- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 7 months ago
- 7 months ago
- 7 months ago
-
‘होर्मुझची सामुद्रधुनी ‘ पुन्हा सुरु करा, ट्रम्प यांनी इराणला दिले फक्त 48 तास
Donald Trump On Iran : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील 48 तासात
-
आज ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; नागपूरपासून नांदेडपर्यंत ‘अलर्ट’ जारी
Maharashtra Weather Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
-
April 5 Horoscope : ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?
April 5 Horoscope : मिथुन राशीत गुरु आणि सिंह राशीत केतू असल्याने तसेच मेष राशीत शुक्र असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा
-
अक्षय कर्डिले सहा एप्रिलला अर्ज दाखल करणार; प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री विखेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
Rahuri Assembly By election- भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी होईल.
-
आरएसएसमध्ये व्यक्तीला नाही तर विचारांना महत्त्व; हेमंत हरहरे यांचं प्रतिपादन
राजेंद्र येप्रे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायचा असेल तर संस्थापक हेडगेवार यांना समजून घेणे गरजेचे आहे.
-
MIT शाळा प्रशासनाविरोधात मनसेचे तीव्र आंदोलन; फी वाढ रद्द करण्यासाठी पालकांसह कार्यकर्ते रस्त्यावर
फी वाढीबाबत आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे
-
अक्षय कर्डिले बांधावर; सरसकट पंचनाम्याच्या सूचना, स्व. शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा जोपासत शेतकऱ्यांना दिला धीर
अक्षय कर्डिले यांनी शेतातूनच तहसीलदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
-
अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका; राज्यात २ लाख हेक्टर नुकसान, कृषीमंत्री मदतीबद्दल काय म्हणाले?
अवकाळी पावसाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये २९ जिल्ह्यात २ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे.
-
‘रामायण’ जिंकतेय अब्जावधी हृदये: देशभरातील 14 शहरांत घुमला ‘राम’चा जयघोष, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल
‘रामायण ’ला आतापासूनच 2026 मधील सर्वात मोठा सिनेमॅटिक इव्हेंट मानले जात आहे आणि जगभरात याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
-
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही; बावनकुळेंचा थेट बडतर्फीची इशारा
खरातच्या मोबाईल कॉलिंगचे सीडीआर समोर आल्याची माहिती असून, त्यामध्ये काही दिग्गज नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची नावे असल्याची चर्चा रंगली आहे.
-
मोठी बातमी! महविकास आघाडीत फूट, काँग्रेस मैदानात तर ठाकरे गटाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
शिवसेना ठाकरे गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
-
तनपुरेंच्या संपर्कात… वेट अँड वॉच… राहुरी पोटनिवडणुकीवर खा. लंकेंचे मोठे भाष्य
Nilesh Lanke-मी तनपुरे यांच्या संपर्कात आहे राजकारणात योग्य वेळी योग्य डाव टाकला पाहिजे.
-
मला वाटत एकत्र राहिलं पाहिजे; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जय पवार यांचं मोठ वक्तव्य
बिल्डिंग पडली की मालकाला अटक होते. इंजिनिअरला होत नाही. हॉटेलला आग लागली की हॉटेल मालकाला अटक होते.
-
लिव्ह-इन नात्याचा थरारक शेवट! प्रियकराकडून चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; 20 दिवसांनी हत्येचा उलगडा
एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 29 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
-
रायलसीमातील लोकांच्या प्रेमाने भारावले विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना; सामाजिक माध्यमांवर खास संदेश शेअर!
Ranabaali-हा एक ऐतिहासिक नाट्य चित्रपट असून भारताच्या इतिहासातील वास्तविक घटना आणि कमी चर्चेत राहिलेल्या कथा मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करतो.
-
नांदेड हादरलं! धुरंदर’ चित्रपट पाहून बाहेर येताच ‘गँगवॉर’; तिघांची हत्या
यामध्ये दोन एफआयआर झाले आहेत, ते दोन्ही क्रॉस आहेत, भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्येच दोन क्रॉस एफआयआर दाखल होतील.
-
CDR दमानियांकडे येतात तरी कुठून? विरोधकांना नाकारली जाणारी माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचते, सुषमा अंधारेंचा गंभीर सवाल
अंजली दमानिया यांनी सीडीआर डेटा उघड केला की चांगली बाब असली तरी हा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो कसा, हा मोठा प्रश्न आहे.
