- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 months ago
- 3 months ago
- 3 months ago
-
कधीकाळी वडिलांच्या अंत्यविधीसाठीही पैसे नव्हते; आता फॉर्च्युनरमधून कामावर येतो, वाचा संघर्षमय कहाणी
बंटवाल नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तीर्थप्रसाद यांनीही सेसप्पा यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
-
‘डीएसपीची सगळी गाणी आणि तो स्वतःहा एक जिवलग मित्र; टॉक्सिक अभिनेता यशने रॉकस्टार डीएसपीबद्दलच प्रेम केलं व्यक्त !
Toxic film: यश (Yash)आणि रॉकस्टार डीएसपी यांच्यात खरी मैत्री असून यश त्याच्या संगीताबद्दल ज्या पद्धतीने बोलतो त्यातून ही आपुलकी स्पष्टपणे जाणवते.
-
तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला पुरून उरणार; लंकेंचा विखेंवर निशाणा
Nilesh Lanke: या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण चुकीच्या पद्धतीने कोणी दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे.
-
CJP जेनझीसह पुन्हा दिल्लीत धडकणार; 5 सप्टेंबरला ठरला मोर्चा
CJP to Hold Delhi March CJP कडून सरकारच्या आश्वासनांविरोधात पुन्हा आंदोलनाची घोषणा; 5 सप्टेंबरला जेनझीसह दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार.
-
तीन मंत्री अंतरवालीत! मराठा आरक्षणावर झाली चर्चा, आंदोलनाबाबत जरांगे पाटालांची भूमिका काय?
कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तसंच यापूर्वी देण्यात आलेली प्रमाणपत्रं रद्द करण्याच्या निर्णयावरून जरांगे यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
-
मैत्री, प्रेम आणि तरुणपणाचा प्रवास घेऊन येतोय ‘डोंट बी शाय’; 25 सप्टेंबरला प्राइम व्हिडिओवर
श्रीति मुखर्जी यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या यंग-अडल्ट रोमँटिक कॉमेडीमध्ये चार नवोदित चेहरे—आरुषि बजाज, अंश दुग्गल, बियांका अरोरा आणि पीयूष खाटी—प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
-
सरकारला बदनाम करण्याची अधिकाऱ्यांची भूमिका, झारीतील शुक्राचार्य शोधणार; राधाकृष्ण विखेंचा कुणावर निशाणा ?
Radhakrishna Vikhe: विखे म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु अंमलबजावणीमध्ये काही अडचणीत येत आहेत. त्याच्यामुळे समाजाच्या भावना तीव्र आहेत.
-
अहिल्यानगरमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ; मंत्रिमंडळाची मंजुरी
Health Sciences University अहिल्यानगरमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
-
सभापती शेख निजाम यांच्या राजीनाम्यासाठी शिवप्रेमी रस्त्यावर; शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप
एका मुलाखतीत शेख निजाम यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचे समोर आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला.
-
रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हा दाखल; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश
Rupali Chakankar रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर सोशल मीडियावरील कथित बदनामीप्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींवर गुन्हा दाखल
-
लांडगे म्हणाले हातात सापडला तर तोडून टाका, सुप्रिया सुळे म्हणाल्या पहिला वार माझ्यावर करा, नक्की प्रकरण काय?
दांपत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना आमदार महेश लांडगे यांनी भाषण केले.
-
प्रमाणपत्र देणार नसताल तर तसं सांगा, सगळे मराठा फासावर जातो; मनोज जरांगे शिष्टमंडळावर भडकले !
Manoj Jarange : शिंदे समितीपूर्वी 2023 पूर्वी दिलेले प्रमाणपत्र 37 लाख आहेत. ते धरून 51 लाख प्रमाणपत्र दिले सांगून फसवणूक करू नका ?
-
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यात 5,086 कोटींचं वाटप
Farmers Loan Waiver शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात 5,086 कोटी रुपयांचा निधी वितरित; 6 लाख 36 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.
-
यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडोला वाद भोवला; ICCने दोघांनाही ठोठावला दंड
Jaiswal-Fernando clash यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यातील वादाची ICCने दखल घेत दोघांनाही मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला.
-
हायबीमचा त्रास कमी होणार! बाईकपासून ट्रकपर्यंत हेडलाइटच्या नियमांत होणार मोठे बदल?
