- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Ashok Kharat : अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे; जामिनाला सरकारी पक्षाचा विरोध
Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून त्याने लैंगिक अत्याचारातील एका गुन्ह्यात जामिनीसाठी अर्ज केला आहे.
-
‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट; रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच
Jayanti 2 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, तो ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
-
‘200 मंडळांचा DJ ला नकार, पण एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलं’; मेधा कुलकर्णींचं वक्तव्य
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही डीजेच्या दणदणाटाला विरोध करत पारंपरिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सवावर भर देण्याची भूमिका मांडली आहे.
-
शिंदेंकडे गुदगुली करण्याचे गुण, जरांगेंना 100 टक्के त्यांचाच पाठिंबा; सदावर्तेंचा पुन्हा गंभीर आरोप
Gunratna Sadavarte Criticise to DCM Eknath shinde एकनाथ शिंदे जरांगेंना 100 टक्के मदत करत आहेत. असा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी केला.
-
झी-गुगलची मोठी भागीदारी; टीव्ही मालिकांमध्ये प्रथमच एआय सर्चचं फिक्शन-आधारित एकीकरण
झी टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘गंगा माई की बेटियॉं’ यांच्या कथाविश्वात गूगल सर्च एआय मोडला समाविष्ट करण्यात येणार आहे.
-
‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या राजगड दुर्गसंवर्धन मोहिमेत हजार स्वयंसेवकांचा सहभाग
किल्ले राजगडावर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
-
ठाकरेंशी गद्दारी करणाऱ्यांकडून जरांगेंनी काय अपेक्षा करावी? राऊतांचा संजय जाधवांना टोला
Sanjay Raut on Shivsena MP Sanjay Jadhav परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून संजय राऊतांनी जाधवांवर निशाणा साधला आहे.
-
‘12 तारखेपूर्वी मुंबईत पोहोचा, आझाद मैदानावर मात्र जाऊ नका’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
आजपासूनच हळूहळू मुंबईत दाखल होण्यास सुरुवात करा आणि पुढील 12 दिवस आपल्या सोयीनुसार मुंबईत पोहोचा, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
-
‘एकही बांगलादेशी फेरीवाला दिसता कामा नये’; नेवाशात किरीट सोमय्यांचा प्रशासनाला इशारा
नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर सोमय्या यांनी या प्रकरणात पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली.
-
शुद्धीकरणावर FIR ची मागणी करणाऱ्या राहुल गांधींवरच गुन्हा; दलितांच्याच भावना दुखावल्याचा आरोप
Case registered against Rahul Gandhi‘शुद्धीकरण’ वरून निर्माण झालेला वाद राहुल गांधींवरच बुमरँग झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
-
‘हिरो कोण विचारलं तर एकानं खान, दुसऱ्यानं पुष्पा सांगितलं’; समीर वानखेडेंचं नव्या पिढीवर भाष्य
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी आपण कधीही सोडत नसल्याचे सांगत वानखेडे यांनी तरुणांना भविष्यातील करिअरबाबतही मार्गदर्शन केले.
-
अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; लारक बेटावर US चा हल्ला, इराणकडून बॅलेस्टिक मिसाइलने प्रत्युत्तर
जवळपास महिनाभर थेट लष्करी कारवाईत असलेला खंड या हल्ल्यामुळे संपुष्टात आला असून, अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत.
-
विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत एल्गार; 5 तारखेला मोठं आंदोलन करणार, अभिजीत दीपकेंची घोषणा
देशातील जवळपास प्रत्येक राज्यात विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचेही त्यांनी म्हटले.
-
नेपाळ-चीन सीमेवर महाप्रलय; कस्टम-इमिग्रेशन इमारत ढिगाऱ्याखाली, मुंबईतील 60 पर्यटक बेपत्ता
नेपाळ-चीन सीमेकडे जाणाऱ्या सुमारे 90 किलोमीटरच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल, माती आणि दगडांचा ढिगारा साचला आहे.
