- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री शेलारांच्या हस्ते मिफ्फ – 2026 चा शुभारंभ
- 5 months ago
- 5 months ago
- 5 months ago
-
या सगळ्या अफवाच! संपूर्ण खासदार ठाकरेंसोबतच…, राऊतांनी फुटीच्या चर्चा फेटाळल्या
मातोश्रीच्या बैठकीत काही खासदार ऑनलाईन होते. चार दिवसांपूर्वी झालेल्या या मिटिंगला सर्व खासदार होते.
-
महागाईचा मारा सुरूच! सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, पेट्रोल-डिझेलही महागणार?
इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजार अस्थिर झाला आणि कच्च्या तेलाचे भाव सतत वाढत होते.
-
मनोरंजन क्षेत्रात संचिताचा कुणीही गॉडफादर नव्हता; अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर तिचे आजोबा काय म्हणाले?
कामाचीही तिला कमतरता नव्हती आणि तिच्या आयुष्यात कोणताही मोठा वाद असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं.
-
महाराष्ट्रात या दिवशी धो धो पाऊस कोळणार; हवामान विभागाचा अंदाच काय? मान्सून कुठं रेंगाळला?
मॉन्सून बंगालच्या उपसागरातून पुढं वाटचाल करत आहे. तेलंगणा, ओडिसा, झारखंड, बिहार या राज्यात मॉन्सून पुढे सरकताना दिसत आहे.
-
…तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, अजित पवार अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे आदेश
अहवाल आल्यानंतर पुढं जे काही येईल, त्यानंतर आम्ही तुमच्या केसचा विचार करु असं माननीय न्यायालय म्हटलं आहे.
-
१६ जून २०२६ चे राशीभविष्य: मंगळवारी कन्या राशीच्या योजना यशस्वी होतील, वडिलांकडून लाभ मिळेल
आज, या राशीखाली जन्मलेले लोक नवीन कामाला सुरुवात करतील. व्यावसायिक आणि उद्योगपतींना आपापल्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी आहे.
-
भारत जागतिक कंटेंट निर्मितीचे केंद्र बनतंय: डॉ. एल. मुरुगन, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन
MIFF 2026-आज भारत हा जागतिक स्तरावर सर्जनशीलतेचे शक्तिकेंद्र आणि विश्वासार्ह कंटेंट निर्मिती भागीदार म्हणून ओळखला जात आहे.
-
नॅशनल जिओग्राफिक MIFF 2026 च्या उद्घाटन; विशेष प्रस्तुतीही आयोजित करणार
कथाकथन शैली विकसित केली आहे जिने अनेक पिढ्यांमध्ये जिज्ञासा, आश्चर्य आणि संवर्धनाची भावना जागृत केली आहे.
-
डायबेटिसच्या मुदतबाह्य गोळ्या दिल्या, थेट तुकाराम मुंढेंकडे तक्रार; आता मेडिकलला थेट टाळे
IAS Tukaram Munde-नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर यांच्याबाबत मुदताबाह्य गोळ्या दिल्याचा प्रकार घडला आहे.
-
जुने इंस्टिंक्ट आणि डिजिटल जगाची टक्कर: प्रीतम अँड पेड्रोचा ट्रेलर प्रदर्शित; 3 जुलैला होणार प्रीमियर
गोव्याच्या रंगीबेरंगी पार्श्वभूमीवर घडणारी प्रीतम अँड पेड्रो ही मालिका दोन पूर्णपणे वेगवेगळ्या जगांची टक्कर दाखवते.
-
शिवसेना ठाकरेंचे खासदार वेगळ गट स्थापन करणार?, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
या बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित 5 खासदार ऑनलाइन सहभागी झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.
-
17 जूनपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; प्रवासी, विद्यार्थी आणि साईभक्तांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध
Nilesh Lanke पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे
-
पीसीएम ग्रुपचा सीईटीचा निकाल जाहीर : 26 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल
mahacet- या परीक्षेत एकूण 26 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले. त्यातील 24 विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील आहेत. इतर दोन विद्यार्थी पर राज्यातील आहेत.
-
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार?, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे काही खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
-
मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले; असं असणार नवं कार्यकारी संचालक मंडळ
Meghraj Rajebhosale President of Marathi Chitrapat Mahamandal मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता आली आहे.
-
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा बदल; युद्ध थांबण्याची घोषणा होताच उलटफेर
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराणच्या मोठ्या संघर्षानंतर आता अधिकाऱ्यांमध्ये सर्वसमावेशक शांतता कराराबाबत सहमती झाली आहे.
-
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण; एकूण लांबी सुमारे १०५ किलोमीटर
महामार्ग धरणगाव, एरंडोल, जळगाव आणि पाचोरा या तालुक्यांतील अनेक गावांमधून जाणार आहे.
-
अमेरिका-इराण डील झाली पण हॉर्मुजमधून जहाजांनी जाणं जोखमीच; BIMCO ने का दिला अलर्ट?
US-Iran deal yet Hormuz risky जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक संघटना BIMCO ने महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.
-
मी यांची मस्ती उतरवणार; गणेश नाईकांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा आमदार मंदा म्हात्रेंचा आरोप
मला न विचारता कशी काय कामे करत आहात? आता गणेश नाईक स्वतःचे वाक्य विसरले का? मी पण आता इथली आमदार आहे.
-
मोठा बातमी! कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंना मारहाण; राजस्थानातील जयपूरमध्ये घडला प्रकार
Cockroach Janata Party founder Abhijit Dipke यांना मारहाण करण्यात आली आहे. राजस्थानातील जयपूरमध्ये हा प्रकार घडला आहे.
-
दिल्ली जिमखाना क्लबनंतर जयपूर पोलो ग्राउंडचाही केंद्राकडे ताबा; मोक्याची जागा सरकार का घेतंय ?
Jaipur Polo Ground-सुमारे 15.20 एकर क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीवर केंद्र सरकारने ताबा घेतल्यानंतर प्रवेशद्वारावर नोटीस लावण्यात आली.
-
स्टॅनफोर्डमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचं भाषण सुरू विद्यार्थ्यांचा सभात्याग; ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या दिल्या घोषणा
Google CEO Sundar Pichai हे स्टॅनफोर्डच्या पदवीदानात विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर पोहोचताच अचानक आंदोलनाला सुरुवात झाली.
-
वाळू माफियांविरुद्ध आमदार विजयसिंह पंडीत मैदानात; तहसिलदारांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई
कोट्यवधी रुपयांची अवैध वाळू उपसा केल्याचं हे प्रकरण खुद्द आमदार विजयसिंह पंडीत यांनीच समोर आणलं होतं.
-
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा बंड होणार?, खासदार वेगळा गट स्थापण करणार?
ठाकरे यांचे काही खासदार हे दिल्लीमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत.
-
एकही आमदार, खासदार नसलेल्या NCPI पक्षाला लॉटरी; टीएमसीच्या खासदारांमुळे एनडीएमधील दोन नंबरचा पक्ष ठरणार
TMC-टीएमसीचे (TMC) वीस बंडखोर खासदार NCPI मध्ये विलिन होणार आहे. हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होईल आणि एनडीएमध्ये दोन नंबरचे खासदार असलेला पक्ष ठरणार आहे.
-
ऑस्ट्रेलियानंतर आता ब्रिटनमध्येही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी!
Britain ban on social media ऑस्ट्रेलियानंतर आता ब्रिटनमध्येही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मिडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
-
रोजगार मागितला तर धोंड्याला मिरची लागली; रोहिणी खडसेंचा अप्रत्यक्ष टोला, शिंदे-खडसे संघर्ष पुन्हा पेटला
विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता अधिकच तीव्र झाले आहेत.
-
एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 40 हजार कुणबी नोंदी पण…, छत्रपती शाहू महारांजाची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील काय म्हणाले?
माझी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, आठ दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे.
-
‘फुलौरी बिना चटणी कैसे बनी’च्या तालावर थिरकणार चाहते; धमाल 4चे नवे गाणे रिलीज होताच व्हायरल
धमाल 4 चित्रपटातील ‘चटणी’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले असून, रिलीज होताच ते सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
-
छावा’मधील अभिनेत्री संचिता उगलेने जीवन संपवलं; वयाच्या 30 व्या वर्षी केली आत्महत्या
‘छावा’ मध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती ताराराणीच्या तरुण भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटाच्या वाटेवर? चर्चा नाकारल्याही नाही, मौन बाळगत थेट फोनच कट केला
Bhausaheb Wakchaure यांच्याशी लेट्सअप मराठीने संवाद साधला त्यावेळी त्यांनी शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर मौन बाळगल्यामुळे चर्चांना आणखी उधाण
-
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचा मोठा परिणाम; धास्तीपोटी ग्रामीण भागात सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यासह अनेक भागांमध्ये किराणा दुकानांमधून सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचे दिसून येत आहे.
-
अहिल्यानगरच्या तरुणाचं तुकाराम मुंढे यांना पत्र… मुंढेंकडून थेट ॲक्शन
Letters of Ahilyanagars youth to Tukaram Mundhe रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषध खरेदीची सक्ती मुंढेंना पत्र पाठवताच दिले आदेश
-
नव्या दमाच्या टीमचा सत्य घटनेवर आधारित “एक होतं माळीण”, 24 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार आता "एक होतं माळीण" या चित्रपटातून येत्या 24 जुलैला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
-
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने मराठी लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव
Festival of Marathi short films and documentaries चा महोत्सव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 च्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.
-
108 दिवसांच्या भीषण संघर्षानंतर अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; 19 जूनला जिनिव्हात होणार स्वाक्षऱ्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करारावर सहमती झाल्याची घोषणा केली असून कराराचा मसुदा तयार झाल्याचे सांगितले.
-
भुजबळ, विखे पाटील अन् झिरवळांचा दावा खोटा? मुंढे म्हणतात कारवाया मीच स्वतः करतोय…
Tukaram Mundhe यांनी या कारवाया कोण सांगत? या प्रश्नाचं उत्तर दिलं. यामध्ये भुजबळ, विखे आणि झिरवळ म्हटले होते या कारवाया आम्हीच करायला लावतोय
-
मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण; भारत-मॉरिशस मैत्रीचे प्रतीक ठरला शताब्दी सोहळा
मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाच्या टिळक हॉलमध्ये देखील लोकमान्यांच्या आणखी एका अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
-
सोलापूरच्या तांदूळवाडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 8 भाविकांच्य वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
-
उपोषण संपले, पण लढा नाही; कर्जमाफीच्या मुद्द्यावर 4 जुलैला मोठ्या आंदोलनाचा रोहित पवारांचा इशारा
रोहित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावले असून 22 जूनपूर्वी मुंबईत बैठक होणार आहे.
-
आज सोमवती अमावस्येचा उपवास असून, मिथुन राशीत ग्रहांचा संघर्ष होत आहे, कोणाला चांगली बातमी मिळेल आणि कोणाला सावध राहावे लागेल हे जाणून घ्या.
15 जून 2026 रोजी, ज्येष्ठ (अधिक) महिन्याची अमावस्या आणि मृगशिरा नक्षत्राचा संयोग होऊन 'सोमवती अमावस्ये'चा शुभ प्रसंग निर्माण होत आहे.
-
भारतीय महिला संघाने पाकिस्तानला पाणी पाजलं; 64 धावांनी नमवत दिली विजयी सलामी
सलामीवीर स्मृती मानधनाचे शानदार अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये रिचा घोषने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली आहे.
-
ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव तर ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचा विशेष गौरव
मराठी रंगभूमीवर बॅकस्टेज काम करणारे ज्या जिव्हाळ्याने आमची काळजी घेतात, त्याची नोंद घेतलीच पाहिजे.
-
मान्सूनच्या प्रतीक्षेत मुंबईकर; हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत अनुकूल परिस्थितीचा दिला संकेत
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल होत असल्याने कोकणात रेंगाळलेला मान्सून लवकरच पुढे सरकेल.
-
पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अखेर सुटला; राष्ट्रवादीच्या नियुक्त्यांचाही मार्ग मोकळा
गेल्या काही महिन्यांपासून स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय अनेकदा महासभेत तहकूब करण्यात आला होता.
-
आता मला लोक पवारांचा माणूस म्हणतील; रोहित पवारांच्या आंदोलनात जरांगे पाटलांची टोलेबाजी
तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची तब्येत खालावली आहे, बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
-
लोकशाही देशात पुन्हा स्वागत; कामावर रुजू झाल्यानंतर डॉ. संग्राम पाटील यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
कुटुंबापासून दूर राहणं, नोकरीबाबतची अनिश्चितता, न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष यामुळे मानसिक ताण वाढल्याचे संकेत त्यांच्या लिखाणातून मिळतात.