-
बीड जिल्ह्यात ऊसतोडणी कामगारांचं सर्वेक्षण; किती आहेत एकूण कामगार?
बुधवारी (ता. १) रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
-
सुनेत्रा पवारांभोवती नव्या वादाचा भोवरा; पत्र परत घेतल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलं
ज्या नेत्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत पद देण्यात आलं नाही ही बाब कागदपत्रावरून स्पष्ट होतं.
-
फुल ऑन “सुपर डुपर” एण्टरटेन्मेंट…
Super Duper का पाहावा - कसलेल्या अभिनेत्यांची रंगतदार जुगलबंदी, लेखन अन् दिग्दर्शनासाठीका टाळावा - ओल्ड वाइन इन न्यू बॉटल
-
छत्रपती शिवाजी महाराजांशी नितेश राणेंची तुलना; जैन मुनी निलेशचंद्रांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड
महावीर जयंतीनिमित्त कार्यक्रमात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे मुनी निलेशचंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी नितेश राणे यांची तुलना केली.
-
जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही सहकार्य करु; ठाकरे गटाबद्दल शरद पवार काय म्हणाले?
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे कोणाला संधी देणार? की ते स्वत: पुन्हा सभागृहात जाणार हे अद्याप ठरलेलं नाही.
-
औंध-बोपोडीकरांसाठी संजय गांधी रुग्णालय होणार; श्रीनाथ भिमाले यांची ग्वाही
नगरसेवक सनी निम्हण यांनी या संदर्भात पाठपुरावा करत सविस्तर निवेदन सादर केले होते.
-
संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व; ‘फुला’चा दमदार ट्रेलर लाँच!
Phula या चित्रपटातून वाघ्या-मुरळीची पारंपरिक संस्कृती, संगीतमय गोष्ट, एका स्त्रीचा संघर्ष प्रेक्षकांसमोर येणार आहे.
-
शक्तिवर्धक पेयाचा शॉर्टकट महागात! पोलीस भरतीत तरूणाचा मैदानावर गोंधळ, नेमकं काय घडलं?
police recruitment चाचणी सुरू असताना दौंड येथील चांगले गुण मिळवण्यासाठी एक उमेदवारीने एक शक्तिवर्धक पेय प्यायलं.
-
पुतळ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाविरोधात इतर समाजांना भडकावण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप
राज्यातील विविध भागांमध्ये वादग्रस्त ठिकाणी अचानक आणि अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असल्याचं चित्र समोर येत आहे.
-
मृत्युच्या दारातही अमेरिकन पायलट एकटा नाही; इराणच्या डोंगरदऱ्यात सुरूये हायटेक ‘सर्व्हायव्हल गेम’
US Air Force : शत्रूच्या प्रदेशात वैमानिकाचे पहिले प्राधान्य हे नेहमी स्वतःला लपवून ठेवणे' आणि शत्रूच्या तावडीतून सुटणे हेच असते.
-
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! अजित पवार गटातील एका मंत्र्याने शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याचा दावा?
Big shock to Sunetra Pawar अजित पवार गटातील एका मंत्र्याने शरद पवारांची भेट घेऊन विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
गुप्त कॅमेरे, उद्योगाचे आमिष आणि ब्लॅकमेलिंगचा साखळी प्रकार, नाशिकमधील अत्याचार प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम
गुप्तपणे कॅमेऱ्यांमधून हे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते. हे व्हिडिओ त्याने टॅब, हार्डडिस्क आणि इतर डिजिटल माध्यमांमध्ये साठवून ठेवले होते.
-
Iran War Explainer : इराणमध्ये अमेरिकन पायलट अडकला, सुटका होणार की शिक्षा? नियम काय?
American Pilot In Iran इराण आणि अमेरिका संघर्षात अमेरिकन पायलट इराणच्या हद्दीत अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
‘तिघी’चा प्रवास पाचव्या आठवड्यात! प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद कायम
Tighi हा चित्रपट आता यशस्वीपणे पाचव्या आठवड्यात प्रवेश करत असून, प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.
-
गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास! ‘सावनी रेकॉर्डझ्’ म्युझिक लेबलचं ‘मुजरा शिवबाला’हे पहिले गाणं प्रदर्शित
Singer Sawani Ravindra राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आली आहे.
-
Iran War : आखातातील युद्धाची रणनीती बदलली; ‘डेटा’ सेंटर्सवरील हल्ल्यामागे इराणचा मेगा मास्टर प्लॅन
Iran War मध्यपूर्वेतील तणाव आता केवळ सीमावादापुरता उरलेला नाही, तर तो 'डेटा वॉर' च्या एका नव्या आणि धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे.
