Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर आता जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. पाणी आणि अन्य गोष्टी बंद करणाऱ्या आयुक्तांचे तुम्ही […]
Maratha community साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यातून सरकारने जरांगेंच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाचं लक्ष वेधलं आहे.
Manoj Jarange for Maratha Reservation agitation Azad Maidan: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation agitation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या मुंबईत आंदोलन सुरू आहे. काल 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला. मात्र, मुंबईत कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांना याठिकाणी […]
Donald Trump यांचे टॅरिफ धोरण जगाला नुकसानकारक ठरत आहे. त्यात आता अमेरिकन फेडरल अपील कोर्टाने फटकारलं आहे.
Amit Shah यांचे मुंबई येथे शुक्रवारी रात्री आगमन झाले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि बिहार निवडणुकांवर चर्चा केल्याचं बोललं जात आहे.
zodiac signs कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजचे तुमचे राशी भविष्य.
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी
मनोज जरांगेंच्या आंदोलानाचे स्वरुप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलिस असणे गरजेचे आहे.
Asia Cup Hockey 2025 : हॉकी आशिया कप 2025 मध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने चीनचा 4-3 ने पराभव
या सर्व परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासन योग्य रितीने सर्व परिस्थिती हाताळत आहे.
मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आजपासून (29 ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची
Ajit Pawar : संत शेख महंमद महाराज मंदीर जिर्णोद्धार वरून संत शेख महंमद मंदिर समिती व संत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत आणखी एका दिवसासाठीवाढवली आहे.
मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब आहेत, अशा शब्दांत आमदार केनेकर यांनी हल्लाबोल केला.
India’s loss of 52 lakh crore due to Trump tariffs these sector suffer most : अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारताला 52 लाख कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान होऊ शकते. हा दावा ब्रोकरेज फर्म जेफरीज येथील इक्विटी स्ट्रॅटेजी विभागाचे ग्लोबल हेड क्रिस्टोफर वूड यांनी केला आहे. वुड यांनी त्यांच्या ‘ग्रीड अँड फियर’ या साप्ताहिक वृत्तपत्रात म्हटले आहे […]
आंदोलनकर्ता अजित पवारांना कांद्याच्या प्रश्नावर बोला असे म्हणत होता. परंतु, अजितदादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाषण सुरुच ठेवले.
आता फक्त आश्वासन नाही तर कायद्याने मार्ग काढावा लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे यांच्या मागण्यांवर बोलले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेले अनेक आंदोलक भिजू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावले होते.
मनोज जरांगे पाटील यांची मागणी सध्यातरी कायद्याला धरून आहे असे मत बापट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
सरकार जरांगेंसाठी रेड कार्पेट अंथरत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला. त्यात प्रा. लक्ष्मण हाके यांनी तर जरांगेंर जहरी टीका केली.
या आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले असले तरी त्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे.
Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil Maratha Reservation issue : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav […]
Eknath Shinde Criticizes Uddhav Thackeray : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे. आझाद मैदानावर मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी ऐक्य दाखवत आहेत. […]
Mumbai Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarane) मोठ्या जनसमुदायासह मुंबईतील आझाद मौदानावर दाखल झाले असून, जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र, या आंदोलनाला गोंंधळ घालून गालबोट लावणाऱ्या आंदोलकांना मनोज जरांगेंनी मंचावरून झापत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा […]
जपानचे व्यापार वार्ताकार रयोसेई अकाजावा या डीलला अंतिम रुप देण्यासाठी अमेरिकेत जाणार होते. मात्र त्यांनी अचानक अमेरिका दौरा टाळला आहे.
Laxman Hake Statement : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी ओबीसी नेते त्याला तीव्र विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) […]
Ahilyanagar SP’s action betel nut and tobacco stock worth crores of rupees seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) राहुरी येथील चिंचोली शिवारातून दोनशे टन लाल सुपारीसह आठ टन तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईत 13 ट्रकसह 8 कोटी 43 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हा माल कर्नाटकातून दिल्लीला जात […]
समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन मागणे आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल.
