- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
काहीतरी घडणार! B2 बॉम्बर अमेरिकेतून झेपावले, इराणच्या न्यूक्लिअर साइट टार्गेट?
इराणच्या सर्वात सुरक्षित अशा फोर्डो आण्विक ठिकाणांवर या विमानांद्वारे हल्ला केला जाऊ शकतो अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
-
शरद पवार यांना सोडणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक; भास्कर जाधवांची कबुली
MLA Bhaskar Jadhav: शरद पवार यांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल हे मला अजिबात वाटत नाही. मी हे दहावेळा सांगितले आहे.
-
Hot Air Balloon हवेतच पेटला, आठ जणांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
Hot Air Balloon : ब्राझीलमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ब्राझीलच्या एका भागात हॉट एअर बलून आग लागली
-
Buldhana: सावकाराचा हैदौस, कर्जदार महिलेच्या लेकीला राजस्थानमध्ये विकलं, आमदार गायकवाडांचा खळबळजनक आरोप
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये (Rajasthan) विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.
-
सामना अनिर्णित अन् ‘हा’ दिग्गज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; 16 वर्षांच्या करिअरला फुलस्टॉप!
सामन्यानंतर श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू एंजेलो मॅथ्यूजने कसोटी (Angelo Mathews Retirement) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
-
महायुतीत ट्विस्ट! भाजपाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांच्या हाती धनुष्यबाण; विधानसभेत केली होती बंडखोरी
विधानसभा निवडणुकीत भाजपात बंडखोरी करणारे दिलीप भोईर (Dilip Bhoir) यांनी आज शिवसेनेचा धनु्ष्यबाण हाती घेतला.
-
Devendra Fadnavis : “शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेऊ”, CM फडणवीसांचं थेट उत्तर
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी होईल असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिले.
-
इस्त्रायलचा सर्वात मोठा सायबर हल्ला, इराणचे 800 कोटी रुपयांचे क्रिप्टो ‘बर्न’
Israel Cyber Attack On Iran : गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढत असल्याने दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहे.
-
Beed Crime : निधी देण्याचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा, आमदाराच्या पीएचा कारनामा…
मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या पीएने एकाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं.
-
China : खोटं बोललात तर अकाउंट बंद! चीनच्या जिनपिंग सरकारचा कठोर नियम; काय होणार?
चीनमध्ये आधीपासूनच इंटरनेटवर वॉच (Social Media) ठेवला जातो. आता निगराणी अधिक कठोर केली जाणार आहे.
-
‘आमी डाकिनी’ मधील भूमिकेसाठी राची शर्माने घेतली श्रद्धा कपूरकडून प्रेरणा
Aami Dakini : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील बहुप्रतीक्षित मालिका ‘आमी डाकिनी’ प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी एक वेधक कथानक घेऊन येत
-
हिंदी भाषा सक्ती प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस, ७ दिवसात उत्तर न दिल्यास…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड. असीम सरोदे, ॲड.श्रीया आवले, ॲड. अरहंत धोत्रे व ॲड. रोहीत टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे.
-
तुषार घाडीगावकरकडे काम नव्हते असं म्हणणे चुकीचे, अभिनेता अंकुर वाढवेची पोस्ट व्हायरल
Ankur Vadhe On Tushar Ghadigaonkar : मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर (Tushar Ghadigaonkar) याने 21 जून शुक्रवार रोजी राहत्या घरी
-
११ रुपयांत तासाला १० जीबी डेटा, जिओ आणि एअरटेलचे नवा Data Plans ठरणार फायदेशीर?
जिओ आणि एअरटेल (Jio and Airtel) यांनी एक नवा डेटा पॅक लॉन्च केलाय. या दोन्ही कंपन्यांनी ११ रुपयांचे डेटा प्लॅन सुरू केलेत.
-
हुश्श.. आणखी एक विमान अपघात टळला; पायलटचा Mayday मेसेज अन् विमानाचं लँडिंग
गुरुवारी गुवाहाटी येथून चेन्नईला जाणारे इंडिगोचे विमान (Indigo Flight) इंधनाच्या कमतरतेमुळे बंगळुरूला वळवावे लागले.
