- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 4 months ago
- 4 months ago
- 4 months ago
-
केतन अग्रवालच्या हत्येत कॉन्ट्रॅक्ट किलरची एन्ट्री; सिया-चेतनचं बिंग फुटणार….
केतनच्या हत्येप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना न्यायालयाने काल (16 जुलै) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
-
कर्करोग उपचार क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप, राज्यात होणार अत्याधुनिक कर्करोग निदान केंद्रांची उभारणी
ग्रामीण भागातील कर्करुग्णांना स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
मी 20 तारखेपर्यंत जिवंत राहील… 20 दिवसांच्या उपोषणानंतर असं का म्हणाले सोनम वांगचुक?
सोनम वांगचुक आणि त्यांच्या आंदोलनाशी संबंधित सदस्यांनी पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
-
Video : ‘राजा’ अन् ‘वजीरावर’ थेट हात, बारामती दौऱ्यावेळी पवारांची बुद्धिबळावरील चाल चर्चेत
Sharad Pawar Plying Chess Video बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
-
Rohit Sharma : BCCI अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न पण प्रतिसाद नाही; रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त?
Rohit Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रविवारी 19 जुलै खेळवला जाणार आहे.
-
संस्थाचालकाकडून कर्मचाऱ्याच्या पतीला मारहाण; बीडमध्ये वातापरण तापलं
या प्रकरणात सतीश राठोड यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिनेश पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Bhutam Bhayam : एका ‘सरोजिनी’वर फिदा झाले सात मित्र; ‘भूतम भयम्’चं भन्नाट गाणं प्रदर्शित
Bhutam Bhayam : झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा चित्रपट कथानक, कलाकार आणि गाण्यांमुळे सध्या चांगलाच
-
ISRO Scientists : 10 महिन्यांत 100 राजीनामे; ISRO सोडून शास्त्रज्ञ कुठे निघाले….
ISROचा कर्मचारी वर्ग मोठा आहे. अनेक लोक येतात आणि जातात. त्यामुळे संस्थेच्या कामकाजावर किंवा राष्ट्रीय मोहिमांवर कोणताही परिणाम होत नाही.
-
गरोदरपणातही कामाप्रती तितकीच समर्पित! दीपिका पदुकोणने रचला व्यावसायिक बांधिलकीचा नवा बेंचमार्क
दीपिका पदुकोण तिच्या गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीतही आगामी 'राका' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सातत्याने व्यस्त आहे.
-
गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Dagdusheth Halwai Datta Mandir : गुरुपौर्णिमेनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक
-
मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसमधून व्यक्त केली वेदना; शिक्षकाने मुलांसह संपवलं आयुष्य, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दोन मुलांना सोबत घेत कार थेट गोदावरी नदीपात्रात घालून जीवनयात्रा संपवली.
-
नैतिक जबाबदारी स्वीकारा अन् राजीनामा द्या; वांगचुक देशावर प्रेम करणारा, अभिनेते सयाजी शिंदे भडकले
Sayaji Shinde On Sonam Wangchuk : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेल्या
-
डिझेलला पर्याय मिळाला! भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन रुळावर; जाणून घ्या, कशी चालते ‘ग्नीन’ ट्रेन
Hydrogen Train डिझेलचा धूर नाही, कार्बन उत्सर्जन नाही... फक्त पाण्याची वाफ सोडत धावणाऱ्या रेल्वेच्या युगात भारताने ऐतिहासिक प्रवेश केला आहे.
-
SC/ST प्रवर्गातील धर्मांतरीत व्यक्तींना लाभ बंद? राज्य सरकारची समिती गठीत
धर्मांतर करुन SCआणि ST प्रवर्गात गेलेल्या व्यक्तींचे लाभ सुरु किंवा बंद करण्याबाबत सरकार धोरण आणणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; लाखो विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय करिअरचा निर्णायक टप्पा पार
लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली, राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थातच एनटीएने नीट युजी 2026 परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे.
-
World Emoji Day : 😂 पासून ❤️ पर्यंत… आवडते इमोजीच वाढवत आहेत मानसिक तणाव?
World Emoji Day 'इमोजी' हा शब्द जपानी भाषेतील 'E' (Picture) आणि 'Moji' (Character) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.
