- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘मविआ’चं पाप आमच्या माथी नको, उबाठा सरकारचे कंत्राटी भरतीचे ‘जीआर’ रद्द; फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावरून विरोधकांनी मोठा गदारोळ करत सरकारला धारेवर धरले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने काढलेले कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी याआधीच्या महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच कंत्राटी भरती करण्याचं पाप हे मविआचं आहे […]
-
Vaishali Shinde Passes Away: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन
Vaishali Shinde Passes Away: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचं निधन झालं आहे. (Vaishali Shinde ) वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वैशाली यांना मधुमेह झाल्याची माहिती समोर आली आहे. मधुमेहाने ग्रस्त असताना त्यांच्या पायाला गँगरीन झाले होते. त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये गँगरीन उपचार […]
-
Lok Sabha Election : ‘2024 साठी मी तयारच’; राम शिंदेंनी ठोकला विखेंविरोधात शड्डू!
Lok Sabha Election : यंदा लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) नगर जिल्ह्यात हायहोल्टेज लढती रंगणार अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलल्याने येथील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सध्या हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे पुत्र सुजय विखे (Sujay […]
-
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू; राम शिंदेंचं मोठं विधान
Ahmednagar District : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्हाचे विभाजन (Ahmednagar district division) करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताठी ठोस निर्णय झाला नाही. अधून-मधून जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरते, मात्र, त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंडबस्त्यात पडतो. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल […]
-
Short and Sweet Teaser: एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट; ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित
Short and Sweet Teaser: वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. (Short And Sweet Movie) ती या दोघांमधील दुवा असते. (Social media) त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. (Marathi Movie) या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच […]
-
RJ Sho Sho Shonali | रेडिओ क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या मुलीचा प्रवास… | LetsUpp Marathi
आरजे शोनालीनं रेडिओ क्षेत्रात पहिलं पाऊल कसं टाकलं? मराठवाड्यातून पुण्यात आल्यानंतर आरजे शोनालीला काय अडचणी आल्या? त्यावर कशी मात केली? नवरात्री लेट्सप नवदुर्गा या लेट्सपच्या विशेष सत्रात आरजे शोनालीची खास मुलाखत आवर्जून पाहा…
-
Devendra Fadanvis and Gunratna Sadavrte यांच्यात काही मैत्री आहे का? पाहा व्हिडिओ LetsUpp Marathi
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात मैत्री असल्याचं बोबल जात आहे. यामागे कोणकोणती कारण आहेत त्याबद्दल जाणून घ्या.
-
Raj Kundra: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं ‘ते’ ट्वीट व्हायरल; म्हणाला, ‘आम्ही वेगळे झालोय…’
Raj Kundra Post: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) त्याच्या नवीन सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे (Pornography Case) राज कुंद्राला तुरुंगवास भोगावा लागला होता. जामिनावर सुटल्यानंतर आता राज कुंद्राने त्याच्या आयुष्यावरच सिनेमा काढला आहे. तसंच यामध्ये त्याने स्वत:च काम केलं आहे. आता नुकतंच राज कुंद्राचं […]
-
Meera Borvankar यांचे अजितदादांवर आरोप; पण तो बिल्डर नेमका होता तरी कोण? | LetsUpp Marathi
येरवडा पोलीस स्टेशनजवळील जमिन व्यवहार संदर्भात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणले आहे. त्यामुळे थेट अजितदादांना अडचणीत आणणारा तो संपूर्ण व्यवहार काय होता? आणि तो बिल्डर कोण होता याबाबत सवाल विचारले जात आहेत.
-
India Canada Conflict : कॅनडाची माघार! ‘त्या’ 41 राजदूतांनी सोडला भारत
India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध (India Canada Conflict) प्रचंड ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर भारतानेही तिखट प्रत्युत्तर दिले होते. याच दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडाने भारतातील 41 […]
-
Pune News : समर्थकाकडून बिल्डरला बेदम मारहाण; आमदार लांडगेंनी मागितली माफी
Pune News : पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक तथा माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी महापालिकेच्या आवारातच उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण केली. या घटनेने मोठी खळबळ उडाल्यानंतर खुद्द आमदार महेश लांडगे यांनी माफी मागत वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आम्ही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. […]
-
Video : बारामतीमध्येच अजित पवार सापडावा, फक्त मला ‘काका’ म्हणू नको; राज ठाकरेंची टोलेबाजी
पुणे : अजित पवारांना (Ajit Pawar) रामराम ठोकत राष्ट्रवादीत उभी फूट पाडत अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी टिकेची झोड उठवली. मात्र, याकडे अजितदादांनी कधी उत्तर दिली तर, कधी कानाडोळा केला. पण, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अजित पवारांना उद्देशून मला कधी काका म्हणू नको असं सल्ला देत […]
-
Nargis Fakhri Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या नर्गिस फाखरीबद्दल ‘हे’ माहितीये का?