हा नियम फक्त नवीन बाईक आणि स्कूटरवर लागू होईल. रस्त्यावर आधीपासून धावत असलेल्या वाहनांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
-
मोठ्या साखर खरेदीदारांवर सरकारची नजर; 15 दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही
साखरेच्या दरात होत असलेली वाढ आणि आगामी सणांमध्ये वाढणारी मागणी लक्षात घेऊन ही मर्यादा आता 15 दिवसांवर आणण्यात आली आहे.
-
साखरेचे भाव गगनाला भिडले, मग पर्याय काय? ऊसाशिवाय ‘या’ पदार्थांपासूनही बनते साखर
जगभरात बीट, खजूर, नारळ, ताड, मका, कसावा आणि मेपलसारख्या विविध स्रोतांपासून साखर, सिरप किंवा स्वीटनर्स तयार केले जातात.
-
डाळींच्या दरात मोठी उसळी; उडीद, तूर आणि मसूर महागल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले
गेल्या काही दिवसांत घाऊक बाजारात उडीद, तूर आणि मसूर डाळींच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
-
ना नोकरी, ना शिक्षण, ना कौशल्य प्रशिक्षण; साडेआठ कोटीहून अधिक तरुणांबाबत ‘निती’ चा धक्कादायक अहवाल
Niti Aayog report: 15 ते 29 वयोगटातील अंदाजे 8.7 कोटी भारतीय तरुण या श्रेणीत येतात. या तरुणांना नोकरी नाही, प्रशिक्षण नाही.
-
पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकासनिधी थेट शून्य करण्यात आल्याचा दावा टिंगरे यांनी केला आहे.
-
महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठव क्षेत्राला धक्का; ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ सागर माळी यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजाराचे निदान झाले होते. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर त्यांच्यावर नियमित डायलिसिसद्वारे उपचार सुरू होते.
-
‘आता सुट्टी नाही’, मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, ‘28 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न केल्यास सरकारची मस्ती उतरवणार’
Manoj Jarange 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचा सरकारला इशारा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याची जरांगेंची भूमिका.
-
‘टॉक्सिक’च्या आगाऊ बुकिंगला जोरदार प्रतिसाद; प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई
बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोनअप्स’ प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर मोठी लाट निर्माण करताना दिसत आहे.
-
नीट पेपरफुटीनंतर खासगी कोचिंग क्लासेसवर सरकारचे कडक नियंत्रण; नियमांचा मसुदा तयार
या प्रस्तावित नियमांनुसार मान्यताप्राप्त शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला खासगी शिकवणी केंद्रात शिकवता येणार नाही.
-
जामखेडच्या आनंद मेळाव्यात थरार; हवेत फिरणाऱ्या पाळण्यातून तरुणी खाली कोसळली, व्हिडीओ व्हायरल
अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मेळाव्यातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
-
भाषातज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे पुण्यात निधन; वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dr. Yasmin Shaikh passes away त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.
-
झटपट पैशाच्या नादात GenZ चा गेम ओव्हर; F&O मधील नुकसानाची धक्कादायक आकडेवारी
Gen Z's F&O losses F&O मार्केटमधील तरुणांच्या वाढत्या सहभागाचे आणि त्यांच्या तोट्याचे धक्कादायक चित्र समोर
-
खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानीला चाप! राज्य सरकारचा मोठा निर्णय…
private coaching classes ला शिस्त लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमीसाठी नवीन कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन महिला पोलिसांचा एकमेकींसोबत विवाहाचा निर्णय; 30 ऑगस्टला आळंदीत सोहळ्याचे नियोजन
एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी एकमेकांसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
कल्याणमध्ये रुग्णाला आजार समजावत असताना नातेवाईकाचा संताप; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण
रुग्णाच्या नातेवाईकाने थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण केल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
-
हवामान विभागाचा इशारा; राज्यात मेघगर्जना, वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील भीषण आग; व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याने 3 बालकांचा होरपळून मृत्यू
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
-
आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026: सकाळी 9:09 पर्यंत थांबा, त्यानंतर या 5 राशींवर चर्चा होईल
मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना काम, संपर्क आणि आर्थिक बाबतीत प्रगती करण्याची संधी मिळू शकते.
-
… नाहीतर खानदानाला कुंकू लावायला ठेवणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा कुणाला ?
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या अंगावर बोट लावणारा सुध्दा माई का लाल पैदा झालेला नाही. इथून पुढे तयार होणार नाही. नाहीतर खानदानाला कुंकू लावायला ठेवणार नाही.
