- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
इंधनटंचाईत दिलासा! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता पेट्रोल पंपावरच मिळणार रॉकेल
आतापर्यंत रॉकेल प्रामुख्याने रेशन दुकानांमधून मिळत होते. मात्र आता नागरिकांना पेट्रोल पंपांवरून देखील रॉकेल खरेदी करता येणार आहे.
-
प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्युनर कारला ट्रकची भीषण धडक; गाडीचा चक्काचूर, खासदार थोडक्यात बचावले
काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भंडाऱ्यावरून नागपूरकडे जाताना भीषण अपघात झाला आहे.
-
अकोल्यात राजकीय संघर्षाचा स्फोट; काँग्रेस-एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित झटापट, एकाची प्रकृती गंभीर
वादाचे रूपांतर थेट हाणामारी, दगडफेक, चाकूहल्ल्यात झाले. या घटनेत एका व्यक्तीवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला.
-
राजकीय तणावानंतर अखेर कारवाई; सातारा ZP गोंधळप्रकरणी SP तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
-
या राशींना मिळेल ‘राजयोगा’सारखा आनंद, विश्रांती घ्या सावधान! तुमची कुंडली जाणून घ्या
चंद्र सिंह राशीत आणि मघा नक्षत्रात भ्रमण करत आहे, ज्यामुळे नेतृत्व, निर्णय क्षमता आणि प्रतिष्ठा यांच्याशी संबंधित निर्णय प्रभावित होतील.
-
तुमची काही तक्रार आहे का?, कोर्टाच्या प्रश्नावर भोंदू खरातचं एकाच वाक्यात उत्तर
दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.
-
Iran-Israel War: अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसविणार ? दहा हजार सैनिक पाठविण्याच्या तयारीत
Iran-Israel War -इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्य पूर्वमध्ये आपले ताकद लाढविण्यास सुरुवात केली आहे.
-
मुंबईत म्हाडाच्या लॉटरीत कुठं-कुठं मिळाली घरं?, जाणून घ्या A टू Z माहिती
म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.
-
हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती
हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट एक बहुचर्चित मराठी चित्रपट आहे.
-
…तर तुम्ही स्वत: देव बनण्याचा प्रयत्न करू नका, मिटकरींचा नाव न घेता तटकरेंना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचे समोर आलं आहे.
-
रोहिणी खडसे खरात प्रकरणावर संतापल्या! ‘समन्स देऊन उपयोग नाही, थेट अटकेशिवाय सत्य बाहेर येणार नाही’
हा विषय अत्यंत गंभीर आणि खोल असून, केवळ समन्स पाठवून चालणार नाही. हे एक संघटित रॅकेट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
-
शिवनिर्धार यात्रेत अक्षय कर्डिले यांचा गावागावांत थेट जनसंवाद; विकासाचा निर्धार ठाम
Rahuri By-elections-कर्डिले यांनी थेट संवाद साधत जनतेच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा ठोस शब्द दिला आहे.
-
योगेश्वरी देवीच्या साक्षीने पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; महायुतीमध्ये संघर्षाची ठिणगी
पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे.
-
इराणची अमेरिकेसोबतच्या सशर्त मध्यस्थीस संमती; पाकिस्तान मध्यस्थी करणार
महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिली जात आहे, ज्यामुळे तात्पुरता युद्धविराम किंवा संघर्षात तात्पुरती स्थगिती येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
-
परब कुटुंबाने सात हजार स्वामी भक्तांसोबत वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया घातली गवसणी !
Sanai Choughade-मेघना एरंडे जोशी, सुहास शिरसाट, चिन्मयी साळवी, श्वेता गायकवाड, जुई गोगरी, रुची नेरुरकर या कलाकारांनी सहभाग दर्शवला होता.
-
अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; मोबाईलमधील राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने आणि मोठ्या लोकांशी संबंधांची चौकशी
खरातच्या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
-
मार्च महिना जागतिक स्तरावर खूप घटनापूर्ण; अमेरिका आणि इराण युद्धाबाबत ‘मन की बात’मध्ये मोदींकडून चिंता व्यक्त
सध्या आपल्या शेजारी गेल्या एका महिन्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. लाखो भारतीय कुटुंबे त्यांचे नातेवाईक या देशांमध्ये राहतात.
