- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 1 year ago
- सोलापूर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप? भालके शिंदे गटाच्या वाटेवर, प्रणिती शिंदेंच्या वर्चस्वाला आव्हान1 year ago
- 1 year ago
-
कसोटीतील विराट कोहलीच्या निवृत्तीला जबाबदार कोण? रवी शास्त्रींनी BCCI ला घेरलं
Ravi Shastri Statement On Virat Kohli Retirement BCCI : विराट कोहलीने (Virat Kohli) 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. किंग कोहलीने 123 कसोटी सामन्यांमध्ये 30 शतकांमध्ये 9230 धावा केल्या. कोहलीच्या कसोटी निवृत्तीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला (BCCI) एक धक्का बसला आहे. यावार भारताचे माजी प्रशिक्षक रवी […]
-
..तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची ठिणगी पेटणार; खासदार लंकेंनी दिला इशारा
शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग उपोषण करणारे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोझरी येथे भेटून निलेश लंके यांनी जाहीर पाठिंबा दिला.
-
नजारा चित्रपटातील ‘आँखों की गुस्ताखियां’ गाणं प्रदर्शित! विक्रांत अन् शनायाने जिवंत केला प्रेमाचा थरार
Film Aankhon Ki Gustakhiyaan Song Nazara Release : विक्रांत मेसी आणि शनाया कपूर यांच्या आगामी ‘आँखों की गुस्ताखियां’ (Aankhon Ki Gustakhiyaan) या चित्रपटातील ‘नजारा’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे (Nazara) तुम्हाला गोड आणि खऱ्या प्रेमाची निरागसता (Entertainment News) पुन्हा अनुभवायला लावेल. या संगीतमय रोमँटिक चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच हे गाणे प्रदर्शित केले आहे, ज्यामध्ये […]
-
टी 20 रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा, पहिला नंबरही मिळवला; ‘या’ खेळाडूला पछाडणे कठीणच
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून खेळाडूंची ताजी रँकिंग (ICC T20 Ranking) जारी करण्यात आली आहे.
-
कोण म्हणतं भारत गरिबांचा देश, श्रीमंतांच्या यादीत चौथा नंबर; अहवालातून मोठा खुलासा
भारताचा विचार केला तर आता भारतात श्रीमंतांची संख्या अन्य देशांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे.
-
विदर्भात काँग्रेसला धक्का! अकोल्यातील ‘हा’ बडा नेता आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत होणार दाखल
अकोला महापालिकेतील काँग्रेसचे (Congress Party) माजी महापौर मदन भरगड आज राष्टवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत.
-
सावधान! आजपासून पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट
Maharashtra Rain : हवामान विभागाने इशारा दिल्यानुसार कालपासून राज्यात मान्सून सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. बुधवारी अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आजपासून या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणाबरोबरच कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातही पावसाचा (IMD Rain Alert) जोर वाढणार आहे. यासाठी हवामान […]
-
एलआयसीची खास योजना, मिळणार 19 लाख, गुंतवणूक फक्त 150 रुपये
New Children Money Back Plan : तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करुन तुम्ही आतापासूनच कमी गुंतवणूकीमध्ये जास्त परतावा देणाऱ्या योजनेत
-
मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर स्टे आहे की नाही?, सुनावणीवेळी कोर्टात काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत बोलताना महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयात मराठा
-
चीनसोबत मोठा करार; खनिजांच्या बदल्यात चिनी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
US-China Trade : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा करत चीनसोबत व्यापार करार (US-China Trade) पूर्ण झाला असल्याची
-
मराठवाड्यात पावसापेक्षा वादळाचा कहर; शेतकऱ्यांसह काही ठिकाणी मानवी हानी
आज साडेसहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यात मोठं वादळ सुटलं होत. त्यामध्ये मोठ नुकसानही झालं.
