- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
कल्याणमध्ये भीषण हिट अँड रन, 17 वर्षीय मुलाच्या भरधाव कारच्या धडकेत व्यावसायिकाचा मृत्यू
- 8 months ago
- 8 months ago
- 8 months ago
-
मराठेशाहीचा इतिहासकार हरपला; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला असून ते 85 वर्षांचे होते.
-
ट्रान्सजेंडरसोबतचा कथित व्हिडिओ, मंत्री झिरवाळ वादाच्या भोवऱ्यात, काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
-
जाणून घ्या रामनवमीला मेष ते मीन राशीपर्यंत कोणत्या राशींवर माता महागौरीची कृपा असेल
पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव हा दिवस आणखी खास बनवत आहे, कारण हे नक्षत्र पुनर्निर्माण, आशा, पुनरागमन आणि शुभ संकेत देते.
-
धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणारे दीपक बोराडे यांच्या सासऱ्याची आत्महत्या, आंदोलन तीव्र होण्याची शक्यता
धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे.
-
अन्यथा भविष्यात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील…, सुनिल तटकरेंचा रोहित पवारांना थेट इशारा
मी कायम अजित पवार यांच्यासोबत होतो. एनडीएत सहभागी होण्यासाठीही आम्ही त्यांच्या पाठीमागे होतो.
-
उपसभापतींचा निर्णय सभापतींनी फिरवला, साताऱ्याच्या SP चं निलंबन मागे, राजकारण तापणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपसभापतींच्या या निर्देशावर कायदेशीर बाजू समाजावत हे निर्देश देण्याच्या अधिकारावर भाष्य केलं होतं.
-
दादांच्या अपघाताचा झिरो FIR घेण्याचा कर्नाटकला अधिकारचं नाही; फडणवीसांनी कायदाच सांगितला…
अजितदादांच्या प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी व्हावी म्हणून कर्नाटकने हा झिरो FIR नोंदवल्याचं फडणवीस म्हणाले.
-
…तर तुमचं गॅस कनेक्शन रद्द होणार, LPG ग्राहकांसाठी काय आहे हा नियम?
गॅस उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्या भागातील नागरिकांना आता पीएनजी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-
भोंदू खरातची प्रामाणिक चौकशी झाली तर डझनभर मंत्री…, हर्षवर्धन सपकाळांचा धक्कादायक दावा
खरात प्रकरणामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्सवरून गंभीर आरोप केले.
-
Iran War : इराणचाही ‘लिबिया’ होणार? अमेरिकेच्या 15 अटीत दडलाय गद्दाफींसारखाच विनाशाचा सापळा
US Iran War अमेरिकेच्या अटींनंतर इराणचा त्यावरील निर्णय संपूर्ण मध्य-पूर्वेतील सत्तेचे समीकरण आणि शांततेचे भविष्य ठरवणार आहे.
-
भोंदू अशोक खरात भाजपचा…, शिवसेना नेते संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
आता आमच्या विरोधात काहीतरी सुरू आहे अस लोकांना वाटल्याने हे प्रकरण बाहेर आलं असा टोलाही खरात यांनी लगावला.
-
देवेंद्र पेम लिखित “ऑल दि बेस्ट” नाटकाच्या नवीन टीमचा 300 वा प्रयोग पूर्ण !
नाटकाच्या जवळपास 25 टीम्स झाल्या. 5000 प्रयोगांच्या जवळ पोहोचलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
-
प्राइम व्हिडिओने ‘माँ का सम’च्या जागतिक प्रीमियरची तारीख ३ एप्रिल; प्रेम आणि अल्गोरिदमवर ड्रामा
अगस्त्य जगाकडे ग्राफ, आकडे आणि अल्गोरिदमच्या दृष्टीकोनातून पाहतो. त्याच्यासाठी प्रत्येक समस्येचा तार्किक उपाय असतो
-
मराठी रंगभूमीवर आता चालणार ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!
'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते प्रसिद्ध भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत.
-
LPG Booking : आता 35 दिवसांनंतर मिळणार बुकिंग केलेला सिलिंडर; व्हायरल दाव्यांचं सत्य समोर!
LPG Booking इराणमधील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यात व्यत्यय आला आहे.
-
महाराष्ट्र केसरी विजेत्याचे विधानभवनात कौतुक; मुख्यमंत्र्यांकडून हर्षवर्धन सदगीरचा सन्मान
विधान भवनात झालेल्या या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले.