-
वृषभ राशीला आर्थिक लाभ मिळू शकतो, मिथुन राशीला नोकरीत मोठी संधी मिळू शकते.
परिस्थिती दर्शवते की काही राशी आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत पुढे जातील तर काहींना खर्च, आरोग्य आणि नातेसंबंधात संयम राखण्याची आवश्यकता असेल.
-
जरांगेंचे आंदोलन सर्वपक्षीय मराठ्यांचे कुंभाड; भाजपचे मंत्री विखेही…गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा
Gunratna Sadavarte: आरक्षणामुळे ओबीसीमध्ये एन्ट्री झाली आहे. गावांमध्ये एससीच्यानंतर ओबीसीचा नंबर येतो. ओबीसींचे सरसकट ओरबडून घ्यायचे आहे.
-
Video : जरांगेंचा लढा गरीब मराठ्यांसाठी नाही, राजकीय मराठ्यांसाठी; ऐका सदावर्तेंची खरमरीत मुलाखत
जरांगे पाटील यांचा हा लढा गरीब मराठ्यांसाठी नसून राजकीय मराठ्यांसाठी असल्याचा थेट आरोप सदावर्ते यांनी केला.
-
Nepal Flood : देव तारी त्याला कोण मारी; ढिगाऱ्याखाली पाच वर्षांची मुलगी जिवंत सापडली
Nepal Flood-रासुवा जिल्ह्यातील स्याब्रुबेसी परिसरात बचाव पथकाला ढिगाऱ्याखालून आवाज ऐकू आला. हा आवाज मांजराचा असावा, असे सुरुवातीला बचाव पथकाला वाटले.
-
मोठी बातमी ! भाजप मित्रपक्षाच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची हिसकविणार ? नऊ आमदार थेट पक्षात विलिन होणार
सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)च्या नेतृत्वाखालील आघाडीतील घटक पक्ष असलेल्या युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे (UDP) तब्बल 9 आमदार भाजपमध्ये (BJP) जाण्याची शक्यता आहे.
-
‘दोन टर्मच्या आमदाराला सरोगसीचा अर्थ माहिती आहे का?’ अनिकेत तटकरेंनी महेंद्र दळवींना डिवचलं
दळवी यांनी आपला उल्लेख ‘सरोगसी बाळ’ असा केल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी त्याच शब्दावरून दळवींना खोचक आव्हान दिले आहे.
-
‘आवारापन 2’ची 15 दिवसांत जगभरात 220.49 कोटींची कमाई, 2026 मधील टॉप-5 हिंदी चित्रपटांच्या दिशेने वाटचाल
चित्रपटाने भारतात 151.09 कोटी रुपयांचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन (NBOC) केले असून, देशांतर्गत ग्रॉस कलेक्शन 184.25 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
-
‘आमचे मंत्री आताही जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत’; एकनाथ शिंदेंनी परभणीत स्पष्ट केली सरकारची भूमिका
मला कोणावरही टीका करायची नाही. ठरलेला कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणं शक्य नव्हतं. मराठा समाजाला न्याय देण्याची सुरुवात महायुती सरकारने केली आहे.
-
अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास आता अधिक वेगवान होणार; दीड तास वेळ वाचणार
Beed Ahilyanagar Railway: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही जिल्हावासियांना गोड बातमी पत्रकाद्वारे दिली आहे. डेमू ट्रेनच्या वेगात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
-
परभणीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर जोरदार घोषणाबाजी, पोलिसांचा हस्तक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती जरांगे यांनी केली होती.
-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तोफखान्यांत बीडचे दोघे
NCP: राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाने जाहीर केलेल्या दहा प्रवक्त्यांच्या यादीत बीडमधील महेबुब शेख आणि अॅड. हेमा पिंपळे या दोघांना स्थान.
-
‘राहुल गांधींनी FIR दाखल केली का?’ खरगेंच्या कथित ‘शुद्धीकरणा’वरून प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल
प्रकाश आंबेडकर यांनी हल्द्वानीतील कथित घटनेचा उल्लेख करत ती जातीयवाद आणि अस्पृश्यतेशी संबंधित निंदनीय घटना असल्याचे म्हटले आहे.
