- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
वारेमाप खर्च अन् ‘ती’ चिंता म्हणून तेव्हा प्रकल्प थांबला; मिसिंग लिंकवरून भाजपच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाणांचं प्रत्युत्तर
Prithviraj Chavan यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना भाजपकडून केल्या जाणाऱ्या मिसिंग लिंकवरूनच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
-
भ्रष्टाचारचा तपास केला का? 40 टक्के कमिशनच्या प्रथेमुळेच… मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर आरोप
Prithviraj Chavan यांनी मिसिंग लिंकला त्यांनी का स्थगिती दिली? मिसिंग लिंकच्या कामावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
-
FIFA World Cup 2026 ‘गोल्डन बूट’ साठी जोरदार लढत, मेस्सी की एमबाप्पे कोण मारणार बाजी?
FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 मध्ये राउंड ऑफ 16 मधील सामने संपले असून आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे.
-
फडणवीस वैफल्यग्रस्त; राज्याला सुसंस्कृत मुख्यमंत्र्याची गरज; संस्कार काढत राऊत गरजले
Sanjay Raut देवेंद्र फडणवीस एखाद्या सुलतानाप्रमाणे वागत आहेत. मोगल काळातील सुलतान जसे वागत होते, तशीच त्यांची वागणूक
-
‘द ओडिसी’चा पहिला रिव्ह्यू… ख्रिस्तोफर नोलन पुन्हा ठरले ‘जीनियस’; क्रिटिक्स म्हणाले – ‘हा फक्त सिनेमा नाही, हा तर मास्टरपीस ‘
The Odyssey ओपेनहायमरच्या अभूतपूर्व यशानंतर आता त्यांचा बहुचर्चित 'द ओडिसी' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे.
-
Moshi Incident : मोशी दुर्घटना, अजूनही 8 ते 9 कामगार अडकल्याची भीती; युद्धपातळीवर बचावकार्य
Moshi Incident : पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील महापालिका कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशाकीय इमारतीवर बुधवारी (8 जुलै) दुपारी
-
ज्या गद्दारानं सरकार पाडलं त्याच्या छताखाली बैठका कशाला? संजय राऊतांचा थेट पवारांवर हल्लाबोल
Sanjay Raut angry on Sharad Pawar शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. यावरून ठाकरेंची शिवसेना नाराज झाली आहे.
-
Akshaya Naik : …म्हणून काम मागायला लाज वाटत नाही – अक्षया नाईक
Akshaya Naik : हिंदी टीव्ही विश्वातून पदार्पण करून पुढे मराठी टीव्ही, ओटीटी मधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी आणि घरघरात पोहचलेली अभिनेत्री
-
Vinod Tawde Meeting With Khadse : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? महासचिव विनोद तावडेंनी घेतली भेट
Vinod Tawde Meeting With Khadse : राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
-
The Great Khali : WWE दिग्गज ‘द ग्रेट खली’ ने जाहीर केली व्यावसायिक रेसलिंगमधून निवृत्ती
The Great Khali : WWE दिग्गज 'द ग्रेट खली' ने व्यावसायिक रेसलिंगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गुडघ्याच्या समस्यांमुळे आपण आता पूर्णवेळ
-
हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; मराठवाड्यात भीतीचे वातावरण
Earthquake In Marathwada : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री
-
US Strikes On Iran : इराण हादरले, तेहरानसह अनेक शहरांमध्ये अमेरिकेचे हल्ले; एकाचा मृत्यू
US Strikes On Iran : पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराकडून इराणवर
-
July 9 Horoscope : मिथुनसह पाच राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार
July 9 Horoscope : बुध मिथुन राशीत तर कर्क राशीत गुरु आणि केतू सिंह राशीत असल्याने आज मिथुनसह पाच राशींच्या लोकांना आर्थिक लाभ
-
इथेनॉल धोरणाच्या आरोपांवर गडकरींचे स्पष्टीकरण; माझा आर्थिक लाभ होत नाही, हा कार्यक्रम शेतकरी आणि देशाच्या हितासाठी
इथेनॉल धोरणामुळे मला कोणताही वैयक्तिक फायदा होत नसून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
-
राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा; खबरदारी म्हणून पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
-
महादेव सट्टेबाजी रॅकेटमधील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला ओमानमधून अटक; प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू
पाच हजार कोटी रुपयांच्या या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला ओमानची राजधानी मस्कत येथे अटक करण्यात आली आहे.