Happy Birthday Nargis Fakhri : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी ( Nargis Fakhri ) आज तिचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही तिला शुभेच्छा देत आहेत. नर्गिसने 2011 मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमातील नर्गिसचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. यानंतर नर्गिस ‘मैं तेरा […]
-
Uddhav Thackeray : ‘गुजरातचा माल महाराष्ट्रात, नशेबाजीचं कारस्थान उधळावच लागेल’; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeary : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार आणि ठाकरे गटात जोरदार वाक् युद्ध सुरू आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज पुन्हा एकदा सरकारवर विखारी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल कुत्ता गोलीप्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना. इथपर्यंत सरकारच्या नितीमत्तेची घसरण झाली […]
-
Lok Sabha Election : शरद पवारांचे शिलेदार करणार विखेंची कोंडी; नगरसाठी राष्ट्रवादीचा मोठ्ठा ‘डाव’
Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा (Lok Sabha Election) चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. आताही राज्याचं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या रुपात नगर जिल्ह्याकडेच आहे. अशा राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नगर जिल्ह्यात निवडणुकांचे ढोल वाजण्यास सुरुवात झाली […]
-
Maharashtra Politics : ‘त्या’ याचिकांचं काय होणार? आज महत्वाची सुनावणी
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही यावर दोन्ही बाजूंनी मागील सुनावणी वेळी युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर आज पुढील कार्यवाही होऊन या याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की […]
-
Lalit Patil Drugs Case : कारवाईचा वेग वाढला! ललित पाटील प्रकरणात आणखी एक गजाआड
Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग दिला. या प्रकरणात दोन महिलांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. ललित पाटीलाचा नाशिक रोड येथील कारचालक मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूत हा कारचालक ललितबरोबर होता असा पोलिसांना संशय आहे. […]
-
World Cup 2023 : टीम इंडियासाठी थोडी खुशी, थोडा गम; बांग्लादेशला हरवूनही फायदा नाहीच
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल टीम इंडियाने (World Cup 2023) बांग्लादेशचा दणदणीत पराभव करत सलग चौथा (IND vs BAN) विजय साकारला. या विजयासह भारताने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यात विजय मिळाल्यानंतर क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी टीम इंडियासाठी (Team India) मात्र थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती निर्माण […]
-
Horoscope Today: ‘ वृषभ’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 20 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Ind vs Ban: विराट कोहलीने सचिन तेंडुलकराचा आणखी एक विक्रम मोडला !
Virat Kohli : पुण्यात झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केले आहे. याचबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग विजयाचा चौकार मारला आहे. बांगलादेशने दिलेले २५७ धावांचे लक्ष्य भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत पूर्ण केले. विराट कोहलीने विजयी षटकार मारला. याचबरोबर त्याचे वनडेतील 48 वे शतकही पूर्ण केले आहे. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार […]
-
ललित पाटीलचे कारनामे माहित असूनही त्याच्या हाताला शिवबंधन…; शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप
Sanjay Gaikwad on uddhav thackeray : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे. यात राज्याचे अनेक मंत्रीही सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर खासदार संजय राऊत यांनी […]
-
World Cup 2023 : भारताचा बांगलादेशवर ‘विराट’ विजय; कोहलीने वनडेमधील 48 वे शतक ठोकले
India vs Bangladesh : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 17 वा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. टीम इंडियाने बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 257 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत तीन […]
-
निलेश लंकेंच्या मनात तरी काय? अजितदादांबरोबर जंगी सभा, आता जयंत पाटलांची थेट ‘ऑफर’
अहमदनगर: सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शरद पवार गटाकडून काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघही (Ahmednagar Loksabha) आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी या मतदारसंघात भाजपचे खासदार सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची लढत ‘फिक्स’ मानली जात होती. लंके त्यापद्धतीने राजकीय […]
-
ललित पाटील अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत; नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप
Neelam Gorhe on UBT : गेल्या काही दिवासंपासून ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हे प्रकरण चांगलचं गाजत आहे. राज्यातील मंत्रीही यात गुंतल्याचा आरोप विरोधकांनी केला. ललित पाटील प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मंत्री दादा भुस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभुराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपाला आता विधान परिषदेच्या […]
-
Lalit Patil Viral Photo : ललित पाटीलचे आपल्या मैत्रिणींसोबतचे हॉटेल-रुग्णालयातील फोटो व्हायरल
-
ललित पाटील प्रकरणी प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी…
पुणे : पुण्यातील ससून रूग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) चेन्नईत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याला मदत करणाऱ्या अर्चना किरण निकम (Archana Kiran Nikam) आणि प्रज्ञा अरुण कांबळे (Pragya Arun Kamble) यांना चार दिवसांची […]
-
अजितदादांनी आणखी एक निर्णय घेण्यास भाग पाडले ! शिखर बँकेतून शासकीय कार्यालयांचे व्यवहार होणार
मुंबईः (विशेष प्रतिनिधी): शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस (Maharashtra State Cooperative Bank) पात्र ठरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ (Cabinet Meeting) बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून राजकीय आणि आर्थिक कोंडीत असलेल्या राज्य सहकारी बँकेला या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार हे (Ajit Pawar) […]
-
ज्यांनी आमदार संपर्कात असल्याचा दावा केला, तेच आमच्या संपर्कात; जयंत पाटलांबाबत तटकरेंचं मोठं विधान
Sunil Tatkare On Jayant Patil : अजित पवारांनी (Ajit Pawar) 2 जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. अजित पवारांनी थेट पक्षावरच दावा ठोकून शरद पवारांना आव्हान दिलं. दरम्यान, शरद पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं विधान मंत्री शंभुराज देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी केलं. त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष […]
-
Letsupp Special : ललित पाटीलने किती मंत्र्यांना अडचणीत आणले?