-
Ashok Kharat : ५ गोळ्या अन् ५ नरबळी? खरातच्या ‘सैतानी’ फार्महाऊसमध्ये नक्की कुणाचे सांगाडे?
Ashok Kharat अंधश्रद्धेच्या नावाखाली वासनेचा आणि रक्ताचा खेळ खेळणाऱ्या या 'कॅप्टन'चा खरा चेहरा आता पोलिसांच्या कोठडीत ओरबाडला जाईल. पण...
-
पाथर्डीत भाजपचा निर्धार मेळावा उत्साहात; अक्षय कर्डिले यांची विकासाची ग्वाही
मिरी येथील चैतन्य मंगल कार्यालय तसेच लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात झालेल्या मेळाव्यांमध्ये कर्डिले यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.
-
भोंदूबाबा खरातला सरकारी पाठबळ? मंदिर विकासासाठी 105 कोटींचा निधी; तत्कालीन मंत्री रावल यांचं मौन
शासन निर्णयानुसार, नाशिकच्या मिरगावमधील श्री सिद्धेश्वर ईशान्येश्वर देवस्थान विकासासाठी तब्बल 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
-
अंकशास्त्राचा गप्पा मारणारा ‘कॅप्टन’ गणितातच ‘ढ’ दहावीच्या रिझल्टनं काढली अशोक खरातची ‘कुंडली’
Ashok Kharat 10th Result अंकशास्त्राचा दावा करणाऱ्या 'कॅप्टन' खरातचे शैक्षणिक 'भविष्य' उघड; गणितातच होता नापास!
-
RTE विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेशासाठी पैसे घेऊ नका; शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे शाळांना स्पष्ट आदेश
आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाहीत.
-
लुक आऊट सर्क्युलरमुळे ब्रिटनला जाता येत नाही; डॉक्टर संग्राम पाटील यांची हायकोर्टात धाव
डॉ. संग्राम पाटील यांच्या विरोधातील लूक आऊट सर्क्युलर संदर्भात निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
-
खरात प्रकरणानंतर प्रशासनात हालचाल; उपजिल्हाधिकारी भांडे-पाटील यांची बदली
एका जमीन व्यवहारामुळे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांचे नाव चर्चेत आले असून सरकारने त्यांची बदली केली आहे.
-
साखर उद्योगाला दिलासा? राज्य सरकारकडून आर्थिक मदतीसाठी समिती स्थापन
साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
-
मिथुन राशीत चंद्राचा प्रवेश, आज या 4 राशींवर दु:खाचा डोंगर कोसळेल की अमाप संपत्ती मिळेल?
आज चंद्र मृगाशिरा नक्षत्रासह मिथुन राशीमध्ये भ्रमण करत आहे, ज्यामुळे धैर्य, बुद्धिमत्ता आणि संधींचा शक्तिशाली संयोग निर्माण होतो.
-
भाजपला शिंगावर घेणाऱ्या अमोल बालवडकरांच आधी तिकीट आता निधीही कट?
या घडामोडीला बालवडकर आणि भाजपचा जुना वाद तर कारणीभूत नाही ना? असाही कुजबुज सुरू झाली आहे.
-
अजित दादांची जागा घेण्यासाठी त्यांना संपवल, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताविषयी अनेक घटना नव्याने सांगितल्या आहेत. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
-
इराणचा युद्धाबाबत अमेरिकेशी चर्चा करण्याला नकार; पीएम मोदींचा थेट ट्रम्प यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
-
मोदींना अटक होण्यापासून शरद पवारांनी वाचवलं; संजय राऊतांचा पुस्तकात खळबळजनक दावा
२३ मार्च रोजी सायंकाळी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत हेच पुस्तक 'अनलाइकली पॅराडाईज' हे संजय राऊत यांचं पुस्तक प्रकाशित झालं.
-
धर्म बदलला तर, SC आरक्षण संपणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे सविस्तर विश्लेषण
जे दलित आपला धर्म बदलून ख्रिश्चन किंवा मुस्लिम होतात आणि त्यांना जर अनुसूचित जातीचा (SC) दर्जा मिळाला, तर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात.
-
Video : खरातने महिलांना कसं फसवलं अन् काय केलं?, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत धक्कादायक माहिती
भोंदू खरातने काय केलं आणि त्यावर राज्य सरकारने काय कारवाई केली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केलं.