-
राष्ट्रवादी विलीनीकरण अन् एनडीएसोबत जाणार का?, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलं क्लिअर
पक्षाच्या विलीनीकरणाबाबत तसंच एनडीएत सामील होण्याच्या चर्चांवरही शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
-
ज्येष्ठ नेते शरद पवार, राणे अन् मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक; सीमाप्रश्नावर घेतला मोठा निर्णय
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधिमंडळात बैठक झाली.
-
ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनी आणि व्यवहारांची तपासणी सुरू, महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत मोठी घोषणा
ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींसह विविध संशयास्पद जमीन व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्रांनी सांगितले.
-
फुटबॉलचा FIFA, क्रिकेटची ICC अन् भारताची BCCI… क्रीडाविश्वात कमाईचा ‘King’ कोण?
क्रीडाविश्वात पैसा कसा कमावला जातो? फुटबॉल विश्वचषकातून फिफा किती कमावते? क्रिकेट विश्वचषकातून आयसीसी किती कमावते?
-
ब्राझील मॉडेल स्विकारलं पण ‘त्या’ गोष्टींचं काय? इथेनॉलबाबत भारताच नेमंक चुकतयं काय?
Indias ethanol Petrol and Brazilian model सरकारकडून इथेनॉलच्या ब्राझील मॉडेलचं उदाहरण दिलं जात आहे. मात्र हे मॉडेल नेमंक काय?
-
मोठी बातमी! डॉक्टरांना मारहाण प्रकरण भोवलं; शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक
नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर टीका झाली होती. विरोधकांनी विधीमंडळात हा मुद्दा चर्चेला आणत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
पावसाचा जोर आणखी वाढणार! 12 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांना येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट; प्रशासन अलर्ट मोडवर
जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच परिस्थिती पूर्णपणे बदलली असून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घेतला आहे.
-
प्रसूतीनंतर पाठ दुखतेय? दुर्लक्ष करणे ठरू शकते जीवघेणे; तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा
back pain after childbirth यावर योग्य वेळी उपचार न झाल्यास पुढे मणक्याशी संबंधित गंभीर विकार उद्भवू शकतात
-
मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली, 14 लोक अडकल्याचा अंदाज, आयुक्त विजय सुर्यवंशी काय म्हणाले?
घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
-
क्रिकेटच्या मैदानावर सैफ अली खानचा जलवा; धर्मादाय सामन्यातून दिला मानवतेचा संदेश
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नुकतेच इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका धर्मादाय क्रिकेट सामन्यात सहभागी झाले होते.
-
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत पैसे जमा होणार
ईपीएफओ सदस्य हे वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करत होते.
-
‘एक सरप्राईज आहे…’ म्हणत मानसीने वाढवली उत्सुकता! ‘स्वप्नसुंदरी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामधील रोमान्स, कौटुंबिक नाट्य आणि धमाल विनोदाची झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
‘धमाल 4’मधून संजीदा शेखला मिळाला मोठा धडा; म्हणाली, “स्वतःवर हसायला शिका!”
ही केवळ एक फिल्म नाही तर 5 वर्षांच्या मुलांपासून ते 95 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांची आवडती ठरलेली एक लोकप्रिय परंपरा आणि फ्रँचायझी आहे.
-
ब्रेकिंग : मोशीत कचरा डेपोजवळील इमारत कोसळली; 15 कर्मचारी अडकल्याची भीती
Building collapses 15 workers feared trapped पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपो परिसरात इमारत कोसळल्याची घटना
-
Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या कोणत्याही गुप्त बैठका झाल्या नाही…लंकेंकडून ‘त्या’ दाव्याचे खंडन
Nilesh Lanke : महावितरणच्या कथित निष्काळजी व जनविरोधी कारभारामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या
-
मला शिव्या द्या, महाराष्ट्राला बदनाम करू नका, मिसिंग लिंकवरून विधानसभेत फडणवीसांचा जोरदार पलटवार
मुसळधार पावसामुळे आणि त्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत जोरदार पलटवार केला.
-
मधू दंडवतेंचं उदाहरण देत मिसिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
महायुती सरकारची हिम्मत होती म्हणूनच आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला. ज्या वेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली, तेव्हा लोक असंच म्हणायचे
-
सेन्सेक्स 1700, निफ्टी 500 अंकानी कोसळला; ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी संपवल्याच्या घोषणेने शेअर बाजार गडगडला
stock market crashes after Trump end ceasefire भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. त्यामुळे सेन्सेक्स 1700 अंकांनी तर निफ्टी 500 अंकानी कोसळला आहे.
