- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Video : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार; मनसे अन् शिवसेना युतीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मनसेच्या या प्रतिक्रियावर उद्धव ठाकेरेंनी वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असं ठाकरे म्हणाले.
-
अखेर अभिजीत सावंतच्या नव्या लूक मागचं कारण समोर! चाल तुरु-तुरु नंतर करणार ‘हे’ नवं गाणं
Abhijeet Sawant ला संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण झाली त्यान नव्या लूकचे फोटो शेअर केले होते आणि आता या लूक मागचं खरं कारण समोर आलं आहे.
-
डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा गौरव; ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्काराने सन्मानित
Dr. Vishwanath Da. Karad यांना ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
-
‘निबार’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
Nibar Cinema : मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनवत जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा वसा जोपासत समाजाती
-
मिड एअर फ्रीव्हर्स! सनी कौशलचा रॅप डेब्यू, पंजाबी शैली अन् स्फोटक ऊर्जा
Sunny Kaushal’s rap debut Mid Air Freeverse released : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी कौशलने (Sunny Kaushal) आज त्याचे नवीन रॅप ‘मिड एअर फ्रीव्हर्स’ (Rap) प्रदर्शित केले. त्याने मास अपील नावाच्या संगीत कंपनीच्या सहकार्याने हे गाणे तयार केले आहे. शिद्दत चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सनीने या गाण्याचे बोल स्वतः लिहिले आहेत आणि ते (Entertainment News) […]
-
तारीख ठरली! माजी आमदार मुरकुटेंची पुन्हा नवी इनिंग ‘या’ दिवशी करणार शिंदे गटात प्रवेश
Bhanudas Murkute will join Eknath Shinde Shiv Sena : अहिल्यानगमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर (Ahilyanagar) सत्ताधारी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगमध्ये जोरदार वाढ झाली आहे. यातच माजी आमदार भानुदास मुरकुटे हे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. वय वर्षे 84 असलेले मुरकुटे यांनी यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे […]
-
युती होणार…, कादाचित दोघांमध्ये कॉलही झाला असेल, खासदार राऊतांनी सांगितली आतली गोष्ट
Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात जोराने
-
Chenab Bridge : पाकसाठी फास अन् चीनलाही टेन्शन; चिनाब पुलामागे आहे मोदींचं खासं ‘चक्रव्यूह’
PM Modi Micro Strategy Behind Chenab Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.6) चिनाब रेल्वे पूल आणि अंजी पुलाचे उद्घाटन करून जम्मू आणि काश्मीरला मोठी भेट दिली. या पुलाच्या उद्घाटनामुळे काश्मीरला जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. एकीकडे या पुलामुळे प्रवास जरी आमदायी होणार असला तरी, दुसरीकडे हा ब्रिज पाकिस्तानसाठी (Pakistan) गळ्याचा फास […]
-
‘हिंदी चित्रपटसृष्टीत काश्मीरचं प्रतिनिधित्व… आमच्यासाठी सन्मान’; फहीम अब्दुल्ला, अर्सलान निजामी यांचं ‘सैयारा’ मधून पदार्पण
Faheem Abdullah Arsalan Nizami Debut with Saiyara Movie : यशराज फिल्म्स (YRF) आणि प्रख्यात दिग्दर्शक मोहित सूरी यांचा आगामी चित्रपट ‘सैयारा’, ज्यामध्ये नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा झळकणार आहेत. 2025 मधील सर्वात जास्त प्रतीक्षा असलेला प्रेमकथनपट मानला जातो. मंगळवारी वाईआरएफ ने चित्रपटाचा (Saiyara Movie) टायटल ट्रॅक अधिकृतपणे प्रदर्शित केला. त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम […]
-
रायगडवर पोषक असणाऱ्या गोष्टीच राहणार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचा रायगडकरांना शब्द
Sambhajiraje Chhatrapati : किल्ले रायगडावर आज अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा
-
मोठी बातमी! अभिनेता डिनो मोरीयाच्या घरी ईडीची छापेमारी
ED raids actor Dino Morea’s Mumbai house : अभिनेता डिनो मोरीयाच्या (Dino Morea) मुंबईतील घरी ईडीची छापेमारी (ED Raid) सुरू आहे. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून (Mumbai News) ही कारवाई सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया सध्या त्याच्या अलिकडच्या रिलीज झालेल्या मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल 5’ […]
-
तयारीला लागा! नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखेला SC ची मंजुरी; 3 ऑगस्ट रोजी होणार परीक्षा
NEET PG 2025 Exam on August 3, SC Approves NBE’s Date Extension Request : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा (NEET) पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे निर्देश दिल्यानंतर NBE ने परिक्षा पुढे ढकल्याची विनंती केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. त्यात सुप्रीम कोर्टाने या परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यास मान्यता […]
-
