- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 6 months ago
- 6 months ago
- 6 months ago
-
Ram Shinde : सुजय विखे विधानपरिषदेसाठी इच्छुक पण..,; सभापती राम शिंदेंचं सूचक विधान
सुजय विखे विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत, पण आमच्याकडे इच्छुक खूप असल्याचं सभापती राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
-
शेतकरी संकटात असताना मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदे यांची पंतप्रधानांवर टीका
सध्या डोनाल्ड ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झालीय. शेतकरी संकटात सापडलेला आहे, आणि हे मेलोडी मेलोडी करतं बसलेत.
-
Petrol Diesel Price : नफा कमवलायं, मग दर का वाढवला? कंपन्यांचा चार वर्षांचा नफ्याचा आलेख पाहुन थक्क व्हाल…
इंधन कंपन्यांनी इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ केलीयं, परंतू मागील 4 वर्षांत कंपन्यांच्या नफ्याचा आलेख वाढताच असल्याचं अहवालात दिसून येतयं.
-
नीट पेपर लीक प्रकरणावर केलं भाष्य; JNUच्या प्राध्यापकावर होणार कारवाई?
60 हजार टोकन आणि 10 लाख प्रति पेपर अशी योजनाबद्ध फसवणूक करण्यात आली, ज्यात सुमारे 5.74 कोटींहून अधिक रक्कम उकळण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
-
आमदार पठारेंचे IPS जावई अखेर पुण्यातच! अमोल झेंडेंनी मीरा-भाईंदरला झालेली बदली रद्द करून आणलीच
MLA Pathare's IPS son-in-law Amol Zhende यांची बदली करण्यात आली होती. मात्र अखेर त्यांनी ती बदली रद्द करून घेतलीच आहे.
-
गोड बोलून मैत्री करायची अन् डाव टाकायचा; 140 हून अधिक तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या भामट्याला अटक
आदर्श म्हात्रे याने आतापर्यंत तब्बल 140 हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
CET देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 4 लाखाने वाढली ; PCM च्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 4 लाखाने वाढली आहे.
-
लाडक्या कलाकारांसोबत रंगला, झी मराठी ‘आंबा महोत्सव’ पर्व 2, नव्या मालिकेसह, वहिनींसाठीही खास सरप्राईज
Zee Marathi's 'Amba Mahotsav झी मराठी 'ने अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आपल्या ' आंबा महोत्सव २०२६' च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते.
-
SPS Oberoi : ‘UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्याला लग्नासाठी 125 कोटींच्या हुंड्याची ऑफर’…मेजर ओबेरॉय यांचा खळबळजनक दावा
UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्याला लग्नासाठी 125 कोटी रुपयांच्या हुंड्याची ऑफर दिल्याचा दावा युपीएससी मार्गदर्शक मेजर एसपीएस ओबेरॉय यांनी केलायं.
-
Idris Naikwadi Vs Parth Pawar : राजीनामा नाट्यात पार्थ अन् नायकवडी का झालेत आक्रमक?
Idris Naikwadi Vs Parth Pawar 15 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांच्या OSD ने सांगलीत नायकवडी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली
-
लग्नानंतर १२ दिवसांनीच उचललं टोकाच पाऊल; बीडमध्ये तरुण तलाठ्याने केली आत्महत्या
पत्नी ड्यूटीवर गेलेली असताना गणेश कोळी यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
पोलिसांवर गुन्हा दाखल करा तरच अंत्यसंस्कार करू; खर्चन मृत्यूप्रकरणी वंचितचं ठिय्या आंदोलन
Kharchan's death Ahilyanagar Pathardi प्रकरणी वंचितने ठिय्या आंदोलन करत पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
-
विकास लवांडेंना दिलासा! वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह विधान प्रकरणात अखेर जामीन मंजूर
Vikas Lawande Bail granted यांना वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह विधान प्रकरणात अटक केली होती. मात्र अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
-
दिल्लीच्या सीएमची खुर्ची वादाच्या भोवऱ्यात! रेखा गुप्तांच्या त्या खुर्चीच्या किंमतीवरून चर्चांना उधाण
Delhi CM's chair रेखा गुप्ता या सध्या त्यांच्या कार्यालयातील एका खुर्चीमुळे सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार चोरीला..
