- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Israel Iran War दरम्यान चीन अन् रशियाची भूमिका ठरणार तिसऱ्या महायुद्धाची नांदी?
Israel-Iran War ने तिसरे महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दरम्यान चीन आणि रशियाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
-
‘त्या’ शब्दावरून जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, जलील पोलीस अन् शिरसाटांविरूद्ध आक्रमक
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे.
-
संजय शिरसाट नोटीस पाठवा, वकिलांना पेमेंट मी करतो; माजी खासदार इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप
Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे माजी खासदार
-
पोल्ट्री नाही नो टेन्शन तरीही करा कुक्कुटपालन; ‘या’ पद्धतीने व्यवसाय वाढेल बक्कळ पैसाही मिळेल
पोल्ट्री फार्म नसला तरी तुम्ही कोंबडी पालन (कुक्कुटपालन) व्यवसाय सुरू (Poultry Farm Business) करू शकता.
-
‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त! सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिला क्लॅप
Minister Ashish Shelar Present On Muhurt Of Ladki Bahin : महाराष्ट्र राज्यातील विद्यमान सरकारच्या बऱ्याच योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. यापैकी काही योजना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे (Marathi Movie) प्रकाशझोतात राहिल्या आहेत. ‘लाडकी बहिण’ योजना (Ladki Bahin)त्यापैकीच एक आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘लाडकी बहीण’ असे शीर्षक असलेल्या मराठी […]
-
ऑल इज वेलमध्ये सयाजी शिंदे करणार प्राकृत मराठीत भाईगिरी!
Sayaji Shinde आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा घेऊन प्राकृत मराठी भाषेत सयाजी शिंदे भाईगिरी करणार आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ; युवकांच्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू
युवकांच्या दोन गटांत सहा महिन्यांपासून वाद आहे. गुरुवारी सायंकाळीही वाद झाल्यानंतर दोन्हीकडील युवकांची आपसात
-
बच्चू कडू; उपोषणाद्वारे पराभवावर उतारा शोधत राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न?
Bachchu Kadu Protest Update: बच्चू कडू म्हणजे एक आक्रमक आणि थेट बोलणारा नेता. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणारा, कुणालाही न घाबरणारा कुणाचंही न ऐकणारा, बेधडक भाष्य करणारा नेता. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, अपंगांची गरज असो किंवा ग्रामविकासाचा मुद्दा — बच्चू कडू नेहमीच आवाज उठवत आले. पण हेच बच्चू कडू २०२४ च्या निवडणुकीत जोरदार पराभूत झाले आणि त्यांच्या […]
-
ब्रेकिंग : बच्चू कडूंचं आंदोलन तुर्तास स्थगित; सरकारला दिली 2 ऑक्टोबरची मुदत
Prahar Janshakti Party Bachchu Kadu Hunger Strike : मागील सहा दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे आंदोलन (Bachchu Kadu) सुरू होते. अखेर आज सातव्या दिवशी बच्चू कडूंनी आंदोलन तुर्तास स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला 2 ऑक्टोबरची मुदत दिली आहे. उपोषणामुळे बच्चू (Maharashtra Politics) कडूंची प्रकृती खालावत होती. आज उपोषणाचा सातवा दिवस असून, अन्नाचा एकही […]
-
प्रेमाचा त्रिकोण अन् भयंकर हत्याकांड; प्रियकर गुजरातहून आला थेट पुण्यात आला, तरूणाला भोसकलं…
Pune Crime News Minor Boy Murder In Dehu In Love Affair : पुण्यात पु्न्हा एक भयंकर हत्याकांड (Pune Crime) घडलंय. प्रेयसीला प्रेमात पाडणाऱ्या तरूणाची हत्या प्रियकराने केली आहे. प्रियकर तरूणीला भेटायला थेट गुजराहून आला होता. त्याने तरूणीला भेटायला बोलवलं अन् मग भयंकर घडलं. प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. या […]
-
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक, पण…अजित पवारांच्या कार्यक्रमातील गोंधळानंतर दादा भूसेंची प्रतिक्रिया
Dada Bhuse यांनी बच्चू कडूंच्याआंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक आहे.
