- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांचा अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांची पळापळ, मृतदेह चितेजवळच पडून
- 3 months ago
- 3 months ago
- 3 months ago
-
तुम्ही तुमची पदवी जाहीर करा मी माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करतो, अभिजीत दिपकेंचं पंतप्रधानांना आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची शैक्षणिक पदवी आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत.
-
महत्वाची बातमी: गॅस कनेक्शन धारकांनी ‘या’ तारखेआधी LPG e-KYC करावी अन्यथा….
LPG ekyc update before august 15 gas cylinder booking alert गॅस वितरण कंपन्या आणि एजन्सींकडून ग्राहकांना e-KYC लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन
-
UPI यूजर्ससाठी मोठी बातमी! पैसे पाठवण्यापूर्वी दिसू शकतो ‘YES/NO’ अलर्ट…
UPI Online Fraud बँकांनी व्यवहारानंतर पैसे जमा होण्यास एक तासाचा विलंब (Lagged Credit) करण्याचाही पर्याय सुचवला होता. मात्र...
-
जयंती 2 मध्ये संत्या स्वीकारणार एक ज्वलंत चॅलेंज! ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या जयंती 2 ची सगळीकडे चर्चा
तब्बल पाच वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल "जयंती 2" हा चित्रपट येत्या 11 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
-
FD वर आता ‘समान व्याज’चा नियम; RBI च्या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होणार?
Fixed Deposit New Rules FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून RBI चे नवे नियम लागू; प्रत्येक शाखेत मिळणार समान व्याजदर
-
शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्तीमुळेच अमेरिकेत शिक्षण; आर्थिक व्यवहार चौकशीच्या मागणीवर, दिपकेंचं उत्तर
अमेरिकेतील आपले शिक्षण कोणत्याही अघोषित संपत्तीतून नव्हे, तर शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून पूर्ण केल्याचे स्पष्ट केले.
-
700 रुपये उसने घेऊन भरला पीक विमा… परत मिळाले फक्त 211 रुपये, अपंग शेतकऱ्याची व्यथा
धाराशिवमधील अपंग शेतकरी दाम्पत्याला नुकसान भरपाई म्हणून मिळाले फक्त 211 रुपये. या प्रकरणामुळे पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह...
-
ब्रिज भूषण शरण सिंहांना मोठा दिलासा! महिला कुस्तीपटू लैंगिक अत्याचार प्रकरणी निर्दोष मुक्तता
Brij Bhushan Sharan Singh female wrestlers' sexual harassment case मध्ये माजी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूष शरण सिंहांना दिलासा
-
पारशी आला आहे – रॉकस्टार डीएसपीच्या वाढदिवशी ‘येल्लम्मा’चा फर्स्ट लूक प्रदर्शित !
“येल्लम्मा” मधील पारशीच्या भूमिकेतील डीएसपीचा फर्स्ट लूक प्रदर्शित करून मोशन पोस्टरमध्ये डीएसपी पारशीच्या भूमिकेची झलक बघायला मिळाली.
-
राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बेकायदा धर्मांतराविरोधात सरकारचा मोठा निर्णय
आमिष दाखवून करण्यात येणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आणलेला महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026 अखेर लागू झाला आहे.
-
माझ्या विचारांशी राजकारण जुळलं नाही तर एक्झिट घेईन; पंकजा मुंडे यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत
विशेष म्हणजे, मंत्री पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या राजकीय भूमिकांबाबत स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केले आहे.
-
केरळमध्ये 8 जणांचा मृत्यू ; कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा तडाखा
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत.
-
आज श्रावणातील पहिला सोमवार, सुकर्म योग या 6 राशींसाठी नशिबाचे दरवाजे उघडू शकतो
अत्यंत शुभ आणि फलदायी 'सुकर्म योग' आज रात्री 21:13 पर्यंत चालू राहील आणि चंद्र दिवसभर मीन राशीत भ्रमण करेल.
-
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; मुख्यमंत्र्यांच्या काकांना विश्वास
Balasheb Fadanvis: आम्हाला कधी वाटत नव्हते, तो मुख्यमंत्री होईल. त्याच्या जन्माच्यावेळी पत्रिका माझ्या वडिलांनी बघितले.
-
देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती; दगडावरील फिंगर प्रिंटच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा चर्चेत
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सोशल मीडियावरही व्हिडिओ व्हायरलं आहे.