-
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’च्या सेटवर उर्वा सावलियाने दाखवला बुद्धिबळाचा खरा खेळ
तिच्या अनुभवाबद्दल बोलताना उर्वाने सांगितलं की, 'बुद्धिबळ हा लहानपणापासूनच माझ्या आवडीच्या जवळ आहे. हा फक्त
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही तासांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
-
‘पंचायत सीझन 4’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; 24 जूनपासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंग सुरू
Panchayat Season 4 : भारतातील सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक, प्राइम व्हिडिओने (Prime Video) आज आपल्या प्रेक्षकांसमोर बहुप्रतिक्षित
-
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाटांची काढली कुंडली; वाचा, A टू Z स्टोरी
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आताचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आज पुन्हा एकदा गंभीरा आरोप केलेत.
-
31 ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती
Pune Collector Jitendra Dudi : पुणे जिल्ह्यातील लोणावळा (Lonavala) परिसरातील तसेच मावळ (Maval) तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू
-
‘ऑपरेशन हनीमून’: अखेर सोनमनं बेवफा असल्याचं कबूल केलंच…असा झाला राजा रघुवंशीचा घात
Sonam Raghuvanshi Confesses Husbands Murder: प्रेम… जिथे विश्वास असतो, तिथेच फसवणुकीची सावलीही असते… जिथे हसणं असतं, तिथेच अश्रू दाटलेले असतात… आणि जिथे आयुष्य देण्याचं वचन असतं, तिथे कधी कधी मृत्यूचं दान मिळतं. ही अशाच एका भयाण हत्याकांडाची कहाणी… ज्यात प्रेम, कटकारस्थान, लोभ आणि विश्वासघात यांनी हातमिळवणी केलीये – राजा रघुवंशी हत्याकांड! राजा रघुवंशी… आपलं आयुष्य समाधानाने […]
-
मुंडेंच्या कुस्ती स्पर्धेत ढाकणेंचा नवा डाव…बावनकुळेंसोबत एकाच मंचावर, राजळेंचे टेन्शन वाढले
Chandrashekhar Bawankule : राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय उलथापालथ होऊ लागल्या आहेत.
-
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शाळेची वेळ बदलली, आता 7 ऐवजी केव्हा वाजणार घंटा?
Maharashtra School Timetable Changed : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची ( Maharashtra School) बातमी समोर आलीय. येत्या 16 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या आणि पुस्तकांची खरेदी देखील त्यांनी सुरू केली आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत (Maharashtra School Timetable Changed) महत्वाचा निर्णय […]
-
शासनाची योजना बसवली ढाब्यावर; बीडमध्ये मोफत नाही तर, मोठी रक्कम घेऊन मिळते वाळू
सरकारने जाहीर केलेल्या मोफत रेती योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना घरबांधणीसाठी मदत मिळावी.
-
15 जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार; जाणून घ्या नवीन बदल
Tatkal Ticket Booking New Rule : तुम्ही देखील जुलै महिन्यात रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट समोर
-
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंचा मास्टरप्लॅन! मोठा डाव टाकला, स्वत:चं उतरले मैदानात
Eknath Shinde starts work for Mumbai Municipal Corporation elections : मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी (Mumbai Municipal Corporation elections) शिंदे गटाची रणनिती आता प्रत्यक्ष अंमलात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) स्वतः मैदानात उतरून शिवसेना (शिंदे गट)च्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शासकीय यंत्रणांना अडचणी दूर करण्याचे स्पष्ट […]
-
माझं अन् सोनमचं नातं संपलं; मी तिच्याविरोधात लढणार, सोनमच्या भावाचा राजाच्या कुटुंबाला शब्द
राज कुशवाह हा आमच्या कंपनीत कर्मचारी होता. त्याचं आणि सोनमचं प्रेमप्रकरण नव्हतं. सोनम त्याला भाऊ मानायची, राजही
-
ब्रेकिंग! मोदी सरकारचं ‘या’ तीन राज्यांना मोठं गिफ्ट, 6405 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी
Central Modi Cabinet Approve Indian Railways Multitracking Projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 6405 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये झारखंडमधील कोडरमा-बरकाकाना रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण आणि कर्नाटक-आंध्र प्रदेशातील बेल्लारी-चिकजाजूर रेल्वे मार्गांचे (Indian Railways) दुपदरीकरण समाविष्ट आहे. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक विकास, रोजगार निर्मिती आणि मालवाहतूक क्षमता […]
-
पाटणकरांचा भाजप प्रवेश देसाईंच्या जिव्हारी; ‘भात्यात’ बाणांची जमवाजमव करत घेतले फडणवीसांचे नाव
Shambhuraj Desai First Reaction After Satyajit Patankar join BJP : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सत्यजीत पाटणकर यांचा भाजप प्रवेश होऊन एक दिवस उलटत नाही तोच आता या प्रवेशावरून नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच […]
-
इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे; अजित पवार यांचे निर्देश
Ajit Pawar : गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक
-
भेट न होण्याचे कोणतेही अर्थ काढू नका; महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहून राज ठाकरे कुठं निघाले?