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) जोरदार टीका केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत यांनी फडणवीस यांनी तातडीने जरांगेंची भेट घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला. […]
उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (India vs Pakistan) सामन्याची तिकीटे ब्लॅक मार्केटमध्ये तब्बल 15 लाख रुपयांत विकली जात आहे
Person used abusive language against PM Modi arrested from Darbhanga Bihar : बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी आरोपीला दरभंगा येथून अटक केली आहे. दरभंगा येथील रहिवासी रिझवी यांनी काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी चुकीचे शब्द वापरले होते. या प्रकरणावरून राजकीय गोंधळ उडाला होता. […]
National Sports Day : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), शर्वरी, पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu), मीराबाई चानू आणि अभिनव बिंद्रा यांच्याकडून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) भारतीयांना खेळ अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त (Sport) राष्ट्रीय […]
बाळासाहेब थोरात यांनी एवढे वैफल्यग्रस्त होणं योग्य नाही चाळीस वर्षे तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता उपभोगली आहे.
Mohan Bhagwat Statement On Retirement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शंभर वर्षांच्या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात 75 वर्षांनंतर निवृत्तीची चर्चा आणि त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. मोहन भागवत म्हणाले, मी कधीही असं म्हटलं नाही की, मी 75 वर्षांनंतर निवृत्त होईन किंवा कोणाला निवृत्त […]
राजकीय वर्तुळातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला कोणत्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय याची माहिती घेऊ या..
Chief Minister’s Medical Assistance Fund Cell initiative Free health check-up across the Maharashtra : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम (Free health check-up) हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी […]
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले असून त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Manoj Jarange Patil arrives at Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आता मुंबईत मोठी झळाळी मिळाली आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अखेर आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने (Maratha Morcha) आंतरवली सराटी येथून सुरू केलेला मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचला असून, आझाद मैदानात प्रचंड गर्दी […]
Radhakrishna Vikhe Patil On Amol Khatal Attack : शिवसेनेचे संगमनेर (Sangamner) येथील आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्यावर गुरूवार सायंकाळी हल्ला झाला. एका तरूणाने त्यांच्याशी हात मिळवण्याचा बहाणा करून त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या तरूणास ताब्यात घेतलं आहे. आता या घटनेनंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी […]
Manoj Jarange Patil Protest In Mumbai : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) सकाळी भव्य शक्तीप्रदर्शनासह मुंबईत (Azad Maidan) दाखल झाले. मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत […]
Smartphone Restrictions In Japan Use Mobile For 2 Hours : जगभरात स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाढत्या वापरामुळे आरोग्य आणि नातेसंबंधांवर होणारे नकारात्मक परिणामही तज्ज्ञ (Smartphone Restrictions In Japan) सातत्याने अधोरेखित करत आहेत. स्क्रीन टाइम कमी करण्याच्या गरजेवर भर देत आता जपानच्या (Japan) टोयोके (Toyoke) शहरात एक महत्त्वपूर्ण नियम लागू होणार […]
MLA Amol Khatal First Reaction After Attack : संगमनेरमध्ये (Sangamner) झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर आमदार अमोल खताळ यांची (Eknath Shinde Group) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद […]
Manoj Jarange Patil arrives in Mumbai : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेला लढा आता पुन्हा एकदा राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (29 ऑगस्ट 2025) पहाटेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून, ते आझाद मैदानावर (Azad Maidan) ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. आरक्षणाच्या […]
PM Modi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वोटर अधिकार यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
Maharashtra Politics : पुढील काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र यापूर्वी
MLA Amol Khatalसंगमनेरमधील एका फेस्टिवलमध्ये खताळ यांच्यावरती माथेफिरू कडून हल्ला. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव आहे.
Online Gaming Bill : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग विधेयक (Online Gaming Bill) मंजूर करुन घेतला आहे.
Babanrao Taywade : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षण चर्चेचा विषय बनला आहे. ओबीसीमधून (OBC) आरक्षण द्या या मागणीसाठी
Gunratna Sadavarte criticises Manoj Jarange on Maratha reservation after protest permission : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास अटी-शर्थींसह परवानगी मिळाली आहे. जरांगे यांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मनोज जरांगे पाटील […]
Eid-e-Miladun Nabi : मुस्लीम समाजाचा पवित्र असा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर रोजी आहे तर 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे.
Laxman Mane on Maratha Morcha : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राजकारण चांगलेच तापले आहे.
