- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
शिक्षण व्यवस्थेत होणार मोठा बदल? मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री ठरवणार शिक्षणाचा नवा अजेंडा
- 5 months ago
- 5 months ago
- 5 months ago
-
अहिल्यानगर हादरले ! हायवेवरच पिस्तूल काढत हवेत गोळीबार, एक जण गंभीर जखमी
Ahilyanagar police-भरदिवसा झालेल्या या थरारक घटनेत दीपक शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
-
मध्यरात्री घरी आला अन् चाकून केले सपासप वार; परळीत तरुणीवर जीवघेणा हल्ला
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवत त्याला ताब्यात घेतलं आहे.
-
मान्सून कोकणात दाखल, पण सर्वदूर सक्रिय नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, हवामान विभागाचा अंदाज काय?
काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
अडचणीत काँग्रेसचा कार्यकर्ता सोबत आहे; पदग्रहण सोहळा काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं प्रतिपादन
पदग्रहण करताच पक्षातील काँग्रेस पक्षाचा विचार आणि वारसा जपणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
-
‘लालची’ झेडपी सदस्याला स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने 53 लाखांना लुटले; एलसीबीकडून टोळी दोन दिवसात गजाआड
ahilyanagar LCB -ahilyanagar LCB -शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश अनिल नलावडे यांना लुटणारी टोळी नांदेडमध्ये नगर पोलिसांनी पकडली.
-
कोरेगाव पार्कमधील धक्कादायक घटना! प्रेमसंबंधांना विरोध, 23 वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवलं आयुष्य
प्रेमसंबंधांना विरोध आणि त्यातून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
कोणत्या बँकेचे गृहकर्ज सर्वात स्वस्त? SBI, HDFC, ICICI सह प्रमुख बँकांचे दर जाणून घ्या…
Home Loan Interest Rate: आरबीआयने रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्यातरी गृहकर्जाच्या ईएमआयवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता कमी झाली आहे.
-
1999 मध्ये 6 हजार पगार… 2026 मध्ये घरी ईडीचा छापा, पाच घरं, 13 भूखंड अन् दोन कोटी रोकड, इंजिनिअर अटक
या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोकड (कॅश), सोन्याचे दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
-
5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
-
छगन भुजबळ राज्यसभेवर जायला तयार, पण एका अटीवर.., भाजपकडून अद्याप ग्रीन सिग्नल नाही
भाजपने भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दिल्यास ते सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
-
तुळापूर रेव्ह पार्टीवर तेजस्विनी सातपुतेंचा मोठा खुलासा; 100 हून अधिक तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून परवानगीची वेळ संपल्यानंतरही पार्टी सुरू होती.
-
महागाई नियंत्रणात नाही, जनतेची लूट सुरू, एलपीजी दरवाढीवर शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नियंत्रणाचा अर्थ टप्प्याटप्प्याने जनतेला धक्के देणे हा असेल, तर त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी चुकवावी लागेल - शरद पवार
-
पुण्यातील उमेदवार का मागे घेतला? कोणाच्या परवानगीने घेतला? जयकुमार गोरेंचे सुप्रिया सुळेंना सवाल
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधत उलट सवाल उपस्थित केले आहेत.
-
विक्रम गोखले अभिनित शेवटची कलाकृती “बेवारस – सत्य एका वळणावरचं” चित्रपटाचा टीजर लाँच
चित्रपटाची निर्मिती सौ.रिया कुमार, नितीन विचारे व शिव आर्यन यांची आहे, कथा विजय राणे आणि दिग्दर्शन विजय राणे व सौ. रिया कुमार यांचे आहे.
-
सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, 12 जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात
विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आणि या काळात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
-
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित, नव्याने होणार फेरविचार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा
देवस्थानांच्या अतिक्रमित जमिनी मूळ धार्मिक संस्थांना परत मिळाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने हा कायदा आणण्याचा प्रस्ताव मांडला होता.