मृद व जलंसधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून तब्बल 80 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची माहिती समोर आलीयं.
-
कृषीप्रधान देश म्हणतात अन् शेतकऱ्यांच्याच शेतमालाला भाव नाही… अण्णा हजारे
Anna Hazare : शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच नुकतेच कांद्याच्या दराला अत्यंत किरकोळ भाव
-
Nitesh Rane : तुझी जीभ जास्तच वळवळत असेल..,; नितेश राणेंची सपकाळ यांना खुलेआम धमकी!
तुझी जीभ जास्तच वळवळत असेल तर हातात काढून देऊ, या शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांना खुलेआम धमकीच दिलीयं.
-
राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक; ‘हे’ चार महत्वाचे घेतले निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
-
डॉन 3 च्या वाद अन् रणवीरने घेतलं चामुंडेश्वरीचं दर्शन; म्हणाला, मातेची हाक आली तरच…
Ranveer Singh यांची चामुंडेश्वरी मंदिर भेट ही श्रद्धा, कृतज्ञता आणि आशीर्वाद घेण्याचा एक अर्थपूर्ण क्षण ठरली.
-
कांदा कापल्यावरही यांना अश्रू येणार नाहीत; आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांची टीका
विरोधकांचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. कांदा कापल्यावरही अश्रू येणार नाहीत अशी लोक आंदोलन करतायत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
-
केडगाव दुहेरी हत्याकांड दगडफेक प्रकरण : दिवंगत माजी आमदार अनिल राठोंड यांच्यासह शिवसैनिक निर्दोष
अहिल्यानगरच्या केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणात दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीयं.
-
एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार – प्रताप सरनाईक
Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी “ इंधन बचत... म्हणजेच इंधन निर्मिती
-
नांदेडच्या राजकारणात पुन्हा जुना संघर्ष; विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन बडे नेते एकमेकांच्या विरुद्ध लढणार?
Nanded Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण
-
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच, सुनेत्रा पवारांपुढे मोठा पेच
Local Self-Government Legislative Council साठी पुणे राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याने सुनेत्रा पवारांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
-
…तर भाजप अहिल्यानगरची जागा स्वबळावर जिंकेल; विधानपरिषेसाठी ‘या’ नावांची चर्चा
Legislative Council Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून अहिल्यानगरच्या
-
पुण्यात छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय ?
Supriya Sule On Pune Police : पुणे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज (26 मे) पासून ते 8 जून 2026 पर्यंत जमावबंदीचे आदेश पुणे पोलीस
-
तुरूंगातून 3 हत्या; बंडू आंदेकरची टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय!
Bandu Andekar's gang टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
-
फोटो काढताना दाखवलेली दोन बोटं ठरू शकतात तुमच्यासाठी धोक्याचे; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा
Mobile selfie कॅमेरा समोर आला की, नकळत आपली दोन बोटे 'V' शेपमध्ये म्हणजेच पीस साइन दाखवण्यासाठी वर येतात..
-
‘डॉन 3’ च्या वादानंतर रणवीर सिंगवर FWICE ची बंदी! 45 कोटींच्या नुकसानभरपाईचीही केली मागणी
FWICE bans Ranveer Singh ‘डॉन 3’मधून बाहेर पडल्यानंतर रणवीर सिंहवर FWICE ने बंदी घातल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
-
देशाच्या इतिहासात प्रथमच मिळणार पाण्याचा ‘सातबारा’; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Chandrashekhar Bawankule On Water Satbara : जमिनीच्या सातबारा प्रमाणे आता राज्यात पाण्याचा सातबारा देखील मिळणार असल्याची माहिती
-
जागावाटपावरून एकनाथ शिंदे नाराज; CM फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय, दोन नेत्यांवर महत्वाची जबाबदारी
Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले
-
रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सर होतो? तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर…
sleeping in a bra मुळे थेट कॅन्सर होऊ शकतो. असं सांगितलं जात मात्र दाव्यामागे खरोखर किती तथ्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
-
पाकिस्तान देणार इस्त्रायलला मान्यता; डोनाल्ड ट्रम्प यांची नवी अट काय?
