- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा
Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने तरुण चुघ यांना देखील उमेदवारी दिली आहे.
-
ममता बॅनर्जींमागील ससेमिरा कायम, अमित शाहंवरील गंभीर आरोपप्रकरणी गुन्हा दाखल
case registered against Mamata Banerjee यांच्या विरोधात गाजलेल्या हत्याकांडात अमित शाह यांचे नाव जोडल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
-
Indian Railway Food : रेल्वेच्या जेवणातून माशा-झुरळं होणार हद्दपार; IRCTC चा हायटेक प्लान…
Indian Railway Food भारतीय रेल्वे नेटवर्कवर दरवर्षी अंदाजे 60 कोटी प्रवाशांना तर, दररोज सुमारे 18 लाख प्रवाशांना भोजन दिले जात आहे.
-
विधानपरिषदेचं चित्र स्पष्ट! 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत
Legislative Councils निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत होणार आहे.
-
Ahilyanagar MLC Election : माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा ! दत्तात्रय पानसरेंचा कलेक्टर ऑफिसमध्ये ठिय्या
Ahilyanagar MLC Election-पानसरे यांनी शहाबाज सय्यद यांना दिलेल्या प्राधिकृत पत्रावर दत्तात्रय पानसरे यांची स्वतःची स्वाक्षरी असल्याबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडून खात्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-
देऊळ बंद 2 नंतर प्रविण तरडेंची मोठी घोषणा! लवकरच येणार मुळशी पॅटर्न 2
Mulshi Pattern 2 चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक प्रविण तरडेंनी त्यांच्या आगामी सिक्वेलची घोषणा केली.
-
विक्रम काकडेंच्या विजयाने पवारांनी 14 वर्षांपूर्वीच्या ऋणाचं संजय काकडेंना दिलं राजकीय ‘रिटर्न गिफ्ट’
Vikram Kakade पुणे विधान परिषद निवडणुकीत विक्रम यांची बिनविरोध निवड ही केवळ आजच्या राजकीय तडजोडीचा भाग नाही.
-
शिंदेंच्या दोन उमेदवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा! ठाणे अन् यवतमाळमध्ये विधान परिषद बिनविरोध
Legislative Councils in Thane and Yavatmal unopposed अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेंच्या दोन उमेदवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा
-
पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड
पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
-
ब्रेकिंग! बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायाबद्दल कारवाई; संजय राऊतांचं ट्विट
Legislative Council Election Bal Mane expelled from UBT कोकणात एक धक्कादायक ट्विस्ट उबाठाचे माने यांनी राणेंसोबत जात परस्पर अर्ज माघारी घेतला
-
भारतीय संविधानाने दिलेले अधिकारही महिलांना पूर्णपणे मिळत नाहीत; पोलीस व्यवस्थेवर वैशाली माने यांचा गंभीर आरोप
महिला अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
-
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुणे निवडणुकीत नवीन ट्विस्ट?
Dilip Walse Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. पुण्यातून राष्ट्रवादी
-
जय पवारांना 10 कोटींचे कर्ज का दिले? विक्रम काकडे नेमकं काय म्हणाले…
Vikram Kakade On Jay Pawar : पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीमुळे राजकारणात चांगलेचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून
-
माझ्याशिवाय आयपीएल यशस्वी झाली नसती; शशी थरूरांपासून स्क्रिप्टेड वादांपर्यंत ललित मोदींचे खळबळजनक दावे
ललित मोदी यांनी एका मुलाखतीत आयपीएलच्या निर्मितीपासून ते कोची फ्रँचायजी वाद अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
-
डॉ. प्रभात यांचे पुनरागमन! ‘ग्राम चिकित्सालय’ सीझन 2 चा जागतिक प्रीमियर ‘या’ दिवशी होणार
Gram Chikitsalaya : भारतातील सर्वात आवडत्या मनोरंजाचे ठिकाण असलेल्या प्राइम व्हिडिओने आज त्याच्या प्राइम ओरिजिनल मालिकेच्या ग्राम
-
Virat Kohli : किंग कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर? जाणून घ्या कारण
Virat Kohli : पुढील काही दिवसात अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताचा
-
410 ग्रॅम सोने, दुबईत घर, जय पवारांना 10 कोटींचे कर्ज अन् 8 कोटींचा थकीत प्राप्तिकर; विक्रम काकडेंची संपत्ती किती ?