-
खळबळजनक! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाचं दिलं डेथ सर्टिफिकेट, दारात अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच घडलं ‘असं काही’
Ulhasnagar Shivneri Hospital doctors declared living patient dead : दारात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पाहुणे मंडळी सगळी जमली…अन् प्रेत जिवंत उठून बसलं, अशी घटना तुम्ही कधी ऐकली आहे का? तर उल्हासनगरमध्ये ही घटना (Ulhasnagar News) घडली आहे. डॉक्टरांनी थेट जिवंत व्यक्तीलाच मृत घोषित केलं. इतकंच नाही तर थेट डेथ सर्टिफिकेट दिलंय. हा कारनामा (Shivneri Hospital) […]
-
Ahmedabad Plane Crash : सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं?; राऊतांच्या शंकेने खळबळ
Sanjay Raut यांनी अहमदाबादमध्ये (Ahmedabad plane crash) झालेल्या विमान अपघातावर उपस्थित केलेल्या शंकेने खळबळ माजली आहे.
-
पुण्यात अजितदादांच्या कार्यक्रमात गोंधळ; भर सभेत मंचासमोर येत कडूंच्या समर्थकांनी ‘प्रहार’ करत घेरलं
Controversy In Ajit Pawar’s program in Pune : पुण्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं समोर आलंय. प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ (Pune) निर्माण केला. हा राडा बच्चू कडूंच्या आंदोलनावरून झाला असल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडला आहे. बच्चू भाऊंच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार (Bachchu Kadu) […]
-
Air India Plane Crash : ‘सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत का? विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचा सवाल…
Air India Plane Crash In Ahmedabad : गुजरातमध्ये (Gujrat) झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात प्रवाशांचा जळून (Ahmedabad Plane Crash) कोळसा झालाय. तर मृतदेहांची डीएनए टेस्ट करून अवशेष त्यांच्या कुटुंबाकडे सोपविले जात आहेत. परंतु प्रत्येक भागाची डिएनए चाचणी करा, सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत का? याची खात्री देखील मृत व्यक्तींचे नातेवाईक करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांकरिता अहमदाबादच्या […]
-
Ahmedabad plane crash मधील मृतांचा आकडा वाढला; मेडीकल कॉलेजमधील 34 जणांचा मृत्यू
Ahmedabad plane crash मध्ये मृतांचा आकडा आता 275 वर गेला आहे. कारण ज्या बीजे मेडिकल कॉलेजवर हे विमान कोसळलं तेथील 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
-
कोरोना, वारकरी निधी ते विमान अपघात; अजितदादांनी एक-एक मुद्दा क्लिअर केला
Ajit Pawar Says Dive Ghat will be made 21 meters wide : आषाढी एकादशीचा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2025 हा लवकरच (Dive Ghat) सुरू होत आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) महत्वाची माहिती दिली आहे. दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्ताने देहू आणि […]
-
Ahmedabad plane crash नंतर विमानाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; प्रवासाअगोदर असं चेक करा तुमच्या विमानाचं वय अन् सेफ्टी
Ahmedabad plane crash नंतर आता विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र तुम्ही तुमच्या सुरक्षेची खात्री करू शकता.