-
मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमधून बदल्या-बडतर्फीचे व्यवहार? खरात प्रकरणात संजय राऊत यांचे गंभीर आरोप
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप करत राज्य सरकारवर थेट निशाणा साधला.
-
April Rules : PAN कार्ड, ATM पासून ते UPI व्यवहारांपर्यंत 1 एप्रिलपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल
April Rules : दोन दिवसांनंतर एप्रिल महिन्याची सुरुवात होणार असून या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पॅन कार्ड, एटीएम आणि युपीआयच्या काही
-
शरद पवारांचा अनुभव, सुनेत्रा पवारांचं नेतृत्व, विलीनीकरणाच्या चर्चांवर बनसोडेंनी मांडली कार्यकर्त्यांची भावना
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर महत्त्वपूर्ण विधान करत पक्षातील घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.
-
विजय वर्माच्या वाढदिवशी प्राइम व्हिडिओकडून मोठं सरप्राइज, 17 एप्रिलला रिलीज होणार ‘मटका किंग’
नागराज पोपटराव मंजुळे यांनी तयार करून दिग्दर्शित केलेली ही सीरिज 1960 च्या दशकातील बदलत्या बॉम्बेवर आधारित आहे.
-
Mahindra BE6 घरी आणा फक्त 5 लाखात; कसं काय? जाणून घ्या संपूर्ण गणित
Mahindra BE6 : महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारात मोठा धमाका करत नवीन इलेक्ट्रिक कार महिंद्रा BE6 लॉन्च केली आहे. या कारमध्ये असणाऱ्या भन्नाट
-
व्हीआयपींची गुप्त हजेरी, रात्रीच्या अंधारात भेटी; नाशिकमधील ‘तृप्तबाला’ बंगल्यामुळे खरात प्रकरणात खळबळ
लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर आरोपांनंतर, या बंगल्याच्या भिंतीआड लपलेले अनेक काळे धागे आता समोर येऊ लागले आहेत.
-
कार्यकर्ता आजारी असेल तर घर गहाण ठेवूनही मदत करेन पण…, कार्यकर्त्यांना मंत्री पंकजा मुंडेंचा इशारा
Pankaja Munde : माझ्याविरुद्ध कारस्थान केलेला माणूस आज दाकवा कुठंय. माझ्या हृदयात पाप नाही, देवाचा साक्षात आर्शिर्वाद आहे. राजकारणात
-
12,000 कोटींपासून भाड्याच्या घरापर्यंत! ‘द कम्प्लिट मॅन’ विजयपत सिंघानिया यांची धक्कादायक कहाणी
विजयपत सिंघानिया यांचे निधन झाले असून यासोबतच भारतीय उद्योगविश्वातील एका महत्त्वाच्या पर्वाचा अंत झाला आहे.
-
वाफळेतील अवैध मुरूम उपसा प्रकरणात मोठी कारवाई; लाच स्वीकारताना तलाठी सुदर्शन जाधवला रंगेहात पकडले
अवैध मुरूम उपशावर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
-
‘कोणीही राजा नाही’… ट्रम्प यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर; कारण काय?
Donald Trump : गेल्या महिन्याभरापासून अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
-
Vijaypat Singhania : रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण डॉ. विजयपत सिंघानिया यांचं निधन
Vijaypat Singhania : रेमंड ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईत वयाच्या 87 व्या वर्षी
-
रुपाली चाकणकरांनंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष कोण? ‘या’ 5 नावांची चर्चा
Rupali Chakankar : राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असून या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
-
शेतकऱ्यांनो राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; अलर्ट जारी, जाणून घ्या अंदाज
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
-
March 29 Horoscope : ‘या’ 6 राशींसाठी आजचा दिवस असणार शानदार; होणार फायदा
March 29 Horoscope : मेष राशीत शुक्र आणि मिथुन राशीत गुरु असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
-
जैन समुदायाला गॅसची गरज असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा, मंत्री लोढांचं आवाहन
जैन समुदायाला गॅसची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा," असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलं.
-
पाषाण–बाणेर लिंक रोडवर पासपोर्ट सेवा केंद्र; वाहतूक व्यवस्थापनासाठी सनी निम्हण यांचा पुढाकार
Sunny Nimhan-परिसरात वाहतूक कोंडी व अव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळेत नियोजन करणे आवश्यक आहे.