-
सुभाष चंद्रा यांच्या कर्जसेटलमेंटला LIC, यूनियन बँकेचा थेट विरोध; NCLATमध्ये अपील करणार
NCLTने मंगळवारी सुभाष चंद्रा यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या परतफेड योजनेला मंजुरी दिली.
-
प्रसिद्ध IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा; 13 वर्षांचा प्रवास आठवणींतून उलगडला
सामान्य परिस्थितीतून पुढे येत दिव्या मित्तल यांनी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेतली.
-
डीएनए, युनिक आयडी आणि जिओ-टॅगच्या मदतीने मृतांची ओळख पटवणार; नेपाळची विशेष तयारी
Nepal Flood-बचाव पथकांना सापडलेल्या काही मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
-
पुराच्या तडाख्यात शाळा वाहून गेली, शिक्षकाच्या एका निर्णयाने 1,643 मुलांचे प्राण वाचले
दवाडी यांनी तात्काळ शाळेची घंटा वाजवून सर्व वर्ग रिकामे करण्याचे आदेश शिक्षकांना दिले. विद्यार्थ्यांना डोंगराच्या दिशेने हलवण्यात आले.
-
जरांगेंना बच्चू कडूंचा फोन; केली ‘ही’ विनंती, म्हणाले, “मला शिंदे साहेबांचा फोन आला होता…”
परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून बच्चू कडूंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन; एकनाथ शिंदेंचा संदेश देत कार्यक्रमाबाबत समजूत काढण्याचा प्रयत्न
-
‘भाजप उभी केली नाथाभाऊ आणि प्रमोद महाजनांनी’ एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात शरद पवारांचं मोठं विधान
महाराष्ट्रात भाजप उभी करण्यात नाथाभाऊ आणि दिवंगत प्रमोद महाजन यांचे मोठे योगदान असल्याचे शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.
-
जरांगेंच्या आंदोलनाला आक्रमक वळण; फडणवीस म्हणाले, चर्चेची दारे खुली
अंतरवाली सराटीतील आंदोलनाची धार वाढत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
-
मोठी बातमी: मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले
Maratha Protesters परभणीत संजय जाधव यांच्या शेतकरी मेळाव्याला मराठा आंदोलकांचा विरोध; घोषणाबाजीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
-
नाथाभाऊंच्या मनात दडलं काय? राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा; अमृत महोत्सवात खडसेंच्या भावनांचा बांध फुटला
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला राजकारणातील दिग्गजांची उपस्थिती.
-
“बंडू जाधवनं लय मोठी चूक केली, आता…” जरांगे भडकले!
Manoj Jarange on Sanjay Jadhav बंडू जाधव आता तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज, कार्यक्रम रद्द न करण्यावरुन जरांगे भडकले.
-
‘इंडियाज गॉट लेटंट’मुळे समय रैना पुन्हा वादात; काश्मिरी पंडितांवरील कथित विनोदावर राम कदम आक्रमक
समय रैना आणि स्टॅन्ड-अप कॉमेडियन शेरॉन वर्मा यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
-
मेळावा रद्द करणार नाही; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधव ठाम
Sanjay Jadhav on Manoj Jarange मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधवांची भूमिका ठाम; शिंदेंच्या उपस्थितीतील शेतकरी मेळावा रद्द करणार नाही.
-
‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ नाटकाचा पुण्यात रंगणार शुभारंभाचा प्रयोग
नात्यांमधली गंमत, प्रेम आणि लग्नाभोवती फिरणाऱ्या मनोरंजक अनुभव देण्यासाठी ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नाटक सज्ज झाले आहे.
-
‘मेळावा रद्द करा, नाहीतर उपोषण सोडून परभणीत येईन’; संजय जाधवांना जरांगेंनी खडसावलं!