-
Friendship Day 2026: आरबीजी फाऊंडेशनने थेट बांधावर जात विणला ‘मैत्री दिना’चा धागा…
Friendship Day 2026: RBG फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे यांनी शेतीत जाऊन 500 महिलांना रेनकोट देऊन, अनोखा ‘मैत्री दिन’ उत्साहात साजरा केला.
-
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडं यावा; मंगेश चिवटेंसाठी मंत्री-आमदार ताकद लावणार
आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्याची विशेष चर्चा रंगली.
-
गुरु-शिष्य परंपरेमुळे भारतीय संस्कृतीची जपणूक, नागेश पाटील यांचं प्रतिपादन
माणूस जन्माला आल्यानंतर जगायचे कसे, कोणते ध्येय गाठायचे, काय मिळवायचे आणि मोठे कसे व्हायचे यासाठी प्रेरणेचं महत्वं.
-
QR कोड स्कॅन केला आणि पैसे दोनदा कट झाले? UPI व्यवहारात पैसे परत मिळवण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
UPI व्यवहारात पहिला व्यवहार पेंडिंग असतानाही नंतर यशस्वी होऊ शकतो आणि त्यामुळे दुहेरी डेबिटची समस्या निर्माण होऊ शकते.
-
अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेतृत्व हरपले ! अशोक गायकवाड यांचे निधन
Ashok Gaikwad: विद्यार्थी दशेपासून ते आंबेडकरी चळवळीत ते आले होते. आंबेडकरी चळवळीतील आक्रमक मात्र अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती.
-
नाराज नगरसेवक, बदलती समीकरणे आणि क्षीरसागर बंधूंची संभाव्य एकजूट; बीड नगरपरिषदेत सत्तांतराची चर्चा
भाजप नेते योगेश क्षीरसारगर यांनी बीडच्या विकासासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
-
CWG 2026: भारताने आतापर्यंत 39 पदके जिंकली; पदकांच्या यादीत कितव्या स्थानावर झेप?
Commonwealth Games 2026: भारतीय बॉक्सरांनी एकच दिवसात सात सुवर्णपदक जिंकले आहेत. त्यामुळे पदकांच्या यादीत भारताने मोठी झेप घेतली आहे.
-
एफडीएचा छत्रपती संभाजीनगरमध्ये धाडीचा धमाका; अमोल दूध डेअरीवर धडक कारवाई
चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट क्रमांक सी-45 येथील मेसर्स अमोल दूध डेअरी मालक दामोदर केदार येथे करण्यात आली.
-
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांनी ‘लालपरी’ श्रीमंत केली; उत्पन्न मांडत मंत्री सरनाईकांनी व्यक्त केलं समाधान
भाविक-प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ देत प्रचंड गर्दी, वाहतुकीचा ताण आणि हजारो फेऱ्यांचं नियोजन केलं.
-
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचा इशारा
काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
Spider-Man: Brand New Day : हॉलिवूड चित्रपटाची भारतात तीन दिवसांत सर्वाधिक कमाई; दोनशे कोटींचा टप्पा ओलांडला
Spider-Man: Brand New Day: भारतीय प्रेक्षकांचा लाडका सुपरहिरो स्पायडर-मॅनने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
मला राजकारणातून निवृत्ती घ्यावी वाटते पण…, भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या विधानाने खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी एक भावनिक अनुभव सांगितला.
-
नाशिकच्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जातोय; भुजबळांची नाराजी, पण महाजनांशी वाद नसल्याचा दावा
खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
-
संजय राऊत 420 आहेत, त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये; नितेश राणेंचा जोरदार पलटवार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
-
माझ्या नादाला लागलात तर तुम्हाला तुमची…,गणेश नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा
नव्या निर्णयामुळं नवी मुंबईच्या नियोजनावर दूरगामी आणि गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
-
जंतर-मंतर आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांची समाजमाध्यमांवर करडी नजर; १८० हून अधिक खात्यांची चौकशी
समाजमाध्यम व्यवस्थापन आणि डिजिटल प्रसार करणाऱ्या खासगी संस्थांच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे.
-
Jasprit Bumrah : भारताला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह श्रीलंका मालिकेतून बाहेर
Jasprit Bumrah : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत
-
मोदींना उच्चशिक्षित नेता हवा म्हणून CM फडणवीस केंद्रात जाणार; राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On Devendra Fadnavis : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर
-
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समर टाईम्स प्रोडक्शन निर्मित, क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित ‘मैत्रेया’ची घोषणा!
