- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
KD – The Devil चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, 1970 च्या दशकातील गँगस्टर ड्रामाची झलक
KD - The Devil Teaser : दिग्दर्शक प्रेम यांच्या 'केडी - द डेव्हिल' (KD - The Devil) या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये आधीच खूप उत्सुकता निर्माण
-
मोठी बातमी! आता शहरी नक्षलवाद्यांची खैर नाही, जनसुरक्षा विधेयकाला एकमताने मंजुरी
Public Security Bill : बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेमध्ये एकमताने मंजूरी मिळाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी हे विधेयक पटलावर मांडले होते.
-
ठाकरे महाराष्ट्रातले नाही, मगधहून आले अन्…, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचा हल्लाबोल
Avimukteshwaranand On Thackeray Brothers : भाषावादावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलेचं राजकारण तापले आहे.
-
…तर तुमचा पी. चिदंबरम होईल, जयंत पाटलांचा हसतहसत पण गंभीर इशारा
जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होण्याची भीती आहे, तुम्ही विधेयक पास करताय, पण तुम्ही गृहमंत्री नसाल तर तुमचाही पी. चिदंबरम होईल.
-
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग: प्रवास फक्त ३ तासांत, २८,४२९ कोटींचा ऐतिहासिक प्रकल्प
Pune-Nashik travel in just 3 hours: पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो पुणे, अहमदनगर (आता अहिल्यानगर) आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 133 किलोमीटर आहे आणि तो पूर्णपणे नवीन मार्गावर (ग्रीनफिल्ड) बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १५४५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून, मार्गावर १२ मोठे […]
-
चीननंतर तुर्कीशी बांगलादेशची मैत्री; संरक्षण करार भारतासाठी डोकेदुखी!
Bangladesh’s friendship with Turkey is a headache for India: सध्या बांगलादेश आणि तुर्कीमधील संबंध झपाट्याने दृढ होत आहेत. याआधी बांगलादेशने संरक्षण क्षेत्रात प्रामुख्याने चीनवर अवलंबून राहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र, तंत्रज्ञान आणि उपकरणे खरेदी केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत तुर्कीने बांगलादेशमध्ये संरक्षण क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीचे संरक्षण उद्योग सचिव हलुक गोरगुन […]
-
बनावट जीआरने साडेपाच कोटींचे कामे लाटली; अधिकाऱ्यांना जाग आल्यावर ठेकेदार गुन्ह्यात अडकला
अक्षय चिर्के (रा. देऊळगाव सिद्धी, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. या ठेकेदाराने काही कामे पूर्णही केली आहेत.
-
थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी, आहारात ‘या’ सुपरफूड्सचा समावेश नक्की करा
Eliminate Fatigue And Weakness Include Superfoods : अनेक लोक दिवसभर सुस्त, थकलेले आणि कमकुवत (Health Tips) वाटतात. विशेषतः ते कोणतेही जड काम करत नाही. यामागील सर्वात सामान्य कारण म्हणजे पोषणाचा अभाव, झोपेचा अभाव, ताणतणाव आणि पाण्याचा अभाव. बऱ्याच वेळा शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नाहीत, ज्यामुळे उर्जेची पातळी सतत घसरत (Diet) राहते. लोह, व्हिटॅमिन […]
-
Crop insurance: पीकविम्याचे 379 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांची माहिती
पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रक्कम विमा कंपनींमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार
-
बिहार मतदार यादी पुनर्रचना : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला मोकळीक
Supreme Court Orders On Bihar Voter List : बिहारमधील मतदार यादीच्या पुनर्रचनावरून (Bihar Voter List) सुरू असलेल्या राजकीय लढाईवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, निवडणूक आयोगाचे (Election Commission) अधिकार क्षेत्र लक्षात घेऊन मतदार यादीच्या पुनर्रचना थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आयोगाला आधार, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड […]
-
महाराष्ट्रात फक्त 2 तालुक्यांत नक्षलवाद, मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसेभेत दिली A टू Z माहिती
Devendra Fadnavis : केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादाविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे.