-
दिवाळीनंतर उडणार राजकीय धुराळा! निवडणूक तयारीचा मुहू्र्त ठरला
Maharashtra Local Body Election Ward Structure : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Maharashtra Election) 6 मे 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करण्याचे निर्देश दिले. जसं की 2022 च्या OBC आरक्षणाच्या नियमांच्या आधीचे प्रणाली कायम राहील. राज्य सरकारने 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत मुंबई (BMC) आणि इतर महापालिकांसाठी प्रारूप प्रभाग जाहीर करण्याचा […]
-
तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात? इस्रायल-इराण आमने-सामने, सूडयुद्धाचा इशारा …
Israel Operation Rising Lion On Iran Massive Strikes : इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ या कारवाईने मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली (Israel Operation Rising Lion)आहे. या कारवाईत इराणच्या वरिष्ठ लष्करी कमांडरचा मृत्यू झाला असून, इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचं समोर आलं आहे. इस्रायलच्या (Israel Iran Conflict) ऑपरेशन रायझिंग लायनने अरबमध्ये तिसऱ्या महायुद्धाचा धोका () निर्माण […]
-
धो-धो पावसाचा इशारा! रायगड-रत्नागिरी धोक्याच्या झोनमध्ये, घाटमाथ्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे
Heavy rain in the 48 hours Kokan And Ghatmatha : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (14 जून) कोकणसह घाटमाथ्याच्या भागांत जोरदार पावसाची शक्यता ( Monsoon Update) असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. […]
-
‘या’ राशींच्या लोकांना आज मिळणार नवीन संधी, भरपूर फायदे होणार
Aajche Rashi Bhavishya 14 june 2025 In Marathi : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Daily Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Rashi Bhavishya)लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज तुम्हाला घर, कुटुंब आणि मुलांच्या बाबतीत आनंद आणि समाधान मिळेल. आज तुम्ही नातेवाईक आणि मित्रांनी […]
-
दादासाहेब फाळके चित्रनगरीला ‘पीएसयू लीडरशीप अँड एक्सेलन्स’ पुरस्कार जाहीर
Dadasaheb Phalke Chitranagari : चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि
-
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अन् व्हेज-नॉनव्हेज हॉटेल मालकांना कारवाईचा इशारा
food safety rules चे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
-
IND vs NZ मालिकेसाठी मुंबई अन् अहमदाबादला नकार, BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ 8 शहरांमध्ये होणार सामने
IND vs NZ : भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीला घराच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) पाच टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका
-
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या नाराजीनंतर एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
Pratap Sarnaik : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावर
-
इराण हल्ल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींना फोन; म्हणाले…
Israel Iran War यांच्यातील संघर्ष वाढतच चालला (Israel Iran War News) आहे. शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा (Israel Attack) हल्ला केला.
-
नवीन शैक्षणिक वर्षासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज; ‘शाळा प्रवेशोत्सवा’तून मान्यवरांकडून होणार विद्यार्थ्यांचं स्वागत
new academic year ची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. 16 जून रोजी तर विदर्भात सोमवार दि. 23 जून 2025 पासून होणार आहे.
-
कर्जमाफी समिती तयार करणार, CM फडणवींसाची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा
Bacchu Kadu Hunger Strike : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केला आहे.
-
कॅप्टन सुमित नोकरी सोडणार होते पण…, आमदार दिलीप लांडेंचा मोठा गौप्यस्फोट
Dilip Mama Lande On Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचं (Air India) विमान
-
सरकारी अधिकाऱ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! आता करता येणार सत्तरीपर्यंत काम
Devendra Fadnavis यांच्या नेतृत्त्वातील सरकारने राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
-
265 जणांचा जीव गेल्यानंतर DGCA ला आली जाग; बोईंगच्या सर्व विमानांची होणार तपासणी
Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचं विमान कोसळल्याने (Ahmedabad Plane Crash)
-
मंत्र्यांना हायटेक करण्याचे CM फडणवीसांचे स्वप्न रेंगाळले! आयपॅड खरेदी नाहीच…
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी Maharashtra Government cancels decision purchase 50 iPads for cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या कामकाजात डिजिटल युगाशी सुसंगत बदल घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी अॅपल कंपनीचे आयपॅड, (iPads for cabinet) मॅजिक कीबोर्ड, अॅपल पेन्सिल आणि कव्हर खरेदी करण्यासाठी […]
-
Ahmedabad Plane Crash : सुरक्षा ही सरकारची जबाबदारी, सुप्रिया सुळेंनी केली मोठा मागणी
Supriya Sule On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात (Air India Plane Crash ) झालाय. विमान पडल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) म्हटलंय की, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, आता रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर डिटेल्स चर्चा करावी, […]
-
शनिशिंगणापूर देवस्थान! हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा…, मुस्लिम कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी
Shani Shingnapur Devasthan : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रसिद्ध असे श्री शनिशिंगणपुर देवस्थान चांगलेच चर्चेत आहे. यातच आता या
-
Air India Plane : ‘विमानापेक्षा बसचा एसी थंड ‘, बोईंग 787…अपघाताआधीच आकाशने दिले होते संकेत, पाहा VIDEO
Akash Vats Video Viral On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला. एअर इंडियाचे विमान एआय-171, जे बोईंग 787-7 ड्रीमलाइनर होते. अहमदाबादहून लंडन (गॅटविक) जाताना उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच मेघनानी नगरच्या निवासी भागात कोसळले. या अपघातात () 242 प्रवाशांपैकी 242 जणांचा आणि क्रू […]
-
Maharashtra Rain Alert: सावध राहा… पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : मागील दोन - तीन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.
-
Ahmedabad plane crash नंतर विमा कंपन्यांना द्यावे लागणार तब्बल 1 हजार कोटी! विमान अपघातील आतापर्यंतचा सर्वात मोठा क्लेम
Ahmedabad plane crash नंतर विमा कंपन्यांना द्यावी लागणारी रक्कम आतापर्यंतच्या विमान अपघातांच्या इतिहासातील सर्वांत मोठी विमा रक्कम असणार आहे.
-
मोठी बातमी : राजकारणात भाकरी फिरणार; शिंदे अन् अजितदादांना पवारांकडून युतीच्या टाळीचे संकेत
प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी) Sharad Pawar Ajit Pawar Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाकडून शिंदे आणि अजित पवारांना टाळी देणार असल्याचे संकेत समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांचा पक्ष भाजप वगळता कुणाशीही युती करू शकतो […]
-
‘मृतदेह लवकर मिळावा…’ अहमदाबाद विमान अपघातात पुण्याच्या इरफानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
Irfan Shaikh Death In Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे (Air India Plane Crash) बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व 241 जणांचा मृत्यू झाला. एक प्रवासी बचावल्याचे वृत्त आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे नाव रमेश विश्वास कुमार, असे सांगितले जात आहे. तो 11ए सीटवर प्रवास […]
-
Israel Iran Conflict: इस्रायली हल्ल्यानंतर इराणने दिले प्रत्युत्तर ; इस्रायलवर 100 ड्रोन डागले
Israel Iran Conflict : इस्त्रायलकडून (Israel) शुक्रवारी इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता इराणकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
-
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार! अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स लागला हाती
Ahmedabad plane crash या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स बचाव पथकाच्या हाती लागला आहे. ब्लॅक बॉक्समुळे विमानाचे खरे कारण समोर येणार आहे.
-
स्टारलिंक प्रोजेक्ट…देशविरोधी अन् अपारदर्शी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध
Marxist Communist Party opposes Elon Musk’s Starlink project : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (Marxist Communist Party) (सीपीआय(एम)) ने एलन मस्क यांच्या स्टारलिंक प्रोजेक्टला भारतात परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. पक्षाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे की, स्टारलिंक सारख्या खाजगी कंपन्यांना उपग्रह-आधारित इंटरनेट सेवेसाठी (Starlink project) परवानगी देणे देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि डेटा सुरक्षेसाठी […]
-
आदित्य ठाकरेंना शुभेच्छा अन् ठाकरेंना भेटण्याची इच्छा; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat यांनी आपणही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. असं म्हणत आदित्य यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
वायएसआर ते विजय रुपाणी… विमान, हेलिकॉप्टर अपघातात देशाने मोठे नेते गमविले
देशात अनेक राजकीय नेत्यांना विमान व हेलिकॉप्टर अपघातात जीव गमवावा लागलाय, यात दोन मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीयमंत्री अशी मोठी यादी आहे,
-
दैव बलवत्तर! होस्टेलवर विमान कोसळलं तरीही अकोल्याची ऐश्वर्या वाचली; आग अन् धुरातून केली सुटका..
एअर इंडियाचे प्रवासी घेऊन लंडनला निघालेलं (Air India Plane Crash in Ahmedabad) विमान अचानक कोसळलं.
-
Video : घटनास्थळी एक नव्हे तर, दोन चमत्कार; आगीच्या आगडोंबात ‘भगवद्गीता’ राहिली सुरक्षित
BhagavadGita Remained Safe Amidst The Fireball : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. परंतु, अपघात घडल्यानंतर या ठिकाणी एक नव्हे तर दोन चमत्कार घडल्याचे आता समोर आले आहे. या दुर्दैवी अपघातात २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर विमानातील 11A क्रमांकाच्या सीटवर बसलेले रमेश विश्वास कुमार (Ramesh VishwasKumar) हे चमत्कारिकरित्या बचावले. […]
-
पोतराज अन् रेडा घेऊन प्रहारची थेट तहसीलमध्ये धडक! शेवगावमध्ये अनोखे आंदोलन, बच्चू कडूंना पाठिंबा
Prahar Protest With buffalo and Potraj To Support Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगरले आहे. आंदोलनाबाबत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने आता प्रहारचे कार्यकर्ते (Prahar Protest)राज्यभर आक्रमक होत आहे. यातच शेवगावमध्ये देखील प्रहारच्या वतीने […]
-
टीम इंडियाला धक्का! इंग्लंडविरुद्ध मालिकेआधीच खेळाडू दुखापतग्रस्त; BCCI कडून ‘या’ खेळाडूला संधी
भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का देणारी बातमी आली आहे. सरावा दरम्यान महिला खेळाडू सुची उपाध्याय दुखापतग्रस्त झाली.
-
अजितदादा देणार शरद पवारांना मोठा धक्का.. अजित गव्हाणे करणार समर्थकांसह घरवापसी?
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित गव्हाणे आपल्या जुन्या पक्षात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
-
PM Crop Insurance : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत मोठा बदल, राज्यांना ‘एस्क्रो’ खातं बंधनकारक..
प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिक प्रभावी (PM Crop Insurance) बनवण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत.
-
Ahmedabad Plane Crash : 5 जूनची भविष्यवाणी, 12 जूनला अपघात! ज्योतिषी शर्मिष्ठांचे भाकीत व्हायरल
Ahmedabad Air India Plane Crash Female Astrologer Sharmishtha Prediction : संपूर्ण देशासाठी 12 जून हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबादमध्ये एका विमानाचा अपघात झाला अन् क्षणात सगळं काही होत्याचं (Ahmedabad Plane Crash) नव्हतं झालं. विमानातील एकूण 242 प्रवाशांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अपघातनंतर अनेक फोटो, व्हिडिओ (Air India Plane Crash) सोशल मीडियावर […]
-
आण्विक ठिकाणं नष्ट, मिसाइल्स उद्ध्वस्त, कमांडरही टिपले.. इराणचा ‘तो’ प्लॅन समजताच इस्त्रायलचा प्रहार
इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यात इराणचे आण्विक ठिकाणच नष्ट झालं. इस्त्रायलला जे साध्य करायचं होतं ते त्यानं केलं.
-
‘ऊत’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर! अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण
Actor Makarand Deshpande unveiling poster Of Uut Film : तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक (Entertainment News) लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Uut Film) आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच […]
-
Ahemdabad Plane Crash : डोंबिवलीची रोशनी, आकाशात सामावली! 10 बाय 10 च्या खोलीतून घेतली भरारी, पण…
Air Hostess Roshni Songhare Death In Ahmedabad plane Crash : आकाशात उडायचं हे रोशनीचं बालपणीचं स्वप्न होतं, तेच तिच्यासाठी जीवघेणं ठरलं. तिच्या या स्वप्नाला आकाशाचीच नजर लागली. डोंबिवलीच्या हवाई सुंदरीचा (Air Hostess Roshni Songhare) अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालाय. 27 वर्षीय रोशनीला आकाश खूप आवडाचं. फ्लाईट अटेंडंट ही फक्त तिच्यासाठी एक नोकरी नव्हती, तर तिचं […]
-
क्षणांत मिटलं स्वप्न! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधील क्रू मेंबर्स आणि पायलटची शेवटची श्वासगाथा
Ahmedabad Plane Crash Air India Crew Members And Pilots Story : अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशाला (Ahmedabad Plane Crash) हादरवून टाकले आहे. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांनी कधीही विसरता येणार नाही अशी असह्य वेदना सहन केली आहे. या अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 230 प्रवासी, (Air India Crew Members) […]
-
Ahmedabad Plane Crash : 241 प्रवाशांच्या शरीराचा कोळसा, नेमकी कशी होणार DNA टेस्ट
Ahmedabad Plane Crash How To Make DNA Test : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले असून, या भीषण अपघातातून (Air India Fligh Accident) एक प्रवासी सोडला तर, बाकी क्रू मेंबर्ससह सर्व 241 प्रवाशांच्या शरीराचा अक्षरक्षः कोळसा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी आता DNA टेस्ट केली जाणार आहे. मात्र, ही […]
-
Ahmedabad Plane Crash : मी खूर्चीसह बाहेर फेकलो गेलो; बचावलेल्या विश्वकुमारने मोदींना काय सांगितलं?