Virar building collapse two more bodies recovered in rescue operation still underway : विरारच्या नारंगी फाटा परिसरात मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी रमाबाई नावाची इमारत अचानक कोसळली. ही चार मजली इमारत कोसळली तेव्हा या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. पण आता मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा 17 वर येऊन पोहोचला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये एका चिमुकलीचा […]
Laxman Hake On Manoj Jarage Patil : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील
Mumbai News : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीशी संबंधित (Arun Gawli) एक महत्वाची बातमी हाती आली आहे. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. अरुण गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन मिळण्यासाठी गवळीकडून सातत्याने अर्ज केला जात होता. विविध कारणे देत जामीनासाठी अर्ज केला जात होता. परंतु, […]
भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळावे.
Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सरकार उलथवून टाकण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसेच आंदोलनाचे एकूण सात टप्पे असतील असे सांगत आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार यावर तसेच राज्य सरकार मी नाही तर, मोदी आणि शाहचं उलथवून टाकतील असे जरांगेंनी म्हटले आहे. […]
Russia Ukraine War Latest Updates : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे (Russia Ukraine War) सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची (Vladimir Putin) नुकतीच भेट झाली होती. या बैठकीतही युद्धावर कोणताच तोडगा काढता (Ukraine Crisis) आला नाही. आताही युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर […]
Devendra Fadnavis On Manoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य
Begging is now a crime in Mizoram Law passed in the Assembly : मिझोराम विधानसभेने बुधवारी ‘Mizoram Prohibition of Beggary Bill, 2025’ ला मंजुरी दिली. या कायद्याचा उद्देश केवळ भिकाऱ्यांवर बंदी घालणे हा नाही तर त्यांना रोजगार आणि मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करणेे हा देखील आहे. Ganesh Vandana : नागेश मोरवेकर आणि आदित्य जी नायर […]
Radhakrishna Vikhe Will clear Manoj Jarange Misunderstanding : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची केव्हाही तयारी आहे. आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत महायुती सरकारने (Mahayuti) जे काम केले, तसे निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात होवू शकले नाही. केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत टिका करुन, आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. महाविकास […]
Ganesh Vandana : मराठीमध्ये अशी अनेक गणपती बाप्पाची गाणी आहेत ज्यांचा आवाज गणेशोत्सव काळात घराघरात घुमतो. गणपती बाप्पा म्हणजे
Manoj Jarange Patil Accept Government Condition : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मंगळवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवला. दरम्यान आता मनोज जरांगे पाटलांनी […]
America’s big decision sanctions on Russia remain yet Trump approves diamond deal: अमेरिका आणि रशियामधील संबंध तणावपूर्ण आहेत तर भारत आणि अमेरिकेचे संबंध चढउतारांनी भरलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज आहेत. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियावर लादलेल्या काही निर्बंधांमध्ये अमेरिकेने सूट (Diamond Deal) दिली आहे. ट्रम्प यांनी काही विशेष हिऱ्यांच्या […]
Bachchan Honours Indian Womens ICE Hockey Team In KBC 17 : कौन बनेगा करोडपती सीझन 17 (KBC 17) सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, जिथे प्रेरणादायी कथा आणि अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळत आहेत. अलीकडेच शोला त्याचा पहिला करोडपती आदित्य कुमार मिळाला असून, आता या शुक्रवारी येणारा भाग आणखी एका खास क्षणासाठी (Indian Womens ICE […]
एकमेकांच्या विरोधात रणशिंगे फुंकणारे पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली एकाच स्टेजवर
Jadhavar Group of Institutes Students Selected in TCS : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या (Jadhavar Group of Institutes) आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (Aditya Institute) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. या ड्राईव्हमध्ये 740 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १३० जण अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये पात्र ठरले. अंतिम मुलाखतीनंतर 59 विद्यार्थ्यांची (students) टीसीएस बीपीएस मध्ये निवड झाली. […]
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मायकल क्लार्कला (Michael Clarke) स्किन कॅन्सरचे निदान झाले आहे.
Veteran Marathi Actor Bal Karve Passed Away : कालाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली असून, ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि नाटकार बाळ कर्वे यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. बाळ कर्वे यांची कन्या स्वाती यांनी याबाबत माहिती दिली आहे. कर्वे यांनी दूरदर्शनवरील चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेत केलेली गुंड्याभाऊची भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती. ही मालिका […]
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अवनीत कौर यांनी दर्शन घेतले.