-
गुरुपौर्णिमेचा ‘मोक्यापेक्षा’ आयकर विभागाच्या नोटीशीचा ‘धोका’ मोठा, अधारेंचा एकनाथ शिंदेंना टोला
गुरुपौर्णिमेचा 'मोका' असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटीशीचा 'धोका' त्यापेक्षा मोठा आहे. - सुषमा अंधारे
-
‘तो माझा जीव घेणार होता, मी फक्त…’; शिंदे-फडणवीसांचं नाव घेताच गायकवाडांचा मुलाखतीतून काढता पाय
MLA Sanjay Gaikwad Hits Canteen Employee : मुंबईतील आमदार निवासातील शिळ्या दाळीचं प्रकरण अजून ताजचं आहे. कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर आहे. शिंदे-फडणवीसांचं (Eknath Shinde) नाव घेताच गायकवाडांनी मुलाखतीतून पाय काढता घेतल्याचं समोर (Sanjay Gaikwad Hits Canteen Employee) आलंय. ते एनडीटीव्हीला मुलाखत देत होते. निवेदकाने प्रश्न […]
-
बोलण्याच्या ओघात शिंदेंच्या दिल्लीवारीचं गुपित शिरसाटांनी फोडलं; गदारोळ होताच….
Shrikant Shinde : मला आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आली असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना राज्याचे सामाजिक
-
धक्कादायक : नागपुरात 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांच्या गँगचा पर्दाफाश; चविष्ट जेवणासाठी…
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. सायकली चोरणाऱ्या मुलांच्या एका टोळीला बेलतरोडी पोलिसांनी (Beltarodi Police) ताब्यात घेतलं.
-
स्वतःची भाकरी महाराष्ट्रातच भाजली! खासदार दुबेंचं मुंबई कनेक्शन, अलिशान घर अन् प्रतिष्ठेची नोकरी…
BJP MP Nishikant Debye Flat In Khar Worked In Mumbai : भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी (Nishikant Dubye) महाराष्ट्राला नाकारलं, परंतु मुंबईतील अलिशान राहणीमान उपभोगलं. मराठी जनतेवर सातत्याने खासदार दुबे वार करीत आहेत. दुबेंनी जवळपास 16 वर्षे महाराष्ट्रातच नोकरी केल्याचं समोर आलंय. भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी अलीकडेच महाराष्ट्राबाबत (Marathi) दिलेली […]
-
आईचा प्रेरणादायक प्रवास दिसणार; सुपर डान्सरच्या यंदाच्या सीझनमध्ये होणार धमाका
Super Dancer : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ (Super Dancer) या डान्स रियालिटी शोचे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर आता
-
SIR प्रक्रिया मनमानीची, नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार EC ला नाही; कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
निवडणूक आयोगाने विशेष गहन पुनरीक्षणची घोषणा केली. मात्र, याला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली.
-
मुलीच्या औषधासाठीही पैसे नव्हते; कर्जबाजारी व्यावसायिकाने संपवलं जीवन, फेसबुकवर लाईव्ह करत…
Debt-ridden Businessman End Life in Uttar Pradesh : मुलीच्या औषधासाठीही पैसे नव्हते , तर कर्जबाजारी व्यावसायिकाने थेट फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ केला. त्यानंतर टोकाचं पाऊल (Debt-ridden Businessman End Life) उचललं. जीवन संपवण्याआधी मोदी-योगींना हाक दिली, पण उत्तर येण्याआधीच स्वतःवर गोळी झाडली. फेसबुक लाईव्हवर शेवटची हाक, आणि बंदुकीचा आवाज, या घटनेत (Uttar Pradesh) बँकिंग, सरकार आणि समाज […]
-
शिंदेंचा शिलेदार गोत्यात; आमदार शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस, स्वतः दिली माहिती
Sanjay Shirsat : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी
-
बाळासाहेबांनी आम्हाला आरे ला कारे बोलायला शिकवलंय; परबांसोबतच्या सभागृहातील बाचाबाचीवर देसाईंचं उत्तर
Shambhuraj Desai यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, बाळासाहेबांनी आम्हाला आरे ला कारे बोलायला शिकवलंय.