-
भोंदू खरातकडं जाऊन जयंत पाटलांची रक्ताची अंघोळ, पडळकरांच्या आरोपांनी खळबळ
अशोक खरातवर लैंगिक अत्याचार, भोंदूगिरी आणि महिलांचा छळ यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक झाल्यानंतर घटना समोर येत आहेत.
-
चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, बारामती पोटनिवडणूक; प्रदेशाध्यक्ष तटकरे काय म्हणाले?
आज उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या.
-
इराण-अमेरिकेच्या युद्धात द. कोरियातील नियम चर्चेत; नागरिकांना अंघोळीसह मोबाईल चार्जिंगवर निर्बंध
South Korea कमी अंघोळ करा… इराण युद्धामुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्राने मोबाईल चार्जिंगसह अनेक गोष्टींवर लादल्या अटी.
-
धुरंधर 2 मध्ये रणवीरची कमाल; राम गोपाल वर्मा म्हणाले, असा अभिनय आधी कधी…
Dhurandhr 2 मधील रणवीरच्या अभिनयाची राम गोपाल वर्मा यांनी अभिनयाची जोरदार प्रशंसा केली आहे. त्यांनी हा अभिनय सर्वात प्रभावी असल्याचं म्हटलं.
-
‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ – विचार करायला भाग पाडणारी प्रभावी नाट्यकृती
Maharashtra Maza, Mumbai Kunachi या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
-
बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना; माहेरी आलेल्या पुतणीवर चुलत्याचा अत्याचार
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता युसूफ वडगाव येथील पोलिसांनी एक टीम फरार आरोपीच्या शोधत पाठवली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
-
Ashok Kharat : अचाट शक्तिवर्धक अन् कामोत्तेजक; तुर्कितील एल्विश मध कसा तयार होतो?
तुमच्या लैंगिक समस्यांवर रामबाण उपाय हवाय? मग ९ लाख रुपये काढा आणि हा 'तुर्की मध' घ्या! खरात याच दाव्यावर श्रीमंतांना लुटत होता.
-
शेतकऱ्यांना दिलासा! एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे पोट हिस्से आता अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार
State Land Records Department चा शेतकऱ्यांना दिलासा हा निर्णय नेमका काय? याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार जाणून घेऊ सविस्तर...
-
युद्धा दरम्यान गॅस टंचाईचा सर्वोत्तम पर्याय, सरकारही देतं अनुदान जाणून घ्या या प्रकल्पाविषयी…
Biogas best solution to LPG shortage एलपीजीला पर्याय नेमका काय? तो आमलात कसा आणायचा? त्यासाठी सरकार कसं अनुदान देत? जाणून घेऊ सविस्तर...
-
ब्रेकिंग : धर्मांतरानंतर अनुसूचित जातीचा दर्जा दिला जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
हिंदू धर्मातून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा (SC) सदस्य मानले जाऊ शकत नाही...
-
महिला आरक्षण बदलवणार देशाचं राजकीय चित्र! लोकसभेच्या देशात 816 तर राज्यात वाढणार एवढ्या जागा…
increase Loksabha Seats लोकसभा खासदारांची संख्या थेट 816 वर जाणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची संख्या ही 48 करून 72 वर जाईल.
-
धक्कादायक! पिडीतेने आमदाराला व्हिडीओ दाखवले पण… खरातला वाचवणारा आमदार कोण? चर्चांना उधान
Ashok Kharat case भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग नेमकं फुटलं कसं? याची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
-
सातारा झेडपीतील खडाजंगीवर रात्री उशीरा बैठक, फडणवीसांकडून शिंदेजवळ नाराजी व्यक्त; वाद शमणार की…
Satara ZP CLashesh वर सोमवारी दुपारी सभागृहात खडाजंगी झाल्यानंतर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
-
‘या’ राशींच्या लोकांना आज होणार आर्थिक फायदा; जाणून दिवस कसा राहणार?
zodiac signs काही राशींच्या लोकांना नुकसान देखील होऊ शकते. जाणून घ्या सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहणार आहे?
-
भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या: अक्षय कर्डिले
भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशी साथ मला द्या, तुमच्या सर्वांवर माझे पुढील आयुष्य अवलंबून आहे.
-
युक्रेनने रशियाचे ऑईल पोर्ट उडवले; भारताला मोठा धक्का, तेल पुरवठा कसा होणार?
१७ मार्च रोजी अशोक खरात विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. एका विवाहित महिलेने अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला.
