- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
अतिशय निर्लज्ज बाई …नमकहराम! संजय राऊतांचा पारा चढला, नीलम गोऱ्हेंवर संताप
Sanjay Raut On Neelam Gorhe : ‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं’ असा आरोप मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केलाय. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) संतापल्याचं समोर आलंय. अतिशय निर्लज्ज बाई… नमकहराम अशी घणाघाती टीका राऊतांनी केलीय. […]
-
वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान मोदींचं भाष्य; ‘मन की बात’मधून देशवासियांना दिला ‘हा’ सल्ला
त्यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, लठ्ठपणा सध्या जगाची एक मोठी समस्या झाली आहे.
-
रसिकांसाठी मेजवाणी! प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे ‘या’ महोत्सवात गायन
Rahul Deshpande Perform At Isha Yaksha Festival : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande), कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रात संगीत, नृत्य आणि संस्कृतीने संपन्न अशा वार्षिक तीन दिवसीय यक्ष महोत्सवात गायन सादर (Isha Yaksha Festival) करतील. यंदा 23 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान नियोजित हा महोत्सव दरवर्षी प्रतिष्ठित ईशा महाशिवरात्री उत्सवापूर्वी आयोजित […]
-
ग्रँड प्रपोजल! काश्मीरमध्ये फुलणार एजे लीलाच प्रेमाचं नातं…
AJ Proposes To Lila In Kashmir : काश्मीरमध्ये फुलणार एजे लीलाच प्रेमाचं नातं फुलणार आहे. कारण नवरी मिळे हिटलरला (Navri Mile Hitlerla) या मालिकेतील एजेंनी पत्नी लिलाच्या सर्व इच्छा पुर्ण करायच्या ठरवल्या आहेत. एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या (Marathi film) आहेत. तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याचं त्यांनी ठरवलंय. तर दुसरीकडे […]
-
धक्कादायक घटना! अकरा तोळे सोन्यासाठी वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबून केली हत्या
रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे. पोलिसांनी अनोखळी
-
लग्नसराईतच सोने-चांदीचे दर वाढल्याने तारांबळ; सोयरिक जुळल्यानंतर दागिने खरेदी करताना दमछाक
रोज वाढणाऱ्या तसेच अस्थिर दरांमुळे सराफ बाजारात क्रेडिट ऐवजी रोख व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर लग्न
-
आज जाहीर होणार वाळू धोरण; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, अंमलबजावणी कधीपासून होणार?
केंद्र व राज्य शासन योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवीत शनिवारी २० लाख घरकुल धारकांना पहिला हप्ता केंद्रीय मंत्री
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, नवीन आठवड्याचा पहिला दिवस, तुमचे तारे काय म्हणतात
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
Champions Trophy 2025: भारताचा पाकिस्तानवर ‘विराट’ विजय; कोहलीची बॅट तळपली, जबरदस्त शतक ठोकले!
विराट कोहलीने चौकार मारत शतक झळकत टीम इंडियाला विजयही मिळवून दिला आहे. 242 धावांचे लक्ष्य भारताने 43 षटकांत गाठले.
-
चारवेळा आमदार केलंय, आठ मर्सिडीज दिल्या का ? संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंना सवाल
Sanjay Raut : नीलम गोऱ्हे यांना चारवेळा विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांच्या आमदारकीला महिला आघाडीचा विरोध होता.
-
राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे; सुप्रिया सुळेंची स्पष्ट भूमिका
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सशक्त लोकशाहीमध्ये टीका झालीच पाहिजे. ती सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने व्हायला हवी.
-
साहित्य महामंडळ विकले गेले, गोऱ्हेंकडून सदस्यांना 50 लाख अन् अध्यक्षांना मर्सिडीज; राऊतांचे उषा तांबेंना पत्र…
साहित्य महामंडळ विकले गेले. नीलम गोऱ्हेंनी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये दिले आणि कार्यक्रमात सहभागी झाल्या.
