- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 7 months ago
- 7 months ago
- 7 months ago
-
समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात घुसखोरीचा आरोप; शरद पवार विरुद्ध भाजप, वारकरी संप्रदाय आक्रमक
पवारांवर जोरदार टीका करत म्हटले की, वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्यांना आता हा संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे.
-
UPI : आता बँक खात्याशिवाय चालणार UPI; कसं सेट करायचं? कुणाकडे असणार पेमेंट अप्रुव्हल
GPay डिजिटल क्रांतीच्या युगात गुगल पे ने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. हे फीचर मुलांसाठी आणि बँक खाती नसलेल्यांसाठी फायदेशीर
-
इराणच्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत; ट्रम्प पुन्हा युद्धाची घोषणा करण्याची शक्यता
आता पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांतीवार्ता सुरू आहे. यापूर्वीच अमेरिकेने भूमिका घेतली आहे.
-
तब्बल 19 अब्ज डॉलर्सचे शेअर विकले; विदेशी गुंतवणूकदार भारताला सोडून चाललेत कुठे ?
Global Funds -गेल्या तीन महिन्यात विदेशी फंडसने भारतीय शेअर बाजारातून 18.84 अब्ज डॉलर्स किंमतीच्या शेअर्सची विक्री केलीय.
-
नऱ्हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन
दररोज रात्री 8.30 वाजता ही व्याख्यानमाला आॅनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
-
लग्नाच्या 4 वर्षांनंतर देणार बाळाला जन्म?, ओढणीनेनं बेबी बंप झाकताना झाली स्पॉट, पाहा अभिनेत्री मौनी रॉयचे फोटो
अक्षय कुमारसोबतची अभिनेत्री होणार आई? लग्नाच्या 4 वर्षांनंतर देणार बाळाला जन्म? फोटो आले समोर.
-
‘राजा शिवाजी’च्या ‘छत्रपती’ अँथमचा BTS व्हिडिओ प्रदर्शित; अजय-अतुलच्या सुरांनी वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
‘राजा शिवाजी अँथम’ अर्थात “छत्रपती” या गीताचा चित्रीकरणामागील (BTS) एक भव्य आणि ऊर्जा देणारा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे.
-
ऑफिसच्या मीटिंगदरम्यान महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडं पाहणं गुन्हा नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
‘चोरून पाहणे’ अशा गुन्ह्यात त्याचा समावेश करता येणार नाही, असे न्यायालयीन आदेशात म्हटले आहे.
-
ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचे वर्चस्व कायम, वैभव सूर्यवंशीकडे ऑरेंज तर रवी बिश्नोईंकडे पर्पल कॅप
फक्त पॉईंट्स टेबलचा नाही, तर ऑरेंज आणि परिपाक कॅपच्या शर्यतीत देखील राजस्थानचा दबदबा स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
‘समर्थ क्रॉप’चा म्होरक्या अखेर गजाआड, फसवणुकीची मोडस कशी होती ?
Prashant Gawali- समर्थ क्रॉप केअर या कंपनीने अहिल्यानगरमधील गुंतवणूकदारांना फसविले आहे. ही फसवणूक तब्बल ४ कोटी १९ लाखांची.
-
अमेरिका-इराण चर्चेत पाच मोठे अडथळे; प्रादेशिक प्रभाव, आर्थिक अटी आणि सुरक्षा मुद्द्यांवरून तणाव कायम
अमेरिका सोडण्यापूर्वी त्यांनी म्हटलं की, जर इराण प्रामाणिकपणे चर्चेसाठी तयार असेल, तर आम्ही देखील मैत्रीचा हात पुढे करायला तयार आहोत.
-
मला तू खूप आवडते! बीडमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग
या प्रकारानंतर पीडित तरुणीने तत्काळ आपल्या नातेवाईकांसह पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
-
छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचं चुकीचं लँडिंग; कार पार्किंगमध्ये उतरल्याने खळबळ
हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने थेट तिथेच लँडिंग केले.
-
कारगिल युद्ध गाजवणारे आणि लडाखचे सिंह म्हणून ओळख असणारे सोनम वांगचुक यांचे निधन
त्यांच्या निधनामुळे फक्त लडाखचं नाही, तर संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण पसरले आहे. लेह येथे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
-
धक्कादायक! काँग्रेस नेत्याला गाढ झोपेतच घरात घुसून मारलं; थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर
Karnataka Congress leader killed कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात एका तरूण काँग्रेस नेत्याला अज्ञातांनी थेट घरात घुसून संपवलं.
