Dhananjay Munde - Karuna Sharma Case : मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः करूणा शर्मा (Karuna Sharma) आणि मुले यांच्याबरोबर लिव
Devendra Fadanvis कंपन्यांना त्रास देणाऱ्या वसुली करणाऱ्या पोलीस किंवा कार्यकर्त्यांना थेट मकोका लावा असा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Supreme Court Recruitment 2025: नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court ) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने (SCI) ज्युनियर कोर्ट असिस्टंट (Junior Court Assistant) पदासाठी भरती जाहीर केली आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची नेमकी काय प्रक्रिया आहे? तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल […]
Ajit Pawar Slams Volunteers In Pimpari Chichwad Police Programme : पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. यावेळी पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. तेव्हा खाली बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखवत […]
खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही.
Sanskruti Balgudes Courage creening at Santo Domenigo USA Film Festival : काही दिवसांपूर्वी संस्कृतीच्या (Sanskruti Balgude) पहिल्या-वहिल्या इंग्रजी चित्रपट ‘करेज’चं (Courage Movie) सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवलमध्ये स्क्रिनिंग पार पडलं. या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित केलं. संस्कृती उत्तम कलाकार आहे, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. तिच्या अभिनयाची भुरळ अगदी साता समुद्रापार पार प्रेक्षकांना (Santo […]
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली आहे. मी आज जाणार नाही पण उद्या खात्री नाही असा टोला लगावला.
विमान प्रवासात भारतीयांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या असा दावा सोशल मीडियावर व्हायरल फोटोत करण्यात आलाय.
Maharashtra Kesari Pruthviraj Mohol Exclusive interview : यंदाचे महाराष्ट्र केसरी ठरलेत पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol). ही स्पर्धा नुकतीच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये पार पडली. यावेळी पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांनी पंचांचा निर्णय चुकीचा ठरवला अन् स्पर्धेच्या स्थळी चांगलंच वादंग निर्माण झालं होतं. विजयानंतर महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) पृथ्वीराज मोहोळ यांनी लेट्सअपला विशेष मुलाखत दिलीय. यावेळी […]
एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते, विशेषतः जेव्हा पती उच्च पदावर असतो आणि संपूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करत असते.
Dwarkanath Sanzgiri Passes Away : लोकप्रिय क्रिकेट (Cricket) समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांनी मुंबईतल्या (Mumbai) लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १९८३ ते आता पर्यंतचे सर्व क्रिकेट वर्ल्ड कपचे द्वारकानाथ संझगिरी यांना वार्तांकन केलंय.भारतरत्नं सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांचे ते […]
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी माफी मागतानाही कावेबाजपणा केल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.
Eknath Khadase Statement On Upcoming Election : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता आगामी निवडणुकांचे (Election) वेध लागतेत. स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांचं एक विधान चांगलंच चर्चेत आलंय. पुढील दोन वर्षात राहिलेल्या […]
ट्रम्प सरकारने दिलेल्या ऑफरचा स्वीकार करून जवळपास 40 हजार कर्मचाऱ्यांनी नोकरीतून राजीनामा दिला आहे.
Income Tax officer Raid At Sanjeevraje Nimbalkar’s House : फलटणचे संजीवराजे निंबाळकर (Sanjeevraje Nimbalkar) हे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर आयकर विभाग मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्या पुण्यातील घरी सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ […]
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेबाबत राज्य सरकारने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
Actress Rekha In Ghum Hai Kisikey Pyaar Mein Show : स्टार प्लसवरील (Star Plus) लोकप्रिय शो ‘गुम है किसीके प्यार में’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका नवीन कथेने, तीव्र भावनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज ( Ghum Hai Kisikey Pyaar Mein) झालाय. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोने चांगलीच चर्चा निर्माण केली आहे, विशेषतः त्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा […]
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
एका तरुणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जर तुम्ही एटीएममधून पैसे काढत असताल तर सावधान तुमच्या खिशाला झटका देण्याचा प्लॅन तयार होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील पाच वर्षांत दहा हजार फेलोशिप दिल्या जातील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली.
अमेरिकेची सर्वात मोठी विकास सहायता एजन्सी USAID च्या वित्त पुरवठ्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Promotion of sportsmen in SPF sports mania पुण्यामध्ये सुरेंद्र पठारे फाऊंडेशन यांच्याकडून दरवर्षी स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत या चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येतात.