पुणे : मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे ते सगळं सांगणार” असं म्हणतं ललित पाटीलने (Lalit Patil Arrest) अटक होताच मोठा गौप्यस्फोट केला. त्याच्या या वक्तव्यामुळे पोलीस खाते, आरोग्य खाते, राज्य उत्पादन शुल्क खात्यामधील अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. याशिवाय विरोधकांकडून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज […]
-
Tiger Nageshwar Rao: ‘या अनोख्या कथेचा एक भाग..’, अनुपम खेर यांनी सांगितलं यामागचं गुपित
Tiger Nageshwar Rao: बॉलिवूडमधील (Bollywood) एक जेष्ठ अभिनेते म्हणून अनुपम खेर यांना ओळखले जाते. आजवर त्यांनी 500 पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारले आहेत. सध्या अनुपम खेर (Anupam Kher) […]
-
यंदा उसाची होणार पळवापळवी ! गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार
मुंबईः यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. 88.58 लाख टन साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाज आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी कमी झालेले आहे. त्यात राज्यात […]
-
भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी; विजयासाठी बांग्ला टायगर्सने भारताला दिलं 257 धावांचंं टार्गेट
पुणे : पुण्यातील एमसीए मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांनी कडवी झूंज देत भारतासमोर विजयासाठी 257 धावांचा डोंगर उभा केला आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये बांग्लादेशच्या फलंदाजांना बुमराहाच्या भेदक गोलंदाजीमुळे जोरदार फटकेबाजी करता आली नाही. बुमराहने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. तर, सिराज आणि जडेजानेही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांग्लादेशने 50 षटकात […]
-
ठाणेकरांना गुड न्यूज! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ प्रकल्पाला मान्यता, महाप्रित देणार परवडणारी घरं
Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आजच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे […]
-
Jacqueline Fernandez Post: गणपत’साठी जॅकलिन फर्नांडिसचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “सिनेमाची…’
Jacqueline Fernandez Post: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) गणपत (Ganpat Movie) हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. नुकताच विकास बहल दिग्दर्शित (Directed by Vikas Bahl) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला, जो पाहून चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना याची उत्सुकता लागली. अनेक सेलिब्रिटी या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. जॅकलीन फर्नांडिस देखील त्यापैकी […]
-
ललित पाटील प्रकरण लपवण्यामध्येच पोलीस प्रशासनाला इंट्रेस; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Prakash Ambedkar On Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil)मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर ललित पाटीलने मी पळालो नाही तर मला पळवलं गेलं, असा आरोप केला. त्यावरुन संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं. ललित पाटील ड्रग्ज (Lalit Patil Drugs Case)प्रकरणावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash […]
-
‘तेव्हा मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पवारांनी का पसरवली?’, राणेंचा पवारांना थेट सवाल
Narayan Rane on sharad pawar : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे (Israel-Palestine War) पडसाद जगभर उमटत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी इस्रायलला समर्थन केलं. तर देशातील काही संघटना आणि राजकीय पक्षांनी पॅलेस्टाईची बाजू घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही पॅलेस्टाईनची बाजू घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर टीका […]
-
CNP नाशिक येथे विविध पदांसाठी बंपर भरती, महिन्याला 95, 910 रुपये पगार
CNP Nashik Recruitment 2023: चलन नोट मुद्रणालय (Currency Note Press) नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. चलन नोट मुद्रणालय नाशिक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि […]
-
Narayan Rane : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोय, जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा; राणेंनी डिवचलं
Narayan Rane : आज केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रियाा दिली. तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर प्रश्न विचारला. त्यावेळी राणे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. काय म्हणाले नारायण राणे? यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर […]
-
Jhalak Dikhhla Jaa 11: ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी होणार ‘हे’ स्पर्धक
Jhalak Dikhhla Jaa 11: ‘झलक दिखला जा 11’ लवकरच सुरु होणार आहे. (Jhalak Dikhhla Jaa 11 Confirmed Contestants) या कार्यक्रमाचे नवं पर्व चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम ऋत्विक धनजानी आणि गौहर खान होस्ट करत आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या 10 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. यामध्ये ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी होणार ‘हे’ स्पर्धक […]
-
IND Vs BAN : चाहत्यांची धाकधूक वाढली; हार्दिक पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात हलवले
पुणे : विश्वचषकातील यंदाच्या हंगामातील 17 वा सामना भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यात पुण्यातील एमसीए मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर त्याची उर्वरित बॉलिंग माजी कर्णधार विराट कोहली याने पूर्ण केली. त्यानंतर आता जखमी पांड्याला स्कॅनिंगसाठी रूग्णालयात […]
-
Ind vs Ban : स्टेडियम रिकामेच, मग तिकीटे गेली कुठे? संतप्त क्रिकेट चाहत्यांचा BCCI, MCA ला सवाल
पुणे : स्टेडियम रिकामे असणे, पण तिकीटच न मिळणे ही क्रिकेट चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया आज (19 ऑक्टोबर) सुरु असलेल्या ‘भारत विरुद्ध बांग्लादेश’ या वर्ल्ड कप सामन्यावेळीही कायम आहे. ऑनलाईन तिकीटे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास तिकीटे सोल्ड असा मेसेज येत होता, पण त्याचवेळी स्टेडियममध्ये मात्र मॅच चालू होऊन तब्बल दीड तास झाला तरीही बहुतांश बाकडे रिकामेच असल्याचे […]
-
Virat Kohli Bowling : हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त मैदान सोडलं, कोहलीनं पूर्ण केली ओव्हर..
