नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांतील नागरिकांची नावे बिहारच्या मतदार याद्यांमध्ये आढळून आल्याची माहिती आहे.
BJP Leader Surendra Kewat Shot Dead Bihar : भाजप (BJP) पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. ही घटना बिहारच्या (Bihar) पाटणामध्ये घडली. भाजपाशी संबंधित दुसऱ्या पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या झाल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शेखपुरा गावातील भाजप पदाधिकारी सुरेंद्र केवट यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार (Crime News) केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना […]
अक्कलकोट येथे मोठी घटना घडली आहे. येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे.
Tulja Bhavani Temple Will Open For 19 Hours : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं श्री तुळजाभवानी (Tulja Bhavani) देवीचं तुळजापूर येथील मंदिर म्हणजेच संपूर्ण राज्याच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, आता या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने उघडण्याच्या वेळेत मोठा बदल करत गर्दीच्या (Tulja Bhavani Temple) दिवशी मंदिर केवळ 19 तासच […]
अनेक छावण्यांवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंदी घातलेल्या संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाला तर १९ जण जखमी झाले
Ujjwal Nikam Reaction On Santosh Deshmukh Case : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि देशभरातील अनेक गाजलेल्या खटल्यांचे सरकारी वकील म्हणून ओळखले जाणारे अॅड. उज्ज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली (Rajya Sabha Nomination) आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा […]
Chhagan Bhujbal Statement On Manikrao Kokate: नाशिक जिल्हा बँकेवरून (Nashik District Bank) महाराष्ट्रात सध्या वातावरण तापत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी माणिकराव कोकाटे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. माझा नेहमीच गैरसमज होतो, तो त्यांनीच दूर करावा, असं म्हणत त्यांनी कोकाटेंकडे (Manikrao Kokate) थेट […]
तिरुवल्लूवर जिल्ह्यात ही घटना घडली. येथे डिझेलने भरलेल्या एका मालगाडीच्या चार डब्यांना अचानक आग लागली.
leopards found again Chandbibi Mahal: भागात पर्यटनासाठी, फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.
पीएम मोदींनी मला फोन करून माझ्याशी मराठी भाषेतच संवाद साधला असे उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले.
लोकसभेची निवडणूक ही एका वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली. जिथे गैरसमजुती पसरवल्या गेल्या. लोक बळी या गैरसमजुतींना बळी पडले.
Sanjay Raut Demands SIT Investigation of Eknath Shindes Four Leader : शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक मुद्द्यांवर थेट आणि आक्रमक भाष्य केलं. सर्वप्रथम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत बोलताना त्यांनी जनतेच्या भावना अधोरेखित करत म्हटलं, राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही लोकांची इच्छा (Maharashtra […]
Homeopathic Doctors Not Able To Perform Allopathic Treatments : राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना (Homeopathic Doctors) ॲलोपॅथी पद्धतीने उपचार करण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने 30 जून रोजी एक निर्णय घेतला होता. तो अखेर IMA अन् अन्य वैद्यकीय संघटनांच्या (Allopathic Treatments) तीव्र विरोधानंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता […]
Ninth Student Died In School Ground Jalgaon : जळगावमधील (Jalgaon) आर आर विद्यालयाच्या मैदानावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर खेळताना नववीतील विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा शुक्रवारी मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात म्हणून (Crime News) वाटली. मात्र पोलीस तपासानंतर घटनेचा धक्कादायक खुलासा झालाय. अंगावर जखमा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश इंगळे आणि त्याच वर्गातील एक […]
पाकिस्तान आणि रशियाने कराची स्थित पाकिस्तान स्टील मिल पुन्हा सुरू करण्यासाठी एक प्रोटोकॉलवर सही केली आहे.
South Actor Kota Srinivasa Rao Passed Away : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेल्या कोटा श्रीनिवास राव (South Actor Kota Srinivasa Rao) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर (Entertainment News) राज्य केले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी […]
जल गंगा संवर्धन अभियानाच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी फक्त एका तासात तब्बल 13 किलो सुकामेवा फस्त केला.