Donald Trump On Abraham Accord : अमेरिका आणि इराण दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या संघर्ष विरामसाठी चर्चा सुरू असून
-
CNG च्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ; 15 दिवसात चौथ्यांदा वाढले दर
CNG Price Hike : देशात गेल्या काही दिवसांपासून महागात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलसह सीएनजीच्या दरात देखील आता
-
Onion Price : शेतकऱ्यांना दिलासा; आजपासून 1580 रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी
Onion Price : वाढत असणाऱ्या महागाईत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार 26 मे पासून सरकारकडून
-
वृश्चिक राशीसह ‘या’ राशींना होणार धनप्राप्ती अन् नशीब देणार साथ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?
Horoscope May 26 : वृषभ राशीत सूर्य आणि बुध तसेच सिंह राशीत केतू असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
-
जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनीच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे रचला इतिहास; शंभर कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट
Raja Shivaji- भारतात १०१.४० कोटी रुपयांची उत्कृष्ट निव्वळ कमाई करून, या चित्रपटाने आपला ब्लॉकबस्टर दर्जा अधिकच मजबूत केला आहे.
-
पेद्दीमधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचं धमाकेदार डान्स नंबर हेल्लाल्लालो रिलीज
भोपालमध्ये 23 मे रोजी ‘पेद्दी’साठी आतापर्यंतचा सर्वात मोठा म्युझिकल इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्म पुरस्कार; महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान
आज पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील समारंभात महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
-
2027 मध्ये मोठ्या सिनेमाई पर्वासाठी सज्ज प्रभास; रिपोर्ट्समध्ये ‘फौजी’ आणि ‘स्पिरिट’च्या तगड्या वर्क शेड्यूलचा खुलासा
Prabhas- आपल्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि सिनेमाप्रती असलेल्या समर्पणासाठी ओळखले जाणारे प्रभास सध्या सतत ‘फौजी’ आणि ‘स्पिरिट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत
-
महागाई मानव! पेट्रोल अन् डिझेलचे दर वाढताच राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका
राहुल गांधींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचा 'महागाई मानव' असा उल्लेख केला असून केंद्र सरकारने जनतेच्या खिशावर हळूहळू वार केल्याचा त्यांनी आरोप केला.
-
महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता; नीलम शिर्के यांची निवडणुकीतून माघार !
Neelam shirke-मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी किंवा सक्रीय सदस्य नाही तर मी केवळ आणि केवळ रंगभूमीवर श्रद्धा ठेवणारी महिला कलाकार आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नवभारताचा उदय; ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ अंकाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मोदीजींनी गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत केलेले काम एका पुस्तकात किंवा एका भाषणात मांडणे कठीण आहे.
-
भारतीय हवामान विभागाची महत्वाची माहिती; देशात मान्सून कधी दाखल होणार?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची भारताच्या दिशेनं वेगानं आगेकूच सुरू आहे.
-
विधानपरिषद निवडणूक लढणार का ? जय पवारांनी स्वतःचं दिली मोठी माहिती
पक्ष नेतृत्व जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी असलेला, दूरदृष्टी असलेला आणि नेतृत्वगुणांनी कार्यक्षम उमेदवार निश्चित करेल-जय पवार
-
महिना 11 लाख रूपये सॅलरी तरीही पैसा पुरेना अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्याने सांगितलं खर्चाच गणित…
Amazon employee अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका अमेझॉन कर्मचाऱ्याने आपल्या कोट्यवधींच्या पगारासह प्रचंड खर्चांचाही खुलासा केला आहे.
-
AIDMK’ला दुसरा मोठा धक्का; तीन आमदारांचा राजीनामा, काय घडलं?
AIADMK च्या ३० आमदारांनी मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’ सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर घडलेली ही घडामोड घडली.
-
2029 ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? युगेंद्र पवार म्हणाले एका वर्षात खूप काही गोष्टी…
Yugendra Pawar 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? असा प्रश्न विचारला असता. यावर युगेंद्र पवार यांनी थेट उत्तर दिलं आहे.
-
राष्ट्रवादीत काय चाललय?….आमदाराला राजीनामा देण्याच्या सूचना?, काय घडलं?
दिवंगत अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून नायकवडी यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार केले होते.
-
आता व्हॉट्सअपवर नंबरने नाही तर, युझरनेमने होणार चॅटिंग; जाणून घ्या, कसं करायचं User Name सेट?
