Shivaji Sawant Will Join BJP In Solapur : राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी (Solapur) रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष या निवडणुकांसाठी (Maharashtra Politics) कंबर कसून सज्ज झालेले असतानाच पक्षांतराला देखील उधाण आलंय. अशातच शिवसेना शिंदे गटाला (Eknath Shinde Shiv Sena) सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश […]
War 2 Collection : बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (JR. NTR) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी
Red alert for 16 districts CM Fadnavis Information : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती (Flood) निर्माण झाली असून शेती, घरं, जनावरं या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र […]
Imtiaz Jaleel : एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे धुळे (Dhule) जिल्ह्यादौऱ्यावर
Ram Shinde Displeasure with Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पवार कुटुंबाचा आजही एक वेगळा दबदबा आहे. याच पवार कुटुंबामधील युवा नेतृत्व म्हणजेच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राम शिंदे यांचा (Ram Shinde) पराभव केला. 2024 च्या निवडणुकीमध्ये जोरदार तयारी करत भूमीपुत्राचा नारा देत शिंदेंनी रोहित पवार विरोधात डावपेच […]
Case Against Three girls who accused Kothrud police : पुणे शहरात (Pune News) कोथरूड पोलिसांवर (Kothrud police) मारहाण व जातीवाचक शब्दांत शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही मुलींवर अखेर गुन्हा दाखल करण्यात (Kothrud police Assaulting Abusing) आला आहे. श्वेता पाटील आणि अन्य तीन जणांसह एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी कारवाई केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ […]
मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून येथील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ माणवी, शेती असं नुकसान झालं आहे.
Gopichand Padalkar यांनी रोहित पवारांनी त सांगलीतील इस्लामपूरमध्ये बेन्टेक्सचं सोन म्हणत जी टीका केली होती. त्यात टीकेला उत्तर दिले आहे.
सेलिब्रिटी अभिनेत्रींसोबत सलमान कशी होती वागणूक, कोणी केला मोठा खुलासा. या अभिनेत्रीने मुलाखतींमध्ये मठा खुलासा केला.
Heavy Rain Yellow Alert for Ahilyanagar : भारतीय हवामान खात्याने 19 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अन् तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी (Ahilyanagar) ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब […]
Radhakrishna Vikhe Patil Meet Satyashil Sherkar : पुणे (Pune) जिल्ह्यात भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी नेत्यांच्या प्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. भोर, इंदापूर, पुरंदरनंतर आता भाजपने (BJP) आपला मोर्चा जुन्नरकडे वळवला असून, यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेगळं वळण मिळालं आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे […]
Vijay Wadettiwar Demands Immediate Help To Farmers : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात (Marathwada Vidarbha) झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा अन् पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे (Heavy Rain) करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार […]
समाजवादी पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्तांना एक ईमेल पाठवला आहे. त्यावरून अखिलेश यादव यांनी पुराव्यासह एक ट्वीट केलं आहे.
Sangamner शहरातील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारी महाराजांनी कीर्तनामधून राजकीय आणि धार्मिक विषयावरती भाष्य केले.
यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली, पण खासगी आयुष्यात मिळालं अपयश... नेपाळी उद्योजकासोबत लग्न करणं अभिनेत्रीला महागात पडलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत.
Ahilyanagar जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून खळबळ व्यक्त केली जात आहे.
शिवसेना नेते राऊत यांनी आयोगावर पक्षपाती असल्याचा आरोप केला आणि ८० कोटी जनता अॅफिडेव्हीट द्यायला तयार असल्याचे म्हटले.
नांदेडच्या मुखेड तालुक्यात नेमकं काय घडलं? सहा गाव पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने मदत सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी एनडीएने या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
आगमी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
गाझा पट्टीत झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. इस्रायली हल्ल्यांमुळे येथील नागरिकांचे जीवन नरकासारखे बनले आहे.
Bhushan Gavai: कोल्हापूर सर्किट बेंचचे रुपांतर खंडपीठात होईल, त्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव द्या - सरन्यायाधीश भूषण गवई
सासाराममधील सुआरा विमानतळ मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी संबोधीत केलं.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार असणार आहेत. जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली आहेत, पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न होता, आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये आकडेवारीवर बोलायला पाहिजे होतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोनवरून धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे.
Gyanesh Kumar Said Rahul Gandhi Will Give Affidavit : मुख्य निवडणूक आयुक्त (India Election Commission) (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर (Rahul Gandhi) अप्रत्यक्षपणे निशाणा साधत मतचोरीसंदर्भातील आरोप फेटाळले. त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत (Voter List) केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. जर आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील, तर त्यांनी […]
काही दिवसांपूर्वी माझ्याकडं एक शिष्टमंडळ आलं होत की, कोल्हापूर किंवा पुण्यात सर्कीट बेंच असावं असं चाललं होत.