-
IND vs PAK : पाकिस्तानचा डाव गडगडला! भारताला दिले 242 धावांचे आव्हान
Champions Trophy 2025 India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 241 धावांचे आव्हान दिले. कर्णधार रिजवान आणि रउफ यांनी डाव सावरला होता. यानंतर दोघे आऊट झाले आणि पाकिस्तानचा (Pakistan Cricket) डाव गडगडला. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढला होता. तळाच्या फलंदाजांनी धावा केल्याने पाकिस्तानला 241 धावांचे आव्हान […]
-
IND vs PAK : पाकिस्तान बॅकफूटवर! एकामागोमाग तीन धक्के; भारताने लावली विकेट्सची रांग
Champions Trophy 2025 IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यात भारताची बाजू भक्कम झाली आहे. एकामागोमाग विकेट्स पडल्याने (Champions Trophy 2025) पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. कर्णधार रिजवान आणि सऊद या दोघांची भागीदारी तुटल्यानंतर पाकिस्तानी फलंदाज फार (Team India) काळ टिकू शकले नाहीत. एकामागोमाग विकेट पडत राहिल्या त्यामुळे पाकिस्तानच्या […]
-
Ahilyanagar : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी, ग्रामस्थांचा मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगर – भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी (Kanifnath Mandir Madhi) येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या (Kanifnath Maharaj yatra) यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये ही यात्रा भरते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू-मुस्लीम […]
-
भारतातील नऊ शहरे सर्वात स्वस्त, महागड्या शहरांत पहिलं कोण?, वाचा अहवाल
जगातील सर्वात स्वस्त आणि महागड्या शहरांची यादी समोर आली आहे. या यादीत भारताने बाजी मारली आहे.
-
Ahilyanagar : ठाकरे गटाचा कॉंग्रेसला धक्का, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी हाती घेतली मशाल
Kiran Kale joins Thackeray group : ठाकरे गटाला (UBT) सध्या मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी आणि नेते सोडून जात असल्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्क्यावर धक्के बसत आहे. अशातच आता अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे (kiran Kale) यांनी आज रविवारी (दि. 23) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. पुण्यातला राडा! मारणे […]
-
पुण्यातला राडा! मारणे टोळीच्या दहशतीचा नवा अंक; मुरलीधर अण्णांशी पंगा घेतलाय का?
देवेंद्र जोग या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला काही दिवसांपूर्वी पुण्यात बेदम मारहाण झाली होती.
-
धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार का? सामंत म्हणाले, ‘एकनाथ शिंदेंशिवाय पर्यायच नाही…’
उदय सामंत (Uday Samant) यांनी धंगेकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. मी कालच धंगेकरांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिल्याच सामंत यांनी म्हटलं.
-
नगर जिल्ह्याचा बिहार झालाय, अतिक्रमण मोहिमेविरोधात खासदार लंकेंचा संताप
नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संताप व्यक्त केला.
-
PMT ने फिरणाऱ्या नीलम गोऱ्हेंकडे आज महागड्या साड्या अन् सोन्याचे मॅंचिग नेकलेस…; सुषमा अंधारेंनी सगळचं काढलं
नीलम गोऱ्हेंनी अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या.
-
भटकंती करायला आवडतं पण, ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलाय का? जाणून घ्या फायदे..
ट्रॅव्हल इन्शुरन्सचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर हा विमा खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
-
IND vs PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला, फलंदाजी करणार; टीम इंडियालाही सुखद धक्का
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
“कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या”, आव्हाडांनी नार्वेकरांना थेट निकालपत्रच धाडले
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना (Rahul Narvekar) पत्र लिहून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. पत्रासोबत आपण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत देखील पाठवत असल्याचा उल्लेख सदर पत्रात केला आहे. माध्यमांशी बोलताना जितेंद्र […]
-
आधुनिक भारतात विकासाच्या अमर्याद संधी; मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींच मत
कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपतींच्या हस्ते पी.एम. उषा मेरू योजनेअंतर्गत मंजूर चार इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले. 'एक पेड
-
“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळत होतं. नेत्यांनाच आम्ही नको होतो असा दावा गोऱ्हे यांनी केला.