Vikram Kakade Net Worth : पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे
-
एअरपोर्टवर फोटो काढताना सावध रहा; DGCA चे कडक निर्देश, उल्लंघन केल्यास विमानप्रवासावरही येऊ शकते बंदी
प्रवाशांमध्ये वाढत्या सोशल मीडिया ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
-
पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
-
बिहार हादरलं! मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू; खिडक्या फोडून रुग्णांची सुटका
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
-
Video : पक्षाने त्यांना काय कमी केलं होतं?, तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर लंके काय म्हणाले?
प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
-
Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवाला मोठा धक्का; टी20 कर्णधारपदावरुन काढलं?
Suryakumar Yadav : भारतीय टी20 संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवाला बीसीसीआयने मोठा धक्का दिला असून त्याच्याकडून टी20 संघाचे कर्णधार
-
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना दिलास; कर्ज माफीचा शासन निर्णय जारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Farmer Loan Waiver : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत राज्य सरकाने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर
-
घर खरेदीसाठी बँकेकडून होम लोन घेण्याचा विचार करताय?, वाचा हे 3 महत्वाचे नियम
अनेकदा या काळात बिल्डर व्याज किंवा EMI भरतो, परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा खर्च कुठेतरी मालमत्तेच्या किंमतीत समाविष्ट केला जाऊ शकतो
-
NZ vs IND 2026 : BCCI ची मोठी घोषणा; 6 वर्षांनंतर ‘या’ देशात कसोटी खेळणार भारतीय संघ
NZ vs IND 2026 : भारतीय संघ ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी20, पाच एकदिवसीय
-
राहुरी व नेवासा तालुक्यात 2 लाख 84 हजार 180 रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त
Tukaram Munde : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून 2 लाख 84 हजार 180 रुपये
-
इम्तियाज जलील यांचा निदा खान प्रकरणात थेट…, पालकमंत्री शिरसाट यांचा खळबळजनक आरोप
या प्रकरणात लव्ह जिहाद, जबरदस्तीने लग्न लावून देणे आणि अशा देशविघातक गोष्टींना मोठ्या प्रमाणावर पैशांचा पुरवठा करणे असे अनेक मोठे धागेदोरे आहेत.
-
Gokhale Institute : गोखले इन्स्टिट्यूटमध्ये दुप्पट शुल्कवाढ; एनएसयूआयकडून आंदोलनाचा इशारा
Gokhale Institute : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE) संस्थेने विविध पदवी व पदव्युत्तर
-
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरसाठी ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा नवा उपक्रम
MIT ADT University ने (एमआयटी-एडीटी) ‘स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एसओएआय) स्थापनेची घोषणा केली आहे.
-
ममतादीदींना सर्वात मोठा दणका देणारे ऋतब्रता बॅनर्जी ठरले बंगालचे ‘शिंदे’; वाचा ऋतब्रता नेमके कोण?
TMC बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रतेंद्र बोस यांनी पक्षाचे बंडखोर नेते ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे.
-
हुंड्यासाठी छळ अन् गर्भपातासाठी बळजबरी; पुण्यात २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
तिला तातडीने पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
-
ममतांना दुसरा धक्का! पक्ष फुटीनंतर भाचा अभिषेक बॅनर्जींच्या घरी ईडीच्या चार टीम्स धडकल्या
Mamata Banerjee यांच्या पक्षामध्ये फुट पडली आहे. तर यानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातली घरावर ईडीने धाड टाकली आहे.
-
Ritabrata Banerjee : ममता बॅनर्जींना धक्का, बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी बंगालचे विरोधी पक्षनेते
Ritabrata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसीचे बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली असून
-
अभिनेता आमीर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; कोण आहे होणारी पत्नी गौरी?