-
केरळ निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस खासदार थरूरांच्या ताफ्यावर हल्ला; सुरक्षा रक्षक आणि चालक जखमी
Congress MP Tharoor यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये थरूर यांचे खासगी सुरक्षा रक्षक आणि चालक जखमी झाले आहे.
-
फिर्यादीच आरोपी! नाशिकमध्ये खरात प्रमाणे 100 हुन महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल
sexually abused in Nashik like Kharat नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण राज्यात गाजत आहे. असेच आणखी एक प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलय
-
अंजनगाव खेलोबातील तणाव निवळला! शिवरायांचा पुतळा हलवण्याच्या निर्णयानंतर तोडगा निघाला
Anjangaon Kheloba मध्ये शिवरायांचा पुतळा हलवण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर अखेर खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.
-
धक्कादायक! दिंडोरीमध्ये स्नेहसंमेलनाहून परतताना कार विहिरीत कोसळली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू
Car falls in well नाशिकच्या दिंडोरी या ठिकाणी शाळेच्या स्नेहसंमेलन परतत असताना एका भीषण अपघाताची घटना घडली आहे.
-
राज्यावर अवकाळीचं संकट कायम! पुढील 48 तास धोक्याचे तर 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट
Unseasonal Rain राज्यावर पावसाचं संकट राज्यावर कायम आहे. कारण हवामान विभागाने आज पुन्हा 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
-
जर तुम्ही एक 25 ते 45 वया दरम्यानच्या महिला असाल तर करायलाच हव्या या 5 चाचण्या अन्यथा…
woman तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टेस्ट 25 ते 45 वया दरम्यानच्या महिलांन करणे गरजेचे असते. कोणत्या आहेत या टेस्ट जाणून घ्या सविस्तर....
-
काही राशींना लाभ तर काहींना रहावं लागणार सावध, कसा असेल आजचा दिवस?
zodiac signs आज 4 एप्रिल 2026 रोजी बाराही राशींच्या जीवनामध्ये चढ-उतार सुरूच असतील मात्र पहिल्यापेक्षा स्थिती सुधारलेली असेल
-
विकासासाठी शिवाजीराव कर्डिलेंची धडपड होती, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक- राधाकृष्ण विखे
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे. महायुती सरकार घेत असलेले निर्णय महत्वाचे आहेत.
-
इराण अमेरिका युद्धाचा उडाला भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर
नव्या दरानुसार, डिझेलच्या किंमतीत 54.9% वाढ होऊन 520.35 पाकिस्तानी रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
-
रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!
एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा.
-
राघव चढ्ढा यांची भाजपसोबत जडजोड; पंजाबचे मुख्यमंत्री मान यांचा खळबळजनक दावा
गेल्या काही वर्षांपासून तुम्ही घाबरू लागला आहात, तुम्ही सरकारविरोधात बोलायला घाबरता असा मान यांनी आरोप केलाय.
-
पूल उद्ध्वस्त, क्षेपणास्त्र हल्ले आणि युद्धाचे सावट! इराण-अमेरिका संघर्ष धोकादायक टप्प्यात
पोप लिओ XIV यांनी इस्रायलच्या राष्ट्र्पतींशी दूरध्वनीवरून संवाद साधत युद्ध थांबवण्याचे आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
-
मराठवाड्याला पावसाने झोडपलं; आंबा उत्पादनात सुमारे ५० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता
मराठवाड्यात शहरासह ग्रामीण भागात अनेक गावांनाअवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
-
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याची तुरुंगातून निर्दोष मुक्तता, घर जागा पाहून काय म्हणाला?
सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
-
शिवरायांच्या पुतळ्याला विरोध! अंजनगावात मराठा -ओबीसी वाद का पेटला ?
सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धनगर समाजाचे दैवत खेलोबा मंदिरा जवळ बसवला आहे.
-
नाशिकमध्ये ‘खरात’ पार्ट-2; व्यावसायिकाकडे आढळले महिलांचे 100+ अश्लील व्हिडिओ
Nashik Crime- या व्यावसायिकाच्या कार्यालयातील ऑफिस बॉय व इतर तिघांनी व्हिडिओ व फोटो असलेली हार्डडिस्क चोरून नेली होती.