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लिहलं पत्र. गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला येता. मात्र, यावर्षी मी वाढदिवसाला मुंबईत
-
रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल! आधार पडताळणीशिवाय… कधीपासून नियम लागू होणार?
Railway Ministry Rule Change For Booking Tickets : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता वापरकर्ते आधार प्रमाणीकरणाशिवाय तात्काळ रेल्वे तिकिटे (Railway Tickets Rule) बुक करू शकणार नाहीत. मंत्रालयाने स्पष्ट केलं की, तिकीट बुकिंगबाबतचा हा मोठा बदल 1 जुलै 2025 पासून लागू केला जाणार (Railway Ministry Rule Change) आहे. […]
-
संग्राम जगताप यांना कोंडीत पकडण्यासाठी खुद्द शरद पवार नगरच्या मैदानात; कट्टर कार्यकर्ता फोडला
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज अचानक नगर शहरात येऊन गेले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटासाठी पवार हे नगर शहरात येऊन
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये गायरानधारकांचा जनआक्रोश मोर्चा; सरकारकडे काय केल्या मागण्या?
मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या ५० वर्षांपासून गायरानधारक जमीन कसत असून त्यावर त्यांच्या
-
10 जूनला निवृत्ती अन् 11 जूनला ‘या’ संघाचा कर्णधार; निकोलस पूरन पुन्हा चर्चेत
Nicholas Pooran : वेस्ट इंडिजचा स्फोटक आणि स्टार फलंदाज निकोलस पूरनने (Nicholas Pooran) सर्वांना धक्का देत 10 जून रोजी आतरराष्ट्रीय
-
लेखकांच्या मागण्यांसाठी मानाचि लेखक संघटनेचे निवेदन, मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली
Drama Film Writers Association met Minister Ashish Shelar : 9 जून 2025 रोजी मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेचे पदाधिकारी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांना (Ashish Shelar) भेटले. पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ. अलका नाईक आणि विवेक आपटे यांनी (Entertainment News) मंत्री शेलार यांच्यासमोर लेखकांच्या समस्या सांगितल्या. संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी लेखकांच्या […]
-
दादा ‘ते’ गुलाबी जॅकेट घालण्याइतकं सोप नाही…हाकेंनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आज पुन्हा हाकेअजित पवारांवर बोलले.
-
ज्युनियर एनटीआरने ‘वॉर 2’ साठी डबिंग सुरू केले, व्हिडिओ समोर आला
Junior NTR starts dubbing for War 2 : वॉर 2 हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या चित्रपटांपैकी (War 2) एक आहे. वॉर 2 साठी सुपरस्टार एनटीआरने डबिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तो स्टुडिओत (Entertainment News) डबिंग करताना दिसतो आहे. आदित्य चोप्रा निर्मित आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 हा वायआरएफ […]
-
मी नितेशला समज दिली…’बाप’वरून वाद पेटला, नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान
Narayan Aane Angry On Nitesh Rane Controversial Statement : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बापावरून’ चांगलाच वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी महायुतीमधील मित्र पक्षांवरच जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. या विधानावरुन नितेश राणेंचे (Nitesh Rane) वडील नारायण राणे यांनीही मुलाचे कान टोचले आहेत. याप्रकरणा माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) […]
-
एकनाथ शिंदेंचं करमाळ्यात ऑपरेशन टायगर; माजी आमदार जयवंत जगतापांच्या हाती धनुष्यबाण
शिंदेसेनेनं आणखी एक बेरजेचं गणित केलं आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.