पुणे : देवाची आळंदी परिसरातील अनेक अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत. या शिक्षण संस्थांबद्दल प्रशासनाकडे आणि राज्य महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या संस्थांच्या तपासणीचे आणि चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या निर्देशांनुसार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 20 समित्यांची स्थापना केली आहे. (Instructions […]
placement drive मध्ये अहिल्यानगरच्या विश्वभारती अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्वरित नोकरीच्या संधी मिळाल्या.
Gayatri Yadav उद्योग क्षेत्रातील मोठा उद्योग समूह म्हणजे मुकेश अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज. नुकताच या समूहाला एक नवी अधिकारी मिळाली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने (Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगरशेती (एनए) परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. (The condition of non-agricultural […]
प्रशांत गोडसे मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात लालपरीला तोट्यातवून बाहेर काढण्यासाठी नुकतीच भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता एसटीमध्ये (ST) अनेक बदल होणार आहेत. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एसटीमध्ये कर्नाटक पॅटर्न (Karnatak) राबवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. (Many changes are going to be […]
दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी आज बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा आठ फेब्रुवारीच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. मात्र त्या अगोदरच एक्झिट पोलच्या अंदाजातून दिल्लीतील चित्र स्पष्ट झालं आहे. यात आम आदमी (Aam Adami Party) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी मतदारांचा कौल मिळाला आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा […]
Shirdi दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानने मोठा निर्णय घेतला जेवणासाठी कूपन घेणे बंधनकारक असणार आहे.
सिंघानिया आणि गोदरेज कुटुंबानंतर, देशातील आणखी एक उद्योगपती कुटुंब प्रॉपर्टीच्या वादातून चर्चेत आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी Baba Kalyani) यांच्या कुटुंबातील हा वाद आहे. कल्याणी कुटुंबाच्या व्यवसाय साम्राज्यात भारत फोर्ज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास 75 हजार कोटींची ही संपत्ती असल्याचे सांगितले जाते. दोन भावांकडे असलेल्या परस्पर विरोधी मृत्युपत्रांचा हा वाद आहे. पण ही […]
छत्रपती संभाजीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेला बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य (वय 7) अखेर सुखरूप घरी परतला आहे. जाफ्राबाद-भोकरदन रस्त्यावर झालेल्या एका अपघातग्रस्त गाडीच्या ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीनंतर या अपहरण प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर चैतन्यला आळंद येथील शेतवस्तीतून ताब्यात घेण्यात आले. अत्यंत फिल्मी स्टाईलनं हे बिंग फुटल्यानंतर या प्रकरणात ड्रायव्हरसह चार […]
Delhi Assembly Election एक्झिट पोलतून दिल्लीतील चित्र स्पष्ट आहे. ज्यामध्ये आपला दिल्लीत मोठा धक्का तर भाजपला मतदारांचा कौल मिळाला आहे.
Delhi Assembly Election साठी 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mallikarjun Kharge यांनी भाषण केलं. मात्र माजी पंतप्रधान चंद्र शेखर यांचे पुत्र भाजप खासदार नीरज शेखर यांच्याशी बोलताना त्यांची जीभ घसरली.
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुंडे आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Opposition […]
बीड : ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhus) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अक्षरक्षः कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ असून, देशमुख […]
Hindu Garjana Chashak महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ येत्या दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.
Udayan Raje Bhosale यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर संताप व्यक्त केला.
बीड : स्वर्गीय संतोष देशमुख यांचा अतिशय निघृण खून झाला. पण मी आपल्याला सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल, हा विश्वास मी तुम्हाला देतो असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीडमध्ये जाऊन गुन्हेगारांना इशारा दिला. ते आष्टी उपसा सिंचन क्र.३ शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन […]
Pankaja Munde ल्या कित्येक दिवसांपासून कट्टर विरोधक झालेल्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकाच मंचावर आले होते.
Pankaja Munde On Suresh Dhas in The Inauguration Of The Khuntephal Irrigation Project: आज बुधवार 5 फेब्रुवारी बीड जिल्ह्यातील भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मतदार संघामध्ये आष्टी जवळील खुंटेफळ येथे सिंचन प्रकल्पाचा उद्घाटन पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी गेल्यात कित्येक दिवसांपासून कट्टर विरोधक झालेल्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि […]
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दिल्ली विधानसभेचे (Delhi) मतदान आटोपताच काँग्रेसकडून याबाबत घोषणा शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठा अध्यक्ष नेमायचा, की संविधान बचाव मोहिमेअंतर्गत अल्पसंख्याक, दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करायची, हा प्रश्न आतापर्यंत पक्षश्रेष्ठींसमोर होता. तो आता सुटला आहे. राऊतांकडे पक्ष सावरण्याची जबाबदारी […]
आज मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी
Vijay Vdettivar यांनी बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पुन्हा एकदा सरकारला फैलावर घेतले आहे.