-
PF मधून कधी आणि किती पैसे काढता येणार? जाणून घ्या EPFO चे नवीन नियम
EPFO New Rules : जर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुमच्याकडे पीएफ खाते (PF Account) असणे आवश्यक आहे. या खात्यात दरमहा तुमच्या पगारातून
-
पिया तू अब तो आ जा म्हटलं, तर मी मोनिका ओ माय डार्लिंग म्हणेन, फडणवीसांनी घेतली शेलारांची फिरकी
आशा भोसलेंनी (Asha Bhosle) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री आशिष शेलारांना चक्क स्टेजवर गायला लावलं.
-
दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला ‘सेलिब्रिटी योगा’चा उत्सव
Celebrity Yoga festival held at Dadasaheb Phalke Cinema City : योग ही केवळ शारीरिक कसरत (Yoga) नाही, तर ती भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. याच योगविद्येच्या जागृतीसाठी आज आंतरराष्ट्रीय योग (Celebrity Yoga festival) दिनानिमित्त गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष […]
-
‘सितारे जमीन पर’ने बॉक्स ऑफिसवर केली धडाकेदार सुरुवात! आमिर खानची जादू पुन्हा चालली
Sitare Zameen Par 11.7 crores opening day collection : आमीर खानची (Aamir Khan) जादू पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे. “सितारे जमीन पर” या चित्रपटाने (Sitare Zameen Par) धडाकेदार सुरूवात केलीय. पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन (Entertainment News) नोंदविण्यात आलं आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमिर खानचा नवीन चित्रपट ‘सितारे जमीन पर’ अखेर 20 जून 2025 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत […]
-
आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाखांपर्यंत कर्ज; ‘या’ बँकेची मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून (Mahayuti Government) लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु
-
नदी शुद्धीकरण अन् कत्तलखान्यांना विरोध, ‘तो’ अजेंडा राबवणाऱ्यांवर वॉच; वारकरी संस्थांचं काय ठरलं?
आमचा सरकारवर अविश्वास नाही. सरकारनं कत्तलाखान्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी इतकीच आमची विनंती आहे.
-
PM मोदी, राष्ट्रपती मुर्मू ते इंडियन आर्मी…सर्वांनी केला योगा, पाहा PHOTO
-
Video : आठवलेंच्या स्टाईलनं सुरूवात करत जेव्हा फडणवीस रेडिओ जॉकींना खळखळून हसवतात….
आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चक्क आपल्या स्व-रचित कविता ऐकवल्या
-
आळंदीत कत्तलखाना होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
Devendra Fadnavis : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेला मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या (Alandi) परिसरातील
-
ADR Report : लोकसभेसाठी BJP ने 1494 कोटी खर्चले, कॉंग्रेस अन् NCP ने किती खर्च केला?
भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अमाप पैसा खर्च केला आहे. भाजपने सुमारे १४९४ कोटी रुपये खर्च केलेत.