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा उत्सुकता वाढवणाऱ्या पोस्टरद्वारे करण्यात आली आहे.
-
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतीची मंजुरी; आता 7 वर्षांपर्यंत शिक्षा अन्…
Maharashtra Freedom of Religion Act : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली आहे.
-
बाल अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात सांगली न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; आरोपीला मरेपर्यंत फाशी
सव्वाचार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
-
Donald Trump : अमेरिकेचा इराणवर नियोजित हल्ला रद्द; सौदी अरेबिया ठरलं कारण ?
Donald Trump : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणदरम्यान सुरु असणाऱ्या संघर्षामुळे जगाच्या चिंतेत वाढ झाली आहे. या संघर्षामुळे जागतिक
-
पिंपरी-चिंचवड हादरलं! आर्थिक विवंचनेतून सामूहिक आत्महत्या; पतीनंतर पत्नी आणि मुलीचाही मृत्यू
उपचार सुरू असलेल्या पत्नी सिरजा पिल्ले आणि मुलगी पूर्णिमा पिल्ले यांचाही वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
-
Jumanji: Open World चा ट्रेलर प्रदर्शित ; ॲक्शन, विनोद आणि नव्या साहसाची झलक
Jumanji: Open World : 'जुमानजी: ओपन वर्ल्ड'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांना चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या
-
“संबंध सिद्ध करा, एका मिनिटात राजकारण सोडेन”; दिलीप वळसे पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान
Dilip Walse Patil Slams Opposition Over Allegations दूध भेसळ प्रकरणातील आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील आक्रमक झाले आहेत. म्हणाले "संबंध सिद्ध झाला तर एका मिनिटात राजकारण सोडेन,"
-
शरद पवारांनी संघटनेत भाकरी फिरवली; युवक, युवती आणि विद्यार्थी आघाडीत केल्या नव्या नियुक्त्या
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या बदलांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
-
‘यावेळी तिसराच आहे!’… ‘झिम्मा 3’च्या चित्रीकरणाला सुरुवात
या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून पोस्टरच्या माध्यमातून त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.
-
Sanya Malhotra : स्त्रीवाद हा फक्त महिलांसाठी नाही, तो पुरुषांसाठीही
Sanya Malhotra : अभिनेत्री सान्या मल्होत्राने दशकापूर्वी “दंगल” या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली पुढे जाऊन
-
IND vs SL : फक्त तीन दिवसांचा सामना; श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या वेळापत्रकात बदल
IND vs SL : भारत आणि श्रीलंकेत 15 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात
-
CWG 2026 : शानदार, जबरदस्त, भारताने एका दिवशी पटकावली 16 पदके; बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्णपदके
CWG 2026 : ग्लासगो येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने नवीन इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने तब्बल 16
-
Maharashtra Rain Alert : राज्यात 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस; पुणेसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे.
-
Horoscope August 2 : उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार; आज ‘या’ राशींना होणार फायदा
Horoscope August 2 : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवात झाली असून या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सूर्य आणि गुरु कर्क राशीत तर सिंह राशीत केतू आणि
-
कॉमनवेल्थ गेम्स 2026! साक्षीचे सुवर्णपदक, भारताच्या बॉक्सिंगमधील सुवर्णहॅट्ट्रिक
निर्णायक तिसऱ्या फेरीत भारतीय खेळाडूने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत ५-० अशा एकमताने विजय मिळवला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.
-
META च्या हेडविरोधातील गुन्हा अधिकाऱ्याला नडला ! मुख्यमंत्र्यांची डीसीपीवर कारवाई
PM Narendra Modi : तेलंगणातील सायबर क्राइमचे डीसीपी व्ही. अरविंद बाबू यांनी META विरोधात गुन्हा नोंदवली होता. आता अवघ्या तीन दिवसांत राज्यातील काँग्रेस सरकारने त्यांची बदली केलीय.
-
सिद्धिविनायक मंदिरातील चोरीचा राज ठाकरेंचा दावा, आमदार सदा सरवणकर यांनी सांगितली आतली स्टोरी
एक पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आहे. या पत्रात मंदिरात दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप.