-
ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी सरकारचा कडक निर्णय; सिम बाइंडिंग पुढे ढकलले, पण वेब सिक्युरिटी नियम अधिक कठोर
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सना मोठा दिलासा दिला आहे. सिम बाइंडिंग नियम लागू करण्याची डेडलाईन सरकारने पुढे ढकलली आहे.
-
नागरी वाहतूक मंत्रालयाचा निर्णय, 60 टक्के जागा निवड फ्री करण्याच्या निर्णयाला स्थगिती
MoCA ने विमान कंपन्यांना 60% जागा विनामूल्य देण्याचा आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे.
-
Raghav Chadha : पॉवर कमी झाली, पण पाकीट गरमच; पद गेल्यानंतर चड्ढांना किती मिळणार सॅलरी?
Raghav Chadha : चड्ढांना हटवून अशोक मित्तल यांच्याकडे जबाबदारी, फेरबदलानंतर चड्ढा यांच्या पगारात कपात होणार का?
-
पुण्याच्या वरदाडे येथे रिंग रोडच्या कामादरम्यान तरुण ऑपरेटरचा नदीपात्रात पडून मृत्यू
या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-
7 वर्षांनंतर भारतात येणारी इराणी तेलाची पहिली खेप हुकली; ‘पिंग शुन’ टँकर अचानक चीनकडे वळल्याने ऊर्जा सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह
या जहाजाने वेदीवर पोर्ट येथे पोहोचण्याचे संकेत दिले होते. मात्र, अचानक मार्ग बदलत हे टँकर आता डोन्गयिंग च्या दिशेने सरकत आहेत.
-
मराठी संस्कृतीचा अभिमान आणि चित्रपटाचा उत्सव; भारतमातामध्ये ‘सुपर डुपर’चा जल्लोषात प्रीमिअर
मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी ते करत असलेल्या विविध उपक्रमातून, त्यांच्या कामातून सतत प्रेरणा मिळत राहते.
-
समीक्षकांची पसंती आणि प्रेक्षकांचे अलोट प्रेम; ‘बोक्या सातबंडे 2.0’ सेलिब्रिटी कलाकारांसह रंगभूमीवर परततोय!
Bokya Satbande 2.0-या नाटकाचे लेखन डॉ. निलेश माने यांनी केले आहे. दिग्दर्शन विक्रम पाटील आणि दिप्ती जोशी यांनी केले आहे.
-
‘मिमा 2026’ सोहळा दिमाखात संपन्न! ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’
कलाकारांच्या या नव्या लाटेला ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य ओळख आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले.
-
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच नीलम गोऱ्हे अन् खरातच्या भेटीची माहिती…तृप्ती देसाईंचा दावा
भोंदू अशोक खरात आणि नीलम गोऱ्हेंच्या भेटीची माहिती देणारे शिवसेनेचेच कार्यकर्ते असल्याचा दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलायं.
-
मोठी बातमी! बच्चू कडूंवर ठार मारण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल
या प्रकरणात आमदार प्रवीण तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
-
खरात-चाकणकर कॉल कनेक्शन उघड? 33,727 सेकंदांच्या संभाषणाचा दावा, CDR समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या
खरातने कोणाला कॉल केले, त्याला कुणी कॉल केले, तसेच कोणाशी किती वेळ संवाद झाला याची माहिती या रेकॉर्डमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.
-
राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेस मैदानात उतरणार पण आघाडीचा धागा सुटणार? थोरातांच्या वक्तव्याने राजकीय समीकरणे ढवळली!
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरीत योग्य वेळी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करून निवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
-
Rubab : प्रेम, नाट्य अन् भावनांचा सुरेख मिलाफ; दमदार मराठी हिट चित्रपट ‘रुबाब’…
शेखर बापू राणखांबे दिग्दर्शित प्रेम नाट्य अन् भावनांचा सुरेख मिलाफ असलेला रुबाब चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
हळदीवेळी शर्ट काढायला भोंदू खरातने दिला होता नकार, खरातच्या सासुरवाडीतून हादरवणारा खुलासा
Ashok Kharat अशोक खरातची सासुरवाडी आणि त्याची फरार असलेली पत्नी कल्पना खरात हीचं माहेर सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात आहे.
-
Panchayat : ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची घोषणा…निर्मात्यांकडून चाहत्यांना मोठी भेट!
पंचायत वेब सिरीजच्या पाचव्या पर्वाची घोषणा निर्माते दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमा यांनी केली असून चित्रीकरणाला सुरुवात झालीयं.