आणखीही सुरू आहे असं सध्याचं चित्र आहे. दरम्यान, आज पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं.
उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झाली नाही. आमचे संबंध खूप खराब आहेत
ChatGPT-DeepSeek Ban : अर्थ मंत्रालयाने मोठी घोषणा करत त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकृत कामासाठी चॅटजीपीटी (ChatGPT) आणि डीपसीक
वाल्मिक कराडला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावलीयं.
Maruti Invicto Discount : देशाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय ऑटो कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे प्रयागराजला (Prayagraj) पोहोचले असून त्यांनी महाकुंभमध्ये (Mahakumbh) पवित्र स्नान केलं.
ऑस्ट्रेलियानेही डीपसीकवर बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षा कारणांचा हवाला देत ही बंदी घालण्यात आली आहे.
हभप मराज यांनी त्यांच्या आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे
Shambhuraj Desai Reaction On Rahul Solapurkar : मागील काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) हे चर्चेत आहेत. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाये. राहुल सोलापूरकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका-टिप्पणी केली जातेय. त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी विधानामागची नेमकी भूमिका स्पष्ट करत माफी मागितली होती. यावर आता सातारा […]
शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आलंय.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला पुन्हा रोखठोक इशारा दिला. आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही.
MP Nilesh Lanke Raised Agriculture Health Issues : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत (Parliament) सादर केला. अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) शेती आणि आरोग्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात तरतुद नसल्याविषयी लोकसभेत आवाज उठविला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरीकांसाठी तरतुद केली नसल्याबद्दल […]
Swapnil Joshi Chiki Chiki Buboom Boom Movie : जिलबीनंतर स्वप्नील (Swapnil Joshi) घेऊन आला हास्याची अनोखी जत्रा घेवून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा टीझरमधून स्वप्नील विनोदवीर भूमिका साकारणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशीचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला (Marathi Movie) येतोय. या चित्रपटात विनोदी भूमिकेत स्वप्नील दिसणार (Swapnil Joshi Movie) आहे. […]
Umesh Patil Rejoin Ajit Pawar Group : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी (Umesh Patil) मुख्य प्रवक्ते पद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी (Ajit Pawar) जाहीर सभेवेळी केलेल्या वक्तव्यामुळे उमेश पाटील नाराज झाले होते, ते […]
महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा
PM Modi Mahakumbh Prayagraj Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) प्रयागराजला पोहोचले आहेत. आज ते महाकुंभातील पवित्र संगमात स्नान करणार आहेत, त्यानंतर गंगेची पूजा करणार (Mahakumbh) आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार असल्याचं समोर येतंय. मोठी बातमी! रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ; दोन बंधुंच्या घरी ईडीने टाकला छापा पंतप्रधान […]
Laxman Hake Criticized Anjali Damania On Dhananjay Munde OBC Leaders : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी काल पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) पावणे तीनशे कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे मुंडेंनी दमानिया यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. आता या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची देखील […]
भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा लोकसभेच्या पराभवात फलटणच्या याच राजे घराण्याचा मोठा हातभार
केलापाणी गावातील पाटीलपाडा हे पाचशे तीस लोकसंख्या वस्तीच गाव असून गेल्या वर्षी 25 जानेवारी 2024 ला केलापाणी ते कालापाणी
दर मंगळवारी राष्ट्रवादीची आढावा बैठक होते, या बैठकीबाबत देखील भुजबळांना विचारण्यात आलं. यावर बोलताना जीथे माझी गरज नाही तीथे
मतदान होणार आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत येथे आहे. यामधून कोण बाजी मारणार हे येत्या ८ फेब्रुवारी
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेते महायुतीमध्ये (Mahayuti) जाताना दिसत आहे.
Namdev Shastri Maharaj यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आता त्यांचं किर्तन देखील रद्द करण्यात आलं आहे.