-
Ahilyanagar DCC bank election: विखेंविरोधात कुरघोडी की राम शिंदे यांची राजकीय अस्तित्वाची धडपड…
Ahilyanagar DCC bank election: राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेच्या राजकीय नेत्यांची ताकद आहे, त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
-
परीक्षा सुधारणा कायदा आजपासून देशभरात लागू; पेपरफुटीप्रकरणी कोणती शिक्षा होणार?
केंद्र सरकारच्या मते, या कायद्यामुळे पेपरफुटीच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल.
-
TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते सरन्यायाधीश सूर्यकांत
टीसने याबाबत शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनात TISS प्रशासनाने स्पष्ट समारंभाबाबत स्पष्टीकरण दिले.
-
मी आयुष्यात अपयशी ठरलोय का?, महिना अखेरीस वडिलांकडून पैसे घेणाऱ्या तरुणाची पोस्ट व्हायरल
Reddit Viral Post आजही महिन्याच्या शेवटी मला पप्पांकडून 5 हजार रुपये घ्यावे लागतात. ते कधीच नकार देत नाहीत. माझी गरज त्यांना समजते. पण...
-
बदनामी न थांबविल्यास फौजदारी व आर्थिकदृष्ट्या नुकसान भरपाईचा मोठा दावा करणार; वळसेंचा विरोधकांना इशारा
Dilip Walse Patil -माझी बदनामी चालू ठेवली तर निश्चित तुमच्यावर फौजदारी आणि आर्थिकदृष्टा मोठ्या नुकसान भरपाईचा दावा मी हायकोर्टात दाखल करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
-
भारताला बॉक्सिंगमध्ये दुसरे सुवर्ण! जैस्मिनने राष्ट्रकुल स्पर्धेच्या माजी विजेत्या मायकेला वॉल्शवर 5-0 ने नमवलं
जैस्मिनच्या या यशामुळे भारतीय बॉक्सिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी बळ मिळाले आहे.
-
गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी भरभरून दान; तीन दिवसांतच सुमारे आठ कोटींची देणगी
Shirdi : 28 जुलै ते ३० जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत 7 कोटी 81 लाख 13 हजार रुपयांची देणगी साईचरणी अर्पण झाली असल्याची माहिती शिर्डी साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
-
मोदींच्या विद्यार्थ्यांना माफ करा आवाहनावर अभिजीत दिपकेंचा सवाल; फक्त रीलवर माफी की गुन्हेही मागे घेणार?
गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना शिवीगाळ करणाऱ्या आयटी सेलच्या सदस्यांवरही एफआयआर दाखल होणार का? असंही ते म्हणाले.
-
प्रतीक्षा संपली: ६ ऑगस्टला प्रदर्शित होणार नॅचरल स्टार नानीच्या ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर!
नानी मुख्य भूमिकेत दिसणार असून, दमदार फर्स्ट लूक पोस्टर्स, प्रभावी प्रमोशनल मटेरियल आणि पॉवरफुल संगीतामुळे हा चित्रपट सतत चर्चेत आहे.
-
लाज न बाळगता रस्त्यावर…हीच का स्वातंत्र्य आणि लोकशाहीची किंमत? हायकोर्टाने मुंबईकरांना का सुनावले ?
Mumbai High Court : भारतात अनेक नागरिक कोणतीही लाज न बाळगता रस्त्यावर कचरा फेकतात; मात्र तेच लोक परदेशात गेल्यानंतर तेथील स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करतात.
-
देशावर प्रेम असेल तर दुबईत का राहता? विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांना राज ठाकरेंचा प्रश्न
रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि देशातील आर्थिक परिस्थितीवर जोरदार टीका केली.
-
बीड-पुणे रेल्वे लवकरच सुरू होणार; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा
नियोजन समितीची सभेत 2026 - 27 वर्षासाठी 623 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
-
साखर तेजीत पण फायदा ऊस उत्पादक व कारखान्यांना किती होईल ? साखर तज्ज्ञाचे स्पष्ट मत
Sugar prices: . गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात क्विंटलमागे सुमारे 400 ते 600 रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सर्वसामान्य ग्राहकांसाठी साखर 47 ते 52 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे.
-
ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन
सूत्रानुसार, 11 ऑगस्टला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'ची टीम मोठ्या प्रमाणावर प्रमोशनला सुरुवात करणार आहे.
-
लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या विचारांनी देशाला दिशा दिली; पुणे वीरांची भूमी -अजित डोवाल
छत्रपती शिवाजी महाराजांपासून महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या महान व्यक्तींनी समाजाला आणि राष्ट्राला नवी दिशा दिली आहे.