Musk Vs Trump : आता खरा बॉम्ब टाकण्याची वेळ; ट्रम्प अन् मस्क वादात ‘एपस्टाईन’ फाइल्सची एन्ट्री
Elon Musk-Donald Trump Controversy Know what is Epstein files : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद शिघेला पोहचलेला असतानाच मस्क (Elon Musk) यांनी आता खरा बॉम्ब टाकण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देताना मस्कने एपस्टाईन फाइल्सचा उल्लेख केला आहे. ही फाईल नेमकी काय आहे? याबद्दल जाणून घेऊया… मस्कची पोस्ट […]
-
रेपो दरात कपात, सर्वसामान्य माणसांना फायदा काय? जाणून घ्या सर्वकाही
RBI Repo Rate : आरबीआयने आज मोठी घोषणा करत सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. आरबीआयने (RBI) घेतलेल्या या निर्णयानंतर
-
पुण्यातील सावकाराची मायानगरी! रोल्स रॉयल, रेंज रोवर, मर्सडिज… कोट्यवधींच्या कारचा पसारा, पोलीस चक्रावले
Moneylender Nanasaheb Gaikwad Luxurious Car Seized : वैष्णवी हगवणे प्रकरणात (Vaishnavi Hagawane) रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या देखील अडचणी (Pune Crime) वाढल्या आहेत. सुपेकरांवर खंडणीचा आरोप केला जातोय. असाच एक आरोप पुण्यातील नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) नावाच्या सावकाराने केलाय. पण आता याच सावकराची मायानगरी समोर आल्याने […]
-
आरबीआयची मोठी घोषणा, रेपो दरात 0.50 टक्के कपात; EMI कमी होणार
RBI Repo Rate : सर्वसामान्यांना दिलासा देत देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने मोठी घोषणा केली आहे. आरबीआयने आज बँकेच्या एमपीसीने रेपो दरात
-
बदला घेतला! रशियाचा यूक्रेनवर मोठा हल्ला, क्षेपणास्त्रांचा पाऊस अन् ड्रोन हल्ले
Russia Attack on Ukraine Ballistic Missiles : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर (Russia Attack) रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आज सकाळी रशियाने युक्रेनच्या अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले (Drone Attacks) केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात विनाश होण्याची शक्यता आहे. रशियन ड्रोन युक्रेनची राजधानी कीवमध्ये घुसले, तिथे मोठ्या प्रमाणात स्फोट आणि जाळपोळीच्या (Russia Attack on Ukraine) घटना घडल्या आहेत. रशियाने 5 […]
-
बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण, पोलिसांची मोठी कारवाई, RCB चे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना अटक
Bengaluru Stampede Case : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल यांना अटक केली आहे.
-
गृहकर्ज, कार कर्ज स्वस्त अन् ईएमआय कमी होणार? सर्वांच्या नजरा आरबीआयवर
EMI Be Reduced On Inflation Decision In RBI MPC Policy : सामान्य माणसाला आज रिझर्व्ह बँकेकडून (RBI) दिलासा मिळू शकतो. खरंतर, आज आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती (RBI MPC Policy) चा निष्कर्ष आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा रेपो दरात 0.25 ते 0.50 टक्के कपात करू शकते. यापूर्वी गेल्या 6 महिन्यांत, रिझर्व्ह बँकेने दोनदा रेपो […]
-
लाडक्या बहिणींमुळे महायुतीत वादाची ठिणगी? पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला
Ajit Pawar Diverted Social Justice Department 410 Crore funds : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारसाठी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. परंतु आता हीच योजना महायुतीसाठी (Ladki Bahin Yojana) कळीचा मुद्दा ठरत आहे. अजित पवार या योजनेसाठी आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवत असल्याचं बोललं जातं आहे. राज्य सरकारची (Ajit Pawar) लाडक्या बहिणींसाठी […]
-
काम असेल तरच घराबाहेर पडा! विजांसह वादळी पाऊस, 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Update Thane Nashik Pune Yellow Alert : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. मे महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर जास्त होता, परंतु तो जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत ओसरला (Maharashtra Rain Update) होता. मधल्या तीन ते पाच दिवसांत पावसाने थोडी सुट्टी घेतली होती. परंतु पुन्हा आता ढगाळ हवामानासह, हलक्या मध्यम […]
-
Rashi Bhavishya : नोकरी, प्रेम, पैसा… तुमचा आजचा दिवस कसा जाणार? वाचा एका क्लिकवर
Aajche Rashi Bhavishya In Marathi 6 June 2025 : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Daily Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Rashi Bhavishya)लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आजचा दिवस आर्थिक आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. तुमच्या दीर्घ योजना पूर्ण होतील. व्यवसायात तुम्ही नवीन […]
-
Bengaluru Stampede : बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांचं निलंबन; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा निर्णय…
बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी पोलिस आयुक्तांचं निलंबन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतलायं.