-
महिलेचे चित्रीकरण करून ‘स्टिंग’चा दावा; पुण्यात पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल, आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईची मागणी
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली चित्रीकरण केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
-
Video : स्मितहास्य, नमस्कार अन् रंगल्या गप्पा; निवडणुकांच्या धामधुमीत जेव्हा मोदी-राहुल गांधी अचानक भेटतात
PM Modi and Rahul Gandhi हे निवडणुकांच्या धामधुमीत अचानक एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यांच्यामध्ये गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं.
-
रिक्षाचालकांसाठी ‘मराठी’ अनिवार्य; 1 मे पासून नियम लागू, अन्यथा परवाना होणार रद्द!
Auto Drivers महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.
-
Gopichand Padalkar Exclusive : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला मिळालेली दैवी देणगी
Gopichand Padalkar भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकरांची लेट्सअप सभेत रोखठोक आणि दिलखुलास मुलाखत नक्की ऐका
-
भाजप महायुतीचे उमेदवार कर्डिलेंसाठी प्रचार बैठक; विखे-जगतापांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
BJP Mahayuti candidate Kardile यांच्या प्रचार बैठकीत सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
-
मी उत्तर देऊ शकत नाही माझी ती घमेंड जिरली; पंच्याहत्तरीच्या भाषणात नारायण राणे असं का म्हटले?
Narayan Rane सर्वांनी नारायण राणेंबद्दल भाषणामध्ये केलेल्या कौतुकावर नारायण राणे यांनी एक प्रांजल कबुली देखील दिली.
-
मोठी बातमी! परभणीसह वाशिम, नांदेड, हिंगोलीच्या विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के…
Mild earthquake परभणीसह वाशिम, नांदेड, हिंगोली आणि पुसद आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
-
भूमरेंच्या ड्रायव्हरला अटक होणार? कोट्यवधींच्या हिबानामा प्रकरणात गुन्हे शाखेची मूळ मालकाला अटक
Shivsena MP Sandipan Bhumare यांच्या चालकाच्या नावे केलेल्या जमिनीच्या हिबानामा प्रकरणामध्ये जमिनीच्या मूळ मालकाला अटक करण्यात आली आहे.
-
चर्चा फलित झाली नाही तर… इस्लामाबादेतील चर्चेअगोदर ट्रम्प यांची इराणला धमकी…
Trump threatens Iran इस्लामाबादमध्ये चर्चेअगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देणारं एक मोठं वक्तव्य केलं आहे.
-
कोणत्या राशींना होणार फायदा अन् कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या सविस्तर…
zodiac signs सिंह राशीत केतू आणि मिथुन राशीत गुरु असल्याने आज मेष काही राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
-
पीसीसीओई जॉब फेअर : सहा हजार जागांसाठी पीसीसीओईत भव्य रोजगार मेळावा
PCCOE Job Fair – पुणे येथे शनिवारी 18 एप्रिल सकाळी नऊ वाजता “पीसीसीओई जॉब फेअर – २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
-
धक्कादायक! हत्तीच्या हल्ल्यात भाजप युवा नेते अनुप कुमार पांडे यांचा मृत्यू
या हल्ल्यावेळी दोघे युवक पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र अनुप हत्तीच्या तावडीत सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
-
आयपीएसचं अपूर्ण स्वप्न, पण रंगभूमीवर यशस्वी वाटचाल; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’तून दाभोळकरांची नवी झेप
दाभोलकर सांगतात, इंग्रजी भाषेत अनेक प्रयोग करताना त्यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची एक वेगळी पद्धत विकसित केली.
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 52 कोटींचा देयके घोटाळा? भाजपच्या नगरसेवकांच्या सह्यांमुळे खळबळ
PCMC-प्रकरणाच्या मूळ प्रस्तावावर भाजपच्याच दोन नगरसेविकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समोर आल्याने सत्ताधारी पक्ष तोंडघशी पडलाय.
-
फेसबुकवर शेवटची पोस्ट, काही वेळातच तरुणाची आत्महत्या; परळी तालुक्यातील नागापूर हादरलं
पत्नी आणि नातेवाईकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
-
मथुरेत भाविकांनी भरलेल्या बोटीला अपघात होऊन 9 जणांना जलसमाधी तर 22 जणांना वाचवण्यात यश
बोट बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 9 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 22 जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात यश आलं आहे.
-
गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर सर्पमित्राच्या भूमिकेत!
लोक सापाला फक्त धोक्याच्या दृष्टीने पाहातात, पण प्रत्यक्षात साप आपल्यावर हल्ला करायला पुढे येत नाहीत.
-
धुरंधर 2 चे दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रभास यांना ‘लेजेंड’ म्हटलं
मोठ्या बॉक्स ऑफिस यशांपासून ते हाय-बजेट आगामी प्रोजेक्ट्सपर्यंत, त्यांचा प्रभाव सतत वाढत आहे.
-
महिलांची अर्थव्यवस्थेत भरारी! ७६ लाख कोटी रुपयांचं कर्ज घेऊन व्यवसायात नवा प्रयोग
महिलांच्या या वाढलेल्या सहभागामागील एक प्रमुख कारण म्हणजे डिजिटल प्रणालींचा झपाट्याने झालेला प्रसार.
-
50 वर्षांनंतर पुन्हा खुलणार जपानी रोमांस; ‘एक दिन’ शिकवणार ‘कोनिचिवा’सोबत मनातील भावना व्यक्त करायला
शानदार ट्रेलर आणि भावपूर्ण गाण्यांनी मोठ्या पडद्यावर ही ताजी प्रेमकथा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
-
नवीन प्रयोग, नवी भाषा – प्रभाकर मोरे यांची खास तयारी, ‘अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्यातून देणार खास संदेश
परंपरेला उजाळा देत, एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर
-
भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंच्या प्रचारार्थ सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप तसेच उमेदवार अक्षय कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
-
तुम्ही सिलिंडर बुकिंग कुठून अन् कसं करता?, सरकारने ‘हे’ केले नवे बदल
शहरी भागात 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे.
-
देशभरात ‘त्या’ क्रूर खटल्याची चर्चा! कॉन्स्टेबल रेवतीच्या हिमतीला यश, वाचा, अंगावर काटा आणणारी काहाणी
ही घटना उघडकीस येताच तमिळनाडूसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती.
-
Rahuri by Asembly election-कर्डिलेंना विजयी करणारे ‘तीन’ फॅक्टर कोणते?
Rahuri Assembly by election- ते तीन फॅक्टर कोणते आहेत ? अक्षय कर्डिलेंसाठी हे फॅक्टर कसे महत्त्वाचे राहणार आहेत.
-
पेट्रोल पंपावर महिलेचा चाकूचे वार करत खून, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
पतीच्या निधनानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी सत्यमसोबत आळंदीत लग्नाची गाठ बांधली होती.
-
शाहिद कपूर अभिनित ‘ओ’ रोमियो’चे आजपासून Prime Video वर विशेष जागतिक प्रसारण
विशाल भारद्वाज यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला Nadiadwala Grandson Entertainment या बॅनरखाली केली आहे.
-
निलेशसिंह राजपूत दिग्दर्शित यंग ब्रिगेडचा ‘पिक्चर बॉईज’ १५ मे पासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार
15 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहता येणार आहे.
-
आग, रोख रक्कम आणि महाभियोग… अखेर न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा राजीनामा
माझ्या घरात सापडलेल्या रोकडशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही, असा दावा त्यांनी सातत्याने केला होता.
-
मस्साजोग ग्रापंचायत निवडणूक जाहीर होताच संतोष देशमुखांच्या घरी चोरी, काय घडलं?
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यासह गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे.
-
कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन – डॉ. श्रीकांत माने
कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन असल्याचं प्रतिपादन डॉ. श्रीकांत माने यांनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात केलंय.
-
Sujay Vikhe : काही लोकप्रतिनिधी प्रत्येक वादात दिसतात…सुजय विखेंचा खासदार लंकेंवर निशाणा
काही लोकप्रतिनिधी प्रत्येक वादात दिसून येत आहेत, कुठल्याही वादात फोटो दिसणारच, या शब्दांत सुजय विखेंनी खासदार निलेश लंकेंवर टीका केलीयं.
-
इतिहास नवीन सम्राटाची नोंद ठेवेल – रणवीर सिंग, 1000 कोटी हिंदी नेट बॉक्स ऑफिस क्लब गाठणारा पहिला सुपरस्टार
‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने फक्त हिंदी आवृत्तीतच 1000.50 कोटी कमाई पार करत भारतीय सिनेमाच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
-
दिल्लीतील रिसेप्शनपासून विमान प्रवासापर्यंत… रोहित पवारांनी मांडले संशयाचे धागे; अजितदादा अपघात पुन्हा चर्चेत
रोहित पवार यांनी काही धक्कादायक आणि संशय निर्माण करणारे मुद्दे मांडले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
-
Bharat Dabholkar : इंग्रजीत अनेक नाटकं पण मराठीत..,; भरत दाभोळकरांनी उलगडला प्रवास!
