बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया
तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी सिनेमांमध्येही तमन्नाने काम केलं.
तमन्ना भाटिया सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते.
नुकतेचं तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोंमध्ये तमन्नाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली.
या फोटोत तमन्ना एका अप्सरेसाऱखी सुंदर दिसत आहे.
गळ्यातील मोत्याच्या नेकलेसने तिचा लूक आकर्षक झाला.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.