Aamir Khan च्या चाहत्यांसाठी एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आमिर खान आता तिसऱ्यांदा विवाह बंधणात अडणार आहे.
-
Vijay Patkar Exclusive : चित्रपट महामंडळानं दहा वर्षात काय केलं? विजय पाटकरांचा हल्लाबोल
Vijay Patkar Exclusive : ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर आणि अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याव
-
कर्नाटकात सत्तांतर; देशातील सर्वात श्रीमंत आमदार डीके शिवकुमार यांनी घेतली CM पदाची शपथ
वयाच्या ६४ व्या वर्षी, शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांची एकूण घोषित मालमत्ता १,४१३ कोटी रुपयांच्या घरात आहे.
-
हॉटेलच्या ६ खोल्यांचा परवाना असताना बांधल्या २५ खोल्या?, दिल्ली अग्निकांडात खळबळजनक खुलासा
दिल्ली सरकार या घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. पीडितांना आवश्यक आरोग्य सेवा आणि इतर मदत पुरवली जात आहे असं त्यांनी माहिती दिली.
-
आखातातील युद्धाचा सर्वसामान्यांना बसणार फटका; कच्चे तेल महागणार? सक्तीने करावी लागणार बंदी
Crude Oil Price Hike अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने दररोज 1.2 ते 1.4 कोटी बॅरल तेल बाजारातून गायब झाले आहे.
-
मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स, ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!
Ghabadkund चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत.
-
‘सखा माझा पांडुरंग’मध्ये 8 वर्षांची लीप; ही अभिनेत्री साकारणार मोठ्या झालेल्या संत सखुबाई
Sakha Mazha Pandurang मालिकेत ८ वर्षांची लीप घेतली जाणार असून संत सखुबाई यांची भूमिका अभिनेत्री सान्वी जांबेकर साकारणार आहे.
-
अमेरिका रशियन तेलावरील सवलत संपणार; ट्रम्पच्या आदेशानंतर भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?
US end Russian oil concessions अमेरिकेच्या रशियन तेलावरील सवलती मागे घेण्याचे संकेताने भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
-
क्रिकेटच्या इतिहासात नवीन विक्रम; अवघ्या पाच चेंडूत ‘या’ संघाने मारली बाजी
UAE women vs Saudi Arabia women : संयुक्त अरब अमिरात महिला क्रिकेट संघाने 2026 च्या एशियन क्रिकेट कौन्सिल वुमेन्स प्रीमियर कप स्पर्धेत
-
म्हणून नव्या दिग्दर्शका सोबत काम करायला आवडतं – सई ताम्हणकर !
सई लवकरच "तुंबाडची मंजुळा" या चित्रपटात नव्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केल आहे.
-
काउंटडाऊन सुरू थिएटरमध्ये धडक देण्यासाठी उरले फक्त 30 दिवस, या दिवशी प्रदर्शित होणार ‘नागाबंधम’!
Nagabandham च्या निर्मात्यांनी एक अतिशय आकर्षक आणि भव्य काउंटडाऊन पोस्टर रिलीज करून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
-
रिझर्व्ह बँकेने उचललं मोठं पाऊल?, सरकारने 1.20 लाख कोटींचं सोनं विकलं?, नक्की काय घडलं?
अशाप्रकारे, या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी परकीय चलन खरेदी करण्याकरिता रिझर्व्ह बँकेला तिजोरीतील टनभर सोने विकण्यास भाग पडले आहे.
-
FWICE कडून रणवीर सिंगवरील बंदीचा आदेश मागे; रणवीरच्या कायदेशीर नोटीसनंतर घेतला निर्णय
FWICE Ranveer Singh FWICE ने रणवीर सिंगविरोधात जारी केलेले 'नॉन-कोऑपरेशन' निर्देश मागे घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
-
… तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात, शिंदे – ठाकरेंनी चर्चा करावी; ठाण्यातील बैठकीनंतर नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार ?
Abdul Sattar On Eknath Shinde : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना शिंदे
-
भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे पुन्हा चर्चेत; किती आहे त्यांची एकूण संपत्ती?