-
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण! एसटी ताफ्यात 3 हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर
CM inaugurates 'Rajmata Jijau' bus राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत—म्हणजेच एसटीच्या ताफ्यात—नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.
-
सायकलवर फिरणारा कार्यकर्ता आज फॉर्च्यूनरमध्ये; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त वक्तव्य
मी कशाला कधीच घाबरत नाही. आमची ताकद सामान्य माणसांना पाठिंबा देण्यासाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वापरतो.
-
आमच्या हल्ल्यांना घाबरून अमेरिकेची माघार; ट्रम्प यांची पाच दिवसांची युद्धबंदी इराणी माध्यमांनी फेटाळली
Iran rejects Trump's ceasefire अमेरिकेकडून काही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत आहे तरी इराण माघार घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
-
अनुपमा सावीच्या अपूर्ण स्वप्नांना नवी पंख देईल का?, ‘लव्ह यू जिंदगी कॅफे’मुळे संपूर्ण कथाच बदलणार
सचिन त्यागीने साकारलेला दिग्विजय, एक असा वडील आहे जो कधीही न पुसल्या जाणाऱ्या आठवणींना कवटाळून बसतो.
-
नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू…
corporator Sunny Nimhan यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर पीएमपीएमएल तर्फे औंध-डेक्कन जिमखाना दरम्यान धावणारी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली
-
चला खरेदीला ! सोने-चांदीची झळाली संपली ? सोमवारी मोठी घसरण
Gold, Silver Rates- सोमवारी दुपारी वायदा बाजारात एमसीएक्स (MCX) सोने, चांदीचे घसरण झाली आहे.
-
बॉक्स ऑफिसला मिळाला नवा बादशहा! रणवीरच्या ‘धुरंधर: द रिवेंज’चा सर्वांत जलद 300-400 कोटींचा विक्रम
Dhurandhar: The Revenge ने भारतात सर्वात जलद ₹300 कोटी आणि ₹400 कोटींचा आकडा गाठत नवा बेंचमार्क सेट केला आहे.
-
ब्रेकिंग : ट्रम्प यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! इराणवरील हल्ले ५ दिवसांसाठी स्थगित; युद्ध थांबणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धासंबंधी मोठी घोषणा केली आहे.
-
संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग व्हावा; पद्मश्री माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव
भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत करण्यासाठी उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री व इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल डॉ. जी. डी. यादव यांनी केले.
-
भोंदूबाबा खरात प्रकरणातील मंत्री, अधिकारी यांना सहआरोपी करा; विजय वडेट्टीवर यांची विधानसभेत मागणी
Bhondubaba Kharat case मध्ये साथ देणाऱ्या अधिकारी व मंत्र्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर कारवाईची विजय वडेट्टीवार यांची मागणी
-
भोंदूबाबा खरातला जे जे भेटले त्यांची एचआयव्ही टेस्ट…, वडेट्टीवारांची सरकारकडं गजब मागणी
खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत, अशा सर्वच मंत्री, नेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
-
धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवा, …तर तुम्हाला दोषी धरायचं? खरात प्रकरणावरून राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
Raj Thackeray Criticise Devendra Fadanvis भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया देताना फडणवीसांवर निशाणा साधला.
-
युद्धाच्या झळा! HPCL पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात; अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर
HPCL petrol pumps वर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
-
भोंदूगिरीच्या आड काळा खेळ? अशोक खरातवर जमीन हडपल्याचा आणि हत्येचा गंभीर आरोप
शेतकरी विलास जाधव यांनी खरात याच्यावर जमीन बळकावण्याबरोबरच त्यांच्या भावाची सुपारी देऊन हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
-
Video : युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो, कोरोना संकटाप्रमाणे तयार राहावे लागेल : मोदी
आमची सर्व दूतावासे बाधित भारतीयांना मदत करण्याच्या कामात गुंतलेली आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.
-
मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते, भोंदू बाबाच्या कृत्यांवर फडणवीस आक्रमक
तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण जोरात लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट आणि ठाम प्रतिक्रिया दिली आहे.
-
साताऱ्याचे SP तुषार दोषींनी शब्द दिला तरी… सभागृहात शिंदे आक्रमक होताच फडणवीसांनी…
DCM Eknath Shinde CM Devendra Fadanvis सातारा जिल्हा परिषदेतील राड्याचे पडसाद विधान सभेमध्ये पडल्याचं पाहायला मिळालं.