-
Bol Bol Rani : प्रेम, रहस्य आणि भावनांचा ‘सुपरनोव्हा’! ‘बोल बोल राणी’तील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
Bol Bol Rani : ‘बोल बोल राणी’च्या दमदार ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. प्रत्येक पात्राभोवती असलेले गूढ, रहस्य
-
‘वे जुनून’च्या माध्यमातून ‘आवारापन 2’ची सुरेल सुरुवात; विशेष भट्ट आणि इमरान हाश्मी यांचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश
या गाण्याच्या प्रदर्शनानिमित्त विशेष भट्ट आणि इमरान हाश्मी यांनी आवारापन च्या चाहत्यांसाठी एक खास आणि भावनिक संदेशही शेअर केला.
-
इराणसोबतची शस्त्रसंधी संपली! ‘नाटो’ परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, युद्ध पुन्हा भडकणार?
Ceasefire Iran ends Donald Trumps announcement अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची मोठी घोषणा केली आहे.
-
मान्सूनच्या विलंबाचा मराठवाड्याला फटका; फक्त 24.55 लाख हेक्टर पेरणी, कुठं किती टक्के पाऊस?
मागील पाच वर्षांत सरासरी लागवड क्षेत्र ४९.७२ लाख हेक्टर होते. २०२५ मध्ये ४२.४२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.
-
टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय? रिचार्ज दरवाढीची शक्यता, ग्राहकांच्या मासिक बजेटवर होणार थेट परिणाम
दरवाढ लागू झाल्यास जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या कोट्यवधी ग्राहकांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
-
21 वेळा तावडेंना भेटले म्हणजे युती होते का?… लाईव्ह शोमध्ये सुळेंचा फोन… महायुतीच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण
Supriya Sule On Mahayuti Alliance संसदेतील संयुक्त संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे खासदार एकत्र येऊन देशहिताच्या धोरणांवर चर्चा करतात.
-
केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयातील चार अधिकाऱ्यांना अचानक हटवले; PMO पर्यंत पोहोचले आदेश
केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील प्रायव्हेट सेक्रेटरी (PS) हा मंत्र्यांचा सर्वात विश्वासू प्रशासकीय अधिकारी मानला जातो.
-
Ahilyanagar Rain Alert : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Ahilyanagar Rain Alert : भारतीय हवामान विभागाने 8 जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी
-
लोणावळ्यात पर्यटकांना खोट्या गुन्ह्याची धमकी देत 5 लाखांच्या खंडणीचा प्रयत्न; तीन पोलिसांसह 6 जणांविरोधात गुन्हा
extort tourists in Lonavala लोणावळ्यात पर्यटकांना 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात तीन पोलिसांसह 6 जणांविरोधात गुन्हा
-
Main Wapas Aaunga प्रेक्षकांची मने जिंकत गाठणार 100 कोटींचा टप्पा
Main Wapas Aaunga : इम्तियाझ अली यांचा 'मेन वापस आऊंगा' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. हा 'पिरियड रोमँटिक
-
भारतातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव ‘द ड्रामा उत्सव मुंबई 2026’ जाहीर; दिग्गज कलाकारांचा होणार सहभाग
The Drama Utsav Mumbai 2026 : 'आयडियाज एंटरटेनमेंट'ने (Ideas Entertainment) 'द ड्रामा उत्सव मुंबई 2026' या भारताच्या पहिल्या भव्य
-
‘मान्सून’ आला म्हणतो, पण या शब्दाचा उगम कुठे झाला?; असा आहे अरब ते महाराष्ट्र रंजक प्रवास
History Of Monsoon Word महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान राज्यात 'मानसून' म्हणजे केवळ पावसाचा हंगाम नाही तर, अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा कणा
-
E20 पेट्रोलमुळे नाही ‘या’ कारणाने गाडी बंद; युट्युबर मनीष कश्यप यांच्या आरोपांवर टोयोटाची पहिली प्रतिक्रिया
Manish Kashyap On Innova Hycross E20 Petrol : देशाच्या राजकारणात E20 पेट्रोल चर्चेत असून मोदी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
-
ठाकरेंचे 15 आमदार अन् 25 नगरसेवक जाणार; थेट तारीख सांगत हिंदुस्तानी भाऊचा खळबळजनक दावा
Thackerys MLAs Hindustani Bhau's sensational claim हिंदुस्तानी भाऊ या सोशल मिडिया एन्फ्लुएन्सरने एक व्हिडीओ शेअर करत खळबळजनक दावा केला आहे.