-
पुण्यात टोळक्याची दहशत! लाठ्या काठ्या अन् रॉडने गाड्या फोडल्या; नागरिकांत घबराट
कोथरूडसह चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव शेरी भागातही टोळक्यांनी अनेक गाड्या फोडल्या आहेत.
-
मुंबई हादरली! प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याचं समजताच रचला प्लॅन, मित्रांच्या मदतीने अपहरण अन्…
गुरुवारी रात्री, मुख्य आरोपी असलेल्या असीम (नाव बदललं आहे) याने पीडित तरुणीच्या भावाला ओलीस धरले आणि त्याच्यावर दबाव
-
अतिक्रमणात दुकान गेले त्याने स्वतःला संपवले…शेवगावातील दुर्दैवी घटना
शेवगाव शहरातील राज्य महामार्गावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे.
-
छावा चित्रपटाला गेले अन् चांगलेच फसले; पुणे पोलिसांकडून मोक्का लागलेले आरोपी अटक
पुण्यात छावा चित्रपट पाहण्यासाठी मोक्का असलेले आरोपी गेले होते. याची टीप पोलिसांना लागल्यावर त्यांनी प्लॅनिंग केलं आणि
-
Kabaddi : महाराष्ट्र कब्बडी संघाची यजमान ओडिशावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत धडक
सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना महाराष्ट्राने ओडिशावर तिसरा लोण देत आपली आघाडी ४१-२१ अशी वाढविली. शेवटी
-
Tarkarli : पुण्याच्या हडपसर परीसरातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू
समुद्रात गेल्यानंतर अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले,
-
आज भारत-पाकिस्तान दुबईत येणार आमने-सामने; आजारी ऋषभ पंतच्या जागेवर कोण खेळणार?
पाकिस्तानला मात्र प्रमुख फलंदाज फखर जमान दुखापतीमुळे बाहेर झाल्याने धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये
-
अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने मोठा खुलासा; आई अन् मुलीचे एकाच व्यक्तीशी प्रेमसंबंध
मुली मोठ्या झाल्या. महिलेच्या मोठ्या मुलीचेही या व्यक्तीवर प्रेम जडले. याचाच फायदा घेत, त्यानेही तिच्याशीही लगट
-
जिजाऊंचे बाळकडू कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; गर्भसंस्कार तज्ज्ञ डॉ. विष्णू माने यांनी केलं मार्गदर्शन
ही कार्यशाळा मातृत्वाच्या पवित्र प्रवासात असलेल्या महिलांसाठी मार्गदर्शक ठरली. गर्भसंस्काराच्या माध्यमातून बाळाच्या
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, सिंह राशीच्या लोकांना रविवारी आनंदाची बातमी मिळेल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
साहित्य संमेलनात वेळेच्या नियोजनाचा गोंधळ; नाराज कवी इंद्रजीत भालेरावांनी व्यासपीठ सोडलं
Indrajit Bhalerao यांनी नाराजी व्यक्त करत व्यासपीठ सोडलं.
-
Champions Trophy 2025: जोशची इंग्लंडवर ‘बॉस’गिरी ! ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा करत सामना जिंकला
या सामन्यात पाचव्या क्रमांकाला फलंदाजीला आलेल्या जोश इंगलिशने शानदार शतक झळकवत ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला आहे.
-
दिल्लीतील अभामसा संमेलनानंतर छ. संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन, पाहा फोटो…
Vidrohi Sahitya Sammelan हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात येतात.
-
कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द! बसवरील हल्ल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
Karnatak सरकार आणि कन्नडिगांकडून मराठी भाषिकांना त्रास देण्याचेच उद्योग केले जातात. असाच प्रकार शुक्रवारी चित्रदुर्ग येथे घडला
-
छावातील ‘त्या’ सीन्सवर कान्होजी-गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप; दिग्दर्शक उतेकरांनी मागितली माफी
Chhavaa चित्रपटात कान्होजी आणि गणोजी शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यानंतर दिग्दर्शक उतेकरांनी माफी मागितली
-
रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत ‘उदय’ होणार ? थेट मंत्र्यांनीच मुलाचा वाढदिवस साजरा केलाय
धंगेकरांचा काँग्रेसमधून 'अस्त' तर शिवसेनेत 'उदय' होण्याची शक्यता आहे. धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.