-
जपानमध्ये 26 अंश, इटलीमध्ये 23… भारतातच मग एसीचे किमान तापमान 20 अंश का केलं जातंय?
India Government Planning Standardize AC Temperature 20 Degrees Celsius : देशातील कोणत्याही शहरात जा, तिथे आपल्याला उकाडा, गर्मी जाणवतेच. उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आुण घरे, कार्यालये, मॉल, रुग्णालये अशा सगळ्या ठिकाणी एसीचा वापर करतो. अनेक घरांमध्ये एसी 16 अंश किंवा 16 अंश सेल्सिअस तापमानात चालवला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का आता या एसीचा रिमोट कंट्रोल […]
-
जयंत पाटलांनंतर प्रदेशाध्यपदासाठी दोन नेत्यांची चर्चा; पद कुणालाही मिळालं तरी, गणित फायद्याचचं
Who Will Be The New Precident Of Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या(Sharad Pawar) राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन काल (दि.10) पुण्यातील बालगंधर्व रंग मंदीरात पार पडला. यावेळी विविध नेत्यांनी भाषणं ठोकली. पण चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचं भाषणं. एकीकडे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिलेले असताना आता […]
-
ट्रम्पना भिडणाऱ्या एलन मस्कची तलवार म्यान, मागितली माफी; म्हणाले, “मला दुःख वाटतं की..”
मस्क यांच्या टीकेची धार बोथट झाली आहे. मस्क चक्क माफी मागण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. मस्कने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
‘झणझणीत मिसळ’, ‘छोले भटुरे’ अन् ‘स्वादिष्ट पराठा’, बेस्ट ब्रेकफास्ट यादीत 3 भारतीय डिश
टेस्ट एटल्सने एक लिस्ट जारी केली आहे. याच जगातील टॉप 50 नाश्ता डिशेसचा समावेश आहे. तीन भारतीय डिशेसना स्थान मिळालं आहे.
-
तळीरामांची क्वाटर महागली… लाडक्या बहिणींसाठी भाऊजींच्या खिशाला चाट!
Maharashtra liquor price hike 2025: महाराष्ट्रातील मद्यप्रेमी आता राज्य सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करणार आहेत! कारण, सरकारने मद्याच्या किमतीत(liquor price) मोठी वाढ केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna)सरकारला दरवर्षी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येत आहे. या खर्चामुळे विकास कामांसाठी निधी अपुरा पडत असल्याची वस्तुस्थिती सरकारला समजली आहे. त्यामुळे आता भाऊजींच्या खिशातून […]
-
“जनेतची सेवा करायला सत्तेत गेलो म्हणणं हे ढोंग”, राऊतांचा अजितदादांवर टीकेचा बाण
अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने जर आंदोलनंच केली नाहीत तर सत्ताधारी माजतील.
-
सरकारी काम आणि दहा महिने थांब! जयंत पाटलांनी जाहीर केली नाराजी, वजन ठेवल्याशिवाय…
Jayant Patil on 35 Crore Scam In Farmers Compensation : ‘सरकारी काम आणि दहा महिने थांब’ याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन (Corruption) ठेवल्याशिवाय होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली […]
-
अकोले, संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्या; मंत्री राधाकृष्ण विखेंच्या सूचना
Radhakrishna Vikhe Patil On Irrigation project work in Akole and Sangamner : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सिंचन (Ahilyanagar News) प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षेत्र (Irrigation project) वाढावे, यासाठी सिंचन प्रकल्प अन् योजनांच्या कामांचे सर्व्हेक्षण करून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna […]
-
“जयंत पाटील राजकारणातून संपलेला विषय, दिवा विझताना जसा..”, पडळकरांची जहरी टीका
जयंत पाटील हा राजकारणातून पूर्णपण संपलेला विषय आहे असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
-
देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यातील बॅनरची चर्चा रंगली, कोणी लावले बॅनर?