इंग्रजी भाषेसह इतर भाषेत अनेक नाटके केली, परंतू इंग्रजी नाटक पहिल्यांदाच मराठीत करत असल्याचं लेखक-दिग्दर्शक भरत दाभोळकरांनी सांगितलंय.
-
तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळणार? इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण आमनेसामने; अवघं जग ‘होल्ड’वर
US-Iran peace talks अतिउच्च स्तरीय बैठकीसाठी पाकिस्तानने देशात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असून शाळांना सुट्टी दिली आहे.
-
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला पुन्हा गाजला; एरंडे प्रकरणात पोलिसांचा धडाका, आरोपीची चौकशीनंतर बदलली भाषा
गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी नाशिक पोलिसांनी हा वेगळा पॅटर्न अवलंबला असल्याची चर्चा आहे.
-
Nashik Crime : लिप्स्टिक, रोजा, अन् हिंदु मैत्रीणी…नाशिकच्या IT कंपनीत धर्मांतराचा खेळ
नाशिकच्या नामंकित कंपनीतील धर्मांतराचा प्रकार आणि महिलांचे शोषण प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजलीयं.
-
भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात अशोक खरातसह दोघांवर गुन्हा दाखल!
भोंदू बाबा अशोक खरातवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यासह आणखी दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
‘मी स्टॅम्पवर लिहून देतो, शिवसेना सोडणार नाही’, खासदार अरविंद सावंतांनी सगळंच क्लिअर केलं…
मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, मी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही, बैठकीचे फोटो असतील तर ते प्रकाशित करण्याचंही आवाहन अरविंद सावंत यांनी दिलंय.
-
वासनेचा बाजार उघड; महिला पोलिसांचं पथक बनलं IT कर्मचारी, नामंकित कंपनीत अश्लील हावभाव अन् गैरवर्तन…
नाशिक पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच एक पथक आयटी इंजिनिअर बनवून कंपनीत पाठवत रॅकेटचा नामंकित कंपनीचा पर्दाफाश केलायं.
-
देवदर्शनाला निघाले पण काळाचा घाला! बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत..
देवदर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशातील वाराणसीत भीषण अपघात झाल्याची घटना घडलीयं.
-
Israel-lebanon war : ‘लेबनॉनवरील हल्ले थांबेपर्यंत होर्मुझची सामुद्रधनी बंदच’…
जोपर्यंत लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार असल्याचं स्पष्टीकरण इराणच्या लष्कराकडून देण्यात आलंय.
-
हाय-सिक्युरिटी झोनमध्ये मोठी दुर्घटना; मुंबई विमानतळावर शॉर्टसर्किटमुळे आग, उड्डाण सेवा विस्कळीत
विलेपार्ले परिसरातील टर्मिनल 1 मध्ये सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
होर्मुझ मार्गावरील तणावातही भारत सुरक्षित; ‘ग्रीन आशा’ जहाज सुरक्षित दाखल, देशातील LPG पुरवठा अखंड सुरू
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात एका दिवसात तब्बल 58 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे.
-
बारामती पोटनिवडणुकीत मोठे उलटफेर; काँग्रेस माघारी, बिचुकले-करुणा मुंडेंच्या अर्ज कायम, निवडणुकीची रंगत वाढली
एकूण 53 उमेदवारांपैकी तब्बल 30 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी देखील अर्ज मागे घेतला.
-
काँग्रेसची माघार, पण बिचुकले-करुणा मुंडेंचा शड्डू बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर 22 उमेदवार रिंगणात
Sunetra Pawar बारामती पोटनिवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतली आहे
-
‘द पॅराडाईज’ मधील ‘आया शेर’ गाणे ठरले वर्षातील सर्वात मोठे हिट; 100 मिलियनहून अधिक व्ह्यूजसह केली धूम!
नॅचरल स्टार नानीचा ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
-
चित्रपट ‘एक दिन’चे निर्माते मन्सूर खान यांनी आपल्या भूमिकेबाबत काय सांगितले
आमिर खान आणि चित्रपट निर्माता मन्सूर खान पुन्हा एकत्र येत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील आवडत्या सर्जनशील जोड्यांपैकी एक पुन्हा सक्रिय झाली.
