- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
भाजपलाही फॉलोअर्समध्ये मागे टाकणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे एक्स अकाउंट बॅन; संस्थापक अभिजीत दिपके संतप्त
जस्टीस सूर्यकांत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे.
-
Nashik News : प्रेमविवाह करणाऱ्या विवाहितेची जात वेगळी; तब्बल 8 वेळा गर्भपात, महाजन कुटुंबावर गुन्हा!
नाशिकमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या विवाहितेची जात वेगळी असल्याच्या कारणावरून तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आलीयं.
-
“प्रीतम अँड पेड्रो” मध्ये झळकणार वीर हिरानी, अरशद वारसी, विक्रांत मेस्सी, बोमन इराणी आणि मोना सिंह
अरशद वारसी ‘पेड्रो’ च्या भूमिकेत दिसत असून दोघांमधील भन्नाट केमिस्ट्री आणि मजेशीर डायनॅमिकची झलक पाहायला मिळते.
-
Cockroach : सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची हवा पण, खऱ्या झुरळाची नेमकी स्टोरी काय?
History Of Cockroach सध्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि 'X' (ट्विटर) वर फक्त आणि फक्त 'कॉक्रोच जनता पार्टी'चीच चर्चा..
-
नीट घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशांना मोठा विलंब
कॉलेज सुरू होण्यास उशीर झाल्यास प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे हे महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान असेल.
-
‘झुरळां’ची फौज संसदेच्या वाटेवर? ‘कॉक्रोच जनता पार्टी’ लढवणार लोकसभा निवडणूक..
cockroach janta party ज्यांना व्यवस्थेने 'झुरळ' म्हणून हिणवले, तेच आता लोकशाही वाचवण्यासाठी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत
-
मेडिकल प्रवेशासाठी लाखोंचे डीलिंग? शंभर टक्के सिलेक्शनची गॅरंटी देणाऱ्या मोटेगावकरच्या रॅकेटचा पर्दाफाश
मेडिकल प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाखांपासून ते तीस लाख रुपयांपर्यंत व्यवहार केल्याचा दावा यंत्रणांकडून करण्यात आला आहे.
-
Raj Thackeray : रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांना मारहाण…राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता
कल्याण रेल्वेस्थानकावर परप्रांतीयांना मारहाण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीयं.
-
व्हा उद्योजक! मराठा तरुणांना मोठं गिफ्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी दिल्याची घोषणा फडणवीस यांनी केलीयं.
-
अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई; गरीबनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत
मुंबईतील वांद्रे परिसरातील गरीबनगर अनधिकृत झोपडपट्टी कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 15 जणांना पोलिसांनी अटक केलीयं.
-
पुणे कॉंग्रेसला नवे कारभारी मिळाले! प्रशांत जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड…
पुण्यात नगरसेवक प्रशांत जगताप यांची पुणे पूर्व कॉंग्रेसच्या शहराध्यपदी पुणे पश्चिम शहराध्यक्षपदी दिप्ती चौधरी यांची निवड करण्यात आलीयं.
-
America Iran War : …तर इराणचं प्रत्युत्तर विध्वंसक असेल, शांतीप्रस्तावानंतरही अमेरिकेला थेट धमकी!
अमेरिका शांतीप्रस्तावाच्या आडून मोठ्या हल्ल्याच्या तयारी असल्याचा गंभीर आरोप इराणी संसदीय स्पीकर मोहम्मद गालिबाफ यांनी केलायं.
-
VIDEO : परीक्षेच्या आधी मध्यरात्री घेत होता रिव्हीजन…शिवराज मोटेगावकरचं नाव मोठं अन् लक्षण खोटं
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर परीक्षेच्या काही दिवस आधी मध्यरात्री विद्यार्थ्यांची रिव्हीजन घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
-
Rain Alert : कडक उन्हाळ्यात गारवा! पुढील 12 तासांत पूर्व भारतात धो-धो पाऊस…
पुढील 12 तासांत अंदमान निकोबारसह इतर राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलायं.
-
अखेर गोगावलेंना तटकरे जड पडले; मुलासाठी जागा खेचून आणली? काय आहे फॉर्म्युला
जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार असून काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला नाही… भाजप इच्छुकांमध्ये उत्साह
Legislative Council Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
-
राष्ट्रवादीकडे असलेली जागा यावेळी भाजपच्या निशाण्यावर; अहिल्यानगर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग
राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांवरही उमटताना दिसत आहे.
