- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 months ago
- 3 months ago
- 3 months ago
-
NEET च्या आंदोलनानंतर ग्रामीण शाळा सुधारण्यासाठी सीजेपीची देशव्यापी मोहीम; पालकांनाही केलं आवाहन
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ग्रामीण भागातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे.
-
बनावट IAS अधिकारी अटकेत; अजित डोवाल यांच्या टीमचा एजंट असल्याचा दावा
Fake IAS Officer Arrested अजित डोवाल यांच्या टीमचा अंडरकव्हर एजंट असल्याचा दावा. पोलिसांनी SUV, आर्थिक कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त केले.
-
कृषि विभागात नवीन पदे भरणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Decision : मुंबईत दहीहंडी ऐवजी आता रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
-
भारतीय सिनेमाची नवी व्याख्या निर्माण करणाऱ्या लेखिका दिग्दर्शिका ज्या सिनेसृष्टीत चर्चेत राहणार!
Writer-director प्रभावी कथा लिहिण्यापासून ते दिग्दर्शित करण्यापर्यंत भारतीय सिनेमात यंदा महिलाराज दिसणार आहे.
-
मराठा समाज पुन्हा मुंबईला रवाना होणार, यावेळी माझी मरायचीही तयारी; जरांगेंनी दिला सरकारला इशारा
Jarange warns government मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.
-
…म्हणून ‘तुम्बाडची मंजुळा’चा भाग होण्याची इच्छा झाली; सई ताम्हणकरने सांगितला इंटरेस्टिंग अनुभव
Sai Tamhankar हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आला आहे. त्यावर आता सई ताम्हणकरने अनुभव शेअर केले.
-
‘हैवान’ चा दमदार टीझर होणार प्रदर्शित; अक्षय कुमार, सैफ अली खान मुख्य भूमिकेत
Haiwaan Teaser : अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला 'हैवान' 12 ऑगस्ट रोजी टीझर प्रदर्शित करण्यास सज्ज झाला आहे.
-
सनशाइन पिक्चर्सची डिजिटल विश्वात नवी झेप; ‘अनकही’ नंतर आता एआय-पॉवर्ड ‘बडा जुर्म छोटी कहानी’
Bada Jurm Chhoti Kahani : सनशाइन पिक्चर्सच्या ‘अनकही’ या शोने यूट्यूबवर 5 लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. या यशामुळे पुन्हा एकदा
-
टेस्टी फूड म्हणत तुम्हीपण हॉटेलमध्ये बोटं चाटताय? तर… 91 हजार ग्राहकांनी दिलेली माहिती चिंतेची
Localcircles Survey On India Restaurant रेस्टॉरंटच्या बाहेर चकाचक, पण किचनमध्ये झुरळं? सर्व्हेतून समोर आलं धक्कादायक सत्य
-
प्रवचनाच्या नावाखाली चर्चमध्ये धर्म परिवर्तन ? महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यानुसार पुण्यात गुन्हा दाखल
Maharashtra Freedom of Religion : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Girish Mahajan : कुंभमेळ्यासाठी फेक वर्क ऑर्डर; मंत्री गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
Girish Mahajan : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्था कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु असून हजारो कोटी
-
Video : SIR प्रक्रियेत माझे वोटर लिस्टमधून नाव वगळले; अभिनेते प्रकाश राज यांचा दावा
Actor Prakash Raj On SIR “माझं वोटर आयडी परत मिळवण्यासाठी आता कोणकोणती कागदपत्रं दाखवावी लागतात, ते पाहू..........
-
पदवीपेक्षा कौशल्य, आवडीला व्यवसायाची जोड द्या’; अलार्ड विद्यापीठातर्फे ‘Diksharambh 2026’ कार्यक्रम उत्साहात
Diksharambh 2026 : विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्याला व्यवसायाची जोड द्यावी.
-
फळं अन् भाज्यांवर झुरळांचा सुळसुळाट, मुंबईत Blinkit स्टोअरवर FDAची कारवाई
Blinkit Licence Suspended In Mumbai Blinkitवरून काही मिनिटांत घरपोच किराणा, फळं, भाज्या किंवा खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
-
World Cup 2027 साठी वेस्ट इंडिज थेट पात्र ठरण्यात अपयशी; पुढे काय?