Virat Kohli Bowling: वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) बॉलींग(Bowling) पाहायला मिळाली. सामन्यात कोहलीच्या बॅटींगच्या आधी क्रिकटप्रेमींना विराटची बॉलींग (Virat Kohli Bowling) पाहायला मिळाली. Jhimma 2: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र करणार धम्माल: ‘झिम्मा २’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित बांग्लादेशविरुद्धच्या […]
-
मी सचिन पायलट यांच्या एकाही समर्थक उमेदवाराला…; CM अशोक गेहलोत स्पष्टच बोलले
Rajasthan Election 2023: गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय घडामोडींना वेग आला. कॉंग्रेससह भाजप पक्षाकडून राज्यात जोरदार प्रचार केला जात आहे. इथं काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. मात्र, राजस्थानचे राजकारण थोडे रंजक आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी ज्यांच्या नावाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok […]
-
Jhimma 2: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र करणार धम्माल: ‘झिम्मा २’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Jhimma 2 Release Date: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma ) ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. (box office) कोरोना काळानंतर सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणजे झिम्मा. जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले होते. त्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता […]
-
लेट्सअप नवदुर्गा स्पेशल : तृतीयपंथी मॉडेल, कलाकार कादंबरी यांचा आव्हानात्मक प्रवास | LetsUpp Marathi
लेट्सअप नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तृतियपंथी समाजातील मॉडेल, कलाकार, समाजसेविका, सुशिक्षित अशा कादंबरी यांचा आजपर्यंतचा आव्हानात्मक प्रवास कसा होता? याबद्दलची विशेष मुलाखत.
-
Rohit Pawar यांना हायकोर्टाचा दिलासा; बारामती अॅग्रोमधील युनिट बंद करण्याचा आदेशच रद्द
मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आमदार पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीचे 2 उत्पादन युनिट बंद करण्याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेला आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 16 ऑक्टोबरला याबाबतचा आदेश राखून ठेवला होता. (Bombay High Court sets […]
-
ठाण्यात मिळणार सर्वांना परवडणारी घरं! शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचे धडाकेबाज निर्णय…
Maharashtra Cabinet Meeting Decision: राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet)आज महत्वाची बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत 7-8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता ठाण्यात (Thane) प्रत्येकाला परवडणारी घरं (Affordable Housing)उभारण्यात येणार आहेत. यासह आजच्या बैठकीत वित्त विभाग, कामगार विभाग, सामाजिक न्याय, ऊर्जा विभाग, विधी व न्याय विभाग, सहकार व वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन विभागातील (Department of Animal Husbandry)काही […]
-
ड्रग्जच्या बाबतीत युवराजांना विचारा, हॉटेल हयातमधील पुरावे आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा इशारा
Prasad Lad : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक करण्यात आली असून सध्या त्याचा चौकशी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत 700 ते 800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त झालं. यावर […]
-
Tiger 3 Song Out: भाईजानच्या ‘टायगर-3’ चित्रपटातील धमाकेदार गाण्याची पहिली झलक
Tiger 3 Song Out: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) हा आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. भाईजानचा ‘टायगर-3’ (Tiger 3 Trailer) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात झाला. या ट्रेलरमध्ये भाईजान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे चांगलच अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहेत. तसेच या ट्रेलरमधील इमरान […]
-
Prithviraj Chavan : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाही; चव्हाणांचा दावा
Prithviraj Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभा निवडणुकांबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी परत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत असा दावा त्यांनी केला. चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच […]