-
मुलींना उलटं टांगून मारहाण, एकीचा मृत्यू, निलम गोऱ्हेंकडून कारवाईच्या सुचना
याप्रकरणी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.
-
राम मंदिरापासून हाकेच्या अंतरावर अग्नितांडव; अयोध्येत महायज्ञात भीषण आग
या महायज्ञाच्या कार्यक्रमात ५० हजार भाविक सहभागी झाले होते. या यज्ञांमध्ये ५ हजार जणांनी मंत्रोच्चारण करुन आहुती दिली.
-
नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यात ठरले ‘नंबर वन’; मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त कर्णिक यांचा गौरव
Sandeep Karnik-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांचा गौरव करण्यात आला.
-
उद्योजकता म्हणजे नव कल्पना, नेतृत्व गुण, समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याची एक चळवळ-अंकुश झनवर
Pimpri Chinchwad Education Trust-एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज कन्वर्सेशन विथ यंग आंत्रप्रेन्यूअर्स" चे आयोजन करण्यात आले होते.
-
Video : तब्बल 39 आमदार भेटून गेलेले असताना माझंच नाव का?, खरात प्रकरणावरून केसरकर का संतापले?
ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं नाही. त्यांच्यासाठी आम्ही काही केलेलं नाही.
-
राज्यातील लाखो कुटुंबांना राज्य सरकारचा दिलासा; 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार
राज्यातील मुबई वगळून इतर ठिकाणची २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमित होतील असा शासन निर्णय आहे.
-
मोठी बातमी : इराण-इस्रायल संघर्षात येमेनेच्या हूथी बंडखोरांची एन्ट्री
Iran-Israel war- युद्धाला एक महिना झाल्यानंतर येमेनच्या दहशतवादी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे इस्रायल व इराण तसेच त्यांच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांमध्ये लढाई तीव्र होत आहे
-
मराठवाड्यात अनेक पेट्रोल पंपांवर गर्दीच, अफवांच्या चर्चेत लोक भयभीत
दुचाकी, चारचाकी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
-
स्वप्नांच्या पाठलागात मृत्यूची सावली; पुण्यात भरतीदरम्यान धावताना तरुण दगावला
पोलीस भरती धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर भरती प्रक्रिया सुरू असताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला; पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं !
Super Duperr Movie-जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या विखरण गावातील अंशुमन हा अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आलेला मुलगा.
-
पडद्यापलीकडचं प्रेम… नागपूरमध्ये ‘तिघी’चा शो आजोजित करण्यासाठी प्रेक्षकाचे आवाहन
सुखदा चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढाकार घेत 'तिघी'चा खास शो आयोजित करण्यासाठी किमान शंभर प्रेक्षक एकत्र आणण्याचं आवाहन केलं आहे.
-
अनर्थ टळला! १६१ प्रवासी थोडक्यात बचावले, इंडिगो विमानाचं आपत्कालीन लँडिंग
आज सकाळी विशाखापट्टणमहून येणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कळताच दिल्लीत सुखरूप उतरवलं.
-
सदर्न कमांडकडून ‘मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन अभियान’; समन्वयातून राष्ट्रीय सुरक्षेची एकात्मिक तयारी अधिक मजबूत
पुण्यातील मुख्यालयात मल्टी-डोमेन धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय टेबल टॉप सराव आयोजित करण्यात आला.
-
एकता कपूरने जिंकली मनं; ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’मधील जिंकलेली रक्कम राजपाल यादवला दिली
Ekta Kapoor -जेव्हा एकता कपूर, वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्यासह ‘भूत बंगला’ची टीम ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’वर आली, तेव्हा तो क्षण अविस्मरणीय.
-
फेसबुकवरून ओळख वाढवून लॉजमध्ये नेले, मादक पदार्थ देत अत्याचार; पुण्यात स्वयंघोषित धर्मगुरू जेरबंद
महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
-
संसारातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून जोडपं खरातकडं गेलं आणि नको ते होऊन बसलं, आणखी एक गुन्हा दाखल
अशोक खरात याने महिलेच्या पतीला केबिनबाहेर थांबायला सांगितले आणि महिलेला आत बोलावून तिला पाणी पाजून अत्याचार केला.
