- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 months ago
- 3 months ago
- 3 months ago
-
Video : PM मोदींना कॅमेऱ्याचा नाही, तर ह्रदयाचा अँगल बदलण्याची गरज : प्रियंका गांधी
Priyanka Gandhi पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला? देशातील पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण देश सरकारकडे उत्तर मागत आहे
-
विद्यार्थी लाठीचार्जवरून लोकसभेत गदारोळ; पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांचं नाव घेत प्रियंका गांधी आक्रमक
आमच्या काही वेळ आधीच केंद्रीय आरोग्यमंत्रीही तेथे जाऊन गेले होते. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या जखमी मुलीची आई नेत्यांच्या येण्या-जाण्यामुळं संतप्त झाली होती.
-
डोनाल्ड ट्रम्प नाहीतर चीनमुळे कोरियाच्या शेअर बाजारात भूकंप ! कोस्पीत तब्बल 11 टक्के घसरण
Kospi: कोरियाचा कोस्पी (Kospi) इंडेक्स एका दिवसात तब्बल अकरा टक्क्यांनी कोसळलाय.
-
फक्त रासायनिक उद्योगच नाही, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या अमर्याद संधी!
chemical engineering आपल्या दैनंदिन वापरातील असंख्य वस्तूंच्या निर्मितीमध्ये केमिकल इंजिनिअरचे महत्त्वपूर्ण योगदान असते
-
‘भूतम भयम्’ तील ‘हॅपी न्यू इयर’ गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ! मिका सिंगच्या दमदार आवाजाला भरभरून दाद
Bhootam Bhayam या चित्रपटातील ‘हॅपी न्यू इयर’ हे गाणंही सध्या सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
-
एक अधिकारी, एक सरकारी गाडी; अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने नवीन कार्यालयीन ज्ञापन जारी
सप्टेंबर 2022 चे दिशा-निर्देश अधिक प्रभावी पद्धतीने लागू करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत असं विभागाकडून सांगण्यात आलं.
-
निसर्गाच्या सान्निध्यात रंगणार मराठी कलाकारांची ‘झिम्माड’ पावसाळी पिकनिक
Zimmad अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याने ‘झिम्माड’ या खास पावसाळी पिकनिकचे आयोजन केले आहे.
-
दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचं निधन; वडिलांनी ज्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास तिथंच मृत्यू
लहानपणापासूनच ते चित्रपट वातावरणात वाढले आणि हिंदी सिनेमातील अनेक मोठ्या नावांशी त्यांचा संबंध होता.
-
’मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये अनासपुरेंच्या कॅमिओची कमाल! एका संवादात गुंफले 15 चित्रपट
Mamachya Govyala Jauya मकरंद अनासपुरे यांचा या चित्रपटात एक भन्नाट कॅमिओ आहे आणि त्या छोट्याशा भूमिकेतही त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.
-
संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत मोठी अपडेट; लवकरच होणार मोठा खुलासा!
Love & War हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी, म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला, जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
वेस्टर्न कल्चर ड्रग्ज, दारू आणि अनेकांसोबत… जेन-झी स्त्रियांबाबत कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य
Kangana Ranaut ने NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या Gen Z तरुण-तरुणींवर वादग्रस्त शब्दांत निशाणा साधला आहे.
-
अनैतिक संबंधातून माजी महिला सरपंचाची हत्या; मृतदेह भिवंडीत नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, संशयित अटकेत
संशयिताने केलेल्या हत्येची माहिती नातेवाईकाला समजल्यानंतर त्याने तत्काळ नारपोली पोलिसांना याबाबत माहिती दिली.
-
Bankipur by Election: जेन-झीचा पहिला झटका भाजप ‘बॉस’च्या बालेकिल्ल्याला ? पीकेने घाम फोडला…
Bankipur by Election-बांकीपूरसाठी पोटनिवडणूक लागली आहे. 30 जुलैला मतदान होणार असून, 3 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.
-
‘Equality’ हवी, पण खर्च नको? भरगच्च पोटगी मागणाऱ्या पत्नीला मुंबई HC ने सुनावले
Mumabai HC समान हक्क हवे असतील, तर समान जबाबदारीही स्वीकारावी लागेल,' असा स्पष्ट संदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
-
सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची घोषणा! प्रेक्षकांची उत्सकता वाढली
Kon Honar karodpati हा अनेकांना स्वप्ने पूर्ण करण्यास साथ देणारा शो पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा; पवारांचं एका वाक्यात उत्तर, मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण
पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप तारखेबाबत निर्णय कळवण्यात आलेला नाही. मात्र, बारामतीत तयारी सुरू करण्यात आली आहे.