Ujjwal Nikam Latest News : ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या कोट्यातून ही निवड करण्यात आली आहे. निकम यांच्याबरोबरच हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन, सी. सदानंद मास्टर यांचीही नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाल्मिक […]
महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे ते थांबवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हे वादळ रोखता येणार नाही
जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) टाकलेल्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला.
राष्ट्रीय राजधानी दिल्ली अजूनही दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात (Air Pollution) प्रदूषित शहर आहे.
धर्मवीर 2 मधल्या कामासाठी हा खास पुरस्कार त्याला मिळाला असून त्याने पुन्हा एकदा या भूमिकेची ताकद दाखवून दिली आहे.
Dhairya Gholap : मराठी सिनेविश्वात अनेक नवनवीन कलाकार येत असतात आणि सगळेच त्यांचा अभिनयाची छाप सोडून जातात असाच एक अभिनेता म्हणजे
Iga Swiatek : पोलंडची स्टार टेनिसपटू इगा स्विएटेक विम्बल्डन 2025 ची चॅम्पियन बनली आहे. स्विएटेकने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यता अमेरिकेच्या
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोंगरावरून रस्त्यावर माती आणि दगड पडल्यामुळे वाहतूक थांबवावी लागली आहे.
Kartik Aaryan : बॉलीवूड सुपरस्टार जॅकी श्रॉफ आता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांच्या आगामी
रंगा-बिल्ला केस ही घटना 1978 मधली आहे, जेव्हा दोन भावांकडून भाऊ-बहीण असलेल्या गीता आणि संजय चोप्रा यांचे अपहरण करण्यात आले.
Abdu Rozik Arrested: कमी वेळेत भारतात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा प्रसिद्ध ताजिक गायक आणि बिग बॉस (Bigg Boss 16) स्टार
राज्यात अभितांश ठिकाणी वरुणराजा प्रसन्न झाला असला तरी मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाहीये. मराठवाड्यात
Sanjay Jagtap : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात (Pune) पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झालं. त्यावेळचा किस्सा.
Josh Hazlewood : ऑस्ट्रेलिया संघ सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर (AUSVsWI) असून या दौऱ्यावर तीन कसोटी आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे.
शुक्रवारी रात्री यूक्रेनवर 597 ड्रोन आणि 26 मिसाइल्स डागण्यात आल्या. या युद्धातील हा सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे.
Hand Leg Pain Sign Of Spine Problems : पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा (Spine Problems) भाग आहे. तो केवळ शरीराला सरळ ठेवण्यास मदत करत नाही तर मेंदूपासून शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचणाऱ्या नसांचे देखील संरक्षण करतो. परंतु जेव्हा पाठीच्या कण्यामध्ये समस्या असते, तेव्हा या समस्येमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या (Health Tips) उद्भवू शकतात, जसे […]
एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB)तपासानंतर प्राथमिक अहवाल दिला आहे. मात्र, त्यामुळे यावरुन निष्कर्ष काढून
अंबेलोहळ येथे राहणारा अर्जुन हा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आई-वडील व एका भावासोबत वाळूज येथे राहण्यासाठी गेला होता.
Jitendra Awhad On Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी
Radhika Yadav Killing Case Uncle Vijay Allegations : गुरुग्राममधील राधिका यादव (Tennis) हत्याकांडात अटक केलेल्या वडिलांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. आज रिमांडची मुदत (Radhika Yadav) संपत होती, त्यामुळे न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. गुरुवारी सकाळी झालेल्या या भयानक घटनेनंतर, राधिकाच्या कुटुंबासह संपूर्ण देश (Radhika Yadav Case) हादरला […]
MLA Sangram Jagtap Offer Jayant Patil : राजकीय वर्तुळातून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दिवसभराच्या संकेतानंतर अखेरीस त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची आजच प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. […]
Ajit Pawar : एका हॉस्पिटलचे उद्घाटलन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना इशारा दिला आहे.
Rohit Pawar यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर बोलले आहे.