Devendra Fadanvis Not My Father Banner In Thane : ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरून आहे. परंतु यासंदर्भात अजून कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आता संदेश नाही, बातमीच देतो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं (Devendra Fadanvis) होतं. याला आता पाच दिवस उलटले आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन […]
-
FYJC म्हणजेच ११वीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मेरिट लिस्ट जाहीर
Maharashtra FYJC merit list 2025 result released: यंदा महाराष्ट्रातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (FYJC) २१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत १८ लाख ९७ हजार आणि २ लाख २५ हजार जागा विविध कोट्यांतर्गत राखीव आहेत. अशा एकूण २१ लाख २३ हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं […]
-
Video : लॉस एंजेलिस आउट ऑफ कंट्रोल; अॅपलच्या दुकानात तोडफोड अन् लुटालूट
अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात परिस्थिती चिघळत चालली आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या इमिग्रेशन धोरणाच्या विरोधात अमेरिकेत आंदोलने सुरू आहेत.
-
कोरोनाचा धोका वाढला; PM मोदींना भेटण्यापूर्वी मंत्र्यांना RT-PCR टेस्ट अनिवार्य
RT-PCR test mandatory for ministers before meeting PM amid Covid surge : देशभरात पुन्हा कोरानाचा वाढता धोका लक्षाता घेता मोदींना (PM Modi) भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी प्रत्येक मंत्र्यांना आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय खबरदारी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे. […]
-
ENG vs WI : वनडेनंतर टी 20 तही विंडीजचा सुपडा साफ; इंग्लंडचा विजयी षटकार
हॅरी ब्रूकच्या नेतृत्वातील इंग्लंडने चौथ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात वेस्टइंडिजचा 37 धावांनी पराभव (West Indies) केला.
-
सावधान! मुंबई-पुण्यात ‘कोसळ’धार, ‘या’ 13 जिल्ह्यांत अतिमुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट
मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
महापालिका निवडणुकीत युती होणार का? अजितदादांचा मेसेज अन् कार्यकर्त्यांत उत्साह
कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. पण आज आपण सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे.
-
शेतीत मिळेल बक्कळ पैसा! फक्त ‘या’ फुलांची शेती करा अन् कमवा 8 लाख; जाणून घ्या A टू Z
पारंपारिक शेतीतून शेतकरी नगदी पिकांच्या शेतीकडे कल वाढू लागला आहे. यात गुलाबाच्या फुलांची शेती आघाडीवर आहे.
-
काय सांगता! तुमचे घर अन् ऑफीसातील ‘एसी’वरही सरकारचा कंट्रोल; नव्या नियमांत काय?
प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवताच येणार नाही.
-
राज्यात मद्यप्रेमींच्या खिशाला झळ; महसूल वाढीसाठी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (आयएमएफएल) रु. २६०/- प्रति बल्क लिटरपर्यंत निर्मिती मूल्य घोषित केलेल्या मद्यावरील
-
मोठी बातमी! “अ, ब व क” वर्ग महानगरपालिकेंना राज्य सरकारकडून प्रभाग रचना करण्याचे आदेश
Municipal Corporations Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून येत्या काही दिवसांमध्ये या
-
ऑपरेशन सिंदूरवर इतर देशांची प्रतिक्रिया काय?, पीएम मोदींनी घेतली सर्वपक्षीय शिष्टमंडळांची भेट
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाबाबत भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी ही शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात
-
अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडू ठाम, शरद पवारांनी फिरवला फोन, काय झालं बोलणं?
शरद पवार यांनी आज आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसंच, आंदोलनाबाबत
-
आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाही सज्ज; WTC Final साठी ‘या’ 11 खेळाडूंना संधी
Australia Playing XI WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून (Australia) प्लेइंग 11 जाहीर
-
मोठी बातमी! बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जरांगे पाटलांचा पाठिंबा; म्हणाले…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून गुरुकुंज मोझरीमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
-
सरकारचा मोठा निर्णय; आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, ए.बी. धुळज यांच्याकडे OBC बहुजन कल्याण विभाग
Maharashtra IAS Transfer List : राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत राज्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IAS Transfer)
-
कोणाचाही बाप काढणे चुकीचे; ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना फटकारले
Devendra Fadnavis यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे केलेल्या वक्तव्यासाठी फटकारले आहे.