-
‘द ओडिसी’ : नोलनचं भव्य सिनेमॅटिक महाकाव्य; परतीच्या प्रवासातून आत्मशोधाची गाथा
काही कथा काळाच्या पलीकडे जगत राहतात. त्या एका संस्कृतीच्या, एका भाषेच्या किंवा एका पिढीच्या मर्यादेत अडकून राहत नाहीत.
-
पुण्यात कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर खळबळ; माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा
आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित कंत्राटदाराने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, तसेच सुसाईड नोट लिहून काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते.
-
मुंबईत पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा सुळसुळाट? 12 लाखांचा माल जप्त, नेटवर्कचा शोध सुरू
जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांचा उगम, त्यांचा पुरवठा मार्ग आणि त्यामागील संभाव्य नेटवर्क याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
-
विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये; महाराष्ट्रातील अनेक भागांत समाधानकारक पावसाची शक्यता
विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय, जुलैच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
-
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड; पाऊण तासांच्या बैठकीने वाढवलं गूढ
शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे.
-
व्यतिपात योगात काय करावे आणि काय करू नये? सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या
मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी करिअर, पैसा, कुटुंब, आरोग्य आणि प्रेम जीवनासाठी आजची तपशीलवार कुंडली जाणून घ्या.
-
पावसाळी अधिवेशनात काँग्रेस भाजपला घेरणार, जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?
सरकार जी विधेयके मांडण्याच्या तयारीत आहे, त्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय.
-
बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता आवाज उठवणार; अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठिंबा
Sonakshi Sinha On Sonam Wangchuk : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सामाजिक
-
FDA च्या कारवाया थांबेनाच! 24 छापे, 57 हॉटेल्सला नोटीस, अन् 5 कोटी 22 लाखांचा साठा जप्त…
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने राज्यभरात छापेमारी करुन जवळपास 5 कोटी 22 लाख रुपयांचा साठा जप्त केलायं.
-
CM फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी, पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल?
Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या फेरबदलचा परिणाम
-
Saamna Movie : स्व.निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सामना’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
Saamna Movie : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि सामना या चित्रपटास 50 वर्षे पूर्ण झाली
-
डिलिमिटेशन विधेयक…सर्वपक्षीय बैठकीसाठी मल्लिकार्जून खर्गेंचं थेट PM मोदींना पत्र
डिलिमिटेशन विधेयकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावावी, अशी मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पत्राद्वारे केली.
-
ऑनलाईन MPSC परीक्षेला स्थगिती; CM फडणवीसांचे राज्य लोकसेवा आयोगाला आदेश
MPSC Online Exam : या वर्षापासून एमपीएसीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला होता मात्र या निर्णयाला
-
मानवनिर्मित पुरस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा…राहुल कलाटेंची महापालिकेत मागणी
पिंंपरी चिंचवडमध्ये मानवनिर्मित पुरस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिकेत केलीयं.
-
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; व्हिडिओ बनवला अन् घेतलं माजी आमदार रविद्र धंगेकरांचं नाव
Ravindra Dhangekar : पुण्यातील व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्यावसायित खलील शेख माजी
-
‘वर्षा’ बंगल्यावर काय-काय घडलं…जयंत पाटलांची भेट अन् विलिनीकरण? सुनिल तटकरे सगळं बोलले…
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत जयंत पाटलांसोबतही भेट झाली की नाही? याबाबत खासदार सुनिल तटकरेंनी भाष्य केलंय.
-
Kharif Crops : जुलैच्या पावसाने खरीपाला दिला जीवदान; 70 टक्के पेरण्या पूर्ण
Kharif Crops : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यातील दमदार पावसाने मोठा दिलासा दिला
-
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद…आमदार जगतापांनी मनातली इच्छा बोलून दाखवली
आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत मनातली इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवलीयं.
-
पंडित अजित कडकडे यांच्या भावस्पर्शी आवाजातील ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ गीत सप्तसूर म्युझिकवर प्रदर्शित
भक्तीचा दिव्य अनुभव जागवणारे "'श्रीपाद वल्लभ दिगंबरा'" हे भक्तिगीत नुकतेच 'सप्तसूर म्युझिक' यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.
-
ISRO मधील 120 शास्त्रज्ञांनी दिले राजीनामे, केंद्र सरकारचा हस्तक्षेप; प्रकरण काय?