-
‘भाजपचा भावी नेता’…मंत्री गिरीश महाजनांची आमदार मंगेश चव्हाणांवर कौतुकाची थाप
'भाजपचा भावी नेता', या शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कौतुकाची थाप मारलीयं. ते जळगावात कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
-
कौटुंबिक वाद विकोपाला; पोटच्या मुलाकडून 70 वर्षीय वडिलांची विटेने ठेचून हत्या
आरोपी फुलचंद श्रीकिसन कोठुळे याने दुचाकी परवानगीशिवाय का दिली, यावरून संताप व्यक्त करत घरातील सदस्यांशी वाद घातला.
-
विद्यार्थी आंदोलकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा! अल्पवयीन, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यांना सोडण्याचे निर्देश
Supreme Courts relief protesters आंदोलनातील अल्पवयीन, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यांना सोडण्याचे निर्देश
-
पुण्यात तब्बल ९२ हजार कोटींची घरे विक्रीविना पडून; बांधकाम व्यवसायिकांना घाम फोडणारा रिपोर्ट
Home In Pune पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात अंजजन घालणारी बातमी
-
सात टर्म झाल्या कुठेतरी थांबल पहिजे… भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांचे थेट जाहीर सभेत निवृत्तीचे संकेत
Girish Mahajan यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
-
MHT-CET Scam : 12 वीला 40 टक्के अन् CET परिक्षेत 99 पर्सेंटाईल कसे…MHT-CET परीक्षेतही घोटाळा?
नीट, एमपीएससीनंतर आता MHT CET परीक्षेतही घोटाळा झाला असल्याची माहिती समोर येत आहे, या प्रकारावर सीईटी सेलने स्पष्टीकरण दिलंय.
-
15 परीक्षांचे पेपर फुटले…भाजप सरकार आल्यापासून… एमपीएससी पेपरफुटीबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप
Rohit Pawar यांनी केलेल्या आरोपांनंतर एमपीएससीऔषध निरीक्षक भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे दावे समोर येत आहेत.
-
3 महिन्यांत 21 हजारांवरून थेट टॉप 100 मध्ये! MPSC च्या निकालाने खळबळ, मेहबूब शेख यांचे गंभीर आरोप
MPSC मध्ये नेमकं काय घडलं? विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? असा सवाल देखील राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी उपस्थित केला आहे.
-
‘गंभीर अटी घाला पण तुरुंगातून बाहेर काढा’; नगरसेवक रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका!
डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला असून ताशेरे ओढले आहेत.
-
“भेटली तू पुन्हा 2” लव स्टोरीच्या पुढची स्टोरी! अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंतची जोडी पुन्हा एकत्र
Bhetli Tu Punha Two लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे.
-
व्यवहार विसरून जा अन्यथा… कोट्यवधींची फसवणूक करत जानकरांसह आमदाराच्या जावयाला थेट जीवे मारण्याची धमकी
Mahadev Jankar आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांची मालमत्ता व्यवहारात ₹14.49 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे.
-
We Are Sorry थेट मोदींचा व्हिडिओ ब्लॉक करणाऱ्या Meta ने मागितली माफी…
Meta On PM Modi Video मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींची पोस्ट काढून टाकल्याबद्दल माफी मागत नेमके कारण सांगितले आहे.
-
NEET Result : अहिल्यानगरनंतर आता सांगलीतही विद्यार्थीनीने जीवन संपवलं…कारण तेच..
सांगली जिल्ह्यात मसूरमध्ये नीट परीक्षेत अपयश आल्याने 18 वर्षीय विद्यार्थीनीने विषारी वड्या खाऊन जीवन संपवल्याची दुर्देवी घटना घडली.
-
राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाविरोधात शेतकरी एकवटले; आमदार तनपुरे करणार कृती समितीचं नेतृत्व
राहुरी-शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाविरोधात शेतकरी एकवटले असून आमदार प्राजक्त तनपुरे कृती समितीचं नेतृत्व करणार आहेत.
-
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! तक्रारदाराच्या ‘यू-टर्न’नंतर रोहित पवार तुकाराम मुंढेंच्या भेटीला
MPSC औषध निरीक्षक भरती प्रकरणी तक्रारदाराने युटर्न घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतलीयं.