-
भाजपाचं ठरलं! पुण्यात अजितदादांना शह? शिलेदारांना खास मिशन अन् इनकमिंगही..
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे इतकं मात्र नक्की
-
मोठे स्टार, अमाप पैसा पण सट्टेबाजीला केलं प्रमोट.. ‘त्या’ सेलिब्रिटींचे उद्योग ईडीच्या रडारवर
ईडीने तेलंगणातील 29 अभिनेत, यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर मंडळींची चौकशी सुरू केली आहे.
-
Video : गद्दार म्हणताच देसाईंचा आक्रमक पवित्रा, परबांना म्हणाले तू कुणाचा बूट चाटत…; सभागृहात नेत्यांनी गाठली खालची पातळी
Shambhuraj Desai आणि अनिल परब यांच्यात विधान परिषदेमध्ये खडाजंगी झाली. मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं मिळाली पाहिजेत. यावरून हा वादंग झाला.
-
चित्रांगदा सिंग सलमान खानसोबत ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये मुख्य भूमिकेत; दिग्दर्शक अपूर्व लखियाची घोषणा
Chitrangada Singh With Salman Khan in Battle of Galwan : दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी आज अधिकृतपणे जाहीर केलंय की, अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) त्यांच्या आगामी युद्धपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये सलमान खान (Salman Khan) यांच्या समवेत मुख्य महिला भूमिकेत झळकणार आहेत. भारत-चीन सीमावादावर आधारित या वास्तव प्रेरित चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन […]
-
मोठी बातमी : गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून साजरा होणार; आशिष शेलार यांची घोषणा
Maharashtra Government Declare Ganeshotsav As A State Festival : 100 वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. काय म्हणाले शेलार? गणेशोत्सव – महाराष्ट्र राज्याचा महोत्सव! महाराष्ट्रात गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची […]
-
’75 वर्ष वय झालं… आता मोदींची एक्झिट’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
MP Sanjay Raut Claimed On PM Modi Retirement : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी (MP Sanjay Raut) एक खळबळजनक दावा केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वारंवार नरेंद्र मोदींना (PM Modi) 75 वर्षांचे झाल्यावर निवृत्त होण्याच्या सूचना देत आहे. राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम संघाचा आहे. तो मोदींनीच […]
-
संदीप रेड्डी वांगा पहिल्याच दिवशी पाहणार ‘सैयारा’; अहान अन् अनीत भावूक
Sandeep Reddy Vanga यांनी यशराज फिल्म्सच्या नव्या रोमँटिक चित्रपट ‘सैयारा’ विषयी आपला उत्साह व्यक्त केला आहे.
-
कर्नाटकात ‘हार्ट अटॅक’ने अनेकांचा मृत्यू; कार्डियाक फोबियामुळे हॉस्पिटलबाहेर रांगा ?
Panic rises in karnataka : 19 ते 25 वर्ष वयोगटातील सहा जणांचा, तर 25 ते 45 वर्ष वयोगटातील आठ जणांचा मृत्यूमध्ये समावेश आहे
-
सांस्कृतिक पुण्यात चाललयं काय?; दिवस गेलेल्या गर्लफ्रेंडला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी
BoyFriend Give Abortion Pill To Girlfriend From Rabadi : शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शारिरिक संबंध ठेवले, यातून ती गर्भवती (Pregnacy) राहिल्याने तिच्या नकळत रबडीतून गर्भपाताची गोळी (Abortion Pill) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या […]
-
धक्कादायक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग, मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र
periods तपासण्यासाठी विद्यार्थीनींना टॉयलेटमध्ये नेऊन कपडे काढायला लावून मासिक पाळी सुरू आहे किंवा नाही. याची तपासणी करण्यात आली.