विधान परिषद निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर सुमारे ८ कोटी 32 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे.
-
देशात पहिल्यांदाच लाँच होणार ‘टेंपल बॉन्ड्स’…, मंदिरातून दरमहिन्याला कमाईची संधी
साधारणपणे मंदिरांमध्ये दिलेले पैसे दान म्हणून समजले जातात, जे कधीही परत मिळत नाही. किंवा देणारेही तशी अपेक्षा धरत नाही.
-
ऑपरेशन टायगर! मेळाव्याला दांडी, वाकचौरेंच्या मनात नेमकं काय?
Opration Tiger राबवले जात असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पक्षाच्या मेळाव्याला अनुपस्थित दिसले.
-
पुणे-शिरुर उड्डाणपुल फक्त शिक्रापूरपर्यंतच; फक्त पैसे कमावण्यासाठी ठेकेदार अन्… पाचंगेंचा गंभीर आरोप
Sanjay Pachange on Expansion of Pune-Shirur Highway हा आदेश लोकांची फसवणूक करणारा आहे. असा आरोप संजय पाचंगे यांनी का केला?
-
अर्ज मागे घ्या, भविष्याची जबाबदारी आमची; बंडखोर उमेदवारांना महायुतीची ऑफर, रवींद्र चव्हाणांचे मोठे वक्तव्य
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला.
-
ब्रेकिंग : राजधानी दिल्लीत भीषण आग्नीतांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये अनेक विदेशी प्रवासी
Delhi Fire बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील मालवीय नगरच्या हौझ राणी भागातील लेमन ग्रीन रेस्टॉरंटला भीषण आग लागली.
-
ट्रम्प यांचा जागतिक व्यापारात खळबळ उडवून देणारा ‘टॅरिफ प्लॅन’; भारतही निशाण्यावर….
Trump New Tariff Plan अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात खळबळबळ उडवून देणारा एक नवा 'टॅरिफ प्लॅन' तयार केला आहे.
-
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी
jobs to Heirs died in Maratha reservation movement महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी दिली जाणार
-
शासकीय कार्यालये लोणीकडे घेऊन जाण्याचा घाट… मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता.
-
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका ऑफएअर; प्रेक्षकांचा संताप, अमोल कोल्हे यांची पोस्ट चर्चेत
महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या समाप्तीची माहिती दिली.
-
खान सरांच्या कोचिंग संस्थेबाहेर अज्ञातांचा गोळीबार, दोन दिवसांत कोचिंग सेंटर उडवून देऊ म्हणत हल्लेखोरांचा धुमाकूळ
खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पाटण्यात एकच खळबळ असून कोचिंग सेंटर बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली आहे.
-
केरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्यता, राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून हळूहळू पुढे सरकेल.
-
गोकुळ दूध संघातील 427 संस्थांचा मतदानाचा अधिकार रद्द, सतेज पाटील आणि अरुण डोंगळेंचा न्यायालयात जाण्याचा इशारा
अपात्र ठरविण्यात आलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
-
आज शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, यतींद्र सिद्धरामय्या यांच्यासह अनेक दिग्गज मंत्रिपदाच्या शर्यतीत
मुख्यमंत्रीपदासाठी निवड झालेले डी. के. शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी सविस्तर चर्चा.
-
मंगळ 3 जूनला मेष राशीत उगवेल, या 4 राशींसाठी खुले होतील संपत्तीचे दरवाजे
सर्वात महत्वाची हालचाल मेष राशीमध्ये होत आहे, जिथे मंगळ, उर्जेचा कारक, त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये खूप मजबूत स्थितीत आहे.
-
Video : सीबीएसईच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा थेट आरोप
राहुल गांधी यांनी उत्तरपत्रिका तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत केंद्र सरकार आणि सीबीएसई बोर्डावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
-
जगातील सर्वात जास्त इंटरनेट वापरणारा देश कोणता?, भारताचा कितवा नंबर?
भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची एकत्रित संख्या जगातील पहिल्या 20 देशांमधील इंटरनेट वापरकर्त्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे.
