Turkey Asia Anew Policy : ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) वाढणारा लष्करी
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये १०० दहशतवाद्यांना ठार केलं. एवढंच, नाही तर ९ ठिकाणी हल्ला करून पाकिस्तानच्या नापाक हेतूंना
Ajit Pawar vs Jayant Patil: सांगलीतील दोनपैकी एकही जागा जिंकू न शकल्याचे शल्य अजिदादांच्या मनात आहे.
PM Modi to address nation at 8 pm today Know When The PM Surprised The Nation : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीत आणि युद्धबंदीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.12) रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. देशाला संबोधित करण्याची ही मोदींची पहिलीच वेळ नसून, यापूर्वी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक […]
तिसरा देश काश्मीरबाबत बोलू शकत नाही, तिसर्याला नाक घालण्याची गरज काय? असा सवाल शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केला.
Another blow to Ajit Pawar to uncle Sharad Pawar in Jalgon : आता दुसऱ्या टप्प्यातही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर अजितदादांनी जाळे टाकले आहे.
Arjun Kapoor : अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'इश्कजादे' या संस्मरणीय चित्रपटातून केली. प्रेम आणि अॅक्शनने भरलेल्या
सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज असून हे बदल करण्यासाठी समिती स्थापना करणार - मुख्यमंत्री फडणवीस
Ambadas Danve : जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी
व्यापार चर्चेमुळे, जगभरात असे वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे सर्व अनिश्चितता कमी झाल्या आहेत. या सर्व कारणांमुळे शेअर
PM Modi Live : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील तब्बल 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला
Tariff War News : चीन आणि अमेरिका (America) यांच्यामध्ये अखेर टॅरिफ कमी करण्यासाठी एक करार (US-China Tariff Agreement) झाला.
महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदाच एकमत झाल्याचं पाहायला मिळालं. आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील
DGMO Lieutenant General Rajiv Ghai On Virat Kohli : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील
काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीरपणे व्यक्त करत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला.
आपली हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीम देशासाठी अभेद्य भींत बनून उभी होती. या भींतीला धडक देणे शत्रू राष्ट्राला
Pratap Sarnaik : एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी
Indian Militry Operations Sindoor Pak DGMO Talks Airforce : भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेला तणाव जवळजवळ शांत झाला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर शांततेचे वातावरण आहे, काल रात्री सीमेवर गोळीबार झाला नाही. भारतीय लष्कराने (India Pakistan Ceasefire) आज एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक दिवसांच्या जोरदार गोळीबार आणि गोळीबारानंतर, जम्मू आणि काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय […]
Military bases, equipment operational, ready for next mission says Air Marshal AK Bharti : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या महासंचालकांनी (DGMO) सविस्तर माहिती दिली. तसेच भारताचे सर्व लष्करी तळ, उपकरणे आणि यंत्रणा कार्यरत असून, गरज पडल्यास पुढील कोणत्याही मोहिमेसाठी सज्ज असल्याचा मोठा संदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानचे ड्रोन […]
अरिजीतने एक रेस्टॉरंट उघडले आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त 40 रुपयांत जेवण मिळतं. अरिजीत
Earthquake In Pakistan : दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरने (Operation Sindoor) पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. या दणक्यातून पाकिस्तान सावरत नाही तोच आता निसर्गानेदेखील पाकिस्तानला दणके देण्यास सुरूवात केली असून, 4.6 एवढ्या रिस्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तानातील काही भागातील जमीन हादरली आहे. यात नेमकं किती नुकसान झालयं किंवा जीवितहानी झाली याबाबत अद्याप […]
संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झाली.
32 Airports Reopen After India Pak Ceasefire : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली देशभरातील 32 विमातळं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर बंद विमानतळांवरील उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाकडून (Airport Authority Of India) नोटम जारी केला आहे. तसेच प्रवाशांना विशेष सूचनादेखील देण्यात […]
अजित पवारांनीही फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. त्यामुळं जो निर्णय व्हायचा तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी व्हावा.