-
क्रिकेटच्या नावाखाली भ्रष्टाचार! IPL 2025 तिकीट घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई, बडा अधिकारी ताब्यात
IPL 2025 Ticket Scam : राजीव गांधी स्टेडियममध्ये केवळ सामने नाही, तर तिकीट घोटाळा रंगला ( IPL 2025 Ticket Scam) होता. सनरायझर्स हैद्राबादच्या तक्रारीने धुमाकूळ उडाला. HCA अधिकारी अटकेत आला. खेळ मैदानावर नाही, ततर स्टेडियमच्या आत सुरु होता. आयपीएल तिकीट ( IPL 2025) घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली (Cricket News) आहे. […]
-
विजय देवरकोंडा ते राणा दग्गुबाती.. 29 सेलेब्रिटी ED च्या कचाट्यात, गंभीर प्रकरणात कारवाई
ईडीने तेलंगणातील 29 अभिनेत, यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर मंडळींवर गंभीर प्रकरणी कारवाई केली आहे.
-
जनसुरक्षा विधेयकावरून राजकीय रणकंदन! नाना पटोलेंचा सरकारवर हुकूमशाहीचा आरोप
Nana Patole Criticizes Mahayuti Government On Public Security Bill : राज्य सरकारने सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून (Public Security Bill) विधानसभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) आणि एमआयएमचे नेते अबू आझमी यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार ( Mahayuti) विरोधकांचा आवाज दाबण्याचा […]
-
दाक्षिणात्यांनीच डान्सबार आणि लेडिजबारने महाराष्ट्र नासवला; राड्यानंतर संजय गायकवाडांचं पुन्हा अजब विधान
Sanjay Gaikwad यांनी आता पुन्हा एकदा एक अजब विधान केलं आहे. यावेळी गायकवाडांच्या निशाण्यावर दाक्षिणात्य लोक आले आहेत.
-
खबरदार! ‘व्हॉट्सअप’वर ज्युनियर्सना त्रास दिला तर.. UGC चा गंभीर इशारा; नव्या नियमांत काय ?
देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना रॅगिंग फ्री कॅम्पससाठी तयार केलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
-
अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा ‘सायलेंट स्ट्राइक’? अचानक दिल्ली गाठली, कारण…
Eknath Shinde Delhi Visit While Monsoon Session 2025 Is Underway : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांची गुप्तपणे भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीचं नेमकं कारण मात्र गुलदस्त्यात (Monsoon Session 2025) आहे. संजय गायकवाडांना […]
-
जेव्हा अंगावर पंचाहत्तरीची शाल पडते, त्याचा अर्थ आता थांबावं; मोहन भागवतांचा रोख नेमका कुणाकडे?
Mohan Bhagvat यांनी निवृ्त्तीबाबत विधान केलं आहे. मात्र या विधानातून त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
-
संजय गायकवाडांना ‘सरकारची ढाल’! गुन्हा दाखलच होणार नाही; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar Sensational Claim : राज्यात सध्या ‘नेतेप्रेमी’ धोरण राबवलं जात असल्याची जोरदार टीका शरद पवार गटाचे (Sharad Pawar) आमदार रोहित पवार यांनी केली आहे. शिक्षकांचे आंदोलन आक्रमक होत असतानाच, दुसरीकडे फास्टट्रॅकवर दारू परवाना दिल्यामुळे सरकारवर दुटप्पी वागणुकीचे आरोप त्यांनी (Mahayuti Sarkar) केले आहेत. सरकार सामान्य जनतेसाठी वेळकाढूपणा करत असताना, मंत्र्यांच्या, खासदारांच्या, आणि लाडक्या ‘मलिदा […]
-
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
डोनाल्ड ट्रम्प यांचा 22 देशांना दणका, टॅरिफची पत्रे धाडली; 50 टक्के टॅक्स अन्..
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार करारांतर्गत त्यांनी या पत्रात 22 देशांना टॅरिफबाबत माहिती दिली आहे.
-
भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चौथ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिकाही जिंकली
भारताच्या लेकींनी कमालच केली आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा पराभव करत टी 20 मालिका जिंकण्याची मोठी कामगिरी केली आहे.