अत्याचाराचे प्रकरण घडल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने हरिदेवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दाखल तक्रारीनुसार आयआयएमच्या
निमिषाने तलालची एक एक हकिकत समोर आणली. निमिषा ही माझी बायको आहे, असं तलाल सर्वांना सांगायचा. पण निमिषाचं आधीच लग्न
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
CM Devendra Fadanvis Reaction On Jayant Patil Will Join Mahayuti : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जवळ येत आहे. अशातच जयंत पाटील यांनी (Jayant Patil) राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची शक्यतो निवड होणार आहे, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली […]
शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी योग्य प्रक्रिया न करता पवारांच्या नातेवाईकांना कमी किंमतीमध्ये सहकारी साखर
महिलेला प्रसुतीसाठी स्वामी रामानंद वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं.
Ram Mohan Naidu On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमधील (Ahmedabad) एअर इंडिया विमान अपघात चौकशी ब्युरो ऑफ इंडिया (AAIB) चा सुरुवातीचा अहवाल आला आहे. यावर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची पहिली प्रतिक्रिया (Air India Plane Crash) समोर आलीय. त्यांनी सांगितलं की आम्ही AAIB शी समन्वय साधत आहोत, जेणेकरून त्यांना मदत […]
Muralidhar Mohal यांनी त्यावर अहमदाबाद अपघाताबाबत विमान दुर्घटना तपास संस्थेने प्रारंभिक अहवाल सादर केला आहे. स्पष्टीकरण दिलं आहे.
खासदाराच्या रुपात कामाच्या बाबतीत कंगनाचा असा अंदाज होता की अन्य कामांसोबत जबाबदारी पार पाडता येईल.
अमेरिकेतील दोन मोठे नेते लिंडसे ग्राहम (रिपब्लिकन) आणि रिचर्ड ब्लूमेंथल (डेमोक्रॅट) यांनी एकत्रितपणे एक बिल सादर केले आहे
Sanjay Jagatap भाजपमध्ये जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाची तारिख देखील निश्चित झाली आहे. 16 जुलै रोजी त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे.
Nationalist Sharad Chandra Pawar party पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Girish Oak Shweta Pendse Will Reunite : मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी (Girish Oak) मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात (Shweta Pendse) त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत (Entertainment News) नाहीत, […]
Rohit Pawar On Ed Chargesheet : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Ed Chargesheet) रोहित पवार आणि इतरांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या कारवाईमुळे […]
मायक्रोसॉफ्ट कंपनी तर एआयचा वापर करून लाखो डॉलर्सची बचत करत असल्याची बातमी समोर आली आहे.
Sanjay Raut यांनी सभागृहामध्ये सकाळी दहाचा भोंगा असं म्हणत करण्यात आलेल्या राऊतांवरील टीपण्णीवरू फडणवीसांना टोला लगावला आहे.
Gopinath Munde’s Third Daughter Yashashri Munde files nomination : मुंडे घराण्यातून आणखी एक नवा चेहरा राजकारणात आलाय. यशश्री मुंडेंचा ( Yashashri Munde) राजकीय प्रवेश झाला आहे. पंकजा, प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता यशस्वी मुंडे रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे आता बीडमध्ये (Beed) मुंडे कुटुंबाचा प्रभाव वाढत असल्याचं दिसतंय. यशस्वींच्या उमेदवारीमुळे (Gopinath Munde) चर्चेला उधाण आलंय. यशस्वी मुंडे […]
Mumbai Local Teaser Launch : आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती, आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो यांच्या प्रेमकहाणीला आता हिरवा सिग्नल मिळाला आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार आहे. 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Marathi Movie) आहे. या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला (Entertainment News) आहे. ‘मुंबई […]
Shani Shingnapur देवस्थानमध्ये दोन हजार 474 इतके बोगस कर्मचारी दाखवून, मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Eknath Shinde Angry On Sanjay Shirsat And Sanjay Gaikwad : राज्यातील राजकारणात सध्या शिंदे (Eknath Shinde) गटाच्या दोन नेत्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याशी (Sanjay Shirsat) संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. एकीकडे गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली, तर दुसरीकडे शिरसाट […]
या अहवालात विमानातील दोन पायलटचा संवाद नमूद करण्यात आला आहे. त्यांच्या संवादातून मोठा खुलासा झाला आहे.
विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन्ही इंजिन अचानक बंद झाले होते. यामुळे विमानाला पॉवर मिळाली नाही आणि विमान कोसळले.
राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने राज्यस्तरीय पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
इटलीने आता क्रिकेट विश्वात दमदार (Cricket News) पाऊल ठेवले आहे. इटलीचा संघ पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहे.