-
धक्कादायक! 50 हजार रुपयांसाठी तरुणाचे अपहरण; बीड पुन्हा हादरलं
Kidnapping For rs 50 Thousand In Dharur Taluka : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्हा गुन्हेगारीमुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. केवळ 50 हजार रूपयांसाठी एका तरूणांचं अपहरण (Kidnapping) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. धारूरमध्ये हा संतापजनक (Crime News) प्रकार उघडकीस आला आहे. 50 […]
-
आता गावातील रस्त्याच्या तक्रारीसाठी क्यूआर कोड, फोटो काढा अन् पाठवा; मोदी सरकारचा निर्णय
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत (PMGSY News) तयार होणाऱ्या सर्व रस्त्यांच्या फलकांवर आता क्यूआर कोड लावले जाणार आहेत
-
निवडणूक आयोग पुरावे नष्ट करतो, मॅच फिक्स आहे; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi On Election Commission : महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या निकालावर लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी वारंवार
-
पांडुरंगाच्या मर्जीने राजकारणात उलथापालथ होणार अन् अजितदादा मुख्यमंत्री…; मिटकरींचा दावा
पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील. - अमोल मिटकरी
-
आज्जी निघाली शाळेला! ‘म’ मोबाईलचा सोडून ‘म’ मराठीचा…
Ajji Bai Jorat Al Based Fantasy Comedy Play : जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित क्षितीज पटवर्धन लिखित दिग्दर्शित म मराठीचा म्हणत (Entertainment News) मराठीतील पहिलं AI महाबालनाट्य ‘आज्जी बाई जोरात’ ह्या (Ajji Bai Jorat) नाटकाने मराठी रंगभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल (Comedy Play) केली. बालकांसोबतच पालकांनी सुद्धा आज्जीला आपलंसं केलं. हसत, गात, नाचत, बागडत आताच्या पिढीत मराठीची […]
-
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ‘DGCA’चा मोठा निर्णय; ‘या’ ३ अधिकाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
१२ जूनला अहमदाबादेत झालेल्या विमान दुर्घटनेचा सायबर हल्ल्यासह २००० पैलू समोर ठेवून तपास केला जात आहे. खरे तर दुर्घटनेची
-
ट्रम्प यांनी इराणला 14 दिवसांचा वेळ का दिला? ‘टैको प्लॅन’चं सिक्रेट नेमकं काय…
Why Donald Trump Give Iran 14 Days Time Secret : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (America) यांनी इराणला दोन आठवड्यांची मुदत देऊन जागतिक राजनैतिकतेत खळबळ उडवून दिली आहे. इराण (Iran) आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या तणाव आणि इस्रायलच्या लष्करी कारवायांमध्ये अमेरिकेचा संभाव्य हस्तक्षेप टाळण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, इराणकडे जास्तीत जास्त […]
-
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा इस्रायलच्या भूमिकेला विरोध, पीएम मोदींवरही केलं भाष्य
इस्रायलने गाजामध्ये विद्धवंस घडवला. आता इराणवर सतत हल्ले सुरु आहेत. या परिस्थितीत भारत सरकारचा मौन दाखवून देतं
-
सोनम-राजच्या प्रेमकथेत… 10 रूपयांची अर्धी नोट, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट, हवाला व्यवसाय…
How 10 Rupees Note Used In Hawala Business : सोनम-राजच्या प्रेमकथेत दहा रूपयांच्या अर्ध्या नोटेची एन्ट्री (Sonam Raj Love Story) झाली आहे. त्यामुळे राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट आलाय. आता यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. तपासाची चक्रे त्या दिशेने वळली आहे. राजा रघुवंशी हत्येप्रकरणी (Raja Raghuwanshi) हवाला व्यवसायाचे दुवे आढळले. त्यानंतर शिलाँग (Hawala Business) […]
-
उद्धव ठाकरे यांच्या कम ‘ऑन कील मी’ वर अमृता फडणवीसांचं उत्तर, नक्की काय म्हणाल्या?
यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या देवेंद्रजी हे योगीच आहेत. ते कधीच कसरत करत नाही. पण ध्यान धारणा करत असतात. आज 11 वा
-
VIDEO : विमानात देखील मला गाण्याचा मोह आवरत नाही, असं का म्हणतोय अभिजीत? बघाच…
Singer Abhijit Sawant Wishes on World Music Day : गायक अभिजीत सावंतने (Abhijit Sawant) घराघरात जाऊन स्वतःच्या आवाजाने प्रेक्षकांची मन जिंकली. अभिजीत गाण्याच्या सोबतीने प्रेक्षकांना रियालिटी शोमध्ये देखील (World Music Day) दिसला. गाणं आणि अभिनय या दुहेरी भूमिका तो आज उत्तम पद्धतीने पार पाडताना दिसतोय. अभिजीत सावंतने जागतिक संगीत दिनाच्या मजेशीर शुभेच्छा (Entertainment News) दिल्या […]
-
Ashadhi Wari 2025 : योगी निरंजन नाथ यांना बडतर्फ करणार? मंडळाचे विश्वस्त भावार्थ देखणे यांनी दिलं उत्तर
Bhavarth Dekhane On Alandi Devasthan Trustees Misbehave With Warkaris : पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात (Pune) घडलेल्या एक वादग्रस्त घटना घडली. त्यामुळे सध्या वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचा सूर आहे. आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांनी (Alandi Devasthan Trustees Misbehave) वारकरी, पत्रकार आणि पोलिसांशी उद्धट वर्तन केले, असे आरोप आहेत. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात […]
-
देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढत असताना भाजपचे लोक…संजय राऊतांचा घणाघात
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना ही कुणाची आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे.
