Railway Reform: चर्चेतील शिक्षक खान सर आणि राकेश यादव यांनी ही हॅशटॅग मोहिम सुरू केलीय. त्यामुळे या मोहिमेला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यातील एका 25 वर्षीय मुलीवर डिलिव्हरी बॉयने बलात्कार केल्याची तक्रार देणारी महिलेची खोटी तक्रार निघाल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय.
Melghat Crime Ten Day Old Baby Given Hot Iron Shocks : अंधश्रद्धेच्या नावाखाली मेळघाटात (superstition) पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना घडली आहे. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात दहा दिवसाच्या बाळाला गरम लोखंडी वस्तूने पोटावर (Melghat) चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘डंबा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली (Crime News) होती. ही […]
महापालिका सत्तेसाठीच मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम सुरु असल्याची टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं.
Bandu Jadhav on Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion : अखेर मुंबईमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी (Bandu Jadhav) लेट्सअप मराठीसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, सरकारने सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी […]
राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा ठाकरेंची जीव जीव महापालिकेत अडकलेला आहे. त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले.
Dhurandhar First Look Out Movie will release on 5th December : जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजने आज रणवीर सिंगच्या (Ranvir Singh) वाढदिवशी 2025 च्या सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ चा (Dhurandhar) धमाकेदार फर्स्ट लूक रिलीज केला आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार (Entertainment News) आहे. ‘उरी: द सर्जिकल […]
Former CJI Chandrachud: निवृत्त होऊन दीड वर्षे झाले आहेत. तरीडी चंद्रचूड यांनी बंगला सोडलेला नाही. तब्बल आठ महिन्यांपासून ते येथेच राहत आहे.
Who Is Nurul Hasan Nitin Gadkari Warns : राजकीय कार्यक्रमांमध्ये (Maharashtra Politics) सामान्यतः अधिकारी उपस्थित राहतात, पण क्वचितच एखादा पोलीस अधिकारी मंचावरून खास कौतुकाचा विषय ठरतो. भंडाऱ्यात (Bhandara) नुकत्याच पार पडलेल्या बायपास उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे खुलेआम कौतुक केल्याने ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. […]
Elon Musk Forms The America Party : टेस्ला आणि एक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी (Elon Musk) अमेरिकेत एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. नवीन पक्षाच्या माध्यमातून ‘एक पक्षीय व्यवस्थेला’ आव्हान देणार असल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलंय. एलन मस्क यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा (Donald Trump) दिला. सर्वाधिक निधीही […]
Milind Narvekar In Pandharpur Ashadhi Ekadashi 2025 : शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) या दोन पक्षप्रमुखांचा मेळावा मुंबईत साजरा होत होता. यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी अनेक दिग्गज नेते हजर (Maharashtra Politics) होते. परंतु या मेळाव्याला अनुपस्थित असलेलं एक नाव मात्र, सगळ्यांच्या ओठांवर होतं. एक चेहरा अनेकांच्या दृष्टिपथात या मेळाव्यात आला नाही, ते नाव होतं शिवसेनेचे […]
US Texas Floods Rescue Operation : मुसळधार पावसामुळे अमेरिकेतील (America) टेक्सास राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील केर काउंटीमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. छावणीतील 27 मुलींसह अनेक लोक जखमी झाले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू (Heavy Rain) आहे. बेपत्ता लोकांची संख्या अद्याप अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाही. […]
Heavy Rains In Maharashtra : मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 5 ते 9 जुलैदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पुढील चार […]
Nashik Ugale Couple Gets Vithuraya Mahapuja : पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीने शहर भक्तिमय रंगात न्हालं. विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे 20 लाख वारकऱ्यांनी ‘विठू माऊली’च्या जयघोषात पंढरपूर नगरी (CM Devendra Fadnavis) दुमदुमवली. सतत कोसळणाऱ्या आषाढधारांत भिजूनही (Vithuraya Mahapuja) भक्तांची श्रद्धा अधिकच प्रकट झाली. या पवित्र दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र […]
Ashadhi Ekadashi 2025 Vitthala Mahapuja By CM Devendra Fadnavis : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) आज (6 जुलै) पंढरपूर नगरीमध्ये धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा (Pandharpur) केली. त्यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील (Vitthal Mahapuja) […]
हिंदी लादण्याचा विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्कांचा
उपमुख्यमंत्री माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान झाले. पण चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी आक्षेप घेतला आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अखेर स्थगित केला आहे. आता ही स्पर्धा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे.
एसआयपीची रक्कम आणि किती वर्ष गुंतवणूक करायची, हे तुमच्या हातात आहे. पण दरवर्षी 15 टक्के परतावा मिळेल, याचा अंदाज बांधता येत नाही.
ट्रम्प म्हणाले की मी काही पत्रांवर सह्या केल्या आहेत. ही पत्रे आता संबंधित देशांना पाठवण्यात येणार आहेत.
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं
आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघातील जसप्रित बुमराहने पहिला क्रमांक पटकावला आहे.
Namit Malhotra Ramayana Launched In Delhi Mumbai : नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ (Ramayana) देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये भव्य पद्धतीने लॉन्च करण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता. 5 हजार वर्षांपूर्वीची ही कथा जगभरातील 2.5 अब्जांहून अधिक लोक श्रद्धेने (Entertainment News) मानतात. म्हणूनच रामायण ही केवळ एक गोष्ट नाही, ती एक संस्कृती, एक परंपरा आहे. ‘रामायण: […]
Shivsena Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Melava : वरळीतील एनएससीआय डोम येथे आज मनसेने (MNS) ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. ठाकरे बंधू अखेर मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय. […]
गापूर तालुक्यातील डोणगाव येथे १९४५ साली जन्मलेल्या अशोक पाटील यांनी १९७७ मध्ये १९८० या कालावधीमध्ये गावचे सरपंच म्हणून नेतृत्व केलं
मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळतील.
याच्या एकत्र येण्याचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगाव
आज मुंबईतील वरळी डोम येथे विजयी मेळावा झाला. त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. त्याचे अनेक फोटो समोर आलेत. त्यातीलच काही फोटो पाहा.
BJP Leader Criticize Raj Thackeray Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील आज एक ऐतिहासिक दिवस होता. आज वरळीत मराठीचा भव्य विजयी मोर्चा पार पडला. यावेळी तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) एकत्र आले आहेत. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा मराठी हा सर्वात मोठा […]
Nihal Modi Arrested In US Extradition Case : पंजाब नॅशनल बँक (Panjab National Bank) घोटाळ्यात फरार घोषित नीरव मोदीचा भाऊ निहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारत सरकारला माहिती दिली आहे , फरार उद्योगपती नीरव मोदीचा भाऊ निहाल मोदी (Nihal Modi) याला शुक्रवारी (4 जुलै 2025) अमेरिकेत अटक करण्यात आली (Fraud […]
Ashadhi Ekadashi Special : कीर्तन म्हटलं की डोळ्यांसमोर वारकरी, अभंग आणि पारंपरिक भक्तिरस उभा राहतो. पण या वर्षीच्या आषाढी एकादशीला
अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी
Aamir Khan : आमिर खान (Aamir Khan) यांचा नवा चित्रपट ‘सितारे ज़मीन पर’ (Sitare Zameen Par) , ज्याला ‘तारे ज़मीन पर’ या त्यांच्या आयकॉनिक
अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित अंतरिम व्यापाराबद्दल बोलताना ते म्हणाले, एफटीए तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तो दोन्ही पक्षांसाठी
Kondhwa Rape Case : पुण्यातील कोंढवा परिसरात एक घटना घडते, ज्यामुळे संपूर्ण पुणे… महाराष्ट्र हादरतो. २५ वर्षीय अभियंता मुलगी पोलिसांत धाव घेते आणि तक्रार देते—“एक अनोळखी कुरिअर बॉय माझ्या घरात घुसला आणि माझ्यावर बलात्कार केला!” शहरात खळबळ उडाली. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. 200 पोलिसांची पथकं, गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम—सगळेच या ‘कुरिअर बॉय’च्या शोधात धावू […]
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन.
म महापालिकेचा नाही तर म महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्रही आता काबीज करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Marathi Vijayi Melava : राज्यात सुरु असणाऱ्या भाषावादा दरम्यान उद्योजक सुशील केडिया (Sushil Kedia) यांनी उडी घेत मी मराठी भाषा शिकणार नाही.
आमच्या दोघांत आंतरपाट होता. तो आता अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची अपेक्षा तुमच्याकडून नाही.