WhatsApp Username Feature व्हॉट्सॲपवर आता तुमची ओळख बदलणार! मोबाईल नंबरऐवजी 'युझरनेम' शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध होणार..
-
सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी हे भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात ?
Vidhan Parishad Election -सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि लखानी यांचा मुलगा सारंग विवाह सोहळा लवकरच होणार आहे.
-
महिन्यात दोनदा पीरीयड्स आलेय, जाणून घ्या धोका अन् कारणं काय?
Periods काही वेळा एखाद्या महिलेला महिन्यात दोनदा पीरीयड्स येतात सतत असे घडत राहणे शरीरातील अंतर्गत समस्येचे संकेत असू शकतात.
-
इंदापूरचे शेतकरी आक्रमक; पुण्यात बोंबाबोंब आंदोलन, मंत्री भरणे अन् हर्षवर्धन पाटीलही सहभागी
जलसंपदा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन पाणी विकल्याचा आरोप इंदापुरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
-
आंबेनळी घाटात स्कॉर्पिओचा भीषण अपघात का झाला? धक्कादायक कारणं समोर
accident Ambenali Ghat रायगडच्या आंबेनळी घाटात दुर्घटना समोर आली आहे. दरम्यान या अपघातानंतर त्याची कारणं समोर येत आहेत.
-
पुण्यात अग्रेको इंडियाची 400 कोटींची गुंतवणूक; प्रकल्पातून पुढील 10 वर्षांत 1 हजार रोजगार निर्माण होणार
सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे.
-
कटिंग करताना नाव्ह्याच्या खुर्चीवर बसताच तुम्हालाही सुटतेय का पेंग?; मग ही बातमी एकदा वाचाच…
Hair Cutting नाव्ह्याच्या खुर्चीवर बसलात आणि केस कापायला सुरुवात होताच मस्त डुलकी लागलीये? असं तुमच्यासोबत घडलं असेल, तर...
-
नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! नोटीस मिळताच मतीन पटेल वकिलांसह हजर, SIT कडून कसून चौकशी
निदा खान हिलाआश्रय दिल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरमधील MIM नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर झाला.
-
जिथं अखंड भारताचा पाया रचला! केंद्र सरकारच्या रडारवर आलेल्या दिल्ली जिमखाना क्लबचा इतिहास
Delhi Gymkhana Club ला 5 जूनपर्यंत परिसर रिकामा करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र या क्लबचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर...
-
मागील पेपर लीक प्रकरणांतून कोणताही धडा…सुप्रीम कोर्टाने एनटीएला फटकारत केंद्राला काढली नोटीस
NEET-UG 2026-NEET-UG 2026-ही याचिका फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) यांनी दाखल केली होती.
-
व्हायरल व्हिडिओमुळे नाशिक जेल प्रशासन अडचणीत; आरोपीसोबत संबंधांच्या चर्चांनंतर अधिकाऱ्यांना खुलाशाचे आदेश
कारागृह प्रशासनाने तीन तुरुंग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
आसगावात सुन्न करणारा आक्रोश; आंबेनळी घाटात एकाच गल्लीतल्या 5 तरुणांचा मृत्यू, नागरिकांचा सरकारवर आरोप
या अपघातात मृत्यू पावलेले पाज जणही एकाच गावातील एकाच रस्त्यावर राहणारे होते. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
-
विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांचाच सवाल; उदयनराजेंनी लाडकी बहीण योजनेवर व्यक्त केली चिंता
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
-
नीट पेपरफुटीतील मनीषा हवालदार मोबाईलमधील ‘गॉड’ नावाने सेव्ह नंबरचं गुढ उकललं
NEET PaperLeak नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.
-
पुण्यात 26 मेपासून 14 दिवस जमावबंदी; आंदोलन-मोर्चांवर बंदी, इंधन बचतीसाठी मनपाचे कठोर आदेश
सार्वजनिक शांतता, आणि संवेदनशील भागांमधील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
-
अभिनेता आदिनाथ कोठारेच्या “सिस्टम” चित्रपटाच्या कास्टिंगची फिल्मी गोष्ट…
आदिनाथ कोठारे वैविध्यपूर्ण भूमिका साकारून हिंदी पासून मराठी विश्वात तितकच सातत्य टिकवून अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होताना दिसतोय.