-
ब्रेकिंग! काम मिळेना… मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने संपवलं जीवन, सिनेसृष्टीत शोककळा
Marathi Actor Tushar Ghadigaonkar Ends Life Due To Mental Stress : मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेता, लेखक तुषार घाडीगावकरचे (Tushar Ghadigaonkar) निधन झालं आहे. तुषार घाडीगावकरने काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्राम पोस्ट करत या घटनेवर शोक […]
-
पाकिस्तानचा अमेरिकेला गोंजारण्याचा प्रयत्न; नोबेल शांतता पुरस्कारासाठी दिला ट्रम्प यांना पाठिंबा
पाकिस्तान सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं आहे.
-
यंदाचा योग दिवस अमृतासाठी ठरला खास ! केदारनाथचं दर्शन आणि सापडलेला जादुई क्षण
Amruta celebrated Yoga Day Kedarnath Trip : रोजच्या धावपळीच्या जीवनात फिट राहणं, हे सगळ्यासाठी महत्वाचं आहे. अनेक कलाकार देखील फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात. अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta Khanvilkar) ही फिट राहण्यासाठी योग करताना दिसते. तिच्या आयुष्यात योगाच खूप महत्त्व आहे हे आजवर तिने अनेक (Yoga Day) मुलाखती मधून देखील सांगितलं आहे. […]
-
Video : आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजन नाथ यांचं गैरवर्तन; भाविकांकडून कारवाईची मागणी
ही घटना पालखी सोहळ्यासारख्या पवित्र वातावरणात घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. निरंजन नाथ यांनी मंदिर परिसरात
-
इराणला मी फक्त दोन आठवडे देतो; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला थेट अल्टिमेटम
इस्रायल आणि इराणमधील युद्ध १३ जून रोजी सुरू झाले. जेव्हा इस्रायली हवाई दलाने इराणी भूभागावर हल्ले सुरू केले. त्यात इराणचे
-
जग युद्धाच्या उंबरठ्यावर; शांतीसाठी योगाची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, शनिवारी तूळ राशीला शत्रूंवर विजय मिळेल, दिवस आनंदात जाईल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
शानदार गिल, कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक; इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडला घाम
Shubman Gill : इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम
-
WhatsApp वर करता येणार डॉक्युमेंट स्कॅन आणि शेअर; थर्ड पार्टी App ची गरज
WhatsApp Document Scanning Feature : व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी काहींना काही नवीन फीचर आणत असते. ज्यामुळे युजर्सला व्हॉट्सॲप
-
‘फकिरीयत’मध्ये मुख्य भूमिकेत दीपा परब; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'फकिरीयत' या आगामी हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत दिसणार असून संतोष मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
-
मोठी बातमी! सिंधुदु्र्गात एसटी बस अन् रिक्षाचा भीषण अपघात; चौघे जण जागीच ठार
बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे.
-
इराणशी युद्धात इस्रायलला एका दिवसाचा खर्च किती? जाणून व्हाल थक्क
Iran- Israel Conflict : गेल्या दोन वर्षांपासून इस्त्रायल हमासविरुद्ध युद्ध करत आहे तर आता इराणवर देखील इस्त्रायलने (Iran- Israel Conflict)
-
“ट्रम्प यांनी मला फोन केला, अमेरिकेत बोलावलं पण मी मात्र..”, PM मोदींनी सांगितलं भेट टाळण्याचं कारण
मी भगवान जगन्नाथांच्या भूमीत येण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका दौऱ्याचा आमंत्रणाला नम्रपणे नकार दिला.