-
Video : वारंवार मागण्या का बदलता अन् उपोषण का करता?, मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर इतकी आक्रमक टीका का केली यासह अनेक विषय उलगडणारी वादळी मुलाखत.
-
फडणवीस-शिंदेंसह बावनकुळेंवर जरांगेंचा निशाणा; ‘मराठा-ओबीसींमध्ये जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जाते’
जरांगे पाटील यांनी ‘लेट्सअप मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत राज्य सरकारवर गंभीर आरोप करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
-
Video : ‘I AmSorry’ इन्स्टावर स्टोरी ठेऊन कुणाल खवल्या डोंगरावर गेला, कुणालविषयी मित्र कुणाल काय म्हणाला?
कुणाल हा माझा मित्र होता. तो नीटची तयारी करत होता मिही नीटची तयारी करतो. माझं किराणा मालाचं दुकाण आहे.
-
तुकाराम मुंढेंच्या कारवाईविरोधात तेल व्यापारी एकवटले; नाशिक बैठकीकडे राज्याचे लक्ष
गरीब माणसाला नेहमी मोठे पॅकेट परवडत नाही. अनेकजण गरजेनुसार 100 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा कमी प्रमाणात तेल खरेदी करतात.
-
मृत्युआधी संगीता चांदगुडे यांचे हादरवणारे आरोप; जुन्या कौटुंबिक वादाच्या चर्चेला उधाण
आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर काही जणांनी सण साजरे केले आणि पार्टी केल्याचा दावाही संगीता यांनी या व्हिडीओमध्ये केला आहे.
-
पार्थ पवार झाले सक्रिय, शरद पवारांनी बोलावली कोअर कमिटी; राष्ट्रवादीच्या भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय होणार?
बैठकीत पक्षाची पुढील राजकीय भूमिका तसेच दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
-
सोळा बेनामी कंपन्या; हजारो कोटी रुपये परदेशात पाठविले; लातूरच्या सीएने आयटीला कसे गंडवले ?
Latur : सीए व बनावट कंपन्यांची चौकशी करून आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मनी लाँडरिंग आणि परदेशी चलन व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे.
-
‘मिर्झापूर: द मूव्ही’तील नव्या व्यक्तिरेखांचा खुलासा; रवि किशनसह दमदार कलाकारांची झलक
Mirzapur: The Movie मधील नव्या व्यक्तिरेखांचा खुलासा झाला असून, रवि किशनसह अनेक दमदार कलाकारांची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.
-
मी कधी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं; Gen Zच्या प्रश्नावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य
‘मंथन फॉर युवा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी तरुणांशी मुक्त संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवासातील अनेक महत्त्वाचे अनुभव उलगडले.
-
जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची प्रतिक्रिया; ‘ओबीसी आरक्षण संपलं कुठे?’
Chhagan Bhujbal on Manoj Jarange छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा फेटाळत मनोज जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनावर भूमिका मांडली.
-
कुणालला आत्महत्या करायचीच नव्हती पण त्याच्या बापाने…, खवल्या डोंगरावरील चांदगुडे प्रकरणात मोठा खुलासा
छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील आत्महत्या घटनेत मोठे मोठे खुलासे होत आहेत. याच कुटुंबातील बबनराव पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत.
-
‘तपासात हलगर्जीपणा नको’; बारामतीतील 15 वर्षीय मुलीच्या मृत्यूवर रोहित पवार आक्रमक
Baramati 15 year old girl death case बारामतीतील 15 वर्षीय मुलीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली.
-
मी जर मेलो तर मग करा तुम्हाला काय करायचं ते, 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मनोज जरांगे भावनिक
आंतरवली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली.
-
ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढला; बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी दोन दिवसांत जिंकली
AUS vs BAN 2nd Test: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशचा संघ एका कसोटी सामन्यात दोन्ही डावांत 100 धावांचा टप्पा गाठू शकला नाही.
-
प्राजक्ता माळीच्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात; तिचा नवा लूक चर्चेत!
Prajakta Mali new look in Dinks ‘डिंक्स’ या आगामी मराठी चित्रपटातून प्राजक्ता माळी नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
-
“राहुल गांधींचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे” फडणवीसांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत ‘मंथन 4 युवा’ कार्यक्रमातील तरुणांच्या सहभागाचाही उल्लेख केला.
-
दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या बहुचर्चित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित
प्रदर्शित केलेल्या पहिल्या पोस्टरने रसिकांमध्ये उत्सुकता वाढविल्यानंतर या चित्रपटातील दीपाली सय्यद यांचा लुक रिव्हील करण्यात आला.