-
काय सांगता! ब्रिटनचे माजी पंतप्रधान करताहेत नोकरी; खासदार असतानाच घेतला निर्णय
ऋषी सुनक नोकरी करत आहेत. त्यांनी गोल्डमन सॅश नावाच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीत सल्लागार म्हणून जॉईन केले आहे.
-
या सभागृहाला संबोधित करणं हा मोठा सन्मान, नामिबियातील भाषणात मोदी काय म्हणाले?
लोकशाहीचे मंदिर असलेल्या या सभागृहाला संबोधित करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.
-
राज्यातील 1421 प्राध्यापकांना दिलासा, एम. फिल धारकांना मिळणार अर्हतेचा लाभ, नेट-सेटमधून सूट
विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) एम.फिल पात्रता धारक प्राध्यापकांना त्या अर्हतेचा लाभ देण्याचा प्रश्न निकाला काढलाय
-
आमदार संजय गायकवाड प्रकरण, आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द
MLA Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी
-
पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अली कोण होती? जिचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळला
Humaira Asghar Ali : पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अलीचा (Humaira Asghar Ali) निधन झाला आहे. तिच्या कराचीतील फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह
-
याचसाठी केला अट्टाहास! आमदार गायकवाडांनी हात उचलला अन् FDAने कागदं रंगवले…
आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जावरून संजय गायकवाडांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर FDAचे पथक कॅन्टीनमध्ये दाखल झाले
-
Video : रस्त्याच काम पाहण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच ट्रक पलटी, व्हिडिओ व्हायरल
वडवणी तालुक्यातील खडकी परिसरात 'प्रधानमंत्री ग्रामसडक योजने' अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचं आणि पुलाचं काम सध्या सुरू आहे.
-
मोठी बातमी! मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये कुणाचं नावं?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मोठी बातमी समोर येत आहे. येथील उपकुलसचिव यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
-
आपण महाराष्ट्राला कोणता आदर्श देणार? गायकवाडांच्या दादागिरीवरून सुळेंचा सरकारवर निशाणा
जर आमदार निवासामध्ये आमदारच मारामारी करू लागले, तर आपण महाराष्ट्रातील नागरिकांना नेमका कोणता आदर्श देणार आहोत?
-
कुणबी प्रमाणपत्र अडवण्यावरून जरांगे पाटील भडकले; मंत्री शिरसाटांवर केला गंभीर आरोप
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात 29 ऑगस्टला हा मोर्चा मुंबईमध्ये जाणार आहे. 27 ऑगस्टला हा मोर्चा अंतरवाली सराटी येथून निघणार.
-
विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा, ‘या’ दिवशी मिळणार पगार, मंत्री गिरिष महाजनांची मोठी घोषणा
Girish Mahajan : गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट 2’ चा हटके टीझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
Premachi Gosht 2 : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट. ‘प्रेमाची गोष्ट 2’
-
निमिषा प्रिया प्रकरणात काय घडणार?, ब्लड मनी की फाशी?..भारताचं यमनकडं लक्ष
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील निमिषा प्रिया 2008 साली यमनला गेली होती. जिथे तिने अनेक रुग्णालयांमध्ये नर्स.
-
मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही…; आमदार गायकवाडांना DCM शिंदेंकडून कडक शब्दांत समज
आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक शब्दांत समज दिली आहे
-
मराठीसाठी उर बडवणाऱ्यांनी हिंदी सक्ती का स्विकारली? जाधवांची ठाकरेंवर नाव न घेता टीका
Narendra Jadhav यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य सरकारने त्रिभाषासंबंधित जीआर रद्द करत एका समितीची स्थापना केली आहे.