-
Baba Vanga Prediction : समुद्रातील भेगांमुळे त्सुनामी अन् भूकंप; बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी काय सांगते?
जपान आणि फिलीपीन्स दरम्यान समुद्रातील भेगांमुळे 5 जुलै 2025 रोजी त्सुनामी आणि भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी न्यू बाबा वेंगांनी केलीयं.
-
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर; नीना कुलकर्णी व सुरेश साखवळकरांना जीवनगौरव
Lifetime Achievement Award ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
-
पीबीजी पुणे जॅग्वार्सचा दणदणीत विजय; कोलकाता थंडरब्लेड्सवर 10-5 ने मात
इंडियनऑइल यूटीटी सीझन 6 मध्ये पीबीजी पुणे जॅग्वार्सचा दणदणीत विजय झाला असून कोलकाता थंडरब्लेड्सवर 10-5 अशी मात केलीयं.
-
ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशींना जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार
ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आलायं.
-
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा; पाहा खास फोटो
-
आमिर खानच्या बहुप्रतीक्षित चित्रपटातील ‘सितारे जमीन पर’ चं पहिलं टायटल ट्रॅक प्रदर्शित!
Aamir Khan यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ आता प्रदर्शानाच्या उंबरठ्यावर असून, प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर पोलिसांची कारवाई; आरसीबीसह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल
RCB सह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल करत ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर पोलिसांची कारवाई केली आहे.
-
3 मकोका अन् 13 गुन्ह्यांची नोंद; गायकवाड पिता-पुत्र आहेत तरी कोण?
सुनेचा छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गायकवाड पिता-पुत्रांच्या वकिलांकडून विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी 500 कोटी मागितल्याचा आरोप करण्यात आलायं.
-
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा; ‘या’ स्टार खेळाडूला तब्बल 3 वर्षांनंतर संधी
ENG vs IND 2025 : भारताविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची (ENG vs IND 2025) घोषणा
-
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण; अन् फडणवीसांनी सांगितली ‘त्या’ बोगद्याची खासियत
Samruddhi Highway च्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण पार पडलं. यावेळी फडणवीस यांनी इगतपुरी येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याची खासियत सांगितली.
-
12 कोटी सिमेंट बॅग, 7 लाख मेट्रिक टन स्टील अन्…; अजितदादांनी मांडला समृद्धीचा हिशोब
समद्धी महामार्गाला एकूण 61 कोटी रुपये खर्च आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलीयं.
-
Video : समृद्धीवर फडणवीसांनी गाडी चालवयाला घेताच…; अजितदादांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Ajit Pawar On Samruddhi Highway : इगतपुरी येथे आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा पार पडला.
-
समृद्धीची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल; हर्षवर्धन सपकाळांचं खुलं चॅलेंज
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड होणार असल्याचं खुलं चॅलेंजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय.
-
Food Allergy : अन्नपदार्थाची ॲलर्जी कशी ओळखायची? लक्षणे कोणती? तज्ञांनी दिली A टून Z माहिती
Food Allergy Symptoms And Treatment : प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. काही लोकांना प्रत्येक अन्नपदार्थ आवडतो, तर काहींना विशिष्ट पदार्थांची अॅलर्जी असते. याला फूड अॅलर्जी म्हणतात, परंतु बहुतेक लोकांना हे माहित नसते की कोणत्या अन्नपदार्थामुळे (Health Tips) त्यांना अॅलर्जी होत आहे. अॅलर्जीची लक्षणे सहसा खाल्ल्यानंतर काही मिनिटांपासून ते दोन तासांत दिसून येतात, परंतु लोक त्याला […]
-
खासदार महुआ मोइत्रा दुसऱ्यांदा विवाहबंधनात; जीवनसाथी 65 वर्षीय पिनाकी मिश्रा कोण?