-
इथेनॉलमुळे साखर महागली का ? विरोधकांच्या आरोपानंतर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
Sugar Price Hike : इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 12 टक्के साखर वळवण्यात आली होती. हे प्रमाण 2025-26 मध्ये घटून सुमारे 9 टक्क्यांवर आले आहे.
-
Chhatrapati SambhajiNagar राखीपौर्णिमेआधीच बहिणींचा भाऊ हिरावला; चांदगुडे कुटुंबाच्या दुःखाने गाव सुन्न
दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून गावातील अनेक घरांमध्ये चूल देखील पेटली नसल्याचं चित्र पाहायला मिळालं.
-
वाटाण्यावरुन संजय राऊत संतापले; फडणवीसांनी तो ‘कच्चा वाटाणा’ घरी नेऊन शिजवून खावा!
Sanjay Raut targets Fadnavis निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या दर्जावरून राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; न शिजलेल्या वाटाण्यावरुन राऊत संतापले.
-
‘टॉक्सिक’च्या हैदराबाद प्री-रिलीज सोहळ्याला 45 हजारांहून अधिक चाहत्यांची गर्दी; यशचा जल्लोषात दमदार संदेश
22 ऑगस्ट रोजी मल्ला रेड्डी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला तब्बल 45 हजारांहून अधिक चाहत्यांनी उपस्थिती लावली.
-
हिंगोलीत कावड यात्रेत दोन डीजेंची भीषण धडक; रिव्हर्स घेत धडकवलेल्या वाहनांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यातील औंढा रोडवरील दिग्रस पती परिसरात कावड यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू.
-
देशात आजही 20 ते 25 लाख टन साखर,15 दिवस द्या सगळी साखर बाहेर काढून दाखवतो
Raju Shetti On Sugar Price Hike : राज्यासह देशात अचानक साखरेच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने नागरिकांच्या बजेटमध्ये बिघाड झाला आहे.
-
… तर भुजबळ तेव्हाच वर गेले असते; खैरे यांनी सांगितला थरार
Chandrakant Khaire on Bhujbal; चंद्रकांत खैरेंनी छगन भुजबळांच्या शिवसेना फुटीचा थरारक किस्सा सांगितला; आनंद दिघेंसोबत त्यांना शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा केला खुलासा.
-
Tukaram Mundhe : महाप्रसादासाठी अधिकृत नोंदणी अनिवार्य; तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश
Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात चर्चेत असणारे अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा विविध
-
रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा रहस्यमय मृत्यू; नेमकं काय घडलं?
Rohit Pawar’s PA daughter found dead बारामतीत आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली; पोलिसांकडून तपास सुरू.
-
स्पेस क्षेत्रात करिअरच्या रोमांचक संधी; एमआयटी-डब्ल्यूपीयूत नॅशनल स्पेस डे चे आयोजन
National Space Day : "पृथ्वीवरील समस्या सोडविण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. अंतराळ मोहिमांमधून विकसित झालेली माहिती व क्षमता
-
Japan Earthquakes : जपानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, 23 जण जखमी; टोकियोमध्ये अंधार
Japan Earthquakes : जपान पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, त्सुनामीचा धोका नसला तरी
-
बीड मातीच्या कतृत्वाचा सुगंध पुन्हा दिल्लीपर्यंत; डॉ. कविता गित्ते यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड
Kavita Gitte : बीड जिल्ह्याचे नाव अनेकदा दुष्काळ, स्थलांतर, सामाजिक प्रश्न आणि राजकीय संघर्षांच्या निमित्ताने चर्चेत येते. कधी स्त्री भ्रूण
-
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पैसे वाटपाचा आरोप, चौकशी होणार; CM फडणवीसांच्या सूचना
Devendra Fadnavis On Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमासाठी पैसे वाटपाचा आरोप
-
Horoscope August 23 : आज कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
Horoscope August 23 : कर्क राशीत सुर्य, मिथुन राशीत मंगळ, सिंह राशीत केतू असल्याने आज कुंभसह काही राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची
-
आश्रमशाळांमध्ये बेड, पिण्याचं पाणी नाही, आदिवासी मंत्री म्हणतात सॉरी; राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं सांगितल्या अडचणी
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात आयोजित 'छात्रों की गुंज' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद
-
शाळेतून येताना तिघांनी घेरले…पुण्यात रेल्वे स्टेशन, बसमध्ये तोच अनुभव ; तरुणीने राहुल गांधींसमोर मांडली व्यथा…
Rahul Gandhi: पालघरमधील वसई येथील असलेल्या व सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या सुचित्रा हिने आलेले वाईट अनुभव राहुल गांधी यांच्यासमोर मांडले
-
देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या; ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
Chhatron Ki Gunj In Pune : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून
-
‘महिलांनी स्वतंत्र राहू नये, हा मनुस्मृतीचा डाव’; पुण्यात राहुल गांधींचा हल्लाबोल
राहुल गांधी यांनी आपण आज राजकारणावर बोलणार नसल्याचे स्पष्ट करत तरुणाई, महिला आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आपले विचार मांडले.