-
गुप्त ऑपरेशनचा थरार! रात्रीच्या अंधारात आखलेल्या ऑपरेशनमध्ये भोंदू बाबा खरातला पोलिसांनी कसा गाठलं?
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका मुलाखतीत अशोक खरातवर झालेल्या कारवाईमागचा थरार उलगडून सांगितला.
-
RTI च्या आरोपांवरून गायकवाड भडकले; महालेंवर वादग्रस्त शब्दांत टीका, चिखलीत राजकीय वातावरण ढवळून निघाले
राजकीय वातावरण तापले आहे. संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत.
-
रूबल अग्रवालांना कोकण विभागीय आयुक्तपद; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’
बड्या ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावली असतानाही, फडणवीस यांनी रूबल अग्रवाल यांच्या बदलीचा आदेश काढण्याचे फर्मान सोडले.
-
भरधाव आणि अनियंत्रित टिप्परचा कहर; जोरदार धडकेनंतर कार पेटली, माय-लेकाचा होरपळून मृत्यू
भरधाव टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कारने क्षणार्धात पेट घेतल्याने माय-लेकाचा जळून जागीच मृत्यू झाला.
-
विरोधकांचा दबाव आणि पक्षांतर्गत नाराजी वाढली, अखेर रुपाली चाकणकरांनी सोडली दोन्ही पदे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.
-
आज पुष्य नक्षत्राचा दुर्मिळ संयोग, मेष ते मीन, जाणून घ्या कोणासाठी राहील शुभ आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी?
आज पुष्य नक्षत्र (नक्षत्रांचा राजा) आणि कामदा एकादशीचा दुर्मिळ संयोग होत आहे, तर चंद्र स्वतःच्या कर्क राशीत भ्रमण करत आहे.
-
२ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं; महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई
या प्रकरणात नारायणगाव येथील एका बिल्डरने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
-
पठाणला टाकलं मागं; धुरंधर सिनेमाने एका हप्त्यात 1000 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला
दुसऱ्या गुरुवारीही चित्रपटाने दमदार कमाई करत आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे.
-
पुनावळे परिसरात धूळ-प्रदूषण प्रश्न गंभीर, अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रणासाठी निधी गरजेचा – राहुल कलाटे
पुनावळे परिसरात धुळीमुळे वाढणारे प्रदूषण ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.
-
श्रीपाद छिंदम यांना भर महासभेतून नगरसेवकांनी बाहेर काढले; महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत नाट्यमय घडामोडी
Shripad Chhindam -महासभेतून बाहेर काढा असे म्हणत छिंदम यांचा माईक हिसकावून घेतला. भागानगरे यांनी छिंदम यांच्या हातातून अंदाजपत्रक काढले.
-
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचीच हवा; चारही सभापतीपदं महायुतीकडंच
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर झालेल्या विशेष सभेत चार सभापतींची निवड करण्यात आली.
-
रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढणार; सुषमा अंधारेंनी काढल नवं प्रकरण
खरात प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.
-
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवळांना राष्ट्रवादीकडून अभय ? देवेंद्र फडणवीसांचीही ठोस भूमिका
Narhari zirwal - प्रत्येकवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही, अशी पक्षातील वरिष्ठांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
-
मंत्री नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेणार का?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतल्याने झिरवळांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स उरला नसल्याचे समोर येत आहे.
-
चाहत्यांसाठी वाढदिवसाची भेट! राम चरणचा ‘पेड्डी पहलवान’लूक झाला उघड
PEDDI PEHELWAN-राम चरणचा क्रिकेटमधून कुस्तीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे आणि हा बदल उद्योगातील सर्वोत्तम रूपांतरांपैकी एक वाटतो.
-
भोंदूबाबाने कोणत्या दोन नेत्यांचे बळी घेतले? भाजप नेते काकडेंचा धक्कादायक दावा
काही लोक आपल्याला मोठ काहीतरी मिळेल या भावनेने जातात, तसेच अनेक लोक गेल्याचं मी पाहिले आहे.
-
वैभव चिंचाळकर दिग्दर्शित “कप बशी” 5 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘कप बशी’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच
वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट 5 जूनला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.