Who is Pinaki Mishra : तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे
-
अतिवृष्टीग्रस्त गावांना आपत्ती व्यवस्थापनातून निधी द्या; लंकेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Nilesh Lanke यांनी विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे हानी झाली त्याची दुरूस्ती आपत्ती व्यवस्थापनातून करण्याची मागणी केली आहे.
-
Video : आमची गाडी छान चाललीयं, तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवतो; फडणवीसांची मिश्किल टिप्पणी…
आमची गाडी छान चालली आहे, आम्ही तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
-
तारीख ठरली! निवडणुका तोंडावर… मंत्री देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेचा अहिल्यानगरमध्ये मेळावा
Shiv Sena Shinde Group Melava in Ahilyanagar On 7 June : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान येत्या 7 जून रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये शिवसेनेच्या शिंदे (Shiv Sena) गटाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई […]
-
Mahua Moitra विवाहबंधनात अडकल्या; बीजेडीच्या माजी खासदाराशी जुळलं सुत…
Mahua Moitra : टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा विवाहबंधनात अडकल्या असून बीजेडीचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी जर्मनीत विवाह पार पडल्याची माहिती समोर आलीयं.
-
रहस्य, विनोद अन् ट्विस्ट! ‘गाडी नंबर 1760’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Gadi Number 1760 Trailer Released On 4 July : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गाडी नंबर 1760’ (Gadi Number 1760) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे बॅग कुठे आहे? टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना (Marathi Movie) दिसतेय. सुरुवातीलाच […]
-
जातीनिहाय जनगणनेची प्रक्रिया सुरू करा, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जुमलेबाजी करू नये
Vijay Vadettiwar : कुर्ला येथील 21 एकर जागा ही अदानी उद्योगसमूहाला राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अटी शर्ती देखील शिथिल
-
RCB Victory : हातापाया पडून रजा, आनंदात स्टेडियमकडे धाव अन् विराटच्या चाहतीचा करूण अंत
Virat Kohlis Die Heart Fan Killed In Bengaluru Stampede : बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान काल (दि.4) संध्याकाळी जे काही घडले ते कधीही विसरता येणार नाही. चिन्नस्वामी स्टेडियमबाहेर घडलेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा अक्षरक्षः चिरडून मृत्यू झाला आहे. या अकारा जणांपैकी एक असलेल्या विराटच्या (Virat Kohli) अशाच एका चाहतीचाही यात दुदैंवी मृत्यू झाला आहे. विराटचा कौतुक सोहळा […]
-
वैष्णवी हगवणे, लाडक्या बहिणी…मनोज जरांगेंची तुफान बॅटिंग
Manoj Jarange On Ladki Bahin Yojana Vaishnavi Hagawane : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी वैष्णवी हगवणे आणि लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य (Ladki Bahin Yojana) केलं आहे. याप्रकरणी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, श्रीमंत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हुंड्याचे परिवर्तन व्यवसायात केले पाहिजे. दोन्हीकडचा होणारा खर्च व्यवसायाला द्यायचे. मुली आणि मुलाचे वडील […]
-
अफवा उडाली, बॅरिगेट तुटले अन्… संभाजीनगरच्या तरुणाने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
Chinnaswamy Stadium Stampede : आरसीबीने आयपीएल 2025 च्या (IPL 2025) फायनलमध्ये पंजाबचा पराभव करत तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदा
-
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची मोठी घोषणा, इराणसह 12 देशांमधील लोकांना अमेरिकेत बंदी
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आतापर्यंत आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे.