-
‘घोस्ट सोल्जर’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; जिम कॅव्हिझेल साकारणार अदृश्य रक्षकाची भूमिका
उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे, जबरदस्त अॅक्शन आणि न्यायासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या नायकाची कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
-
‘रामरक्षा’ आंदोलनादरम्यान गोंधळ आणि राऊतांची आक्रमक भाषणे; मोरगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले
खासदार संजय राऊत यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनात गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे.
-
Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात दाखल; विमानतळावर स्वागत
'छात्रों की गुंज' कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात दाखल झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह
-
सर्दी आणि खोकल्याच्या औषधांवर बंदी ; 4 वर्षांखालील मुलांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Chlorpheniramine Maleate : केंद्र सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारने चार
-
आयफोन नव्हे, 6 वर्षांचा कौटुंबिक वाद ठरला कारणीभूत? चांदवडे कुटुंबाच्या मृत्यूचे नवं कारण समोर
Sambhaji Nagar Boy Jumps from Mountain आयफोनमुळे कुणालने जीवन संपवले नसून कौटुंबिक वादामुळे जीवन संपवले, असा दावा केला जातोय.
-
‘मला संधी मिळण्याची 100 टक्के शक्यता वाटते’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत खासदार संजय जाधव
परभणीचे खासदार संजय बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
-
नवीन सिम कार्ड घेणार असाल तर नियम जाणून घ्या; आता बायोमेट्रिक पडताळणीही आवश्यक
New SIM Card Rules: नवीन सिम कार्ड घेण्यासाठी आता केवळ KYC पुरेसे नसून बायोमेट्रिक पडताळणीही आवश्यक होणार
-
मोठी बातमी : राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ पोलिसांना धास्ती; सीओईपी कॉलेजमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू
Pune Police: COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (शिवाजीनगर पुणे) येथील संपूर्ण वसतिगृह परिसर व संपूर्ण COEP कॉलेज परिसरात प्रंतिबधात्मक आदेश लागू केला आहे.
-
दीपिका पादुकोण पूर्ण कथा ऐकल्याशिवाय कधीही कोणत्याही चित्रपटासाठी कमिटमेंट करत नाहीत
जेव्हा चित्रपट दिग्दर्शकाचे भाऊ प्रणय यांनी दावा केला की, दीपिका यांनी चित्रपट सोडण्यामागील एका कारणामध्ये प्रॉफिट शेअरची मागणीही होती.
-
“मी 2019 ला मविआचा प्रस्ताव पुढे केला” पृथ्वीराज चव्हाणांचा दावा; “आता पुलाखालून पाणी गेलंय” म्हणत दरेकरांचा पलटवार
Pravin Darekar On Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांच्या 2014 मध्ये मविआ सरकार स्थापनेच्या प्रस्तावाच्या दाव्यावर प्रविण दरेकरांनी टीका केली.
-
तुम्ही लोकांना घातक खाद्यपदार्थ घाऊ घालून त्रास दिला; आता भोगा; एफडीएविरोधात कोर्टात गेलेल्या हॉटेलचालकाला फटकारले
Mumbai High Court : तुम्ही लोकांना हे खाऊ घालून त्रास दिला आहे, त्यामुळे आधी तुम्हालाच त्याचा त्रास सहन करावा लागेल.
-
साखरेनंतर गूळालाही लागले महागाईचे मुंगळे; सणासुदीआधीच सामान्यांच्या खिशाला कातर
राज्यात साखरेच्या दरातही मोठी वाढ झाली असून साखरेचा दर 7,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.
-
सलमान खाननंतर शाहरुख खानही आशा भोसले यांच्या श्रद्धांजलीपर संगीत व्हिडीओत; ए. आर. रहमान यांनी मानले आभार
विशेष श्रद्धांजलीपर संगीत व्हिडीओसाठी सहभागी होण्यास होकार दिल्याबद्दल अभिनेता सलमान खान यांचे मनापासून आभार मानले आहेत.