-
“आता राज ठाकरेंकडे युतीची भीक मागताय तेव्हा तर..”, माजी मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर आगपाखड
उद्धव ठाकरे हातात कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे युतीची भीक मागताहेत, असे रामदास कदम म्हणाले आहेत.
-
‘पेंग्विनची उंची अन् कोंबडीचा आवाज’, ठाकरेंच्या टिकेवर नितेश राणे भडकले म्हणाले, “त्यांनी स्वतःचा मुलगा..”
ठाकरे ब्रँड संपला संपला म्हणून जे ओरड घालताहेत हिंदु्त्वाचा हात सोडला म्हणून ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसले आहेत.
-
निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा (BJP) युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले
-
‘कम ऑन कील मी’ वरून सोशल मीडियावर वॉर; शिंदे शिवसेनेकडून ठाकरेंवर टिका
Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या 'कम ऑन कील मी' या वक्तव्याची सोशल मीडियावरून
-
गरिबांच्या मुलांनी जाब विचारू नये म्हणून… शाहंच्या इंग्रजीबाबतच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार
Rahul Gandhi यांनी अमित शाह यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदीचं समर्थन आणि इंग्रजीच्या वापराला विरोध दर्शवला होता. त्यावर पलटवार केला आहे.
-
इस्रायल-इराण तणाव अन् भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी कमावले 5 लाख कोटी; कारण काय?
Stock Market Today : इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या तणावामुळे (Iran- Israel Conflict) भारतीय शेअर बाजारात
-
कॅन्सरची लक्षणे दिसण्याच्या आधीच कळणार आजाराचा पत्ता; चमत्करिक शोध यशस्वी
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटच्या अभ्यासकांनी एक शोध केला आहे. याद्वारे दोन ते तीन वर्षे आधीच कॅन्सरचा शोध घेतला जाऊ शकतो.
-
इस्त्रायल इराण युद्ध अन् भारताचं 47 हजार कोटींचं नुकसान, वाचा प्रकरण काय?
Israel Iran war मुळे भारताचे तब्बल 47 हजार कोटी रूपयांचं नुकसान होऊ शकतं. हे प्रकरणं नेमकं काय? जाणून घेऊ सविस्तर...
-
जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा, 11 कर्मचारी निलंबित; जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची कारवाई
Jalna Collector Shrikrishna Panchal : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ
-
आता टू-व्हिलरवरून घसरून पडणं विसरा; दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; नेमकं काय होणार?
1 जानेवारी 2026 पासून निर्मित सर्व दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेक (ABS) बंधनकारक राहणार आहे.
-
मनसेसोबत युती, स्थानिक पातळीवर आढावा द्या, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश
Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS) दरम्यान युती होणार
-
मला नाही तर, कुणालाच नाही; शिरसाटांमुळे संभाजीनगरमधील VITS लिलाव रद्द
Sanjay Shirsat यांच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वादात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
-
जिल्ह्यातील ‘अॅक्सिडेंट स्पॉट’ शोधणार, ‘त्या’ वाहनांवर कारवाई होणार, प्रशासनाचा आदेश काय?
अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्र शोधावेत. तज्ज्ञांच्या साहाय्याने सुरक्षा परिक्षण करावे.
-
ऊस विदेशातला पण साखर भारतातलीच.. जाणून घ्या, शेतीतल्या ‘नगदी’ पिकाचा इतिहास
ऊस हे पीक अस्सल भारतीय नाही. पण याच उसापासून मिळणारी साखर जगात सर्वात आधी भारतातच तयार झाली.
-
IND vs ENG पहिली कसोटी, IPL मध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू करणार भारतासाठी डेब्यू; पहा प्लेइंग इलेव्हन
IND vs ENG : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानात
-
तोडकं मोडकं हिंदी बोलतो पण महाराष्ट्रात मराठीच; हिंदी सक्तीवरून अभिनेत्याचे खडेबोल
Samir Choughule यांनी देखील पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकविण्याच्या शासन निर्णयाचा निषेध केला आहे.
-
कमालच झाली! आता थेट अंतराळातून मिळणार औषधं; अमेरिकी कंपनीचे खास मिशन होणार लाँच
आता तो दिवस दूर नाही ज्यावेळी तुमची औषधे फॅक्टरीमधून नाही तर थेट अंतराळातून (Medicines in Space) येतील.