-
गुन्हेगारी, विषारी दारू आणि आता रेव्ह पार्टी; पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा निर्माण झाले गंभीर प्रश्न
पुण्यात आता गुन्हेगारी, अमली पदार्थांचा वाढता वापर, बेकायदा धंदे आणि तरुणांमध्ये वाढणारे व्यसन यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
-
एसटी स्टँडच्या 200 मीटर परिसरात अवैध वाहतूक आढळल्यास थेट कारवाई; परिवहन विभागाचा कडक इशारा
अवैध वाहतुकीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
-
इस्रायलचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा; पुतळा उभारणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मागितली मदत
'शिवराज्याभिषेक दिना'चे औचित्य साधत इस्रायल सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
-
स्वयंपाकघराला महागाईची झळ; घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 29 रुपयांनी महाग, आजपासून नवे दर लागू
देशातील इतर शहरांमध्येही 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून स्थानिक कर आणि वाहतूक खर्चानुसार अंतिम किंमतीत काहीसा फरक असू शकतो.
-
7 जून 2026: वैधृती योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा दुर्मिळ संयोग, नवीन कार्य कधी सुरू करायचे ते जाणून घ्या.
कुंभ राशीत चंद्राचे भ्रमण, वैधृती योग आणि बदलत्या ग्रहांची स्थिती यांचा थेट परिणाम नोकरी, व्यवसाय, पैसा आणि नातेसंबंधांवर होत आहे.
-
अंबडचा वादग्रस्त तहसीलदार विजय चव्हाण याला 6 लाख 40 हजारांची लाच घेताना अटक
दरमहा ७ लाख रुपये मागितले होते, परंतु फिर्यादीने तहसीलदाराला ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे मान्य केले.
-
उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी CBSE’ने 12 वीच्या अर्जाची मुदत वाढवली
बोर्डाने अपलोड केलेल्या त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती आणि त्यांची स्वतःची हस्ताक्षरे यात तफावत आहे.
-
परभणी जिंतूर राज्यमार्गावर बस-दुचाकीचा भीषण अपघात,आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू
पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
-
5 दिवसांत 1.99 कोटींचा गुटखा जप्त अन् 192 जणांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानंतर राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम घातक
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय! शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडं
विसंगती असल्यास मूळ अटी लागू होतील. १० लाखांपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील आणि २० लाखांपर्यंतचे अधिकार विभागीय आयुक्तांना असतील.
-
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा नाव निश्चित?, नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, पार्थ पवार उपस्थित होते.
-
तुंबाडची मंजुळा : हास्य आणि भयाची दमदार रोलरकोस्टर राईड…
Tumbadchi Manjula-देऊळ, व्हेंटिलेटर नंतर खूप पात्र असूनही त्या प्रत्येक कॅरेक्टरला स्वतःचा रंग दाखवण्याची संधी देणारा आणि तरीही गोष्टीचा प्रवाह कुठेही खंडित न होऊ देणारा असा हा सिनेमा आहे.
-
कलाकारांचे रंगभूमीवर शिक्कामोर्तब; १२ जून रोजी दुपारी ४ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला
महेंद्र खराडे हे या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत. 'शिक्कामोर्तब' नाटकाच्या तालमी सध्या जोरात रंगल्या असून, या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी येत्या १२ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
-
Shreyas Iyer : श्रेयस अय्यर कर्णधार होताच BCCI चा मोठा निर्णय; चार खेळाडू बाहेर
Shreyas Iyer : बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यांसाठी भारतीय टी20 संघात बीसीसीआयने
-
राजेश एक्स्पोर्ट्सचा 15 लाख कोटींचा घोटाळा ? कंपनी सेबीच्या रडारवर; इतर संस्थांनी टाळले पण एलआयसी मेहतांवर मेहेरबान
LIC- 31 मार्च 2026 पर्यंत एलआयसीकडे कंपनीतील 10.8 टक्के हिस्सा होता. खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांची या कंपनीत कोणतीही गुंतवणूक नाही.
-
टी-20 च्या कर्णधारपदावरून सूर्यकुमारला का हटवलं?, निवड समिती प्रमुख आगरकर काय म्हणाले?
भारताला विश्वचषक जिंकवून देणारा हा खेळाडू दोन वर्षाच्या आतच कर्णधारपदावरून हटवला आहे.