-
Tushar Doshi : मंत्र्यावर हात अन् वर्दीवर डाग; अंतरवाली ते सातारा… तुषार दोषींच्या वादाची ‘कुंडली’!
Tushar Doshi जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेला अमानुष लाठीमार आजही महाराष्ट्राच्या काळजात सलतोय.
-
विधान परिषद निवडणूक मविआसाठी आव्हान! ठाकरे, गोऱ्हे कुणाचे कोणते सदस्य निवृत्त होणार
Legislative Council elections एप्रिल महिन्यात जाहिर होणे अपेक्षित आहे. महाविकास आघाडीसमोर (एमव्हीए) ही निवडणूक मोठे आव्हान ठरणार आहे,
-
गॅस पुरवठ्यावर संकट! आता 14.2 किलो ऐवजी 10 किंवा 7 किलो सिलेंडर मिळणार?
देशातील एलपीजी साठा झपाट्याने कमी होत असून, यावर उपाय म्हणून सरकार आणि तेल कंपन्या महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
-
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राडा विधान परिषदेत गाजला; पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाचे आदेश
मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले, त्या संबंधित पोलिसांवर शासनाने कारवाई करून त्यांचे निलंबन करावे.
-
ज्योतिबा मंदिरात गोंधळ; 15-20 पुजाऱ्यांनी भाविकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
मंदिराच्या परिसरातच 15 ते 20 पुजाऱ्यांनी दोन भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असून हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आणि बूटांना मुजरा करत हर्षवर्धन सदगीरने घेतली निवृत्ती
दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्यांनी कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती जाहीर करत राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
-
प्रत्येक धर्मात काही सडके आंबे असतात, अशोक खरात प्रकरणावर नितेश राणेंनी दिली प्रतिक्रिया
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, मात्र सरकार महिलांच्या बाजूने ठामपाने उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
-
मेष राशीच्या लोकांसाठी छोटी गुंतवणूक फायदेशीर ठरेल, मिथुन राशीच्या लोकांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल
छोटी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस भावनिकदृष्ट्या खूप चांगला असेल. तुम्ही नकारात्मक भावनांपासून मुक्त व्हाल.
-
Video : मला आता चालता येईना; भोंदू खरात आला जाग्यावर, चालताना व्हलगडला
खरातवर आज (22 मार्च) तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
हर्षवर्धन सदगीर डब्बल महाराष्ट्र केसरी ! नाशिकच्या पठ्ठ्याने पटकाविली मानाची गदा
Mahrashtra Kesari 2026-तीन गुण घेत चार गुणांनी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल करत विजय मिळविला. हे दोन्ही पहिलवान एकाच आखाडातील आहेत.
-
विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला अन्… मुंबई पोलिसांकडून एकाला अटक
महिलेचा विश्वास जिंकून तिला मार्वे बीचवर फिरायला बोलावले, तिच्या जवळ गेला आणि त्यांच्यासोबतचा व्हिडिओ बनवला.
-
Mahrashtra Kesari 2026: महाराष्ट्र केसरीच्या मानाचा गदेसाठी महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर लढणार
Mahrashtra Kesari 2026
-
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात चोरी, कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याचं उघड
दादर पोलिसांनी आरोपीला बोड्या ठोकल्या असून इतर काही लोक देखील या चोरी प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारप्रमुख म्हणून नवा रेकॉर्ड, ‘या’ नेत्याला टाकलं माग
2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. ते 21 मे 2014 पर्यंत या पदावर राहिले, म्हणजेच ते 13 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले.
-
सलग दोन दिवस मराठवाड्याला अवकाळीचा फटका, 20 हजाराहून अधिक शेतकरी बाधित
दोन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
-
राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, सर्वांना गॅस सिलींडरचा सुरळीत पुरवठा होणार
भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे दुसरीकडे नैसर्गिक वायुचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
-
‘धुरंधर: द रिव्हेंज’-आदित्य धर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा बादशाह ठरतोय का ?
Dhurandhar: The Revenge Movie- हा चित्रपट—अपेक्षांना न्याय देतो का? पुन्हा 1000 कोटींचं स्वप्न साकार करू शकतो का?
-
भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू; दूध पदार्थ खाणाऱ्यांसाठी चिंतेच वातावरण
भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
-
मोठी बातमी: खरातचा गर्भवती महिलेवरही अत्याचार; नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा
Ashok kharat - खरात याने महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गर्भवती असताना खरात याने पीडित महिलेवर अत्याचार.