-
गुरूदत्त : अश्वत्थाम्याची भळभळती जखम…
अमित भंडारी (सीईओ, लेट्सअप मराठी) खुशियों की मंज़िल ढूँढी तो ग़म की गर्द मिली चाहत के नग़मे चाहे तो आँहें सर्द मिली दिल के बोझ को दूना कर गया जो ग़मखार मिला हमने तो जब कलियाँ मांगी काँटों का हार मिला साहिरच्या या ओळी जेव्हा कानावर पडतात ते डोळ्यासमोर येणार आहे चेहरा म्हणजे शेर जेव्हा […]
-
Video : मोदींच्या आधी शाहांचे रिटायरमेंटचे संकेत, म्हणाले, ‘निवृत्तीनंतर वेद-उपनिषदे वाचणार अन्…’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलंय. मी निवृत्तीनंतर माझे आयुष्य वेद, उपनिषदांच्या अभ्यासासाठी समर्पित करेन.
-
इतक्या रात्री लग्नासाठी तिला पाहून पुजारी अवाक; अभिनेत्री रेखाच्या लग्नाचा ‘तो’ किस्सा समोर
रेखाचं नाव कधीकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलं गेलं होतं. नंतर दोघं वेगळं झाले.
-
मराठी मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या मिरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली
Madhukar Pandey : मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
-
‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ मध्ये मौनी रॉय करणार कमबॅक? अनेक चर्चांना उधाण
Mouni Roy : नॉस्टॅल्जिया खरोखरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहे का? ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ च्या पहिल्या सीझनमध्ये कृष्णा तुलसीची भूमिका करून प्रसिद्धी मिळवलेली मौनी रॉय (Mouni Roy) आता शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये एक सरप्राईज कॅमिओ करताना दिसू शकते अशी चर्चा आहे. अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, प्रॉडक्शनमधील एका सूत्राने संकेत दिला आहे की, […]
-
खोटा दर्जा मिळवणाऱ्या शाळा रडारवर, कठोर कारवाई होणार; शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन
शिक्षण विभागाच्या नियमानुसार, एखाद्या शाळेला ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवण्यासाठी त्या शाळेतील किमान ५० टक्के विद्यार्थी
-
तरूणांमध्ये क्रेझ असलेली ‘दाढी’ ठरली निवृत्तीचं कारण; युवराज सिंगच्या पार्टीत कोहलीनं उघड केलं गुपित
Virat Kohli on Retirement : क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं कारण सांगितलं.
-
संपत्तीच नाही, सोशल मिडीयासाठीही निवडावा लागणार वारस; जाणून घ्या प्रक्रिया…
social media अकाऊंट्सचं व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होतं? त्यामुळे आता संपत्तीच नाही तर सोशल मिडीयासाठी देखील वारस निवडावा लागणार आहे.
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस असल्याने अध्यक्षपद? नरेंद्र जाधवांनी मोठा खुलासा करत सगळं सांगितलं
Narendra Jadhav On RSS : राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.
-
आमदार साहेब असं वागणं बरं नव्हे! संजय गायकवाड: शिवीगाळ, मारहाण, महापुरुषांचा अपमान आणि बरंच काही…
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Thrashes Canteen Worker: बुलढाण्यापासून थेट मुंबईपर्यंत, जिथे जिथे संजय गायकवाड तिथे तिथे नवा वाद, असं काहीसं समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झालंय. एक आमदार म्हणून ते कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात, पण त्या प्रसिद्धीमागे असते ते त्यांचं वादग्रस्त वक्तव्यं, आक्रमक भूमिका आणि कधी कधी तर थेट मारहाण. सध्या सर्वात जास्त चर्चेत […]
-
तु आता तुझ्या बापाला घेऊन ये…बीडच्या सावकार अन् व्यावसायिकाची रेकॉर्डिंग व्हायरल
फटाले यांच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यावर सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
अदानी पॉवरला वीज वितरण परवाने देऊ नका, महावितरणच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू नका : राजेश शर्मा
वीज वितरण क्षेत्रात अदानीला परवानगी देल्याने महावितरणच्या अस्तित्वालाच धोका पोहचेल व जनतेलाही महाग वीज खरेदी करावी लागेल
-
मुंबईत ३२ वर्षांच्या CA ची समलैंगिक संबंधांतून आत्महत्या: नेमकं प्रकरण काय?