ISRO Scientist Resignation : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, इस्त्रोमधील
-
साहेब, माझ्या बायकोची बॉडी गाडीच्या डिक्कीत; 3 चिमुकल्यांना घेऊन पती पोलिस ठाण्यात शरण…
वाशिममध्ये पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती तीन लहान मुलांसह थेट पोलीस ठाण्यात पोहोचला असून पत्नीच्या हत्येची कबुली दिलीयं.
-
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; संयुक्त सोशल मीडिया पोस्टद्वारे केली घोषणा
15 वर्षांचा वैवाहिक प्रवास संपवत दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याची माहिती सोशल मीडियावरील संयुक्त पोस्टद्वारे दिली आहे.
-
लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना ‘सर्वोच्च’ दिलासा, चौकशीच्या मागणीची याचिका फेटाळली…
पुण्यातील लवासा हिल स्टेशन प्रकल्पासाठी कथित परवानग्यांप्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे.
-
‘तेरा यार हूँ मैं’ चित्रपटात दिसणार नवोदित कलाकार अमन इंद्र कुमार आणि आकांक्षा शर्मा; काय म्हणाले दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरी?
Tera Yaar Hoon Main : दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरी यांचा बहुप्रतिक्षित कौटुंबिक मनोरंजक चित्रपट 'तेरा यार हूँ मैं' 24 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये
-
ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्याने आठवण करून देणारी एक कथा…
‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
-
Sunil Tatkare : पक्षात गैरसमज नाही, सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो; सुनील तटकरे स्पष्ट बोलले
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने
-
मला झोडा, बडवा, ठोका; पण प्रश्नाचं उत्तर द्या; संजीव मोने यांच्या पोस्टने रंगभूमी विश्वात खळबळ
मराठी रंगभूमीतील तथाकथित सांस्कृतिक माफियावर निशाणा साधत, काही नाटककारांना उगाचच महान ठरवले जात असल्याचा आरोप केला आहे.
-
प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा; केंद्र सरकारला न्यायालयाचे निर्देश
Delhi High Court On Sonam Wangchuk : प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही सरकारची
-
मी तीन दिवस झोपलो नाही, पण लोकांसाठी निर्णय घेतला, सचिन अहिर यांची भावनिक कबुली
आमच्या मागे ना ठाकरे नावाचा वलय, ना पवार नावाचा वलय. आम्ही आहोत जी काम करण्याची जबाबदारी आम्हाला दिली जाते, त्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो.
-
Bhutam Bhayam : ‘भूतम भयम्’साठी करण सोनावणे शिकला मालवणी भाषा
Bhutam Bhayam : सोशल मीडियावर आपल्या भन्नाट विनोदांनी आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘ऑरेंज ज्यूस गँग’ मधील करण सोनावणे
-
‘आधी कल्पना का दिली नाही?’ फडणवीस भेटीनंतर सुनेत्रा पवारांचा तटकरेंना थेट सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरेंना या भेटीबाबत थेट प्रश्न विचारल्याचे माहिती समोर आली आहे.
-
राज्यात पुन्हा पावसाची एन्ट्री; अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याने पुढील काही दिवस वातावरणात बदल कायम राहण्याची शक्यता आहे.
-
गडद, रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारा… ‘हैवान’चा पहिला लूक अखेर समोर!
केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि थेस्पियन फिल्म्स यांनी हे दमदार फर्स्ट लूक पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर करताच चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
-
गुटखा माफियांना धक्का, नागरिकांना नवी ताकद; तुकाराम मुंढेंचे एआय तक्रार पोर्टल सुरू
राज्यभरात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
-
तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? अमेरिका-इराण संघर्षाने जगाची धडधड वाढवली
जगातील महत्त्वाच्या सामरिक आणि आर्थिक मार्गांपैकी एक होर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
-
कर्क संक्रांती, सिद्धी योग आणि दक्षिणायन यांचे दुर्मिळ संयोजन, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम होईल.
कर्क संक्रांती, दक्षिणायन, सिद्धी योग, गुप्त नवरात्री आणि चंद्र संक्रमण यांचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल?
-
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचं निधन की आत्महत्या?, कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ
डॉ. मेहुल यांच्या पश्चात आई मीनाताई राठोड, पत्नी कॅन्सर सर्जन डॉ. प्रियंका राठोड आणि ६ वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे.