-
ऐतिहासिक दिल्ली जिमखाना क्लबला परिसर रिकामा करण्याचे आदेश, सरकारला का हवाय क्लब?
historic Delhi Gymkhana Club चा परिसर केंद्र सरकारने रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारला हा क्लब का हवाय? जाणून घ्या सविस्तर...
-
ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईडचा स्फोट; 4 जण जखमी
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणावेळी हँड ग्रेनाईड फुटल्याची घटना घडली आहे. यात चार कर्मचारी जखमी झाले आहेत.
-
केरळमध्ये यलो अलर्ट, महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा; हवामान विभागाने सांगितली संभाव्य तारीख
केरळमध्ये आधीच अनेक भागांत मुसळधार पावसाळा सुरूवात झाली असून मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
-
अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणूक 2026, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजू पार्सेकर यांचे गंभीर आरोप
सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांवरील स्थगिती उठवल्यानंतर काही सदस्यांकडून राजकीय हालचाली सुरू झाल्याचा आरोप पार्सेकर यांनी केला आहे.
-
हैद्राबादमध्ये पोलिसांना गाडी का फोडावी लागली? माधापूर रेसिंग प्रकरणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल
पोलिसाने काठीने कार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने गाडी वेगाने पळवली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले.
-
10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ, पेट्रोल 113 पार; सर्वसामान्यांना महागाईचा आणखी मोठा झटका
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे.
-
कोकण सहल ठरली अखेरची; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू
आंबेनळी घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्कॉर्पिओ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळली.
-
ग्रहांच्या अद्भुत संयोगाने खुलणार यशाचे दरवाजे; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आनंद आणि दुःख घेऊन येऊ शकतो, परंतु तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने आणि समजूतदारपणाने सामना करू शकाल.
-
व्हाईट हाऊस’च्या सुरक्षा भिंतीजवळ गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया काय?
व्हाईट हाऊसच्या वेशीजवळ सीक्रेट सर्विस एजंट्ससोबत झालेल्या गोळीबाराच्या चकमकीनंतर तो बंदूकधारी ठार झाला आहे.
-
राजस्थान रॉयल्सची प्लेऑफमध्ये धडक; मुंबई हरल्याने पंजाब, केकेआरचे स्वप्न भंगले !
IPL 2026 playoffs-राजस्थानने आयपीएल 2026 प्लेआॅफमध्ये धडक मारलीय. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे.
-
ममता बॅनर्जींना पुन्हा धक्का; फलता विधानसभा मतदारसंघात भाजपचे पांडा विजयी
आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपचे देबांग्शु पांडा आघाडीवर होते. प्रत्येक फेरीनंतर त्यांची आघाडी वाढत गेली आणि अखेर त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.
-
गुरिंदरवीर सिंह देशातील सर्वाधिक वेगवान धावपटू! दोन मिनिटात राष्ट्रीय विक्रम मोडले
Gurindervir Singh-पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत अवघ्या 10.09 सेकंदांचा वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केलाय.
-
धक्कादायक! 48 तासात यवतमाळ जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू, उष्मघाताचा त्रास झाल्याचा अंदाज
यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसद मध्ये दोन तर बाभुळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे.
-
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल; महाराष्ट्रातील 5 खासदारांना जाहीर झाला प्रतिष्ठेचा संसदरत्न’ पुरस्कार
देशभरातून निवड झालेल्या 12 खासदारांपैकी पाच खासदार महाराष्ट्रातील असल्याने राज्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
-
जागा एक, आग्रह दोघांचाही! जळगावमध्ये महायुतीतच पेच, दोन मंत्री समोरासमोर
गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जळगाव विधान परिषदेची जागा ही भाजपचीच आहे. आम्ही वर्षानुवर्षे ही जागा लढवत आलो आहोत आणि जिंकतही आलो आहोत.
-
Pune Metro Viral Video : मेट्रो कोचमध्ये पाणी कसं साचलं? प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मेट्रोमध्ये साचलेले पाणी हे पावसाचे नसून HVAC प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाले होते.
-
शरद पवार यांनी पत्रकार राजदीप सरदेसाई यांची माफी का मागितली होती?