मनोज जरांगे पाटील यांचा खासदार संजय जाधव यांना फोनवरुन चांगलेच झापले एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीतील शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली.
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे’
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
-
प्रमाणपत्र रद्द करून मराठ्यांच्या उरावर नाचण्याचं काम केलं जातंय, मनोज जरांगेची सरकारवर घणाघाती टीका
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारवर सडकून टीका केली.
-
मनोज जरांगेंच्या 12 व्या उपोषणाचा दुसरा दिवस; लाखो मराठ्यांची अंतरवालीत रेलचेल
Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत राज्यभरातून मराठा आंदोलकांची गर्दी
-
जरांगेंना पोलिसांची नोटीस; आंदोलन करायचं असेल तर ‘या’ 10 अटींचं पालन करा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस; 10 अटी लागू. जरांगेंनीही दिलं उत्तर
-
गोंदिया-गडचिरोलीला यलो अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांतही सरींचा अंदाज
Maharashtra Weather Today गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट, तर हिंगोली, लातूर आणि नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज.
-
17 दिवसांचं उपोषण अखेर स्थगित; आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य
Tribal Students Suspend Hunger Strike आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.
-
‘भारतात एकही मुस्लीम नको’ असे हिंदूला वाटत असेल तर तो हिंदू नाही; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat in New York मोहन भागवत यांचे न्यूयॉर्कमधील वक्तव्य चर्चेत; हिंदुत्व आणि मानवतेबाबत भूमिका स्पष्ट केली.
-
चारित्र्याच्या संशयातून गर्भवती प्रेयसीची हत्या; शीतपेयातून डांबरगोळ्या दिल्या
Chembur Pregnant Woman Killed प्रेयसीला प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या दिल्या. अचानक प्रकृती बिघडल्याने हा प्रकार समोर आला.
-
August 30 Horoscope :कोणाला लाभ, कोणाला सावधगिरी? जाणून घ्या तुमचे राशींचे भविष्य
30 ऑगस्ट 2026 चे आजचे राशिभविष्य जाणून घ्या. सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहील, आर्थिक लाभ, आरोग्य, आणि कौटुंबिक जीवनाचे भाकीत वाचा.
-
97 वर्षीय गुना माया बोहरा ठरल्या नेपाळच्या आपत्तीत ‘आशेचा चेहरा’; मृत्यूच्या तोंडातून योद्ध्यासारख्या परतल्या!
नेपाळच्या भीषण पुरात 4 तास ढिगाऱ्याखाली अडकूनही 97 वर्षीय गुना माया बोहरा बचावल्या; त्यांची थरारक कहाणी ‘आशेचा चेहरा’ ठरली.
-
मोठी बातमी! हायकोर्टाच्या लिपिक भरतीत ट्विस्ट; 16 ऑगस्टची परीक्षा अचानक रद्द
छत्रपती संभाजीनगरसह कल्याण, वाशिम, हिंगोली आदी ठिकाणी उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन केलं होतं.
-
पोलिसांना धक्काबुक्की, रस्ता अडविला; ममता बॅनर्जींविरोधात अखेर गुन्हा
Mamata Banerjee: तृणमूल छात्र परिषद (TMCP)च्या स्थापना दिनानिमित्त 28 ऑगस्ट रोजी कोलकात्यातील कॅथेड्रल रोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाची हायकोर्टाकडून दखल; सरकारला विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश
उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले.
-
मोठी बातमी! रशियाचा युक्रेनमध्ये भीषण ड्रोन हल्ला; गोदामात स्फोट, 37 जणांचा मृत्यू, 42 जण जखमी
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या गोदामात दारुगोळा आणि स्फोटक सामग्री ठेवण्यात आली होती.
-
ठेवी 384 कोटींच्या अन् कर्ज वितरण 423 कोटींचे; मुरकुटेंशी निगडीत अशोक बँकेवर आरबीआयचे निर्बंध
Ashok Sahakari Bank: . पूर्वपरवानगीशिवाय बँकेला कोणतेही नवीन कर्ज किंवा आगाऊ रक्कम मंजूर अथवा नूतनीकरण करता येणार नाही.