-
‘देवा, माझ्या विठ्ठलाला पाठव’….वारकरी महिलेच्या हातातल्या फलकाने सर्वांचं लक्ष वेधलं…
अजित पवार यांच्या निधनानंतरही महाराष्ट्रात शोक कायम आहे. सध्या सुरू असलेल्या वारीमध्ये एक वारकरी महिला अजितदादांचा फलक घेऊन फिरताना दिसली.
-
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंदच…कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी इच्छा व्यक्त केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी दिली दिल्यास राज्याचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी करावे अशी इच्छा मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केलीयं.
-
दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती शासकीय स्तरावर होणार; राज्य सरकारने काढला महत्वाचा आदेश
अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन 2026 मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे.
-
विद्यार्थ्यांची आत्महत्या तरीही मोदींना पाझर फुटत नाही…अण्णांच्या आंदोलनाची आठवण करुन देत शेट्टींची टीका…
नीट पेपर लिक प्रकरणी आंदोलनावरुन राजू शेट्टी यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करुन देत मोदी सरकारवर टीका केलीयं.
-
E20 पेट्रोलवरून वाद तीव्र; नीती आयोगाच्या 2021 च्या अहवालाचा दाखला देत काँग्रेसचे सरकारला सवाल
या रोडमॅपमध्ये मोठ्या प्रमाणावर E20-सुसंगत वाहने उपलब्ध होईपर्यंत E10 पेट्रोलची उपलब्धता कायम ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती.
-
धाडसी निर्णय, बदल्यांची मालिका अन् वादग्रस्त घडामोडी; मुंढेंच्या संघर्षावर भाष्य करणारं ‘तुकाराम’ पुस्तक
IAS तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर भाष्य करणारं 'तुकाराम' पुस्तक येत्या 17 जुलै रोजी पुण्यातील टिळक स्मारकमध्ये प्रकाशित होणार आहे.
-
केंद्र सरकारला धक्का; E20 पेट्रोलला NDA समर्थकांचाही विरोध ; C-Voter सर्वेक्षणात नेमकं काय?
C-Voter Survey On E20 Petrol : देशाच्या राजकारणात सध्या E20 पेट्रोल चर्चेत आहे. E20 पेट्रोलमुळे विरोधक मोदी सरकार आणि केंद्रीय मंत्री
-
एकही वीट अन् दगड न रचता शेकडो विहिरी आणि गाय गोठे दाखवले; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घोटाळा समोर
गरिबांच्या हक्काच्या योजना लाटण्यासाठी बोगस लाभार्थी आणि कागदपत्रांचा आधार घेण्यात आला.
-
ODI World Cup 2027 चा फॉरमॅट बदलला, ICC ची मोठी घोषणा; जाणून घ्या नवीन ‘सुपर सिरीज’ फॉरमॅट्स
ODI World Cup 2027 : आयसीसी 2027 क्रिकेट विश्वचषक विश्वचषकाकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. दक्षिण आफ्रिका, नामिबिया
-
Seeds : बोगस बियाणे….चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांचं टेन्शनच मिटवून टाकलं!
राज्यातील बोगस बियाण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी एक मोठी घोषणा केलीयं. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालायं.
-
पुढचे दहा तास महत्वाचे; 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मेघराजा बरसणार; हवामान विभागाचा अंदाज काय?
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
Invisible Gold : जगातील सर्वात मोठा खजिना सापडला…जपानी वैज्ञानिकांनी सोनं शोधून काढलं
जपानी वैज्ञानिकांनी खोल समुद्रात 700 मीटर खाली सोन्याचा प्रचंड साठा शोधून काढला असून हा जगातील सर्वात मोठा खजिना सापडला आहे.
-
कर्जमाफीआधीच सत्कार करणं म्हणजे…, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्कारावर शेट्टी यांचा आसूड
विहीर खोदण्यासाठी ट्रॅक्टर घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेलं कर्ज मुक्त करणे याला कर्जमुक्ती असे म्हणतात.
-
EPFO चा मोठा बदल! आता 5 लाख रुपयांपर्यंतचे PF दावे त्वरित होणार मंजूर ; जाणून घ्या नियम
EPFO Auto Settlement : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने आपल्या यूजर्ससाठी मोठा बदल केला आहे.
