केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत टरबूजच्या बिया आयात (Watermelon Seeds) करण्यावर बंदी घातली आहे.
Eknath Shinde यांनी हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
बबनराव लोणीकरांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असं असं विधान केलं असलं तरी ते चुकीचं आहे.
Sangram Jagtap : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा ऊर्फ तांबुळदेव देवस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 26) कडक पोलिस
फास्टॅगचा उपयोग वाहने चार्ज करण्यासाठी, पार्किंग शुल्क देण्यासाठी, वाहनांचा विमा हप्ता भरण्यासाठी कसा होईल याचा आढावा घेतला.
MNS Rally Againts Hindi Language : हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन आज सकाळी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा […]
New Rules In Cricket : आयसीसी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल करण्याची तयारी करत आहे. आयसीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार
भोसले यांनी 2018 मध्ये लंडनमध्ये एक हजार कोटींना एक हॉटेल खरेदी केले होते. 2022 मध्ये त्यांनी 1 हजार432 कोटींना हॉटेलची विक्री केली होती.
बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं.
सातारा येथे आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील हिंदी भाषेच्या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केलं.
Toll For Two Wheelers On NHAI : राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरही टोल (Toll) भरावा लागणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. गडकरींची पोस्ट काय? राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींना टोल भरावा लागणार असल्याच्या वृत्ताबाबत गडकरींनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहनांवर […]
Sujay Vikhe यांनी अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्यावर अश्वासनांच्या पुर्तीवरून निशाणा साधला आहे.
संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मैदान उतरणार असून याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला.
कर्ज देण्याच्या नावाखाली सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या लोन ॲप (Loan App) आणि एजन्सीचा गोरखधंदा आता बंद होणार आहे.
सरकारने हिंदीसक्ती केली नाही, अनिवार्य केलाी नाही. भविष्याताही हिंदी सक्तीची होणार नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.
Devendra Fadnavis On Babanrao Lonikar : भाजप आमदार बबनराव लोणीकर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.
Vishal Yadav Arrested For Pakistan Spying Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तानमधील (Ind Vs Pak) संघर्षानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर काम करत आहेत. यामुळे आरोपींना देशाच्या वेगवेगळ्या भागातून अटक केली जातंय. राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने पाकिस्तानच्या गुप्तचर (Pakistan Spying) संस्थेसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली नवी दिल्लीतील (Operation Sindoor) नौदल भवन येथील एका अप्पर डिव्हिजन क्लार्क (यूडीसी) […]
Sholay हा असा एक सिनेमा आहे. तो आजही तितकाच ताजा, तितकाच प्रभावी वाटतो — जणू काही कालच प्रदर्शित झाला असावा.
Pimpri Double Murder: पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) देहूरोड परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेलं दुहेरी हत्याकांड संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारं ठरलं आहे. मंगला सूरज टेंभरे (वय ३०), अमरावतीची मूळ रहिवासी, आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५५), अकोला येथील मजूर, यांची हत्या एका त्रिकोणी प्रेमप्रकरणातून झाली. मंगला ही विवाहित असून तिचा नवरा ज्ञानेश्वर साबळे हा बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार आहे. मंगला […]
Health Update Dizziness Or Darkness In Front Of Eyes : अचानक चक्कर येणे किंवा डोळ्यांसमोर अंधाऱ्या पडणे (Dizziness) ही एक सामान्य समस्या असू शकते, परंतु याकडे कधीही दुर्लक्षित करू नये. कधीकधी शरीरातील सामान्य कमजोरी किंवा थकवा याचे कारण असू (Darkness In Front Of Eyes) शकते, परंतु काही प्रकरणांमध्ये गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते. अशा […]
Uddhav Thackeray Support Marathi Language Protest Against Hindi : महाराष्ट्रात सर्वच स्तरातून हिंदी सक्तीच्या निर्णयाला (Hindi Language Compulsion) विरोध होत आहे. या विषयावर मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. आझाद मैदानात 7 जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे. यामध्ये सर्व मराठी कलाकार, खेळाडू, साहित्यिक यांनी सहभागी व्हावं, […]
Supriya Sule यांनी राज्यामध्ये सरकारकडून शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यावरून राज्यसरकारवर टीका केली आहे.