-
जरांगे पाटलांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम; मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार
कुणबी नोंदीच्या आधारे मिळणारे आरक्षणच टिकणारे आणि पक्के असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.
-
OBC आंदोलकांना आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली; तरीही हाकेंचा मुंबईला जाण्याचा इशारा
OBC Protest Azad Maidan Permission Denied ओबीसी आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली तरी1 सप्टेंबरला लक्ष्मण हाके मुंबईकडे जाणार
-
धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला; “यंदा गोकुळची दहीहंडी महायुतीच फोडणार,”
सतेज पाटील हे सध्या ‘समविचारी पक्षांना’ सोबत घेण्याच्या भूमिकेतून गोकुळच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. यावरून महाडिक यांनी त्यांच्यावर टीका केली.
-
मोठी बातमी ! मराठा आंदोलकांकडून थेट मंत्र्यांच्या गाडीचा पाठलाग; सोलापुरात गोंधळ
Maratha Andolan-सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. माढामध्ये मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला आहे.
-
एवरेस्टच्या हिंगाच्या विक्रीवर ‘FSSAI’कडून तातडीने बंदी; तपासणीत ठरवून दिलेल्या निकषांवर अपयश
एफएसएसएआयच्या तपासणीत संमिश्र हिंगेतील 'अल्कोहोलमध्ये विरघळणारा अर्क' या घटकाचं प्रमाण निर्धारित निकषांपेक्षा कमी असल्याचं आढळलं.
-
‘देवघर ऑन रेंट’मध्ये ‘केजीएफ’फेम गरुडा रामची एन्ट्री… 25 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मराठी चित्रपटांच्या प्रवाहात सामील होण्यासाठी भारतातील इतर प्रादेशिक सिनेसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञही उत्सुक असल्याचे नेहमी पाहायला मिळते.
-
नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आलेली बँकेची तिजोरी लुटली, आतापर्यंत 29 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नेपाळ पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल 92 लाखांहून अधिक नेपाळी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
-
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स पुणेच्या वतीने आदर्श माता पुरस्कार जाहीर
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे आयोजन ; विधानपरिषद सदस्य आमदार नीलम गोऱ्हे, सामाजिक कार्यकर्त्या ममता सपकाळ यांची उपस्थिती
-
शरद पवारांनी भाकरी फिरवली! पक्षात केला मोठा फेरबदल; 10 नव्या प्रवक्त्यांची घोषणा
यापूर्वी पक्षाने केलेल्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या 4 ऑगस्ट 2026 रोजी रद्द केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा निर्णय झाला.
-
FDAला मुंबई हायकोर्टाचा दणका; सिप्लाचा औषध विक्री परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे
मुंबई हायकोर्टाच्या फटकारणीनंतर FDAने सिप्लाच्या पुण्यातील औषध विक्री परवाना रद्द करण्याचा आदेश मागे घेतला; नव्याने कारणे दाखवा नोटीस देणार.
-
पुणे PMC आणि MPSC पेपरफुटीवरून मेहबूब शेख आक्रमक; गाढवेंच्या पत्नी अन् ऋतुजा पाटलांची रँक अचानक वाढली कशी?
MPSC गैरप्रकारावर मेहबूब शेखांचा सवाल; सुनील गाढवेंच्या पत्नी आणि ऋतुजा पाटील यांच्या परीक्षेतील रँकमधील तफावतीवर चौकशीची मागणी.
-
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; संभाजीनगरमधील कुटुंबाला 18 लाखांना कसे लुटले ?
Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री लुटीच्या घटना घडल्यात. गुरुवारी मध्यरात्री लुटारुंनी दीड तास धुमाकूळ घातला.