-
प्रोड्युसर निखिल नंदा यांनी संजय दत्त स्टारर आखरी सवालसाठी दिली “बाय 1 गेट 1 फ्री तिकीट”ची जबरदस्त ऑफर!
“AAKHRISAWAL” हा कोड वापरून प्रेक्षक BUY 1 GET 1 FREE (एक तिकीट खरेदी करा आणि एक मोफत मिळवा) या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
-
अजित पवार गटातील तब्बल 22आमदार शरद पवारांच्या संपर्कात? राष्ट्रवादीत पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा
अजित पवार गटातील तब्बल 22ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू.
-
हिंदू-मुस्लिम राजकारणानेच निवडणुका जिंकत नाहीत…, भाजपच्या विजयावर प्रदीप गुप्ता यांचे विश्लेषण
भाजपच्या विजयामागे गुड गव्हर्नन्स, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि मजबूत संघटनशक्ती हे अधिक प्रभावी घटक - प्रदीप गुप्ता
-
मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
पश्चिमी प्रणाली कमकुवत झाल्यामुळे आणि कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्यामुळे पावसाची शक्यता नाही.
-
वांद्रे अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा तणाव; नागरिकांकडून दगडफेक, पोलिसांकडून धरपकड
कारवाई केली जात असताना गरीब नगर भागात लोकांची मोठी गर्दी जमली होती. या तोडक कारवाईला विरोध केला जात होता.
-
दीनानाथ रुग्णालयातील चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; खासदार लंकेंची मागणी
Nilesh Lanke : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान सहा वर्षीय प्रियांशी बागडे या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर
-
समान फी पण वेगळी वागणूक? RCC च्या फोटॉन बॅच मागचं गुपित समोर; NEET स्कॅममुळे कोचिंग इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात फक्त पेपरफुटीचं नाही, तर कोचिंग क्लासेसमधील व्हीआयपी शिक्षण पद्धतीचा देखील मुद्दा आता चर्चेत आला आहे.
-
पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शाह गद्दार; राहुल गांधी यांची आक्रमक टीका
लक्षात ठेवा, जसे मोदी कोविड आणि नोटाबंदीच्या वेळी 'मला फाशी द्या' असं म्हणत रडले होते, तसंच ते पुन्हा टीव्हीवर येतील.
-
राज्यात उन्हाचा पारा पुन्हा वाढला; गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाचा अंदाज काय?
सकाळपासूनच मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात उकाडा जाणवत असून, दुपारच्या वेळेत उष्म्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
-
NEET पेपरफुटी प्रकरण; पाच आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात राऊस न्यायालयाने पाच आरोपींना २ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर या प्रकरणात
-
सोनी लिव्ह 5 जून रोजी घेऊन येत आहे ‘Gullak 5’ ; ‘स्लाइस-ऑफ-लाइफ’ मालिकेचे भव्य पुनरागमन
Gullak 5 : स्वयंपाकघरात अजूनही स्टीलचे डबे रचलेले आहेत. दुपारच्या शांतवेळी कूलरचा तोच परिचित आवाज ऐकू येतो. पप्पा अजूनही विजेच्या बिलावर
-
कोण आहेत टीम इंडियाचे 4 नवे ‘मिस्ट्री’ खेळाडू? ज्यांच्या निवडीने सारेच थक्क!
गुरनूर ब्रार, मानव सुतार, हर्ष दुबे आणि प्रिंस यादव यांना अचानक टीम इंडियात कशी एन्ट्री मिळाली?
-
“तिघी” झी 5 मराठीवर प्रदर्शित झाला आणि या निमित्तानं अभिनेत्री नेहा पेंडसे हिने तिच्या खास भावना व्यक्त केल्या
तिघी हा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर आकार घेत गेला त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रवासाचा भाग होणं खूप खास होतं.
-
“मेलेडी इतनी चॉकलेट्टी क्यूँ है?”… मोदी-मेलोनीच्या व्हिडिओमुळे 80 च्या दशकातील टॉफी पुन्हा चर्चेत
History Of Parle Melody चॉकलेटच्या आतल्या भागात मऊ आणि रिच चॉकलेट क्रीम त्यामुळे बाजारात येताच या चॉकलेटने अबालवृद्धांना वेड लावले
-
‘बाप्या’ मधील राजश्री देशपांडेच्या लूकची चर्चा; शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास ठरतोय खास
Rajshri Deshpande : प्रेम, नाती आणि मैत्री यांची वेगळी बाजू उलगडणारा ‘बाप्या’ सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद
-
सर्व सामान्य वाहनचालकांची अडवणूक होणार नाही याची काळजी घेण्याच्या आरटीओ अधिकाऱ्यांना आ. खताळांच्या सूचना
नागरिकांना तुमच्या कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे सक्त निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकाऱ्यांना दिले.