जे आमच्याबरोबर यायला तयार आहेत, त्यांना बरोबर घेऊ अन्यथा त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच ठेऊ, फटे लेकीन हटे नाही ही आमची भूमिका
10 Th Board Exam Result Out Tommarow : काही दिवसांपूर्वी बारावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोळे हे दहावीचा निकाल (10th result 2025) कधी लागणार याकडे लागून राहिले होते. मात्र, आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची प्रतिक्षा संपली असून, उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईल पद्धतीने विद्यार्थ्य़ांना दहावीचा निकाल (HSC Result) पाहता येणार आहे. […]
आपण पाकिस्तानसमोर झुकलो नाही तर अमेरिकेसमोर झुकलो. ट्रम्प यांना सरपंच म्हणून नेमलं नाही. त्यांना फौजदारकी करायचा अधिकार मोदींनी कसा काय दिला?
Vaani Kapoor Grateful For Raid 2 : ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ (Raid 2) चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर अधिकृतपणे 100 कोटींचा आकडा पार केला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा चित्रपटाच्या (Bollywood Movie) प्रभावशाली कथानकाला आणि देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीला अधोरेखित करतो. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि […]
V Narayanan Said National Satellites Working Continuously : मागील काही दिवसांपासून भारताने दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलं आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा (ISRO) ‘मास्टर’ प्लान समोर आलाय. ज्यामुळे पाकिस्तानला घाम फुटला आहे. इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना इस्त्रोच्या अध्यक्षांनी (ISRO Chairman V Narayanan) ही माहिती दिली आहे. त्यांनी […]
Virat Kohli announces retirement from Test Cricket : ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख असणारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) अखेर कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानंदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता विराट कोहलीनेदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत […]
इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली होती, १९७१ च्या युद्धाची आठवण सांगत रोहित पवांरांनी मोदींना टोल लगावला.
Bharat Gogavale Targets Aditi Tatkare Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा (Raigad Guardian Minister) अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणुकात होवून सहा महिने उलटले, तरी अजून या जागेचा तिढा सुटलेला नाही. तर मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) हे देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. पालकमंत्र्यांसाठी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे दिवस अत्यंत महत्वाचे असतात. यावर भरत […]
नेवासा तालुक्यात शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा बडून मृत्यू झाला. मयूर संतोष शिनगारे, पार्थ उद्धव काळे अशी मृत झालेल्या मुलांची नावे
Taliban bans chess in Afghanistan over religious concerns : तालिबान राजवट आणि विचित्र आदेश हे समीकरण २०२१ मध्ये सत्ता काबीज केल्यापासून दिसून आले असून, या आदेशांची संपूर्ण जगात चर्चा झाली. आता पुन्हा तालिबानी सरकारने (Taliban Government) काढलेल्या एका अजब फतव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता हा फतवा नेमका काय तर, तालिबान सरकारने शरिया कायद्याचे उदाहरण […]
Police Filed FIR Against Deepak Mankar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याचा ठपका (Pune Crime) मानकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे […]
सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी झाली. सेन्सेक्सने २००० अंकांनी वाढला. तर निफ्टीने २४,६०० अंकांचा टप्पा ओलांडला
Pakistan Shot Down India IAF Rafale Jet Operation Sindoor : पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला (Ind Pak War) जात आहे, याचं स्पष्टीकरण आता समोर आलंय. भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मध्ये 100 दहशतवादी अन् पाकिस्तानी 30 ते 40 सैनिक मारले गेले, अशी माहिती लष्करी संचलनालयाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई […]
India Pakistan DGMO Meeting Today : भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (India Pak War) शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत कराराचे उल्लंघन केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव कायम आहे. सध्या सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान रविवारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) गेल्या चार दिवसांतील संपूर्ण घटनेची (Operation […]
Raipur Road Accident More Than 10 People Death : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज पहाटे भीषण रस्ता (Raipur Road Accident) अपघात झाला. रायपूर-बालोदाबाजार महामार्गावर खरोराजवळ ट्रक आणि ट्रेलरमध्ये जोरदार टक्कर (Accident) झाली. या भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना खारोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. […]
Earthquake In Tibet Magnitude 5 7 On Richter Scale : तिबेटमधून मोठी बातमी समोर येत (Earthquake) आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे 2.41 वाजता (भारतीय वेळेनुसार) तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असल्याचं वृत्त समोर येतंय. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी होती. एनसीएसच्या मते, भूकंपाचे केंद्र तिबेट प्रदेशात होते. परंतु, अजूनपर्यंत […]
12 May 2025 Aajche Rashi Bhavishya In Marathi : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य (Rashi Bhavishya). मेष – आर्थिक लाभ आणि प्रवासासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायाशी संबंधित कामासाठी फायदेशीर सुरुवात होईल. व्यवसायात […]
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने त्वरित कारवाई केली. केवळ 96 तासांमध्ये नौदलाने युद्धनौका, पाणबुड्या
भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली.