-
बादशाहच्या रॅपने दिला ‘चिमणा’ला नवा साज! ‘गोंधळ’च्या पारंपरिक लोकगीताची जगभरात चर्चा
उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि दमदार कथानकासाठी मिळालेले पुरस्कार यामुळे ‘गोंधळ’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
तुम्ही देव आहात आणि काहीही करू शकता असं वाटते का? कोर्टाने FDA ला फटकारले
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात BKC येथील MCA क्लबच्या किचनवर FDAने घातलेली बंदी तातडीने उठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
-
अकोल्यात 5 कोटींच्या भूखंड फसवणुकीने खळबळ; युवा सेना जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक
या प्रकरणातील भूखंड 5 हजार 75 चौरस फूट असून त्याची मालकी 84 वर्षीय शांता बाहेकर यांच्याकडे असल्याची माहिती आहे.
-
सुभाष चंद्रा यांच्या प्रकरणामुळे ‘हेअरकट’ पुन्हा चर्चेत; बँका हजारो कोटींचे कर्ज का सोडतात?
subhash chandra एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांच्यामुळे देशाच्या बँकिंग व्यवस्थेत सध्या ‘हेअरकट’ या शब्दाची मोठी चर्चा सुरू आहे.
-
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मोठ्या हालचाली; तीन महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे.
-
काँग्रेस अध्यक्षांच्या कार्यक्रमस्थळी शुद्धीकरण; संबंधितांवर तात्काळ FIR करा, राहुल गांधी आक्रमक
हल्द्वानीतील घटनेत न्याय मिळावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-
सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा ‘कापूसकोंडा’ चित्रपट 23 ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
23 ऑक्टोबरला "कापूसकोंडा" चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, चित्रपटाची पहिली झलक पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढवणारी आहे.
-
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात मोठा बदल; संजू सॅमसन करणार कमबॅक?
IND vs AFG : श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ आता आपल्या घराच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत
-
जरांगेंच्या उपोषणाआधीच मोठी मागणी; सदावर्तेंचा जोरदार विरोध, आरक्षणावरून पुन्हा संघर्ष
आरक्षणाचा विषय समजून घेण्यासाठी केवळ अभ्यासक नव्हे, तर संशोधक आणि कायदेतज्ज्ञांचे मतही महत्त्वाचं असल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.
-
पुण्यात DJ, प्लाझ्मा आणि लेझरविरोधात जनजागृती सभा; रविवारी गुडलक चौकात होणार मेळावा
Ganeshotsav ही सभा कोणत्याही प्रकारचा मोर्चा किंवा आंदोलन नसून, जनजागृती आणि प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
-
डोकलाम-गलवान संघर्षाच्या मास्टरमाईंडची हकालपट्टी, चीनची कमान सांभाळणाऱ्या जनरल झाओ झोंगकींवर कारवाई
झाओ यांच्याविरोधात भ्रष्टाचार किंवा अन्य कोणत्याही प्रकरणाची चौकशी सुरू आहे का, याबाबत बीजिंगने कोणतीही माहिती दिलेली नाही.
-
सरकारवर भरोसा नाही, आपला पक्ष अन् नेता कोणीही नाही; जरांगे पाटील स्पष्टच बोलले
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
-
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमध्येच 30 लाख रूपये महिना, कुणी उघडला पेटारा?
Engineering Students इंटर्नशिप म्हटली की, काही हजार रुपयांचे स्टायपेंड, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि इंडस्ट्रीची ओळख एवढेच अपेक्षित पण...
-
खारघरच्या झेरॉक्स सेंटरमध्ये 3,404 मूळ SIR अर्ज जप्त; भाजप पदाधिकाऱ्याला अटक, पाच BLO निलंबित
खारघर सेक्टर 19 मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शेजारी असलेल्या झेरॉक्स दुकानातून तब्बल 3,404 SIR अर्ज जप्त करण्यात आले.