-
मुलं वडिलांचे जुने फोटो पाहून रडतात, शाळेत जात नाहीत; महादेव मुंडेंच्या पत्नीने धसांसमोर मांडली व्यथा
Suresh Dhas परळीतील हत्या करण्यात आलेले महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी या कुटुंबाने आपली व्यथा धसांसमोर मांडली.
-
जास्त परताव्याचं आमिष, 700 ते 800 गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा; छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक घडलं
Chhatrapati Sambhajinagar Crime News : झटपट श्रीमंत व्हायच्या लालसेपोटी चक्क करोडोंना चुना लागलाय. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडली. 700 ते 800 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. त्यांना करोडो रूपयांचा गंडा घातला (Broking Company) गेलाय. एका ब्रोकिंग कंपनीनं जास्त परताव्याचं आमिष दाखवलं (Crime News) होतं. त्यालाच बळी पडत अनेकांनी पैसे गुंतवले होते. छत्रपती संभाजीनगर […]
-
बॅलन्सशीट तपासू नका ती संघ स्वयंसेवकांची बँक; जनता सहकारी बँकेची शाहंना खात्री
Amit Shah यांनी पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या बँकेच्या कारभाराचे कौतुक करत संघाशी नाते असल्याने त्यांचा कारभार पारदर्शक असल्याचं म्हटलं.
-
अजब मंत्री, गजब कारभार! तब्बल 20 महिने सांभाळलं ‘अस्तित्वात नसलेलं खातं’
Kuldeep Singh Dhaliwal Ran Non Existent Department : पंजाबमध्ये (Panjab) एका मंत्री महोदयाने चक्क ‘अस्तित्वात नसलेलाच’ विभाग चालवल्याचं समोर आलंय. पंजाबमध्ये सध्या ‘आप’चं (AAP) सरकार आहे. प्रशासकीय सुधारणा विभाग, असं या तथाकथित विभागाचं नाव आहे. यावरून भाजपने (BJP) आपला चांगलंच धारेवर धरलंय. प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा तथाकथित प्रशासकीय सुधारणा विभाग रद्द केला करण्यात आलाय. पंजाबच्या […]
-
Video : सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा अन् राष्ट्रगीत भारताचं, लाहोरच्या मैदानात पाकिस्तानची पुरती फजिती
पाकिस्तानमध्ये चॅपियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड हा सामना सुरू होत असताना मैदानावर भारताचं राष्ट्रगीत सुरू झाल.
-
विमानात तुटलेली खुर्ची…केंद्रीय मंत्र्यांचा एअर इंडियावर संताप, कॉंग्रेसनेही सत्ताधाऱ्यांना घेरलं
Shivraj Singh Chouhan On Air India Flight : प्रवाशांना वाहतुकीच्या विविध पद्धतींमध्ये समस्या येत आहेत, परंतु त्यावर कोणताही उपाय होत नाही, असा आरोप काँग्रेसने अनेकदा केलाय. पण याची प्रचिती आता खुद्द केंद्रिय मंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan) यांनाच आलीय. त्यांनी X पोस्ट करत हा अनुभव शेअर केलाय. एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये (Air India […]
-
समुद्रात जाणं आलं अंगलट! तारकर्ली समुद्रात पुण्याचे पाच जण बुडाले, दोघांचा मृत्यू
Tarkarli sea मध्ये पुण्यातील पाच पर्यटक येथे पाण्यात उतरले असताना बुडाले आहेत. यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी सट्टा बाजार उसळला; रोहित, कोहली, गिलच्या नावनं करोडोंची उलाढाल
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला, अगदी इतर कोणत्याही भारतीय संघाच्या तुलनेत, सर्वाधिक प्रेक्षक हजेरी लावतात.