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याशी संबंधित एक जुना अनुभव सांगत पत्रकारांच्या अधिकारांवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
-
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत पुढच्या काही तासांत मोठी घडामोड? मार्को रुबियो यांच्या विधानाने युद्ध थांबण्याच्या चर्चांना वेग
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत आता काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
नवनीत राणा भाजपचा उमेदवार पाडून लोकसभेचा वचपा काढणार ? अमरावतीचं राजकीय गणित लई ‘डेंजर’
Vidhan Parishad Election-काँग्रेसकडून थेट माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना मैदानात उतरविले जाऊ शकते. त्यात शिंदेसेनेचा उमेदवार रिंगणात उतरू शकतो.
-
मार्केट कोसळणार हे निश्चित! रॉबर्ट कियोसाकींचा इशारा; सोनं 3 लाख रुपये तोळा, चांदी 5 लाख रुपये किलोवर जाणार?
जिम रिकार्डस यांच्या अंदाजच हवाला देत सोनं, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतींमध्ये ऐतिहासिक वाढ होणार असल्याचा दावा केला आहे.
-
मोदी सरकार लवकरच कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा, कारणही सांगितलं
बदलती परिस्थिती आणि जनतेचा वाढता असंतोष हे भारतीय राजकारणावर परिणाम करतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
-
पालकमंत्री शिरसाट यांच्याकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद
कारखान्यातील यंत्रे चालवण्यासाठी आणि तयार माल बाजारपेठेत किंवा बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने उत्पादन थंडावले आहे.
-
नाशिक विधान परिषद निवडणूक जाहीर होताच महायुतीतच संघर्ष पेटला; भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत होण्याची शक्यता
दोन्ही पक्षांकडे जवळपास समान संख्याबळ असल्याने भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट चुरस रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
-
युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती…., कॉक्रोज पार्टीबद्दल काय म्हणाले आण्णा हजारे?
एकीकडे देशात कॉक्रोच जनता पार्टीवरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना पत्रकारांनी अण्णा हजारे यांना कॉक्रोच जनता पार्टीबाबत प्रतिक्रिया विचारली.
-
विज्ञान शिकवणारा शिक्षक की अंधश्रद्धेचा प्रचारक? नीट घोटाळ्यातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या व्हिडिओवरून संताप
विज्ञान शिकवणारा शिक्षक अंधश्रद्धेचा आधार घेत विद्यार्थ्यांची दिशाभूल करत होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-
CJI Suryakant यांना ‘त्या’ प्रकरणात तब्बल 71 जणांचे खुले पत्र; वकील, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची नाराजी
CJI Suryakant : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. एका सुनावणी दरम्यान त्यांनी बेरोजगार
-
घरात कुणी नसल्याचं पाहून महिलेवर बलात्कार, आरोपीचं कराड गँगशी कनेक्शन
या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, अजूनही आरोपी अमर बांगर याला अटक करण्यात आलेली नाही.
-
पुण्यातील कोट्यवधींची जमीन, 100 कोटींचं साम्राज्य, आरोपी मोटेगावकरच्या मालमत्तेने तपास यंत्रणांनाही धक्का
मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या संपत्तीबाबत उघड झालेल्या नव्या माहितीनंतर तपास यंत्रणांमध्येही खळबळ उडाली आहे.
-
मंत्र्यांचा ओएसडी चार दिवसांपासून कोल्हापूरात, तो दबाव आणतोय; महामंडळाच्या निवडणुकीत विजय पाटकरांचा मोठा गौप्यस्फोट
Vijay Patkar
-
मी सदस्य नाही, पण सन्माननीय कॉकरोच आहे’; CJP आंदोलनाला सोनम वांगचुकांचा जाहीर पाठिंबा, सरकारला दिला महत्त्वाचा सल्ला
मी ना बेरोजगार आहे, ना आळशी आहे. त्यामुळे या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही. पण मी स्वतःला सन्माननीय कॉकरोच मानतो, असे ते म्हणाले.
-
डायल 112 आपत्कालीन सेवेला केला फोन; न्यायालयाने सुनावली शिक्षा, काय घडलं?
संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असून विनाकारण पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केल्याचे निदर्शनास आले.


































































