-
NDA कॅडेटचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू; महिनाभरताच सैन्यात होणार होता अधिकारी
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) चे कॅडेट कॅप्टन प्रथम गोरख महाले यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 16 ऑक्टोबर रोजी खडकवासला येथील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळादरम्यान डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु बुधवारी […]
-
Maharashtra Politics : देशमुख-भाजपात ‘ट्विट वॉर’! कारण ठरला बावनकुळेंचा ‘तो’ सवाल
Maharashtra Politics : राज्यात निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Politics) होणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मतदारसंघांची चाचपणी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे दबावाचे राजकारणही पाहायला मिळत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाण्यात कार्यकर्त्यांची मन की बात जाणून घेतली. 2024 मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री पाहिजे?, असं […]
-
अखेर प्रतीक्षा संपली! जबरदस्त डायलॉग अन् कॉमेडीचा तडका, ‘Aankh Micholi’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Aankh Michol Date Release: मृणाल ठाकूर आणि अभिमन्यू दासानी लवकरच ‘आंख मिचोली’ (Aankh Michol ) या कौटुंबिक मनोरंजनासाठी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. (Paresh Rawal) गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते, (Aankh Michol ) त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली. आता निर्मात्यांनी ‘आंख मिचोली’चा ट्रेलर रिलीज करत सिनेमाची प्रदर्शनाची तारीख सांगितली […]
-
आणखी एका मराठा आंदोलकाने मृत्यूला कवटाळलं; आत्महत्येपूर्वी जरांगे पाटलांना लिहिली चिठ्ठी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील बाबुराव कावळे या युवकाने मुंबईत आत्महत्या केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, कावळे चिकनगाव (ता. आंबड) येथील ते रहिवासी आहेत. काल (18 ऑक्टोबर) सायंकाळी ते कामावर जातो, असं सांगत घरुन निघाले होते. मात्र आज (19 ऑक्टोबर) पहाटे वांद्रे […]
-
Sushma Andhare : ‘तोंडं बंद कराल म्हणजे, संपवाल का? धमकी देऊ नका!’ ‘त्या’ वक्तव्यावर अंधारेंचा संताप
Sushma Andhare : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्यांची तोंडं लवकरच बंद होतील असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार पलटवार केला आहे. अंधारे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद […]
-
Sushma Andhare : ‘माफी सोडाच, एक शब्दही मागे घेणार नाही’; अंधारेंनी देसाईंना ठणकावलं!
Sushma Andhare : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात गंभीर आरोप करत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी केली होती. त्यावर मंत्री देसाई यांनीही प्रतिक्रिया देत अंधारेंना इशारा दिला होता. यानंतर आज पुन्हा एकदा अंधारे यांनी मंत्री देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली. […]
-
Singham Again: सिंघममध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री; स्पेशल टास्क फोर्स ऑफिसर एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार
Singham again: अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार यांच्यानंतर आता अनेक मोठे स्टार्स रोहित शेट्टीच्या आगामी सिंघम अगेन (Singham again) या चित्रपटात सहभागी होत आहेत. दीपिका पदुकोणनंतर आता टायगर श्रॉफही (Tiger Shroff) या चित्रपटात पोलीस ऑफिसरच्या दमदार भूमिका साकारणार आहे. (hindi movie) या घोषणेसह रोहित शेट्टीने टायगरचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. कॉप युनिव्हर्सचा चित्रपट […]
-
World Cup : बांग्लादेशला पराभूत करताच भारताची सेमी-फायनलमध्ये एन्ट्री? काय आहेत समीकरणं?
पुणे : सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि न्युझीलंड या दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. न्यूझीलंडने त्यांचे चारही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ तिन्ही सामने जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. भारतीय संघाला […]
-
Ekda Yeun Tar Bagha या सिनेमातील शार्प शूटर विशाखाचा रावडी लूक पाहिलात का?
