- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
मोठी बातमी ! पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात, बारा जणांचा जागीच मृत्यू
Palghar-जिल्ह्यातील धानीवरी येथे हा अपघात झालाय. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
-
मोदींचं आवाहन एका बाजूला अन् कोल्हापुरी नाद दुसऱ्या बाजूला; जावयासाठी बनवले ‘चांदीचे जोडे’
Silver Chappal आखाती देशातील युद्ध आणि सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले दर पाहून मोदींनी नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले आहे.
-
रोहित पवारांकडं राष्ट्रवादीतील त्या 40 लोकांची यादी, अतुल लोंढेंच्या दाव्याने खळबळ
सत्तेत गेल्यावर हे फुटणार आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याचा गौप्यस्फोट अतुल लोंढे यांनी केलाय.
-
देशातील कापड उद्योगही अडचणीत; कापूस आयातीवर 11 टक्के शुल्क हटविण्याची सरकारकडे मागणी
Import duty-देशांतर्गत कापसाची किंमत गेल्या अडीच महिन्यात 25 टक्क्यांनी वाढली आहे. त्यात यंदा कापसाच्या उत्पादनात दहा टक्के घट होणार आहे.
-
काय पाणीपुरीत हाडूक! चवीच्या नादात महिलेने चावलं असतं ‘हाड’; पाहा व्हायरल व्हिडिओ
Bone Piece Found In Panipuri सहकुटुंब पाणीपुरी खायला गेलेल्या महिलेला आधी त्यात केस सापडला. तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं पण...
-
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण, आतापर्यंतचा सर्वात नीचांक नोंदवला
ताज्या विक्रीच्या लाटेमुळे, 2026 मधील आतापर्यंतचा एकूण बहिर्वाह 2.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, जो 2025 मधील एकूण विक्रीपेक्षाही अधिक आहे.
-
BCCI वर RTI लागू नाही; केंद्रीय माहिती आयोगाचा मोठा यू-टर्न, 2018 चा निर्णयही रद्द
बीसीसीआय हे माहिती अधिकार कायदा म्हणजेच आरटीआयच्या कक्षेत येत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने सोमवारी दिला आहे.
-
बीडच्या आष्टीत बांधकाम विभागाचा तुघलकी कारभार; अतिक्रमण सांगून 21 गाळे पाडले, मेहबुब शेख आक्रमक
प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांनी २१ गाळे हे पाडले वास्तविक पाहता सदरील गाळेधारकाकडे मालकी हक्काचे कागद पत्र आहेत.
-
फुफ्फुसाच्या कॅन्सरवर आता फक्त 7 मिनिटांत उपचार! भारतात लॉन्च झालं नवं इम्युनोथेरपी इंजेक्शन
या नव्या इम्युनोथेरपी इंजेक्शनमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी तासनतास हॉस्पिटलमध्ये बसून राहावं लागणार नाही.
-
Neet Exam : श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरायचा अन्..,; शुभम खैरनारची ‘मोडस ऑपरेंडी’ कशी होती?
श्रीमंत विद्यार्थ्यांना डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून शुभम खैरनार पैसे उकळत असल्याचा धक्कादायक खुलासा सीबीआयच्या चौकशीत झााल आहे.
-
डिझेल दरवाढीमुळं एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार?, मंत्री प्रताप सरनाई काय म्हणाले?
इंधनवाढ झाली तर आम्हाला दरवाढ करावी लागेल. ज्या घटकांना सवलती दिल्या आहेत त्या लागू राहतील, असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.
-
हनिमून संपताच पाकीट रिकामं?; लग्नापूर्वी अन् लग्नानंतर नवविवाहितांनी ‘बजेट’ मध्ये काय करावं?
Newly Married Couples जशी हनिमूनची धुंदी उतरते आणि संसाराचा गाडा रुळावर येतो, तेव्हा अनेक नवदाम्पत्यांना कळून चुकतं की...
-
जंगली म्युझिकने सर्वात मोठ्या विनोदी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चे धमाकेदार टायटल सॉंग केले प्रदर्शित
जंगली म्युजिक आणि टाइम्स म्युजिक यांनी हा बहुचर्चित गाणं रिलीज करताच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
-
३ मे रोजी परीक्षा, पण २७ एप्रिललाच खेळ झाला होता; वाघमारेकडून CBI च्या हाती लागला मोठा पुरावा?
NEET Paper Leak पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर मनीषा वाघमारे आता सीबीआय कोठडीत असून सीबीआयच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत.
-
क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश!
व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा सुवर्णमध्य साधणारे हे नाटक आता खऱ्या अर्थाने 'मॉडर्न क्लासिक' ठरले आहे.
-
Ajar Baraskar : सेटिंग फिस्कटल्यानेच मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण; अजय बारस्कर महाराजांचा घणाघात…
राजकीय सेटिंग फिस्कटल्यानेच मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण असल्याचा घणाघात अजय बारस्कर महाराज यांनी केला आहे.
-
पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; धार्मिक पर्यटनाला चालना, परिसराच्या विकासाला मिळणार गती
या दर्जामुळे संस्थान परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे.
-
रिल्सस्टार सनी जाधववर गोळीबाराचा प्रयत्न…एलसीबीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
अहिल्यानगरच्या कल्याण रोड परिसरात रील स्टार सनी जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी पिस्तुल राेखत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीयं.
-
विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी; स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी 18 जूनला मतदान
राज्यात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक राखडल्यामुळे विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त राहिल्या होत्या.
-
Microsoft : कामगारांची झोप उडाली; पुढील 18 महिन्यांत नोकरी..,; मायक्रोसॉफ्टने दिला इशारा
पुढील 18 महिन्यांत नोकऱ्या एआयद्वारे स्वयंचलित केल्या जाऊ शकतात, असा दावा मायक्रोसॉफ्टचे एआय प्रमुख मुस्तफा सुलेमान यांनी केलायं.
-
उत्तर प्रदेश हादरलं! कामासाठी निघालेल्या मजुरांच्या मॅजिक व्हॅनचा भीषण अपघात; 9 जणांचा दुर्दैवी अंत
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मॅजिक व्हॅनमध्ये आठ पुरुष, चार महिला आणि चालकासह एकूण मजूर प्रवास करत होते.
-
15 हजार डॉक्टर घडवल्याचा दावा, पण आता स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात; कोण आहेत मोटेगावकर?
NEET UG शिवराज मोटेगावकर हे आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत. लातूर, पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर यांना CBI ने ताब्यात घेतलं आहे.
-
Neet Exam Paper Leak : शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने घेतलं ताब्यात…
नीट परीक्षा लिक प्रकरणी आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांची सीबीआयकडून चौकशी सुरु असल्याचं समोर आलंय.
-
Mahendra Gaikawad : अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ जखमी, सोलापुरचा महेंद्र गायकवाड ठरला ‘हिंदकेसरी’
साताऱ्यात आयोजित कुस्ती स्पर्धेत तीन वेळा उपमहापौर केसरी किताब पटकावलेला सोलापुरचा पैलवान महेंद्र गायकवाड हिंदकेसरी ठरलायं.
-
65 बनावट खाती, 52 कोटींचा व्यवहार अन् परदेशात पलायन; भोंदू खरातच्या डोक्यात नक्की काय होतं?
काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये, यासाठी बँकिंग नियमातील २ लाख मर्यादेची पळवाट देखील खरातने शोधली होती.
-
Neet Exam Paper Leak : ज्यांनी सेट केला, त्यांनीच फोडला…कुलकर्णी अन् मांढरेची ‘मोडस ऑपरेंडी’; CBI कडून पितळ उघडं
नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली असून पी.व्ही कुलकर्णी आणि मनिषा मांढरेली सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीयं.
-
America-Iran War : ही वादळापूर्वीची शांतता…डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिलीयं. इराणला परिणाम भोगावे लागेल, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिलीयं.
-
बंगळुरू ठरला प्लेऑफमध्ये धडक मारणारा पहिला संघ; सलग सहा पराभवामुळे पंजाबची वाट अवघड…
IPL 2026 बंगळुरू प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे सलग सहा पराभवामुळे पंजाब किंग्ससाठी टॉप-4 मध्ये स्थान टिकवणे आता कठीण झाले आहे.
-
NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त, काय घडलं?
या कारवाईत नेमके काय हाती लागले, पुढील कारवाई काय होणार किंवा कोणावर गुन्हा दाखल होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
-
अखेर अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या लढ्याला यश, एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त TDR व्यवहाराला दिली स्थगिती
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करत उषा चव्हाण यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
-
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; संशयित कुटुंबाची 8 तास चौकशी
विद्युत नगर भागातील आशा रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कदम कुटुंबियाच्या घरी काल शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सीबीआयचं पथक धडकलं.
-
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द; भारतात पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार?
Donald Trump -रशिया हा जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेल निर्यातदारांपैकी एक आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
-
झोपडपट्टीत काढले दिवस; पहिल्याच प्रयत्नात बनली अधिकारी, कोण आहे उम्मुल खेर?
शिक्षण घेत असतानाच त्यांनी युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले होते. झोपडपट्टीतील आयुष्य, हाडांचे फ्रॅक्चर आणि शस्त्रक्रियांचा सामना करूनही त्यांनी कधी हार मानली नाही.
-
चित्रपट निवडताना मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो – सलमान खान
सलमान खान म्हणाले, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच स्क्रिप्ट वाचलेली नाही. मी त्या लिहिल्या आहेत, पण कधी वाचल्या नाहीत. मी स्क्रिप्ट ऐकतो.
-
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सातारा गॅझेट वादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सविस्तर स्पष्टीकरण
मराठा समाजासाठी राज्य सरकार सातत्याने काम करत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधक आणि आंदोलकांच्या आरोपांना उत्तर दिले.
-
प्रेयसी असताना दुसऱ्या मुलीसोबत लग्न, हळदीच्या कार्यक्रमात ‘तीची’ एन्ट्री अन्…
सागरच्या घरी ११ मे रोजी हळदीचा कार्यक्रम रंगात आला होता. पाहुणे मंडळी जमली होती, गाणी वाजत होती. मात्र, त्याच वेळी सागरच्या 'जुन्या' प्रेयसीने तिथे एन्ट्री घेतली.
-
तरुणीनं भररस्त्यात गालात लगावली; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
या प्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
-
भविष्यात राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर काय? रोहित पवारांच्या उत्तराने राज्यातील राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवार यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत गेल्यास आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो, असे सूचक विधान केले.
-
अंबानींचे सर्वात मोठे नुकसान ! देशातील टॉपच्या दहा कंपन्यांचे मार्केट कॅप 3 लाख कोटींनी घटले !
Share Market Crash-बजाज फायनान्सच्या मार्केट कॅपमध्ये 27 हजार 829 कोटी रुपयांची, एल आणि टीच्या बाजारमुल्यात 9 हजार 78 कोटी घट.
-
उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत उपस्थिती किती टक्के? विधिमंडळाची आकडेवारी आली समोर
उद्धव ठाकरे यांची एकूण उपस्थिती ३१.५८ टक्के इतकी होती. राज्याच्या विधिमंडळातून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.
-
चार टँकर मागितले तर दोनच मिळतात; पुण्यात इंधनपुरवठ्यावर निर्बंध, नागरिकांकडून घाईघाईत इंधन खरेदी
शुक्रवारपर्यंत इंधनाची कोणतीही कमतरता नाही, असा दावा करणारे डीलर्स आता मात्र कंपन्यांकडून रेशनिंग सुरू झाल्याचे सांगत आहेत.
-
आपुलकी कर्करोग रुग्णालयाचा प्रकल्प भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार
Devendra Fadanvis-आपुलकी मेडिकल सेंटर मॉडेलच्या आधारावर भविष्यात असे अनेक रुग्णालये तयार करता येतील.
-
मुख्यमंत्री झाल्यानंतर थलपती विजय यांची अभिनेते कमल हसन यांनी घेतली भेट, केल्या ‘या’ 6 मागण्या
सुप्रसिद्ध बॉलिवूड आणि साऊथ अभिनेते कमल हासन यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर दोन फोटो शेअर केले, त्यात त्यांनी थलापती विजयची भेट घेतल्याचे दिसून आले.
-
राष्ट्रवादीतील नाराजीच्या चर्चांदरम्यान पार्थ पवारांची फडणवीसांना भेट; आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दुसरीकडे आनंद परांजपे यांनी शरद पवार यांची घेतली भेट.
-
नसरापूर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण हादरलं; नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नसरापूरमधील क्रूर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
-
यूएईमध्ये बंदी, जनहित याचिकेनंतरही भारतात धुमाकूळ घालत आहे ‘आखिरी सवाल’, राष्ट्रपती भवनात होणार विशेष प्रक्षेपण
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी चित्रपट पाहून कौतुक केले होते, आता राष्ट्रपती भवनातही चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण करण्यात आले आहे.
-
शांतता करार नाही तर इराणला वाईट काळाचा सामना करावा लागेल, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ
ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा देत शांतता करार लवकर न झाल्यास खूप वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.
-
Rajdhani Express : मोठी बातमी! तिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या ‘B-1’ डब्यात आग
Rajdhani Express : तिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन या मार्गावर धावणाऱ्या 12431 राजधानी एक्सप्रेसच्या 'बी-1' (B-1) या वातानुकूलित डब्यात
-
नीट घोटाळ्यात बिवाल कुटुंबाची भूमिका तपासात; अटक, छापे आणि विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे संशय वाढला
तपास यंत्रणेला संशय आहे की, या कुटुंबातील काही सदस्यांनी पेपरफुटी रॅकेटशी संबंधित उमेदवारांना मदत केली असावी.
-
Mobile Recharges : आणखी एक धक्का; पेट्रोल-डिझेलनंतर मोबाईल रिचार्जही महाग होणार?
Mobile Recharges : देशभरात दिवसेंदिवस वाढ असणाऱ्या महागाईमुळे नागरिकांना अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. दूध, सीएजीनंतर देशात
-
पार्थ पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला अन् पाऊण तास चर्चा; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?
Parth Pawar And CM Fadnavis Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण राज्याचे
-
राज्यात विजांच्या कडकडाटास वादळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त
-
Bandi Bhagirath Sai : मोठी बातमी! POCSO प्रकरणात केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक
Bandi Bhagirath Sai : केंद्रीय राज्यमंत्री बांदी संजय कुमार यांचा मुलगा बांदी भगीरथ साई याला पॉक्सो प्रकरणात तेलंगणातील सायबराबाद पोलिसांनी
-
Kiren Rijiju : देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? केंद्रीय मंत्री रिजिजू स्पष्टच म्हणाले
Kiren Rijiju : हैदराबाद येथे एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी पुढील एका वर्षापर्यंत सोने खरेदी
-
17 May Horoscope : व्यवसायाता मिळणार यश; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?
17 May Horoscope : वृषभ राशीत सुर्य, बुध आणि चंद्र असल्याने आज काही राशींच्या लोकांना मोठा फायदा तर काही राशींच्या लोकांना मोठा नुकसान
-
तिसऱ्या मुलासाठी तीस, तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपये देणार; आंध्र सरकारची मोठी घोषणा
N. Chandrababu Naidu-दोन पेक्षा जास्त मुले असणारे नागरिकही स्थानिक निवडणुका लढवण्यास पात्र ठरविण्यात येणार आहे.
-
चांदी आयातीबाबत केंद्र सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय; बाजारात उडाली खळबळ
आता नव्या निर्बंधांनंतर येत्या काही महिन्यांत चांदीच्या आयातीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात चांदीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
-
ऑपरेशन अंतिम प्रहार’ची ऐतिहासिक कामगिरी; 8 नक्षल्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण, गडचिरोली पूर्णतः नक्षलमुक्त?
‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत 8 नक्षल्यांना अटक केली असून, 38 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षल्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.
-
इंधन काटकसरीच्या आवाहनानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं पाऊल; सरकारी सुरक्षा आणि वाहने परत घेण्याची विनंती
इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
‘त्या’ विषयावर चर्चा करायची माझी इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्याशेजारी बसल्या. त्यावर रोहित पवारांनी नाराजीही व्यक्त केली.
-
CBSE चं मोठं पाऊल! नववी-दहावीमध्ये तीन भाषा अनिवार्य; दोन भारतीय भाषा असणं बंधनकारक
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या धर्तीवर ही नवी रचना तयार करण्यात आली आहे.
-
प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राहणारच? अफवांनंतर राष्ट्रवादी नेतृत्वाची स्पष्ट भूमिका
दिल्लीतील पक्ष कार्यालयातील वाद, काही वरिष्ठ नेत्यांच्या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.
-
लग्नानंतर मुलींची फिगर का बिघडते? वाचा, ‘ते’ 8 बदल जे मुलींच्या वजनाचा काटा हलवतात…
Why Girls Weight Gain After Marriage लग्न झालं की, मुलींच्या बाबतीत एक गोष्ट हमखास चर्चेत येते, ती म्हणजे लग्नानंतर मुलींचं वजन का वाढतं?
-
भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देतो; सरन्यायाधीशांचे ‘झुरळ’ वक्तव्यावरून स्पष्टीकरण
CJI Surya Kant-मला केवळ देशाच्या सध्याच्या आणि भविष्यातील मानवी संसाधनांच्या क्षमतेचा अभिमान नाही, तर भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देतो.
-
मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या राज्यात निवडणुका? कुणाला मिळणार संधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात कोणताही विस्तार किंवा फेरबदल झालेला नाही.
-
जरांगे पाटलांची आंदोलनाची घोषणा होताच सदावर्ते मैदानात, एकनाथ शिंदेंचं नाव घेत केला ‘हा’ आरोप
मनोज जरांगे पाटील हे कधीच संविधानावर बोलत नाही, मनोज जरांगे पाटील हे फक्त मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू शकतात असं सदावर्ते म्हणाले.
-
मोबाईल काढला, स्कॅन केलं अन् पैसे ट्रान्सफर; जाणून घ्या, UPI नक्की कसं काम करतं?
How UPI Worked भाऊ, UPI करा! खिशात पाकीट नसलं तरी चालतं, पण मोबाईल हवाच. पण...
-
राज्यातील शाळांच्या स्थलांतर प्रक्रियेत मोठे बदल; आधार प्रमाणीकरण, अंतर मर्यादा आणि ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक
शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार, कमी पटसंख्येच्या शाळांच्या स्थलांतर प्रस्तावांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
-
नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्याने तो केमिस्ट्रीचा पेपर फोडत होता. शुभम खैरनार हा त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने बायोलॉजीचा पेपर फोडत होता.
-
नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा प्रक्रियेशी संबंधित प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना सीबीआयकडून अटक
तपासादरम्यान त्या पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर सीबीआयने त्यांना दिल्लीत चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळं…, मंत्री गणेश नाईक जातीवर काय बोलले?
जात या मुद्द्याला हात घातलाना गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं. गणेश नाईक म्हणाले की, कधीकधी जात ही माणसाला शाप ठरते तर कधी ती वरदान ठरते.
-
अकरा लढती, आठ संघ अन् प्लेऑफसाठी जोरदार रस्सीखेच ! नेमकी समीकरण आहे तरी कसं ?
IPL 2026-तर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे संघ सर्वात मजबूत स्थितीत आहेत. तर चेन्नई, कोलकाता,दिल्ली कॅपिटल्स यांचा मार्ग खूपच कठीण.
-
होर्मुझ सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर इराणचा शुल्क प्रस्ताव; जगाच्या डिजिटल सुरक्षेबाबत चिंता वाढली
समुद्राखाली टाकण्यात आलेल्या इंटरनेट केबल्सच्या ऑपरेटर्सकडून इराणी सागरी क्षेत्रात प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.
-
पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका देणारा “कप बशी” चित्रपटाचा टीजर लाँच
Cup Bashi : पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका "कपबशी" या चित्रपटातून देण्यात आला आहे. अनोख्या कथेवर आधारित या चित्रपटाचा
-
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्ह्यात महिलेची विवस्त्र धिंड, मंदिर प्रवेशाचा वाद; तिघांना अटक
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मंदिर प्रवेशाच्या वादातून महिलेला मारहाण करत, तिचे कपडे फाडून तिची नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
भूसंपादन घोटाळा! बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
या संदर्भातील लॅपटॉप आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांचा सखोल तपास सुरू आहे.
-
जात-पात धर्म बाजूला ठेवून राजकारण केलं, तरी मला हाकलण्याचा प्रयत्न झाला; धनंजय मुंडेंचं मोठं विधान चर्चेत
आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा भवन भूमिपूजन कार्यक्रमात भावनिक भाषण करत राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर अप्रत्यक्ष भाष्य केले.
-
पार्थ पवारांना पटेल अन् तटकरे का झालेत नकोसे?; राष्ट्रवादीतील संघर्षाची ‘इनसाईड स्टोरी’
NPC Politics सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
घरे व शेतीसाठी झालेले शर्तभंग नियमीत करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना ; सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Chandrashekhar Bawankule : घरे व शेतीसाठी झालेले शर्तभंग नियमीत करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे
-
विदेश दौऱ्यांवर नवीन टॅक्स लावणार असल्याची सोशल मीडियावर अफवा; पीएम मोदींनी स्वतः दिलं स्पष्टीकरण
विदेश प्रवासावर कोणताही नवीन कर किंवा अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
-
ब्रेकिंग : मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा मैदानात; 30 मे पासून आंतरवालीत आमरण उपोषण
मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं आहे. 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.
-
80 किमी/तास वेगाने वारे वाहणार; महाराष्ट्रासह 17 राज्यांसाठी वादळी पावसाचा इशारा
Rain Alert : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये वादळी पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. तर काही भागात 'एल निनो'च्या
-
आंदोलना आधी प्रमाणपत्र द्या अन्यथा सगळ्यांना पट्ट्यावर घेईल; जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
Manoj Jarange यांनी यावेळी सरकारला आणि विशेषत: मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा देखील दिला आहे.
-
Mamachya Govyala Jaauya : ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित
Mamachya Govyala Jaauya : फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात मैत्री, धमाल आणि नॉस्टॅलजियाची मसालेदार ट्रीट घेऊन येणाऱ्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’
-
NEET Paper Leak : एका ‘खोडकर’ विद्यार्थ्याने असा फोडला कुलकर्णीचा सेट केलेला ‘मास्टर’ प्लॅन!
NEET Paper Leak आपली सहकारी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने त्याने पुण्यातील राहत्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी 'स्पेशल कोचिंग क्लासेस' घेतले.
-
EGR Trading : आता खरेदी करता येणार 100 मिलिग्रॅम सोनं; NSE 18 मे पासून सुरु करणार EGR ट्रेडिंग
EGR Trading : देशात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना
-
दिलासा! ‘या’ दिवशी राज्यात दाखल होणार मान्सून; जाणून घ्या हवामान अंदाज
IMD Alert On Monsoon : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना अनेक
-
सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलांना धक्का; प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावरुन हटवलं?
NCP On Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असणाऱ्या घडमोडींमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
-
Marathi Film Festival : पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’
Marathi Film Festival : मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि सर्जनशीलतेचा उत्सव इत्यादी साजरा करणारा
-
मकरसह ‘या’ राशींना मिळणार लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार ?
Horoscope May 16 : मेष राशीत चंद्र आणि मंगळ असल्याने मकरसह काही राशींच्या लोकांना आज बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज काही जणांना
-
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात; चांदीच्या विटांचा रस्त्यावर झाला सडा
गुजरातच्या दिशेने जात असलेल्या या व्हॅनचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजकावर व्हॅन आदळली.
-
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 मालवाहतूक ट्रक उलटले, दोघांचा जागीच मृत्यू
वेगात असलेल्या मालवाहतूक ट्रकचा ताबा सुटल्याने एक ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला आणि त्यानंतर सलग तीन ट्रक उलटल्याची माहिती समोर येत आहे.
-
Gold-Silver Price Crash : चांदी 20 हजारांनी स्वस्त, सोनेही किती हजारांनी कोसळले ?
Gold-Gold-शुक्रवारी तो घसरून 1 लाख 62 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. तिचा भाव 2,96,600 रुपये प्रति किलोवरून थेट 2,75,000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आलाय.
-
तटकरे प्रदेशाध्यक्ष नाहीत, पटेल कार्याध्यक्ष नाहीत; राष्ट्रवादीत नक्की चाललय काय?
सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
अहिल्यानगर पोलीस दलाची मान उंचावली..! राजू सुद्रिक यांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ प्रदान..
Ahilyanagar police-पोलीस हवालदार राजू आप्पासाहेब सुद्रिक (Raju Sudrik) यांना महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेचा 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' (DG Insignia) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
-
शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; महाटीईटीची परीक्षा आता नव्या तारखेला
राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाटीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे.


































































































