- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
एक्सवरील पत्रातून सोनम वांगचुक यांची हाक; विद्यार्थ्यांना न्याय द्या, संवादाचा मार्ग खुला करा
- 4 months ago
- 4 months ago
- 4 months ago
-
हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांनी साजरा केला कुटुंबातील नात्यांचा सुंदर प्रवास; ‘अगं आई अहो आई’ मालिकेतून
हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मनाला भिडणारी कौटुंबिक मालिका आहे.
-
मोदी सरकार हादरलं…. आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधूर…दिल्लीत काय-काय घडतंय ?
Cockroach Janata Party Protest: विरोधकांनी NEET पेपरफुटी आणि राम मंदिरातील दान घोटाळा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला.
-
‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत घोडदौड कायम; भारतातील एकूण गल्ला 130 कोटींच्या पार
प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि मनोरंजनाचा भरपूर डोस देणारा ‘धमाल 4’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे.
-
LPG यूजर्ससाठी मोठी बातमी! स्वयंपाक घरातही होणार ‘इथेनॉल’ ची एन्ट्री, ‘मास्टर’ प्लॅन काय?
Ethanol Based Cooking Stoves यापूर्वी सरकारच्या निर्देशानुसार इथेनॉलवर चालणाऱ्या कुकिंग स्टोव्हची चाचणीही घेण्यात आली आहे.
-
CJP आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुरानंतर प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल!
तुम्ही संसदेत चर्चाच करायला तयार नाहीत आणि दुसरीकडे मुलांना मारहाण करता, असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला केला.
-
नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीत एल्गार; अभिजित दिपके ताब्यात, डिंपल यादव यांनाही पोलिसांनी रोखले
मोर्चादरम्यान कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे.
-
कॉक्रोच जनता पार्टी हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरे जा’; कंगना रनौत यांची आंदोलनावर टीका!
CJP वाल्यांनो, तुमच्यात जर हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा,” असे आव्हान कंगना रणौत यांनी कॉक्रोच जनता पार्टीला दिले.
-
त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू, पोलीस मुख्यालयातील कार्यालयात आढळला मृतदेह
त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण राज्यातील पोलिस यंत्रणा आणि प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
-
लॉर्ड्सवर सैफ अली खानच्या शाही अंदाजाची चर्चा; खास टायमागील परंपरेची कहाणी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
सैफचा एलिगंट सूट, त्याचा आत्मविश्वासपूर्ण वावर आणि विशेषतः त्याने परिधान केलेला टाय यामुळे सोशल मीडियावर त्याच्या लूकची जोरदार चर्चा रंगली.
-
मोठी बातमी! संसदेचे दरवाजे बंद, आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या, मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला
संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आलं असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
-
‘लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न’; NEET मुद्द्यावर खर्गेंनी संसदेत सरकारला धारेवर धरले
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
-
मोठी बातमी! जंतरमंतरवरचं अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं, नड्डांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ दाखल
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपोषण सोडवण्यात भाजपला यश आलं आहे असं बोललं जात आहे.
-
आंदोलकांवर अश्रूधुरांचा मारा; CJP चे शिष्टमंडळ सरकारशी बोलणी करण्यासाठी रवाना!
अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलकांचा मोर्चा संसदेकडे रवाना झाला असतानाच, पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुरांचाही वापर केला
-
Zee 5 ने सात भाषांमध्ये आपली आतापर्यंतची सर्वात व्यापक बहुभाषिक स्लेट केली सादर !
Zee 5 ने खास तयार केलेल्या कथा, निर्माते आणि फॉरमॅट्सचे आपले आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाकांक्षी बहुभाषिक प्रदर्शन सादर केले आहे.
-
‘मी ठणठणीत मला संसद मोर्चात जायचयं, कृपया मला डिस्चार्ज द्या’; वांगचुक यांचे रुग्णालयाला पत्र
दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून डिस्चार्ज देण्याची विनंती केली आहे.
-
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; पेपर लीक अन् राम मंदिर चोरी मुद्दा गाजला, कामकाज तहकूब
विरोधी पक्षाच्या खासदारांनी या दोन्ही विषयांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
-
’56 वर्षांच्या तरुणाची नाही, 28 वर्षांच्या तरुणांची गोष्ट करतोय’; मोदींचा राहुल गांधींना टोला
स्कायरुट एअरोस्पेसमध्ये जे तरुण काम करतात, त्यांचे सरासरी वय २८ वर्ष आहे. अशा तरुणांनी हे काम करून दाखवले आहे.
-
पावसाळी अधिवेशन ऐतिहासिक ठरेल; अधिवेशनापूर्वीच पंतप्रधान मोदींचा विश्वास, अनेक मुद्यांवर होणार चर्चा!