-
‘हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील अॅक्शनसाठी स्वतःला पूर्णपणे बुडवून टाकले; अयान मुखर्जींचा मोठा खुलासा
War 2 : यशराज फिल्म्सचा वॉर 2 (War 2) अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असून 2025 मधील सर्वात जास्त उत्सुकता
-
इराण-इस्रायल युद्ध भीषण वळणावर; ९४ देशांचा नकार तरी इराणने इस्रायलवर टाकला ‘तो’ बॉम्ब
इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक मिसाइलने हल्ले सुरु आहेत. या मिसाइलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत आहेत.
-
राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय?; नांदगावकरही संभ्रमात म्हणाले, उत्तराचा…
Bala Nandgaonkar यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर विचारले असता. ते देखील संभ्रमात असल्याचं पाहायला मिळालं.
-
उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न, एका वाक्यातच संपवला विषय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. जळगावात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बोल बच्चन भैरवी
-
अन् त्यानं बँकेसमोरच संपवलं जीवन; ठेवीदाराला छळणाऱ्या ‘त्या’ बॅंकेची ब्रँड ॲम्बेसेडर प्राजक्ता माळी
गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या करणाऱ्या
-
‘६० वर्षांत काहीच केलं नाही’ म्हणणाऱ्या भाजपचा काँग्रेसच्या राजकीय घराण्यांना रेड कार्पेट का?
Old Congress Leaders Get Honor In BJP: भाजप नेहमीच काँग्रेसवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करत आली आहे. ‘६० वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नाही’, ‘घराणेशाही’, ‘भ्रष्टाचार’ अशी वाक्यं भाजपच्या नेत्यांच्या भाषणांत हमखास ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात भाजपने गेल्या काही वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि त्यांचे नातेवाईक आपल्या पक्षात सामावून घेतले आहेत. हे पाहता भाजपची ‘घराणेशाही’विरोधी भूमिका […]
-
बेगानी शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय?, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर थेट वार
मेलेल्यांना काय मारायचे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत केली होती. त्याचा आज संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला.
-
‘येरे येरे पैसा 3’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच! सलमान अन् मांजरेकरांची खास उपस्थिती
Yere Yere Paisa 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले.
-
Video : उद्धव सेनेची ताकद जास्त; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या लगबगीत पवारांचा वेगळाच सूर
Sharad Pawar On BMC Election Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना शरद पवारांनी मात्र, वेगळाच सूर आळवला आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या (Sharad Pawar) या विधानामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे बळ चांगलेच वाढले आहे. पवारांचं विधान जरी ठाकरे […]
-
सनराजयर्स हैदराबादच्या काव्या मारनचा संपत्तीवरून वाद; २४००० कोटींच्या बिझनेसवरुन संघर्ष
या नोटिसमध्ये मनी लॉन्ड्रिंग, फसवणूक आणि आपराधिक विश्वासघाताचा आरोप करण्यात आलाय. ही नोटीस कलानिधि मारन, त्यांची
-
तिसऱ्या भाषेविषयी मोठी माहिती; भाषा कशी शिकवणार, शिक्षक कसे भरणार? वाचा सविस्तर…
Third Language म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून देणारे पत्रक शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले.
-
हिंदीची सक्ती असू नये, पण हिंदी भाषेचा… हिंदी सक्तीच्या वादावर शरद पवारांचं मोठ विधान
राज्य सरकारने नवीन जीआर काढत केवळ ‘अनिवार्य’ शब्द वगळत असून, 20 पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार, असं नमूद केले आहे.
-
धक्कादायक घटना; तरुणाला चावलेल्या सापाचा काही वेळातच मृत्यू, तरुणाची तब्येत
सर्पदंशाचा बळी सचिन गजब नागपुरे (२५) यांचा मुलगा, कार मेकॅनिक म्हणून काम करतो. तो गुरुवारी सकाळी ७ वाजता त्याच्या शेतात.