-
G. B. Deval स्मृतिदिनी रंगकर्मींचा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार
G. B. Deval : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ 14 जून रोजी पुरस्कार
-
सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना; वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरू
Sunny Nimhan : औंध येथील महादजी शिंदे रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वेस्टर्न मॉलला औंध डीपी
-
विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल
Utkarsha Rupwate : विधान परिषदेची निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात आहे. 17 विधान परिषद जागांचा उमेदवारी माघारी घेण्याचा
-
टीम इंडियात आता ‘सरपंच राज’! श्रेयस अय्यर टीम इंडियाचा15 वा टी-20 कर्णधार
Shreyas Iyer : बीसीसीआयने आज (6 जून) आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी भारतीय टी20 संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरची
-
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून दाखल, हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून केरळमध्ये 3 दिवस उशिरा म्हणजेच 4 जून दाखल झाला होता.
-
विद्यापीठ प्रशासन झोपलेलं! 2 वर्षांपासून PHD प्रकिया प्रलंबित; SFI विद्यार्थी संघटना आक्रमक
आरएसीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ६ जून २०२५ पर्यंत विद्यापीठाकडं सादर करण्यात आले असून एकूण १४३६ संशोधक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
-
बायकोची डायरी वाचली अन् धक्का बसला; लग्नानंतर 12 दिवसांतच नवरदेवाची आत्महत्या
मुलगा २०२४ मध्ये तलाठी म्हणून रूजू झाला. त्याचा विवाह १३ मे २०२६ रोजी बीड येथील एका कार्यालयात पार पडला होता.
-
नीट प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; एआयचा वापर झाला असता तर परिस्थिती वेगळी असती
एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे.
-
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी भारतीय संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीची धमाकेदार एन्ट्री
Indian Squad For England Tour : बीसीसीआयकडून आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
-
भूषण प्रधानच्या मनातील ‘स्वप्नसुंदरी’ 24 जुलैला भेटीला येणार; उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित
Swapnasundari Teaser Released : रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक नवीकोरी, रंजक आणि कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी
-
AI च्या दुनियेत Gen Z Cyberdeck च्या प्रेमात; नेमकं काय आहे Cyberdeck कंप्यूटर?
Cyberdeck Computers तंत्रज्ञान विश्वात सध्या एका नव्या आणि रंजक अशा Cyberdeck ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे.
-
CJP Protest : ‘कॉकरोच जनता पार्टी’ चे आंदोलन सुरु; जंतर-मंतरवर आंदोलनासाठी नियम काय?
Cockroach Janta Party Protest : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या क्रॉकोज जनता पार्टीचे आजपासून जंतर- मंतरवर आंदोलन सुरु झाले आहे.
-
महागाईचा सलून व्यवसायावर मोठा परिणाम; राज्यभर सलून सेवांच्या दरात 20 टक्क्यांची वाढ
व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालू ठेवण्यासाठी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
-
मिरवणुका आणि सजावट नव्हे, शिवरायांचे विचार अंगीकारा; राज ठाकरेंचे आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत एक भावनिक आणि परिपूर्ण पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.
-
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल; अंदमान समुद्रातून ऊर्जा संपत्तीचा शोध
या नव्या शोधामुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मदत होणार असून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
-
तुकाराम मुंढेंच्या रडारवर वडापाव व्यावसायिक; वर्तमानपत्रातील पॅकिंगवर एफएसएसएआयची कडक भूमिका
अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेतल्याने वडापाव व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रशासनाच्या रडारवर
-
लंडनमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात गदारोळ, भारतीय उच्चायोगाने सुनावले खडे बोल
6 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडनमधील एका प्रतिष्टीत कार्यक्रमात गदारोळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
-
जीडीपी वाढीची दमदार झेप; चौथ्या तिमाहीत 7.8%, वार्षिक विकासदर 7.7 टक्क्यांवर
संपूर्ण आर्थिक वर्षातील वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर पोहोचला असून विशेष म्हणजे हा आकडा सरकारच्या 7.6 टक्के अंदाजापेक्षाही अधिक आहे.