-
सोशल मीडियावर NO अश्लील कटेंट! इन्फ्लुएंर्सना मोठा झटका, सरकार करतंय जोरदार तयारी
Supreme Court Govt Code Of Conduct For Influencers : रणवीर अलाहाबादिया याच्या (Ranveer Allahbadia) अश्लील कटेंटमुळे आता सगळ्याच इन्फ्लुएंर्सला लगाम लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कडक टिप्पण्यांमुळे केंद्र सरकार अॅक्टिव्ह मोडवर आहे. न्यायालय सोशल मीडियावरील इन्फ्लुएंर्ससाठी (Influencers) आचारसंहिता आणण्याची तयारी करत आहे. भविष्यात इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या शोमुळे देशभरातील लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ […]
-
शिंदे गटातील नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ; म्हणाले, कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरेंना अटक…
दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी अनिल भाईदास पाटील अन् लहू कानडे यांची नियुक्ती
Senior Vice President of NCP : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील ( Anil Bhaidas Patil) आणि माजी आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांची नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे. भारत-पाकिस्तान सान्याबद्दल IIT बाबांचं धक्कादायक भाकित; चाहत्यांमध्ये उसळली संतापाची […]
-
दिल्लीतले साहित्य संमेलन भाजपचे आश्रित; छ. संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन
आमखास मैदानावर उभारलेल्या मलिक अंबर साहित्य नगरीत २ भव्य सभामंडप उभारण्यात आली असून, ३ दालनांमध्ये बाल मंच,
-
हायहोल्टेज सामन्याआधी पाकिस्तानची रणनीती, दुबईत स्पेशल तयारी; 20 मिनिटांचा प्लॅन नक्की काय?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज उद्या (रविवार) दुबईत होत आहे.
-
भारत-पाकिस्तान सान्याबद्दल IIT बाबांचं धक्कादायक भाकित; चाहत्यांमध्ये उसळली संतापाची लाट
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत बाबाने केलेली ही मोठी भविष्यवाणी भारतीय चाहत्यांना धक्का
-
मिशन टायगरमध्ये मनसे फोडण्याचा विचार सोडा, भेटीदरम्यान राज ठाकरेंची सामंतांना तंबी?
Raj Thackeray Warning To Uday Samant : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील खळबळ उडाल्याचं दिसतंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना (Uday Samant) तंबी दिल्याचं समोर आलंय. […]
-
“काँग्रेसच्या हिंदूविरोधी वक्तव्यावर बोलू नका, निवडणुकीत हिंदुत्वापासून पक्षानेच रोखलं”, माजी प्रवक्त्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी स्वखर्चाने किमान दहा वेळा मुंबईला गेलो पण त्यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही.
-
देशभक्ती आणि शिस्तीने भरलेला सोहळा, वाघा बॉर्डरवर शर्वरी भावूक
Sharvari Wagh Attended Attari-Wagah border ceremony : बॉलिवूडची उदयोन्मुख अभिनेत्री शर्वरी (Sharvari Wagh) काल संध्याकाळी अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध अटारी-वाघा सीमा समारंभाला हजर (Bollywood Actress) होती. परंपरागत आणि स्टायलिश पोशाखात सजलेली शर्वरीने भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) द्वारे पार पाडल्या जाणाऱ्या भव्य बीटिंग रिट्रीट समारंभाचा आनंद घेतला. देशभक्ती आणि शिस्तीने भरलेला हा सोहळा […]
-
व्यंकटेश बिल्डकॉनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात
व्यंकटेश बिल्डकॉनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले.