-
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालायं, त्यांना काही सांगणंही अवघड…’जेन झी’ बद्दल विश्वास नागरेंचं विधान चर्चेत
जेन झी पिढीच्या विचार क्षमतेवर परिणाम होऊन त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाला असल्याचं मत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलंय.
-
Bihar Protest Case : अखेर बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार…’त्या’ व्हिडिओची सर्वत्र चर्चा
Neet Paper Leak : नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय बिहार सरकारकडून घेण्यात आला आहे.
-
सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली शहांची भेट; राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्यावर खलबत?
शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतरच राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार अशी चर्चा.
-
CWG 2026: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची रौप्यला गवसणी; देशाला मिळवून दिले पाचवे पदक
CWG 2026: ज्ञानेश्वरीने स्नॅच प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात 88 किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो वजन उचलत एकूण 199 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले.
-
माळशेज घाटात रस्ता खचला, मुंबईकडं जाणारी सर्व वाहतूक बंद; नागरिकांना पर्यायी मार्ग कोणते?
माळशेज घाट मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
-
कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सैनिकांना भावपूर्ण मानवंदना; शौर्यगाथा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी
Kargil Vijay Diwas: कार्यक्रमात ह.भ.प. दिगंबर महाराज नरवडे यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून कारगिल युद्धातील वीर सैनिकांच्या पराक्रमाची प्रेरणादायी गाथा उलगडली.
-
हरिनामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी केला पर्यावरणाचा आदर; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे अनोखा पालखी सोहळा
Jadhavar Group of Institutes : नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला.
-
कॉक्रोच जनता पार्टीला 1 कोटींची मदत जाहीर; आंदोलकांसाठी वेबसाईट अन् कायदेशीर मदत पुरवणार
ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीयं.
-
आंदोलनावेळी पोलीस AK-47 वापरू शकतात का?; कायदा काय सांगतो, SOP मध्ये काय?
AK-47 बिहारमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी AK-47 रायफलचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
-
Plastic Currency: दहा आणि वीस रुपयांच्या प्लॉस्टिक नोटांना केंद्राची मंजुरी; लवकरच होणार प्रायोगिक वापर
10-20 Rupees notes-कागदी नोटांच्या तुलनेत पॉलीमर नोटांची टिकाऊपणा आणि आयुष्य किती अधिक आहे, याची चाचणी घेणे हा आरबीआयचा उद्देश.
-
खाजवा डोकं! महिन्याकाठी मिळणाऱ्या पगाराला Salary नाव कसं पडलं?
History Of Salary Word घरखर्च, EMI, बचत आणि भविष्यातील नियोजन या सगळ्याच गोष्टी पगारावर अवलंबून असतात. पण...
-
जेन झी पिढीतल्या युवा उद्योजकाची देशभर चर्चा, अवघ्या 19 व्या वर्षी 50 कोटी रुपयांचं साम्राज्य कसं उभा केलं?
दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर ते रात्री 9 वाजेपर्यंत सायकलवरून गावोगावी फिरून शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे प्रात्यक्षिक दाखवत असत.
-
MPSC : औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटला? गुन्हा दाखल होणार…MPSC ने स्पष्ट सांगितलं
औषध निरीक्षक भरतीत पेपर लिक प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रीतसर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.
-
अभिनेत्री जास्मीन भसीन गेल्या महिन्यापासून आजारी, आरोग्याविषयी केला ‘हा’ मोठा खुलासा
डॉक्टरांनी तिला एका गंभीर आजाराची शंका व्यक्त केली असून त्यावरील उपचार सुरू आहेत अशी माहिती तिने दिली आहे.
-
पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत विलय तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस; कपिल सिब्बल यांच्या याचिकेवर सुनावणी
गोव्यातील आमदारांच्या दलबदलाशी संबंधित तत्सम प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती सिब्बल यांनी खंडपीठाला दिली.
-
आश्वासन दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागं घ्या, अन्यथा… सीजेपीकडून सरकारला पुन्हा मोठा इशारा
सीजेपीच्या इशाऱ्यानंतर तात्काळ सरकारने आंदोलकांवरील एफआयआर वापस घेतले जातील आणि कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
-
चोरीचा मामला मामाही थांबला… तुम्ही पण चोर बाजारातून खरेदी करत असाल तर सावधान….
Chor Bazaar चोर बाजारातून वस्तू खरेदी केली, तर फक्त विक्रेत्यावर कारवाई होते असं तुम्हाला वाटतं का? जर होय, तर तुमचा समज चुकीचा ठरू शकतो.