Devendra fadnavis यांनी संजय राऊत यांच्या वर्षा बंगल्यावर राहायला न जाण्यावरून केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Aditya Thackeray यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई नगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर आणि केंद्रातील अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
Sanjay Shirsath यांनी आज पत्रकार परिषद घेत सूरज चव्हाणच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंना देखील टोला लगावला आहे.
Maharashtra IAS Transfer List : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहे. सरकार दिलेल्या माहितीनुसार
Sweden Firing : मध्य स्वीडिश (Sweden) शहरातील ओरेब्रो येथील एका शाळेत गोळीबार (Sweden Firing) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Dhananjay Munde On Anjali Damania : अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत.
Dhananjay Munde आणि अंजली दमानिया यांनी आज दिवसभर परिषदांचे सत्र आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणे सुरूच आहे.
PM Modi On Arvind Kejriwal : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी दिल्लीच्या
PM Modi हे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' वर बोलत होते.
MLA Sangram Jagtap On Ahilyanagar name change petition : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव असलेल्या जिल्ह्याला अहिल्यानगर (Ahilyanagar) नाव देण्यात आले आहे. याबाबत शासन आदेश पारित झालाय. प्रशासकीय पातळीवर नामांतर करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने या नामांतराबाबत उत्स्फुर्त स्वागत केले आहे. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी नामांतराबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय. या दाव्यात […]
Anjali Damania On Dhananjay Munde : मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा
Parliament Budget Session 2025 PM Modi Speech : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session 2025) आज चौथा दिवस आहे. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) संसदेत बोलत होते. यावेळी पीएम मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करून जे लोक समोर येतात, त्यांना संसदेत गरिबांबद्दल बोलणे कंटाळवाणे […]
Nagar Urban Bank घोटाळ्यानंतर आता या बॅंक ठेवीदारांना आनंदाची बातमी आहे. कारण बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले.
Love Jihad पुण्यामध्ये भाजप माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरेंनी पत्रकार परिषद घेत लव जिहादची पोलखोल केली.
Kerala Boy Wants Biryani And Chicken Fry Not Upma : केरळच्या (Kerala) अंगणवाडीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्याने अंगणवाडीत उपम्याऐवजी बिर्याणी अन् चिकन फ्रायची (Biryani And Chicken Fry) मागणी केलीय. या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान (Viral) फिरतोय. हा व्हिडिओ एका शंकू नावाच्या मुलाचा आहे. त्याने विनंती केलीय की, त्याला […]
Eknath Shinde On Mumbai Budget : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आज कोणतीही करवाढ, शुल्कवाढ
Patients Of Guillain Barré Syndrom found in Ahilyanagar : राज्यभरात जीबीएस (GBS) नावाच्या आजाराने थैमान मांडलंय. पुणे शहरात देखील या आजाराचे रूग्ण आढळले होते. त्यानंतर आता अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात देखील जीबीएसने शिरकाव केलाय. यामुळे नगरकरांची डोकेदुखी वाढलं असल्याचं समोर आलंय. गुलीयन बॅरी सिंड्रोम (Guillain Barré Syndrom) (जीबीएस) नावाच्या आजाराचे अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात संशयित चार रुग्ण […]
Manmohan Singh Memorial : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी (Manmohan Singh Memorial) मोदी सरकारने
Dhananjay Munde सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले
PM Modi America Visit On 12 February Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 12 फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची (America) भेट घेणार आहेत. दरम्यान या भेटीत व्यापार, संरक्षण, इंडो-पॅसिफिक रणनीती यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं समोर आलंय. ट्रम्प प्रशासनाच्या यूएसएआयडी (Donald Trump) बंद करण्याच्या निर्णयाचा भारतावर कमीत […]
“पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंड्या वटवल्या याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याच अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी […]
Maharashtra Legislative Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर 76 लाख मतदान झाल्याचा आरोप केला जातोय. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना (Assembly Elections 2024) आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज नोटीस बजावली. मतदानाच्या अधिकृत बंद वेळेनंतर […]
कुणामुळे मंत्रिपद हुकलं, नेतृत्वाचा यात काही रोल आहे का या प्रश्नांची उत्तरे मुनगंटीवार यांनी लेट्सअप मराठीला दिली आहेत.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीकविमा घोटाळा झाला याचा पाडाच विधानसभेत वाचून दाखवला होता. त्यानंतर कृषीमंत्री
धनंजय मुंडेंना संरक्षण आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल. आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, याच्यात