-
सकाळी 10:03 पर्यंत ऐंद्र योगाची छाया, जाणून घ्या तुमच्या राशीचे भाग्य बदलणारी नेमकी वेळ.
आज सकाळी 10:03:36 पर्यंत चालणारा ऐंद्र योग, तुमच्या योजनांना गती देण्यासाठी आणि तुमच्या विरोधकांना पराभूत करण्यासाठी सर्वात महत्वाची वेळ आहे.
-
टीएमसीत उभी फूट; ममतादिदींच्या बैठकीला खासदार, आमदारांची पाठ ! भाचा अभिषेक बॅनर्जीबाबत मोठा निर्णय
Mamata Banerjee- 80 पैकी 8 आमदार व चार खासदार बैठकीला उपस्थित राहिले. तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील बहुतांश खासदारही बैठकीपासून दूर राहिल्याने पक्षातील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
-
निदा खानचे कारनामे! ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे
पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा तपासातून झाला आहे.
-
धैर्यशील मोहिते पाटलांनी केसानी गळा कापला; राष्ट्रवादी शरद पवार गटात आमदार खासदारात जुंपलं
काल माझ्यासोबत त्यांनी घात केला किंवा दगा दिला तो आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हता. या निवडणुकीत वसंतराव देशमुख यांना मतदान करणार नाही, असं उत्तमराव जानकर म्हणाले.
-
मोठी बातमी : मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळणार, जरांगेंच्या मागणीला यश
Manoj Jarange - आता मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच उपोषण आंदोलन केले होते.
-
World Environment Day : चित्रनगरीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न
World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बी द चेंज संस्थेच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या
-
14 तासांचा माणुसकीचा प्रवास! हरवलेले डेबिट कार्ड परत करण्यासाठी अनोळखी ‘कृष्णा’ धावत सुटला
Debit Card आजच्या धावपळीच्या आणि संशयाने भरलेल्या जगात, माणुसकी हरवत चालली असल्याची ओरड वारंवार केली जाते पण...
-
राहुल गांधी अंदमान-निकोबारमधील बेटांवर, खोल समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंग; पर्यटकांसोबत मस्ती… पाहा फोटो
Rahul Gandhi -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ग्रेट निकोबार बेटांच्या समुद्रात स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला आहे.
-
Maharashtra Sex Ratio : महाराष्ट्राला फक्त ‘मुलगा’ हवा आहे का? लिंग गुणोत्तरात मोठी घट; धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Sex Ratio : देशात महाराष्ट्राची गणना विकसित आणि आधुनिक राज्यांमध्ये केली जाते. तसेच राज्यातील नागरिकांची मानसिकता
-
मराठवाड्याह विदर्भात सावकारी संकट गंभीर; सरकारी नियमांना केराची टोपली, वाचा खास स्टोरी
कर्जाकडे पाठ फिरवून वार्षिक ६० ते १२० टक्के व्याज दराने कर्ज घ्यावे लागत आहे. या शेतकऱ्यांनासह ग्रामीण जनता भरडली जात आहे.
-
हास्य आणि भावनांचा सुंदर संगम घडवणारे पाच मराठी कॉमेडी-ड्रामा चित्रपट
Marathi Movie-उत्कृष्ट कॉमेडी-ड्रामा चित्रपट केवळ हसवतातच असे नाही, तर ते कुटुंब, मैत्री, प्रेम आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणांना उबदार आणि मनापासून सादर करतात.
-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Sunny Vinayak Nimhan : केंद्रीय विद्यालय, डी.ए.व्ही पब्लिक स्कूल आणि स्पायसर स्कूल या नामांकित शैक्षणिक संस्था मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत कार्यरत आहेत.
-
पदवीच्या मागे धावणाऱ्यांनो नक्की वाचा! अमेरिकेत टेलरला मिळतो इंजिनिअरपेक्षा जास्त मान अन् दाम
American Tailor अमेरिकेत फॅशन, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि वैयक्तिक गरजांनुसार 'कस्टम फिट' कपड्यांची क्रेझ प्रचंड आहे.
-
दाढी वाढवली.., प्रसादावर दिवस काढले, राजस्थानातील खेड्यातून सचिन घायवळला पोलिसांनी कस उचललं?
पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, अपहरण मारामारी यासारखे अनेक गुन्हे सचिन घायवळवर दाखल होते. मागील काही दिवसांपासून तो फरार होता.
-
Samarth Panel : ‘समर्थ पॅनल’ कडून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा
Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील
-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आऊट ऑफ सिल्याबस’ चित्रपटाच्या टीमकडून वृक्षारोपण
Out of Syllabus : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आगामी मराठी चित्रपट ‘आऊट ऑफ सिल्याबस’ च्या टीमने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत
-
गोळीबाराच्या घटनेत नवा ट्विस्ट; खान सरांविरुद्ध एफआयआर दाखल, दोन्ही सुरक्षा रक्षकांना अटक
खान ग्लोबल स्टडीजच्या कॅम्पसमध्ये विटा आणि दगडफेक झाली, जाहिरात फलकांची तोडफोड झाली आणि एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली.
-
बाळासाहेब थोरातांना धक्का…काँग्रेस कार्यकर्त्यांचा खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
MLA Amol Khatal : संगमनेर तालुक्यातील खांबे गावात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी
-
मोठी बातमी : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर जाहीरपणे बोलणे वैशाली मानेंना नडलं ! आता बदली रद्द, नवी नियुक्तीही नाही
Vaishali Mane यांची वीस दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (पुणे) पोलिस अधीक्षकपदावरून मिरा भाईंदरला बदली करण्यात आली होती. आता त्यांची बदली गृहविभागाने रद्द केली आहे.
-
India-Bangladesh Border Dispute : घुसखोरी करण्याचा प्रयत्न; भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
India-Bangladesh Border Dispute : भारत आणि बांगलादेश सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
-
टीसीएस प्रकरणात मोठी घडामोड; मतीन पटेलांची तीनदा चौकशी, इम्तियाज जलीलांनाही SIT चे समन्स?
मोबाईल फोनमधील डेटाच्या आधारे माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच डी.के. शिवकुमारांना धक्का, मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा
सिद्धरामय्या यांच्याजागी आता डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची ३ जून रोजी शपथ घेतली. यावेळी १२ जणांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली.
-
स्वस्तात सोन्याची लालच पडली महागात, रायगडच्या जि. प. सदस्यासह तिघांना अहिल्यानगरमध्ये ५० लाखांना लुटले
जिल्हा परिषद सदस्यासह तिघांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून तब्बल 50 लाख रुपयांची रोकड आणि 16 तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे.
-
सासरच्या लोकांचा रोज त्रास अन् छळ; 20 वर्षीय पूजाने उचललं टोकाचं पाऊल
या घटनेने पूजाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला; शिरूर तालुक्यात खळबळ
Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू आहे. यातच आता शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा
-
ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या नव्या लूक सोबतीने नव्या प्रोजेक्टची चर्चा …..
आताच्या तरुणाईला सुमधुर आवाजाने भुरळ घालणारा अभिजीत कायम त्याचा नवनवीन आणि वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो.
-
जनतेच्या पाठिंब्याने माझ्याकडे पद, कुणाच्या मेहेरबानीने नाही; सुनील तटकरेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
Sunil Tatkare On Rohit Pawar : जनतेच्या पाठिंब्याने माझ्याकडे पद, कुणाच्या मेहेरबानीने नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे
-
पाच लाख जवान, AI कॅमरे अन् पॅरामिलिट्री; NEET Re-Exam साठी मोदी सरकारने ताकद लावली पणाला
NEET Re-Exam पाच लाख सैनिक, एआय कॅमेरे आणि निमलष्करी दल... नीट फेरपरीक्षेसाठी केंद्राचे सर्व प्रयत्न पणाला...
-
विदेशी गुंतवणूकदारांना सरकारी बाँडवरील व्याज आणि नफ्यावर करमाफी, रुपयाच्या घसरणीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना आता व्याज उत्पन्न आणि नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
-
Monsoon Explained : केरळम मधूनच का होते मान्सूनची एन्ट्री, भारतात किती प्रकारचे मान्सून?
Monsoon Explained देशात उन्हाच्या लाटेने जनता हैराण झालेली असतानाच मान्सूनने केरळच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे.