War 2 to release globally in IMAX on August 14 : यशराज फिल्म्सने (Yash Raj Films) आपल्या बहुप्रतिक्षित हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर वॉर २ च्या जागतिक आइमैक्स रिलीजची घोषणा केली आहे. ही बहुप्रतिक्षित फिल्म (War 2) 14 ऑगस्ट 2025 रोजी भारत, उत्तर अमेरिका, मिडल ईस्ट, यूके व युरोप, ऑस्ट्रेलासिया, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशिया मध्ये आइमैक्स थिएटर्समध्ये […]
Sajana Movie Premiere : सजना हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रभर झळकणार आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या या चित्रपटाच्या खास प्रीमियर शोने एक वेगळीच रंगत आणली. सजना चित्रपटाच्या प्रीमियर (Sajana Movie Premiere) सोहळ्याला हॉटेल भाग्यश्री, हॉटेल ७७७७, हॉटेल तिरंगा आणि हॉटेल जलपरी या चार प्रमुख हॉटेल्सच्या मालकांनी पहिल्यांदाच एकत्र येत मैत्री आणि प्रेमाचा संदेश दिला. या अनोख्या […]
Sholay या सिनेमाला ५० वर्षं पूर्ण होत असताना, केवळ एका चित्रपटाच्या यशाचा उत्सव साजरा करत नाही तर आपण त्या माध्यमाच्या प्रवासाची साक्ष देतो
Minister Vijay Wadettiwar Reaction On BJP MLA Babanrao Lonikar : सध्या राज्यात आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांच्या वक्तव्यामुळं राजकारण तापलेलं आहे. शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात. भाजप मंत्र्यांचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट करतो.माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले […]
Bhaskar Jadhav हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा भास्कर जाधवांनी तशा आशयाचे एक स्टेटस ठेवले आहे.
BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement On Trollers : भाजपचे (BJP) परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांची जीभ घसरली आहे. लोणीकर हे मोदींचे अंधभक्त आहेत, अशी टीका काही जणांनी केली होती, त्यांच्यावर टीका करताना लोणीकरांचा तोल गेलाय. आपल्या भाषणातून लोणीकरांनी सोशल […]
Chandrarao Taware Wins Against Ajit Pawar Nilkantheshwar Panel : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा (Malegaon Sugar Factory Election) निकाल काल जाहीर झाला. सगळ्या राज्याचं अन् सहकार क्षेत्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं. या निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनलने दणक्यात विजय मिळवला. त्यांच्या पॅलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या बळीराजा […]
Mexico Celebratory Firing 12 Perseon Killed : मेक्सिकोमध्ये एका उत्सवाची संध्याकाळ गोळीबाराच्या (Mexico Celebratory Firing) आवाजाने हादरली. लोक येथे आनंदोत्सव साजरा करत होते. त्यानंतर बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही घटना मेक्सिकोच्या हिंसाचारग्रस्त ग्वानाजुआटो राज्यात (Crime News) घडली. हे टोळीयुद्धाने ग्रस्त राज्य […]
Makarand Anaspure Reaction On Hindi Mandatory Third Language : महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत हिंदी ही तिसरी (Hindi Marathi Contraversy) भाषा म्हणून शिकवणे सक्तीचे करण्याच्या निर्णयावर राज्यभर तीव्र नाराजी (Marathi Contraversy) आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की ‘तीन भाषा सूत्रा’वर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकारणी आणि संबंधित पक्षांशी सविस्तर […]
Horoscope Today 26 June 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज तुम्हाला नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. तथापि, तुमच्या विचारांमध्ये स्थिरता नसल्याने काही बाबतीत गोंधळ निर्माण होईल. […]
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अजित पवारांनी कारखान्यावर वर्चस्व मिळवलं. त्यांच्या पॅनलने २० जागा जिंकल्या.