-
स्विगीवरून आता LPG मागवता येणार; काही मिनिटांत होणार होम डिलिव्हरी, करार झाला
LPG किराणा, दूध किंवा भाजीपाला जसा काही मिनिटांत घरी पोहोचतो, तसाच LPG गॅस सिलेंडरही Swiggy Instamart वरून ऑन-डिमांड ऑर्डर करता येणार
-
Mansoon : पावसाचा ब्रेक संपला! पुणे, रायगड, अहिल्यानगरमध्ये पावसाच्या सरी बरसल्या…
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे, अहिल्यानगरसह रायगड जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
-
EMI पेक्षा भाडं अधिक परवडतंय; तरूणांच्या ट्रेंडमुळे ‘रेंटल’ मार्केटला बूस्टर : रिपोर्ट
भाड्याच्या घरात किती दिवस? हा प्रश्न काही वर्षांपूर्वी जवळपास प्रत्येक तरुणाला ऐकावा लागायचा. मात्र आता...
-
कर्जमाफीच्या निर्णयानंतर दुसरी दिलासादायक बातमी; 48 हजार कोटींच्या वीजबील माफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
आज भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
-
पेड्रो पास्कलची नवी दमदार भूमिका; टोनी गिलरॉय यांच्या ‘बेहेमोथ!’चा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित
अकादमी पुरस्कार नामांकन मिळवलेल्या टोनी गिलरॉय यांच्या बहुप्रतीक्षित ‘बेहेमोथ!’ चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
रिडली स्कॉट यांच्या ‘द डॉग स्टार्स’चा थरारक अंतिम ट्रेलर प्रदर्शित; 28ऑगस्टला भारतात प्रदर्शित होणार चित्रपट
जगाचा विनाश झाल्यानंतरच्या भयावह आणि संघर्षमय वातावरणात आशेचा शोध घेणारी ही थरारक कथा प्रेक्षकांना एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जाणार आहे.
-
पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू…उदयनिधी स्टॅलिन यांचा जुना संदर्भ देत ‘विजय’ यांच्यावर निशाणा…
तामिळनाडूत पोलिस कोठडीत मृत्यू प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
-
FIFA World Cup 2026 : फिफा 2030 विश्वचषकात 64 देश; भारतालाही मिळणार संधी?
FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 आता अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेत एक उपांत्य फेरीचा सामना, तिसऱ्या स्थानासाठीचा सामना
-
मुंबईतील कोस्टल रोडवरच्या बोगद्यात कार पेटली, दोन्ही बाजू वाहतुकीसाठी केल्या खुल्या
या घटनेचा एका व्हिडीओही समोर आला असून बोगद्याच्या आतमध्ये शेकडो गाड्या एकमेकांमागोमाग अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.
-
‘तरस’ ते ‘शॅम्पेन’… शर्वरीच्या प्रवासाचे कोरिओग्राफर विजय गांगुलींकडून कौतुक: “ती स्टेप्स अगदी बटरसारख्या सहज करत होती!”
गाण्यातील शर्वरीची अफाट ऊर्जा, सहजसुलभ डान्स मूव्ह्ज आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे.
-
Mummaka Sudarshan : एसपी ऑन एक्शन मोड! गुन्हेगाराशी संबध? ‘तो’ पोलीस निलंबित
Mummaka Sudarshan : श्रीरामपूरातील सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप असलेला पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला जिल्हा पोलीस अधीक्षक
-
31 दिवस तुरुंगात राहिला म्हणून लोकप्रतिनिधी दोषी ठरत नाही; सुप्रिया सुळेंचा सुमोटो प्रस्तावाला विरोध
लोकप्रतिनिधींना तुरुंगवासाच्या आधारावर अपात्र ठरवण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.
-
Dhamaal 4 साठी मंगळवार ठरला दमदार! पाचव्या दिवशी कमाई 86.02 कोटी रुपयांवर
Dhamaal 4 : 'धमाल 4' ची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. शानदार वीकेंड आणि सोमवारी मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर, या चित्रपटाने बॉक्स
-
मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात; एका कारला आग, वाहतूक पूर्णपणे ठप्प
कोस्टल रोडच्या बोगद्यात कारचा अपघात, कारने घेतला पेट, वाहतूक ठप्प, वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
-
Video : ”मी लेक असल्याने सोबत होते, पण त्यांनी मला गप्प बस म्हणत हात केला”
मी लेक असल्याने त्यांच्यासोबत असते. तुम्ही जास्त चालू नका, तुम्ही जाऊ नका असं म्हणत असते. ते ओव्हर इंडिपेंडट असतात.