-
वाराणसीत संतापजनक प्रकार; नर्सरीतील चिमुकल्याच्या गुप्तांगाला शिक्षिकेकडून चटके, गुन्हा दाखल
पालकांनी संबंधित शिक्षिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
-
थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी, बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळलं
आंदोलने भडकवण्याचा आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा आरोप करत, भाजपने माफीची मागणी केली आहे.
-
तुम्ही फक्त तीन तास का झोपता ? जपानच्या पंतप्रधानांना विरोधकांनी थेट राजीनामा मागितला
Sanae Takaichi: 65 वर्षीय जपानच्या 65 वर्षीय पंतप्रधान साने ताकाइची यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने जगभरात चर्चा सुरू झालीय.
-
Ahilyanagar : नीटच्या परिक्षेत कमी गुण मिळाले…विद्यार्थीनीने गळफास घेत जीवन संपवलं
अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
-
अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! ‘सायको रंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ..!!!
ताजी मांडणी, दमदार अँक्शन, शहरातील आकर्षक झगमगाटासोबत गावातल्या मातीमधील संघर्ष दाखवणारा हा टीझर प्रेक्षकांना प्रभावित करतो.
-
रिअल ते रील… ‘द्विधा’ मध्ये झळकणार मानसी कुलकर्णी आणि तिची लेक !
चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी साकारलेल्या 'श्रावणी' या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे.
-
E20 पेट्रोलबाबतच्या कथित डीपफेक आणि बदनामीकारक मजकुराविरोधात नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाची दिलासा
हा आदेश केवळ दावा दाखल करण्यास दिलेली प्रक्रिया-संबंधित कायदेशीर परवानगी असून, प्रकरणाच्या गुणदोषांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
-
रोहित पवारांनी पेपरफुटीचा बॉम्ब फोडताच एक तासांत MPSC कडून दखल…नेमकं काय घडलं?
आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीचा आरोप करताच एमपीएससीने दखल घेतल्याची अपडेट समोर आलीयं.
-
‘मी पहिल्यांदा स्पायडर-मॅन पाहिला तेव्हा…’; ‘ब्रँड न्यू डे’च्या प्रदर्शनापूर्वी ऋषभ शेट्टीने व्यक्त केले सुपरहिरोवरील प्रेम
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मार्व्हलच्या या लोकप्रिय सुपरहिरोला समर्पित एका विशेष व्हिडीओमध्ये ऋषभ शेट्टी झळकले आहेत.
-
चार्जर, पॉवर बँक विसरा, आता मित्राच्या फोनमधून तुमचा मोबाईल होणार रिव्हर्स चार्जिंग…
Reverse Charging महत्त्वाच्या वेळी बॅटरी संपली आणि चार्जर जवळ नसेल, तर मोठी पंचाईत होते. मात्र, आता पॉवर बँकचीही गरज नाही. कारण
-
‘Bagless Safe Saturday’चे ‘Backless Safe Saturday’; बिहार शिक्षण विभागाच्या अधिकृत परिपत्रकामुळे उडाली खिल्ली
बॅगलेस सेफ सॅटरडे उपक्रमाचा उल्लेख करताना विभागाकडून झालेल्या एका शुद्धलेखनच्या चुकीमुळे मोठी नामुष्की ओढवली आहे.
-
Abhijit Dipke : आंदोलनाला मोठं यश, अभिजित दीपकेच्या घरी लग्नासाठी मुलींच्या रांगा, आईनेही सांगितल्या अपेक्षा…
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर आता त्यांच्या घरी लग्नासाठी मुलींची अनेक स्थळे येत असल्याचं अभिजित दीपकेच्या आईने सांगितलंय.
-
परीक्षा, स्पर्धा आणि नैराश्याचा विळखा; 10 वर्षांत 80 टक्क्यांनी वाढलेल्या विद्यार्थी आत्महत्यांनी वाढवली चिंता
विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे देशाच्या परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबतची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.
-
NEET नंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; आमदार रोहित पवारांनी A To Z सांगितलं…
20 मार्च रोजी एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदासाठीचा पेपर फुटला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलायं.
