- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
विद्यार्थीनींच्या आरोग्यासाठी CBSE चं मोठं पाऊल! प्रत्येक शाळेत बनवणार मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर
CBSE Menstrual health center ने एक मोठं पाऊल उचललं आहे. सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर बनवण्याचे आदेश दिले आहेत.
-
भारतात फक्त पदवीधरांची गर्दी; नोकरीबद्दल स्टेट ऑफ वर्किंग इंडियाच्या अहवालात धक्कादायक वास्तव
भारतामध्ये सर्व विषयांतील पदवीधरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्यांना कोणत्याही स्वरुपाचे जॉब मिळत नसल्याचं समोर आलं आहे.
-
पदाचा गैरवापर करत महिलेने मागितली 1 कोटीची खंडणी, अंबाजोगाईत गुन्हा दाखल
या तक्रारी अर्जांची पोच पावती व्हॉट्सॲपवर पाठवून कंपनीची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती.
-
भोंदूबाबा अशोक खरातची संपत्ती किती?…, आकडा ऐकून बसेल धक्का…
नाशिकच्या कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरातच्या अनेक महिलांची फसवणूक प्रकरणात धक्कादाक खुलासे समोर येत आहेत.
-
‘चैत्र चाहूल 2026’ – ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!
ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला
-
देवदत्त नागेचा फिटनेस रोल मॉडेल कोण?‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव
Devdutt Nage स्वतः फिटनेसकडे लक्ष देताना त्याला प्रेरणा मिळते ती त्याचा जिवलग मित्र, लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याच्याकडून.
-
मी देव…, तुझं योनी शुद्धीकरण कराव लागेल, खरातबद्दलची खळबळजनक माहिती समोर
कॅप्टन खरात हा महिलांना संमोहित करुन किंवा त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा, अशी चर्चा आहे.
-
ZEE5 ची नवीन मराठी ओरिजनल सिरीज ‘हे काय नवीन?’चा ट्रेलर प्रसिद्ध
मराठी मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण असलेल्या मराठी ZEE5 ने आपल्या आगामी 'हे काय नवीन?’ या ओरिजनल सिरीजचा ट्रेलर प्रसिद्ध केला.
-
रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी! स्टार प्लसवर पुन्हा एकदा दमदार मालिकांचा महासंगम
series on Star Plus देशमुख महासंगम घडणार आहे जिथे दोन वेगवेगळ्या जगांचा संगम एकाच छताखाली होणार आहे.
-
Video : भोंदूबाबा खरात प्रकरण मिटवण्यासाठी दुसरं प्रकरण.., उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून सरकार आणि त्यातील मंत्री आमदारांवर टीका केली.
-
‘तुमच्यावर कोप होईल’ची गर्जना देत थयथयाट; नंतर पोलिसी खाक्या दाखवताच नमला खरात
कारवाई सुरू करताच खरातने आक्रमक भूमिका घेत तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल, असा शब्दांत पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला.
-
डिजीटल अरेस्टवर सरकारचा सर्जिकल स्ट्राइक! व्हाट्स अॅपवरील ‘ते’ अकाऊंट्स बंद केले जाणार
digital arrest accounts on WhatsApp डिजीटल अरेस्ट करणाऱ्या डिव्हाइसेसमधील व्हाट्स अॅपवरील अकाऊंट्स बंद केले जाणार आहेत.
-
भोंदू बाबा अशोक खरात ठरला ‘निमित्त’; चाकणकरांच्या खुर्चीला सुरुंग नेमका लावला कुणी?
Rupali Chakankar राज्याच्या राजकारणात झंझावातासारख्या आलेल्या चाकणकरांचा कार्यकाळ महिलांच्या प्रश्नांपेक्षा वादांच्या मालिकांनीच जास्त गाजला.
-
ट्रॉलीमध्ये बिबट्या अन् तरुणाचा एकत्र मुक्काम; श्रीगोंद्यात किर्रर्र अंधारात घडला थरकाप उडवणारा प्रसंग
ट्रॉलीमध्ये मी सुरक्षित पण, ज्या मृत्यूपासून वाचण्याचा प्रयत्न केला, तोच मृत्यू त्याच्या उशाशी येऊन बसला...