-
आयफोन वापरकर्त्यांची वाढली अडचण! ‘या’ मॉडेल्सवर युट्यूब चालणार नाही, लिस्ट वाचा
Apple Iphone Users Not Able To Use Youtube App On Phone : तुम्ही आयफोन (Iphone) वापरता का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन (Apple) आणि आयपॅड वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आयफोन (iPhone Update) आणि आयपॅड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना युट्यूबने मोठा धक्का दिला आहे, युट्यूबने एक नवीन अपडेट आणलंय. यानुसार काही ठराविक वापरकर्त्यांसाठी युट्यूब […]
-
राऊतांच्या ‘नरकारतला स्वर्ग’ची भाजपमध्येही हवा; अरे व्वा! म्हणत सांगितले भाजप आमदारांचे फोन…
BJP MLA Fan Of UBT Sanjay Raut Book : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यांच्या या पुस्तकावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता मी बालवाङ्मय वाचत नसल्याची खोचक टिप्पणी फडणवीसांनी केली होती. मात्र, एकीकडे भाजपमधील काही नेते राऊतांच्या […]
-
ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, कारवाई करु; चंद्रहार पाटलांनी साथ सोडताच राऊतांचा इशारा
Sanjay Raut On Chandrahar Patil : शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या
-
प्रसाद ओक यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 ‘ जाहीर, पुरस्कार सोहळा पुण्यात पार पडणार
Actor Prasad Oak Awarded This By Nilu Phule Gratitude Award : प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि पॉवरहाऊस कलाकार म्हणजे प्रसाद ओक (Prasad Oak) यांना यंदाचा प्रतिष्ठित निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 पुरस्काराने सन्मानित ( Nilu Phule Gratitude Award) करण्यात येणार आहे. दिग्गज अभिनेते असलेल्या निळू फुले यांच्या नावावर असलेला हा सन्मान मराठी चित्रपट, रंगभूमी आणि (Entertainment […]
-
कैद्यांकडून 550 कोटी, लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं, IPS सुपेकरांच्या मुजोरीचा आणखी एक प्रताप!
Jalindar Supekar Demands 500 Crore Bribe From Criminal : हगवणे प्रकरणात (Vaishnavi Hagawane) डिमोशन झालेले आयपीएस जालींदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्या मुजोरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. कालच आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी त्यांच्यावर तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी जालिंदर सुपेकर […]
-
दर चितळे अन् काका हलवाईचे मात्र…; शेट्टींनी बाहेर काढला सुपेकर अन् गुप्तांचा ‘काजू कतली’ कांड
Raju Shetti Bug Alligation On Jalindar Supekar & Amitabh Gupta : वैष्णवी हगवणे प्रकरणाl नाव आल्यानंतर रडारवर आलेल्या जालिंदर सुपेकर यांचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहे. सुरूवातीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सुपेकरांचे कारनामे समोर आणले. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी IPS जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे […]
-
‘त्याच्या शरीराचे तुकडे करू नका…’ बेंगळुरू चेंगराचेंगरीत एकुलत्या एका मुलाचा मृत्यू, वडिलांनी फोडला टाहो
Bengaluru Stampede Chinnaswamy Stadium Father Crying For son : बेंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम सध्या केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएलमधील विजयामुळेच नव्हे तर सर्वांसमोर आलेल्या वेदनादायक चित्रामुळे चर्चेत आहे. बुधवारी (Bengaluru Stampede) आरसीबीने 18 वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद जिंकले, तेव्हा स्टेडियममध्ये (RCB Celebration) त्याच्या सन्मानार्थ उत्सव सुरू होता, परंतु त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा […]
-
मोठी बातमी! कॉंग्रेसचा निष्ठावंत नेता अजितदादांच्या गळाला, बुलढाण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
Dilipkumar Sananda Joins NCP : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी (Dilipkumar Sananda) काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पक्ष संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यामुळे खामगाव मतदार संघात कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. सानंदा हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते. ते चार दशकांपेक्षा अधिक काळ काँग्रेस […]
-
जीवघेणा जल्लोष! आरसीबीच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची ‘पाच’ प्रमुख कारणे समोर; प्रशासन, सरकार अन्…
Bangalore Chinnaswamy Stadium Stampede Five Reason : आरसीबीचा 18 वर्षानंतर ऐतिहासिक (Chinnaswamy Stadium Stampede) विजय झाला. पण बेंगळुरूमध्ये झालेल्या विजयाच्या जल्लोषात 11 कुटुंबे उघडी झालीत. चिन्नास्वामी स्टेडियम आणि विधानसभेभोवती (Bangalore) लाखोंच्या गर्दीने कर्नाटक सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रशासन आणि आयोजकांचा निष्काळजीपणा उघडकीस आला. 18 वर्षांत पहिल्यांदाच आरसीबीने आयपीएल ट्रॉफी (IPL 2025) जिंकल्याचा आनंद साजरा […]
-
समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने टप्पा होणार खुला! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
Samruddhi Highway च्या उर्वरित टप्प्याचे लोकार्पण पाच जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
-
उद्धव ठाकेर यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का; पाच ते सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आतापासूनच तयारी चालू केली आहे.