-
विरोधानंतरही अंमलबजाणी; पहिलीसाठी हिंदीसह भारतीय भाषांचा समावेश असलेले वेळापत्रक जाहीर
मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी किंवा काही अटींसह अन्य भारतीय
-
आषाढी सोहळ्यात पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन तयारीत; उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणार
उजनीक धरणाडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 58 हजार 585 क्युसेक झाला आहे. तर अजूनही हा विसर्ग 70 हजारापेक्षा जास्त होण्याची शक्यता.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, कन्या आणि तूळ राशींना शुक्रवारी आर्थिक लाभ होईल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
लेखक, संगीत दिग्दर्शक, ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन
Vivek Lagoo : अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आपल्या कामामुळे चाहत्यांचे मनात एक वेगळी ओळख निर्माण करणारे जेष्ठ अभिनेते विवेक लागू
-
‘रेशीम शेती’चा जिल्ह्यात वाढतोय ट्रेंड, एकाच वर्षात 151 मेट्रीक टन उत्पादन; जाणून घ्या फायदाच होईल..
मागील वर्षात जिल्ह्यात 668 शेतकऱ्यांनी 316 हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन 151 मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले
-
मनसेशी युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार, बाळासाहेबांनी मिरचीची धुरी दिली असती; उपमुख्यमंत्री शिंदे भडकले
Eknath Shinde : आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन असून या निमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
“जे महाराष्ट्राच्या मनात तेच मी करणार”, मनसेशी युती होणार? उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
जे तुमच्या मनात आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करायला तयार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुन्हा मनसेला टाळी दिली आहे.
-
राजनीश गुर्बानीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स एमपीएलच्या प्ले ऑफमध्ये
PBG Kolhapur Tuskers : शिस्तबद्ध आणि आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने 2025 महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये
-
“देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही..”, उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
देशाला पंतप्रधानांची, गृहमंत्र्याची गरज आहे. घरफोड्या अमित शाहांची नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
ठाकरेंनी माकडांची माणसं केली, सरदार बनवलं पण…, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : आज शिवसेनेचा 59 वा वर्धापव दिन असून यानिर्मित आयोजित मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री
-
“शिवसेना संपवण्याचा भाजपाचा दुष्ट हेतू, फडणवीसांनी तर..”, भास्कर जाधवांचा घणाघात
ज्या शिवसेनेमुळे आपण देशाच्या गादीवर बसलो याचं भान त्यांनी ठेवलं नाही. शिवसेना संपवण्याचाच दुष्ट हेतू भाजपनं ठेवला.
-
हिंदी सक्तीच्या वादामागे राज ठाकरे व देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole : राज्यात सध्या अनेत ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला आहे.
-
मुंबईत मोठी घडामोड! तीन माजी नगरसेवकांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; हाती घेतला धनुष्यबाण
मुंबईतील ठाकरे गटाच्या (Mumbai News) तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
-
Marathi Vs Hindi Language Row : मराठीच्या मरणकळा आणि फडणवीस यांचे वकिली चातुर्य
पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही राज्य सरकार त्याबाबत विचित्र सारवासारव करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील असल्याने आणि भाजपचे भक्तगण चुकीची माहिती देण्यात अग्रेसर असल्याने त्यांनी हिंदी सक्तीची केली नसल्याचे उच्च कंठाने सांगण्यास सुरूवात केली आहे. पण याबाबत वस्तुस्थिती हीच आहे की, या निर्णयामुळे मराठीचे मरण जवळ येणार आहे. सरकार करत असलेले दावे […]
-
अनिरुद्धाज अॅकॅडमीच्या स्वयंसेवकांकडून 2.24 लाख सिडबॉल्सचे रोपण; मातृभूमीसाठीचं हरित व्रत..
अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट (AADM) च्या 586 आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांनी 2.24 लाख सिडबॉल्सचे रोपण केले.































































