-
हाय-टेक आर्मी ग्रेड मोबाईलमागचं काळं जाळं; अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे
पत्रकार आणि खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
-
एक महिला असुनही सुनेत्रा पवार… चाकणकर प्रकरणी दमानियांनी सर्वांनाच घेरलं
Anjali Damania यांनी चाकणकर यांच्यासह सुनेत्रा पवार आणि खरात सोबत फोटो असणाऱ्या सर्वच नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
-
“तारा” चा नवा प्रोमो आऊट; प्रेमाचे उत्कट क्षण की नियती कायमची बदलणार तारा आणि युवराजची कहाणी?
युवराजचा साखरपुडा चांदनीच्या भाची सैना हिच्यासोबत ‘रोका’ समारंभात होत आहे आणि तारा हे सर्व पाहून धक्का बसल्यासारखी व व्यथित होते.
-
मोठेमोठे गार केले गंमतमधी; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत
जर चाकणकरांना स्वेच्छेने राजीनामा द्यायचा असता, तर हे प्रकरण वर्षभरापूर्वी त्यांच्या कानावर आले, तेव्हाच त्यांनी तो दिला असता.
-
साताऱ्यात भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाची ठिणगी; जिल्हा परिषद निकालानंतर राजकारण तापलं
या निकालामुळे शिवसेना (शिंदे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसमद्धये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे.
-
‘राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही!’ वडेट्टीवारांचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला, तरी राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला दिसत नाही.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा? रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत
खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड दबाव वाढला.
-
प्राइम व्हिडिओच्या मंचावर TVFचा दबदबा: 6 वेब सिरीज आणि 2 चित्रपटांची मोठी घोषणा
आकर्षक, विश्वासार्ह आणि मनोरंजक कथांमुळे ते आज अशा मोठ्या प्रोडक्शन हाऊसपैकी एक बनले आहे, जे प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखते.
-
राहुकालची 91 मिनिटे लक्ष द्या या राशींचे भाग्य बदलेल
राहुकाल सकाळी 09:26 ते 10:57 पर्यंत असेल, या काळात कोणताही मोठा निर्णय, गुंतवणूक किंवा स्वाक्षरी पुढे ढकलणे चांगले.
-
अशोक खरातप्रकरण रुपाली चाकणकरांना नडलं, महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडलं
Rupali Chakankar--खरात याच्या धार्मिक संस्थेवर चाकणकर या विश्वस्त आहे. त्यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे, असा दबाव त्यांच्यावर आलेला आहे.
-
Letsupp Exclusive : पाथर्डीतील जमीन, भोंदू अशोक खरातसोबत अतिरिक्त कलेक्टरचे डील सापडले
Ashok Kharat खरातच्या दरबारात केवळ राजकीय नेतेच नाही, तर मोठ्या पदांवरील सरकारी अधिकारीही मुंग्यांसारख्या रांगा लावत असत.
-
शेतजमीन, फॉर्महाऊस ते भूखंड; भोंदू अशोक खरातकडे कोट्यवधींची माया…
Ashok Kharat : नाशिक, शिर्डी भागात त्याच्या शेतजमीन, प्लॉट असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या संपत्तीचे काही कागदपत्रे हाती आले आहेत.
-
Video : मंत्र्याचं बोट रक्तानं माखलं, भाजप–सेनेच फाटलं; साताऱ्यात राजेंनी काय केलं?
Satara Politics नाशिकमधील कॅप्टन खरातच्या 58 व्हिडिओंचा थरार शांत होतो न होतो, तोच साताऱ्यात सत्तेसाठी 'रक्तरंजित' राजकारण पाहायला मिळालं.
-
झोमॅटोही आता महागले ! फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म फी 19 टक्क्यांनी वाढली
Zomato-सध्या एका ऑर्डरसाठी ग्राहकांना 12. 5 रुपये शुल्क आकारले जात होते. आता त्यात वाढ करून ही शुल्क 14.9 रुपये प्रति ऑर्डर करण्यात आले आहे.
-
राजकीय नेते बुवाबाजीच्या नादी का लागतात? नेत्यांची यादीच आली समोर
या अगोदरही अनेक मोठे राजकारणी अशा भोंदूंच्या संपर्कात असल्याचं समोर आले होते... कोण आहेत हे नेते आणि ते कोणत्या भोंदुंच्या संपर्कात होते.
-
कॅप्टन खरात शिंग आणून पूजा करायचा, श्रीमंतांना कस्तुरी द्यायचा; कोणी केलाय धक्कादायक दावा ?
Ashok Kharat : काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. त्यामुळे वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याची चौकशी करावी.