-
Video : ‘धुरंधरांचा दुग्धशर्करा योग’; डोवालांच्या गौरवावेळी फडणवीसांचा अमित शाहांनाही सलाम
Devendra Fadnavis एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
-
स्वराज्याच्या मंत्रापासून राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत; टिळक आणि डोबाल यांच्या कार्याचा अमित शाह यांनी केला गौरव
अजित डोबाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला नवे बळ मिळाले.
-
Video : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे
Raj Thackeray मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत असे म्हणत राज ठाकरेंनी घेतला चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार...
-
सिरसाळ्यात धनंजय मुंडेंची भावनिक खंत; आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही, एकाला घरी बसावं लागलं
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वसंतराव नाईक यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
-
अमित त्रिवेदी यांच्या संगीतबद्ध ‘दिलवाले दिलसाज परिंदे’ या गीताला सुखविंदर सिंह यांचा दमदार आवाज
कारगिल युद्धातील सर्वाधिक धाडसी आणि तुलनेने कमी चर्चिल्या गेलेल्या अध्यायांपैकी एका घटनेच्या पार्श्वभूमीवर हे गीत साकारण्यात आले आहे.
-
काहींना भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले… आमदार खताळ यांचा थोरातांवर निशाणा
भावी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले अशा शब्दात आमदार खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वरती जोरदार निशाणा साधला.
-
दिशाभूल झालेल्या मुलांना शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही; नीट आंदोलनावरील पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
शुक्रवारी रात्री उशिरा समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केले.
-
उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील; जयकुमार गोरेंचा टोला
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली आहे.
-
शोभन योगात या 7 राशींचे भाग्य चमकेल, नोकरी आणि व्यवसायात मोठे फायदे होतील.
1 ऑगस्ट 2026 चा हा दिवस शुभकर्म देणारा शनिदेव आणि संकट दूर करणारा हनुमान यांचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो.
-
NDRF च्या टीम तैनात! नाशिक जिल्ह्यात 500 मिलीमीटर पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.
-
Commonwealth Games 2026: अस्मिता डेने जिंकले सुवर्णपदक ! ज्यूडोमध्ये एेतिहासिक कामगिरी
Commonwealth Games 2026: Asmita Dey हिने महिला 48 किलो वजनी गटातील ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
-
मोठी बातमी : जमशेदपूर एफसीचा ISL ला रामराम; भारतीय फुटबॉलपुढे नवे संकट !
Jamshedpur FC : AIFF ने मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली. त्यानंतर इंटर काशीने मोठा हिस्सा जमा केला, मात्र जमशेदपूर एफसीने शुल्क न भरल्याने त्यांचा आयएसएलमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला.
-
मोठी बातमी : भाजपच्या विजय चौधरींचे ऑडिओ व्हायरल करणारा निघाला पीए; अखेर यश टिपरेला अटक
Vijay Chaudhari: या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विजय चौधरी यांचा स्वीय सहायक निघाला आहे. त्याला आता पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-
बीडमध्ये खळबळ! पालकमंत्र्यांच्या बैठकीला हजर असलेला अधिकारी 40 लाखांची लाच घेताना पकडला, काय घडलं?
सुनेत्रा पवार यांच्यासमवेतची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे त्यांच्या निवासस्थानी परतले.
-
पुण्यात खळबळ! रँगिग गँगचा धुमाकुळ, कोल्हापूरचा विद्यार्थ्यी 15 दिवसांपासून बेपत्ता
बी. जे. मेडिकल कॉलेजकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलीय.
-
NPS vs EPF vs PPF : निवृत्ती निधीसाठी कोणता ऑप्शन बेस्ट?
NPS vs EPF vs PPF-भारतात नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हे तीन लोकप्रिय पर्याय आहेत.
-
लोकमान्य आणि लोकशाहीरांच्या स्वराज्य – साहित्य जागृतीला रंगावलीतून अभिवादन; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आयोजन
Jadhavar Group of Institutes: जाधववर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, न-हे तर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
‘तुम्ही भाजपाचे आहात का?’ पत्रकाराला राहुल गांधींचा सवाल; संसद परिसरातील घटना चर्चेचा विषय
आज संसद भवन परिसरात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि एका पत्रकारामधील संवाद चर्चेचा विषय ठरला.