-
बीड जिल्हा आर्थिक विकासानेच नाही, तर सामाजिक स्तरावरही घसरला…बालविवाहांचं भयान वास्तव
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे बालविवाह होत असतील
-
राज-उद्धव युतीच्या चर्चेदरम्यान ‘राणे-महाजन’ कलगीतुरा; राजकारणात लवंग-विलायचीची तुलना!
Rane-Mahajan’ controversy during Raj-Uddhav alliance talks: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या चर्चांवर मिश्कील टोला लगावत, “एकाचे वीस आमदार, दुसऱ्याचे शून्य; त्यांच्या युतीने आम्हाला काहीच फरक पडणार नाही,” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानं मात्र राजकीय वर्तुळात […]
-
South Africa Playing XI WTC Final: दक्षिण आफ्रिका तयार, WTC Final साठी प्लेइंग-11 जाहीर
South Africa Playing XI WTC Final: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 11 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या
-
ऑल इज वेल! माधव वझे यांच्या आठवणींचा स्मृतीगंध
All Is Well Last Movie Of Madhav Vaze : आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर शिदोरी (Marathi Movie) जपून ठेवावी तशा हृदयात जपून ठेवतो. 1953 साली आलेला आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील ‘श्याम’ आजही आपल्या स्मरणरंजनात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे (Madhav Vaze) नुकतेच निधन झाले. 27 […]
-
रीलचं खूळ बेतलं जीवावर! व्हिडीओ बनवताना खरोखरच बसली फाशी, अहिल्यानगर हादरलं
Youth Tried To Make Reel Of Hanging But Really Got Hanged : सोशल मीडियाच्या जगात फेमस होण्यासाठी तरूणाई कोणत्याही थराला जात आहे. जीव धोक्यात घालून स्टंटबाजी (Stunt) देखील करतात. अशीच एक घटना अहिल्यानगरमधून (Ahilyanagar News) समोर आलंय. रील बनविण्याच्या नादात तरूणाला गळफास बसल्याची घटना घडली आहे. हा तरूण व्हिडिओ बनविण्यासाठी गळफास घेत होता, पण यात […]
-
गट, तट करू नका, चुकीचे वागले तर हयगय केली जाणार नाही; अजितदादांचा सज्जड दम
Ajit Pawar यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रवक्ते आणि पक्षाचे नेते यांना ठणकावलं चुकीचे वागले तर हयगय केली जाणार नाही.
-
महिला आयोगाची अध्यक्षा राजकीय पक्षाशी कशाला हवी…, तृप्ती देसाईंचा चाकणकरांवर हल्लाबोल
Trupti Desai : राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. मात्र महिला आयोग काय करते यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहे.
-
Satara Politics : पाटणकरांच्या भाजप प्रवेशावेळी उदयनराजे हजर; शंभुराज यांना सिग्नल दिलाय
MP Udayanraje Bhosale Present While Satyajeet Patankar BJP Joining : पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Patankar) यांचा अखेर आज (दि.10) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे. पण, पाटणकरांच्या प्रवेशावेळी लक्षवेधी ठरली ती खासदार छ.उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची उपस्थिती. उदयनराजेंच्या उपस्थितीमुळे भाजपनं शंभुराज देसाई यांना एकप्रकारे सिग्नलचं दिला असल्याचीही चर्चा आता सुरू […]
-
Video : मी काय माझ्या खिशातले पैसे देतो का?, निधी वळवल्याच्या आरोपांवर अजित पवार…
काही दिवसांपूर्वी समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा आरोप थेट त्या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता.
-
जसे प्रभाग पडतील तशी आपली मानसिकता निर्माण करा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश
Ajit Pawar : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने या
-
मनमोहन सरकारचं पाकला प्रतिउत्तर नाही, पण मोदींनी करून दाखवलं; राष्ट्रवादीच्या मोळाव्यात प्रफुल पटेलांचा हल्ला
Praphul Patel यांनी पहलगाम हल्ला आणि जातनिहाय जनगणनेवरून कॉंग्रेसवर हल्लाबोल आणि पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं
-
Video : आपण शिव, शाहु फुले आंबेडकर विचारांचेच आहोत, पण… काय म्हणाले अजित पवार?
मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की, आपला पक्ष शिव, शाहू फुले आंबेडकर यांच्याच विचारांचा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या
-
खळबळजनक! पोलिसांच्या हातावर तुरी, बडतर्फ पोलीस अधिकारी लोखंडेने रुग्णालयातून ठोकली धूम; अहिल्यानगरमधील घटना
Accused Sunil Lokhande Absconded From Civil Hospital : अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी (Ahilyanagar News) समोर आली आहे. गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली. ही घटना मंगळवारी (ता.10) रोजी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना (Crime News) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे […]
-
धक्कादायक! बंदूकधारी विद्यार्थ्याचा अंदाधुंद गोळीबार; 9 जणांचा मृत्यू स्वत: लाही संपवलं
Indiscriminate firing एका विद्यार्थ्याने शाळेमध्ये बंदूक घेऊन जात अंदाधुंद गोळीबार केला आहे. यामध्ये तब्बत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
-
दादा जॅकेटमधील वाघ, दररोज तुलना करण्याचा केविलपणा प्रयत्न; तटकरेंचा रोहित पवारांना टोला
Sunil Tatkare On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज 26 वा वर्धापन दिन अजित पवार गटाकडून पुण्यात साजरा करण्यात येत आहे.
-
पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?
Jayant Patil’s resignation statement was made to appease the opposition within the party: जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. यावेळी आठवला तो दिवस, अर्थात 2 मे 2023. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य करत सगळ्यांनाच धक्का दिला […]
-
कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा? सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद
Singer Sunidhi Chauhan song from Marathi film Avkarika : वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं (Marathi Movie) तसं अवघडच. जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर (Entertainment News) वडिलांची साथ, पाठिंबा महत्त्वाचा असतो याची जाणीव मुलींना नक्कीच असते. या सुंदर नात्यावर आधारलेलं एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आगामी ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील हे गीत […]
-
राहुल गांधींसोबत डिबेट करण्यासाठी मी नाही तर… मुख्यमंत्री फडणवीसांचं पुन्हा राहुल गांधीवर भाष्य
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे.
-
लोकलमधील गर्दी ते उत्पादन शुल्क वाढीवर मुख्यमंत्री फडणवीसांची नवी योजना; वाचा, काय म्हणाले?
आगामी काळात कालसारखी घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी पातळीवर
-
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात मद्य महागलं, महसूल वाढीसाठी विविध दरांमध्ये सुधारणा
state cabinet मध्ये 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढ
-
अक्षय कुमार: भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार!
Akshay Kumar The entertainer of Indian cinema : अक्षय कुमार (Akshay Kumar) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असा कलाकार आहे, ज्याला कोणीही विसरू (Indian cinema) शकत नाही. अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. जादूगाराप्रमाणे तो सर्वकाही करू शकतो, कधी कॉमेडी, कधी अॅक्शन, कधी भावनिक नाटक. या वर्षी त्याने स्काय फोर्स आणि केसरी 2 साठी (Bollywood) […]
-
रोमँटिक चित्रपट ‘सैयारा’ मधील दुसरं गाणं ‘बर्बाद’ प्रदर्शित; सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स
Mohit Suri : यश राज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांच्या आगामी रोमँटिक चित्रपट 'सैयारा' मधील दुसरं गाणं 'बर्बाद' (Barbad) आज
-
‘द दिल्ली फाइल्स’ ऐवजी… आता ‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ!’
The Delhi Files now The Bengal Files Right to Life : विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या बहुचर्चित ‘फाइल्स’ त्रयीतील तिसऱ्या चित्रपटाचं नाव आता पब्लिक डिमांडवरून बदलण्यात आलं आहे. पूर्वी या चित्रपटाचं नाव ‘द दिल्ली फाइल्स: द बंगाल चैप्टर’ (The Delhi Files) होतं, मात्र आता हे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ’ (The […]
-
कॅन्सरग्रस्त दीपिकाला अश्रू अनावर, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर, म्हणाली…
दीपिकाने तिच्या हॉस्पिटलच्या बेडवरून चाहत्यांशी संवाद साधला. तिच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल तिने सर्व चाहत्यांचे आभार मानले.