-
मयंक यादव-श्रेयंका पाटील रिलेशनमध्ये आहेत का?, एकत्र पाहाताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा
श्रेया जरी मैदानाबाहेर असली तरी आरसीबी संघासोबत पहायला मिळत आहे. काल सामन्यापूर्वी देखील ती संघातील सहकाऱ्यांसोबत
-
मुंडे-कोकाटेंचा राजीनामा…अण्णा हजारेंच्या मागणीवर सरकारचा निर्णय, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Chandrashekhar Bawankule On Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यावर आता भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची (Chandrashekhar Bawankule) प्रतिक्रिया समोर आलीय. विरोधकांकडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिकराव कोकाटेंच्या (Manikrao […]
-
पंतप्रधानांचं कौतुक केलं तर तुम्ही ‘भक्त’, प्रिती नेमकी कोणावर संतापली? धक्कादायक कारण…
Bollywood Actress Preity Zinta On Online Trolling : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) नेहमीच तिच्या स्पष्टवक्तव्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान, तिने तिच्या X अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रश्न उपस्थित करणाऱ्या ट्रोलर्सला (Online Trolling) तिने कडक शब्दांत फटकारलंय. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिची एक सोशल मिडिया पोस्ट तुफान व्हायरल होतेय. X वर […]
-
श्वानप्रेमींसाठी वाईट बातमी! ‘या’ दोन प्रजातींच्या श्वानांवर बंदी; सरकारने घेतला मोठा निर्णय
राज्य सरकारने पिटबूल आणि रॉटवायलर प्रजातीच्या श्वानांची खरेदी विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
-
भीषण दुर्घटना! कामगारांवर काळाचा घाला; झोपेतच वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून ५ जणांचा मृत्यू
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम करणारे कामगार
-
पनामा अन् कोस्टा रिका! भारतीयांना दुसऱ्या देशांत का धाडतोय अमेरिका? ट्रम्पचा प्लॅन नक्की काय?
भारतासह अन्य देशांतील नागरिकांना सुद्धा त्यांच्या देशात परत पाठवण्यात येत आहे. या अभियानावर सरकारकडून कोट्यवधी डॉलर खर्च केले जात आहेत.
-
Video : पोलीस अधीक्षक बदलले असले तरी, खालची यंत्रणा तीच; मस्साजोगमध्ये धस नेमकं काय म्हणाले?
Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला अडीच महिने लोटलेत. आरोपी आणि पोलिसांचे लागेबंध असल्याचा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ करीत आहेत. या प्रकरणातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या असल्या तरी ते थेट आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मस्साजोग ग्रामस्थांनी केलाय. आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीमच सक्रिय झाल्याचा आरोप देखील […]
-
अंबडमध्ये मोठा अपघात; चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस फलाटावर शिरली; दोन ठार तर पाच जखमी
अंबड आगारातून सिल्लोडला जाण्यासाठी निघणाऱ्या बसचे (क्र. एम. एच.२० – बी. एल. १६०६) चालक व्ही. एस. राठोड (३६) हे बसला दुपारी फलाट
-
“मारहाण करणाऱ्यांना सोडू नका, पुण्याचं नाव खराब होऊ देऊ नका नाहीतर..”, मंत्री मोहोळांचा थेट इशारा
पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शहराची संस्कृती वेगळी आहे. पुण्याचं नाव खराब होता कामा नये ही पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे.
-
Video : राज ठाकरेंसोबतच्या गप्पांमुळे ‘ज्ञानात’ भर पडते…; शिवतीर्थावरील भेटीनंतर सामंतांचं विधान चर्चेत
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे युतीत एकत्र येणार का? हा माझ्यासाठी फार मोठा विषय आहे.
-
सावधान! स्मार्टफोनच्या अतिवापराने मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात; मुलांमध्ये होतोय ‘हा’ बदल
ज्यावेळी मुले अगदी कमी वयात स्मार्टफोन्सचा वापर करू लागतात त्यावेळी त्यांच्या मानसिक आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो.
-
संतापजनक! कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर हल्ला; चालकालाही काळे फासले
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळे फासण्यात आले.
-
धडकी भरवणारी बातमी! चीनमध्ये नवा कोरोना व्हायरस, जनावरांतून माणसांत संसर्ग; जगात खळबळ
चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑप व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी नव्या कोरोना विषाणूचा शोध लावला आहे.