-
युरोपमध्ये प्रवेशासाठी हजारोंचा जीवघेणा संघर्ष; स्पेनच्या सीमांवर मोठा सुरक्षा आणि मानवी हक्कांचा प्रश्न
गोंधळात आणि जीवघेण्या परिस्थितीत किमान 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
Cauvery Water row : पाण्यावरून कर्नाटक-तामिळनाडूमध्ये पुन्हा वाद उफाळला ! सीएम विजयच्या चित्रपटाला फटका!
Cauvery Water row : कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाने कावेरी जल नियमन समितीच्या आदेशाला कायम ठेवला आहे. कर्नाटकला तमिळनाडूसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
-
भाजपला धक्का! बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर तर दतियात काँग्रेसचे घनश्याम सिंह, रुद्र रिसर्चचा एक्झिट पोल काय सांगतो?
स्थानिक राजकीय परिस्थिती, सामाजिक समीकरणे आणि प्रचाराचा प्रभाव यांचा अभ्यास करून हा एक्झिट पोल तयार केल्याचा दावा केला आहे.
-
केळ्यावरचा डाग दिसला, पण….चप्पल स्टँडचा उल्लेख करत सुपरफास्ट सुटलेल्या FDA ला कोर्टाची चपराक
FDA मंत्रालयातील कँटीनची तपासणी करून ती 98 टक्के स्वच्छ असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र....
-
विनायकी क्रीडा महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातून 400खेळाडू सहभागी
कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सव आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातून सहभाग नोंदवला.
-
तुम मुझे यूँ भुला ना पाओगे… मोहम्मद रफी पुण्यतिथी विशेष
Mohammed Rafi death anniversary: एका फकिराच्या सुरातून जन्माला आला स्वरांचा सम्राट...२४ डिसेंबर १९२४. पंजाबमधील कोटला सुलतानसिंग हे छोटंसं गाव.
-
पुण्यात चालणंच कठीण! 2,460 किमी रस्त्यांपैकी फक्त 747 किमीवरचं पदपथ : PMC
PMC Report एकीकडे पुण्यात सायकलिंग आणि शाश्वत वाहतुकीसाठी कोट्यवधींंची गुंतवणूक पण, सुरक्षितपणे चालण्यासाठी पदपथच नाहीत....
-
कायद्याचा पेपरफुटी रोखण्याऐवजी त्यानंतरच्या कारवाईवरच भर; सीजेपीचे अभिजीत दिपकेंना वेगळाच संशय
पेपर लीक, विद्यार्थी आंदोलन, आंदोलनाला मिळणारा पाठिंबा, राजकीय पक्ष आणि नवीन कायद्याचा फायदा यावर अभिजीत दिपके यांची सविस्तर भूमिका काय?
-
‘कराडांना मंत्री झाल्यानंतर मस्ती आली’; कथित ऑडिओतील उल्लेखामुळे भाजपच्या गोटात नवा वाद?
व्हायरल ऑडिओमध्ये डॉ. भागवत कराड रावसाहेब दानवे यांच्याशी असलेल्या मतभेदांचा उल्लेख करताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे.
-
मुस्लिमांमधील बहुपत्नीत्व पद्धतीवर संपूर्ण बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस
Supreme Court: याचिकेत मुस्लिम विवाह आणि घटस्फोटांची राज्य सरकारकडे अनिवार्य नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
‘मला ऑफर अन् धमकी’….’तुम्ही नाव सांगा, भाजपची बदनामी करु नका’; मंत्री विखे पाटलांचं आव्हान…
धमकी आणि ऑफर प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना आव्हान दिलंय.
-
नवे शिक्षणमंत्री म्हणजे एक वाईट विनोद; भाजपा नेत्याच्या लेकीची केंद्र सरकारवर खरमरीत टीका
उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर यशस्विनी राजे सिंह हिने खरमरीत टीका केली.
-
स्पायडर-मॅन आणि अल्लू अर्जुनचा अनोखा संगम; ‘ब्रँड न्यू डे’च्या हैदराबाद प्रीमियरने सोशल मीडियावर धुमाकूळ
या विशेष प्रीमियरला अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह उपस्थित राहिल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



































































