-
War 2 मध्ये एनटीआर ला मशीनसारखा दाखवणं गरजेचं होतं; अनाइता श्रॉफ अदजानिया
War 2 : War 2 चा टीझर जाहीर झाल्यानंतर NTR चं रुबाबदार आणि प्रभावी लुक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्यांच्या स्टाईलचं सर्वत्र कौतुक
-
शरद पवारांच्या उपस्थितीतील वर्धापनदिनाला तनपुरेंची दांडी; पडद्यामागं वेगळं घडतंय का ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास माजी आमदार प्राजक्त तनपुरे गैरहजर होते.
-
जयंत पाटलांचा राजीनामा अन् पत्र दोन्हीही…; सुप्रिया सुळेंनी सांगितली पडद्यामागची महत्त्वाची घडामोड
Supria Sule On Jayant Pati Statment : मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे असे म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे […]
-
“मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा”, जयंतरावांच्या विनंतीवर पवारांचं सोपं उत्तर, म्हणाले, आता..
प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊ, संवाद करू. सामूहिकपणे निर्णय़ घेऊ असं सोपं उत्तर शरद पवार यांनी देत वेळ मारून नेली.
-
“आता तीन महिने फक्त निवडणूक, 50 टक्के महिलांनाच निवडून द्या”, शरद पवारांनी क्लिअर सांगितलं
उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळं चित्र दिसेल. चिंता करू नका. कोण गेलं याची चिंता करू नका.
-
लडेंगे और जितेंगे! राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी दिले नवे संकेत
Supriya Sule On Sharad Pawar NCP 26th anniversary : यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल, असं खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात स्पष्ट केलंय. ‘लडेंगे और जितेंगे’ असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात (NCP 26th […]
-
साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता; जोरदार भाषण करत लंकेंनी बालगंधर्व रंगमंदीर गाजवलं
Nilesh Lanke Speech In NCP Vardhapan Din : साहेबांनी एका मोठ्या हस्तीला दम दिला होता. लंके कार्यकर्ता माझा आहे. तो लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवतो. त्याला जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण असे सांगितले होते. त्यानंतर तो व्यक्ती महिनाभर झोपला नसेल असे सांगताच बालगंधर्व रंगमंदीरात उपस्थितांनामध्ये एकच हशा पिकला. पवार समजले नाहीत […]
-
सत्ता जाताच… मुंगळे पळाले, रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली
Rohit Pawar On Sharad Pawar NCP 26th anniversary : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन (NCP 26th anniversary) साजरा होतोय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काका-पुतणे एकत्र येणार का? याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापन दिन आयोजित करण्यात आलाय. यावेळी आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) […]
-
‘राजकारणाचा काही अंदाज नाही, तुम्ही आशावादी राहा’; खा. लंकेंनी नेमकं काय सांगितलं ?
मी कधी आमदार होईल याचा विचार स्वप्नातही केला नव्हता पण पवार साहेबांमुळं आमदार झालो. खासदारही झालो.
-
सुप्रिया सुळेंचं स्टेटस…राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या पठ्ठ्याने केला मोठा खुलासा
Aniket Tatkare On Ajit Pawar NCP 26th anniversary : पुण्यात अजित पवार (Ajit Pawar)यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापनदिन पार पडत आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. अजितदादांच्या नेतृत्वाखाली, (NCP 26th anniversary) प्रफुल पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची घोडदौड अजून वेगाने होवो, अशा भावना वर्धापनदिनाच्या निमित्ताने अनिकेत […]
































































