-
प्राइम व्हिडिओने येणाऱ्या हलक्याफुलक्या नाट्यप्रधान ‘माँ का सम’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
Maa Ka Sum- सुमृत शाही लिखित ‘माँ का सम’मध्ये प्रतिभावान अभिनेत्री मोना सिंह यांच्यासोबत मिहिर आहूजा, अंगीरा धर आणि रणवीर बरार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
-
अशोक खरात प्रकरणात चाकणकरांचं नाव घेत रुपाली ठोंबरेंनी केली मोठी मागणी
हे भोंदूबाबा प्रकरण झाल्यापासून सतत पीडित महिलांचे फोन येत आहेत. त्यांची नाव समोर न येणं महत्वाचं आहे
-
`ए अँड टी कन्सलटंट`ला `एईएसए`चा प्रतिष्ठेचा ज्युरी अॅवॉर्ड प्रदान
ज्युरी रेकमेंडेशन अॅवॉर्ड ए अँड टी कन्सलटंटचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट विकास अचलकर व आर्किटेक्ट मनोज तातुस्कर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
-
‘वराळ हत्याकांड’ प्रकरणात प्रशांत वराळला जामीन, विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अहिल्यानगर येथील विशेष न्यायालयाने ‘संदीप वराळ हत्याकांड’ प्रकरणात आरोपी प्रशांत ज्ञानदेव वराळ याचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे.
-
‘गल्ली नं. १३’ या मराठी चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित…
Galli No. 13 -आरबी सिनेमॅटिक्सने पिकल एन्टरटेन्मेंटच्या सहाय्याने 'गल्ली नं. १३'ची प्रस्तुती केली आहे. निर्माते रामनाथ बोडके आणि राजश्री बडगुजर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
-
अक्षय कर्डिले यांच्या कामाने प्रेरित होऊन लोहसर व चिचोंडी शिराळ गावातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रवेश पृथ्वीराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लोहसर गावातील युवकांनी एकत्र येत भाजपची विचारधारा स्वीकारली.
-
दादा, ही वेळ कायम लक्षात राहील…, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कृतीने गणेश शिंदे भारावले
चंद्रकांत पाटील व्यासपीठावर असणाऱ्या शिंदे यांच्या जवळ आले. त्यांनी शिंदे यांचा हात हातात घेत हातातील घड्याळ काढून ते त्यांच्या हातात बांधले.
-
धक्कादायक! बायकोला गाडीखाली चिरडून मारलं, बारामतीच्या कुटुंबातील घटना
घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा दाखल करण्यात आला.
-
केम्ब्रीज विद्यापीठाचे प्रा. जयदीप प्रभू यांचे विचार, फ्यूल मध्ये लीन स्पार्कचे प्रकाशन
फ्यूल बिजनेस स्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे प्रा. लेखक जयदीप प्रभू लिखित लीन स्पार्कमध्ये ते बोलत होते.
-
साठीनंतर असे कृत्य अयोग्य, भगवानबाबांची परिस्थिती वेगळी होती, आदिनाथ महाराजांना नामदेव शास्त्रींचा सल्ला
भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी एका साप्ताहतील कीर्तनात यावर भाष्य केले आहे. त्यांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
-
इंधन टंचाईच्या अफवांदरम्यान पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक; सर्व राज्यांचा पुरवठा आढावा घेणार
आज संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
-
आमची वसई संस्थेचा प्रमुख असल्याचा दावा, पण प्रत्यक्षात महिलेला जाळ्यात ओढत अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल
अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
कर कमी झाला, पण दर नाही, इंधन धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह; ग्राहक मात्र नाराज
पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 वरून थेट 3 प्रति लिटर करण्यात आले असून डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 वरून शून्यावर आणण्यात आले आहे.
-
परदेशात अनर्थ: अबूधाबीमध्ये क्षेपणास्त्र अवशेषांमुळे भारतीयाचा मृत्यू, दूतावासाची मदत सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण प्रणालीने यशस्वीरीत्या अडवलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रानंतर पडलेल्या अवशेषांमुळे ही घटना घडली.
-
महसूल विभागात खळबळ! 13 अतिगंभीर प्रकरणांत दोषी अधिकाऱ्यांना सक्तीची रजा
या प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक कायद्याचा गैरवापर करून मालकी हक्कांमध्ये बेकायदेशीर फेरबदल करण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
-
आज महानवमीला पुनर्वसु नक्षत्राची अशुभ सावली, मेष ते मीन कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आहे भारी?
पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव हा दिवस आणखी खास बनवत आहे, कारण हे नक्षत्र परतावा, सुधारणा, आशा आणि नवीन शक्यता दर्शवते.
-
चौदा वर्षांपासून ‘शिवसृष्टी’चा वनवास ! प्रकल्पासाठी जागा देण्यास भाजप अपयशी; अमोल बालवडकरांकडून भावनिक मुद्दा
Amol Balwadkar -अंदाजपत्रकात 'शिवसृष्टी'चा उल्लेख करून नागरिकांच्या भावना जागृत केल्या जातात; परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी नाही.
-
‘एक दिन’मधील नवे गाणे ‘ख्वाब देखूं’ प्रदर्शित; साई पल्लवी आणि जुनैद खान यांची जादुई केमिस्ट्री लक्षवेधी!
Ek Din Movie -आमिर खान निर्मित ‘एक दिन’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पडद्यावर एक गोड प्रेमकथा.
-
‘सालबर्डी’ चित्रपटात सोनालीचा दिलखेचक अंदाज ; ‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’
Salbardi - ‘मंजुळा’या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक आहे. याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे.
-
स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती ; मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’
Ghabadkund- निर्माता डॉ. रसिक कदम यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं हे नवं विश्व 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार पुरस्काराची घोषणा
स्थळ, छबिला, कुर्ला टू वेंगुर्ला, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, घात, स्वरगंधर्व सुधीर फडके हगे चित्रपट अंतिम फेरीसाठी
-
म्हात्रेबाई उगाच बोलायला भाग पाडू नका ? तो व्हिडिओ मॉर्फ केलेला होता तर… सुषमा अंधारे आणि शितल म्हात्रेंमध्ये जुंपली
Sushma Andhare: उगाच इकडे तिकडे उडा मारू नका. ताजचा विषय असेल गाडीवरील रॅलीतील विषय असेल किंवा अँटी चेंबरचा विषय असेल कशाला बोलायला लावता.
-
अक्षय कर्डिले यांचा तिसगाव दौरा पार; सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठोस कृतीचे संकेत
Akshay Kardile-लोकांनी मांडलेले प्रश्न केवळ नोंदवण्यासाठी नाहीत. त्यावर ठोस कृती करून निकाल लावणे हीच आपली जबाबदारी आहे.
-
सखा माझा पांडुरंगमध्ये सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी
मालिकेत सुरु होणार भक्तीचं महापर्व, येत्या 29 मार्च रविवार दु. 1:00 आणि सायं. 7:30 वाजता जलसमाधी विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
-
पार्थ पवारांवर पोलीस तपासाची टांगली तलवार कायम; खारगे समितीने फौजदारी जबाबदारी पोलिसांकडे ढकलली
Parth Pawar -विकास खारगे समितीने पार्थ पवार यांचा थेट उल्लेख करणं टाळला आहे. कारण व्यवहाराच्या दस्तऐवजांवर त्यांची स्वाक्षरी नव्हती.
-
गोव्यात कॅफे उभारण्याच्या स्वप्नातून सुरू होणार अनुपमाचा नव्या अध्याय
अनेक अडचणींना सामोरे जात असतानाही सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करताना दिसते आणि स्वतःची ओळख एका उद्देशातून शोधताना दिसते.
-
सालबर्डी’ चित्रपटात सोनालीचा दिलखेचक अंदाज, ‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’
17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे.
-
तारीख लक्षात ठेवा! 3 जुलै 2026 ला होणार ‘नागबंधम’ चित्रपटाचं भव्य जागतिक प्रदर्शन
पौराणिकता आणि नाट्य यांचा अनोखा संगम असलेल्या चित्रपटात विराट कर्ण, नभा नटेश, जगपति बाबू आणि ऋषभ साव्हनी दिसणार आहेत.
-
दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या संजय दत्त स्टारर ‘आखरी सवाल’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर!
स्वातंत्र्यपूर्व काळातील अनकथित सत्य पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मांडले जाणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
-
अशोक खरात अन् महिलांच्या संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करत असाल तर खबरदार! तिघांविरोधात दाखल झालाय पहिला गुन्हा
पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

































































