-
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला हायकोर्टाचा दणका; 8 डेअरींवरील कारवाईवर न्यायालयाची स्थगिती
सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने प्राथमिक सुनावणीदरम्यान एफडीएच्या निलंबन आदेशांना अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
-
केवळ आंदोलनांमुळे लाठीचार्ज करता येणार नाही; सु्प्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी
Supreme Court On Lathicharge केवळ आंदोलन सुरू आहे म्हणून आंदोलकांवर लाठीमार करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
-
डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; CM फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
कामासाठी डोक खाल्ले नाही तर शासन लक्ष देत नाही. त्यामुळे सर्व डोके खात राहा, म्हणजे कामे होत राहील, असा मिश्किल सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलायं.
-
सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; विखेंचा आमदार लंघेंना सल्ला
प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा सल्ला डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिला.
-
MPSC औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीचा संशय, उमेदवारांनी डिजिटल पुराव्यांसह दाखल केली लेखी तक्रार
दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे.
-
‘सैयां ओ सैयां’ने जिंकली लाखो मने; ज्योतिर्मयी नायक बनली ‘इंडियन आयडॉल 16’ची विजेती
ओडिसाची प्रतिभावान गायिका ज्योतिर्मयी नायक हिने आपल्या दमदार गायनाच्या जोरावर इंडियन आयडॉल 16ची ट्रॉफी जिंकत संगीतविश्वात मोठी झेप घेतली आहे.
-
रक्षकच बनले भक्षक! पुण्यात तोतया पत्रकार, महिला पोलिस आणि पोलिस नाईक यांचा एक कोटींच्या दरोड्याचा कट
एका व्यावसायिकाला लक्ष्य करून तब्बल एक कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा कट रचल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
-
वैधृती योग आणि सोमवार शिवपूजनाचा योगायोग, जाणून घ्या आजचा दिवस 12 राशींसाठी कसा राहील
आज दिवसभर चंद्र धनु राशीत भ्रमण करेल. आज रात्री 22:54:59 पर्यंत वैधृती योग चालू राहील आणि पूर्वाषाधा नक्षत्राचा प्रभाव राहील.
-
NEET Paper Leak: नीटमध्ये कमी मार्क, अहिल्यानगरमधील विद्यार्थीनीने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत म्हणाली माझ्या आत्महत्येसाठी….
NEET Paper Leak: अंकिता सुरेश सांगळे (19) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती.
-
सीजेपी पार्टीच्या मोठ्या यशानंतर आता सोशल मीडियावर ‘E20’चा धुमाकुळ, केली ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
प्रत्येक प्रकारच्या इंधनावर स्पष्ट लेबलिंग असावी. विविध इंधन मिश्रणांचे फायदे आणि तोटे याबाबतची माहिती द्यावी.
-
CWG 2026: मीराबाई चानूची हॅट्ट्रिक! सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
Common Wealth Games 2026:
-
अधिकृत कागदपत्रे, महायुद्ध ते आधुनिकपणा…पासपोर्टच्या ‘प्रवासा’ची भन्नाट कहाणी
Passport: पासपोर्ट हा अनेकदा केवळ ओळखीचा पुरावा म्हणून पाहिला जातो, पण त्याचा इतिहास खूप मोठी कहाणी सांगतो.
-
नवा व्हिडिओ करत मोदींची मोठी घोषणा; नंदन निलेकनी यांना उतरवलं मैदानात, दिली मोठी जबाबदारी
मोदी म्हणाले की, अलीकडील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे नुकसान झाले आहे.
-
विद्यार्थ्यांच्या एकजुटीने सत्तेचा अहंकार मोडला; पुढील लढ्यांसाठीही सज्ज राहा – रोहित पवार
लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात कोणतीही कृती झाली, तर नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून आवाज उठवावा.
-
भारताला दुसरे पदक; वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने 60 किलो वजनीगटात जिंकले रौप्य
CWG 2026-या स्पर्धेत मलेशियाच्या बिन कसदान मोहम्मद अनिक याने सुवर्णपदक, तर केनियाच्या जोशुआ अमुंगा म्बोयाने कांस्यपदक पटकावले.
-
‘अगं आई, अहो आई’ Review : नात्यांच्या उत्सवातील मायेची ऊब…
Aga Aai Aaho Aai : दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी नात्यांमधील सूक्ष्म भावना टिपताना कोणताही कृत्रिम गोडवा किंवा अनावश्यक नाट्य निर्माण केलेलं नाही.
-
ठाकरे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करत होते; मुंबईतील विद्यार्थी मोर्चावरून सदावर्तेंची ठाकरेंवर टीका
ठाकरे हे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करण्यासाठी आले आहेत असा घणाघात त्यांनी केला आहे.