मी जिवंत, मलाच विश्वास बसत नाही, या शब्दांत अपघातग्रस्त विमानातील जखमी प्रवासी रमेश विश्वकुमारने थरारक अनुभव सांगितलायं.
-
एप्रिल-मे महिन्यात तांदळाच्या निर्यातीत 60 टक्के घट; कारणही हैराण करणारं..
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत भारताला धक्का बसला आहे. तांदळाच्या निर्यातीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे.
-
सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक! दर थेट एक लाखाच्या पुढे, आजचे भाव काय?
Gold prices directly surpass one lakh rupees : सोन खरेदी (Gold Prices) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोन्याची बुलेट ट्रेन वेगाने धावतेय. सोनं थेट एक लाखाच्या पुढे गेलंय. प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1 लाख 403 रूपयांवर पोहोचली आहे. भारतात सोनं का महागलं? (Investment) असा प्रश्न पडतोय. तर रूपया कमजोर झाला अन् जागतिक सोन्याच्या किमती […]
-
Israel strikes Iran : इस्त्रायलकडून ‘ऑपरेशन रायझिंग लायन’; इराणचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरींचा मृत्यू
इस्त्रायलने इराणवर हल्ला केला असून ऑपरेशन रायझिंग लायनची घोषणा केलीयं. हल्ल्यामध्ये इराणच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी, जनरल हुसैन सलामी यांचा मृत्यू झालायं.
-
अभिनेत्री करिश्मा कपूरच्या एक्स पतीचे निधन; अहमदाबाद विमान दुर्घटनेवर ट्विट अन् लगेच..
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karishma Kapoor) एक्स पती संजय कपूर यांचे गुरुवारी (Sanjay Kapoor) रात्री निधन झाले.
-
नव्या युद्धाची ठिणगी! इस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; आण्विक ठिकाणे केली उद्ध्वस्त
शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला (Tehran City) टार्गेट करण्यात आलं.
-
रुपाणींचा लकी नंबरच ठरला अनलकी, अभिमानानं मिरवला पण ‘तोच’ ठरला अखेरचा दिवस..
रुपाणी यांच्या आयुष्याशी संबंधित एक घटना आणि त्यांच्या मृत्यूच्या तारखेचा योगायोग समोर आला आहे.
-
राजीनामा दिला पण, लंडनला स्थायिक होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं; विमान अपघातात कुटुंबाचा करुण अंत
एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी अख्खं कुटुंबच लंडनला निघालं (London) होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं.
-
सावधान! आज कोकणात अतिवृष्टी, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट
आज कोकणातील रत्नागिरी आणि शनिवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
-
Ahmedabad Plane Crash मध्ये सोलापुरातील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू; मुलाचा व्यवसाय पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं…
Ahmedabad Plane Crash मध्ये मृत पावलेल्यांपैकी दाम्पत्य सोलापुरातील होतं. त्यांचं मुलाचा व्यवसाय पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
-
विमानात 1.25 लाख लिटर इंधन अन्… अहमदाबाद विमान अपघातावर गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया
Amit Shah On Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवाशी
-
Ahmedabad Plane Crash मधील मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी 1 कोटींची मदत जाहीर
Ahmedabad Plane Crash तील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
-
चमत्कार ! अहमदाबाद विमान अपघातातून विश्वशकुमार रमेश बचावला
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथे 12 गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळले असून या अपघातामध्ये एक प्रवासी वाचला असल्याची माहिती
-
दादरी ते अहमदाबाद… देशातील दहा मोठे विमान अपघात
देशातील आणि जगातील विमान अपघाताचा इतिहास पाहिला तर हा सर्वात मोठा विमान अपघात आहे. देशातील सर्वात मोठे विमान अपघात कुठे आणि कसे झाले ?