Raj Thackeray On Devendra Fadnavis : वरळी डोम येथे होत असलेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Sushil Kedia : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. यातच उद्योजक सुशील केडिया यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे
Anil Parab On Raj And Uddhav Thackeray : राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबत निर्णय मागे घेतल्याने आज राज ठाकरे (Raj Thackeray) आणि
We are goons for Marathi Sanjay Raut Statement : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा (Thackeray) आज विजयी मेळावा पार पडतोय. जवळपास 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आम्ही मराठीसाठी गुंड आहोत, असं विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. आज वरळी डोममध्ये […]
Marathi Vijay Melava : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केल्याने आज मुंबईतील वरळी डोम येथे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून
Yashasvi Jaiswal : इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने इतिहास रचला आहे.
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. 4 जुलैच्या रात्री रशियाने (Russia) कीववर हवाई हल्ला केला
Thackeray Vijay Melava : ठाकरे बंधू हिंदी सक्ती प्रकरणावरुन गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या घोषनेवर भाष्य केलं. ते म्हणाले, पदासाठी काय काय करावं लागतं
Ladki Bahin Yojana June Installement : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जून महिन्याचा सन्मान निधी प्राप्त करण्याची प्रतीक्षा आता संपली (Maharashtra Goverment) असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. आधारशी संलग्न असलेल्या बँक […]
Violation Of Rights Motion Pgainst Sushma Andhare and Kunal Kamra : हक्कभंग प्रकरणात सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि कुणाल कामरा (Kunal Kamra) अडचणीत आले आहेत. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली (Violation Of Rights Motion) आहे. यापूर्वीच्या अधिवेशनात […]
खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमाअंतर्गत खासदार सोनवणे यांना अनेक प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी सविस्त उत्तर दिली.
Bhopal High Court Rejects Plea Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) भोपाळमधील वडिलोपार्जित मालमत्तेच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने 25 वर्षे जुना निर्णय रद्द केला (Ancestral Royal Properties) आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ट्रायल कोर्टात पुन्हा केली जाईल. मालमत्तेशी संबंधित हा खटला खूप जुना आहे. नवाब हमीदुल्ला […]
जय गुजरात या घोषणेवरून आता राजकारण तापलं असून विरोधकांनी जोरदार प्रहार सुरू केला आहे. त्या सगळ्यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं.
टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यातील नियोजित बांग्लादेश दौरा (IND vs BAN) रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Battle of Galwan Motion poster released : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी चित्रपटांबाबतच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत असतात. विशेषतः गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेल्या त्याच्या नव्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर, सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ मोशन पोस्टर (Battle of Galwan) आज प्रदर्शित झाला आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा […]
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
आता एका गुंतवणूकदाराने ट्वीट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली आहे. तसंच, त्याने जे ट्वीट केलं आहे त्यामध्ये
अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.
Sudhir Mungantiwar will inaugurate Training And Research Center For Government Lawyer : सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा तयारी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी पुण्यामध्ये (Training And Research Center For Government Lawyer) केंद्र सुरु होत आहे. यामध्ये 6 महिन्यांचा विशेष कोर्स तयार करण्यात आला आहे. नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने (Jadhavar Group of Institutes) याकरिता पुढाकार घेतला आहे. […]
Ambadas Danve Information 2866 farmers End Life : रखडलेली पीक विम्याची थकबाकी, बोगस बी बियाणे, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, युरियामध्ये होत असलेली भेसळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve) आज 260 च्या प्रस्तावान्वये सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. तसेच महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 3 वर्षांत 2 हजार […]
पाच सेकंदांंचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे सुद्धा जय गुजरात म्हणताना दिसत आहेत.
Vida VX2 : भारतीय बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिरो मोटोकॉर्पने कंपनीची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर Vida VX2 लॉन्च केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं. त्यावर बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिली आहेत.
Sangram Jagtap : अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाइलवर टेक्स्ट मेसेज करून धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी या आरोपीला थेट तेलंगणातून ताब्यात घेतलं आहे. आमदार जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या […]
Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. […]
Somnath Suryavanshi Death Case High Court directs : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench) महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. न्यायालयाने स्पष्ट आदेश देत पोलिसांवर (Police) गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या 35 […]
Sanjay Raut On Eknath Shinde Jay Gujrat : पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदेंना हजार माराव्या आणि एक मोजाव्या […]
पुण्यातील कोंढवा परिसरातील सोसायटीत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घढला होता. बलात्काराच्या या घटनेत आता नवा ट्वीस्ट आलाय.
Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले असताना आता पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची
शहरातील काळा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. एका वेगवान कारने निष्पाप नागरिकांना चिरडले. मंदिरात दर्शनासाठी हे लोक
Vijay Wadettiwar On Somnath Suryavanshi Death Case : राज्यातील चर्चित सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर (Somnath Suryavanshi Death Case) उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलाय. यामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. आता न्याय मिळेल… विजय वडेट्टीवार म्हणाले की, […]
धमकीच्या प्रकाराबाबत मी फार काही माहिती घेतलेली नाही. पण या प्रकाराला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही.
Saiyara Movie Album : प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असलेल्या सैयारा (Saiyara) या प्रेमकथानक चित्रपटामुळे यशराज फिल्म्स (Yash Raj Films)
Vinayaki - Vinayak Nimhan Scholarship : कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक
Movie Jaane Tu Ya Jaane Na : भारतीय सिनेमाच्या विश्वात आमिर खान प्रोडक्शन्स हे एक विश्वासार्ह आणि दर्जेदार बॅनर मानलं (Jaane Tu Ya Jaane Na) जातं, ज्याने नेहमीच सर्व प्रकारच्या शैलींमध्ये दमदार चित्रपट (Bollywood Movie) दिले आहेत – मग तो ड्रामा असो, कॉमेडी, की थ्रिलर. अशाच खास चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘जाने तू… या जाने ना’, […]
Sharad Upadhye यांनी निलेश साबळेंसाठीहवा येऊ द्याच्या सेटवर त्यांना कशी वागणूक दिली फेसबुकवर त्यांनी लांबलचक पोस्ट शेअर केली.
Devendra Fadnavis : आज पुण्यातील एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते
दिलजीत दोसांजला या चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. चित्रपटातील त्याचे सीन्स दुसऱ्याने करावे.
एनडीए हे प्रेरणास्थान हे देशाच्या सुरक्षेचं म्हणूनच पेशवा बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणं हे सर्वाधिक योग्य आहे.
Amol Khatal On Balasaheb Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोवंश कत्तलखान्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
Heavy Traffic Jam In Sinhgad Road Pune Due to Amit Shah Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (दि.4) पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र, शाहंचा पुणे दौरा सर्व सामान्य आणि चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. शाहंच्या दौऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने आणि त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शहरातील सिंहगड रोड आणि अन्य […]
Rohit Pawar On Manisha Kayande : आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षल घुसले असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कांयदे
Bachhu Kadu यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी सरपंचाची झाली आहे.त्यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Laxman Hake On Ajit Pawar : नेहमी काहींना कारणाने चर्चेत राहणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आले आहे.
Third Launguage शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानंतर आता पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढण्यात आली आहे.
Former Sarpanch Killed बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Ranvir Shorey यांनी मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या या घटनेवर संताप व्यक्त केला. याबाबत त्याने एकपोस्ट करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे
Horoscope आज 4 जुलै 2025 हा दिवस काही राशींसाठी अत्यंत खास आहे. तर इतर राशींसाठी तो कसा जाणार? हे जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून...
BJP MLA मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला सचिवाबाबत अक्षेपार्ह विधान केलं आहे. ज्यावर महिला आयोग आणि उच्च न्यायालयाला पत्र पाठवण्यात आले आहे.
Sharad Pawar On Theckeray Melava : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरुन राज्य
Bachhu Kadu यांची नाराजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने बैठक घेऊन समिती नेमण्याच अश्वासन देऊन देखील कायम आहे.
Pratap Sairnaik यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
MLA Kisan Kathore : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
Priyanka Chopra सध्या सोशल मीडियावर अचानक ट्रेडिंग सेक्शन मध्ये दिसत आहे ती अचानक ट्रेंड मध्ये येण्याचं कारण काय जाणून घेऊ...
Goods And Services Tax Day : 01 जुलै 2025 रोजी वस्तू व सेवा कर पुणे विभागाच्या वतीने 08 वा ' वस्तू व सेवा कर दिन (Goods And Services Tax Day)