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत
Jayant Patil Letter To Governor On Urun Islampur : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या ‘उरुण इस्लामपूर’ शहराच्या नामांतराच्या (Urun Islampur Name Changed) प्रस्तावासंदर्भात उरुण वासियांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली असून, हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावात ‘उरुण’ हा ऐतिहासिक शब्द वगळण्यात […]
आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पीए असल्याचा बनाव करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
India Election Commission Answer To Rahul Gandhi : केंद्रीय निवडणूक आयोगाचे (India Election Commission) मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी (Gyanesh Kumar) काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे (Rahul Gandhi) मतचोरीचे आरोप फेटाळत पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, मतदारांच्या सीसीटीव्ही फुटेजबाबत असं काही घडू नये जे मतदानाची प्रायव्हसी बिघडवेल. आपल्या आई, बहीण, मुलींचे सीसीटीव्ही […]
पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आहे. तर अजित पवार हे फक्त ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार आणि कारखानदारांचे नेते आहेत.
बिहार मधील SIR आणि मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला होता.
India Election Commission Press Conference On Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मत चोरीच्या आरोपांबाबत आणि बिहारमधील एसआयआरबाबत भारताचे मुख्य निवडणूक (India Election Commission) आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी मोठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मत चोरीच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले. यासोबतच ते म्हणाले की निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान […]
नाशिकमध्ये आमचे 7 आमदार आहेत. जर सात आमदार असतील, तर आम्हालाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे. - मंत्री छगन भुजबळ
आज ज्या पद्धतीने आरोप केले गेले ते पाहता लक्षात येत की हे आरोप करत असले तरी, सत्यता त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.
9 Year Old Girl Dies Of Amoebic Encephalitis : केरळच्या (Kerala) कोझिकोड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ 9 वर्षीय मुलीचा अमीबिक इंसेफेलायटिस (Amoebic Encephalitis) या अतिशय दुर्मिळ आणि जीवघेण्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नाकावाटे शरीरात शिरलेल्या अमीबामुळे तिच्या मेंदूत झपाट्याने संसर्ग पसरला आणि उपचारादरम्यानच तिचा (Health Tips) दुर्दैवी अंत झाला. आजाराची सुरुवात […]
राहुल गांधींनी देशभरात मत चोरीवरून रान पेटवलं आहे. आज ते बिहारमध्ये आहेत. ओट चोरी झाली असं म्हणत त्यांनी वातावरण तापलं आहे.
Bhau Gang Firing At Elvish Yadavs House : हरियाणातील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या (Shocking News) घटनेबाबत एक नवीन खुलासा झालाय. रविवारी सकाळी एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगचे (Bhau Gang) गुंड नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी घेतली. त्यांनी ही सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. गोळीबाराचे कारण देताना त्यांनी […]
निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरकारी कार्यालयात अन् तेही चक्क खुर्चीवर बसून हिंदी चित्रपटातील गाणं म्हणण्याचा कारनामा एका तहसीलदारानं केला.
Radhakrishna Vikhe criticizes Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मतदारांच्या बोगस याद्या आणि खोट्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला असला, तरी त्यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) जोरदार पलटवार केला आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक सैनिकी यशावर संशय घेणाऱ्यांना मतचोरीसारख्या मुद्द्यावर बोलण्याचा […]
आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी (Asia Cup 2025) पाकिस्तानच्या संघाची घोषणा (Pakistan Cricket Team) झाली आहे.
Minister Manikrao Kokate Statement : रात गई, बात गई… पुढची इनिंग जोरदार असेल, अशा शब्दांत मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलंय. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर (Maharashtra Politics) सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही पुढच्या वाटचालीवर लक्ष […]
मुंबईला लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये आहेत असा टोला खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
Mephentermine Injection Sale Racket Busted : जिममध्ये (Gym) फिटनेसच्या नावाखाली तरुणांना ‘नशेचे इंजेक्शन’ देत असल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडला आहे. श्रीरामपूरमध्ये (Srirampur) पोलिसांनी धाड टाकत मेफेन्टरमाइन इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश केला. ही कारवाई समोर आल्यानंतर शहरात (Ahilyanagar Crime) एकच खळबळ उडाली आहे. शरीर क्षमता वाढवण्याच्या नावाखाली जिममध्ये मेफेन्टरमाइन इंजेक्शन विक्री (Mephentermine Injection Sale […]
Youth Celebrated Snake Birthday Party : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धीसाठी पोरं काय करतील, त्याचा नेम नाही. व्हायरल होण्यासाठी वेडेवाकडे प्रयोग करणं अखेर धुळ्यातील (Dhule) एका युवकाच्या अंगलट आलंय. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील राज साहेबराव वाघ या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी नागाचा वाढदिवस केक कापून (Snake Birthday Party) साजरा केला. एवढंच नव्हे तर त्याने व्हिडिओ इंस्टाग्रामवर […]
अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या टप्प्यातील बैठक रद्द केली आहे. ही बैठक 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीत होणार होती.