-
माझे काम ट्रॉफी जिंकणे, ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवणे नाही; गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला
Gautam Gambhir : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी करत असल्याची
-
कुणालने आयफोनसाठी जीवन संपवलं?; “मी पप्पांना सोडून देते” म्हणत आईची विनवणी, तरीही कुणाल थांबला नाही
Sambhaji Nagar Boy Jumps from Mountain आयफोन हे कारण असल्याच्या चर्चेला पोलिसांचा नकार, तरीही आईची विनवणी ऐकून थांबला नाही कुणाल
-
1 सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठा बदल; मोबाईलवरील ई-बोर्डिंग पासवरच इमिग्रेशन क्लिअरन्स
नव्या व्यवस्थेनुसार प्रवासी मोबाईलमध्ये सेव्ह केलेला ई-बोर्डिंग पास इमिग्रेशन काउंटरवर दाखवून क्लिअरन्स घेऊ शकतील.
-
बाजारमूल्यात 30 हजार कोटींची घट, लक्ष्य मूल्यही कमी; बीएसईच्या शेअरबाबत तज्ज्ञांची सावध भूमिका
दोन वर्षांत मोठा परतावा देणाऱ्या बीएसईच्या शेअरवर आता दबाव; तीन महिन्यांत बाजारमूल्यात 30 हजार कोटींची घट, तरीही पुनरागमनाची शक्यता कायम.
-
अब्दुल सत्तारांची मनोज जरांगेंना उपोषण टाळण्याची विनंती; जरांगे म्हणाले, “आता वर्षा बंगल्यावरच आंदोलन करणार”
Abdul Sattar Meets Manoj Jarange जरांगेंची भेट घेऊन उपोषण टाळण्याची विनंती केली; मात्र जरांगे आंदोलनावर ठाम असून वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार
-
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार अॅक्शन मोडमध्ये; सलग बैठकांमुळं राष्ट्रवादीत चर्चांना उधाण
या बैठकीनंतर शनिवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी झाली.
-
‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम; आठ दिवसांत 123.87 कोटींची कमाई
विशेष भट्ट यांच्या निर्मितीतील या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून तिकीट खिडकीवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवेदनशील निर्णय; निवृत्त पोलीस श्वानांना दत्तक न देता पोलिसांसोबतच ठेवणार
पोलीस दलात दहा वर्षे अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांना आता त्यांच्या परिचित वातावरणापासून दूर जावे लागणार नाही.
-
इथेनॉलमुळं साखर महाग झाली का?, सर्वसामान्यांच्या खर्चावर किती परिणाम?, सरकारने काय दिलं स्पष्टीकरण?
जगभरात सुमारे 33 लाख टन साखरेची तूट निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवरही झाला आहे.
-
पुण्यात ABVP-NSUI राडा; ‘एबीव्हीपी गुंडगिरी करते…’, संजय राऊतांचा भाजपवरही हल्लाबोल
Sanjay Raut on ABVP-NSUI Clash पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाआधी ABVP-NSUI कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर संजय राऊतांचे भाष्य.
-
FDA ची मोठी कारवाई! मॅकडोनाल्ड्ससह 13 आस्थापनांचे परवाने निलंबित; तपासणीत गंभीर त्रुटी उघड
अन्नपदार्थ योग्य पद्धतीने डीफ्रॉस्ट केले जात नसल्याचं तसेच स्वयंपाकघराचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसल्याने कीटक व दूषित घटक आत जाण्याची शक्यता असल्याचे तपासणीत समोर आलं.
-
कुणालचं मनपरिवर्तन होत होतं, पण अचानक…; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर कुणालला वाचवताना आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू; पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
-
‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापलं, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
अभाविपकडून शिवाजीनगर पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
-
पुण्यात ‘एमएच-12’चा अध्याय संपणार! आता वाहनांना मिळणार ‘एमएच-61’ची नवी ओळख
सध्या सुरू असलेल्या एमएच 12 या पर्यायांमध्ये तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्याने स्वतंत्र नवीन मालिका सुरू करण्याचा पर्याय पुढे आला.



































































