-
काय सांगता! कामचुकार अन् आळशी अधिकाऱ्यांना पुरस्कार; कामकाज सुधारण्यासाठी खटाटोप
कामचुकार अधिकाऱ्यांना 'स्नेल अवॉर्ड' आणि 'लेइंग फ्लॅट र' (काम टाळणारे) यांसारखे टॅग दिले जात आहेत.
-
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा हप्ता ‘या’ तारखेला होणार खात्यात जमा
19th Installment Of PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केलीय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता (PM Kisan Yojana) लवकरच खात्यात जमा होणार आहे. यावेळी 9.80 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) 24 फेब्रुवारी रोजी […]
-
IND vs PAK : भारत–पाकिस्तान महामुकाबला कधी रंगणार? ‘या’ ठिकाणी फ्रीमध्ये पाहता येणार
India vs Pakistan Champions Trophy 2025 : 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार (Cricket News) आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने असणार आहेत. हा शानदार सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तानसाठी (Champions Trophy 2025) हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी […]
-
पैशावरून वाद… प्रेयसीचं शिर धडावेगळं केलं, अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घडलं
Man Killed Girlfriend Surrenders In Police Station : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात एका व्यक्तीने प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:चं पोलीस ठाण्यात जावून हत्येची कबुली दिल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रेमी युगुल पुणे जिल्ह्यातील असल्याचं समोर (Man Killed Girlfriend) येतंय. ते फिरण्यासाठी राहुरीला गेले होते. तेथेच दोघांमध्ये वाद (Girlfriend) […]
-
माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यावर किती विश्वास ठेवावा? संमेलनाध्यक्ष भवाळकरांचा पंतप्रधान मोदींना टोला
Tara Bhavalkar यांनी मोदींच्या माझा जन्म जैविक नाही तर मला ईश्वराने पाठवलंय या वक्तव्यावरून टीका केली.
-
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली? खासदार कोल्हेंनी थेट पुरावेच आणले
Amol Kolhe On Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) बदनामी कोणी केली? यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी वक्तव्य केलंय. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महारांजाविषयी चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. विकीपीडियाच्या मागे नेमकं काय शिजतंय? यावर अमोल कोल्हे यांनी केलाय. एकीकडे […]
-
VIDEO : हातात हात पकडून दीपप्रज्वलन, मग थेट मोदींनींच भरला पवारांसाठी पाण्याचा ग्लास; दिल्लीत नेमकं काय घडलं?
PM Modi And Sharad Pawar At Akhil Bharatiya Marathi Sammelan : दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sammelan) पार पडतंय. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) महाराष्ट्रातील देखील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मोदींनी दीपप्रज्वलन केलं. यावेळी पवार अन् मोदींनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. […]
-
VIDEO : ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, मराठी अमृताहून गोड’…दिल्लीत PM मोदींचं मराठीत भाषण
PM Modi Inaugurate 98th Akhil Bhartiya Marathi Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sammelan) उद्घाटन दिल्लीमध्ये पार पडले. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वातांना माझा नमस्कार,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरूवात केली. दिल्लीमध्ये (Delhi) […]
-
धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणात आढळल्या अळ्या, विद्यार्थ्यांमध्ये संताप
Insect Found In food Of Pune Savitribai Phule University Hostel : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृहातून (Pune Savitribai Phule University ) एक धक्कादायक बातमी समोर आलीय. विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात अळ्या सापडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या 8 नंबरच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर जेवणात वारंवार अळ्या, झुरळ सापडत असल्याचा (Pune News) आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. […]
-
टीम इंडियातील ‘या’ चार खेळाडूंचा लवकरच फैसला; माजी प्रशिक्षकाने नेमकं काय सांगितलं?
माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी चार खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली असून मुख्य कोच गौतम गंभीरला खास आवाहन केले आहे.
-
इतिहासाचा गौरव करणे महान पण… छावाबाबतच्या आक्षेपार्ह विधानानंतर स्वरा भास्करचा युटर्न!
Swara Bhaskar प्रयागराजची चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटाबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.
-
भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही; शरद पवारांनी साहित्यिकांचे कान टोचले
Sharad Pawar: राजकारणामुळे बिघडलेली समाजाची घडी दुरुस्त करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी.