-
‘विश्वचषक फिक्स आहे; अर्जेंटिना जिंकेल’ ; इजिप्शियन फुटबॉलपटूचा फिफावर मोठा आरोप
Mostafa Ziko : फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 16 मध्ये झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने इजिप्तचा 3-2 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत
-
सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’चा फर्स्ट लुक रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!
Dada – The Sourav Ganguly Story या चित्रपटाचा लुक पोस्टर आज, सौरव गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आला
-
Argentina vs Egypt : 20 मिनिटांत सामना फिरला; अर्जेंटिनाची क्वार्टरफायनलमध्ये एन्ट्री; इजिप्तचा पराभव
Argentina vs Egypt : फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 16 च्या शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनाने शानदार कामगिरी करत इजिप्तचा 3-2 ने पराभव केला
-
Strait of Hormuz पुन्हा तणाव, अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले
Strait of Hormuz : अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केल्याने अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी भडकली आहे.
-
Pavana Dam : पवना धरणात पाणीसाठ्यात मोठी वाढ; धरण 65.71% भरले
Pavana Dam : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून आज सकाळी धरणातील उपयुक्त
-
Maharashtra Rain Alert : राज्यात आजही अतिमुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असणाऱ्या धो धो पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
-
IND vs ENG : भारताचा टी-20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव; इंग्लंडकडून 125 धावांनी सामना गमावला
IND vs ENG : भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
-
महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! नर्मदा वाद मिटला, 10 टीएमसी पाण्याबाबात मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला
नर्मदा प्रकल्पासाठी महाराष्ट्राने जमीन दिली. पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही. ते आज देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे.
-
गोरस भंडार प्रकरणात उच्च न्यायालयाने परवाना निलंबनाचा अधिकार कायम ठेवला; काय म्हणाले सहआयुक्त सचिन केदारे?
न्यायालयाने वर्धा येथील अन्न सुरक्षा विभागाच्या सहायक आयुक्तांनी केलेली परवाना निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही.
-
शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येणार का ? देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीत मोठे विधान
Devendra Fadnavis : कुठलाही नवीन पक्ष आत्ता एनडीएमध्ये येण्याची आमची चर्चा नाही. आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही.
-
छत्रपती संभाजीनगर विभागासह दूध भेसळीविरोधात लातूरमध्येही मोठी कारवाई, राज्यभर ४.६३ कोटींचा साठा नष्ट
नाशिक विभागात सिन्नर तालुक्यातील रामपूर येथे विनापरवाना साठवलेले ८,३३२ किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
-
माझ्याविरोधात कोणताही आधार नसलेले वैयक्तिक आरोप; राम मंदिर चोरीप्रकरणी चंपत राय यांचे रामभक्तांना जाहीर पत्र
Champat Rai:
-
एका क्षणात झालं होत्याच नव्हतं; समोर दिसणारा डोंगर थेट अंगावर कोसळला, दोघांचा मृत्यू
घटना घडल्यानंतर कल्पेट्टा येथून अग्निशामक दलाचे जवान तसेच रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
-
जयंत पाटील आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली ? मला माहिती नाही; सुप्रिया सुळेंची थेट प्रतिक्रिया
Supriya Sule - मी आणि विनोद तावडेही भेटतो. आम्ही एनडीए, महायुतीमध्ये येण्याबाबतच्या बातम्या सुरू आहेत. याची मला गमंत वाटत आहे.
-
कमी दाबाच्या पट्ट्याने एल निनोवर केली मात, कृष्णा व गोदावरी खोऱ्यांत पुरेसा पाऊस
El Nino सक्रीय झाल्याने देशातच कमी पावसाचा अंदाज होता मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याने महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला.
-
जमीन बळकावण्यावर नवा कायदा; विद्यमान व्यवस्था अपुरी का ठरली?, सरकारने आकडेवारी जाहीर करावी
विजय कुंभार यांनी ट्वीट करत सरकारने विधानसभेसमोर आणि जनतेसमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी केली आहे.