-
आंदोलन, आरोप आणि निवडणूक प्रक्रियेवर संशय, प्रकाश आंबेडकरांनी टाकला अनेक गंभीर मुद्द्यांवर प्रकाश
भाजपमधील नेतेच आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर प्रशचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
-
मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित; सलमान अन् चित्रांगदाची केमिस्ट्री
मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित झाला असून सलमान अन् चित्रांगदाची केमिस्ट्री दिसून आलीयं.
-
मोठा दिलासा! आता छोट्या चुकांसाठी जेल नाही; मोदी सरकारचा नवा ‘जन विश्वास’ कायदा, काय बदलणार?
Jan Vishwas Bill देशातील सामान्य नागरिकांना जाचक कायद्यांच्या बेड्यांतून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे.
-
आता परीक्षा देवाची, प्रतीक्षा संपली, “देऊळ बंद 2” येतोय 21 मे 2026 रोजी
"देऊळ बंद 2" चे डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात असून चित्रपट 21 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले.
-
घरात भरपूर कॅश यायची, सगळं डॅडला माहिती, मुलाच्या विधानाने SIT तपासाला वेग, खरात प्रकरणाला नवं वळण
SIT कडून करण्यात आलेल्या सखोल तपासात अशोक खरातच्या मुलाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला.
-
Rahuri By Election ; अक्षय कर्डिलेंच्या विरोधात कोण? महाविकास आघाडीचं काही ठरेना!
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली असून महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरत नाहीये.
-
मराठा अन् धनगर समाजाला तोडण्याचा प्रयत्न; अंजनगाव तणावावर मनोज जरांगेंना वेगळा संशय…
मराठा अन् धनगर समाजाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का? असा थेट संशय अंजनगाव तणावावर मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे.
-
“माझ्या शांततेला हार समजू नका, मी वेळ आल्यावर वादळ बनेन!”; राघव चड्ढांचा ‘आप’ला थेट इशारा
Raghav Chadha जेव्हा जेव्हा मला संसदेत बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी जनतेचे प्रश्न मांडले. जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का?
-
Iran Vs America युद्ध भडकणार; जिवंत रहायचं असेल तर 48 तासांत देश सोडा! अमेरिकेने थेट हुकूमच दिला…
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराकस्थित अमेरिकन नागरिकांना पुढील 48 तासांत देश सोडण्याचा आदेश अमेरिकन दुतावासाकडून देण्यात आला आहे.
-
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय…लष्करप्रमुखांना तडकाफडकी हटवलं, ख्रिस्तोफर ले यांची नियुक्ती
इराण-इस्त्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करप्रमुख जनरल रॅन्डी जॉर्ज यांना हटवून जनरल ख्रिस्तोफर ले यांची नियुक्ती केलीयं.
-
Unseasonable rain : पुणे, नाशिकमध्ये ‘मुसळ’धार; पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्रात धो-धो पाऊस…
पुणे, नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवलीयं.
-
बारामती अन् राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाही? काँग्रेस उतरणार मैदानात, पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील…
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसून काँग्रेस पक्ष लढवणार असल्याची माहिती समोर आलीयं.
-
बदलीचा धडाका! 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर, नागपूर, सोलापुरात नवे जिल्हाधिकारी
राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आली असून कोल्हापूर, नागपूर आणि सोलापुरला नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
-
सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगारात 34 टक्क्यांनी वाढ होणार? आठव्या वेतन आयोगाची लगबग
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून 8 व्या वेतन आयोगानुसार त्यांच्या पगारात 34 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
-
तब्बल 12 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ करणार ‘या’ देशाचा दौरा; एकदिवसीय मालिकेची घोषणा
AUS Vs ZIM : जुलै महिन्यात भारताविरुद्ध टी 20 मालिका संपल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे
-
“हा फ्लायओव्हर नाही, हा तर ‘FLAW-OVER’!” नगरसेवक सनी निम्हण आक्रमक
Sunny Nimhan : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले उड्डाणपूल सध्या पुणेकरांसाठी सोयीपेक्षा डोकेदुखीच
-
सरन्यायाधीश रात्री दोन वाजेपर्यंत जागे… बंगालमध्ये असं काय घडलं?