-
गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावर लगाम; बुकिंग प्रक्रिया थेट कंपन्यांकडे, ऑनलाईन बुकिंग अनिवार्य
एजन्सीचे बुकिंगचे अधिकार मर्यादित करण्यात आले असून ग्राहकांना केवळ ऑनलाईन किंवा कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरूनच बुकिंग करावे लागणार आहे.
-
एसआयटीकडून अशोक खरात अज्ञातस्थळी; चौकशीसाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी
भोंदू कॅप्टन अशोक खरातला चौकशीसाठी एसआयटीने अज्ञातस्थळी हलवल आहे. यामध्ये अनेक गोष्टी आता समोर येत असल्याने वेगळीच खळबळ उडाली आहे.
-
खरात प्रकरणाची मला सगळी माहिती; त्याला कुणी पाईपलाईन करुन दिली?, मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंकडं बोट
विरोधी पक्षातील कोण जायचं याचे पुरावे मी देऊ शकतो. या प्रकरणाचे सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत असं फडणवीस म्हणाले.
-
हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘झिम्मा 3’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!
हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झिम्मा 3'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे.
-
शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर
लोअर परेल येथे 19 मार्चपासून ते 27 मार्च या कालावधीत ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होतोय.
-
भविष्यवाणी, सहानुभूती आणि दबाव; कोठडीतूनही अशोक खरातचा ‘माइंड गेम’ पण पोलिसांनी हाणून पाडला डाव
लैंगिक शोषण, अत्याचार आणि जादूटोण्याच्या आरोपलाखाली अटकेत असलेल्या खरातने कोठडीतही आपली भोंदूगिरी सुरूच ठेवल्याचे उघड झाले आहे.
-
मी कृष्ण आणि तू माझी तू राधा म्हणत भोंदूगिरीच्या आड अत्याचार; कॅप्टन अशोक खरातचा घाणेरडा खेळ उघड
खरात आपल्या कार्यालयात महिलांना वेगवेगळ्या कारणांनी बोलावून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा.
-
चाकणकरांना सेक्स रॅकेटच्या सूत्रधार म्हणून आरोपी करण्याबाबत रुपाली ठोंबरेंच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
ठोंबरे यांनी आपल्या पत्रात गंभीर स्वरूपाचे आरोप करत म्हटले आहे की, अशोक खरातने केलेल्या कथित गैरकृत्यांमते रुपाली चाकणकर यांचा पाठिंबा होता.
-
महसूल विभागात मोठा घोटाळा; तहसीलदारांपासून मंडळ अधिकाऱ्यांपर्यंत 152 जण दोषी, सरकारकडून कारवाईची तयारी
कलम 155 चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीमध्ये फेरफार केल्याच्या गंभीर प्रकारांवर राज्य सरकारने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे.
-
कुस्तीचा महासंग्राम, माती आणि गादी विभागातील विजेते आज भिडणार; महाराष्ट्र केसरी किताबासाठी निर्णायक क्षण
प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज अंतिम टप्प्यात पोहोचली असून बहुप्रतीक्षित अंतिम सामना संध्याकाळी रंगणार आहे.
-
पंतप्रधान मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा, युद्ध थांबवण्यासाठी इराणने मांडली अट
राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी या युद्धाला “बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे” ठरवत, संघर्ष इराणने सुरू केलेला नसल्याचे स्पष्ट केले.
-
जाणून घ्या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मेष ते मीन पर्यंत कोणत्या राशीला आर्थिक फायदा होईल?
नवरात्रीचा चौथा दिवस आई कुष्मांडाची उपासना, भरणी नक्षत्राचा प्रभाव आणि राहुकालचा इशारा यामुळे खास बनला आहे.
-
माती गटातल्या उपांत्य सामन्यात अहिल्यानगरच्या सुदर्शनचा पराभव, सिकंदर शेख अंतिम फेरीत दाखल
माती विभागातील उपांत्यपूर्व फेरीत सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणने कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेविरुद्ध 5-2 अशी सरशी साधली.































































