-
मोठी बातमी : देवदर्शनावरून पिकअप विहिरीत कोसळून 8 भाविक ठार, 6 जण वाचवले
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला असून वाहन थेट विहिरीत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे
-
तीन दिवसांपासून अन्न नाही; रोहित पवारांची तब्येत खालावली, पत्नी मुलांना अश्रू अनावर
सरकारच्या कर्जमाफीच्या याच अटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे.
-
राज्यभरात कॉस्मेटिक्स उत्पादकांवर FDAचा बडगा; 34 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
राज्यभरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत तब्बल 34 लाख 61 हजार रुपयांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
-
‘मातोश्री’वरील बैठकीत ठाकरे गटाची एकजूट; सर्व 9 खासदार उपस्थित असल्याचा संजय राऊतांचा दावा
बैठकीसाठी मातोश्रीवर उपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दीना पाटील यांच्या समावेश होता.
-
गाडी येण्याची चर्चा अन् सगळ्या टपऱ्या बंद; तुकाराम मुंढेंच्या ‘सिंघम’ स्टाईलमुळं परळीत सकाळपासूनच शुकशुकाट
उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल.
-
माझ्या नावाने जर कुणी पैसे मागत असेल, तर मी राजीनामा देईन, सरपंचांच्या तक्रारीनंतर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
पंकजा मुंडे यांनी सर्व तक्रारींची दखल घेतली जाईल आणि संबंधित स्तरावर त्याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले.
-
दोघांनी षडयंत्र रचलं; ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांचा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
मला निवडून येण्यामध्ये अडचणी याव्यात या दृष्टिकोनातून षडयंत्र रचलं गेलं. परळीच्या दोघा बहीण-भावांनी षडयंत्र रचलं
-
ऑस्करपासून जागतिक बॉक्स ऑफिसपर्यंत: पाहा आमिर खान प्रोडक्शन्सच्या 25 वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाची कहाणी
25 वर्षांत आमिर खान प्रोडक्शन्सने केवळ नवोदित प्रतिभांना संधी दिली नाही, तर वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण कथा पडद्यावर आणण्याचे धाडसही दाखवले आहे.
-
मोठी बातमी! शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात होणार
100 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. 28 ते 31 जानेवारी या कालावधीत सावित्रीबाई फुले विद्यापीठात होणार आहे.
-
UP Assembly Elections : उत्तर प्रदेश, पंजाबसह ‘या’ पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका?
UP Assembly Elections : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर देशात जानेवारी - फेब्रुवारी 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि
-
नवीन होंडा सिटीला ग्राहकांची जोरदार पसंती; 1,227 गाड्यांची विक्री करत मोडला सर्वोत्तम विक्रीचा विक्रम
नव्या होंडा सिटीच्या 1,227 गाड्यांची विक्री झाली असून एप्रिल 2026 मधील 177 गाड्यांच्या तुलनेत ही विक्री तब्बल 593.22 टक्क्यांनी वाढली आहे.
-
ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला काही खासदार गैरहजर तर काही नॉचरिचेबल; ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा
एकूण 9 खासदार असून त्यामधी त्यापैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.
-
अहिल्यानगर उद्ध्वस्त करणाऱ्या विचारांविरोधात आयुष्यभर लढणार, सुजय विखेंचा लंकेंना अप्रत्यक्ष टोला
अहिल्यानगरचा सुसंस्कृतपणा संपवणाऱ्या विचारांना उखडून फेकण्याचे काम मी आयुष्यभर करत राहणार, सुजय विखे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
-
अर्थखात्याचा कारभार सांभाळू शकणारे महायुतीत अनेक नेते; संजय राऊतांना CM फडणवीसांचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis On Sanjay Raut : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर राज्याचे अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
-
काल रात्री फाईलवर सही केली; 100 टक्के इथेनॉल इंधनाला कायदेशीर मान्यता देत गडकरींची मोठी घोषणा
ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून इथेनॉल तयार होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.
-
बैठकीपुर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का, शिर्डीचे खासदार वाकचौरे नॉटरिचेबल; ऑपरेशन टायगरची चर्चा
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु असताना
-
शेतकऱ्यांनो, मुंबईसह महाराष्ट्रात ‘या’ दिवशी दाखल होणार मान्सून; जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Monsoon Updates : देशात मान्सूनची सुरुवात झाली असून केरळसह काही राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत आहे. तर दुसरीकडे
-
FIFA World Cup ब्राझील मोरोक्को सामना ड्रॉ अन् हाय-व्होल्टेज VAR वाद
FIFA World Cup : फिफा वर्ल्डकप 2026 मध्ये ब्राझील आणि मोरोक्को सामन्यात नवीन वाद निर्माण झाल्याने चाहते आता सोशल मीडियावर फिफा विरोधात
-
Reserve Bank of India : RBI ची मोठी कारवाई, ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध; कारण काय?
Reserve Bank of India : देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेत राज्यातील एका सहकारी बँकेवर कारवाई करत सहा
-
धर्मशालामध्ये भारताचे वर्चस्व; पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा
IND vs AFG : धर्मशाला येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या
-
अमेरिका-इराण करारावर आज स्वाक्षरी, Strait of Hormuz सर्वांसाठी खुले होणार? डोनाल्ड ट्रम्प करणार मोठी घोषणा
Donald Trump : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका आणि इराण करारावर आज स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. आज दोन्ही देशांमध्ये करार होणार
-
Horoscope Weekly : 14 ते 20 जून कुंभ राशींसह ‘या’ राशींना होणार बंपर फायदा, मिळणार आर्थिक लाभ
Horoscope Weekly : 14 जून रविवारपासून बुधादित्य राजयोग, गजलक्ष्मी आणि रुचक राजयोग यांचा योग तयार होत असल्याने काही राशींच्या लोकांना
-
मोठी बातमी : राम मंदिरातील देणगी वाद; एसआयटीमार्फत चौकशी होणार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय
Ram Mandir-श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी विनंती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.
-
ऑपरेश सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याची चौकशी…, पृथ्वीराज चव्हाण यांना आली मोठी शंका
काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो याला विरोध करत आहे, असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
-
सक्षमच्या मृत्यदेहासोबत लग्न केलेल्या आंचलने का सोडल घर?, पहिल्यांदाच स्वत: सांगितल काय घडलं?
सक्षमची आई संगीता ताटे यांनी काही दिवसांपूर्वी आंचल आजारी आजीला भेटण्याचे कारण सांगून घरातून गेली आणि पुन्हा परतली नाही
-
मोठी बातमी : राज्यातील धरणे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव, शेतीचे आवर्तने तत्काळ बंद करण्याचे आदेश
El Nino-भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल निनो (El Nino) परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
-
रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ पंढरपुरात जाऊन बसणार उपोषणाला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः पंढरपूरमध्ये जाऊन रोहित पवार यांच्यासोबत उपोषणात सहभागी होणार आहेत.
-
समाजासाठी झटणाऱ्या घटकांसाठी पुढाकार, जाधवर इन्स्टिट्यूटस तर्फे शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत
संस्थेत केजी ते पीजी च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत देण्यात येणार आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी
भीमाशंकरच्या धार्मिक आणि पर्यावरणीय समतोल राखत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
-
321.88 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात नीरव मोदीला मोठा दिलासा; सीबीआयच्या विनंतीनंतर भ्रष्टाचाराचे आरोप रद्द
विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लावण्यात आलेले आरोप रद्द केले आहेत.
-
मोठी बातमी! पुण्यात शिकलेले धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाने काढले आदेश
भविष्यातील युद्धभूमीच्या गरजा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांचा सुसंगत समन्वय साधण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.
-
यंदा जांभळांचा अभूतपूर्व सडा म्हणजे खरचं दुष्काळ पडणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
बाजारात मोठ्या प्रमाणात दिसणारी जांभळे मी गेल्या तीन दशकात कधी पाहिली नाहीत. ज्या उन्हाळ्यात जांभळाचे असे सडे पडतात , त्यावर्षी दुष्काळ असतो.
-
ब्रिगेडियरचा गणवेश, बनावट ओळखपत्र आणि खोटी सुरक्षा व्यवस्था; तरुणाचा धक्कादायक बनाव उघड
सैनिकी रुबाबात वावरणाऱ्या २१ वर्षीय आर्यन वर्मा या तरुणाला अखेर लष्कराच्या जवानांनी सापाला रचून अटक केली आहे.
-
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ
दत्तात्रय मगर यांनी रोहित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
-
सरकारी कर्मचाऱ्याशी लग्न करून सोन अन् रोख रक्कम पळवली; धाराशिवमधील धक्कादायक षडयंत्र आलं समोर
सर्व पाहुणे पत्नीला घेऊन गेल्यानंतर, बेडरूममधील बेडवर उशाखाली एक मोबाईल फोन सापडला.