-
PM Modi Cabinet : मोठी बातमी! मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा; नेमकं कारण काय
PM Modi Cabinet : मोदी सरकारमधील चार मंत्री पुढील काही दिवसात राजीनामा देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ
-
बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला; 500 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प
Mayor Jyoti Gade : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बुरुडगाव येथील महानगरपालिकेच्या कचरा
-
खरात प्रकरणात एकाची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात खासदारकी, आमदारकी अन् मंत्रिपद; रोहित पवारांनी समोर आणला महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम
Rohit Pawar On Sunil Tatkare : नाशिकमधील भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने संपूर्ण राज्यात
-
राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्यसभा जागेवर नवनीत राणांची नजर; भुजबळांसह अनेक दिग्गज नेत्यांची नावेही चर्चेत
विशेष म्हणजे या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
-
RBI Repo Rate : सर्वसामान्यांना दिलासा, रेपो दरात बदल नाही; RBI ची मोठी घोषणा
RBI Repo Rate : देशात वाढणाऱ्या महागाईत आरबीआयने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
ब्रेकिंग : अखेर के. अन्नामलाई यांनी भाजपा सोडली; नितीन नबीन यांनी स्वीकारला राजीनामा
के. अण्णामलाई यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
-
पुढच्या पिढीला हिरवागार महाराष्ट्र देणार की काँक्रीटचं जंगल? पर्यावरण दिनी राज ठाकरेंचा थेट सवाल
केवळ झाडं लावण्याच्या औपचारिकतेपलीकडे जाऊन पर्यावरणाकडे पाहण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे.
-
पावसाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम? केरळनंतर महाराष्ट्रातही मान्सूनच्या आगमनाचे संकेत
मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीलाही अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळिशी ओलांडल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते.
-
गुटखा, भेसळ आणि बनावट औषधांबाबत तक्रार करायची? FDA ने जाहीर केला टोल-फ्री नंबर
आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवायांचा वेग वाढला आहे.
-
सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर, तर वैभव सूर्यवंशीचे पदार्पण; भारतीय टी-20 संघात बदलांचे वारे
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी जाहीर होणाऱ्या टी-20 संघात श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
-
5 जून 2026 रोजी मकर राशीतील चंद्र आणि श्रवण नक्षत्राचा महायोग, या 5 राशींसाठी कुबेराचे दरवाजे उघडतील
चंद्र उच्च व्यवस्थापन क्षमतेच्या मकर राशीत प्रवेश करत आहे, जिथे त्याचे श्रवण नक्षत्राशी मिलन एक दुर्मिळ 'यशाची ब्लू प्रिंट' तयार करत आहे.
-
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; सुजय-संग्राम या जय-वीरूच्या जोडीने केली कमाल
Ahilyanagar MLC Election-भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) हे बिनविरोध निवडून आले असून, या घडामोडीमुळे जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणि राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
-
मोठी बातमी ! इंडिया आघाडीत फूट पडणार ? मोठ्या पक्षाचा बैठकीवर बहिष्कार, लोकसभेत काँग्रेसची सावलीही नको
DMK -डीएमकेने मोठे राजकीय पाऊल उचलत आठ जून रोजी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया आघाडीच्या ( INDIA alliance) बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
-
Sachin Ghaywal : सचिन घायवळला राजस्थानातून अटक; अनेक महिन्यांपासून होता फरार
Sachin Ghaywal : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून
-
ठाकरेंकडून मानेंनंतर डोनगावकरांचीही हकालपट्टी; ऐनवेळी अर्ज मागे घेत धक्का देण्याचा केला प्रयत्न
MLC Election Thackeray dismissal Devyani Dongaonkar माने यांच्यानंतर आता डोनगावकर यांच्यावरही पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
-
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
KS Bharat Retirement : आयपीएलनंतर संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याकडे लागले आहे.

































































