मतदारयादी पुनर्पडताळणी प्रक्रियेदरम्यान सात न्यायालयीन अधिकाऱ्यांना तब्बल नऊ तास कोंडून ठेवण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
-
रिक्षा संघटनेने इशारा देताच प्रशासन एक्शन मोडवर…गॅस दरवाढ करणाऱ्यांवर कारवाईचा दिला इशारा
Gas Price : एलपीजी गॅस दरवाढीविरोधात अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेने काढलेल्या मोर्च्याची प्रशासनाने तातडीने दखल
-
अनैतिक संबंध, हातावर ‘टॅटू’ अन् तरुणाची निर्घृण हत्या; धुळ्यात नेमकं काय घडलं?
Dhule Crime News : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून एका पतीने
-
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नी कल्पना खरात फरार, पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी
कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शिर्डी पोलिसांनी तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेत चाललेय काय ; भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्पासाठी पुन्हा तोच ठेकेदार? बडतर्फीनंतरही ‘री-एंट्री’चा प्रयत्न…
Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड मधील भामा-आसखेड जलवाहिनीच्या कामांत विलंब आणि त्रुटीमुळे बडतर्फ करण्यात
-
प्रभावशाली व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावानेही खाती उघडल्याचा संशय; अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर
बनावट खात्यांमधून झालेल्या एकूण व्यवहाराची रक्कम 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
-
राष्ट्रवादीतील वादावर पार्थ पवार पहिल्यांदा बोलले; सुनील तटकरे, पटेलांवर काय म्हणाले ?
Parth Pawar -निराधार बातम्या आणि केवळ तर्क-वितर्कांवर कथा रचून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे.
-
मुसळधार पावसाने पुणे जलमय; जंगली महाराज रोड, स्वारगेट, वारजे भागात पाणी साचलं, वाहनचालक त्रस्त
उन्हाळ्याचा काळ असल्याने बहुतांश नागरिकांकडे छत्री किंवा रेनकोट नसल्याने अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
-
Raghav Chadha : एअरलाईन्सची लूट ते ट्रॅफिक जाम; चड्ढांच्या प्रश्नांनी सरकार हादरलं अन् आता पद गेलं
Raghav Chadha यांनी जनतेसाठी मांडलेल्या मुद्द्यांमुळे त्यांची प्रतिमा केवळ 'आप'चे नेते म्हणून नाही, तर 'कॉमन मॅनचे खासदार' म्हणून तयार झाली.
-
क्लिकवर ड्रग्स घरपोच! ‘पोर्टर’ ॲपद्वारे पुण्यात सुरू होता अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय उघड
एका नामांकित डिलिव्हरी अँपच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचं समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
-
Bhooth Bangla : ‘भूत बंगला’च्या निर्मात्यांची नवी रणनीती, चित्रपटाचे 16 एप्रिल 2026 पासून सशुल्क पूर्वप्रदर्शन
Bhooth Bangla-धुरंदर बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असल्याने भूत बंगला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी म्हणत पोलिस अधिकाऱ्यावर रुबाब झाडला; तोतया थेट जेलमध्ये
Pradyumna Srihari Patil-प्रद्युम्न श्रीहरी पाटील हा परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट घुसला. त्याने आपली ओळख अधिकारी म्हणून सांगितले.
-
इतिहासाच्या पानांना उलटवायला येत आहे संजय दत्त अभिनित ‘आखरी सवाल’, प्रभावी झलक प्रदर्शित
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘आखरी सवाल’ची झलक प्रदर्शित झाली आहे.
-
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक, वृद्धापकाळाने पुण्यात घेतला अखेरचा श्वास
त्यांच्या मातोश्री आसाराबाई मुंढे यांचे पुण्यात निधन झाले आहे. त्या शंभर वर्षाच्या होत्या, अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
-
CIA चा गुप्त प्रोजेक्ट अन् ओरॅकलचा जन्म; भारतात 12 हजार कुटुंबांवर संक्रांत आणणाऱ्या कंपनीचा प्रवास
Oracle Layoff ओरॅकलने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि AI च्या माध्यमातून आधुनिक उद्योगांचा 'डिजिटल ब्रेन' आपल्या ताब्यात घेतला आहे.
-
पुणे जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणे बदलली; बारामती बाहेर, इंदापूर आत, राष्ट्रवादीचा निर्णायक डाव
दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांच्यापैकी एकाची बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपदी, तर दुसऱ्याची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदी निवड जाहीर.



































































