Terrorists Entered India From Pakistan : भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मोठी झटका देणारी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील (Pakistan) दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन दहशतवादी (Terrorists) नेपाळमार्गे भारतात प्रवेश केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. यानंतर बिहारसह संपूर्ण देशभरात उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे. बिहार पोलिस मुख्यालयाने या तिन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे व ओळखपत्रीय माहिती प्रसिद्ध (Terrorists […]
Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचा ताफा शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला असून, आझाद मैदानावर (Azad Maidan) जरांगेंना पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली आहे. तसेच पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नियमाचे तंतोतंत पालन करत जरांगेंनी मोठी खेळी करत फडणवीस सरकारला चेकमेट करण्याचा डाव टाकला आहे, […]
Manoj Jarange Patil Maratha Reservation Gazette Demand : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबई गाठण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. यासाठी ते हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा आग्रह (Maratha Reservation Gazette Demand) धरत […]
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा आणि शब्दही दिला आहे.
Manoj Jarange Patil Undertaking To Police : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Mumbai) मोर्चात निघाले. आता ते शिवनेरीवर दाखल झाले असून, 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी करत आहेत. मोर्चा सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange […]
भारत सरकारने कॉटनच्या ड्यूटी फ्रि इम्पोर्टची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
BJP Banners Before Manoj Jarange Patil Reached Mumbai : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईकडे मोर्चात आहेत. काल अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या मोर्चाने आता शिवनेरीवर प्रवेश केला आहे. त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी दर्शवली (Mumbai Morcha) असून, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले […]
Heavy Rain Alert In Maharashtra : राज्यात आज पुन्हा पावसाची (Heavy Rain) ताकद वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) राज्यातील बहुतांश भागात आज पावसाच्या सरी बरसण्याची (Maharashtra Rain) अपेक्षा आहे. मध्य महाराष्ट्रात ऑरेन्ज अलर्ट मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यास ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी […]
Manoj Jarange Patil On Shivneri : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Maratha reservation) रवाना झाले. आता ते शिवनेरी येथे दाखल झाले असून रात्री दोन वाजता पारनेरमध्येही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगे (Mumbai Morcha) आरक्षणासाठी […]
Four Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत (Gadchiroli) भीषण चकमक झाली आहे. 25 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर 4 जहाल माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार (Naxalites Killed) झाले आहेत. घटनास्थळावरून आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) […]
Manoj Jarange Patil Entered In Ahilyanagar : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आज नव्या उंचीवर नेण्यात आले आहे. आंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना झालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गुरूवारी मध्यरात्री नगर जिल्ह्यात दाखल झाले. याच वेळी महावितरणच्या (Ahilyanagar) गलथान कारभाराने आंदोलकांचा संताप उफाळून […]
मराठा आरक्षण लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील दोन वर्षापासून रस्त्यावरचा लढा देत आहेत. ते आता पुन्हा एकदा मुंबईकडे निघाले आहेत.
Eknath Shinde : आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय
मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मागण्यांसाठी सरकार संवेदनशिल
iPhone 17 : ॲप्पल जागतिक बाजारात मोठा धमाका करत पुढील काही दिवसात iPhone 17 लॉन्च करणार आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार
या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांचा सामवेश असणार आहे. मात्र, या संदर्भात विखे पाटील यांनी खुलासा केला.
Commonwealth Games 2030 : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games 2030) आयोजनासाठी बोली
मनोज जरांगेंसह पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर झाले. अंकुशनगर येथील मनोज जरांगे यांच्या घराजवळ परिवाराकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं.
Using smartphones at a young age is dangerous for children; Shocking information revealed in report : एका नवीन आंतरराष्ट्रीय अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वय वर्षे 13 आधी स्मार्टफोनचा वापर (Smartphone Use) करणाऱ्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता इतर मुलांपेक्षा जास्त असते. या संशोधनात 1 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यानंतर संशोधनाचे […]
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान झाले. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी (Jaya Kishori) यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा (Pune) करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या (Ganeshotsav 2025) थाटामाटात […]
आज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
Minister Radhakrishna Vikhe Patil On Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मात्र समाजाच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील (Maratha Reservation) आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसारच उपसमितीने कालच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हैद्राबाद गॅझेटवर न्यायमुर्ती शिंदे समितीचा अभ्यास सुरु असून, त्यांचा अहवाल येईपर्यंत […]