-
महायुतीत जाण्याच्या चर्चांवर पडदा; शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट करत सुप्रिया सुळे आक्रमक
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा निराधार असून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.
-
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र? खासदार सुनील तटकरे अन् प्रफुल पटेल भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची (14 जुलै) भेट घेतल्याने
-
“पुढील दोन दिवसांत सोनम वांगचूक यांचा जीव जाऊ शकतो” हायकोर्टात केली वैद्यकीय मदतीची याचिका दाखल!
सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेऊन लिक्विड डाएट सक्तीने द्यावा. अन्यथा पुढील दोन दिवसांत त्यांचा जीव जाऊ शकतो. दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल
-
तुम्ही राज्याचे नवे अर्थमंत्री होणार? जयंत पाटील स्पष्टच म्हणाले
Jayant Patil On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी काल (14 जुलै) रोजी राज्याचे मुख्यमंत्री
-
गाडीचं मायलेज तुम्ही किंवा मी तपासूच शकत नाही; E20 च्या वादात गडकरींनी संभ्रम वाढवला
E20 Row E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या चर्चेदरम्यान नितीन गडकरी यांनी केलेल्या एका विधानाने नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.
-
‘मी ठीक आहे’ म्हणणाऱ्या पुण्याच्या हेरंब यांचा काही तासांतच होर्मूझमधील हल्ल्यात मृत्यू; कुटुंबीयांना मोठा धक्का
यूएईशी संबंधित जहाजांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील एका तरुण भारतीय अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
-
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, अमित शिंदेवर कोयत्याने वार, घायवळ गँगच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह
निलेश घायवळविरोधात तक्रार दिलेल्या मोबाईल दुकानदारावर कोयत्याने हल्ला, घायवळ गँग पुन्हा सक्रिय असल्याची चर्चा
-
श्रीरामपूर सलग चौथ्या दिवशी बंद… संघटित टोळीवर मकोका लावा आमदार हेमंत ओगलेंची मागणी
Shrirampur News : हॉटेल व्यवसायिकाचा किरकोळ कारणावरून शनिवारी भर दुपारी निर्गुण हत्या झाल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहर गेल्या
-
Sharad Pawar MLA : …. तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल; शरद पवारांच्या आमदारांचा वरिष्ठ नेत्यांना इशारा
Sharad Pawar MLA : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन तुतारीवर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शरद पवार गट एनडीएसोबत जाणार
-
‘मामाच्या गोव्याला जाऊया’मधील विदुला-नेहा-रुचिराची स्टायलिश केमिस्ट्री चर्चेत!
मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजातील जबरदस्त गाण्याला अनुराग गोडबोले यांनी एनर्जेटिक संगीत दिले असून, गाण्याचे बोल विजू माने यांनी लिहिले आहेत.
-
एसटी महामंडळाची 13.50 टक्के भाडेवाढीची तयारी, डिझेल, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव खर्चाचा परिणाम
राज्य परिवहन महामंडळाने 13.50 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.
-
वर्षावर मध्यरात्रीची भेट; जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचे सांगितलेले जात आहे.
-
इंग्लंड दौऱ्यात भारताची विजयी सलामी; 259 धावांचे लक्ष्य पार करत इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव
शुभमन गिलच्या दमदार 80 धावा आणि अक्षर-वॉशिंग्टनच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताचा इंग्लंडवर 6 विकेट्सने दणदणीत विजय.
-
आज वर्षातील सर्वात शुभ दिवस! गुप्त नवरात्री, पुष्य नक्षत्र आणि गुरु पुष्य योगाने बदलले या राशींचे भाग्य
धार्मिक मान्यतेनुसार, हा दिवस पूजा, गुंतवणूक, सोने-चांदी खरेदी आणि नवीन कार्य सुरू करण्यासाठी विशेष शुभ मानला जातो.


































































