CM Devendra Fadnavis : दररोज वाढत असणाऱ्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Suhas Joshi : तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर 1760’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्य, ट्विस्ट्स
सीताराम सारडा विद्यालयात एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळकरी विद्यार्थ्यानेच दुसऱ्या विद्यार्थ्याचा खून केला.
मेजर मोइस अब्बास शाह नावाच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा तहरिक ए तालिबान पाकिस्तान संघटनेने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.
बुधवारी (२५) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या (Pune Metro) दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात
Collector Pankaj Ashiya : प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
Salman Khan In ISPL Season 3 : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने देशातील सर्वात मोठी टेनिस-बॉल टी10 लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL ) मध्ये
महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात.
भाजपात गुंडाराज, आता माझी जायची इच्छा नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांना दिलं आहे.
गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
Ashish Shelar On BMC : गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
Prakash Ambedkar : महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या निकालावरुन राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण तापले असून विरोधक या निकालावर
नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी यासंबंधीच्या सरकारी आदेशाची होळी केली तर सांगलीत महामार्गाच्या मोजणीचं काम बंद पाडलं.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल जाहीर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची कारखान्यावर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला कॅबिनेटमध्येच विरोध करायला हवा होता, असा सल्ला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलायं.
Pune Metro Line : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पुणेकरांना आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली
तुम्ही आणीबाणी पेक्षाही वाईट वागले. आजपर्यंत भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची (ED) कारवाई का झाली नाही? सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत का?
सोशल मीडिया अॅप्स फक्त तुमच्या पोस्टच नाही तर तुमच्या अख्ख्या लाइफस्टाइलवर नजर ठेवत असल्याचा खुलासा झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीच अबू आझमींचा वारीबद्दल बोलायला लावलं असल्याचा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलायं.
बाळासाहेब देवरस (Balasaheb Deoras) यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. भाजपला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का?, सपकाळांचा सवाल
CBSE On Class 10th Exams : 2026 पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना आज सीबीएसईने मान्यता दिली
महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील भाजपचे नेते प्रमोद कोंढरे यांना अटक करण्यात आलीयं.
Sonam Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन सोनम कपूरने (Sonam Kapoor) काल लंडनमधील सर्पेन्टाईन समर पार्टीत
Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्यात येणार असल्याने या प्रकरणावरुन सध्या राज्याचा
झी मराठीवरील महामालिका ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) लाँच झाल्यापासून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
प्रसाद शिंगटे हे चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहर विकासासोबतच
माळेगाव कारखाना निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलची सरशी होताना दिसत आहे.
हिंदी भाषा सक्तीविरोधात मैदानात उतरणार असल्याचा इशारा मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांचाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
अॅक्सिओम-४ मोहिमेद्वारे चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवणार. यामध्ये भारताचे शुभांशू शुक्ला यांचा सहभाग
Shubhanshu Shukla Axiom-4 Mission Launch : अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर 3 आंतराळवीरांना घेऊन अॅक्सिओम-४ मिशन (Axiom-4 Mission) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) यशस्वीरित्या रवाना झाले आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 12.01 वाजता हे मिशन प्रक्षेपित करण्यात आले. शुभांशू शुक्लासह अमेरिका, पोलंड आणि हंगेरीतील अंतराळवीर या अंतराळयानात प्रवास करत आहेत. 1984 मध्ये राकेश […]
इराण आणि इस्रायलमधील युद्धाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र, तस झालं नसल्याचं
Estimates Committee चा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका या कार्यक्रमावर होत आहे.
BJP Pramod Kondhare Arrested In Senior female Police officer Molested Case : पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molested) करणाऱ्या भाजप पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढारेला अटक करण्यात आली असून, कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपाचा (BJP) अध्यक्ष आहे. कोंढरेला अटक करण्यासाठी मंत्रालयातून आदेश आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांकडून कोंढारेला अटक करण्यात आली आहे. कोंढरे याच्यावरती यापूर्वीदेखील पुण्यातील […]
Marathi artists साठी जून महिना चिंतेचा ठरतोय. कलाकारांच्या धावपळीला दुखापतीची किनार लागलीय तर काहींना फ्रॅक्चरचा सामना करावा लागला आहे.
मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीका झाली. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन अरुण तनपुरे यांनी मोठा निर्णय घेतला.
हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते. दरम्यान, परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
भारतीय क्रिकेट संघाला लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने संताप व्यक्त केला.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
CDS Anil Chauhan : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मोठा निर्णय घेत संरक्षण प्रमुख (CDS) आणि लष्करी व्यवहार विभागाचे
ज्यांना कुणाला माझ्या अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत.
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचे चार तर तावरे गटाच्या पॅनेलचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
'चौथीपर्यंत हिंदी असू नये', असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.
प्रशांत गोडसे मुंबई, प्रतिनिधी Shambhuraj Desai : राज्यातील सत्ताधारी शिवसेना-शिंदे गटाचे आघाडीचे शिलेदार, महायुती समन्वय समितीचे सदस्य तसेच पर्यटन मंत्री असलेले शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मात्र, त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांच्या नावाच्या वेबसाईटवर आजही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असल्याचं दिसून येत आहे. या फोटोंमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Malegaon Factory Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे निकाल
अहिल्यानगरमधील केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलंय.
ज्या मतदारसंघात मतदार वाढले त्या ठिकाणी काँग्रसचे उमेदवार जिंकले, असे फडणवीस यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
Mahadev Babar : संघटना वाढवणारे लोकं पक्षात आले आहेत त्यामुळे मिळूनमिसळून काम करुया. सर्वांना मोठी पदे मिळतात असे नाही तर छोटी पदे घेऊन
अजित पवारांच्या (Ajit Pawar) अर्थखात्यावर एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा वॉच राहणार
Donald Trump On Israel Iran Ceasefire : गेल्या 12 दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु असून आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
एखाद्या आपत्कालीन प्रसंगात अॅडव्हान्स क्लेमच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑटोमॅटिक पद्धतीने काढता येईल.
छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणी अमोल खोतकरच्या बहिणीच्या घरात 22 तोळे सोनं आणि जिवंत काडतूसे सापडल्याप्रकरणी रोहिणी खोतकरला अटक करण्यात आलीयं.
Chest Pain Can Heart Attack Or Gastric Problem : आजकाल छातीत दुखण्याचे नाव ऐकताच बहुतेक लोक याचा थेट हृदयविकाराशी (Chest Pain) संबंध जोडतात. परंतु छातीत दुखणे नेहमीच हृदयविकाराचा झटका असतोच असे नाही. कधीकधी गॅस, स्नायूंना दुखापत, फुफ्फुस किंवा पचनसंस्थेच्या समस्या देखील छातीत दुखण्याचे कारण असू (Heart Attack) शकतात. अशा परिस्थितीत, योग्य वेळी लक्षणे ( Health […]
MP Chandrashekhar Azad : नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद पुन्हा एकदा देशातील राजकारणात चर्चेत आले आहे.
सोलापुरात वारीबाबत केलेल्या विधानावरुन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माफीनामा जाहीर केलायं. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.
विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे बच्चू कडूंना दिलासा
Walmik Karad Lawyers And Ujjwal Nikam Argument : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी (Santosh Deshmukh Case) पार पडली. ही सुनावणी न्यायालयात तब्बल दोन तास सुरू होती. या घटनेला आतापाच महिने उलटले आहेत. आज या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची बीडच्या मकोका न्यायालयासमोर आठवी सुनावणी झालीय. या सुनावणीदरम्यान वाल्मिक कराडचे ( Walmik Karad) वकिल मोहन […]
गुगलने भारतासाठी एक खास घोषणा केली आहे. Google ने भारतात AI Mode in Search नुकतेच लाँच केले आहे.
मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको मात्र, हिंदी भाषा शिकणं महत्वाचं असल्याचं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय
MLA Narayan Kuche : जालन्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche) यांनी एका बँक मॅनेजरला फोनवरून शिवीगाळ