-
साताऱ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचा गेम तर तर भाजपने साधला अचूक नेम, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता
मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत पाहायला मिळाला.
-
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरच्या मल्लांची दमदार कामगिरी; गादी विभागात पुण्याचा दबदबा
सोलापूर आणि पुणे येथील मल्लांनी आपला दबदबा दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र केसरीचा थरार पुण्यात चांगलाच रंगला आहे.
-
Ashok Kharat : सोलापुरात ऑपरेशन परिवर्तन ते पुणेकरांना शिस्त; कॅप्टनचा ‘गेम’ ओव्हर सातपुते करणार
Ashok Kharat ज्या अधिकाऱ्याने पुण्यातील ट्रॅफिक सुधारली, सोलापूरचा अवैध धंदा संपवला, त्या आता नाशिक हायप्रोफाईल प्रकरणाचा छडा लावणार आहेत.
-
केदार शिंदे-सना शिंदे घेऊन येत आहेत नवीन चित्रपट ‘आई भाड्याने हवी?’
वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत.
-
विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती “बेवारस” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'बेवारस' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
-
“बनवा बनवी” नाटकातून प्रभात थिएटर्सचा अनोखा प्रयोग! सात इन्फल्यूएन्सर्स पहिल्यांदाच झळकणार रंगभूमीवर
प्रभात थिएटर्सची दुसरी निर्मिती असलेल्या या व्यावसायिक नाटकाचे नाव "बनवा बनवी" असून नाटकाच्या नावाला देखील एक कल्ट व्हॅल्यू आहे.
-
‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत नवीन धमाल चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’
चित्रपटाच्या नावावरूनच गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधली मोकळीक यांचा भन्नाट मेळ यात अनुभवायला मिळणार, याची चाहूल लागते.
-
रुपाली चाकणकरांकडून अनामिका कापून तंत्रमंत्र? सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप
2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावास्येच्या दिवशी चाकणकर यांनी स्वतःची अनामिकाकापून तंत्रमंत्र साधना केल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला आहे.
-
पिंपरीचे ‘बोर्से ब्रदर्स’ गजाआड! खासगी कंपनीत नोकरीच्या आडून शहरात गांजाचा ‘पिवळा’ धंदा…
Ganja Sold in Turmeric Packets स्वयंपाकातील हळद बनली गांजाचं 'कव्हर'! पुण्यात तस्करीची नवी 'हायटेक' मोडस ऑपरेंडी उघड
-
“सरके चुनर तेरी सरके” वाद: एनसीडब्ल्यूची दखल, नोरा फतेही-संजय दत्त यांना समन्स
आयोगाने अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता संजय दत्त, रकीब आलम, निर्माता व्यंकट के. नारायण आणि दिग्दर्शक किरण कुमार यांना समन्स बजावले आहेत.
-
कॅप्टन खरातचा ‘गेम’ त्याच्याच माणसाने केला; मेहुण्याला आलेला ‘तो’ एक व्हिडिओ खरातला नडला!
Ashok Kharat 'ओजस प्रॉपर्टीज' हे कार्यालय केवळ प्रॉपर्टी डीलचे केंद्र नव्हते, तर ते एका क्रूर वासनांधाचा अड्डा बनले होते.
-
राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार… बजाव टाली, रुपाली ठोंबरेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा आरोप गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं.
-
सातारा ZP सत्तेचा सस्पेन्स; राष्ट्रवादी-शिवसेनेचे 36 सदस्य आज थेट सभागृहात, भाजपचा गेम होणार का?
गेल्या तब्बल 35 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवलं असल्याची माहिती समोर येत आहे.
-
सर्वसामान्यांची चिंता वाढली, गॅसनंतर आता पेट्रोलचा भडका; स्पीड आणि पॉवर पेट्रोल 113 रुपयांवर
विशेष म्हणजे ही वाढ साध्या पेट्रोलमध्ये नसून प्रीमियम पेट्रोल म्हणजेच स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या दरात करण्यात आली आहे.
-
लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांना करमणुकीत गुंतवलं जातंय, राज ठाकरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
चित्रपट, आयपीएल आणि सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांना व्यक्त ठेवले जाते. लोकांनी आधी इंस्टाग्राममधून बाहेर पडायला हवे.
-
आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांवर ब्रह्मचारिणी मातेची कृपा होईल?
चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस. माँ दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माँ ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. तिला ज्ञान, तपस्या, संयमाची देवी म्हटले जाते.
-
अशोक खरातला सही सलामत कोण सोडविणार होतं, सातपुते यांची नियुक्ती कशासाठी ? पडद्याआडची स्टोरी
Ashok Kharat- महिलांवरील अत्याचारातून सुटण्यासाठी अशोक खरातसाठी राजकीय नेत्यांनी व पोलिसांनी कशी मदत केलीय.
-
महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख, राक्षे, मोहोळची आगेकूच; ज्ञानेश्वर जमदाडेला धक्का
Maharashtra Kesari 2026-ज्ञानेश्वर जमदाडे याल बाळू बोडके याने अत्यंत चुरशीच्या लढतीत 10-0 अशा गुणाधिक्याने पराभव केला.
-
शिवराय असते तर विधानसभेत जावून कापून काढले असते; राज ठाकरे मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर बरसले !
Raj Thackeray-इराणला आपण साथ दिली पाहिजे. इराण आपल्याला तेल रुपयामध्ये देत होते. खामेनी गेल्यानंतर आपले पंतप्रधान एक वाक्य बोलले नाहीत.
-
द्राक्ष बागायतदारांच्या रोषानंतर पंजाबराव डखांची मोठी घोषणा; ‘या’ जिल्ह्यांचा अंदाज आजपासून बंद
Panjabrao Dakh-डख यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वी पंढरपूर येथील द्राक्ष उत्पादकांनी आंदोलन केले आहे. त्यानंतर डख यांनी हा निर्णय घेतलाय.
-
गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण
Share Market Crash- सेन्सेक्समध्ये (Sensex) तब्बल 2500 अंकांनी, तर निफ्टीमध्ये (Nifty) तब्बल 775 अंकांनी मोठी घसरण झालीय.
-
प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स 2026 : प्राइम व्हिडिओने सादर केली आतापर्यंतची सर्वात मोठी भारतीय ओरिजिनल्स स्लेट
Prime Video 2026- आज ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ कार्यक्रमात आतापर्यंतची सर्वात मोठी नवीन ओरिजिनल सीरीज आणि चित्रपटांची घोषणा केली.
-
58 व्हिडीओ, पुरावे नष्ट करण्याची भीती, रुपाली ठोंबरेंनी केली रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी
संबंधित ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्यामुळे पोलीस कारवाईवर परिणाम झाला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
-
‘मातृभूमि’चं नवीन गाणं ‘चांद देख लेना’; सलमान खानसोबत चित्रांगदा सिंहची शानदार केमिस्ट्री
Chand Dekh Lena-: सलमान खान यांनी पहिल्याच झलकित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता आपल्या चाहत्यांसाठी ईदचं खास गिफ्ट दिलं आहे.
-
ओळखा पाहू हे डोळे कुणाचे ? तुंबाडची मंजुळा चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता !
Tumbadachi Manjula -एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
-
इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवरील हल्ल्यानंतर तणाव वाढला; भारतात तेल-गॅस दर वाढण्याची शक्यता
इराणच्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर संयुक्त हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
बारामतीजवळ तानाजी सावंतांच्या पुतण्याच्या गाडीला भीषण अपघात; धनंजय सावंत थोडक्यात बचावले
भिगवण परिसरातील डाळज 2 गावाजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. महामार्गावर वेगात धावणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली.
-
स्वघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; SIT स्थापन, फार्महाऊसवर छापा
अशोक खरात प्रकरणात तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केली.
-
आमचा केसानं गळा कापला, जिल्हा परिषदेतील सत्तेवरून अब्दुल सत्तारांचा भाजपवर विश्वासघाताचा आरोप
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद उघड झाले असून आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
-
कॅप्टन अशोक खरातचा घृणास्पद कारनामा; महिलांना लघवी पिण्यास भाग पाडल्याचा आरोप
महिलांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि आक्षेपार्ह व्हिडिओंचा साठा तपासातून समोर येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
-
बर्फवृष्टीतून सुखरूप बाहेर पडले, पण परतीच्या प्रवासात अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू
राजस्थानमधील कोटा येथील दिल्ली-मुंबई महामार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार पुलावरून खाली कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.
-
अंतर्गत व्यवहारांवर नाराजी; HDFC बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा, केकी मिस्त्री यांची तात्पुरती नियुक्ती
हा निर्णय काही अंतर्गत घडामोडी आणि पद्धती आपल्या वैयक्तिक मूल्ये व नैतिकतेशी सुसंगत नसल्याचे कारण देत घेतल्याचे स्पष्ट केले.
-
बारामतीत बिनविरोधची चर्चा संपली! विजय वडेट्टीवार यांचा इशारा, राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस उतरणार मैदानात
शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल, तर काँग्रेस निवडणूक लढवण्याचा विचार करेल.
-
लक्ष राहु कालावधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या राशींवर सावली करू शकतो
आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 विशेष आहे. आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे, घटस्थापना आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस.
-
T20 वर्ल्ड कप विजेता तिलक वर्मा यांची ‘पेड्डी’च्या सेटला भेट! चित्रपटातील स्पोर्ट्स सीक्वेन्सने झाले प्रभावित!
यावेळी राम चरण यांनी त्यांना स्वतः साइन केलेला क्रिकेट बॅट भेट दिला. संपूर्ण टीमतर्फे राम चरण यांनी तिलक यांचे आभार मानले.
-
स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक! ‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर
बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे.
-
अजय देवगण यांच्या Devgn CineX कडून ठाण्यात अत्याधुनिक मल्टिप्लेक्सची सुरुवात
बेलोना टॉवरमध्ये उभारण्यात आलेल्या या लक्झरी मल्टिप्लेक्समध्ये 5 अत्याधुनिक स्क्रीन असून एकूण 953 आसनांची क्षमता आहे.
-
महसूल खात्यात इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेंची कबुली
आतापर्यंतच्य इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं देखील मंत्री बावनकुळे यांनी कबूल केलं.
-
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील बिनविरोध
निवडणुकीत विरधवल कृष्णराव जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
-
प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, पर्यावरण कर वाढला; मोटार वाहन कर सुधारणा विधेयक एकमताने मंजूर
वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
मराठा आरक्षणाचा प्रश्न भडकला; सरकारने फसवणूक केली तर आम्ही तुम्हाला जेरीस आणू, जरांगेंची आक्रमक भूमिका
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी जालन्यातून सरकारला थेट इशारा देत आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
-
सालबर्डी’त गश्मीर महाजनीचा गोंधळी अवतार; ‘जगदंबे’च्या गोंधळाने रंगली रंगत!
येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे.
-
‘द केरल स्टोरी 2’च्या यशापासून सिक्वेल चित्रपटांच्या यशाच्या रहस्यावर विपुल अमृतलाल शाह यांची प्रतिक्रिया
The Kerala Story 2: Goes Beyond मधून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर धक्कादायक आणि विचार करायला लावणारी कथा मांडली आहे.
-
लंके-विखे संघर्ष पुन्हा उफाळला, हजारो कोटींचा घोटाळा! पुरावे देत लंकेनी मंत्री विखेंना घेरलं
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी थेट पत्रकार परिषद घेत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरती निशाणा साधलाय.
-
1 एप्रिलपासून नियम कडक, अंड्यावर उत्पादन व एक्सपायरी तारीख बंधनकारक
1 एप्रिलपासून राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादनाची तारीख आणि एक्स्पायरी डेट छापणे बंधनकारक असणार आहे.
-
महिलांनो लक्ष द्या, गॅस सिलिंडरचं टेन्शन कायमचं मिटलं! आता ATM मशीनमधून मिळणार भरलेला गॅस
BPCL LPG ATM रात्री-अपरात्री गॅस संपला तरी आता चिंता नाही, 24 तास सुरू राहणारं गॅसचं ATM पाहा कसं काम करतं...
-
सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील
जयंत पाटील यांच्या रणनीतीमुळे आघाडीची गणितं अचूक जुळून आली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.
-
मराठमोळा धुरंधर सोशल मीडिया वर होतो ट्रेंड; शिव ठाकरे धुंवाधार गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला
Shiv Thakare : आपला माणूस म्हणून अशी ओळख असलेला अभिनेता शिव ठाकरे नुकतंच एक दमदार धुंवाधार गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
Super Duper : एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा! ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Super Duper : यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा
-
कार चार्जिंगला लावून झोपलेलं कुटुंब जळून खाक; EV कडे वाढला कल पण सुरक्षा ऐरणीवर!
घराबाहेर चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक कार शॉर्टसर्किटने आगीच्या भक्षस्थानी पडते आणि झोपेत असलेल्या कुटुंबाला जळून खाक करते.
-
‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज
गडद सावल्या, नजरेतलं शांत पण अस्वस्थ करणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी लपवलं गेलं आहे, जे दिसत नसलं तरी पोस्टर पाहून जाणवतंय.
-
ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली, अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देण्याची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
-
नवरा एका अन् बायको दुसऱ्या कोपऱ्यात? विमानातील हा ‘तमाशा’ आता कायमचा बंद! वाचा नवे नियम
Flight New Booking Rule फ्लाईट लेट झाली, कॅन्सल झाली किंवा अचानक वेळ बदलली की विमान कंपन्या हात वर करायच्या आणि प्रवाशांना वाऱ्यावर सोडायच्या
-
नाशिकच्या ‘त्या’ कतिथ ज्योतिषाच्या ‘पेन ड्राईव्ह’ मध्ये किती नेत्यांची प्रकरणे?
Who is Ashok Kharat : मोठमोठाल्या मंत्र्यांचे भविष्य सांगणाऱ्या व स्वतःला ज्योतिष म्हणून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला
-
राहुरी पोटनिवडणूक अटीतटीची; कर्डिले, विखे की तनपुरे कोण मारणार बाजी? नवीन अहवालाने वाढली इच्छुकांची धाकधूक
Rahuri By-Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात
-
Ali Larijani : ‘टॉफी’ देणाऱ्यांना झुकवणारा लारिजानी ठार; ‘रणनीतीकारा’ च्या मृत्युने इराणचा गेम ओव्हर?
Ali Larijani इराणच्या अंतर्गत आंदोलनांना चिरडण्यासाठी आणि इस्रायलविरोधी गटांना रसद पुरवण्यात त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले.
-
बारामती पोटनिवडणूक, सुनेत्रा पवार बिनविरोध की लक्ष्मण हाके फिरवणार भाकरी? नवीन अहवाल समोर
Baramati by-Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
-
1 एप्रिलपासून ATM संबंधित नियम बदलणार; तुमच्यावर काय होणार परिणाम? जाणून घ्या सर्वकाही
ATM Rules : एप्रिल महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवस शिल्लक असताना एटीएम संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या अपडेटनुसार
-
Anushka Shetty : 44 व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार ‘देवसेना’; कोणासोबत थाटणार संसार?
Anushka Shetty : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवराकोंडा यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे
-
Ali Larijani : इराणला सर्वात मोठा धक्का, सुरक्षा प्रमुख अली लारिजानी इस्त्रायली हल्ल्यात ठार
Ali Larijani : गेल्या 19 दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण इस्त्रायल युद्धातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने मोठी कारवाई करत
-
सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला, नेमकं काय घडलं? मुलीची पहिली प्रतिक्रिया…
Ahilyanagar Acid Attack Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात
-
व्यवसायात मिळणार संधी, ‘या’ राशींना होणार फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार ?
March 18 Horoscope : सिंह राशीत केतू आणि मेष राशीत गुरु असल्याने आज काही राशींच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
-
अजितदादांच्या विमान अपघाताची विधिमंडळात चर्चा करा; रोहित पवार आक्रमक थेट पत्रच दिले
Rohit Pawar- विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताचा विषय विधिमंडळात चर्चेला घेऊन विस्तृत चर्चा करण्याची मागणी रोहित पवारांनी अध्यक्षांकडे केली.
-
जूनिअर कॉलेज अन् क्लासेसच्या ‘टाय-अप’, ‘इंटिग्रेटेड’ पद्धतीवर प्रा. दुर्गेश मंगेशकरांनी सूचवला पर्याय
Prof. Durgesh Mangeshkar-वारंवार 'टाय-अप' किंवा 'इंटिग्रेटेड' पद्धतीवर सरकारने आक्षेप घेण्यापेक्षा हे कायदेशीर करायला हवे.
-
संगमनेरातील धक्कादायक घटना, सहावीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अॅसिड हल्ला…
acid attack on a girl अहिल्यानगरमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात माथेफिरूने अॅसिड फेकून हल्ला केला आहे.
-
कामावर परतली रश्मिका मंदाना, ‘मैसा’च्या सेटवरून इंस्टाग्रामवर दिला मोठा अपडेट
Rashmika Mandanna-मोठ्या पडद्यावर 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी ‘मैसा’ची तयारी जोरात सुरू आहे.
































































