मोदींनी यंदाचे पावसाळी अधिवेशन महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ठरण्याची अपेक्षा व्यक्त. अधिवेशनात केंद्र सरकारकडून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार
-
मेट्रो बंद केल्या, इंटरनेट जामर लावले, लाठीचार्ज केला तरीही CJP आंदोलक मागे हटले नाहीत
कॉक्रोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे, मात्र पोलिसांकडून जंतर-मंतर वरील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
-
Video : स्पेन जिंकला, पण चर्चेत ट्रम्प! FIFA फायनलमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्रेक्षकांची जोरदार हूटिंग
FIFA Fi al अमेरिकेचे राष्ट्रगीत झाल्यानंतर ट्रम्प यांना मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. त्यावेळी काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
-
मोठी बातमी! जंतरमंतरवरील आंदोलकांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीमार्च, वातावरण तापलं
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज केला आहे.
-
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; सरकार अन् विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगीची शक्यता
आगामी काही आठवडे देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि विधायक घडामोडींसाठी निर्णायक ठरणार आहेत.
-
मोठी बातमी! सोनम वांगचुक उपोषण सोडण्यास तयार…, सरकारपुढं ठेवल्या ‘या’ 3 अटी
दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच सोनम वांगचुक यांनी एक ट्विट करत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.
-
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, धडक बसल्याने कारला आग, 5 जणांचा जागीच मृत्यू
मालवाहू वाहनाची कारला मागून जोरदार धडक बसली, आणि त्यामुळे त्या कारने तत्काळ पेट घेतला.
-
रोहित विराटची दमदार खेळी पण वाट्याला पराभव; इंग्लंडने शेवटचा सामना अन् एकदिवसीय मालिकाही जिंकली
रोहित शर्मा 110 चेंडूत 138 धावा करून बाद झाला. यानंतर भारताच्या धावगतीत कमालीचा घसरण झाली.
-
या राशींना आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठा फायदा होईल, वाचा आजचं राशीभविष्य
आज तुम्ही काही धार्मिक किंवा धर्मादाय कार्यात सहभागी व्हाल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.
-
अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं; तब्बल 16 वर्षांनी स्पेन ठरला जगज्जेता
स्पेनने पहिल्या हाफमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक सुरूवात केली. तसंच अर्जेंटीनाला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला.
-
मंत्री गिरीश महाजनांचे एआय फोटो व्हायरलं करणारा अटक, नाशिक पोलिसांची कारवाई
या गुन्ह्यात वापरलेला सुमारे 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
-
पक्षाची रक्षा करण्यासाठी आता रामरक्षा…,एकनाथ शिंदे यांचा रामरक्षावरून उद्धव ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे हे आज पंढरपूरमध्ये आले होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पंढरपूरमध्ये आढावा घेतला.
-
NCPI Alliance : पुन्हा राजकीय भूकंप; 20 खासदारांसह ‘हा’ पक्ष NDA मध्ये सामील
NCPI Alliance : संसदेतील मान्सून अधिवेशनापूर्वी देशातील राजकारणात एक मोठी घडामोड घडल्याने पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे.
-
दोन कुटुंबांमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद; हाणामारीत एका तरुणाची हत्या
जखमी तरुणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.
-
Nagaland Landslide : नागालँडमध्ये दरड कोसळली; लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू; 4 मृतदेह सापडले
Nagaland Landslide : नागालँडच्या 'मोन' जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली असून या दुर्घटनेत लहान मुलांसह आठ जणांचा
-
पुढील दोन तीन दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा तब्बल 23 जिल्ह्यांना अलर्ट
भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
‘चंदू चॅम्पियन’ साठी कार्तिक आर्यनला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ अन् साजिद नाडियादवाला आनंदोत्सव
Sajid Nadiadwala : 'नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट'च्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' म्हणून
-
Ramayanam : भारतातील सर्वात भव्य सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात
Ramayanam : रामायणम् हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. दोन भागांत प्रदर्शित होणाऱ्या या
-
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही शुल्लक गोष्ट…, वांगचुक यांच्या समर्थनात ठाकरे मैदानात, केली मोठी घोषणा
उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनला जाहीर पाठिंबा दिला. तसंच त्यांनी भाजपा आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लक्ष्य केलं.
-
रिझर्व्ह बँकेची थेट कारवाई; महाराष्ट्रातील सहा बँकांवर निर्बंध, काय दिलं कारण?
आरबीआयनं बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत ठेवीदारांच्या हितासाठी ही कारवाई केली आहे.