-
नव्या बदलांसह साकारणार अनुपमा, रूपाली गांगुली नेमकं काय म्हणाली?
Anupama या मालिकेने लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. मालिकेची नायिका रूपाली गांगुली हे पात्र अगदी साध्या आणि सहज पद्धतीने साकारते.
-
हिना खान रॉकी जयस्वालसोबत विवाहबद्ध; खास फोटो शेअर करत दिली गुडन्युज!
Hina Khan हिला नुकतंच तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालं. या आजाराला तोंड देत असतानाच आता तिच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा पर्व सुरू झालं आहे
-
‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीमधील मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाखांची मदत;मुख्यमंत्री सिद्धरमय्यांची घोषणा
CM Siddaramaiah यांनी ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
-
आरसीबीच्या रॅलीत तब्बल ५ लाख माणसं; मात्र पोलिसांची सख्या फक्त 10 हजार, कशी घडली घटना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा यंदाच्या आयपीएलमध्ये विजय झाल्यानंतर कर्नाटकमध्ये बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर या
-
आरबीआय 0.50 टक्क्यांनी रेपो रेट घटवणार?, गृहकर्जदारांसाठी ‘ही’ गुड न्यूज
कर्जाच्या चक्राला गती देणे आणि सध्याच्या आर्थिक अनिश्चिततांचा परिणाम कमी करण्यासाठी असा निर्णय घेतला जाऊ शकतो.
-
CM फडणवीस अन् मुनगंटीवार बऱ्याच दिवसांनी निवांत भेटले; विधानसभा, लोकसभेनंतरची दरी मिटली….
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी मुंबई प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि.4) अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द मुनगंटीवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून शेअर केला असून, भाजपचे हे दोन्ही नेते बऱ्याच दिवसांनंतर निवांत भेटल्याचे या फोटोवरून स्पष्ट होत आहे. तर, दुसरीकडे आजची भेट आणि मुनगंटीवार […]
-
मुंबईतील अब्जावधी रुपयांच्या जमिनी अदानीच्या घशात, मंत्रालय व विधिमंडळ कधी देणार? हर्षवर्धन सपकाळ भडकले
Harshvardhan Sapkal : भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच
-
Video : बंगळुरूमध्ये ‘RCB’च्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी; ८ जणांचा मृत्यू, आकाडा वाढण्याची भीती
आयपीएल 2025 चा विजय मिळाल्यानंतर आरसीबीने विजयी रॅली काढली. मात्र, या रॅलीत दुख:द घटना घडली आहे. त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली.
-
ठाकरेंनी हाकललेल्या बडगुजरांना ‘होम ग्राऊंडवर’ चं विरोध; भाजप प्रवेश रखडणार?
MLA Seema Hire On Sudhakar Badgujar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) राजकारण चांगलेच तापले आहे.
-
Caste Census : देशात दोन टप्प्यात होणार जातीय जनगणना; तारखा निश्चित; वाचा, कधी होणार सुरूवात
Caste Census in India In Two Phases : देशात जातीय जनगणना कधी होणार याच्या तारखा जाहीर झाल्या असून, 1 मार्च 2027 पासून जातीय जनगणना सुरू होईल आहे. ही जातीय जनगणना दोन टप्प्यात केली जाणार असून, पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल तर दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. (Caste) सूत्रांनी […]
-
कारखानदार, चोर, दरोडेखोर म्हणूनच अर्थ खात… अन् अजित पवारांवर बोलताना हाकेंची जीभ घसरली
Lakshaman Hake नी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी थेट अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचं म्हटलं आहे.
-
राजस्थान रॉयल्सचा तरुण फलंदाज वैभवला मिळाली कार; मात्र, ‘या’ गोष्टीमुळं येणार नाही वापरता
आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीनं आपल्या स्फोटक फलंदाजीनं सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यानं हंगामातील 7 सामन्यांमध्ये
-
हिंदी भाषेवरून मनसे पुन्हा ‘खळ्ळखट्याक’ च्या तयारीत; ठाकरेंनी थेट धाडलं दादा भुसेंना खरमरीत पत्र
Raj Thackeray : राज्य सरकारने 2 महिन्यापूर्वी पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा
-
लाडकी बहीण योजनेचा बोगस लाभ मिळवून देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा…थेट मुख्यमंत्र्याकडे मागणी
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी आणि महिलांसाठी क्रांतिकारी ठरलेल्या योजनेत मोठा गैरप्रकार समोर आला
-
विराटच्या विजयी आरसीबी बंगळुरूमध्ये दाखल पण ओपन बस परेड रद्द! कारणही आलं समोर…
RCB ची बंगळुरूमधील ओपन बस परेड रद्द!ट्राफिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली.