-
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण शोधणारा Black Box असतो तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
Plane Black Box : अहमदाबादातील मेघानीनगर परिसरात 12 जून गुरुवारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचं विमान कोसळल्याने (Ahmedabad Plane Crash) एकच
-
प्रेमाची जादू परत येतेय… ‘बडे अच्छे लगते हैं – नव्या पर्वा’सह, 16 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला
Bade Achhe Lagte Hain New Season On 16 June : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (Sony Entertainment Television) आपल्या दर्जेदार आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध मालिकांमुळे प्रेक्षकांचा नेहमीच आवडता चॅनेल राहिला (SonyLIV) आहे. आता पुन्हा एकदा हा चॅनेल प्रेमाची गोडी छोट्या पडद्यावर परत आणण्यासाठी (Entertainment News) सज्ज आहे.आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि आयकोनिक मालिकेच्या (Bade Achhe Lagte Hain) नव्या पर्वासह, […]
-
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू
Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान
-
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघात, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन
Vijay Rupani Dies In Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास
-
‘काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल’; ‘द बंगाल फाइल्स’ चा टीझर प्रदर्शित
The Bengal Files Teaser released : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचार प्रवर्तक सिनेमांसाठी ओळखले जाणारे (Entertainment News) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता घेऊन येत आहेत. त्यांचा पुढील चित्रपट ‘द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ’. (The Bengal Files) याआधी त्यांनी ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे वादग्रस्त पण वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. ही फिल्म […]
-
सुपरहिट गाण्याच सुपरहिट फ्युजन घेऊन अभिजीत सावंत प्रेक्षकांच्या भेटीला !
Abhijeet Sawant : संगीत विश्वातली 20 वर्ष साजरी करत असताना अभिजीत (Abhijeet Sawant) एका मागोमाग एक प्रेक्षकांना सुखद धक्के देताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी ” चाल तुरु तुरु ” सारख्या जुन्या गाण्याची नवी मैफिल जमवत त्याने प्रेक्षकांना मोहित केलं आणि आता तो पुन्हा प्रेक्षकांना नव्या गाण्याचं खास सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन आयडॉल (Indian Idol) […]
-
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताची भयंकर दृश्ये, पाहा PHOTO
-
Ahmedabad Plane Crash : अपघाग्रस्त विमानात खासदार सुनील तटकरेंच्या भाचे सुनेचाही मृत्यू
Ahmedabad Plane Crash : गुजरात विमान अपघातात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) भाचे सुनेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अपर्णा महाडिक असे तटकरे यांच्या भाचे सुनेचे नाव असून, त्या एअर इंडिया अपघाग्रस्त विमानात क्रू मेंबर म्हणून उपस्थित होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सख्या भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. आज सकाळीच […]
-
विमानात सर्वात सुरक्षित सीट कोणती? कसं केलं जातं रेस्क्यू; जाणून घ्या सर्वकाही
Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास
-
What Is Mayday Call: अहमदाबादमध्ये विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने कोणाला फोन केला होता?
What Is Mayday Call Pilot Gave Before Accident : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर आज दुपारी एक मोठा विमान अपघात (Ahmedabad Plane Crash) झाला. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI-171 उड्डाणानंतर काही सेकंदातच (Plane Accident) कोसळले. हे विमान बोईंग 787 ड्रीमलायनर होते, ज्यामध्ये गुजरातचे (Gujrat) माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह एकूण 242 प्रवासी होते. दुपारी 1 वाजून […]
-
Ahmedabad Plane Crash म्हणजे एअर इंडियासाठी काळा दिवस! एक्सवरील डीपी हटवत शोक व्यक्त
Ahmedabad Plane Crash हा अपघात म्हणजे एअर इंडियासाठी काळा दिवस ठरला आहे. त्यावर आता एअर इंडायाने शोक व्यक्त केला आहे.
-
Video : BJ मेडिकल कॉलेजवर कोसळलं विमान; जेवतानाचं विद्यार्थांवर काळाचा घाला, अनेकांचा मृत्यू
Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाल्यानंतर सगळीकडे गोंधळाचे आणि घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या सर्वामध्ये नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र, ज्या इमारतीला हे विमान धडकले ती इमारत गुजरातमधील आघाडीचे वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांचे वसतिगृह होते. त्यामुळे […]
-
Ahmedabad Plane Crash मध्ये परदेशी नागरिकांसह 169 भारतीयांचा समावेश; पायलटनेही दिला होता संदेश
Ahmedabad Plane Crash नंतर आता या विमानामध्ये भारतीयांसह कोणत्या देशाचे किती नागरिक होते याचा आकडा समोर आला आहे.