World Cup 2027 : पुढील होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 साठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका
-
मंत्री बावनकुळेंच्या सांगण्यावरून रेखा अंबुरेंचं कुणी प्रकरणात रद्द झालं का?, जरांगेंच्या आरोपांवर सरकारने दिलं
आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री बावनकुळे यांच्या सूचनेवरून सदर प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा आरोप केला होता.
-
डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग ठरला धोकादायक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी राज्यसभेत याबाबत माहिती दिली.
-
कोलंबियामध्ये भीषण भूकंप! 132 जणांचा मृत्यू, 1500 लोक जखमी, मृत्यांचा आकडा वाढण्याची शक्यता
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:34 वाजता (12:34 UTC) झाला.
-
शिरवळमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
टाटा नेक्सॉन कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली.
-
खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाचं रिसेप्शनला पंतप्रधान मोदींपासून गांधी कुटुंबाची हजेरी, पहा फोटो
नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं.
-
सिंह राशीच्या लोकांनी आज अनावश्यक वादविवाद टाळावेत, वाचा आजचं राशीभविष्य
आज मेषसह काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तर काही राशींच्या लोकांना नुकसान देखील होऊ शकते.
-
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती जमीनदोस्त
कोलंबियाचे अध्यक्ष अबेलार्दो डी ला एस्प्रिएला यांनी भूकंपग्रस्त भागाचा दौरा करण्याची घोषणा केली आहे.
-
धीरज परदेशी हत्या प्रकरण: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर नगरमधील ठिय्या आंदोलन मागे
Dhiraj Pardeshi Case: कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू व फास्टट्रॅक कोर्टात चालू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
-
चाळीस हजार ठेवीदार फसवणूक प्रकरण; डीएसके म्हणतात…नखाच्या मळा एेवढ्याही माझा गुन्हा नाही
DSK 43 वर्षी मी न चुकता पैसे दिले. एकही तक्रार नव्हती. 55 वर्षे उभे केलेले चाळीस हजार लोकांचे साम्राज्य पत्त्याचा बंगला कोसळतो तसा कोसळला.
-
‘सतलज’साठी गुरुद्वारांमध्ये ठेवले गल्ले; मात्र दिग्दर्शकाने मदत स्वीकारण्यास दिला नकार
Gurdwaras raised funds for ‘Satluj’ ‘सतलज’वरील बंदीनंतर गुरुद्वारांनी आर्थिक मदत उभी केली; मात्र दिग्दर्शकाने ही मदत स्वीकारण्यास नकार दिला.
-
E20 पेर्टोलवरून भाजप खासादाराने बाप काढला, भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य
देशात शुद्ध पेट्रोल आहेच कुठे? ते येणार तरी कुठून? पंतप्रधान नरेंद्र मोदी एथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याचे आवाहन करतात,
-
चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; नागरिकांमध्ये संताप, पालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह
Stray Dog Attack पिंपरीत चार वर्षांच्या चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांचा हल्ला; पालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह.
-
ग्लॅमर आणि एलिगन्सचा परफेक्ट मेळ! जॅकलिन फर्नांडिसचे 8 आयकॉनिक फॅशन मोमेंट्स
Jacqueline Fernandez: तिच्या प्रत्येक आउटफिटमध्ये कॉन्फिडन्स, एलिगन्स आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची खास झलक पाहायला मिळते.
-
आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा
आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
-
सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Sunil Tatkare’s NCP post सुनील तटकरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह; नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल.
-
मुख्य आरोपी मातीत गाडला गेला असला तरी त्याला शोधा; धीरज परदेशी प्रकरणात गोपीचंद पडळकरांची एंट्री !
Dhiraj Pardeshi Case: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबाबत हिंदू कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. या कार्यकर्त्यांना अधिकारी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देतात.
-
‘संडे १९९६’ कोकणाच्या निसर्गरम्य भूतकाळ-वर्तमानातील सीमारेषा धूसर करणारी रहस्य कथा
Sunday 1996 हा मराठी चित्रपट भूतकाळ-वर्तमान यांच्यातील सीमारेषा धूसर करणारी ही कथा रहस्य, नाती, भावना आणि काळाच्या अनपेक्षित खेळाभोवती फिरते.
-
संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’वर डोळा; डिस्ट्रिब्युशन राइट्ससाठी धर्मा, झी आणि पेन मरुधरमध्ये रंगली रेस
Sanjay Leela Bhansali’s Love & War 21 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
-
13 व्या राष्ट्रीय सीएसआर व ईएसजी परिषदेत ‘फ्यूल’ संस्था ‘सीएसआर टाईम्स 2026’ अवॉर्डने सन्मानित
‘फ्युएल’ संस्थेला अभिनव शैक्षणिक उपक्रम आणि CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी ‘CSR Times 2026’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
‘पॉ पेट्रोल: द डायनो मूव्ही’बद्दल जाणून घ्या सर्वकाही; 21 ऑगस्टला भारतात होणार प्रदर्शित
PAW Patrol: The Dino Movie ची कथा आता थेट डायनासोरच्या युगात पोहोचणार आहे. हा चित्रपट 21 ऑगस्ट रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट का घेतली?, काय म्हणाले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके?
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावर खासदा लंके काय म्हणाले?
-
इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेपुढे मोठे संरक्षण संकट; आता डोनाल्ड ट्रम्पवर खासदार नाराज
USA-Iran War: भाव्य धोक्यांनुसार लष्कराला वेगाने शस्त्रे उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे.
-
30 वर्षांखालील नव्या फिल्ममेकर्सना मोठं व्यासपीठ; एक्सेल एंटरटेनमेंटने सुरू केलं ‘एक्सेल ओरिजिन्स’
Excel Origins या उपक्रमाचा उद्देश 30 वर्षांखालील भारतीय फिल्ममेकर्ना पाठबळ देणे हा आहे.
-
‘पॉलिटिक्सपेक्षा पॉलिसी मेकिंगवर अधिक चर्चा’; मोदींच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंनी सांगितले बैठकीतील मुद्दे
अमोल कोल्हे म्हणाले, PM मोदींसोबतच्या भेटीत राजकारणापेक्षा पॉलिसी मेकिंग आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
-
नवा दिवस, नवा विक्रम! ‘स्पायडर-मॅन’ भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट
Spider-Man भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची दमदार घोडदौड सुरूच आहे.
-
CINTAA बरखास्त झाल्याचा दावा चुकीचा’; 68 वर्षांची संस्था अफवांमुळे कमजोर होऊ शकत नाही
CINTAA ने आपल्या कार्यकारी समितीच्या (Executive Committee) बरखास्तीबाबत करण्यात येणारे दावे फेटाळून लावले आहेत.
-
‘अनहॅप्पी’ असाल तर ऑफिसला येऊ नका; अनोखी रजा पॉलिसी चर्चेत, हर्ष गोयंकाही मैदानात
Harsh Goenka चीनच्या अनहॅप्पी पॉलिसीची माहिती शेअर करत उद्योगपती हर्ष गोयनकांनी भारतातील वर्क कल्चरच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
-
अन्यायावर विजयाची गर्जना… ‘दशमी’! विजय, शक्ती आणि परिवर्तनाला समर्पित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Dashmi हा मराठी चित्रपट ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.
-
जंतर-मंतर आंदोलनावरून संसदेत रणकंदन; अमित शाह संसदेत स्पष्टीकरण देणार?
Amit Shah Expected to Attend Parliament: जंतर-मंतर आंदोलनातील पोलिस कारवाईवरून विरोधक आक्रमक; अमित शाह संसदेत उपस्थित राहण्याची शक्यता.
-
शिर्डी मतदारसंघ खुला होणार; अहिल्यानगर मतदारसंघ राखीव होणार; रामदास आठवलेंचा वेगळाच तर्क
Ramdas Athawale: दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा संघर्ष न करता सर्व राजकीय पक्षांनी परिसीमन विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
-
ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना मोठा दिलासा! लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार
Relief for Thackeray's 6 rebel MP च शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेले विलीनीकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर आले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत काय घडलं?, खासदार बजरंग सोनवणेंनी कोणत्या मागण्या केल्या?
मुख्यमंत्री यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
-
रोहित शर्माला 2027 विश्वचषकासाठी संघात घ्या; अजिंक्य रहाणेचा रोहीतला पाठिंबा
अजिंक्य रहाणेचा रोहित शर्माला 2027 विश्वचषकासाठी संघात स्थान देण्याला पाठिंबा. त्याच्या अनुभवाचे आणि योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
-
Video : जरांगे पाटलांशी मैत्री अन् लक्ष्मण हाके यांना थेट आव्हान; ऐका प्रसाद लाड यांची सविस्तर मुलाखत
राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय यामधील सर्व प्रवास भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उलगडला आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
-
आता व्हाईट कॉलर पण 30 वर्षांपूर्वी कसा होतो? पाहा मग मारण्याची भाषा करा; प्रसाद लाड यांचं हाकेंना प्रत्त्युत्तर
Prasad Lad responding Lakshaman Hake भाजप आमदार प्रसाद लाड यांनी लेट्सअप मराठीशी खास संवाद साधला.
-
Video : नरेंद्र’ नावामुळे पाकिस्तानी बॉक्सर वैतागला; PM मोदींसमोर भारतीय बॉक्सरने सांगितला किस्सा
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंची मोदींनी भेट घेतली. यावेळी बेरवाल यांनी एक किस्सा सांगितला.
-
मुंढेंच्या कारवाईवर परेश रावल फिदा; फडणवीसांना म्हणाले, “तुमचं हे कर्तव्य आहे…”
Paresh Rawal तुकाराम मुंढे त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत धडक निर्णयांसाठी प्रसिद्ध, २१ वर्षांच्या सेवेत त्यांच्या अनेकदा बदल्या...
-
अल्लू अर्जुनचं ‘एएए सिनेमाज’ देणार वर्ल्ड-क्लास सिनेमॅटिक एक्सपीरियन्स; विशाखापट्टणममध्ये सुरू केलं थिएटर
Allu Arjun AAA Cinemas यंदाच्या सर्वात मोठ्या घोषणांपैकी एक आयकॉन स्टार अल्लू अर्जुन यांनी विशाखापट्टणममध्ये ‘एएए सिनेमाज’ लॉन्च केलं आहे.
-
Gold Loan : 4 वर्षांत तब्बल 208% वाढ! भारतीयांनी सोनं गहाण ठेवून किती हजार कोटी घेतले?
Gold Loan मार्च 2022 मध्ये NBFCs कडे असलेले गोल्ड लोन 1.19 लाख कोटी होते. मार्च 2026 पर्यंत ही रक्कम तब्बल 3.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचली
-
रहस्यमय मांडणी, रक्तरंजित वातावरण अन् गूढ कॅप्शन; दिग्दर्शक म्हणून गश्मीर महाजनीची दमदार सुरुवात!
Gashmeer Mahajanis powerful debut as a director गश्मीर महाजनीच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणारआहे.
-
शरद पवारांचे सर्व खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला का? बजरंग सोनवणेंचा मोठा खुलासा
Sharad Pawar's MPs meeting PM Modi वर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा खुलासा केला आहे.
-
‘आज नाही तर उद्या उत्तर द्यावेच लागेल’; अमित शाह यांच्यावर राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर करणार असल्याने संसदेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
-
गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाची भीषण घटना; तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तिघींची मृत्यूशी झुंज सुरू
मध्यरात्रीनंतर साधारण दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले.
-
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा 135 वा उत्सव सुरु; ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर वासा पूजन अन् देखाव्याचे अनावरण
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati च्या यंदाच्या १३५ व्या गणेशोत्सवाची दिमाखदार सुरुवात ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर झाली.
-
अमृता खानविलकरचा इशारा; सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुराविरोधात 10 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाई
अमृता खानविलकर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
-
पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी शरद पवार गटाचे सर्व 8 खासदार दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे लोकसभेतील सर्व आठ खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
-
मान्सूनची पुन्हा जोरदार एंट्री; मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज
येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होऊ शकतो.
-
मुंबईच्या युवा फलंदाजासाठी भारतीय संघाची दारे पुन्हा खुली; 15 ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात
भारतीय संघ सध्या कोलंबोमध्ये असून, सराव सामन्यात भारताने श्रीलंका एकादशचा पराभव केला आहे.
-
भारताच्या क्रीडा यशाचा गौरव; राष्ट्रकुल विजेत्यांना मोदींची शाबासकी, तरुणांना प्रेरणेचा संदेश
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उल्लेखनीय यश संपादन केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पदकविजेत्या भारतीय खेळाडूंची भेट घेत अभिनंदन केले.
-
अमेरिकेतील ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवा’त मराठी कला-संस्कृतीचा जागर; रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव’
मराठी कलाकारांनी आपल्या पेहरावातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याची झलक हॉलिवूडनगरीत सादर केली.
-
ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट 2026 उपक्रमाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कान्फ्रेंस द्वारे करण्यात आले.
-
युद्धजन्य परिस्थितीवर गांधी मार्ग हेच उत्तर -डॉ. दिलीप गरुड, क्रांतीदिनी काँग्रेस कडून कथा क्रांतीच्या व्याख्यानाचे आयोजन
ऑगस्ट क्रांती दिना निमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कडून इतिहास स्वातंत्र्य चळवळीचा कथाक्रांतीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
-
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा 99 वर, 1.47 लाखांहून अधिक नागरिक पुरात अडकले
पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 99 वर पोहोचली असून सुमारे 1 लाख 47 हजारांहून अधिक नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.
-
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या 135 व्या उत्सवाची सुरुवात, ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर वासा पूजन
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून दरवर्षी वेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला जातो.
-
धीरज परदेशी मृत्यू प्रकरणाने अहिल्यानगर पेटले; शहर बंद, रुग्णालयाबाहेर आंदोलन, आरोपींच्या अटकेची मागणी
कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
-
सुनेत्रा वहिनींबद्दल काँग्रेसने केलेलं वक्तव्य अयोग्यच’; सुप्रिया सुळेंनी अखेर भुमिका मांडलीच
सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; काँग्रेसची टीका अयोग्य असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचे आवाहन.
-
नोकरीची आशा घेऊन आले अन् परीक्षा केंद्रावरच बसला धक्का, विद्यार्थ्यांसोबत नक्की काय घडलं?
कंपनीकडून विद्यार्थ्यांची ऑनलाइन संगणकीय परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण फसवणूक झाली.
-
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 11 ऑगस्टला भव्य तिरंगा गौरव यात्रा; मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित
देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयीचा अभिमान जनमानसात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या भव्य रॅलीचे आयोजन.
-
बीडमध्ये खाद्यतेलाविरोधात एफडीएची मोठी कारवाई; 1.94 कोटींचे तेल जप्त, पाच परवाने निलंबित
आयुक्त श्रीकांत करकाळे आणि सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
-
मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना नाफा जीवन गौरव प्रदान!
कॅमेऱ्यांच्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले.
-
‘दोन शब्द’चे आगळेवेगळे प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरूच्या पुस्तकाचे लोकार्पण
स्वतःच्या पुस्तक प्रकाशनासाठी नामवंत व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित न करता आपल्या विद्यार्थ्यांनाच पाहुणे म्हणून आमंत्रित केले.
-
2 हजारांवरील UPI व्यवहारांवर MDRची चर्चा, पण ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही; सरकारचे स्पष्टीकरण
केंद्र सरकारने संसदेत सविस्तर भूमिका मांडत यूपीआय वापरणाऱ्या सामान्य ग्राहकांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
-
विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचा सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी घेण्यास विरोध; नेमकं कारण काय?