-
माजी मंत्री धनंजय मुंडे हे बाजीरावसारखे अजय योद्धे, करुणा शर्मा-मुंडे असं का म्हणाल्या?
प्रत्येक राजकीय व्यक्ती स्ट्रॅटर्जी प्लॅनर ठेवतो. अगोदर पंकजा ताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. पाच वर्षे त्यांच्याकडे काही
-
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा
Parliament Monsoon Session : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील
-
‘निवृत्तीनंतर न्यायाधीशांनी सरकारी नोकरी अन् राजकारण…’ सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्याने टेन्शन वाढलं
BR Gavai On Retired Judges Government Post And Contesting Elections : सरन्यायाधीश गवईंच्या एका वक्तव्याने निवृत्त न्यायाधीशांचं (Retired Judges) टेन्शन वाढलं आहे. ते वक्तव्य नेमकं काय आहे, ते आपण सविस्तर पाहूया. न्यायव्यवस्था आणि राजकारण (Elections) या दोन्ही गोष्टी (Government Post) वेगवेगळ्या आहेत. निवृत्तीनंतर न्यायाधीशांनी राजकारणात जावे की नाही? यावर देशात अनेकदा चर्चा होते. अनेक प्रकरणांमध्ये […]
-
नगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी; प्रशासनातर्फे दक्षतेचे आवाहन
Important news for Ahilyanagar Yellow alert issued and Administration appeals for vigilance : अहिल्यानगर जिल्ह्यात 4 ते 7 जून 2025 दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. श्रीगोंदा व कर्जत […]
-
चंद्रहार पाटलांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; हिंमत असेल तर, पक्षप्रवेश थांबवा, शिरसाटांचं थेट चॅलेंज
सांगलीत तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली. विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय पाटील, अशी लढत झाली.
-
मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज! 27 जूनला येणार अमर, अकबर आणि अँथनी भेटीला
All is Well Film Released on 27 June : ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित (Entertainment News) आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत (All is Well) प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट […]
-
इंडिया आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीचा काढता पाय, शिवसेनेच्या राऊतांची सावरासावर, ‘त्या’ निवेदनावर शरद पवारांची सहीच नाही…
Sharad Pawar Not Sign Letter Opposition Parties : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) विरोधी पक्ष एकत्र येवून इंडिया आघाडीची (India Allience) स्थापना झाली. इंडिया आघाडी सत्तेत आली नाही, परंतु त्यांनी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. पण आता मात्र इंडिया आघाडीत काहीसं बिघाडी असल्याचं चित्र दिसतंय. एकाच वर्षात युती तुटताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर राष्ट्रवादी […]
-
शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप…कोट्यावधींची फसवणूक
Shanishingnapur Temple Fake App : नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे देशात ख्यात असलेल देवस्थान आहे. आता याच देवस्थानची एक अत्यंत
-
विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूरची जबरदस्त रोमँटिक केमिस्ट्री; ‘आँखों की गुस्ताखियां’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित
Aankhon Ki Gustakhiyaan : 'आँखों की गुस्ताखियां' (Aankhon Ki Gustakhiyaan) या चित्रपटाद्वारे अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey)
-
राज ठाकरे फिरवणार भाकरी …, पुणे महानगरपालिका स्वबळावर ?
Raj Thackeray : काही दिवसांवर आलेल्या आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार
-
लक्ष्मण हाकेंनी दोन वर्षांपासून पगारचं दिला नाही, पाच वर्षांपासून गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा आरोप
Sachin Bandgar On Laxman Hake : ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मण हाकेंनी ( Laxman Hake) गेल्या
-
ब्रेकिंग! पक्षविरोधी वक्तव्य भोवलं; सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
Sudhakar Badgujar expelled from Thackeray’s Party : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु झाल्या आहेत. पक्षविरोधी विधान करणं बडगुजरांच्या चांगलचं अंगलट आले असून, राऊत आणि ठाकरेंच्या आदेशानंतर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी सांगितले. काल […]
-
IPL 2025 : विराट कोहली अन् ’18’ चं कनेक्शन! विराटने स्वत:चं सांगितलं मोठं सिक्रेट, जर्सी अन्…
Virat Kohli Reveals Special Connection with 18 Number IPL 2025 : 18 क्रमांकाची जर्सी घातलेला एक खेळाडू त्याच्या संघासाठी आयपीएल ट्रॉफीची (IPL 2025) थेट 18 वर्षे वाट पाहत होता. अनेक वर्षे कर्णधारपद भूषवले आणि ट्रॉफी मिळविण्यासाठी त्यागही केला, पण यश मिळू शकले नाही. अखेर काल ते स्वप्न पूर्ण झालंय. 18 क्रमांकाची जर्सी घातलेला खेळाडू दुसरा […]
-
पहिले नकार मग सतेज पाटलांसमोर सुनावणी; निलेश चव्हाण शस्त्रपरवान्यात मोठी अपडेट समोर…
Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. तर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली.