Vishakha Subhedar New Look: अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar ) सध्या ते बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे सतत चर्चेत येत आहे. हातात गन घेतलेलं तिची वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा ‘शूटर’ ची व्यक्तिरेखा त्या साकारताना दिसत आहे. (Marathi Movie) तिचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटातला आहे. या […]
-
Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरेंनीच काढली राणे साहेबांची खुर्ची’; नितेश राणेंनी ‘इतिहास’च सांगितला
Nitesh Rane : ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे गेल्यानंतर तेथील कुलर आणि पंखे बंद पडले होते. या प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. आज सकाळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकावर घणाघाती टीका केली. एका महिलेला घाबरले असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर […]
-
Navratri 2023 : …म्हणून वणीच्या सप्तश्रृंगीला अर्ध शक्तीपीठ मानलं जातं
Navratri 2023 : नवरात्रौत्सवानिमित्त (Navratri 2023) आपण देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेतली. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी तसेच माहुरची रेणुका या देवीच्या पुर्ण पीठांची माहिती घेतली. त्यानंतर आज देवीच्या साडेतीन पैकी अर्ध्या पीठाची महती जाणून घेणर आहोत. कोणतं आहे हे शक्तीपीठ त्याला अर्धपीठ का मानलं जात? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा… …म्हणून या […]
-
India vs Bangladesh : पुण्यात इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचं टीम इंडियासमोर आव्हान
India vs Bangladesh ICC world Cup 2023 : चेन्नई, नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथील पार पडलेल्या सामन्यांमध्ये विजयी होत भारतीय संघ पुण्यात (Pune MCA Stadium) दाखल झाला आहे. आज (दि.19) पुण्यातील एमसीए मैदानावर भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्या लढत होणार आहे. विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तान, आफगाणिस्तान आणि बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारतीय संघाचं […]
-
“मग सुप्रियाताईंना हमासकडून लढण्यासाठी का पाठवत नाही?” : भाजप नेत्याचा पवारांना खोचक सवाल
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पॅलेस्टाईन समर्थनार्थ दिलेल्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्यावर यापूर्वीच निशाणा साधला होता. अशात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही शरद पवार यांच्या पॅलेस्टाईनबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मला वाटते शरद पवार […]
-
Sanjay Raut : फडणवीसांकडून राजकारणासाठी ललित पाटीलचा वापर, त्यांना नैराश्याने ग्रासलय; राऊतांचा आरोप
Sanjay Raut : ललित पाटील प्रकणावरून राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान सध्या राज्याच्या राजकारणात ललित पाटील प्रकरणावरून खळबळ माजली आहे. विरोधकांकडून सत्ताधारी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला जात आहे. यामध्ये आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘ललित पाटीलचा वापर फडणवीसांकडून राजकारणासाठी, त्यांना नैराश्याने ग्रासलय.’ असं म्हणत टीका केली […]
-
Nagarjuna: सुपरस्टार नागार्जुनवर कोसळला दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन
Nagarjuna Sister Naga Saroja Passed Away: दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) कायम चर्चेत असतो. दिवंगत दिग्गज अभिनेते अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि सुपरस्टार नागार्जुनची मोठी बहीण नागा सरोजा (Naga Saroja) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नागा सरोजा यांची गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. नागार्जुनची मोठी बहिण अर्थात नागा सरोजा यांना गेल्या काही दिवसांपासून […]
-
Veer Savarkar Secret Files’ या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात
Veer Savarkar Secret Files: ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित पहिल्या वेबसीरिजच्या (Web Series) शूटिंगला सुरुवात भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर (Social media) करण्यात आला आहे. यावेळी या वेबसीरिजचे (Hindi Web Series) लेखक दिग्दर्शक योगेश सोमण (Yogesh Soman) , निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, […]
-
World Cup 2023 : …म्हणून भारत-बांग्लादेश सामन्यात नाणेफेक बजावणार महत्त्वाची भूमिका
World Cup 2023 : विश्वचषकात (World Cup 2023) भारत आज आणखी एक सामना खेळणार आहे. यामध्ये पुण्यात आज भारत बांग्लादेश भिडणार आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. स्पर्धेतील सेमीफायनलच्या दृष्टीने आजचा सामना भारतासाठी (IND vs BAN) महत्वाचा ठरणार आहे. तर बांग्लादेशनेही (Bangladesh) सामना जिंकण्याचा निश्चय केला आहे. सध्या या स्पर्धेत अनेक उलटफेर होताना […]
-
खडसे संकटाच्या फेऱ्यात! कुटुंबियांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
Eknath Khadse : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आताही खडसे एका मोठ्या संकटात सापडले आहेत. खडसे यांच्या कुटुंबियांना तब्बल 137 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनाच ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. […]
-
एक भेट-चर्चा अनेक! राहुल नार्वेकर आणि CM शिंदेंची ‘वर्षा’वर बंद दाराआड खलबतं
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल (18 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्येही जवळपास पाऊण तास बंद दाराआड बैठक झाली. सध्या या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मात्र मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. पण या बैठकीदरम्यान […]
-
Naal 2: ‘नाळ भाग 2′ चित्रपटातील ‘भिंगोरी’ पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