-
पुण्यात गुंडाराज, गजा मारणेच्या टोळीनं पुन्हा तरूणाला बेदम मारलं; पोलीस अधिकारी काय म्हणतात?
Gaja Marne Gang Attacks On Youth In Pune : पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड गजा मारणे टोळीची दादागिरी पुन्हा वाढली असल्याचं समोर आलंय. गजा मारणेच्या (Gaja Marne) टोळीनं आणखी एकाला मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. भररस्त्यात तरूणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. यावर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची प्रतिक्रिया समोर आलीय. एक पाऊल पुढे… नाट्यमहोत्सवाचे आयोजन […]
-
मूठभर लोकांचा साहित्यावर वर्चस्वाचा डाव, पवार म्हणाले, “साहित्य संस्थांनी आता..”
मूठभर लोक साहित्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी येत असतात हे योग्य नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
-
एक पाऊल पुढे… नाट्यमहोत्सवाचे आयोजन कौतुकास्पद; वामन केंद्रे
100th Natya Sammelan Director Waman Kendre : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त (100th Natya Sammelan) नाट्य परिषदेतर्फे विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झालं. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात (Natya Mahotsav) आली. याप्रसंगी ज्येष्ठ […]
-
VIDEO : सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला, शिर्के घराण्याचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर आरोप
Ganoji Shirke Relative Against Chhaava Film Directors : नुकताचा छावा (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्प गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत दिलं. त्यामुळं संभाजी महाराजांना पकडण्यात मुघल यशस्वी झाल्याचं दाखवण्यात आलंय. या दृश्यांमुळे मात्र […]
-
छाया कदम यांचा पुरस्कारांचा सिलसिला कायम; पुणे फिल्म फेस्टीवलमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये वैविध्यपूर्ण चित्रपटाचं स्क्रिनिंग, कलाकार दिग्दर्शक
-
‘मी वाट बघतोय…’ राज ठाकरेंनी दिलं निमंत्रण, सोशल मिडिया पोस्ट चर्चेत
MNS Book Exhibition On 27 February In Mumbai : 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे. या निमित्ताने मनसे मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 27 फेब्रुवारीला एक भव्य पुस्तक प्रदर्शन (MNS Book Exhibition) भरवत आहे. सोशल मिडिया पोस्ट करत खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) ही माहिती दिलीय. सस्नेह […]
-
“सुशांतसिंह राजपुतचा आत्मा आमच्याकडे येतोय, कुणीतरी त्याच्यावर..”, डॉक्टराच्या दाव्याने खळबळ!
सुशांतसिंह राजपूतचा आत्मा अजूनही या जगात आहे. दोन वर्ष त्याचा आत्मा आमच्याकडे येतो. डोळे उघडले तर शेजारी सुशांत सिंहचा आत्मा बसलेला.
-
पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर; जालना जिल्ह्यात दहावीचा पेपर फुटल्याने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यामध्ये शुक्रवारपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. शुक्रवारी मराठीचा पहिला
-
ईडीचा दणका! तामिळ चित्रपट दिग्दर्शक शंकर यांची 10 कोटींची संपत्ती जप्त; कारणही धक्कादायक
ईडीने रजनीकांत आणि ऐश्वर्या राय अभिनीत चित्रपट एंथिरनचे दिग्दर्शक एस. शंकर यांच्या तीन संपत्ती जप्त केल्या आहेत.
-
शरद पवारांकडून राऊतांना दिलासा, तिखट टीकेनंतरही पवार म्हणाले, “त्यांना मत मांडण्याचा..”
संजय राऊत यांनी ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचारांचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील.
-
मोठी बातमी! भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी
Shweta Mahale : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पोलिसांकडून या प्रकरणात



































































