-
पुनीत बालन स्टुडिओजच्या ’75 इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार
Puneet Balan Studios : पुनीत बालन स्टुडिओज निर्मित '75 इयर्स ऑफ एनडीए' या माहितीपटासाठी मनवीर जसरोटिया यांना 72 व्या राष्ट्रीय चित्रपट
-
खंडणी दे, नाहीतर दुकान चालू देणार नाही; शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक
Pooja Bansode : व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणात नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत
-
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी वनडे, जसप्रीत बुमराह बाहेर; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन
IND VS ENG 3rd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना लंडनमधील
-
पुरंदर विमानतळाचे अंतर होणार कमी होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला रोडमॅप
या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेले भूसंपादन ९० टक्के पूर्ण झालं असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.
-
मेटाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड? फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना जगभरातील नागरिकांना अडचणी
अमेरिकेसह भारत, कॅनडा, मेक्सिको, ब्रिटन आणि युरोपमधील वापरकर्त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरताना समस्या येत असल्याच्या तक्रारी केल्या.
-
त्याचं मुंडक छाटून माझ्याकडं आणा; नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग, बीडच्या परळीत जीवघेणा हल्ला
या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परळी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
-
सर्वोच्च न्यायालय गुलाम, संविधान कुठे उरले? फुटीर खासदारांच्या गटाला मंजुरी मिळताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On Om Birla : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या
-
अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या आईची सायबर फसवणूक; पोलिसांनी 35 हजार रुपये परत मिळवून दिले
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तातडीने कारवाई करत फसवणुकीची संपूर्ण 35 हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे.
-
श्रावणी कुदळेने नीटच्या पेपरमध्ये घडवला इतिहास; देशात पाचवी तर मुलींमध्ये प्रथम, मोबाईलला दूर ठेवत केला अभ्यास!
NEET Re-Exam 2026 Result : नीट फेरपरिक्षेच्या निकालात पुणे जिल्ह्यातील बारामती येथील श्रावणी कुदळे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात
-
परळीच्या सुपुत्राचा त्रिपुरात दबदबा; किरण गित्ते यांच्याकडे मुख्यमंत्री सचिवालयासह महत्त्वाची खाती
भारतीय प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या किरण गित्ते यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.
-
Ashish Shelar : ‘सामना’ चित्रपटात आजही प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याची ताकद
Ashish Shelar : मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘सामना’ चित्रपटातील आशय तब्बल पाच दशकांनंतरही प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो
-
FIFA World Cup 2026 Final : अर्जेंटिना की स्पेन कोण मारणार बाजी; महामुकाबला कधी, कुठे आणि कसा पाहायचा ?
FIFA World Cup 2026 Final : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात आज अर्जिंटिना आणि स्पेन भिंडणार आहे. सोमवारी रात्री होणाऱ्या
-
‘ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ’, संसदेवरील मोर्चा होणारच! रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा संदेश
भयमुक्त, अन्यायमुक्त भारतासाठी ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ. पेपर लीकसारख्या अन्यायापासून आणि बेकायदेशीर अटकेपासून स्वातंत्र्य पाहीजे.
-
खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढल्या; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव!
खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
-
भारतीय बॅडमिंटनसाठी अभिमानाचा क्षण; पी. व्ही. सिंधू जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, सुपर 750 किताबावरही कोरले नाव
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती आणि भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने जपान ओपन 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.
-
बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीचा परिणाम, राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
नाशिकमध्ये सराफाचा मोठा कारनामा; माजी महापौरांच्या कुटुंबाची 200 तोळे सोन्याची फसवणूक
नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्ब्ल 200 तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
-
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात उच्च न्यायालयाचा दणका; रमेश म्हात्रे यांचा जामीन स्थगित
रमेश म्हात्रे आणि तीन अन्य आरोपींना दिलेला जामीन आदेश स्थगित करत उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली
-
उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील सूर्य देव यशाची दारे उघडू शकतो, या राशींना पैसा आणि करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते.
आषाढ शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी असेल. चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव संध्याकाळी 6.12 पर्यंत राहील.
-
अकोल्यात बनावट गुटखा प्रकरणात ट्वीस्ट, भाजप नेत्याला हादरा, जवळच्या नातेवाईकावर गुन्हा
अकोल्यात एमआयडीसी परिसरात अन्न व प्रशासन विभागाच्या पथकांनी छापे टाकले, 2 गुटख्यांच्या कारखान्यावर हे छापे टाकले.
-
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; सहा खासदारांच्या गटाला शिवसेनेत विलिनीकरणास मान्यता
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा फुटीर खासदारांना शिवसेनेत विलिनीकरणास
-
दु:खद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन
सप्तर्षी यांनी युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली.