‘Naal Part 2 Song Out: 2018 नाळमधील (Naal ) चैतू आता मोठा झाला आहे. प्रदर्शित झालेला ‘नाळ’ (Naal Part 2 ) सिनेमा चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले होते. राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळालेल्या या सिनेमाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली होती. ‘चैत्या’चे बोबडे बोल सर्वानाच आवडले होते, (Social media) त्या सिनेमातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली. […]
-
धक्कादायक खुलासा! ललित पाटील पैशांच्या जोरावर पोलीस अन् डॉक्टरांना करायचा मॅनेज
पुणे : ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आता चौकशीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांच्या जोरावर ललित पाटील (Lalit Patil) पोलीस आणि रूग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांना मॅनेज करत होता अशी माहिती पोलीस चौकशीदरम्यान समोर आली आहे. तसेच ज्या दिवशी पाटील ससून रूग्णालयातून (Sasoon Hospital) बाहेर पडला त्यावेळी त्याने तेथील पोलिसांना आपण दीड तासात परत येतो […]
-
NCP Crisis : ‘जयंत पाटीलच अजित पवार गटाच्या संपर्कात’; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
NCP Crisis : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटीलच अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा मंत्री आत्राम यांनी केला आहे. आत्राम म्हणाले, […]
-
तेलगी घोटाळ्यात कोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग? ‘Scam 2003 Part 2’चा ट्रेलर प्रदर्शित
Scam 2003 Part 2 Trailer Out: पहिला भागाच्या यशानंतर, स्कॅम 2003: द तेलगी स्टोरीचा (Scam 2003 The Telgi Story Part 2) पुढचा भाग 2 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. (Social media) सध्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांची ‘स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी’ ही सीरिज गेल्या काही […]
-
Lalit Patil Drugs Case : पुणे पोलीस अॅक्टिव्ह; ललित पाटील प्रकरणात 2 महिला जेरबंद
Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग दिला. आज या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघी जणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती […]
-
Israel Hamas War : ..म्हणून फडणवीसांनी केली शरद पवारांना विनंती म्हणाले, तुम्हीही…
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरूच आहे. या युद्धाचे जगभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यावर भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता राज्याचे […]
-
Uddhav Thackeray : ‘मोदी सरकारच्या काळात कर्जबुडव्यांना ‘अच्छे दिन’; ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : ठाकरे गटाने सध्य केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा सपाटाच लावला आहे. आताही बुडीत कर्जाचा सवाल उपस्थित करत सरकारच्या कारभारावर आगपाखड करण्यात आली आहे. देशात 2014 नंतर नऊ वर्षात कर्जबुडव्यांना अच्छे दिन आले आहेत. साडेतीन लाख कोटींपर्यंत वाढलेला बुडीत कर्जाचा भार हा त्याचाच पुरावा आहे, असे ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. […]
-
World Cup 2023 : टीम इंडियाचा मोठा निर्णय! आजच्या सामन्यात ‘या’ खेळाडूंना एन्ट्री नाहीच
World Cup 2023 : विश्वचषकात विजयाची हॅट्रिक केलेला भारतीय संघ (World Cup 2023) आज पुण्यात बांग्लादेशला भिडणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. स्पर्धेतील सेमी फायनलच्या दृष्टीने आजचा सामना भारतासाठी (IND vs BAN) महत्वाचा ठरणार आहे. तर बांग्लादेशनेही (Bangladesh) सामना जिंकण्याचा निश्चय केला आहे. सध्या या स्पर्धेत अनेक उलटफेर होताना दिसत आहेत. त्यामुळे […]
-
Israel Hamas War : ‘गाझा’साठी अमेरिकेची मदत; बायडेन यांची मोठी घोषणा
Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) आता अधिकच चिघळले आहे. हमासचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने तुफान हल्ले सुरुच ठेवले आहेत. इस्त्रायलने गाझी पट्टीतील (Gaza) रुग्णालयही सोडले नाही. रुग्णालयावरील हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला. या प्रकारामु्ळे इस्त्रायलविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर काल अमेरिकेचे अध्यक्ष जो […]
-
Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे वृषभ राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 19 October 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यपालांचे खांदेपालट; दिल्लीतील मोठे नेते राज्यात पाठवले
Odisha New Governor: 2024 लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारने काही राज्यातील राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghuvar Das) यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंद्र सेना रेड्डी नल्लू (Indra Sena Reddy Nallu) यांना त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने आज (बुधवारी) एक […]
-
फेसबुकवर पोस्ट करण्यास अडचणी, फेसबुक डाऊन? युजर्समध्ये खळबळ
Facebook Down : जगभरातील कोट्यवधी नेटीझन्सचं आवडतं सोशल प्लॅटफोर्म असलेलं फेसबुक Facebook) अचानक डाऊन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. फेसबुकवर पोस्ट करण्यास अनेक युजर्संना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. फेसबुक सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलं नाही. चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड फेसबुकचं सर्व्हर […]
-
चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड
Rohit Sharma: भारत-बांग्लादेश सामना उद्या (गुरुवारी) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय टीम पुण्यातील मुक्कामी आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचा सराव सुरु आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माला पुणे पोलीसांनी दंड ठोठवला आहे. रोहित शर्मा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अतिशय वेगाने कार चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार रोहित […]
-
Gadchiroli 5 People Murder Case : अखेर एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा उलगडा; गडचिरोलीत नेमकं काय घडलं?