-
Video : जे कायद्यातच नाही ते शिक्षकांच्या वाट्याला; TET’चं बंधन हा अन्याय, दत्तात्रय सावंत आंदोलनाच्या तयारीत
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी लेट्सअप विशेष या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी TETचा मुद्दा आणि शिक्षणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
-
तुकाराम मुंढेंच्या कारवाईला खंडपीठाचा दणका! वर्ध्यातील गोरस भांडारचा परवाना त्वरित बहाल करण्याचे निर्देश
Tukaram Mundhe वर्ध्यातील प्रसिद्ध गोरस भांडार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
-
बाईक-टॅक्सी चालकांना राज्य सरकारला रोज द्यावा लागणार 5 रूपये कर : सरनाईक
रॅपिडो, ओला, उबर किंवा इतर एग्रीगेटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांसाठी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असेल.
-
मोठा दिलासा! सौदी अरेबिया अशियासाठी कच्च्या तेलाच्या किंमती करणार कमी; भारतात पेट्रोल-डिझेल दर कमी होणार?
Saudi Arabia crude oil prices सौदी अरेबियाने अशियाई देशांमध्ये केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घट करण्याचा निर्णय
-
कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाऊंटवरील बंदी हटवली; केंद्र सरकारचा आदेश दिल्ली हायकोर्टाकडून रद्द
Cockroach Janata Party's X account दिल्ली उच्च न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टीचे एक्स खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
-
90 हजार पगार असलेला पुण्यातील तरूण कसा अडकला 15 लाखांच्या कर्जात?
Linkedin Post 90 हजार रुपयांच्या मासिक पगारापैकी सुमारे 51 हजार रुपये, म्हणजेच 57 टक्के उत्पन्न, केवळ कर्जाचे हप्ते भरण्यात खर्च होत आहे.
-
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवा; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या शिफारसी
Ladki Bahin Yojana : गेम चेंजर आणि राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेत आता बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
जगातील महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस मुंबईत कोसळला ; धडकी भरविणारा रिपोर्ट कुणाचा ?
Mumbai Rain : यंदा तर परिस्थिती आणखीन बिकट ठरली. मुंबईला एका महिन्यात पडणाऱ्या पावसाएवढा पाऊस अवघ्या पाच दिवसांत कोसळला आहे.
-
फ्रेमच्या दिग्दर्शकांनी शेअर केल्या खास गोष्टी! चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
Frame या चित्रपटाचं खरं यश म्हणजे प्रेक्षकांना प्रेस फोटोग्राफरसोबत अक्षरशः रस्त्यावर घेऊन जाण्यात आम्ही यशस्वी झालो.
-
‘अल्फा’ मधील आलिया आणि शर्वरीचा ‘मॅसॅकर’ हा प्रमोशनल म्युझिक व्हिडीओ वायआरएफकडून प्रदर्शित!
Alpha चित्रपटातील आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्यावर चित्रित करण्यात आलेला 'मॅसॅकर' हा खास प्रमोशनल म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे.
-
पवना धरण 55 टक्के भरले पण वीज खंडित झाल्याने पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा विस्कळीत
Pavana Dam : मावळ परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासांत पवना
-
Rohit Pawar On NDA : शरद पवार NDA सोबत जाणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Rohit Pawar On NDA : राज्यात ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ऑपरेशन तुतारी अंतर्गत शरद पवारांचा
-
बांकीपूरमध्ये ‘चाणक्य’ Vs भाजप; प्रशांत किशोर सर्वात मोठी ‘पॉलिटिकल टेस्ट’ जिंकणार?
Bankipur By-Election आजवर देशातील अनेक दिग्गज राजकीय पक्षांच्या विजयाचा 'ब्लूप्रिंट' तयार करणारे प्रशांत किशोर भाजपला हादरा देणार...
-
‘Evil Dead Burn’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी पूर्णपणे थकून गेले होते; अभिनेत्री सुहैला याकूबचा खुलासा
Evil Dead Burn या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री Souheila Yacoub हिला या चित्रपटाचा थरार चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच अनुभवायला मिळाला.
-
Krishna Mohan : राम मंदिराचे अंतरिम महासचिव माजी IFS अधिकारी कृष्ण मोहन कोण आहेत?
Krishna Mohan : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असून या प्रकरणावरुन विरोधक
-
अहिल्यानगरच्या प्रसिद्ध भंडारदरा धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; प्रमुख पर्यटनस्थळं बंद
Cloudburst-like rainfall in Bhandardara घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे.