Punit Balan : पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) विश्वस्त, उत्सवप्रमुख
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने नमुद परिसरात सापळा लावुन यातील संशयीत ईसम यांचेवर पाळत ठेवत आरोपी ताब्यात.
यंदाचा गणेशोत्सव आणि दहीहंडी डीजेचा तालावर साजरी न करता पारंपारिक वाद्य वाजनाने साजरी करणार आहोत. - पुनीत बालन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला असून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला असेल तर मी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे, मी महायुतीकडून येतो. त्यांनी मविआकडून यावं.
Benjamin Netanyahu : इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्त्रायली सैन्याला आणि सर्व गुप्तचर अधिकाऱ्यांना कुराण वाचण्याचे आणि
मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला.
संगमनेर शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. दरम्यान, भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला.
Delhi Earthquake: देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, राजधानी दिल्लीत
अंबादास दानवेंनी हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरण उघडकीस आणत शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. दानवेंच्या आरोपांची फडणवीसांनी दखल घेतली.
NHPC Apprentice Vacancy 2025 : जर तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक
विधान परिषदेत याला जोरदार विरोध झाला. विरोधकांनी अखेरच्या क्षणी सभा त्यागही केला. त्यानंतर या गदारोळात विधेयक मंजूर.
पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास (Animal husbandry business) ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे.
Uddhav Thackeray : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात राज्य सरकारकडून जनसुरक्षा विधेयक (Public Safety Bill) मांडण्यात आले
संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर आरोप झाले आहेत. विट्स हॉटेल खरेदीमध्ये गैरव्यवहारामुळे ते चर्चेत आलेत.
परभणीच्या उखळद गावातील विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे झाला होता.
Nana Patole : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी जेवणात वास येत असल्याने आमदार निवासातील कॅन्टीगमधील
नवरा-बायकोमधील भांडणात ११ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. बायकोने नवऱ्याला फेकून मारलेला त्रिशूल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.
बीड ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या साक्षाळ पिंपरी येथे जमिनीच्या वादातून मारहाण झाली असून तरुण गंभीर जखमी.
Infinix Hot 60 5G+ : इन्फिनिक्सने (Infinix) भारतीय बाजारात मोठा धमाका करत आपला नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने बाजारात
विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेला छत्रपती संभाजीनगर येथील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला व्हिडिओ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? - संजय राऊत
Sushma Andhare On Prasad Lad : हक्कभंग नोटीस प्रकरणात आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये खोटी माहिती दिली असल्याचा आरोप
आशिया कप क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परंतु, आता या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग जमा होऊ लागले आहेत
मते, राधिकाचे वडील दीपक यादव (Deepak Yadav) यांनी तिच्या टेनिस प्रशिक्षणावर २.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले.
या व्हिडिओमध्ये शिरसाट हे बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत. या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत.
मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. रस्ता गलत था लेकीन मंझिल सही थी हे मी कालच सांगितलं होतं.
Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad Slap Issue : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न देणाऱ्या कँटिन चालकाला चोपले होते. यावरुन विरोधकांनी रान उठवल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास फ्रि हँड दिला होता. त्यानंतर आता पोलिसांना गायकवाड यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिंदेंचे बॉक्सर आमदार […]
Dharashiv News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार (Millet Bar) देण्यात येतात. धाराशिव तालुक्यातील (Dharashiv News) पाच शाळांमध्ये या बारमध्ये अळ्या सापडल्या आहेत. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अन्न औषध प्रशासनाने तपासणी न करता याचा पुरवठा झाला कसा? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ […]
Nilesh Lanke News : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या एनएच 160 या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या नाराजीची दखल घेत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke News) हे या कामास सुरुवात करावी या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी अहिल्यानगर येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. सावळीविहीर किमी 88.400 ते नगर बायपास किमी […]
Sanjay Raut On Eknath Shinde Delhi Visit : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठं विधान केले आहे. राऊतांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एखदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आमचा गट भाजपात विलिन करू पण, मला सीएम करा असे शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात शहांना सांगितल्याचे राऊतांनी म्हटले आहे. एकनाथ […]