Gadchiroli 5 People Murder Case : गडचिरोली (Gadchiroli)जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा Gadchiroli 5 People Murder Case उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याच कुटुंबातील महिलांना अटक केली आहे. संघमित्रा कुंभारे आणि रोजा रामटेके अशी त्या दोन महिला आरोपींची नावं आहेत. याच कुटुंबातील सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी […]
-
पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा
Jayant Patil On ajit Pawar Group : राष्ट्रवादीच्या (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटातील काही नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे. ते लवकरच अजित पवार गटात सामील होणार आहेत, असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री मंत्री शंभुराजे देसाई यांनी केला होता. त्यानंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
-
World Cup 2023: न्यूझीलंडचा विजयी चौकार, चेन्नईत अफगाणिस्तानचा धुव्वा
World Cup 2023: न्यूझीलंडने विश्वचषकच्या (NZ vs AFG) 16 व्या सामन्यात अफगाणिस्तानचा 149 धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि त्यानंतर गोलंदाजीनं धुमाकूळ घातला आणि अफगाणिस्तानचा डाव 139 धावांत गुंडाळला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 288 धावा केल्या. […]
-
…तर महाराष्ट्राचं भवितव्य काय? ड्रग्स रॅकेट प्रकारणावरुन रोहीत पवार यांचा उद्विग्न सवाल
Sasoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील राज्यभरात चर्चेत आला होता. यानंतर पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerwada Jail) असलेल्या एका कैद्याकडे चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार […]
-
लोकसभा निवडणूक : शरद पवारांचे चार उमेदवार ठरलेच
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) मुंबई : देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) जोरदार हालचाली सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सर्व लोकसभा मतदार संघाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकीची […]
-
गरबा खेळायला जाताय तर सावधान… पोलिसांनी केले महत्वाचे आवाहन
Dandiya Raas Garba : अहमदनगर शहरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोतवाली हद्दीत होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्र्वभूमिवर आयोजकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेऊन काही समस्या सांगितल्या. पोलिसांकडून सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन यादव यांनी दिले. गरब्याच्या ठिकाणी कोणीही हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर […]
-
मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांच्या हातात द्यावी; राजू शेट्टींचे मोठे वक्तव्य
Raju Shetty : राज्यात नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व सूत्र अजित पवारांच्या (Ajit Pawar)हातात द्यावीत. असं मोठं विधान शेट्टी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात […]
-
इस्रायल-हमास युद्धाने कच्च्या तेलाचा भडका, पेट्रोल-डिझेल महागणार
Crude Oil Price : पश्चिम आशियातील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. अशा स्थितीत जागतिक तणावाचा वाढता धोका पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा $93 प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 3.36 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 92.92 वर पोहोचली आहे. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यानंतर […]
-
आमची बाजू ऐकून….; दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल
मुंबई : दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या दोघांच्या मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गंभीर आरोप झाले होते. विधाभवन परिसरातही त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली होती. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. याप्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. नेदरलँडच्या उलटफेरनं […]
-
नेदरलँडच्या उलटफेरनं वर्ल्डकपचं कॅलक्युलेशन बदलणार का? जाणून घ्या समीकरण
World Cup 2023 : वर्ल्डकप सुरु झाल्यापासून दुसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला होता. यापूर्वी 15 ऑक्टोबरला अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. या उलटफेरामुळे उपांत्य फेरीची शर्यत आणखीनच रोमांचक बनली आहे. नेदरलँड्स आणि अफगाणिस्तानने केलेल्या उलटफेरामुळे उपांत्य फेरीतील इतर संघांना फायदा होणार आहे. नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यानंतर […]
-
शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई : शेतीमालाच्या हमीभावाचा लढा उभारणारे शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या (State Agricultural Value Commission) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र म्हणून राज्यभरात पटेल यांची ओळख आहे. पटेल यांच्या माध्यमातून दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्चा मित्राला धनंजय मुंडे (Dhananjay […]
-
नेत्यांच्या सभा सगळ्या उत्तरेकडेच का? राम शिंदे यांचा मंचावरच विखे पाटलांना सवाल
Ram Shinde : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या 26 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi)येथे येणार आहे. दरम्यान देशातील मोठ-मोठे नेतेमंडळी यांचे दौरे हे नेहमी उत्तरेकडेच, मोठे कार्यक्रम हे देखील उत्तरेकडेच झाले, देशाचे राष्ट्रपती (President Of India)आले तेदेखील उत्तरेकडेच, उत्तर हा जिल्ह्याचाच एक भाग आहे मात्र सगळे नेतेमंडळींचा दौरा उत्तरेकडेच यावरून आमदार राम शिंदे […]
-
समलैंगिक जोडप्याचा सविनय कायदेभंग; निकालाच्या दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेरच उरकला साखरपुडा
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काल (17 ऑक्टोबर) ऐतिहासिक निकाल देत भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता नाकारली. कायदे तयार करणे हे कायदेमंडळाचे काम आहे, विशेष विवाह कायद्यात बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक एकत्र राहू शकतात, पण लग्नाला मान्यता देता येणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, हा निकाल देऊन 24 तासही उलटले […]
-
आमदार जगतापांची खासदार विखेंना ऑफर, ‘आगामी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवा’
Sangram Jagtap on Sujay Vikhe : राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर त्याचे परिणाम नगरच्या राजकारणात देखील दिसू लागले आहे. एकेकाळी एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवलेले खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सूर जळले आहे. शहरातील अनेक कार्यक्रमांना दोघेही हजर असतात आणि एकमेकांनी स्तुतीही करतात. त्यामुळे आमदार जगताप भाजपात […]































































