-
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, हमसफर या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ‘लघुपट’ चा पुरस्कार
72nd National Film Awards : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
-
Video : पुण्याचा चेहरामोहरा बदलणार; तीन उन्नत महामार्गांमुळं वाहतूक कोंडीला दिलासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या तीन महामार्गांमुळे पुणे-नगर, पुणे-सोलापूर तसेच चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
-
Bol Bol Rani : ‘बोल बोल राणी’ : दिसतं तसं नसतं, म्हणून तर…
Bol Bol Rani : "आगीत काय जळालं, ते राखेलाच माहित..." इथपासून सुरू झालेला हा प्रवास एक वर्तुळ...तीन कोन...सत्य सांगू की राखू मौन...
-
सुप्रिया सुळेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला
Supriya Sule Health शुक्रवारी सुप्रिया यांनी नवी दिल्लीत जाऊन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
-
रामरक्षा म्हणणं हे तुमचं काम असेल, पण रामरक्षा करणं हे आमच्या रामभक्तांचं काम
Uddhav Thackeray On Sonam Wangchuk : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रामरक्षा पठण कार्यक्रमात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
-
डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डीचे, प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजा, कौशल्याधारित भरती प्रक्रिया करिअर नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले
-
उन्नत महामार्गांसाठी अजितदादांचे सहकार्य; मंत्री नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा
Nitin Gadkari On Ajit Pawar : पुण्यातील पुणे - शिरुर, हडपसर- यवत व तळेगाव- चाकण - शिक्रापूर या उन्नत महामार्गांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
-
पुण्यातील उन्नत मार्गांसाठी मलेशियन तंत्रज्ञान; गडकरींनी सांगितलं पैसे कसे वाचणार…
What Is Malesiyan UHPFRC Technology एका सिंगल पिलरवर अशा प्रकारचा प्रकल्प मी आणि फडणवीसांनी नागपूरमध्ये केला होता.
-
सोनम वांगचुक यांचा उपचारास नकार; सफदरगंजच्या डॉक्टरांकडून हेल्थ बुलेटीन जारी
उपोषण मागं घ्यावे अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत होती. सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
-
हॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित फँटसीपटाची झलक; ‘चिल्ड्रन ऑफ ब्लड अँड बोन’चा फर्स्ट लूक समोर
चित्रपटामध्ये रेजिना किंग, व्हायोला डेव्हिस आणि इद्रिस एल्बा यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांची दमदार फौज पाहायला मिळणार आहे.
-
अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश
नीटच्या पुनर्परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र, या निकालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
-
ठाकरेंचा राम मंदिर लुटी विरोधात एल्गार म्हणून सोनम वांगचुक यांना दडपशाही मार्गाने अटक – संजय राऊत
Sanjay Raut : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक
-
विषारी कीटकनाशक शेतीविरोधातील लढ्याची झलक दाखवणारे ‘द इंडिया स्टोरी’चे नवे दमदार पोस्टर प्रदर्शित
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले आहे.
-
शिंदेंची स्थानिक रणनीती की फडणवीसांचा ग्रीन सिग्नल? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखेंना शह देण्याची रणनीती
Ahilyanagar District Bank Election राम शिंदे पालकमंत्री असतानाही जिल्हा बँकेच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र...
-
Sonam Wangchuk : इरोम शर्मिलांपासून ते अण्णा हजारेपर्यंत, भारतात कोण-कोणती उपोषणे गाजली
Sonam Wangchuk यांच्या आंदोलनामुळे देशातील ऐतिहासिक आमरण उपोषणांची पुन्हा एकदा चर्चा.. आतापर्यंत कोण-कोणती उपोषणे गाजली...
-
मोठी बातमी ! अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक
Abhijit Dipke : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून जबरदस्तीने हटवल्याने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके
-
‘एक होतं माळीण’ नैसर्गिक आपत्तीवर आधारित पहिल्या मराठी चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच
नैसर्गिक आपत्तीवर आधारित मराठीतील 'एक होतं माळीण' हा पहिला मराठी चित्रपट असून तो नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
-
PM मोदींना देवाने सुद्बुद्धी द्यावी; त्यांना लेकरु नाही, ना बायको नाही अन्…, अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांचा संताप
Abhijit Dipke : दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी
-
माझ्या परवानगीशिवाय औषध देऊ नका; सोनम वांगचुक यांच्या पत्नीची रुग्णालयाला स्पष्ट सूचना
सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय कोणतेही औषध किंवा वैद्यकीय उपचार देऊ नयेत.
-
न्यायालयाने तब्येतीची काळजी घायला लावलं, उचलून रुग्णालयात टाका म्हटलं नाही : ठाकरे
Uddhav Thackeray धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असे काय आहे की, अजून किती बळी गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाणार आहे?
-
स्कायरूट एरोस्पेसचा मोठा पराक्रम; विक्रम-१च्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताने रचला नवा विक्रम
स्कायरूट एरोस्पेसने आपल्या महत्त्वाकांक्षी विक्रम-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करत भारतीय अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.
-
बनावट नियुक्तीपत्राद्वारे PMC मध्ये नोकरीचे आमिष; जेजुरी देवस्थान विश्वस्त राजेंद्र खेडेकरांविरुद्ध गुन्हा
Pune Municipal Corporation : बनावट नियुक्तीपत्रे, बनावट लेटरहेड व शिक्के तयार करून तरुणांना पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवत
-
धर्मेंद्र प्रधानांसह मोदींनीही राजीनामा द्यावा; आमरण उपोषणाची घोषणा करत अभिजीत दिपके आक्रमक
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
-
वांगचुक प्रकरण आता थेट… दिल्लीतील घडमोडींवर पवारांनी सांगितला पुढचा प्लॅन
Sharad Pawar पाच-सहा दिवसांत सोनम वांगचुक यांना अटक होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती आणि अखेर तसेच झाले......
-
स्वच्छतेचे तीन तेरा; पुण्यातील नामांकित बेकरीसह राज्यातील10 रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित
कारवाईमुळे खाद्य व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
-
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात, उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल
प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले आहे.
-
देशात 10 वर्षांत पेपरफुटीच्या 152 घटना, पण एकालाही शिक्षा नाही; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
152 पेपरफुटीच्या घटना घडल्या असून त्याचा परिणाम सुमारे साडेसात कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर झाला असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
-
वरियन योग तुमच्या नशिबाची समीकरणे बदलू शकतो, जाणून घ्या सर्व 12 राशींची कुंडली
सकाळची वेळ नेतृत्व, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवते, तर संध्याकाळी विश्लेषण, नियोजन आणि व्यावहारिक निर्णय अधिक प्रभावी ठरू शकतात.
-
मराठवाड्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातून दु:खद बातमी; दत्त सांप्रदायाचे कालिदास महाराज यांचं अपघाती निधन
कालिदास महाराजांच्या अशा अकाली निधनामुळे संपूर्ण मराठवाड्यात आणि आध्यात्मिक विश्वास तीव्र शोककळा पसरली आहे.
-
एसटी बस प्रवाशांच्या खिशाला कात्री! राज्य परिवहन महामंडळाकडून अखेर भाडेवाड
दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी म्हटले आहे.
-
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी; आपत्कालीन विभाने काय दिल्या सूचना
अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी जावे.
-
धक्कादायक! अहिल्यानगरमधील मल्टीस्टेट पतसंस्थेकडून ठेवीदारांची फसवणूक
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मेढे या आर्थिक गैरव्यवहाराचा पुढील तपास करत आहेत.
-
पहिला आठवडा दमदार! Dhamaal 4 ची भारतात 99.09 कोटी रुपयांची कमाई
Dhamaal 4 : 'धमाल 4'ने भारतात 99.09 कोटी रुपयांची (निव्वळ) कमाई करत आपला पहिला आठवडा दमदाररीत्या पूर्ण केला आहे. शानदार सुरुवातीनंतर
-
मी हा मुद्दा तीन ठिकाणी मांडणार; सोनम वांगचुक यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
दिल्लीत जंतर मंतर मैदानात आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.
-
Spider-Man Brand New Day च्या बुकिंगला सुरुवात; भारतात स्पायडर-मॅनची क्रेझ शिगेला
Spider-Man Brand New Day : टॉम हॉलंडच्या अलीकडील भारत भेटीमुळे चाहत्यांमधील त्याच्याबद्दलचे प्रेम पुन्हा जागृत झाले असले, तरी आता त्याच्या
-
NEET Result : नीट परीक्षा निकाल, पुन्हा लातूर पॅटर्नची चर्चा; 1500 विद्यार्थी MBBS होणार?
Latur Pattern NEET : नीट पेपर परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा देखील लातूरच्या पॅटर्न ने दमदार कामगिरी केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात
-
ZP च्या शाळेत शिकलेली श्रावणी कुदळे NEET परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिली, जाणून घ्या तिच्या यशाचे गुपित
सध्या दौंड तालुक्यातील खडकी येथील तिच्या निवासस्थानी अनेक मान्यवर प्रत्यक्ष भेट देऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


































































