-
सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तपदी धडकेबाज अधिकारी दिलीप पवार यांची नियुक्ती
Solapur-Solapur-पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहे. त्यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात सेवा बजाविली आहे.
-
मोठी बातमी! महायुतीच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज बाद, कारण काय?
महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी आक्षेप घेतल्यानंतर बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
-
दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कसा फायदा मिळणार ?
Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme-ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकर्यांना दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल.
-
मोठी बातमी! काँग्रेस पक्षाला धक्का; विधान परिषदेच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद
सोलापूर विधान परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.
-
मैदानात येणार हेड कोच; क्रिकेटच्या ‘या’ पाच नियमांमध्ये बदल; ICC ने दिली मंजुरी
5 New Rules In International Cricket : आयसीसीने मोठा निर्णय घेत क्रिकेटच्या पाच नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलानंतर आता क्रिकेटच्या मैदानात
-
विक्रम काकडेंना उमेदवारी पण, संजय काकडे कसे अडकले राष्ट्रवादीच्या ट्रॅपमध्ये?
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याच्या राजकारणात एका मोठ्या आणि धक्कादायक राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे.
-
ठाकरे, पवारांचं झालं तेच ममतादिदींचे होणार ? आमच्यासोबत 50 आमदार, आम्हीच खरी टीएमसी; तृणमूल काँग्रेसमध्ये उघड बंड
Trinamool Congress--80 आमदारांपैकी 50 आमदार आमच्याबरोबर असून, दोन-तृतीयांश बहुमत असल्याचा दावा दत्ता यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
-
एसटी बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू
या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने 7 प्रवाशांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्येही शिंदे फॉर्म्युला? दिदींच्या TMC त फुटीचे संकेत
West Bengal Politics : नुकतंच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.
-
व्हीआयपी अन् सरकारी अधिकाऱ्यांनाही भरावा लागणार टोल?, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
हायवेवरील व्हीआयपी संस्कृती (VIP Culture) कायमची संपवण्यासाठी सरकार टोलच्या नियमांमध्ये ऐतिहासिक बदल करण्याच्या विचारात आहे.
-
आकडेवारीत अन् जमिनीवर मोठा फरक; पुणे गुन्हेगारीवरून आयुक्तांच्या पत्राला सुप्रिया सुळेंचं पत्राने उत्तर
पत्रात त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने घसरत असल्याचा दावा करत अधिकृत आकडेवारीच सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली आहे.
-
मंत्रिमंडळ बैठकीत 3 सर्वात मोठे निर्णय; राज्यात रस्त्यांचा कायापालट होणार
राज्यातील रस्त्यांचा कायापालट व्हावा तसंच रस्ते बांधणीला वेग यावा, यासाठीही सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत.
-
अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या आवर्जून पाहाव्यात अशा पाच दमदार भूमिका !
Nirmiti Sawant-Nirmiti Sawant-विनोद आणि भावनांचा सुरेख समतोल साधणाऱ्या कलाकारांमध्ये निर्मिती सावंत ( Nirmiti Sawant) यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
-
Women’s T20 World Cup 2026 ‘या’ तारखेपासून होणार सुरू; भारताचा पहिला सामना कधी?
Women’s T20 World Cup 2026 : आयपीएलनंतर आता सर्वजण महिलांच्या टी20 विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयसीसीची ही स्पर्धा
-
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी…, घोषणा कधी होणार?
कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
-
सांगोल्यात ‘शेकाप’चा घात; गणपतरावांचा ‘लाल बावटा’ सोडून नातू 2029 ला कमळ चिन्हावर लढणार?
Shekapa Politics सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची भाजप जवळीक कमालीची वाढली आहे.
-
इराणची पुन्हा ‘होर्मुझ’ पूर्णपणे बंद करण्याची धमकी; जागतिक तेलपुरवठ्यावर गंभीर संकट
Strait of Hormuz-लेबनानमधील युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत इराणने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चाही तातडीने स्थगित केल्या आहेत.