-
गहिनीनाथ गडावर धस-मुंडे एकाच व्यासपीठावर; गप्पा रंगल्या पण ‘संघर्ष संपलेला नाही’, सुरेश धसांची ठाम भूमिका
दीर्घकाळापासून राजकीय संघर्षात असलेले आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसलेले दिसले.
-
अखेर राहुरी विधानसभा बिनविरोध नाहीच; राहुरीत भाजपसमोर राष्ट्रवादी, वंचितसह 7 उमेदवारांचे आव्हान
अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत आता रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
संसदेत नव्या पर्वाची सुरुवात, पण स्टाइल जुनीच; पार्थ पवारांनी जपला अजित पवारांचा गुलाबी जॅकेट लूक
पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी परिधान केलेले गुलाबी जॅकेट आणि चष्मा यामुळे अनेकांना अजित पवार यांची आठवण झाली.
-
Baramati By Election : दोन पावलं मागे अन् मोठी झेप; बारामतीत काँग्रेसच्या माघारीमागची खरी स्क्रिप्ट
Baramati By Election बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, अर्ज मागे घेण्याचं कारणही सांगितलं..
-
Super Duper : ‘सुपर डुपर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा सहकुटुंब सहपरिवार प्रतिसाद…
सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘सुपर डुपर’ या चित्रपटाची जबरदस्त चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
-
ब्रेकिंग : बारामती निवडणुकीतून काँग्रेसची माघारीची घोषणा; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
Baramati By Election बारामतीची जागा एका अपघाताने रिक्त झाली. यात कर्तुत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला असे पवार म्हणाले.
-
व्हिडिओमध्ये गाणं गाताना दिसला सलमान खान, ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’च्या पुढील गाण्याबाबत सुपरस्टारकडून मोठी हिंट?
मे वॉर रेस्ट इन पीस’मधील येणारं गाणं चित्रपटाच्या कथेला अधिक अधोरेखित करतं. या गाण्यात सलमान खान किंवा चित्रांगदा सिंग दिसणार नाहीत.
-
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा मार्ग सुकर? विजय वडेट्टीवार यांनी आतली गोष्ट सांगितली
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस अर्ज माघार घेण्यावर काँग्रेस नेत्याचं एकमत झाल्याचं आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय.
-
प्रेमाचं जाळं अन् 3 लाखांची लूट; AI च्या मदतीने खाकीचा बनावट डौल नाशिक पोलिसांनी उतरवला
Nashik तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी होणे अपेक्षित असताना, त्याचा गैरवापर गुन्हेगारीसाठी कसा केला जातो, याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
रिल्सस्टार महिला पोलिसाची अशीही ओळख…महिला प्राचार्याकडून लाखांची खंडणी, पोलिस दलात खळबळ
पुण्यात रिल्स स्टार महिला पोलिस कर्मचाऱ्याने प्राचार्याकडून तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना समोर आलीयं.
-
तब्बल पाच तास पाण्यात अन् श्वास घेण्यासाठी वापरली अनोखी टेक्निक असा पकडला अट्टल चोर…
मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एका चोराने चक्क पाच तास पाण्यात राहून पोलिसांना गुंगारा दिला, अखेर पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर चोर पोलिसांच्या हाती लागला.
-
काकीसाठी पुतण्या मैदानात…काँग्रेस अर्ज माघे घेणार, सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांना विश्वास
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलीयं.
-
‘मी पार्थ अजित पवार, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..,; सुनेत्रा पवार आज दिल्लीत, काँग्रेस नेत्यांना भेटणार?
राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर आज पार्थ पवार यांचा दिल्लीत शपथविधी पार पडणार असून त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्या आहेत.
-
Nashik : नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय? नामांकित कंपनीतलं कांड, नोकरीचं अमिष देऊन अत्याचार…
नाशिकमध्ये एका नामंकित कंपनीत महिलांचं शोषण, धर्मांतरासाठी दबाव, विनयभंग प्रकरणी एका महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा केलायं.
-
अवैध उत्खननावर नियंत्रण…थेट जिल्हाधिकाऱ्यांचीच परवानगी लागणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय
खाण कामासाठीच्या परवानग्यांची जबाबदारी आता स्थानिक प्रशासनाकडे नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतलायं.
-
बापरे! खरातने अशे कित्येक कांड केलेत… ‘माझं ऐकलं नाही, तर सर्वनाश करेन’, सिन्नरला 14 वा गुन्हा!