CA Suicide Over Private Video Blackmail: व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेला राज मोरे. वय ३२ वर्षे, मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं स्थान निर्माण केलेला, कष्टाळू आणि यशस्वी तरुण. घरात थकलेली आई आणि बहीण, सगळं नीट सुरू होतं. आता कुठे आयुष्य स्थिर झालं, सगळं सुरळीत पार पडतंय, असं वाटायला लागलं. पण, अचानक एक असं वादळ आलं की सगळंच पार […]
-
केरळची नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये फाशी…ब्लड मनी म्हणजे काय?
Nimisha Priya Indian Nurse Sentenced To Death In Yemen: निमिषा प्रिया प्रकरण सध्या चर्चेत आहे. एक भारतीय नर्स, जीला येमेनमध्ये फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषा प्रिया नेमक्या कोण आहेत, काय आहे हे नेंमकं प्रकरण, येमेनमध्ये फाशीची शिक्षा टाळायची असेल तर नेमकं काय प्रावधान आहे? ही कहाणी सुरू होते केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून. निमिषा प्रिया, एक […]
-
माजी पीएकडूनच आलियाच्या अकाउंटवर डल्ला! 76 लाखांच्या फसवणुकीसाठी वेदिका शेट्टीला अटक
Alia Bhat ची तब्बल 76 लाखांची फसवणुक झाली आहे. ही फसवणुक तिची माजी पर्सनल असिस्टंट असलेल्या वेदिका प्रकाश शेट्टीनेच केल्याचे समोर आलं आहे.
-
छ. संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; बालविकास अधिकारी
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होतं.
-
Video : संजय गायकवाडांच्या ‘फ्री स्टाईल’ वर परबांनी रान पेटवताच फडणवीसांनी काढून घेतलं अंग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आमदार संजय गायकवाड यांच्यावर सभापतींनी कारवाई करावी, असं म्हटलं आहे.
-
Video : मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला; 9 जणाांचा मृत्यू
Gujarat Bridge Collapse : गुजरातमधील महिसागर नदीवरील (Mahisagar River) पूलचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
-
मोठी बातमी! तुकडे बंदी कायदा रद्द होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा मंत्री बावनकुळे यांनी आज केली.
-
मोठी बातमी! राजस्थानमध्ये वायूसेनेच्या विमानाचा भीषण अपघात, बचाव कार्य सुरू
राजस्थानातल्या रतनगड मधील भानूदा गावात हा भीषण अपघात घडला आहे. भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं. स्थानिक लोकांनी
-
काय सांगता! रमी, ड्रीम 11 मध्ये हरला, कर्ज फेडण्यासाठी चक्क पोलिसानेच दुचाकी चोरल्या
रमी, ड्रीम 11 सारख्या अॅपमध्ये पैसे हरल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने चक्क चोरी करण्याचे उद्योग सुरू केले.
-
“माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही, तो मु्ंबईला..”, अपघातानंतर सुरेश धसांनी काय सांगितलं?
माझ्या मुलावर रितसर गुन्हा दाखल झाला आहे. एका ट्रिटमेंटसाठी तो मुंबईला येत होता. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही.
-
सलमान खान ‘बॅटल ऑफ गलवान’साठी सज्ज? अपूर्व लाखियाच्या BTS क्लिपमुळे उत्सुकता शिगेला!
Salman Khan ready for ‘Battle of Galwan’ Apoorva Lakhia’s BTS clip raised curiosity : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने आणि अॅक्शनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. चाहते नेहमीच त्याच्या पुढच्या प्रोजेक्टबाबत उत्सुक असतात, आणि सध्या सलमान खान आपली आगामी देशभक्तिपूर्ण वॉर फिल्म ‘बॅटल ऑफ गलवान’साठी तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत. ही […]
-
धक्कादायक! बाहेरून स्पा सेंटर पण, आत देह व्यापार, पुणे पोलिसांची धाड अन् 18 मुलींची सुटका
पुण्यातील उच्चभ्रू भागांत चालणाऱ्या बेकायदेशीर स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी (Pune News) मोठी धडक कारवाई करत 18 पीडित मुलींची सुटका केली
-
सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, वडील मराठा अन् आई… असं कॉकटेल कुटुंब; पडळकरांची पवारांवर टीका?
Gopichand Padalkar यांनी पवार कुटुंबाबाबत टीपण्णी केली. सांगलीतील ऋतुजा पाटील हत्येप्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चाच्यावेळी ते बोलत होते.
-
‘बिन लग्नाची गोष्ट’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! 12 वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार प्रिया अन् उमेश
'Bin Lagnachi Gosht' या चित्रपटातून प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.
-
“शिवसेनेच्या स्टाईलनेच माझी प्रतिक्रिया, मला पश्चात्ताप नाही”, कँटीनमधील राड्यावर आ. गायकवाड रोखठोक बोलले
मला जर कुणी विष खाऊ घालत असेल तर मी काय त्याची पूजा करू का, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही.
-
एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा; आंदोलन स्थळावरून शरद पवारांची सरकारला तंबी
Sharad Pawar Criticize State Government for Non Granted Teachers strike : मुंबईतील आझाद मैदान येथे विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन (Non Granted Teachers strike) सुरू आहे. अनुदानाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत मागणी मान्य होत नाही. तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे. तसेच या आंदोलनामध्ये रात्रीपासून रोहित […]
-
अमेरिकेत किती राजकीय पक्ष, पॉलिटिकल सिस्टम अन् निवडणूक कशी? जाणून घ्या खास माहिती
अमेरिकेत एकूण किती राजकीय पक्ष आहेत? तिथे राजकीय पक्ष कसा स्थापन केला जातो? याची खास माहिती जाणून घेऊ या.
-
काय सांगता! सहावीतल्या फक्त 53 टक्के विद्यार्थ्यांनाच येतात 10 पर्यंत पाढे; सर्वेतून धक्कादायक आकडे
शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेत अनेक धक्कादायक (Education Survey 2025) गोष्टी समोर आल्या आहेत.
-
शिळ्या जेवणाचा राग! शिंदेंच्या आमदाराचा बनियन अन् टॉवेलवर कँटीनमध्ये राडा; कर्मचाऱ्याला फटकावलं
शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आमदार निवासातील कँटीनमध्ये राडा घातला.
-
सामना गमावला, मालिका गमावली अन् गोलंदाजही चुकला; आयसीसीने दिली मोठी शिक्षा, काय घडलं?
शेवटच्या सामन्या दरम्यान झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी असे एक कृत्य केले ज्यावर आयसीसीने (ICC) कठोर कारवाई केली आहे.
-
‘म’ महापालिकेचा की ‘म’ मराठीचा, भाषावादाचं कारण सापडलं; BMC निवडणुकीसाठी ठाकरे बंधुंचा खास प्लॅन
रोजगाराच्या शोधात उत्तर भारतातील विविध प्रांतांतून लोक मुंबईत आले आहेत. या लोकांना मारहाणीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.
-
पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर; महत्वाचे करारही होणार
पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यात द्विपक्षीय बैठका होणार आहे. महत्वाचे करार होणार.
-
ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
Eknath Shinde : मराठी सिनेमामध्ये भूमिका केलेले ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) धावून
-
परवानगीशिवाय बोलू नका अन्…, राज ठाकरेंचा नेत्यांना आदेश; पोस्ट व्हायरल
Raj Thackeray : हिंदी सक्ती प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत
-
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र काही थांबेना; केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जात असतांना, ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे याने तिचा पाठलाग केला आणि ट्रॅक्टर घेवुन तिच्या
-
शेतकरी आत्महत्यांची विधान परिषदेत धक्कादायक माहिती, किती जणांनी जीवन संपवलं?
राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
-
राज्यात भाषावाद अन् केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महायुतीला मिळणार दिलासा?
Chandrashekhar Bawankule : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाषावादावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक महायुती सरकारवर जोरदार टीका



































































