-
श्री सदगुरू शंकर महाराज समाधीमठात सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबीर संपन्न
Blood Donation Camp At Shri Sadhguru Shankar Maharaj Samadhi Math : श्री सदगुरू शंकर महाराज समाधीमठात (Shri Sadhguru Shankar Maharaj Samadhi) सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचे आयोजन (Blood Donation Camp) करण्यात आलं होतं. मंगळवार दि. 03 जून 2025 रोजी 50 व्या सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचा शुभारंभ आमदार उल्हास पवार आणि उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्या […]
-
‘जेलमध्ये आरोपींकडे 300 कोटींची मागणी’, हगवणे प्रकरणातील सुपेकरांबाबत धसांचा गौप्यस्फोट
Suresh Dhas Allegations On Jalindar Supekar Vaishnavi Hagawane Case : भाजप आमदार सुरेश धस यांनी (Suresh Dhas) हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांनी जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे, म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. आयजी पोस्टवर असलेला माणूस (Vaishnavi Hagawane Case) […]
-
Thackeray MNS Alliance : युतीवर मनसेचं मौन, आदित्य ठाकरेंने दिला हिरवा कंदील, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Uddhav Thackeray MNS Alliance Aditya Thackeray Green Signal : मागील दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर राज ठाकरे यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर मागील दोन आठवड्यांपासून आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत (MNS) युतीवर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. मनसेसोबत युती करण्यास […]
-
Rain Update : 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट! उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता
Maharashtra Rain Update Yellow alert for 10 districts : राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळीचा कहर पाहायला मिळाला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. आता उन्हाचा चटका आणि उकाड्यात (Rain Update) देखील वाढ झाली आहे. तर हवामान विभागाने (Weather Update) उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सतर्कतेचा […]
-
IPL 2025 : हातात ट्रॉफी अन् विजयाचा आनंद! मैदानातच विराटने मारली अनुष्काला मिठी, डोळ्यांत पाणी आणणारा क्षण
IPL 2025 Virat Kohli RCB Celebration : आरसीबीने (RCB) 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे हा क्षण केवळ संघासाठीच नाही, तर आरसीबीच्या चाहत्यांसाठीही (IPL 2025) खूप भावनिक होता. ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) डोळे पाणावले होते. त्याला 17 वर्षांपासून वाट पाहत असलेला आनंदही मिळाला. अखेर आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली. अशा […]
-
Rashi Bhavishya : सावधगिरी बाळगा! जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता, आजचा दिवस ‘या’राशीच्या लोकांसाठी कठीण
Aajche Rashi Bhavishya 4th June 2025 In Marathi : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Daily Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Rashi Bhavishya)लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज शारीरिक आरोग्य चांगले राहील. तुम्ही मानसिकदृष्ट्याही आनंदी असाल. तुमच्या सर्जनशीलतेने तुम्ही काहीतरी नवीन करू शकाल. […]
-
तब्बल १८ वर्षाच स्वप्न झालं साकार; आरसीबीने ‘IPL ट्रॉफी’वर नाव कोरलं, विराट कोहलीला अश्रू
आरसीबीने पंजाबसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 धावा करता आल्या.
-
पाकिस्तानी एन्फ्लुएन्सर सना युसुफचा घरात घुसून खून; ‘हे’ खळबळजनक कारण आलं समोर
सना युसूफ ही अवघ्या 17 वर्षांची होती. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात घुसून तिच्यावर


































































