-
महायुतीत शरद पवार गटाची ग्रँड ‘एंट्री’ होणार?; पाटील–तावडेंची पडद्यामागे खलबतं
'ऑपरेशन टायगर'च्या धुरळ्याची चर्चा शमते न शमते तोच, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील तावडे-पाटील भेटीने खळबळ उडवून दिली आहे.
-
केतन अग्रवाल हत्याकांडात व्हॉट्सॲप चॅटमधून मोठा खुलासा! सिया-चेतनचं चार महिन्यांपू्र्वीच झालं होतं लग्न?
Ketan Agarwal murder case मध्ये व्हॉट्सॲप चॅटमधून मोठा खुलासा झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या केसला नवे वळण मिळणार का?
-
Cristiano Ronaldo : रोनाल्डोचे स्वप्न अधुरेच, फिफा विश्वचषक 2026 मध्ये पोर्तुगालचा प्रवास थांबला
Cristiano Ronaldo : फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेनने सर्वांना धक्का देत पोर्तुगालविरुद्ध बाजी मारली आहे. या सामन्यानंतर स्पेनने या
-
सावधान! खडकवासलातून कधीही विसर्ग होणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Water discharge from Khadakwasla धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या काही तासांत धरण 80% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
-
सोने 20% घसरले तरी बँकांचे पैसे का बुडत नाहीत?; CRISIL ने उलगडले गोल्ड लोनचे संपूर्ण गणित
Why Banks Didn't Lose Money Even Gold Prices Drop सोन्याच्या मूल्याच्या किती टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते त्याला LTV असे म्हटले जाते.
-
रस्त्यावर उतरण्याची वेळ आली; नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार
Satyajeet Tambe : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा प्रश्न आहे.
-
आषाढी वारीपूर्वी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी मानाच्या अश्वांची भक्तिमय वंदना
"माऊली माऊली", "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या अखंड जयघोषात रंगलेल्या या मंगल सोहळ्याने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
-
Flipkart GOAT Sale च्या नावाखाली सायबर फसवणूक; पोलिसांचा इशारा नेमका काय?
Flipkart Goat Sale Alert ग्राहक जाहिरातींवर क्लिक करताच त्यांना फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटसारखी दिसणाऱ्या बनावट पोर्टलवर किंवा...
-
नाशिकमध्ये ढगफुटीचा धोका टळला, रेड अलर्टनंतर परिस्थिती बदलली तर अहिल्यानगरसाठी मुसळधार पावसाचा इशारा
Nashik Rain Alert : भारतीय हवामान विभागाने आज (7 जुलै) नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत मोठा इशारा दिला होता. एका दिवसात
-
Sanju Samson : संजू सॅमसन भारतीय संघातून बाहेर का? बीसीसीआयने दिले धक्कादायक कारण
Sanju Samson : झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात टी20 विश्वचषक
-
Pavana Dam : पवना धरणात पाणीसाठ्यात मोठी वाढ; 55.07 % साठा, एका दिवसात 426 मिमी पावसाची नोंद
Pavana Dam : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत
-
Maharashtra Rain Alert : राज्यात आज धो धो पाऊस; ‘या’ सहा जिल्ह्यांतील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Maharashtra Rain Alert : राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
-
Horoscope July 7 : ‘या’ 4 राशींसाठी आजचा दिवस असणार खास, होणार फायदा; जाणून घ्या सर्वकाही
Horoscope July 7 : बुध आणि गुरु राशीत कर्क तर सूर्य मिथुन राशीत असल्याने आज चार राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
-
दरड कोसळल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका; 26 गाड्या रद्द, 47 गाड्यांचे मार्ग बदलले
Central Railway
-
राज्यात 21 जणांचे मृत्यू! बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय; हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे काय म्हणाले?
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल तीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे डिप्रेशन सध्या झारखंडवर सक्रिय आहे.
-
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचा वर्धापनदिन; महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरती
Manjusha Nagpure: लहानपणापासून मी दत्त मंदिरात दर्शनासाठी येत आहे. आज दत्तगुरूंची आरती करण्याचा मान मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते.


































































