चॅम्पियन्स ट्रॉफीत (Champions Trophy 2025) मिळालेल्या विजयानंतरच रोहित निवृत्ती जाहीर करणार होता.
या वर्षात एप्रिल महिन्यात भाजीपाल्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे घरखर्चात थोडीशी कपात झाली आहे.
देशाबरोबर एकजुटीने उभे राहत आम्ही तुर्की, अजरबैजान आणि चीनसाठी फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग थांबवले आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
BLA कडून स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला जात आहे. स्वातंत्र्यासाठी BLA कडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून लढा दिला जात आहे. BLA
दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करणे हेच या कारवाईचे स्पष्ट उद्दिष्ट होते. आम्ही सीमेपलीकडील दहशतवादी तळांची नीट माहीती घेतली होती.
Indian Army Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेतील महत्वाची आणि अधिकृत माहिती आज भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या एअर स्ट्राइकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. तीन मोठ्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला, अशी […]
हा लढा फक्त दहशतवादाविरूद्ध आहे अशी माहितीर राजीव घई यांनी दिली. ते लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.
माहितीनुसार मागणी झालेले पैसे देणे पीसीबीला अशक्य झाल्याने पीएसएल स्थगित करावी लागली.
पाकिस्तानच्या एअर डिफेन्स नेटवर्कमध्ये अलर्ट मिळाल्यनंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने अमेरिकेत फोन केला.
वादळी वाऱ्यातंही 100 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टिकणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणमध्ये स्पष्ट केलंय.
चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नसल्याची जहरी टीका राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊतांवर केलीयं.
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केलीयं.
भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले.
Operation Sindoor Going On Indian Air Force Information : 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू झालं. त्यानंतर 86 तासांत युद्धबंदीची घोषणा, आणि आता पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं वृत्त समोर येतंय. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, अशी माहिती भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) दिली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक हायलेवल बैठक झालीय. या […]
पाकिस्तानची ही तिसरी वेळ, आता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही, असं ट्विट माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी युद्धविरामाच्या निर्णयावर केलंय.
पुण्यातील कोथरुड परिसरात एका थारचालकाने दारुच्या नशेत दुचाकीची संपूर्ण लाईनच उडवून टाकल्याची घटना घडलीयं.
Indian Air Force Strong Action On Pakistan : पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम […]
Sanjay Raut Criticized Indian government On Pakistan : भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्याचं समोर येतंय. यावरून मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत सरकारवर निशाणा साधलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतंय, हे चुकीचं. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी […]
भारतासमोर अखेर पाकिस्तानने युद्धविरामासाठी आग्रह केलायं, त्याची कारणे कोणती आहेत. अर्थिकदृष्ट्या पाकिस्तानची असलेल्या परिस्थिती कमकुवत असल्याचं स्पष्ट झालंय.
Cheap Drones Use By Pak Army : पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय (India Pakistan War) झाला. युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तणावादरम्यान पाकिस्तानकडून (Pakistan) मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर झाल्यामुळे हा बदल झालाय. 8 ते 9 मे च्या रात्री पाकिस्तानने 500 ड्रोन भारतीय हवाई क्षेत्रात पाठवले. लडाखमधील लेह ते गुजरातमधील सर क्रीकपर्यंत मोक्याच्या […]
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिरात भाविकांना हार, फुल, प्रसाद नेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलायं.
