- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
मामाचा गोवा सुसाट वेगात… थिएटर्सची संख्या पहिल्या आठवड्यात 170 तर दुसऱ्या आठवड्यात 200 च्या वर
- 3 months ago
- 3 months ago
- 3 months ago
-
‘आवारापन 2’च्या संगीताबद्दल निर्माता विशेष भट्ट यांची खास प्रतिक्रिया!
Awarapan 2 यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला 'आवारापन 2' हा चित्रपट तब्बल १९ वर्षांनंतर प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलक उपोषणावर; अभिजीत दिपकेचा आंदोलनाला पाठींबा
JPSC Paper Leak प्रकरणावरून झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. परीक्षा रद्द करून CBI चौकशी करण्याची मागणी.
-
मुंबईच्या पोरीनं ChatGPT ला सांगितली लव्ह स्टोरी… अन् हातावर उमटली स्वप्नातली लग्नाची मेहेंदी…
ChatGPT bridal mehendi लग्नसमारंभात अनुषाच्या मेहेंदीची सर्वत्र चर्चा झाली. उपस्थित पाहुणे वारंवार, "ही मेहेंदी डिझाइन कोणी केली?"
-
पक्षातील बहुमत ठरवण्यासाठी स्पष्ट निकष हवेत; सरन्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण टिप्पणी
पक्षाच्या संविधानात किंवा कायद्यात स्पष्ट सूत्र असणे आवश्यक असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश यांनी व्यक्त केले.
-
पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओच्या वादा दरम्यान मार्क झुकरबर्गने माफी मागितली पण… प्रकरण वेगळच
PM Modis video controversy मार्क झुकरबर्गने बाल लैंगिक शोषण सामग्री डीपफेक आणि कंपनीचे प्लॅटफॉर्मच्या त्रुटींबाबत माफी मागितली आहे.
-
श्रीलंकेत दाखल होताच गौतम गंभीरचा ‘फिल्डिंग’वर फोकस; गिलसह 5 खेळाडू स्लिपमध्ये तयार
IND vs SL Test Series पूर्वी टीम इंडियाने सरावाला सुरुवात केली आहे. गौतम गंभीर यांनी फिल्डिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले.
-
ब्रँड व्हॅल्यूमध्ये रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे, शाहरुख खान ठरला नंबर-1!
ब्रँड व्हॅल्यूचे मूल्यांकन त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंट पोर्टफोलिओ आणि सोशल मीडियावरील उपस्थितीच्या आधारे करण्यात आले आहे.
-
पुण्यात प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचं आयोजन
Principal Dr. Sudhakarrao Jadhavar Karandak State-level Inter-collegiate Variety Talent Competition चे आयोजन करण्यात आले आहे.
-
ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळवून देण्यासाठी सिब्बलाचा जोरदार युक्तीवाद! आज कोर्टात नेमकं काय घडलं?
Shiv Sena शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष आणि पक्ष (Shivsena) नेमका कुणाचा यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
-
विद्यार्थ्यांच्या चळवळीने भाजपला धक्का दिला; पुढील निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो – पृथ्वीराज चव्हाण
विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, ही अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना असल्याचे त्यांनी म्हटले.
-
‘वहिनीसाहेब, साहेबांना सांगा…’; सुरेश धसांची अमृता फडणवीसांकडे बीडसाठी मोठी मागणी
Amruta fadnavis suresh dhas beed government medical college demand सुरेश धसांची अमृता फडणवीसांकडे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याची मागणी.
-
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमृता खानविलकरची सूचक पोस्ट; म्हणाली, बऱ्याचदा प्रेम हरवून जात
Amruta Khanvilkar अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात अमृता खानविलकरने एक पोस्ट शेअर केली आहे.
-
‘गुंगी गुडिया’ टिप्पणीवर माफी मागण्यासाठी काँग्रेसला संजय काकडेंचा 24 तासांचा अल्टिमेटम
Sanjay Kakade : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया अधिकृत संकेतस्थळावरून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या
-
The Fix चा ट्रेलर रिलीज; लिअम नीसन, झॅकरी लेव्ही आणि एलनाझ नोरोझी एकत्र
The Fix : लिअम नीसन, झॅकरी लेव्ही आणि एलनाझ नोरोझी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी हॉलिवूड गुप्तहेर-अॅक्शन थ्रिलर “द फिक्स” चा ट्रेलर
-
आधी तरुणांना ऐका, मग ते तुम्हाला ऐकतील; जनरेशन झेडबाबत मोदींचा खासदारांसाठीचा खास सल्ला चर्चेत
पंतप्रधानांनी खासदारांना संसदीय कामकाज, लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी, सार्वजनिक शिस्त आणि जनतेशी संवाद याबाबत मार्गदर्शन केले.
-
Polymer Currency : प्लास्टिकच्या नोटा हाती येण्याची तारीख ठरली; MPC बैठकीनंतर RBI ची मोठी घोषणा…
Polymer Currency अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या प्लास्टिक (पॉलिमर) नोटा आता प्रत्यक्षात नागरिकांच्या हातात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
गडकरींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, डीपफेक आणि AI जनरेटेड कंटेंट हटवण्याचे आदेश
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अंतरिम आदेश जारी करत सोशल मीडियाव
-
गाडीचा इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाचे सरकारला काय निर्देश?
No fuel without vehicle insurance सुप्रीम कोर्टाने IRDAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला गाडीच्या इन्शुरन्सबद्दल निर्देश दिले आहेत.
-
सरकारची LIC मधील हिस्सेविक्री, तुमच्या पॉलिसीवर परिणाम होणार का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
LIC Share Sale Impact On Policy Holder's LIC मधील 6.5% हिस्सा सरकार विकणार, तुमच्या पॉलिसीवर काय होणार परिणाम? वाचा सोप्या भाषेत....
-
Raah Records : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ पहिले गीत प्रदर्शित
Raah Records : मूळ कलाकार आणि संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित यश राज फिल्म्सच्या नव्या ‘राह रेकॉर्ड्स’ या संगीत लेबलच्या लॉन्चची घोषणा
-
‘डार्लिंग्स’ला 4 वर्षे : विजय वर्माचा ‘हमझा’ आजही अंगावर काटा का आणतो? जाणून घ्या कारणं
Darlings या चित्रपटातील अनेक पैलूंनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र एक पात्राची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिली
-
Abhijit Deepke : कॉक्रोज जनता पार्टी राजकारणात उतरणार का? काय म्हणाले संस्थापक अभिजित दिपके
Abhijit Deepke : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची महत्त्वाची बैठक सुरु आहे.
-
बॉलिवूडच्या पुढील पिढीतील प्रतिभेला आकार अन् संधी देणारे चित्रपट निर्माते !
Filmmaker ने उदयोन्मुख अभिनेते, लेखक आणि तंत्रज्ञ यांना पाठबळ दिले काळाशी सुसंगत वाटणाऱ्या कथा सांगण्याची संधी दिली आहे.
-
“शिंदे-फडणवीस असते तर त्यांनाही ‘गुंगा गुड्डा’ म्हटलं असतं”; सुनेत्रा पवारांवरील टीकेवर राऊतांचं भाष्य
sunetra pawar gungi gudiya comment sanjay raut reaction सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
-
ब्रेकिंग : चाकणकरांची रिक्त जागा भरली; वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय दबावामुळे त्यांनी हा राजीनामा दिला होता.
-
माफी मागा अन्यथा… पीएम मोदींच्या व्हिडीओच्या वादावर संसदीय समितीचा मार्क झुकरबर्गला 3 दिवसांचा अल्टिमेटम
Parliamentary committees ultimatum Mark Zuckerberg पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओच्या वादामध्ये झुकरबर्ग यांना 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
-
E20 पेट्रोलवरून नवा वाद, SIAM च्या अहवालात इंजिन खराब होण्याचा दावा; सरकारची प्रतिक्रिया काय?
SIAM On E20 Petrol : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोल चर्चेत असून या पेट्रोलबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात
-
एकनाथ शिंदेंची चार मंत्र्यांना तंबी; कामगिरी सुधारा, अन्यथा खांदेपालट करु?
eknath shinde warning shiv sena ministers cabinet reshuffle शिवसेनेच्या बैठकीत चार मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
-
कथित ऑडिओ क्लिपचा विषय मांडला? रक्षा खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला
Raksha Khadse meets Amit Shah यावर त्या कथित ऑडिओ क्लिप विषयीच शाहंना भेटल्या का? याबाबत शाहंकडे तक्रार केली का? अशा चर्चांना उधान आले आहे...
-
संजय शिरसाटांचे मंत्रिपद धोक्यात? ‘त्या’ भेटीनंतर भाजपसह एकनाथ शिंदेही नाराज
Eknath Shinde On Sanjay Shirsat : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता राज्यातील मंत्रिमंडळात
-
Bhata : वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा भाटा ‘या’ दिवशी चित्रपटगृहात
Bhata : मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे विषय हे आवर्जून हाताळले जातात. फार कमी लोकांना माहित असेलल्या बेलदार ह्या भटक्या जमातीतील
-
Tukaram Mundhe : तुकाराम मुंडे इफेक्ट, महाग होणार पनीर पदार्थ; कारण काय?
Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात छापे सुरु असून या कारवाईत लाखो रुपयांचा
-
Maharashtra Weather : राज्यात आजही धो धो पाऊस; नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस तर काही भागात रिमझिम पावसाची स्थिती पाहायला मिळत आहे.
-
5 August Horoscope : आज कन्या राशीसह ‘या’ राशींवर धनवर्षाव; तुम्हाला लाभ की नुकसान जाणून घ्या
5 August Horoscope : मिथुन राशीत बुध आणि मंगळ असल्याने आज कन्या राशींच्या लोकांसह काही राशींच्या लोकांना मोठा आर्थिक फायदा
-
अभिनय क्षेत्रात शोककळा! ‘लगान’ आणि गजनी’ चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन
रावत हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते.
-
सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचं शरद पवारांसह राहुल गांधींना पत्र; हर्षवर्धन सपकाळांबाबत केली मोठी मागणी
उपमुख्यमंत्र्यांविषयी करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे मन व्यथित झाल्याने आपण ही भूमिका घेत असल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
-
काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टिकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं एका वाक्यात उत्तर
काँग्रेसच्या या उल्लेखानंतर पक्षातील कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी काँग्रेसविरोधात आंदोलन केले जात आहे.
-
सैनिक शाळांमधील कथित संघाच्या सहभागावर संसदीय समितीत चर्चा; राहुल गांधींचा आरोप
बैठकीच्या शेवटी समिती अध्यक्षांनी या प्रकरणातील वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे निर्देश दिले.
-
भारतात 33 टक्के गुण मिळाले की पास… पण हा आकडा ठरवला कोणी? वाचा माहिती नसलेली गोष्ट
Why is 33% enough to pass in India? परीक्षेत पास व्हायचं असेल तर किमान 33 टक्के गुण लागतात पण, हा आकडा 33 चं का?
-
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’च्या पोस्ट-क्रेडिट सीनमधील गूढ उलगडलं! अभिनेत्याने दिले उत्तर…
Spider-Man Brand New Day चित्रपट जगभर प्रदर्शित झाला. यातील पोस्ट-क्रेडिट सीनमुळे चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात काय घडतय; सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती तात्पुरती रद्द
यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्ता पदांच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत बरखास्त करण्यात आल्या आहेत.
-
मोठी बातमी! पुन्हा तारीख, शिवसेना चिन्ह अन् पक्ष नावाची सुनावणी पुढं ढकलली
शिवसेना चिन्ह अन् पक्ष नावाच्या सुनावणी पुढं ढकलली असून ती आता 5 ऑगस्टला होणार आहे.
-
इन्स्टाग्रामवर देव-देवतांच्या नावाने फसवणूक; जादूटोण्याची भीती दाखवून गृहिणीकडून १.३७ लाखांची उकळपट्टी
मानसिक त्रासाला कंटाळून अखेर संबंधित गृहिणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
-
‘100%’ लिहिलं म्हणजे उत्पादन 100% शुद्ध असतंच असं नाही.. FSSAI चे नियम अन् गाइडलाइंन्स काय?
FSSAI Guidelines For 100 Percent Purity '100% Organic' असा दावा करण्यासाठी NPOP किंवा PGS-India यांचे अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
-
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या; विक्रम काकडेंची शाहंकडे मागणी
Award Padma Vibhushan posthumously to late DCM Ajitdada Pawar अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार विक्रमजी काकडे यांनी करण्यात आली आहे.
-
‘वंदे मातरम’वर आक्षेप घेणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘मी कोणालाही घाबरत नाही’
mohammed shami vande mataram statement team india comeback शमी म्हणाला, ‘वंदे मातरम’ किंवा ‘भारत माता की जय’ म्हणण्यात गैर काहीच नाही.
-
इराणविरोधात अमेरिकेची नवी रणनीती; हवाई हल्ल्यांनी उद्दिष्ट साध्य न झाल्याने पर्यायी मार्गांचा शोध
हवाई मोहिमेचा अपेक्षित परिणाम न झाल्यास जमिनीवरील लष्करी कारवाई हा पुढील पर्याय मानला जातो.
-
गुंगी गुडीया म्हणणारं काँग्रेस इतिहास विसरलं? सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीसह सत्ताधारी भडकले
Congress criticism on Sunetra Pawar सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने गुंगी गुडीया म्हणून टीका केली आहे. त्यावरून आता राज्यातील राजकारण तापलं आहे.
-
जलसंपदा मंत्री विखे पाटील 5 ऑगस्टला घेणार कुकडी वसीना प्रकल्पाचा आढावा
Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी
-
Video : आम्ही गुंगी गुडिया म्हटलो, तुम्ही दुर्गा व्हा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ काय म्हणाले?
आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना जी उपादी दिली आहे ती अतिशय योग्य आहे. त्यामध्ये काहीही चूक नाही असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
-
कंपनीने म्हटलं आम्ही चुकून… पण अचानक रिव्ह्यूमध्ये गेलेलं व्हॉट्सॲप अकाउंट रिस्टोर कारायचं कसं?
WhatsApp account तुमचंही व्हॉट्सअॅप रिव्ह्यूमध्ये गेलंय? तर ही माहिती तुमच्यासाटी अत्यंत महत्त्वाची आहे.
-
होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचारांची परवानगी दिल्याने MBBS डॉक्टर गेले संपावर; 24 तास सेवा बंद
होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील MBBS आणि MD डॉक्टरांनी विरोध सुरू केला आहे.
-
आलिया, तमन्ना अन् श्रद्धा यावर्षी बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज!
box office भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात हुशार महिला कलाकार मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सज्ज होत आहेत
-
शंभर टक्के नियम पालन तरी परवाना निलंबित; एफडीएला दंड होणार?, उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
बेलापूर येथील हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटने एफडीएच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
-
IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी मोठा निर्णय ; भारतीय संघात 4 नवीन खेळाडूंचा समावेश
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय
-
अधिकृत घोषणा.. Bigg Boss 20 ‘या’ तारखेला होणार सुरु
Bigg Boss 20 : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो पैकी एक असणारा बिग बॉस पुन्हा एकदा चाहत्यांसाठी येत आहे. बिग बॉस 20 ची अधिकृत घोषणा करण्यात
-
E20 वरून केजरीवालांना पाठिंबा ते गांधी हत्यारे, CJP बैठक अन् प्रशांत किशोर; अभिजीत दिपकेंनी स्पष्टच सांगितलं!
Abhijit dipke on E20 petrol, kejriwal, cjp, prashant kishor अभिजीत दिपकेंनी देशातील मुद्यावरुन आपली राजकिय भुमिका स्पष्ट केली.
-
संगीत क्षेत्रात नव्या पिढीतील प्रतिभांना घडवणार; यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची सुरुवात
Yash Raj Films launches Raah Records यश राज फिल्म्सने ‘राह रेकॉर्ड्स’ या नव्या संगीत कंपनीच्या आणि प्रतिभा-विकास व्यासपीठाची घोषणा केली.
-
Gautam Gambhir : श्रीलंका दौऱ्यानंतर गौतम गंभीरची हकालपट्टी? BCCI अॅक्शन मोडवर
Gautam Gambhir : भारतीय संघ 15 ऑगस्टपासून श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक
-
पंकजा रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे पूर्ण जात जेलमध्ये घालेल; मनोज जरांगेंची टीका
Manoj Jarange criticizes Dhananjay Munde पंकजा मुंडे यांनी निवृत्तीचे संकेत दिले त्यावर जरांगे यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेत गंभीर आरोप केला.
-
Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा चर्चेत; राज्यपालांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खटला चालवण्यासाठी मंजुरी
Anil Deshmukh : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चर्चेत आहे.
-
ब्रेकिंग : माजी राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Padmashri D.Y Patil Passes Away At Kolhapur माजी राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे.
-
E20 पेट्रोल सक्तीच्या अंमलबजावणीविरोधात केजरीवालांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा
E20 Petrol Policy Kejriwal March PM Modi Residence अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानाकडे मोर्चा काढणार
-
ब्रेकिंग : अभिनेत्री त्रिशावरील डबल मिनिंग विधान भोवलं; तामिळनाडूचे माजी DCM उदयनिधी स्टॅलिन यांना अटक
Udayanidhi Stalin तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अभिनेत्रीवर डबल मिनिंग विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहेय
-
Arun Munde : शेवगावकरांना एक दिवसाला पाणीपुरवठा होणार…
Arun Munde : धरण उशाला कोरड घशाला अशीच काहीशी अवस्था शेवगाव शहराची झाली आहे. महिन्याभरात दोन वेळेस किंवा जास्तीत जास्त तीन वेळेस
-
धांडा न्योलीवालाची दमदार एनर्जीसह ‘मिर्झापूर : द मूव्ही’चं डेब्यू ट्रॅक प्रदर्शित
Mirzapur The Movie's' debut track टीझरनंतर आता 'मिर्झापूर: द मूव्ही'चा अधिकृत ट्रेलर ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
छतावरील सौरऊर्जेबाबत जनजागृतीचा नवा उपक्रम! CEEW ची ‘गुल्लक’ मालिकेसोबत भागीदारी
solar energy ‘Gullak’ series कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) ने TVF च्या लोकप्रिय ‘गुल्लक’ मालिकेसोबत भागीदारी केली आहे.
-
Chandipura Virus आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
Chandipura Virus : महाराष्ट्रातील शेजारील राज्य गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 22
-
अमेरिकेतील स्थलांतरावर भाष्य ‘Undocumented.PDF’: वास्तवाला भिडणारा नाफा फिल्म्सचा नवा लघुपट!
Undocumented.PDF हा मराठी लघुपट अमेरिकेतील स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी संस्था यांच्या अलीकडील कारवायांवर आधारित आहे.
-
‘आपले, संदिग्ध, विरोधी’ मतदारांची वर्गवारी? SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा
Rohit Pawar On SIR Campaign : राज्यात सध्या निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहिम सुरु असून या मोहिमेत मतदार यादी अचूक ठेवणे
-
Shivsena Name And Symbol Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हावर ‘सुप्रीम’ सुनावणी; आज ठाकरेंना दिलासा की धक्का?
Shivsena Name And Symbol Hearing : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत
-
Pune Rain Alert : पुणे, नागपूरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी
Pune Rain Alert : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
-
4 August Horoscope : आज ‘विष योग’ तयार होणार ‘या’ 5 राशींना होणार फायदा
4 August Horoscope : सिंह राशीत केतू आणि बुध राशीत मिथुन असल्याने तसेच मीन राशीत शनि आणि चंद्र असल्याने आज विष योग तयार होत असल्याने
-
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची रक्कम लवकरच बँक खात्यावर जमा होणार
या अटींविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले होते. म्हणूनच सरकारने अटींवर फेरविचार करत काही नियमांत बदल केला.
-
उपवर्गीकरण वाद भाजपमध्येच पेटला; माजी खासदाराची आमदार गोरखेंवर टीका
Amar Sable : तीच व्यक्ती आता मातंग समाजाला वाढीव आरक्षण मिळावे म्हणून उपवर्गीकरणाचा मुद्दा घेऊन, संपूर्ण अनूसूचित जातीमध्ये बुध्दीभेद करताना दिसतोय.
-
शनैश्वर देवस्थानच्या कारभारात गैरव्यवहार, आर्थिक व्यवहाराचे थेट फॉरेन्सिक ऑडिट होणार
एकूणच प्रशासक आल्यापासून शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारात प्रचंड सुधारणा झाली असून उत्पन्न देखील वाढलंय.
-
Spider-Man: Brand New Day ची भारतात विक्रमी कमाई; अवघ्या चार दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार
Spider-Man: Brand New Day: चार दिवसांत या चित्रपटाने 309 कोटी रुपयांची कमाई करत भारतातील हॉलीवूड चित्रपटांसाठीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
-
आजच्या पिढीच्या प्रश्नांना समर्थ विचारांतून उत्तर… ‘समर्थ’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित!
Samarth Marathi Movie: केवळ अध्यात्माची मांडणी न करता, आधुनिक जीवनातील वास्तव, भावनिक संघर्ष, नात्यांचे बदलते स्वरूप आणि जीवनमूल्यांचे महत्त्व यांचा समतोल साधणारी कथा ट्रेलरमधून प्रभावीपणे उलगडते.
-
मोठी बातमी : पक्षघटनेतील बदलांबाबत कागदपत्रे द्या; सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचे पत्र
Election Commission Sends Letter to Sunetra Pawar सुनेत्रा पावारांना पक्षाच्या घटनेत केलेल्या दुरुस्त्यांबाबत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले
-
दिग्गजांना जिंकवणारा ‘चाणक्य’ आता स्वतः जिंकला; प्रशांत किशोर यांची प्रेरणादायी कहाणी
20 मार्च 1977 रोजी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात प्रशांत किशोर यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब बक्सर येथे स्थायिक झाले.
-
माजी पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे यांच्याकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
घटनेदरम्यान उपस्थित काही नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला असून, त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे.
-
मोठी बातमी : रणनीतीकार ते आमदार… प्रशांत किशोर यांनी भाजपचा तीन दशकांचा अभेद्य गड भेदला !
Prashant Kishor-विजयासह बांकीपूर मतदारसंघावरील भाजपचे तब्बल 40 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
-
साहेब माझा राजीनामा आपण स्विकारावा…, खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधीत लढलेल्या दरेकर यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र
वैशाली दरेकर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात उबाठामधून उमेदवारी घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
-
Bankipur Result : भाजपचा 30 वर्षांचा अभेद्य किल्ला भेदणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या विजयाचं विश्लेषण
Prashant Kishor बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांचा भाजपच्या बालेकिल्ल्यात मोठा विजय
-
भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम! नेटफ्लिक्सच्या ‘ऑपरेशन सफेद सागर’चे प्रेरणादायी गीत प्रदर्शित
Operation Safed Sagar या नेटफ्लिक्सवरील आगामी मालिकेतील दुसरे प्रेरणादायी गीत 'आझमा ले' प्रदर्शित केले आहे.
-
संघप्रमुख मोहन भागवत ‘जेन झी’शी संवाद साधणार, युवा-नेतृत्व परिषदेचे NMACC’मध्ये आयोजन
वांद्रे-कुर्ला संकुल येथील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात 'जनरेशन झी'आणि 'जनरेशन अल्फा'च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
-
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी औकिब नबी टीम इंडियात ! कोण आहे वेगवान गोलंदाज ?
Auqib Nabi : नबीने रणजी ट्रॉफीत एकूण 104 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षाच्या एका सत्रात तब्बल ६० विकेट्सचा समावेश आहे.
-
सरकारकडून दिलेले आश्वासन पाळण्यात विलंब; अभिजीत दिपके विद्यार्थ्यांसह पुन्हा मैदानात उतरणार
Abhijeet Dipke to Protest Again at Jantar Mantar सरकारने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा दिपकेंचा इशारा
-
रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटकडून ‘एक्सेल म्युझिक’ची घोषणा
Excel Music एक्सेल एंटरटेनमेंटने आज आपल्या नव्या म्युझिक लेबल 'एक्सेल म्युझिक'च्या लॉन्चची घोषणा केली.
-
Shivsena Vs BJP : शिंदेंची भाजपवर मात GenZ मतांसाठी आखला खास ‘मास्टर’ प्लॅन….
Eknath Shinde Special Plan For GenZ Voter नीट-यूजी वादावरून पेटलेले विद्यार्थी आंदोलन ही केवळ एका परीक्षेपुरती मर्यदित घटना नव्हती; तर...
-
चाहत्यांना धक्का अन् आनंद एकाचवेळी ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ आणि ‘अॅव्हेंजर्स: सीक्रेट वॉर्स’बाबत मोठा खुलासा
Avengers Doomsday And Avengers Secret Wars चा पहिला ट्रेलर प्रदर्शित केल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
महाराष्ट्र बँकेचा आडमुठेपणा शेतकऱ्यांच्या आड; रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
40 किलोमीटरचा प्रवास करून बँकेची कामे करावी लागतील. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
तमन्ना भाटियाच्या दागिन्यांची अभिनेत्री; समंथा रुथ प्रभू झाली चाहती !
Samantha Ruth Prabhu Tamannaah Bhatia अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटीयाने ज्वेलरी विश्वात नवा ब्रॅंड घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
“पंकजा मुंडे भाजप सोडा, राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हा” काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून मोठी ऑफर!
Congress Offers Chief Minister's Post to Pankaja Munde पंकजा मुंडेंना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर
-
ब्लॉकबस्टर ठरलेला “तुंबाडची मंजुळा” चित्रपट 7 ऑगस्ट रोजी मराठी Zee5 वर होणार प्रदर्शित !
मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरल्यानंतर, ‘तुंबाडची मंजुळा’ 7 ऑगस्ट रोजी मराठी Zee5 वर त्याच्या जागतिक डिजिटल प्रीमिअरसाठी सज्ज!
-
पुण्यात पोलीस व्हॅनला भीषण अपघात, एका मागून एक 7 गाड्यांना उडवलं, काय घडलं?
संबंधित घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



































































