-
डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…
भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने डावखरे कुटुंबात फूट पडल्याचं बोललं जातंय.
-
देशात आर्थिक वादळ पण पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटण्यात व्यस्त ; राहुल गांधी PM मोदींवर भडकले
Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी
-
अली अब्बास जफर यांच्या चित्रपटात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर डान्स करताना दिसणार अहान पांडे!
सोशल मीडियावर चर्चा सुरू होती की अहानचे चाहते मोठ्या पडद्यावर गाणे गाणारा आणि डान्स करणारा ‘लार्जर दॅन लाइफ’ हिरो म्हणून पाहू इच्छितात.
-
मोटेगावकरांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक; ‘आरसीसी’ क्लासेसच्या फलकांची तोडफोड
आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फलकांची तोडफोड करताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीसी वादावादाही झाली.
-
नाशिक वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक; पक्षीय गणित काय अन् कोण इच्छूक?
लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वाला वरिष्ठ स्तरावर संधी मिळत नसल्याची खंतही इथ बोलून दाखवली जाते.
-
“सपने वर्सेस एवरीवन 2” प्रचंड प्रेमादरम्यान अंबरीश वर्मा यांनी अरुणाभ कुमार यांच्या नात्यावर व्यक्त केल्या भावना
जेव्हा त्यांना निर्मात्यामध्ये तसाच जिद्दीचा आणि मेहनतीचा स्वभाव दिसतो, तेव्हा त्यांच्या मनात त्या व्यक्तीसाठी एक वेगळं स्थान तयार होतं.
-
मराठी भाषा वादावर नितीन गडकरींचे मौनभंग; शेखर सुमन यांना म्हणाले, “तुम्हीही बिहारी आहात!”
Shekhar Tonight : चौदा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शेखर सुमन ‘शेखर टुनाईट’सह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यावेळी ते
-
विधानपरिषदेची रणधुमाळी! राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपाचा डोळा? इच्छुकांच्या भाऊगर्दीने वाढवली डोकेदुखी
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 16 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
-
त्या मुलांचे आई वडिल नाहीत; निर्दयी मातेचं क्रूर कृत्य, मुलांना बसमध्ये बसवून झाली फरार
कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना असं रस्त्यावर टाकू नये, शासनाची सक्षम यंत्रणा आहे. सं बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे म्हणाले आहेत.
-
जागतिक मंदीच्या सावटात मेटाचा सर्वात मोठा ले-ऑफ; एका झटक्यात 8 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले
सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटाने तब्बल 8 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
Gautami Patil : प्रसिद्धी, लोकप्रियता अन् ट्रोलिंग…गौतमी पाटीलचं खास शैलीत ट्रोलर्सला उत्तर
'द महाराष्ट्र फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने लेट्सअप मराठी दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटीलने ट्रोलर्सला वेगळ्या अंदाजात उत्तर दिलंय.
-
तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत नवा ट्विस्ट, शरद पवारांच्या बैठकीला रोहित पवार गैरहजर, नाराजीच्या चर्चांना उधाण
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आमदार रोहित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
-
‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ! सरन्यायाधीशांनी ‘झुरळ’ म्हटलं अन् मराठी तरुणाने थेट पक्षच काढला
cockroach janta party आधीच देशात ढीगानं पक्ष आहेत त्यात आता हा नवा पक्ष कशाला तर, जरा थांबा. हा पक्ष निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर
-
पुण्यात टोळीयुद्ध संपेना! वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या…
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीयं.
-
NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरण: दोषींवर कठोर कारवाई करा; ‘पीटीए’ची सरकारकडे मागणी
नीट पेपर फुटी प्रकरणी पीटीए महाराष्ट्र राज्य संघटनेने तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीयं.
-
Helle Lyng : मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेतील पत्रकाराचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड…
नार्वे दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकार हेले यांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंड डिलीट करण्यात आलंय.
-
Pruthviraj Mohol : महेंद्रला माझा हात उखडायचाच होता…जखमी पृथ्वीराज मोहोळचे गंभीर आरोप
महेंद्र गायकवाडला माझा हात उखडायचाच होता, असा गंभीर आरोप पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने लेट्सअप मराठीशी बोलताना केला आहे.
-
Medicine Dealer Strike :ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घाला! देशभरातले ‘केमिस्ट’ आज संपावर…
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील केमिस्ट आज संपावर गेले आहे. वेळोवेळी निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलायं.
-
Vladimir Putin यांच्या भारत दौऱ्याची घोषणा! BRICS परिषदेत सहभाग, 10 महिन्यांत दुसरा दौरा…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या सप्टेंबर महिन्यांत भारतात BRICS परिषदेसाठी भारत दौऱ्यावर असणार आहेत,
-
Neet Exam Paper Leak : मेडिकल कॉलेज अन् एकाचवेळी आठ भूखंडाची खरेदी…शिवराज मोटेगावरचे कारनामे उघड
नीट पेपर लिक प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरकडून लातुरात एकाचवेळी आठ भूखंडाची खरेदी आणि मेडिकल कॉलेज उभारत असल्याचं समोर आलंय.
-
ओबीसी आरक्षणात नॉन क्रिमेलिअरची मर्यादा थेट 15 लाखांवर, 43 नव्या जातींच्या समावेशाची शिफारस
विशेष म्हणजे उपसमितीने ओबीसींसाठी नॉन क्रिमेलियरची मर्यादा थेट 15 लाख रुपये करावी, अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
दीड महिन्यात पुन्हा बदली तुकाराम मुंढेंची बदली; आता कोणत्या विभागाची जबाबदारी?
तुकाराम मुंढे ज्या विभागात जातात तिथे ते कामात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यावर त्यांचा भर असतो.
-
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहिर; स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव
ज्येष्ठ अभिनेत्री मा.श्रीमती स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते मा.श्री. दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
-
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताच्या दमदार उपस्थिती अन् दीपिका पदुकोणचे वक्तव्य पुन्हा चर्चेत
Deepika Padukone : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय प्रतिनिधित्व दरवर्षी अधिक मजबूत होत आहे, आणि 2026 मध्ये पुन्हा एकदा भारताच्या वाढत्या
-
‘प्रोजेक्ट गरुडा’ इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये; ‘एमआयटी एडीटी’च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी !
MIT ADT -
-
पंतप्रधान मोदींना प्रश्न! विदेशी गुप्तहेर असल्याची टीका, जगभरात चर्चेत आलेली ‘ही’ पत्रकार महिला कोण?
या पत्रकार महिलेने चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारला असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच तिला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
-
The Maharashtra Files : न्यायाच्या-संघर्षाच्या फाईल मागचं सत्य उलगडणार, ‘द महाराष्ट्र फाईल्स’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
The Maharashtra Files : “ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित
-
पीडीएफ दाखविले, एआयचा वापर; प्राध्यापकामुळेच NEET पेपरफुटीचे कांड उघडकीस आलं
NEET-UG 2026 Leak-नीटची परीक्षा संपल्यानंतर सूथार हे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण करत होते. तेव्हा त्यांना गेस पेपर आणि परीक्षेचा पेपरबाबत शंका आली.
-
माझ्यावर पुन्हा राग काढायला तयार राहा; ‘इन्स्पेक्टर मंजू’ मध्ये पूर्वा शिंदेची खलनायिकेच्या भूमिकेत एन्ट्री
Inspector Manju : 'सन मराठी' वरील 'इन्स्पेक्टर मंजू' मालिका नवनवीन ट्विस्टसह रंजक वळणार आली आहे. मालिकेत आर्यनची एन्ट्री झाल्यापासून त्याने
-
चार जणांना संपवलं अन् आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये लपला, पोलिसांनी सिनेस्टाईलने ठोकल्या बेड्या
या घटनेची माहिती मुख्य आरेापी विकास गुप्ता याला सांगितले. विकास गुप्ता हा महाराष्ट्रात काम करीत होता.
-
Fuel Saving Tips : गगनाल्या भिडणाऱ्या किमतीत पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या खास TIPS
Fuel Saving Tips अमेरिका-इराण संघर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे मग, रोजच्या धावपळीत इंधन वाचवायचं कसं?
-
राज्यात तापमान वाढलं! विदर्भ-मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट, तर कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
उष्णतेच्या लाटेत, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागांत दिलासा आणि आपत्ती दोन्हीची शक्यता आहे.
-
गौतम अदानींना अमेरिकेत मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात सर्व आरोप मागे अन् खटला कायमस्वरूपी बंद
Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांना अमेरिकेत मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार, अमेरिकेच्या
-
Stray Dogs : कुठे डॉग टॅक्स तर, कुठे सरकारी परवाना, जगात भटक्या श्वानांबाबत नियम काय?
Stray Dog हिंसक आणि रेबीज झालेल्या श्वानांना कायद्याच्या चौकटीत राहून 'वेदनामुक्त मृत्यू' देण्याची परवानगीही प्रशासनाला दिली आहे
-
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप वरचढ; विधानपरिषदेला मराठवाड्यात भाजपचा नवा डाव
जालना जिल्ह्यातील 3 पैकी 2 नगरपालिकांवरही भाजपचीच सत्ता आहे. या जोरावरच भाजप या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा सांगू शकते.
-
विधानपरिषदेच्या जागेवरून तटकरे-गोगावले पुन्हा भिडणार; दोघांकडूनही मुलांसाठी फिल्डिंग पण भाजप किंगमेकर
Kokan Vidhan Parishad Election-विधानपरिषदेच्या निवडणूक जाहीर होताच मंगळवारी मंत्री भरत गोगावले हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले.
-
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
Indian Squad : बीसीसीआयने अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि एक कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
-
Bobby Deol : 21 मे रोजी प्रदर्शित होणार बॉबी देओल अभिनीत ‘बंदर’चा धमाकेदार ट्रेलर!
Bobby Deol : निखिल द्विवेदी यांच्या सॅफ्रन मॅजिकवर्क्स आणि झी स्टुडिओ यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बंदर’चे दिग्दर्शन अनुराग कश्यप
-
भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्देश; ‘या’ राज्यांना फटकारलं
जे भटके कुत्रे अत्यंत गंभीर आजारी आहेत आणि मानवी जीवनाला धोकादायक ठरत आहेत, त्यांना इच्छामरण देण्याचा (ठार मारण्याचा) विचार प्रशासनाने करावा.
-
विधान परिषदेचे बिगुल वाजले! ४६१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार
विधान परिषद निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील 461 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिलीयं.
-
लाहोरमधील नावे बदलली ! प्रसिद्ध इस्लामपुरा आता कृष्णनगर, बाबरी मस्जिद चौकाचे नाव जैन मंदिर चौक
Lahore-अनेक ऐतिहासिक रस्ते आणि गल्ल्यांना हिंदू, शीख आणि ब्रिटिशांची नावे देण्यात आली होती. फाळणीनंतर, त्यांना इस्लामिक, पाकिस्तानी किंवा स्थानिक व्यक्तींची नावे देण्यात आली आहे.
-
30 वर्षांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांची जोडी रंगभूमीवर परतणार
Aata Thambvaycha Kasa : मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, चोखंदळ प्रेक्षकांसाठी एक कमालीची सुखद आणि भावनिक
-
मनातील गुंतागुंत वाढविणारा ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…
Drushya-Adrushya : नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा एका ज्वलंत विषयाला वाचा
-
नशेचं इंजेक्शन अन् सामुहिक बलात्कार, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य
पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्याच गावातील मोहित श्रीवास याने अंकित श्रीवास आणि हल्लू राजपूत यांच्यासह सुमारे अर्धा डझन आरोपींच्या मदतीने तिला प्रयागराज येथे कोंडून ठेवले होते.
-
‘देऊळ बंद 2’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; होणार थेट ‘देवाची परीक्षा’!
Deool Band 2 : 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व इतिहास घडवणाऱ्या 'देऊळ बंद' चित्रपटानंतर, प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या
-
दु:खद! अंबाजोगाई येथील भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचं निधन
डॉ. अभिमन्यू तरकसे हे नित्यनेमाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत.
-
Devdutt Nage : देवदत्त नागेचा दमदार नवा लूक; ‘घबाडकुंड’मुळे वाढली उत्सुकता
Devdutt Nage : हिंदी आणि तेलुगू सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागे आता मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण
-
Cannes 2026 : कान्स 2026 मध्ये जॅकलिन फर्नांडिसची दमदार एंट्री, लूकने जिंकली महफिल
Cannes 2026 : जॅकलिन फर्नांडिस अधिकृतपणे कान्समध्ये पोहोचली असून, नेहमीप्रमाणे तिची पहिली झलक अत्यंत शानदार ठरली. प्रतिष्ठित मिरॅकल्स
-
सुनेत्रा पवारांचा दिल्लीश्वरांची झोप उडवणारा मास्टरस्ट्रोक; महाराष्ट्राच्या सारीपाटावर PK यांची एन्ट्री
PK ज्या 'चाणक्या'ने मोदींना दिल्ली जिंकवून दिली, ज्याने ममतांसाठी बंगालमध्ये भाजपचा अश्वमेध रोखला, तोच 'किंगमेकर' आता राष्ट्रवादीl आलाय.
-
Nawazuddin Siddiqui : वाढदिवसानिमित्त नवाजुद्दीन सिद्दीकींच्या 10 दमदार भूमिका
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक वर्षांत आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख
-
मुलाला डॉक्टर बनवण्यासाठीच फोडला ‘नीट’चा पेपर? मोटेगावकरच्या घरात सापडली प्रश्नपत्रिका…
नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरच्या घरातच प्रश्नपत्रिका आढळून आल्याने मुलासाठी पेपर फोडला होता का? असा दाट संशय सीबीआयला आहे.
-
पुण्यातील पब संस्कृती पुन्हा चर्चेत; मुंढव्यातील बॅस्टियन पबमधील अश्लील व्हिडिओ व्हायरल
Bastian Pub : आयटी सिटी आणि तरुणाईचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील पब संस्कृती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
-
Let’supp Special : मुळीक, बिडकर, जय-पार्थ Vs दिग्गजांची फौज; पुणे विधान परिषदेसाठी कोणाला लॉटरी?
Pune उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडे असलेल्या या जागेवर आता महायुतीतच मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
-
Neelam Gorhe : काही लोकांना माझं नेतृत्व पसंत नसेल तर..,; नीलम गोऱ्हेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
काही लोकांना माझं नेतृत्व मान्य नसेल तर त्यांनी उदय सामंतांच्या नेतृत्वाखाली काम करावं, असं विधान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लेट्सअपशी बोलताना केलंय.
-
US-Iran War : इराणवर हल्ला करु नका, आखाती देशांची विनंती…डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
America Iran War : इराणवरील हल्ला तुर्तास स्थगित केला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय.
-
Neet Exam Paper Leak : मनिषा मांढरेने पेपर लिक करताना खबरदारी बाळगली, सर्व प्रश्न तोंडपाठ…
नीट परीक्षा पेपर लिक करताना मॉडर्न कॉलेजची प्राध्यपक मनिषा मांढरे हिने पेपर लिक करताना खबरदारी बाळगली असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आलीयं.
-
बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांचा उद्या देशव्यापी बंद…
बेकायदेशीर ऑनलाईन औषधे विक्रीविरोधात अखिल भारतीय औषधे विक्रेता संघटनेकडून उद्या 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक देण्यात आलीयं.
-
Petrol, Diesel Prices Hiked Again : खिशाला पुन्हा कात्री! देशात पेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं…
देशात अवघ्या चार दिवसांतच पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीयं.
-
Neet Exam Paper Leak : शिवराज मोटेगावकर निघाला झोलकर…पेपरफुटीचा सुनियोजित कट? CBI कडून सगळंच उघड
नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर झोलकर निघाल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालंय.
-
विदर्भात उन्हाचा ‘रुद्रावतार’! पुढील चार दिवस बाहेर पडूच नका…हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
-
राजा शिवाजी चित्रपटाचा नवा विक्रम; सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला
'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण ब्लॉकबस्टर यशस्वी चित्रपट म्हणून उदयास येत आहे.
-
वेंगुर्ल्यात प्रथमच रंगणार मराठी चित्रपट महोत्सव, २३ ते २६ मे’ला दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार
‘मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ हा केवळ चित्रपटांचा उत्सव नसून मराठी कला, साहित्य आणि संस्कृतीचा जागर आहे.
-
‘रंगकर्मी क्रिकेट लीग मध्ये ‘स्टार मराठा’ ठरली विजेती
Rangkarmi Cricket League-या स्पर्धेत हरीश दुधाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘स्टार मराठा’ (Star Maratha) संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.



































































