-
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील पोलीस लाठीचार्जप्रकरणी NHRCकडं तक्रार; मानवी हक्क कार्यकर्ते विकास शिंदे यांच्याकडून स्वतंत्र चौकशीची मागणी
घटनात्मक तत्त्वांनुसार स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
-
एसडीसीसीमध्ये डेडपूलची धडाकेबाज एन्ट्री; ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’मध्ये भूमिका मिळावी म्हणून रायन रेनॉल्ड्सची भन्नाट मोहीम
'डेडपूल'च्या वेशात रंगमंचावर अवतरलेल्या रायन रेनॉल्ड्सने 'अॅव्हेंजर्स: डूम्सडे'मध्ये डेडपूलला स्थान मिळावे यासाठी अक्षरशः मोहीमच छेडली.
-
टॉपमधील नऊ कंपन्यांचे मार्केट कॅप पावणे तीन लाख कोटींनी घटले, कोणत्या कंपन्यांना बसला झटका ?
Market cap - सेन्सेक्समधील टॉप 10 सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात (मार्केट कॅप) तब्बल ₹2.74 लाख कोटींची घट झाली आहे.
-
दिल्लीतील आंदोलन संपताच पालकमंत्री शिरसाट अभिजीत दिपकेंच्या घरी…, कुटुंबाच्या भेटीचं काय दिलं कारण?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 'दैनिक सामना'ला दिलेल्या मुलाखतीत इंडिया आघाडीबाबत शिरसाट यांनी वक्तव्य केलं आहे.
-
ब्लॅक सी परिसरात व्यापारी जहाजांसाठी वाढला धोका; भारतीय नागरिकांना सरकारचा सावधगिरीचा इशारा
ब्लॅक सी मार्गांवर नोकरी स्वीकारण्यापूर्वी सुरक्षा परिस्थितीचे सखोल मूल्यांकन करण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
-
मुख्यमंत्री केंद्रात जाणार?…, स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चर्चेला एका वाक्यात दिलं उत्तर
जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं’ जे दिलयं त्यात मी समाधानी आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
-
“मला आई व्हायचंय”: आम्रपाली दुबेच्या या विधानाने कुटुंबाला धक्का; भोजपुरी चित्रपटसृष्टीत खळबळ.
या प्रोमोमध्ये आम्रपाली आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल कुटुंबीयांसमोर खुलासा करताना दिसत आहे.
-
महागाईवर मौन, पेपरफुटीवर फायदे; उद्धव ठाकरे यांचा निर्मला सीतारामन यांच्यावर हल्लाबोल
मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत सरकारवर जोरदार टीका केली.
-
मोदींसारखे लोक झुकवले की हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
विद्यार्थी विजय रॅलीपूर्वीसंजय राऊत यांनी आंदोलनाच्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या एकजुटीला देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
-
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव; महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
-
एशियन गेम्स 2026 क्रिकेट स्पर्धेचा ड्रॉ जाहीर; भारताच्या पुरुष आणि महिला संघांना थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
भारताचा महिला संघ सध्या आशियातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जात असल्याने त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
-
पावसाच्या संकटात भूकंपाचा ट्रिपल धक्का; पालघर, नाशिक आणि हिंगोली जिल्हे एका दिवसात हादरले
पावसाच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात 3 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
-
रवि प्रदोषावर या 5 राशींचे भाग्य चमकेल, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती.
आज, मेष ते मीन पर्यंतच्या सर्व 12 राशींचे करिअर, व्यवसाय, पैसा, प्रेम, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात वेगवेगळे प्रभाव दिसतील.
-
भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय; २-० ने मालिका खिशात, ईशान किशन ‘सामनावीर’
हरारे येथे झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
-
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीतून महत्त्वाचे ट्वीट
Devendra Fadanvis : धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्यात. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) प्रभावीपणे राबविण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती.
-
मोठी बातमी! केंद्र सरकारची मोठी घोषणा, शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडं
नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.
-
आषाढी वारीत रोजगार हमी विभागाची ‘संवाद वारी’; मंत्री भरत गोगावले यांची उपक्रमाला भेट
मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘आनंदवारी’ भाविक सुविधा केंद्रालाही भेट दिली.

































































