-
Ahmedabad Plane Crash : मदत करा, पंतप्रधान मोदींचे निर्देश, अमित शाह गुजरातला रवाना
Amit Shah : गुरुवारी दुपारी गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
-
Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमीत सरभवाल कोण होते?
crashed Air India plane चे पायलट सुमीत सरभवाल नेमके कोण होते? त्यांचा अनुभाव काय होता? हे सर्व मुद्दे चर्चेत आले आहेत.
-
Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले असून या विमानात 242 लोक होते अशी माहिती
-
एअर इंडियाचे विमान कसं कोसळले? शेकडो लोकांच्या मृत्यूचा थरार…वाचा एका क्लिकवर
Ahmedabad Air India Plane Crash What Exactly Happened : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा (Ahmedabad Plane Accident) अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अपघातस्थळावरून धुराचे मोठे मोठे लोट दिसत आहेत. तर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात एकूण 242 लोक (Air India […]
-
आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यास 2 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil Information 2 crore 61 lakh approves for Ashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी 2 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांचा निधी (Ashadhi Yatra) मंजूर केला, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil) […]
-
CM फडणवीस अन् राज ठाकरेंची गु्प्त बैठक, रोहित पवारांना मात्र वेगळीच भीती; म्हणाले, “राज ठाकरेंचं..”
Rohit Pawar on Jayant Patil : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र (Raj Thackeray) येतील अशा चर्चा सुरू होत्या. यातच आज एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. […]
-
ब्रेकिंग: अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात; 242 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान क्रॅश
Air India Aircraft crashes in Ahmedabad अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले असून, यात नेमके किती प्रवासी प्रवास करत होतेय याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसून, प्लेन क्रॅस झाल्यानंतर घटनास्थळी धुराचे मोठे लोट दिसून येत आहे. सध्या घटनास्थळी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, अनेकांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली […]
-
Pune Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू, धक्कादायक कारण…
Sassoon Hospital Dr Nitin Abhiwant Death While Trekking : पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयातील फिरायला गेलेल्या डॉक्टरचा मृत्यू झालेला (Dr Nitin Abhiwant Death) आहे. हिमालयातील बुरानवेलीमध्ये श्वास घेताना त्रास झाल्यामुळे या डॉक्टरचा मृत्यू झालाय. नितीन अभिवंत, असं या डॉक्टरचं नाव असल्याची माहिती मिळतेय. डॉ. नितीन अभिवंत पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील ( Sassoon Hospital) मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख […]
-
शाळा ते थेट गुन्हेगारीचा रस्ता; अल्पवयीन गुन्हेगारांचा स्फोट! पालक, शिक्षक, समाज… सगळेच धास्तावले!
Maharashtra Child Crime: शाळा- कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं, आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत आहे! पुण्यातल्या एका कॉलनीत नुकताच घडलेला प्रकार महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत्या संकटाकडे लक्ष वेधतो. १६-१७ वर्षांच्या काही मुलांनी मिळून रात्रीच्या अंधारात एका मोबाईल दुकानात चोरी केली. पोलिसांनी त्यांना पकडलं असता, “नवा फोन हवा […]
-
मोठी बातमी! प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार; निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले
आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर (Election Commission) केला आहे.
-
चंद्रहार पाटलांचा नवा डाव; पण शिंदेंसाठी ‘झुंज’ देतील का?
चंद्रहार पाटील (Chandrahar Patil joins ShivSena) यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेत.
-
स्वसरंक्षणासाठी आम्हाला शस्त्रपरवाना द्या! मेंढपाळांची शिंदेंकडे मागणी, प्रकरण नेमकं काय?
Give Gun license For Self Defense Shepherds Demand to Ram Shinde : अहिल्यानगर जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यात तीन वेळेस मेंढपाळावर (Shepherds) दरोडे पडल्याच्या घटना घडली. यावेळी मेंढपाळांना जबर मारहाण करुन दागिने लंपास करण्यात आले आहेत. दरम्यान नुकतेच नगर तालुक्यातील विळद शिवारात मेंढपाळांच्या पालांवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1.50 लाखाचा ऐवज चोरुन (Gun […]
































































