Chief Justice Suryakant सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी स्वीकारणे काही विद्यार्थ्यांना योग्य वाटत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
-
खासदारांची मोदी भेट, जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र प्रवास; राज्यात नव्या राजकीय चर्चांना उधाण
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेला एकत्रित प्रवास यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
-
किती युवकांना कायमस्वरुपी नोकरी मिळते?, ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधींकडून सरकारची चिरफाड
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांनंतर राहुल गांधी यांनी देशातील युवकांच्या समस्या, रोजगाराच्या संधी आणि त्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर संवाद साधला.
-
नाटक करणाऱ्यांचा तमाशा कसा करायचा, हे गणेश नाईकला माहीत; एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
-
Video : राज ठाकरे यांचा रायगड दौरा! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून सरकारवर निशाणा
राज्यातील विकासकामांकडे जनहिताच्या दृष्टीने न पाहता त्यातून किती टक्के मिळतील आणि जमिनी कशा विकल्या जातील, याचाच विचार सुरू असतो नेहमी.
-
महापालिका कर्मचारी धीरज परदेशीचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसांकडून काही संशयित आरोपींना अटक
महापालिकेच्या कंत्राटदार संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
पुण्यात ‘SIR’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाची 4.43 लाखांची फसवणूक; नक्की काय घडलं?
भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने एपीके फाइलमध्ये मागितलेली बँक खात्याची माहिती भरली.
-
बारामतीत पुन्हा विमान कोसळले; आठ महिन्यांत तिसरी दुर्घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Baramati Aircraft Crash तसेच विमानातील पायलट किंवा अन्य व्यक्ती जखमी झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
-
145 प्रवासी घेऊन जाणाऱ्या Air India फ्लाइटचा पायलट नशेत? टर्ब्युलन्समुळे 17 जण रुग्णालयात दाखल
Air India Flight : फुकेटहून दिल्लीला 4 ऑगस्ट च्या एअर इंडियाच्या विमानाला टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. तर आता या विमानाच्या
-
सहा खासदारांशी मोदींची भेट; “ मोदींनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली” संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Raut Criticizes Modi Shinde Meeting फुटीर खासदारांना मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करु नका, असं म्हणणे हा कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न
-
… तर यशस्वी जैस्वालवर 4 सामन्यांची बंदी; रहाणेने केला सर्वात मोठा खुलासा
Ajinkya Rahane On Yashasvi Jaiswal : नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने युवा
-
मनोज जरांगेंचा माढ्यातून सरकारला थेट इशारा; वेळ पडली तर कोणाचा जीवही घेऊ…
Manoj Jarange Madha Sabha कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्द्यावरून सरकारला थेट इशारा, मराठा आरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
-
Shashikant Shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेवर गंभीर आरोप
Shashikant Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीय
-
तरुणांनी देशाला अखंड ठेवा आणि महासत्ता बनवा; लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त)
Jadhavar Group of Institutes : युवा पिढीला आपल्या मतांचे प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. मात्र, भारत तेरे टुकडे
-
मोदी-जेडी व्हान्स यांच्यात फोनवरून भारत-अमेरिका संबंधांवर महत्त्वपूर्ण चर्चा
नरेंद्र मोदी आणि जेडी वान्स यांच्यात फोनवरून चर्चा; भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर महत्त्वाची बातचीत.
-
Gen Z ची दिशाभूल करण्यात आली; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले धर्मेंद्र प्रधान
Dharmendra Pradhan : नीट पेपर फुटी प्रकरणानंतर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा
-
Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत जाणार? सुप्रिया सुळे 8 खासदारांसह PM मोदींना भेटणार
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा देशातील आणि राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून
-
Nashik Earthquake : नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; जमीन हादरली
Nashik Earthquake : नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
9 August Horoscope : लक्ष्मी योग ‘या’ राशींसाठी ठरणार फायदेशीर; होणार आर्थिक लाभ
9 August Horoscope : मिथुन राशीत चंद्र आणि मंगळ असल्याने लक्ष्मी योग तयार होणार असून या योगाचा फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे



































































