-
रोहित पवारांचे शेतकऱ्यांसाठी आंदोलन म्हणजे ‘चमकोगिरी’, मंत्री विखेंची जोरदार टीका
Radhakrishna Vikhe Patil-चमकोगिरी करायच्या नावाखाली प्रत्येक बाबतीत सरकारवर टीका करायची हेच धोरण आहे.
-
‘माँ है ना’ पाहण्याची ५ कारणे, आता ZEE5 वर विशेषतः स्ट्रीम होत आहे
या आठवड्यात हलकाफुलका, भावनिक आणि भरपूर मनोरंजन करणारा शो शोधत असाल, तर माँ है ना तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की असायला हवा.
-
प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट; 1 लाख 70 हजार कमावूनही महिना अखेरीस हात रिकामे
Couple Budget Story ईएमआय, कर्ज आणि महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलेल्या मध्यमवर्गाची धक्कादायक आर्थिक कहाणी...
-
मृतदेहावरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण; डॉ. सेजल पवारला 15 दिवस सक्तीची रजा, KEMची चौकशी समिती स्थापन
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी डॉ. सेजल पवारवर KEM रुग्णालय प्रशासनाने प्राथमिक कारवाई करत तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
-
‘हिडन चार्जेस’मुळे भारतीयांचे 28 हजार कोटी गेले; ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना घाम फोडणारा रिपोर्ट
Online Shopping कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, प्रवासाची तिकिटे किंवा हॉटेल बुकिंग... सर्व काही आता एका क्लिकवर उपलब्ध आहे पण...
-
आसाममध्ये भारतीय वायू दलाच्या AN-32 ला अपघात; विमानाचे दोन तुकडे, 5 जवान शहीद
भारतीय वायू दलाच्या AN-32 मालवाहू विमानाला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत वायू दलाचे पाच जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा, राजकारण बाजूला ठेवण्याचं सरकारला केलं आवाहन
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो काय अडचणीत आहे. त्याला मदत करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे.
-
विकास लवांडे यांना मोठा दिलासा; वाघोली पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल परत करण्याचे पुणे न्यायालयाचे आदेश
जवळपास तीन आठवडे पोलिसांच्या ताब्यात असलेला मोबाईल विशिष्ट अटींसह लवांडे यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
-
मराठी चित्रपटसृष्टीचा आश्वासक नायक ऋषी मनोहर
Rishi Manohar : रंगभूमीवर आपल्या अभिनयाची पक्की पायाभरणी करणाऱ्या ऋषीने विविध माध्यमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
वेरुळ शिक्षक मृत्यू प्रकरणात चार जणांना अटक; फौजदार एकनाथ नागरगोजे अजुनही मोकाटच
या प्रकरणात तीन जणांविरूद्ध दाखल करण्यात आला. यापैकी दोघांना अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी संदीप आवारे हा फरार होता.
-
धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या बलिदानाच्या संघर्षाची कहाणी मांडणाऱ्या ‘द महाराष्ट्र फाईल्स’चा भव्य प्रीमियर संपन्न
बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ याचा भव्य प्रीमियर सोहळा नुकताच उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
-
अनिल कपूर होस्ट करणार नवा रियलिटी शो ‘इंडिया के टॉप 1%’; लवकरच येणार स्टार प्लस वर
स्टार प्लसने आपला नवीन रिअॅलिटी शो इंडिया के टॉप 1% ची घोषणा केली असून अनिल कपूर हा नवा कोरा शो होस्ट करणार आहे.
-
Toll Booth : टोल प्लाझाजवळ घर असेल तर टोल भरावा लागतो का? NHAI ने दिले स्पष्ट उत्तर
NHAI टोल प्लाझाच्या आसपास राहणारे स्थानिक लोक फक्त ओळखपत्र (ID Card) दाखवून टोलमुक्त प्रवास करू शकतात. मात्र,
-
मला आणखी एक संधी द्या, व्हायरल व्हिडिओ कॉंट्रोव्हर्सीनंतर प्रणित मोरेने समोर येत मागितली माफी
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॉमेडियन प्रणित मोरे याने घडलेल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत स्वतःची चूक मान्य केली.



































































