Donald Trump Ready To Mediate Between India And Pakistan For Kashmir : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी (India Pakistan War) कराराची अचानक घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) आता काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही शेजारी देशांसोबत काम करण्याची ऑफर दिली आहे. केंद्र सरकारने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर भर […]
India Pakistan Ceasefire How India Defeated Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांचे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेशी संबंध (India Pakistan Ceasefire) असल्याचे आढळून आले. यानंतर, भारताने जगाला उघडपणे इशारा दिला की हल्ल्यातील गुन्हेगार आणि त्यामागील दहशतवादी संघटना कोणालाही सोडणार नाहीत. […]
Red Alert In Amritsar After Pakistan Broke Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan Broke Ceasefire) युद्धबंदी करारानंतर अवघ्या काही तासांतच सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवायांमुळे वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले. काल संध्याकाळी, पाकिस्तानने (Pakistan) जम्मू आणि काश्मीरच्या अनेक सीमावर्ती भागात गोळीबार केला. अखनूर, राजौरी आणि आरएस […]
Amitabh Bachchan Reaction On Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना क्रूरपणे मारले होते. लोकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या (Operation Sindoor) केली. या हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर 7 मे रोजी भारत सरकार आणि लष्कराने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. तेव्हापासून पाकिस्तान […]
Horoscope Today 11 May 2025 : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य (Rashi Bhavishya). मेष – आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. कुठेतरी बाहेर जाण्याची किंवा तुमचे आवडते जेवण मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात करणाऱ्या […]
China On India Pakistan War : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India- Pakistan War) दरम्यान तणाव
Mumbai News : भारत पाकिस्तान पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती (India Pakistan War) निर्माण झाली होती मात्र आता दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर देशासह राज्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागाच्या प्रधान सचिवांसह माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे (Ashish Shelar) देखील दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आता […]
India Pakistan War : युद्धविराम जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने (India Pakistan War) भारताच्या जम्मू काश्मीरसह अन्य भागात ड्रोन हल्ले केले. काही तासांतच युद्धबंदी तोडण्याचे काम पाकिस्तानने केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय सैन्याने तिखट प्रत्युत्तर दिले. यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचं मान्य केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी शनिवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद […]
Indo-Pak Ceasefire : युद्धाबंदीच्या अवघ्या तीन तासानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन (Indo-Pak Ceasefire) करण्यात आले आहे.
Pakistan Breaks Ceasefire : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करुन भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केली होती मात्र
India New Test Captain : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने भारताचा कसोटीमध्ये पुढचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा कागदावरच राहिली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्ताने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू […]
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता.
Donald Trump : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेच्या विनवण्या केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने पाकिस्तानला कर्ज देण्याचा (IMF Loan to Pakistan) निर्णय घेतला आहे.
तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे सुद्धा देत आहे.
India-Pakistan Agreed For Full And Immediate Ceasefire Says Donald Trump : भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्याचेमिस्त्री यांनी सांगितले. दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ […]
Any Terror Attack Will Be Considered Under Act Of War Says Indian Government : पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारताविरोधातील कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार आहे. आता दहशतवादाविरुद्ध (Terrorist) कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचे […]
Rahul Gandhi : लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दाखल
जगातील 165 देशात आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत, त्याच्या पैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला त्यामध्ये सगळे तटस्थ आहेत
India Killed Top Fiev Terrorist Under Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) पाच मोठ्या दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दशतवाद्यांची नावे आता समोर आली आहेत. खात्मा झालेल्या दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल (लष्कर-ए-तैयबा), हाफिज मुहम्मद जमील (जैश-ए-मोहम्मद), मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद […]
Bunyan Un Marsoos Against india : नयान उल मरसूस हे नाव कुरणातील एका आयतीवरून म्हणजेच वचनातून घेतले आहे. हा एक अरबी शब्द आहे.
चेहऱ्यांचा किमयागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रम गायकवाड यांना फार लहानपणी आपल्यात असलेल्या कौशल्याचा सूर
भारत गंभीर संकटाचा सामना करत आहे, परंतु देश आपल्या संरक्षण दलांच्या सामर्थ्याने त्याला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
How IMF Gets Money For Giveing Loan To Pakistan Aswell As Other Country : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF). या संस्थेचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या (India Pakistan War) परिस्थिती IMF नं पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर […]
MEA & India Army Press Confrance Over India Pak Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सातत्याने भारताच्या विविध भागांवर हल्ला करत आहे. या सर्व घडामोडींबाबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi ) यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्युरात […]
एएनआय, नवी दिल्ली. ज्या ठिकाणांहून पाकिस्तान ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे
पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1
संघर्ष, युद्ध याऐवजी चर्चेतून तोडगा काढावा असंही जी७ देशांनी अधिकृत निवेदनात म्हटलंय. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान,
विराट कोहलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सिरीजमध्ये विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक