबीसी आणि मराठा समाजाला वापरण्याचे काम काँग्रेसने केलं असं यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचं आहे असे राऊत म्हणाले आहेत.
या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने देशभरातून दादांवर टीकेची झोड उठली होती.
iPhone 17 Price Leak : ॲप्पल 9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 लॉन्च करणार आहे. त्यामुळे आयफोन 17 मध्ये काय काय फीचर्स मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत पराभव ठरला कारणीभूत.
गेल्या वर्षभरात संजू सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे.
झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन कंपन्यांनी प्लॅटफॉर्म फी वाढवण्याचा निर्णय घेतला. लाखो ग्राहकांना आता ऑर्डर देताना जास्त पैसे मोजावे लागणार.
Dhananjay Munde : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या ताज्या जीआरचं (GR) स्वागत केलं.
PM Modi Punjab Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी पंजाबचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी पंजाबच्या गुरुदासपूरला भेट
पाकिस्तानचा चीन सर्वात चांगला मित्र समजला जातो. परंतू पाकिस्तानने देशातील जुन्या रेल्वे नेटवर्कच्या विकास कामांसाठी चीनऐवजी आशियाई विकास बँकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या 25 तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. अलका टॉकीज चौकात भाविकांची गर्दी जमली होती.
अवैध सावकारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून राजेंद्र सूर्यवंशी यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या (Suicide) केली.
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती आल्याने आतापर्यंत लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. शनिवारी 6 सप्टेंबर रोजी
दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला संकुलात चोरीची घटना घडली. एक कोटी रुपयांच्या किमतीचा सोन्याचा कलश गायब झाला.
Soaked Raisins Benefits : आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लोक मनुके खातात. मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर असे गुणधर्म
जर सकाळची सुरुवात चांगली झाली नाही तर संपूर्ण दिवस उध्वस्त होतो. काही लोक नाश्त्यात घाईघाईत काहीतरी खातात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया नाश्त्यात काय खायला पाहिजे.
मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला. मंदिराच्या विस्तारासाठी शेजारी असलेली तीन मजली राम मॅन्शन इमारत खरेदी करण्याचं ठरवलं.
Inspector Zende : ओम राऊतसाठी, नेटफ्लिक्स चित्रपट इन्स्पेक्टर झेंडे हा केवळ एक गुन्हेगारी नाटक नाही तर एक भावनिक प्रवास आहे. लहानपणी
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर प्रकाशित झाल्या. मात्र, जाहिराती निनावी पद्धतीने दिल्यामुळे प्रश्नचिन्ह झाले.
गणेश मंडळाच्या एका विसर्जन मिरवणुकीमध्ये खताळ अन् थोरात हे सहभागी झाले. पण तेव्हाच मानपानावरून पुन्हा एकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
पंजाबमध्ये सध्या मुसळधार पावसाचा कहर आहे. पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट ग्राऊंडमध्ये शनिवारी क्रिकेट सामन्यादरम्यान भयंकर बॉम्बस्फोट झाला.
पुणे आणि मुंबईत गणेश विसर्जनावेळी दुर्दैवी अपघात; सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केलेला आहे. याच शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते
फायनान्शिअल एक्स्प्रेस’च्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे. रिपोर्टनुसार फरक ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लेट्सअप मराठीवर अनेक विषयांवर थेट भाष्य केलं आहे.
गुजरातमधील पावगड येथी प्रसिद्ध शक्तीपीठामध्ये मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. येथे भाविक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा रोपवे अचानक तुटून पडला
कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत.
मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की ईव्हीएमवर जनतेचा विश्वास आणि विश्वासार्हतेचा अभाव आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज युद्ध आणि हल्ल्यांमध्ये मोठा बदल झाला आहे. चीनने आपल्या शस्त्रांमध्येही मोठे बदल केलेले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची सहकुटुंब आरती केली.
च बस डेपोच्या आवारात ई-बससाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी आहे. जी. श्रीकांत यांनी गुरुवारी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटी
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलं आहे.
मुंबई रेल्वे पोलिसांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 16 गुन्हेही उघडकीस आणले आहेत.
आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
सोलापूरमधील आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ व्हायरल. या प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी अधिकारी नियुक्तीवर प्रश्नचिन्ह केले.
मीरा-भाईंदर पोलिसांनी हैदराबादमध्ये राज्यातील सर्वांत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 12 हजार कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची आरती करण्यात आली.
लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याची चर्चा जागतिक राजकारणात होत असतानाच पीएम मोदींचंही उत्तर आलं आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात पीएम मोदी सहभागी होणार नाहीत. त्यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सहभागी होतील.
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.
लाडकी बहीण योजनेतून महिला आणि बालविकास विभागाने ज्या अर्जदार महिलांना अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यांची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्याचा निर्णय...
भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई हॉकी करंडक स्पर्धेला दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा 11-0 अशा फरकाने धुव्वा उडवत अव्वल स्थान पटकावले.
आज दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असला, तरी आता नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता.
भारतातील प्रमुख तेल कंपन्यांनी अलीकडे अमेरिकेतून येणाऱ्या क्रूड ऑइलकडे पाठ फिरवली आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे त्याचा वाढलेला खर्च.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणेश विसर्जन. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर...
Horoscope 5th September 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
बीड जिल्ह्यात खूनाची मालिका सुरूच आहे. आता पाटोद्यात मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
भारतीय रुपयांत हिशोब केला तर ही रक्कम 2.6 कोटी रुपये इतकी होते. म्हणजेच बक्षीसाच्या रकमेत तब्बल एक कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कोणत्याही शांतता कराराच्या आधी युक्रेनमध्ये जर विदेशी सैन्य तैनात केले गेले तर आमचं सैन्य त्यांना सोडणार नाही असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या अगोदर नाना पेठेत एका तरुणाचा गोळ्या झाडून खून झाला आहे.
त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.
शहराच्या हद्दीत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जड व हलकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
कर वाचवण्याचा प्रयत्न करणे देशाच्या उपपंतप्रधान आणि लेबर पार्टीच्या उपनेत्या एंजेला रेयनर यांना चांगलच महागात पडलं आहे.
या जीआरमुळे सर्व ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. आज बारामतीत ओबीसी बहुजन एल्गाल
सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश दिले आहेत.
Ashish Warang Death : हिंदी आणि मराठी सिनेविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांचं काय होणार, याचं उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे.
आरोपींनी ग्राहकांना मुंबई–अहमदाबाद महामार्गालगतच्या काशीमिरा येथील एका मॉलमध्ये बोलावले होते. त्यानंतर त्यांनी
भारतातील पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली. महत्वाचे म्हणजे मी कोणत्याही सवलतीशिवाय संपूर्ण किंमत भरून ही गाडी घेतली आहे.
Ajit Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, भरपाईचे प्रश्न यावर चर्चा व्हायला हवी असताना सध्या करमाळा येथील
लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीत उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बारामती येथे त्यांना परवाणगी नाकारण्यात आली.
अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका मांडली. त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता असे अजित पवार यांनी म्हटले.
Sonam Kapoor : टाटा ग्रुपच्या लक्झरी ब्रँड झोया(Zoya Jewels) ने काल हैदराबादमध्ये आपला प्रतिष्ठित व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शन
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
Nishanchi Trailer : यंदाच्या सर्वात चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘निशाणची’ आता प्रदर्शानाच्या तयारीत आहे.
Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कु्ंद्रा या दाम्पत्याविरोधात लूकआउट नोटीस जारी केल्याची माहिती आहे.
Punha Ekada Sade Made Teen : मराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय ठरलेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या मनात आजही
OBC Morcha Baramati : राज्यात सध्या आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती पोलिसांनी मोठा
Durge Durghat Bhari : ‘’पुन्हा शिवाजी राजे भोसले’’ या चित्रपटातील पहिले गीत ‘दुर्गे दुर्घट भारी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गीत रसिकांच्या
Ross Taylor Comeback After Retirement : न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू रॉस टेलरने टी-20 विश्वचषकासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. तो आता
अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफ धोरणामुळे भारताच्या आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. TCS, Infosys, Wipro, HCL Technologies सारख्या मोठ्या कंपन्या या टॅरिफच्या जाळ्यात येऊ शकतात.
Bank of Baroda Action On Anil Ambani : अनिल अंबानी पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात चर्चेत आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार
उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे दिल्ली, पंजाब आणि जम्मूमध्ये पूरस्थिती. यमुना नदी धोक्याच्या पातळीवर; हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी फोनवर बोलताना दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यासोबतचा हा व्हिडिओ कॉल माध्यमांत झळकल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार देशातील 643 मंत्र्यांपैकी (Political Leaders) तब्बल 302 मंत्र्यांवर गुन्हे दाखल (Criminal Records) आहेत. म्हणजेच जवळपास 47 टक्के मंत्री (Minister) हे लहान-मोठ्या गुन्ह्यांना सामोरे जात आहेत.
US Japan Trade Deal : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गुरुवारी अमेरिका-जपान व्यापार करार लागू करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. हा करार 'अमेरिका-जपान व्यापार संबंधांमध्ये नव्या युगाची सुरुवात' असल्याचे ट्रंप यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील तीन प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी 100 टक्के टोलमाफी लागू केली आहे. हा निर्णय मोटार व्हेइकल अॅक्ट 1958 अंतर्गत घेण्यात आला असून, 22 ऑगस्ट 2025 पासून तो प्रभावी झाला आहे.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.