-
ते माझ्या ताटात जेवले तरी त्यांच्या मतदार मला… दानवेंचा अब्दुल सत्तारांना टोला
ही सत्तार यांची स्टंटबाजी नाहीतर काय आहे?, त्यांनी चार तारखेला उभं राहून दाखवावं, ते राहणारच नाहीत.
-
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे 8 वा श्रीमद् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव
Jadhavar Group of Institutes तर्फे अधिक मास निमित्त आठव्या श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे 8 वा श्रीमद् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव
Jadhavar Group of Institutes : प्राप्त परिस्थितीला पर्याप्त मानावे. जे मला प्राप्त झाले आहे ते पुरेसे आहे, उचित आहे. जे आहे ते खूप आहे.
-
लंकेंसह काँग्रेसच्या चव्हाणांची माघार…, तनपुरेंसाठी आघाडीचा छुपा डाव ?
Prajakt Tanpure : विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अहिल्यानगर मधील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडून आल्या आहेत.
-
‘नीट’ पेपरफुटीतील आरोपी कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर; बीड पालीकेची कारवाई
हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडून घ्या, अन्यथा पालिका ते पाडेल आणि त्याचा संपूर्ण खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल, असा कडक इशारा दिला होता.
-
कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे: दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil : राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या
-
अपात्र लाडक्या बहिणींना आता पैसे नाही मात्र पैसे घेणाऱ्या 14 हजार पुरूषांचं काय होणार? फडणवीस म्हणाले…
Devendra Fadnavis यांनी 14 हजार पुरुषांनी पैसे लाटले आणि KYC न केलेल्या लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार का? यावर स्पष्टीकरण दिलं
-
पार्थ पवारांना यश; पुण्यात नाराजीवर पडदा अन् सुनील टिंगेरेंची निवडणुकीतून माघार
Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी
-
सुनील टिंगरेंनी बंडखोरीचे अस्त्र उपसूनही अखेर माघार का घेतली? यू-टर्न घेण्याची 5 मोठी कारणं
Sunil Tingre टिंगरे यांच्या माघारीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांच्या मार्गातील मोठा अडथळा आता दूर झाला आहे.
-
तुकाराम मुंढेंनी ‘सळो की पळो’ करून सोडलं; पदभार स्वीकारताच धडाधड सर्जिकल स्ट्राईक
मुंढेंनी टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये अवास्तव दावे करणाऱ्या जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या मोठ्या सेलिब्रिटींनाही थेट इशारा दिला आहे.
-
मराठी रंगभूमीवर प्रथमच नाटकाच्या गाण्यांचा भव्य म्युझिक लाँच सोहळा!
A grand music launch ceremony of drama songs मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच ‘जोडीचा मामला’ या नाटकाचा भव्य म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला.
-
अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र’च्या कार्याध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड
राज्यातील कबड्डी खेळाला अधिक संघटित, पारदर्शक आणि व्यावसायिक दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी सभेत सर्वांनीच व्यक्त केला.
-
‘स्वयंभू’साठी निखिल सिद्धार्थचे धाडसी रूप; निर्मात्यांनी शेअर केला कठोर प्रशिक्षणाचा व्हिडीओ!
Nikhil Siddharth's bold look 'कार्तिकेय २'च्या यशानंतर 'स्वयंभू' हा निखिल सिद्धार्थच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
-
‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली
Marathi film Live काही दिवसांपूर्वीच 'लाईव्ह' या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर गीत ध्वनीमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.
-
वादातील जमीनीवर थेट जेसीबी घेऊन जात ताबा; बाणेरमध्ये उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया अन् प्रशांत मांडेकरांवर गुन्हा दाखल
possession of disputed land by entrepreneurs Prakash Dhariwal : बाणेरमध्ये वादातील जमिनीवर थेट ताबा मारणयाचा प्रयत्न केला गेला.

































































