जादुटोण्याची भीती दाखवून अशोक खरातने सिन्नरच्या शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी 14 वा गुन्हा दाखल करण्यात आलायं.
-
वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक; परभणीतील प्रकार
लाच लुचपत विभागाच्या टीमने पकडल्यानंतर हे पैसे माझे नाहीत, म्हणून खंदारे यांनी ते पैसे फेकून देण्याचा प्रयत्न केला.
-
गर्भलिंगनिदान आणि गर्भपात रॅकेटबाबत धक्कादायक माहिती समोर, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकरण
या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या वर्षा आणि ज्योती यांच्यामध्ये लाखोंचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
-
काम नाही तर पद नाही, निवडणुका संपल्या पक्ष वाढीवर भर द्या; शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
Eknath Shinde यांनी पक्षवाढीसाठी योगदानाचे निर्देश सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख, लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले.
-
‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर! रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार प्रयोग
Shantech Court Chalu aahe ' हे असंच एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे.
-
ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ! 12 वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट; सपकाळांचा घणाघात
Sapkal on modi 12 वर्षापासून देशात अक्षरशः लुट सुरु आहे, दोन गुजराती देश विकत आहेत असा घणाघाती हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
-
पोल्का-डॉट ट्रेंड पुनरागमन; शर्वरीपासून कार्डी बीपर्यंत हाय-फॅशन ट्विस्ट
Polka-dot trend ला बॉलीवूडची स्टार शर्वरी आणि जागतिक रॅप सेन्सेशन कार्डी बी यांनी खऱ्या अर्थाने ‘स्टाइल कॅमेलियन’ असल्याचे सिद्ध केले.
-
एक रात्र, एक घटना अन् गोंधळ… कॅन्डी अॅन्ड द पिझ्झा गर्लचा धमाकेदार ट्रेलर रीलीज
Candy And The Pizza Ggirl हिंदी चित्रपट Candy And The Pizza Ggirl चा ट्रेलर आज 8 एप्रिल 2026 रोजी रिलीज झाला आहे.
-
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; आर्थिक मदत केली जाहीर
जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले आहे.
-
पासपोर्ट सेवा केंद्रामुळे वाहतूक व नागरी समस्या; विनायक निम्हण यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय
बैठकीदरम्यान पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात उद्भवलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
-
न्यायालयातही लंके यांचा विजय! विखेंची निवडणूक याचिका खंडपीठाने फेटाळली
Sujay Vikhe against Nilesh Lanke सुजय विखेंची निलेश लंकेंविरोधातील निवडणूक याचिका खंडपीठाने फेटाळली
-
युद्ध संपलं, पण ट्रम्प यांचा दरारा सुरूच; इराणला शस्त्रे पुरवणाऱ्या देशांवर 50 % टॅरिफचा झटका
Donald Trump इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम जाहीर होऊन १२ तास उलटले नाहीत आणि मध्य पूर्वेत पुन्हा हल्ले सुरू झाले आहेत.
-
सीजफायर तरीही इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला इराणी माध्यमांची दावा
attack Iran's on oil refinery after ceasefire युद्धविरामानंतर देखील काही तासांतच तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला झाल्याचा दावा इराणी केला आहे.
-
Video : अजितदादांच्या निधनाने यांचं दुःख किती खरं किती खोट या व्हिडिओवरून कळेल
अजितदादांच्या निधनाबद्दल त्यांनी व्यक्त केलेले दुःख त्यापैकी किती खरे आणि किती खोटे हे वेळोवेळी स्पष्ट होते.
-
उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा; खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांचे निर्देश
Rahuri By Election साठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडणे सक्तीचे असल्याचे निर्देश खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांनी दिले.
-
‘द पॅराडाईज’मधील ‘आया शेर’ गाणं ठरलं हिट; 100 मिलियनहून अधिक व्ह्यूजसह धूम!
नॅचरल स्टार नानीचा ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
-
“मालिकेत नव्हतीच ती व्यक्ती…” – ‘लक्ष्य’ वादावर आदेश बांदेकरांचे दमदार प्रत्युत्तर…
Aadesh Bandekar मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता दिगंबर नाईक आणि निर्माता-अभिनेता आदेश बांदेकर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे.



































































