Raghuji Bhosales Historical Sword Will Arrive In Mumbai : मराठ्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा जिवंत वारसा असलेली श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार (Raghuji Bhosales Historical Sword) अखेर आपल्या मायभूमीत दाखल होत आहे. सोमवारी, 18 ऑगस्ट रोजी सकाळी ही तलवार इंग्लंडहून मुंबईत (Mumbai) येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे या तलवारीचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी […]
प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावर आज पहाटे अज्ञातांनी जोरदार गोळीबार केला.
Kathua Cloudburst : जम्मू काश्मिरातील (Jammu Kashmir) किश्तवाड येथील ढगफुटीची (Kishtwar Cloudburst) घटना अजून ताजी असतानाच आता कठुआमध्येही ढगफुटी (Kathua Cloudburst) झाली आहे. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की यात अनेक घरे अक्षरशः वाहून गेली. रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की […]
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या (AUS vs SA) मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी झाला.
16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिला आहे.
सुरक्षिततेची हमी फक्त युक्रेनच नाही तर युरोपच्या सुरक्षा गरजांची संरक्षण झाले पाहिजे. यात कोणतीही तडजोड नको असे त्यांनी सांगितले.
DJ Mukt Dahihandi : गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, महाकाल नृत्य आणि मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध वरळी बिट्स
Dahi Handi 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कांदिवली (पू.) येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स
वारंवार शरद पवार यांच्यावर वसंत दादा पाटलांचं तुम्ही सरकार पाडलं असा आरोप होतो. त्यावर आज त्यांनी स्वत: खुलासा केला आहे.
Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये मोठ्या
Russia Ukraine War : भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीचं स्वागत केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपण्याची जग वाट पाहात (Ukraine) असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. युक्रेनमधील आमच्या मित्रांना शांती, प्रगती आणि समृद्धीने भरलेले भविष्याच्या शुभेच्छा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. फेब्रुवारी […]
Korhale Village News : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) राहता (Rahta) तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
गणेश नाईकांना पालकमंत्री पदाची लॉटरी मुकेश अंबानीमुळं लागली आहे. असा खळबळजनक दावा शिंदे गटाने केला आहे.....
IMD Rain Alert : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात
मुंबई आणि मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या वादात शरद पवारांनीही उडी मारली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
Jyoti Chandekar यांचे दुःखद निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
Sharad Pawar : पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर
मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बाल गोविंदा पथकातील लहानग्या गोविंदाला जीव गमवावा लागला.
Crime अहिल्यानगरमध्ये एका लग्नाळू तरूणाला लाखो रूपायांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ही फसवणूक त्याच्या पत्नीनेच केली आहे.
Bob Simpson Passed Away : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक बॉब सिम्पसन (Bob Simpson Passed Away) यांचे वयाच्या 89 व्या
Amruta Khanvilkar परदेशात असताना तिला 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आता अमृताच्या घरी " ती " च खास आगमन झालं.
Income Tax : जर तुम्ही देखील आयकर भरणार (Income Tax) असाल तर त्यामध्ये सर्व सूट मिळालेल्या उत्पन्नाची माहिती देणे आवश्यक आहे. जरी ते करपात्र
Saif Ali Khan च्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण 2001 नंतर त्याला रोमॅंटीक हिरो म्हणून ओळख दिली. ‘हम तुम’ साठी त्याला नॅशनल अॅवॉर्डही मिळाला.
Rohit Pawar यांनी चंद्रकांत पाटलांचं कौतुक करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघाती टीका केली. ते सांगलीमध्ये बोलत होते.
Himesh Reshammiya : हिट मशीन हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) पुन्हा एकदा त्याच्या 'साज' या नवीन गाण्याने चर्चेत आला आहे.
हृतिक रोशन 'वॉर २' घेऊन आला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाची
Ajit Pawar On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी
गावात राहणाऱ्या एका तरुणाचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. संपूर्ण कुटुंब छतावर झोपलेले. महिलेने त्याला बोलावलं.
अभिनेत्री कंगना राणौतने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत मासिक पाळीच्या काळात मंदिरात जाण्याबाबत आपले मत मांडलं आहे.
मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के इतकी मोठी वाढ झाली.
Rohit Pawar यांनी अजित पवारांना टोले लगावले. ते प्रा. डॉ. एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते.
वाळवा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला स्वातंत्र्यसैनिकांची फार मोठी परंपरा आहे.
एकनाथ शिंदेंना लॉटरी नाहीतर मटका लागला असा चिमटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काढला.
एक-दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी व्यक्त होत राहते मात्र यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
Trump Putin Summit यांची भेट झाली. हे जगातील दोन मोठ्या नेते एकत्र येत असल्याने जगाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागून होते.
त्यांनी (रोहित पवार) त्यांच्या पक्षाचं पाहावं. आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही.
सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता.
विक्रोळी भागातील एका घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत कुटुंबातील वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. खेळाडूंच्या खराब प्रदर्शनामुळे बोर्ड नाराज आहे.
तीन तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आता पुढील बैठक रशियाची राजधानी मॉस्को शहरात होणार आहे.
हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबई, ठाणे ज जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे.
मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे.