प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. या सर्व हल्ल्याचे मास्टरमाइंड महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत
Rohit Pawar यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर निशाणा साधला. सरकारला वाटतं त्यांच्याकडे पैसा मग त्यांचा नाद करायचा नाही. असं ते म्हणाले.
मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता.
Rahul Gandhi यांच्या सावरकरांविरोधी वक्तव्यांविरूद्ध दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
जगातील लाखो युजर्सना OpenAI चे लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT च्या वापरात अडचणी (ChatGPT Down) येत आहेत.
Maharashtra Monsoon Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत (Maharashtra Monsoon Alert) आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. मु्ंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात (Orange Alert) आला […]
केएससीए लीगमध्ये समित द्रविडला कोणत्याही फ्रँचायझीने त्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं नाही.
केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक (Deepak Tilak) यांचे आज पहाटे वृ्द्धापकाळाने निधन झाले.
जुन्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने सुधारीत पीक विमा योजना लागू केली आहे.
दुसरं युद्ध सुरू. सीरिन रणगाड्यांवर बॉम्बचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Kia Carens Clavis EV : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) मागणी झपाट्याने वाढली आहे.
Parinati- Badal Swatswatsanthi : मराठी चित्रपटसृष्टीत आजवर आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रात वाढ करण्याची जबाबदारी असणार आहे.
Aath Hode Dhingana Fourth Season : आता होऊ दे धिंगाणाच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अखेल आज प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले.
Sourav Ganguly : अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson - Tendulkar Trophy) तिसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सच्या मैदानात (Lord Test)
Chand Sultana High School : नगर शहरातील चांद सुलताना हायस्कूलच्या (Chand Sultana High School) चेअरमनपदी आज एकमताने मुशाहिद
आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांनी बैठक आयोजीत केली होती. मात्र, या बेठकीतच मोठा राडा झाला आहे.
Private Schools Fees In India : देशात दररोज वाढणाऱ्या महागाईत खाजगी शाळा कशा प्रकारे मध्यमवर्गीय पालकांची आर्थिक लूट करत आहे.
Sunny Nimhan: रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या दागिन्यांची चोरी, घरे व व्यावसायिक स्थळांवर धाडसी चोऱ्या यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावतेय.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पायउतार झाले असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson-Tendulkar Trophy) चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाच कसोटी मालिकेतील (IND vs ENG) चौथा सामना मँचेस्टरमधील (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर 23 जलै ते 27 जुलैदरम्यान होणार आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना इंग्लंडचा गोलंदाज शोएब बशीरला (Shoaib Bashir) बोटाला दुखापत […]
Pune शहरात अचानक घरांच्या विक्रित घट झाली आहे. यामागील कारणं काय? गेरा डेव्हलपर्सचा अहवाल नेमकं काय सांगतो? जाणून घेऊ सविस्तर...
113 branches of engineering: 13 branches of engineering: सध्याच्या काळात Artificial Intelligence, Data Science, Robotics & Automation, Machine Learning, सायबर security, Mechatronics अशा अनेक शाखातून चांगले करियर होऊ शकते.
Dheeraj Kumar यांचं निधन झालं आहे. त्यांना न्युमोनिया आजार झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते 79 वर्षांचे होते.
नाशिक येथील मनसेच्या शिबीराला निमंत्रण न दिल्याने प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. त्यांना अश्रू अनावर झाले.
Saiyara Advance Bookings : यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांचा बहुचर्चित प्रेमकथानक चित्रपट 'सैयारा' (Saiyara) लवकरच
नेवासा तालुक्याच्या राजकारणातून सध्या माजी मंत्री शंकरराव गडाख अलिप्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Shubanshu Shukla : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला त्यांचे मिशन पूर्ण करून 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहे. शुभांशू शुल्का
Shashikant Shinde New State President Of Sharad Pawar Party : शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा […]
Vaani Kapoor तिच्या अनुभवाविषयी म्हणते, "गोपी सरसोबत काम करणं म्हणजे कथाकथनातील एक मास्टरक्लास अनुभवणं आहे.
नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही या प्रकरणात समावेश असल्याची थेट चर्चा आहे. हा प्रकार नाशिकमध्ये घडल्याचंही बोललं जातय.
आषाढी वारीनिमित्त एसटी महामंडळामे 9 लाख भाविक वारकऱ्यांची सुरक्षित वाहतूक करत 35 कोटींचे उत्पन्न मिळवले.
Navnath Waghmare On Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा
Shambhuraj Desai आणि वरूण सरदेसाईंमध्ये वांद्रे येथील जमीनीबाबत लवकरात लवकर आदेश काढावा अशी मागणी करत खडाजंगी झाली आहे.
कल्याणीनगर येथे १९ मे २०२३ रोजी रात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली.
Morari Bapu Controversy: सध्या देशभरात चर्चेत असलेला एका धार्मिक वाद – कथावाचक आणि आपल्या शांतीप्रिय स्वभावामुळे वेगळेपण जपणारे मोरारी बापू यांच्या काशीमध्ये सुरू झालेल्या रामकथेचा, आणि त्या अनुषंगाने उठलेला ‘सूतक’ वाद. प्रकरण काय आहे ते आपण समजावून घेणार आहोत, कोण काय म्हणालं? नेमकं वादाचं कारण काय? ते जाणून घेऊया. प्रसंग आहे उत्तर प्रदेशातील वाराणसीचा. १३ […]
Fake doctors राज्यात बोगस डॉक्टरांना प्रतिबंध घालण्यासाठी नवीन आणि अधिक प्रभावी कायदा हवा असं सत्यजीत तांबेंची सभागृहात अधोरेखित केले.
जर तुम्ही खरंच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत आहात तर आपण सोबत काम करू शकतो. परंतु, यासाठी तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल.
Tesla Model Y चं मुंबईतील बीकेसीमध्ये शोरूम खुलं होत आहे. पण या गाड्यांची किंमत काय असणार? तसेच याबाबत सर्व काही जाणून घ्या...
जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्लाने अखेर भारतात अधिकृत एन्ट्री घेतली आहे. मुंबईत पहिले शोरुम सुरू झाले आहे.
मेटाने एका मोठ्या कारवाईची माहिती नुकतीच दिली आहे. कंपनीने तब्बल एक कोटी अकाउंट्स ब्लॉक केले आहेत.
Jaya and Amitabh Bachchan हे बॉलिवूडचं आदरणीय आणि प्रभावशाली जोडपं आहे. त्यांनी चाहत्यांसमोर एक आदर्श ठेवला.
जळगाव महापालिकेतील 13 नगरसेवक लवकरच भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. यात दोन माजी महापौरांचाही समावेश आहे.
बँकेचा कस्टमर केअर नंबर गुगलवरून घेतल्याने त्या नंबरद्वारे फसवणुकीच्या घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत.
वेस्टइंडिजचा संपूर्ण संघ फक्त 27 धावांवर ऑलआउट झाला. पंधराव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर वेस्टइंडिजचा अखेरचा फलंदाजही बाद झाला.
50 दिवसांच्या आत युद्ध समाप्तीच्या संदर्भात काही झालं नाही तर रशियावर आणखी कडक निर्बंध (टॅरिफ) लादू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्री चर्चेत आहेत. त्यामुळे आज शिंदे यांनी बैठक घेत त्यांनी आमदारांना सुनावलं.
बर्मिंगहॅममध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत मालिकेत बरोबरी साधली होती. आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारताला त्यात अपयश आलं.
अहमदाबाद विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे चिघळले आणि मराठी जनसमुदाय रस्त्यावर उतरला. त्याचा फटका परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना बसला.
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. त्याचाच निषेध म्हणून मराठवाडा विद्यापीठात एसएफकडून निदर्शनं.
Jayant Patil : मी राजीनामा दिला नाही. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. तसेच भाजपात प्रवेशासाठी कुणालाही विचारलं
राजस्थानहून आंध्र प्रदेशातील तिरुपतीला जाणाऱ्या हिसार एक्सप्रेसला आग लागल्यामुळे तिरुपती रेल्वे स्थानकाजवळ गोंधळ उडाला होता.
ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची एक आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे,
Delhi Government : देशाची राजधानी दिल्लीमध्ये भाजप सरकारने (Delhi Government) एक नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशाची चर्चा
Hitesh Bhardwaj हे 'आमी डाकिनी' मध्ये आयानची भूमिका साकारतात. ते सेटवर रोज सायकल चालवून आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात.
Chandrababu Naidu यांच्या पारड्यात आणखी एका पदाची भर पडली आहे. टीडीपीचे नेते पुसापती अशोक गजपती राजू यांना गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Rajya Sabha MP : सध्या संपूर्ण देशाचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे (Bihar Assembly Election 2025) लागून आहे. बिहारमध्ये यंदा कोण
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचे सामरिक तसंच लोकसंख्या नुकसानही झालं आहे.
Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, स्टाईल
Samosa and Jilebi च्या दुकानाबाहेर धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावण्यात आला आहे. लोकांना कळेल की, पदार्थांमध्ये किती प्रमाणात साखर आहे.
मारहाण झाल्यानंतर जखमी रमेश राठोड आणि बाळू राठोड यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सच्या (IND vs ENG) मैदानात सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
B Saroja Devi या दिग्गज दाक्षिणात्य अभिनेत्रीचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Complaint Aagainst Raj Thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आलीय. वरळी येथील विजय मेळाव्यात ठाकरे बंधूंनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप केला जात आहे. अॅड. नित्यानंद शर्मा , अॅड पंकज कुमार मिश्रा आणि अॅड आशिष राय यांनी संयुक्तपणे तक्रार […]
शिवधर्म फाउंडेशनच्या लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येत काळी शाई फेकली व त्यांना मारहाण केली. यावर विधानसभेत
Jamiyatul Quraish Community : नगर शहरातील जमीयतुल कुरैश समाजाची बेपारी मोहल्ला झेंडीगेट (Zendigate) येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.
OTT Subscriptions cancelling Problems : देशातील 353 जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणातून एक धक्कादायक (OTT Subscriptions) बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात 95 हजारहून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांचा सहभाग होता. त्यामध्ये समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, नेटफ्लिक्स, (Netflix) अमेझॉन प्राइम, डिस्ने+ हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह यांसारख्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) 50 टक्के वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शन रद्द करताना अडचणींचा सामना […]
Sadanandan Master: एका संघ स्वयंसेवकाचे थेट दोन्ही पाय कापले जातात. पण हा स्वयंसेवक खचून जात नाही. याच स्वयंसेवकाचा सन्मान झालाय.
Sanjay Shirsat शिरसाट मंत्री असलेल्या सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या 1500 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे.
Hearing On Shiv Sena party and Dhanushyabaan : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नावावरून आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद निर्णायक टप्प्यावर पोहोचला. सर्वोच्च न्यायालयात आज (14 जुलै) या प्रकरणावर सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे (Eknath Shinde VS Uddhav Thackeray) लागले होते. धनुष्यबाण चिन्हावरची आजची सुनावणी […]
Mahesh Bhatt Statement On Saiyaraa : भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना आनंद आहे की, लोक मोहित सूरीच्या ( Mohit Suri) सैयारा चित्रपटात (Saiyaraa Movie) त्यांच्या ब्लॉकबस्टर आशिकीची आठवण अनुभवत आहेत. महेश भट्ट यांचा आशिकी हा चित्रपट राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांना एका रात्रीत स्टार बनवणारा ठरला होता. […]
Amruta Fadavis यांनी पुण्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे. अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे
Asambhav Movie Will Release On 21 November : मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेंस, मिस्ट्री या जॅानरची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच (Mysterious Love Story) आहे. असाच एक रहस्यांनी भरलेला ‘असंभव’ हा चित्रपट (Asambhav Movie) येत्या 21 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये दिसणारी थरारक दृश्यं, गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट रहस्यपट (Marathi News) असल्याचा अंदाज […]
Supriya Sule Reaction On Jayant Patil Resign : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जयंत पाटलांनी (Jayant Patil) पक्षप्रमुख शरद पवारांकडे प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर खासदार सुप्रिया […]
Wimbledon 2025 : विम्बल्डन ही ( Wimbledon 2025) जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची टेनिस (Tennis) स्पर्धा आहे. वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना प्रेक्षकांच्या उत्साहाच्या शिखरावर (Jannick Sinner) गेला. इटलीच्या यानिक सिनरने गतविजेता कार्लोस अल्काराझचा पराभव करत 2025 चे विम्बल्डन विजेतेपद आपल्या नावे केलं. हा सामना चार सेट्समध्ये खेळला (Sport News) गेला. […]
Saina Nehwal P Kashyap Divorce : बॅडमिंटन स्टार (Badminton Player) सायना नेहवालने तिचा पती पारुपल्ली कश्यपपासून वेगळे (Saina Nehwal P Kashyap Divorce) झाल्याची घोषणा केली आहे. सायनाने सोशल मीडियावर इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती शेअर केली, ज्यामध्ये तिने एक भावनिक नोट लिहिली की, दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला (Saina Nehwal News) आहे. ब्रेकिंग! उड्डाणानंतरच […]
Hearing On Shiv Sena party and dhanushyabaan in Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नावावरून आणि ‘धनुष्यबाण’ (Dhanushyabaan) चिन्हावरून सुरू असलेला वाद आज निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (14 जुलै) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे (Uddhav Thackeray VS Eknath […]
London Air Plane Crash On Runway Southend Airport : अहमदाबाद एअर इंडिया विमान (Ahmedabad Plane Crash) अपघाताच्या जखमा अजून ताज्याच आहेत. अशातच पुन्हा एक दुर्घटना समोर आली आहे. लंडनच्या (London) साउथेंड विमानतळावर एक विमान कोसळलं आहे. ही घटना रविवारी 13 जुलै रोजी घडली. धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच विमान कोसळले. विमानतळावर विमान (Air Plane Crash) […]
Todays Horoscope 14 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – तुमचा दिवस मित्रांभोवती धावपळ आणि सामाजिक कार्यात जाईल. तुम्हाला पैसे देखील खर्च करावे लागतील. तुम्ही नवीन […]
आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राच्या हित पाहतो असेही ठाकरे म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काय बोलू शकत नाही.
तैवानकडून युद्धाभ्यासात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. क्षेपणास्त्र हल्ला, जमिनीवरची लढाई यांचा सराव केला जात आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये दुसऱ्या डावात 62.1 ओव्हरमध्ये 192 धावांवर गुंडाळलं
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं
मला मारण्याचा कट होता. आमचा विचार हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे अस गायकवाड म्हणाले.
Rohit Pawar Vs Radhakrishna vikhe patil: ईडीच्या चार्जशीटमध्ये तुमचे नाव आले आहे. त्यामुळे आता इडीला उत्तरे द्या.
या प्रकरणात पैसे घेत घेत साडेपाच लाख रुपयांची उसनवारी केल्याचं बाँडवर लिहून घेत ३५ हजार रुपये प्रति दिवस व्याज लावल्याचं उघड झालय.
भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञांपैकी एक असलेले कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी अहमदाबाद विमान अपघातावर भाष्य केलं.
Cough Weight Loss Initial Symptoms Of Tuberculosis : जर अनेक आठवडे सतत खोकला (Cough) येत असेल, अचानक वजन कमी होऊ (Weight Loss) लागले, तर हे केवळ हवामान किंवा अशक्तपणाचे लक्षण नाही. ही क्षयरोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे. तो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. परंतु, वेळेवर उपचार न केल्यास तो शरीराच्या […]
शहरी भागातील व्यक्ती सरासरी ९.२ ग्रॅम मीठ वापरते, तर ग्रामीण भागातील एक व्यक्ती दररोज ५.६ ग्रॅम मीठ वापरते.
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसे प्रमुख राज ठाकरे अन् शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध केला. शासनाने निर्णय मागे घेतला. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विजयी मेळावा साजरा केला. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna […]
आता मुंबईत आता मुंग्यांसारखी रांग लागणार आहे. मराठे आता तुफान ताकदीने मुंबईत येणार आहेत असं जरांगे यांनी म्हटलंय.
Ujjwal Nikam now in Rajya Sabha: निकम हे राज्यात गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत.
इतके वर्षे एकत्र काम केल्यामुळे आमचे संबध आहेत. पण, त्यांची आणि माझी राजकीय भूमिका वेगळी आहे, हे जगजाहीर आहे