-
जरांगे फक्त प्यादा, मराठा आंदोलनामागे एकनाथ शिंदे; गुणरत्न सदावर्तेंचा मोठा दावा
Gunratna Sadavarte On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आजपासून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी
-
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण दुर्घटना; सात वाहनांचा चक्काचूर, 3 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी
अपघातात किमान 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
-
Manoj Jarange Patil : जात पडताळणी समिती रद्द करा; जरांगे पाटलांची मोठी मागणी
Manoj Jarange Patil : न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदीचा डेटा प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मराठा आंदोलक
-
तरुणाईच्या मस्तीचा ठेका धरायला लावणारं ‘मांजर’चं ‘मराठी ब्युटी’ गाणं प्रदर्शित!
पार्टीचा माहोल, भन्नाट एनर्जी आणि बिनधास्त अंदाज यामुळे ‘मराठी ब्युटी’ हे गाणं संगीतप्रेमींना ठेका धरायला लावणारं ठरणार आहे.
-
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजन ; तब्बल 200 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
Jadhavar Group of Institutes : राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि प्रेम हे संपूर्ण जगभरात टिकून रहावे, यासाठी नऱ्हे येथील जाधवर
-
इतिहासातील सर्वात मोठा करार; व्हेनेझुएलामधील 65 अब्ज बॅरल तेलावर अमेरिका मिळवणार नियंत्रण
Donald Trump On Venezuela Oil : इराण आणि अमेरिकेत सुरु असणाऱ्या संघर्षामुळे जगात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने अमेरिकेसह
-
कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र द्या, आजपासून मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत उपोषण
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत येथे उपोषणाला बसणार आहे.
-
Vinay Kumar Kantheti : 40 लाखांची लाच घेताना रायगडचे CGST अतिरिक्त आयुक्तासह तिघांना अटक
Vinay Kumar Kantheti : सीबीआयने रायगड जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल 40 लाखांची लाच घेताना रायगडचे CGST अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांथेती
-
August 29 Horoscope : नशिबाची साथ मिळणार, आज ‘या’ राशींच्या लोकांना होणार फायदा
August 29 Horoscope : सिंह राशीत केतू आणि सूर्य तर चंद्र व राहू यांच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा
-
जरांगेंचा अंतिम निर्णय; ‘मराठ्यांनो, उद्या अंतरवालीत या!’ उपोषण सुरू…
Manoj Jarange मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई आंदोलनाचा इशारा.
-
माजी अग्निवीरांसाठी मोठा निर्णय; 1000 माजी अग्नीवीर राज्य सरकारच्या सेवेत घेणार
माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी आणि निमशासकीय सेवेत 1000 अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी.
-
कैलास मानसरोवर यात्रेत अडकलेल्या 37 भाविकांना दिलासा; फडणवीसांच्या पुढाकारानंतर काठमांडूकडे रवाना
37 Maharashtra Pilgrims फडणवीसांच्या पुढाकारानंतर तिबेटमध्ये महाराष्ट्रातील 37 कैलास मानसरोवर यात्रेकरू सागाहून काठमांडूकडे सुरक्षित रवाना.
-
पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ANTFची मोठी कारवाई; MD ड्रग्ससह 3 जणांना अटक
ANTF Arrests 3 in Pune Drug Bust पुण्यात ANTFची मोठी कारवाई; MD ड्रग्जसह 3 जणांना अटक, मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त.
-
सोनिया गांधींचे आत्मचरित्र भारतात प्रकाशित करण्यापासून पेंग्विनची माघार; संपादकीय बदलांवरून वाद
Sonia Gandhi’s Autobiography सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या भारतातील प्रकाशनातून कंपनीची माघार; संपादकीय बदलांवरून वाद निर्माण झाला.
-
जयकुमार गोरेंना मोठा धक्का! भाऊ शेखर गोरे 1 सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
शेखर गोरे 1 सप्टेंबरला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; भावाचं जयकुमार गोरेंना थेट आव्हान, साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलणार.


































































































